Guru charan seva
Guru charan seva
  • 66
  • 68 561

Відео

गुरु निवृत्तीनाथ महाराज यांचा अधिकार किती मोठा आहे???
Переглядів 1486 місяців тому
गुरु निवृत्तीनाथ महाराज यांचा अधिकार किती मोठा आहे???
देवाच्या स्मरनाचि ताकत काय असते???
Переглядів 1,7 тис.6 місяців тому
whatch this video and share with your friends👭👬 also press the bell 🔔icon and subscribe now ua-cam.com/video/z28jJ6ew9RM/v-deo.html please see full video and give comment on it
देवाच्या दारात जाण्यासाठी देव भेटण्यासाठी काय करावे (महंत नामदेव शास्त्री जी)
Переглядів 6276 місяців тому
देवाच्या दारात जाण्यासाठी देव भेटण्यासाठी काय करावे (महंत नामदेव शास्त्री जी)
मानसांचा स्वभाव कसा असतो ???
Переглядів 2,7 тис.6 місяців тому
ua-cam.com/video/z28jJ6ew9RM/v-deo.html ua-cam.com/users/shortsL8LSIezy7x4?si=RGnEr0gjY3R92m0U for Mary's lover please check the playlist for more videos
सुंदर वारकरी चाल नक्की ऐका...
Переглядів 112Рік тому
ua-cam.com/users/shortsUnvCmawt9z8?featur youtu ua-cam.com/users/shortsNen4edeG920?fescribe to this channel and share video links शास्त्री babanche videos आहेत yavar Subscribe kra धन्यवाद subscribe now and share with your friends
नामदेव महाराज शास्त्री
Переглядів 100Рік тому
नामदेव महाराज शास्त्री भावकथा support to this channel and share video if you want many more video then let me know ua-cam.com/video/lbxcEa0_LOU/v-deo.html ua-cam.com/users/shortshRlPTyuEF1Y?feature=share ua-cam.com/video/c8CkxsUbFKY/v-deo.html ua-cam.com/video/jiaH_SR2ek4/v-deo.htmlsi=j0nYIRKU7hnJzxtB subscribe to my channel and share video links subscribe to this channel and share with your fr...
तुका म्हणे आले घरा l तोची दिवाळी दसरा l l
Переглядів 283Рік тому
subscribe to this channel and share with your friends
भक्त म्हणजे काय ?
Переглядів 822Рік тому
भक्त म्हणजे काय ?
देवाचा रुसवा काढणं फार अवघड आहे!!!
Переглядів 3412 роки тому
देवाचा रुसवा काढणं फार अवघड आहे!!!
स्वभाव हा वयामाना प्रमाणे बदलत असतो!!!!!!
Переглядів 1,3 тис.2 роки тому
स्वभाव हा वयामाना प्रमाणे बदलत असतो!!!!!!
नामदेव महाराज शास्त्री ज्ञानेश्वरी चिंतन भाग 1
Переглядів 6852 роки тому
नामदेव महाराज शास्त्री ज्ञानेश्वरी चिंतन भाग 1
स्वभाव म्हणजे काय आणि निसर्ग म्हणजे काय???
Переглядів 1,9 тис.2 роки тому
स्वभाव म्हणजे काय आणि निसर्ग म्हणजे काय???
अर्जुन भगवंताला कशा प्रकारे उपदेश मागतो???
Переглядів 4472 роки тому
अर्जुन भगवंताला कशा प्रकारे उपदेश मागतो???
ज्ञानेश्वरी ही साधकाला महान आणि धनवान बनवते!!!
Переглядів 5 тис.2 роки тому
ज्ञानेश्वरी ही साधकाला महान आणि धनवान बनवते!!!
अभंग हे अंत करणातुन निघतात आणि अर्थ हा अंत करनाला भिडला पाहिजे!!!
Переглядів 6392 роки тому
अभंग हे अंत करणातुन निघतात आणि अर्थ हा अंत करनाला भिडला पाहिजे!!!
कळत नसताना देखील उपदेश करतात... नामदेव महाराज शास्त्री ज्ञानेश्वरी चिंतन
Переглядів 2702 роки тому
कळत नसताना देखील उपदेश करतात... नामदेव महाराज शास्त्री ज्ञानेश्वरी चिंतन
श्री क्षेत्र भगवानगड !!!
Переглядів 1172 роки тому
श्री क्षेत्र भगवानगड !!!
नामदेव महाराज शास्त्री ज्ञानेश्वरी चिंतन...
Переглядів 2382 роки тому
नामदेव महाराज शास्त्री ज्ञानेश्वरी चिंतन...
श्री क्षेत्र भगवान गड दृश्य!!!
Переглядів 742 роки тому
श्री क्षेत्र भगवान गड दृश्य!!!
निसर्गालाच देव म्हणतात!!!
Переглядів 3232 роки тому
निसर्गालाच देव म्हणतात!!!
नामदेव महाराज शास्त्री ज्ञानेश्वरी चिंतन...
Переглядів 1,1 тис.2 роки тому
नामदेव महाराज शास्त्री ज्ञानेश्वरी चिंतन...
संस्कार म्हणजे काय???
Переглядів 3242 роки тому
संस्कार म्हणजे काय???
जगा साठी तुकोबारायांनी केलेला त्याग किती कठीण होता!!!
Переглядів 1,1 тис.2 роки тому
जगा साठी तुकोबारायांनी केलेला त्याग किती कठीण होता!!!
नामदेव महाराज शास्त्री ज्ञानेश्वरी भावकथा...
Переглядів 4,5 тис.2 роки тому
नामदेव महाराज शास्त्री ज्ञानेश्वरी भावकथा...
श्री संत भगवान बाबा यांचा अखंड हरिनाम सप्ताह शिंगोरी...
Переглядів 1832 роки тому
श्री संत भगवान बाबा यांचा अखंड हरिनाम सप्ताह शिंगोरी...
श्री संत भगवानबाबा........ अखंड नारळी सप्ताह...
Переглядів 2302 роки тому
श्री संत भगवानबाबा........ अखंड नारळी सप्ताह...
का ? चुकीची व्यक्ती जवळ राहुन सुध्दा कळत नाही!!!
Переглядів 3652 роки тому
का ? चुकीची व्यक्ती जवळ राहुन सुध्दा कळत नाही!!!
का ? संतासाठी देव रडतात???
Переглядів 8502 роки тому
का ? संतासाठी देव रडतात???
संताच्या संगतीची ताकत किती असते???
Переглядів 6082 роки тому
संताच्या संगतीची ताकत किती असते???

КОМЕНТАРІ

  • @anjallipawar5593
    @anjallipawar5593 5 днів тому

    👎👎👎👎👎 ढळे किर्ती चरा चरी 👎 👎 👎 👎

  • @SharadBhor-h3x
    @SharadBhor-h3x 29 днів тому

    राम कृष्ण हरी माऊली 💐👌🙏🙏🙏🙏

  • @SharadBhor-h3x
    @SharadBhor-h3x Місяць тому

    राम कृष्ण हरी माऊली 🙏💐 नक्कीच सर कुठल्याही गोष्टीचा योग् जुळवून यावा लागतो 🙏💐💐💐💐💐💐

    • @gurucharanseva1248
      @gurucharanseva1248 Місяць тому

      @@SharadBhor-h3x Real mathematics 📐📊📚 visit on this channel

  • @DipaliJadhav-mu3dv
    @DipaliJadhav-mu3dv Місяць тому

    Maharaj gharat choti muarti anchai aha tar Kay kal pahija.

  • @RavindraChaure-s3w
    @RavindraChaure-s3w Місяць тому

    राम कृष्ण हरी

  • @dnyaneshwarphadtare3797
    @dnyaneshwarphadtare3797 Місяць тому

    जय भगवान बाबा,राम, कृष्ण, हरी माऊली

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    गुरूमाऊलींचे चरणी मस्तक ठेविते हाळुवार गुरू माझे भगवानबाबा गुरू माझे ईश्वर 🎉🎉जयगुरूदेव 🎉🎉🎉

  • @ambadasnagare2770
    @ambadasnagare2770 2 місяці тому

    🙏🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @VijayaDarekar
    @VijayaDarekar 2 місяці тому

    Maharaj. Kiti. Samjawn. Sangat. Kaiam Khup dokyat basate. Dhanyawad n deta kirtan

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    गुरूमाऊलींचे चरण रोज पुजीते हृदयात मुखी म्हणते भगवानबाबा जोडीते दोन्ही हात 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    नाही पुजीले दैवते नाही शोधीले मंदीर शोध मनीच घेतला देव माझा गडावर🎉🎉जयगुरूदेव जयभगवानबाबा 🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    म्हणतां माऊली माऊली तोंड माझे होते गोड दैवत माझे गुरूदेव चारी धाम भगवानगड 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार लोटांगण 🎉जयगुरूदेव 🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरी चा प्रसाद ज्ञान वाटीत चालले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार लोटांगण 🎉🎉जयगुरूदेव 🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    मस्तक ठेविते हाळुवार जोडीते दोन्ही हात गुरूमुखीचे आमृत राहो माझ्या हृदयात 🎉जयगुरूदेव 🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते जयभगवानबाबा रामकृष्णहारी 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार लोटांगण जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    गुरूमाऊलींचे चरणी मस्तक ठेविते हाळुवार गुरू माझे भगवानबाबा गुरू माझे ईश्वर 🎉जयगुरूदेव 🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते जयभगवानबाबा रामकृष्णहारी 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेव माऊली तुकाराम जयभगवानबाबा जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    धन्य बाबांचे संतपण धन्य बाबांचे महंतपण जड मुढ ऊद्धारून कीर्ती दाखविली करून 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    गुरूमुखीचे बोल झरे वाहातात आमृताचे गुरूशास्ञीजीबाबांने पारणे फेडीले कानाचे 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    गुरूमाऊलींचे चरण रोज पुजीते हृदयात मुखी म्हणते भगवानबाबा समाधी आणिते ध्यानांत 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    गुरूमाऊलींचे चरणी मस्तक ठेविते हाळुवार गुरूं माझे भगवानबाबा गुरूंमाझे ईश्वर 🎉जयगुरूदेव 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार लोटांगण 🎉जयगुरूदेव 🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत धैर्यवान भक्ता चे भगवानबाबा गादीचा बहुमान महाराष्ट्राचा स्वाभिमान वारकर्यांचे भुषण 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    गुरूमाऊलींचे चरणी मस्तक ठेविते हाळुवार गुरू माझे भगवानबाबा गुरू माझे ईश्वर 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    ऐकून शास्ञीजीबाबांचे किर्तन शुद्ध होतात विचार गुरूशास्ञीजी बाबांना कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरी चा अभ्यास सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा दिंडी पंढरीला जाते सोहळा आगळा वेगळा 🎉🎉जयभगवानबाबा 🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेव माऊली तुकाराम जयभगवानबाबा गुरूशास्ञीजी बाबा रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉

  • @asha212
    @asha212 3 місяці тому

    गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत शुरविर सिमोलंघणाचे वेळी हाती शोभते तलवार 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 місяці тому

    गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत खंबीर राहातात वनामध्ये साधु संत बरोबर स्वामीजी बरोबर 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 місяці тому

    गुरूशास्ञीजी बाबांने दौरा केला विदेशाचा ज्ञानेश्वरी चा प्रसार वापर इंग्रजी भाषांचा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 місяці тому

    गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 місяці тому

    गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत धैर्यवान भक्ता चे भगवानबाबा गादीचा बहुमान महाराष्ट्राचा स्वाभिमान 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 місяці тому

    पाहुन बाबांची समाधी गहिवरून येते मन गुरूशास्ञीजीबाबांने मातीच केल सोनं🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 місяці тому

    गुरूभगवानबाबांने केले आज्ञानी सज्ञान गुरूशास्ञीजीबाबांने बहु केले ज्ञान दान ज्ञानेश्वर 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 місяці тому

    गुरूशास्ञीजीबाबांने नाहीं घेतली विश्रांती शक्य नव्हते जे कुणाला केली महान प्रगती 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 місяці тому

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीले सावकाश गुरूशास्ञीजीबाबांने केला फारच विकास 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 місяці тому

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरी चा अभ्यास सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 місяці тому

    गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 місяці тому

    गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 місяці тому

    गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉🎉🎉🎉