हिंजवडी येथील हाॅटेल कस्तुरी अनलिमिटेड आमरस थाळी २५ पेक्षा जास्त पदार्थ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 лис 2024

КОМЕНТАРІ • 15

  • @MrBhuskute
    @MrBhuskute 6 місяців тому

    श्रीमंत माने साहेब सर्व प्रथम आपले खूप खूप आभार.... खरोखर आपण आपल्या भाषेवर अर्थात आपली मराठी भाषा अतिशय चांगल्या रीतीने सादर केलित. 100000 चां टप्पा नक्कीच आपण पार कराल अणि आमचे संपूर्ण सहकार्य नक्कीच असेल.

    • @khadadbandya
      @khadadbandya  6 місяців тому

      धन्यवाद असेच प्रेम असावे,

  • @MrBhuskute
    @MrBhuskute 6 місяців тому

    खूप सुधारणा आहे आता भाषेवर माने साहेब याबद्दल विशेष आपले आभार

    • @khadadbandya
      @khadadbandya  6 місяців тому

      धन्यवाद प्रयत्न करतो आहे, असेच प्रेम असावे

  • @nikhilshevkari9332
    @nikhilshevkari9332 6 місяців тому +1

    2,3 वेळा जेवलो आहे छान चव आहे..

    • @khadadbandya
      @khadadbandya  6 місяців тому

      आणखी एखादे चांगले ठिकाण सुचवले तर चालेल.चव चांगली आणि स्वच्छता आणि चांगली बैठक व्यवस्था हवी

  • @abhijitbabar1258
    @abhijitbabar1258 6 місяців тому +1

    Khadad bandya channel la pudhil pravasa la hardik subecha.
    Ekach vada Mane Dada.

  • @nikhilshevkari9332
    @nikhilshevkari9332 6 місяців тому

    सर तुमची video पाहून गेलो सर्व पदार्थ thik होते पन आमरस अणि well come drink चांगले नव्हते...

    • @khadadbandya
      @khadadbandya  6 місяців тому

      मित्रा, आम्हाला सुद्धा आमच्या एका सबस्क्राईबर ने सजेस्ट केले होते. तेव्हा जेवण चांगले होते

  • @VasantBarange
    @VasantBarange 6 місяців тому

    दादा माईक कुठला वापरता