मला लागली कुणाची उचकी | SanjyotiPrajyot |Sur nava dhyas nava season 5

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 вер 2022

КОМЕНТАРІ • 501

  • @ganeshnagtilak7272
    @ganeshnagtilak7272 2 місяці тому +14

    आतापर्यंत 150 वेळा पाहिला आहे गाणं

  • @shivajiPatil-rr3nb
    @shivajiPatil-rr3nb 5 місяців тому +7

    युटयुबचँनल आपका स्वागत करते है ❤❤❤सुपर सुपर सुपर किंग्ज सन कलाकारांना सलाम सलाम सलाम 🎉❤🎉❤🎉❤

  • @sudhakarraut4086
    @sudhakarraut4086 Рік тому +11

    संज्योती लाखात भारी ! उशाताईंच गांत आहेत असंच वाटलं !

    • @sunilvalsangakar2264
      @sunilvalsangakar2264 Рік тому +1

      Wddddddedddwrddddddddddddddddddddddddewwddddeddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddr क एक ऋतु म एक गाउँ रीरिीरिीरेरीरेरीरिी3देएड्डेएड्डडेस्वावेवावॉवावा
      वावत्वावावेवेवे

  • @ashokthombare3143
    @ashokthombare3143 Рік тому +5

    जुनं ते सोनं खुप खुप धन्यवाद सर्व टिमला छान छान उचकी लागली उचकी. अप्रतिम

  • @sambhajikhade9745
    @sambhajikhade9745 Рік тому +6

    संध्याजीची आठवण ताजी झाली..
    धन्यवाद

  • @krishnanaik9523
    @krishnanaik9523 Рік тому +13

    संज्योती तुझ्या संगीतमय टीम तुझ्या असलेल्या समोरच्या गेस्ट पाहुणे आणि जुन्या आठवणी कायम ठेवल्याबद्दल अनेक अनेक आशीर्वाद आणि अभिनंदन

  • @user-mv3ve9qm1z
    @user-mv3ve9qm1z Рік тому +8

    तुमचा आवाज सुरेल आहे,
    बोलावा विठ्ठल सारख भजन त्यातील अंदाज तूम्ही जबरदस्त घेता, किंबहुना लावनी सुद्धा तुम्ही ठसक्यात गाता.
    ऐकताना कुठे बेसुर वाटत नाही,
    विषेश म्हणजे ह्या लावनीत तुमच्या लहानगीने घेतलेली ऊचकी मला फार भावली,
    अप्रतिम.
    तुमच्या गायकीस माझ्या सदिच्छा.

  • @ramdaskute1557
    @ramdaskute1557 Рік тому +15

    खूप छान आवाज संज्योती..!👍👍👌👌🎵🎵

  • @rakeshborse-patil311
    @rakeshborse-patil311 Рік тому +12

    अप्रतिम खूपच छान ❤ देवाने दिलेली देणगीच आहे ही छान ,खूपच छान परत परत पाहिलं तरी मन नाही भरत ❤

  • @dr.sambhajikadam5677
    @dr.sambhajikadam5677 Рік тому +3

    प्रज्योतीचे गाणे फारच सुंदर होते . बऱ्याच दिवसांनी मराठी गाण मनाला भावलं पुढच्या वाटचालीस शुभेच्छा
    कोरस सुंदर मात्र संगीतकार कमी पडतात असे वाटले . माझ्या मते

  • @hemantlohokare2913
    @hemantlohokare2913 Рік тому +8

    अप्रतिम जमलंय, कोरस पण भारी, बँड पण झकास..

  • @dayaramrathod7906
    @dayaramrathod7906 Рік тому +8

    आवाज खूप गोड आहे बेटा.
    दररोज दोन ते तीन वेळा गाणं ऐकतो.
    असच गाणं गात राहा.
    एक दिवस नामांकित गायिका बनशिल.
    पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.

  • @dnyaneshwarkalbande4273
    @dnyaneshwarkalbande4273 Рік тому +7

    खूपच छान ताई खूप सुंदर गायले तू खूप छान आवाज आहे तुझा तसेच तसेच तुझ्या सर्व टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन

  • @anantjadhav4058
    @anantjadhav4058 Рік тому +12

    अप्रतिम सादरीकरण... 👍👍🌹🌹

  • @udaydivekar6285
    @udaydivekar6285 Рік тому +7

    जितनी बार भी सुनो,मन न ही भरता हैं,लाजवाब मराठी तमाशा साँग

  • @gautampadghane9545
    @gautampadghane9545 Рік тому +12

    खूप खूप छान सुंदर असा मधुर आवाज किती वेळा बघा पुन्हा पुन्हा बघावसं वाटते ताई

  • @deepakghavate743
    @deepakghavate743 Рік тому +38

    खूप छान ,जुन्या आठवणी जाग्या झाल्या 🙏

  • @akshayshelake5999
    @akshayshelake5999 9 місяців тому +1

    प्रथमच movie नंतर असे गायन ऐकले...
    अतिशय उत्कृष्ट पणे सादरीकरण...

  • @deepakgat5071
    @deepakgat5071 Рік тому

    चाळीस वर्षांपूर्वीचे गाणे असुन अगदी सोप्या शब्दात लिहलेले आहे, जगदीश खेबुडकर असा गीतकार होणार नाही याची !

  • @pralhadpatil8402
    @pralhadpatil8402 Рік тому +3

    फारच छान जुन्या आठवणी जाग्या झाल्या 👌

  • @vijaymore7814
    @vijaymore7814 10 місяців тому +2

    गाण्याची निवड चांगली,सुदंर आवाज ,परत परत ऐकावस वाटत.सर्व टिमच अभिंनंदन.

  • @dilippandit2061
    @dilippandit2061 Рік тому +6

    खूपच छान गाणं आहे आजही नवीन पिढी मोठ्या हौसेने ही लावणी सादर करत असतात. व्ही शांताराम यांचा अविस्मरणीय असा हा पिंजरा सिनेमा आहे. सलाम सर्व कलाकारांना. विशेष म्हणजे गीतकार जगदीश खेबुडकर यांचे अप्रतिम लेखणी.

  • @_Uchlya_
    @_Uchlya_ Рік тому +3

    2:47 "त्याच्या डोळ्याची नजर तिरकी" म्हणताना जे व्हाईस मॉड्युलेशन झालं आहे ते अप्रतिम.

  • @sakharammunjajikale
    @sakharammunjajikale Рік тому +2

    खूप छान जुन्या आठवणी जाग्या केल्याबद्दल धन्यवाद

  • @oceanknowledge7953
    @oceanknowledge7953 Рік тому +16

    when i started to listen this song, i suddenly became shock after listening initial words. NO words. Mindblowing.
    god bless you sister

  • @sureshhatkar6773
    @sureshhatkar6773 Рік тому +27

    खुप छान गाणे आहे आणि गायक वादक आणि पूर्ण टीम चे हार्दिक अभिनंदन

  • @shrutijadhav9774
    @shrutijadhav9774 Рік тому +3

    Khup bhari Taiii aasch chan chan gani ga aashich pudhe ha hi bappa charni prarthna🥀💕

  • @mohanmandhare6218
    @mohanmandhare6218 Рік тому +2

    मस्त आपल्या आवाजाची क्लिअरटी खूप छान आहे आपण भविष्यात खूप मोठे गायक होताल

  • @santoshpatil4390
    @santoshpatil4390 Рік тому +2

    खुपच छान गायलं उचकी स्पिड जबरदस्त

  • @prakashbhosale1767
    @prakashbhosale1767 Рік тому +7

    सुरेलावाज आणि संगीत बहोत kuch

  • @ashokjagtap4713
    @ashokjagtap4713 Місяць тому +1

    खरंच खुपचं छान 👌
    अतिशय सुंदर.

  • @arunpawar3173
    @arunpawar3173 21 день тому

    एकदम झकास संज्योत 👌👌👍👍

  • @jayantpatil4475
    @jayantpatil4475 Рік тому +1

    फारच छान ठसक्यात आणि दणक्यात

  • @sachintodkar2035
    @sachintodkar2035 Рік тому +3

    खुप खुप छान पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @rajarammagdum8478
    @rajarammagdum8478 Рік тому

    जबरदस्त रिमिक्स आणि हिडीस डॉलरबीच्या जमान्यात नैसर्गिक अमर लावणीचा अत्यानंद

  • @adityaburude5845
    @adityaburude5845 Рік тому +1

    पुढच्या राऊंड साठी बेस्ट ऑफ luck mym.👍

  • @hanumantbankar6533
    @hanumantbankar6533 Рік тому +1

    एकच नंबर छानच सुंदर जबरदस्त लाजवाब अतिशय सुंदर

  • @dattachavan9328
    @dattachavan9328 Рік тому +4

    ताई तुझा आवाज सुंदर आहे हे गाणं खूप च छान पद्धतीने गायलस छान सुपर सुंदर खरच गाणं परत परत आयकाव वाटत आहे 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏⭐⭐⭐⭐⭐

  • @ashokgondane2412
    @ashokgondane2412 Рік тому +6

    वाद्य संच आणि गायिका या सर्वांचे मनापासून अभिनंदन.

  • @shubhampunekar4310
    @shubhampunekar4310 Рік тому +3

    अप्रतिम छान मस्त सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन

  • @vaibhavmore4862
    @vaibhavmore4862 2 місяці тому +1

    Aahaa kya baat h ,khup chaan gayle aahe 😊 👌👌👌

  • @user-wv9on7ht2h
    @user-wv9on7ht2h 6 місяців тому

    उषाताई नंतर तुम्हीच अति उत्कृष्ट

  • @vishalmore4310
    @vishalmore4310 Рік тому +8

    जगदीश खेबुडकरांची उत्कृष्ठ रचणा सलाम त्यांना

  • @ganeshmate3376
    @ganeshmate3376 Рік тому +6

    खुप छान गायक अाहेस तू खुप शुभेच्छा तुला
    आणि तुज्या परिला

  • @abasawant8299
    @abasawant8299 Рік тому +1

    Jabardast sadarikaran.
    Aamchya subhechha

  • @Kalyani908
    @Kalyani908 Рік тому

    माझ्याकडून खुप खुप शुभेच्छा संज्योती. सर्व मराठी खजाना पुढे चालू राहील.

  • @bhagwangite916
    @bhagwangite916 Рік тому +1

    दर्जेदार गाण आणि दर्जेदार संगीत कोरस म्हणजे या वर कळस

  • @sunitashinde2502
    @sunitashinde2502 Рік тому +1

    गान मस्त गायल. गायक वादक सर्व टीमचे अभिनंदन

  • @painjanproduction9314
    @painjanproduction9314 Рік тому +10

    गायिका सगळेच एक नंबर संगीत गायन कला मंच सगळंच काही मनमोहन टाकणार आहे

  • @adib6648
    @adib6648 9 місяців тому +1

    Basuri Khup sundar vajvali Dada.

  • @manojchavan1817
    @manojchavan1817 Рік тому +1

    Supert all the best, मला तुमच्या आवाजात ली गाणी हवी कुठे मिळतील

    • @sanjyotijagadale
      @sanjyotijagadale  Рік тому +1

      you can check my insta id

    • @sanjyotijagadale
      @sanjyotijagadale  Рік тому

      sanjyotiprajyot_official

    • @manojchavan1817
      @manojchavan1817 Рік тому

      @@sanjyotijagadale थँक्स , मला ऐकण्यासाठी डाऊनलोड करता येतील का किंवा payment करून असली तरी चालतील

  • @krishnapatil7141
    @krishnapatil7141 Рік тому +4

    आवाज खुप गोड आहे ताई तुमचा

  • @sanjaydongardive4442
    @sanjaydongardive4442 Рік тому

    खुप छान
    अतिशय सुरेल
    अभिनंदन

  • @dilipbhosle6100
    @dilipbhosle6100 Рік тому

    अप्रतिम.... आवाज अन संगीत

  • @sanjivanikesarkar3132
    @sanjivanikesarkar3132 10 місяців тому

    KHUP KHUP CHAN AWAJ AHE sanjoti ❤✨️🎈🎊🎉🎍

  • @Bhakt2.0
    @Bhakt2.0 10 місяців тому

    Goosebumps performance !!! kata ala tai ...

  • @manisharaskar172
    @manisharaskar172 Рік тому

    एकच नंबर thank you 🙏🙏

  • @user-iy7xd7kv1c
    @user-iy7xd7kv1c Рік тому

    खुप छान पण खुप खुप अभिनंदन त्या कलाकाराचे जो पाहिले सुरवातीला गणपतराव सारखेच बोलतात

  • @shripaddeshpande194
    @shripaddeshpande194 Рік тому +2

    Kya baat hai yar winner hotis tu ...😍😍❤❤

  • @ashoknarwade9864
    @ashoknarwade9864 Рік тому +3

    Khupa..sundare..gani.gaile..dhanawde

  • @shankaradsul5492
    @shankaradsul5492 Рік тому +1

    एकच नंबर आवाज, संगीत, एकच नंबर

  • @udaydivekar6285
    @udaydivekar6285 Рік тому +1

    बहुत ही बढिया लाजवाब बेहतरीन सुपर्ब गाया

  • @nandubhatewara6331
    @nandubhatewara6331 Рік тому +2

    पुरे टीम को सलाम,

  • @user-td9vh9rk8h
    @user-td9vh9rk8h Рік тому

    आमच्या ताई ची सुंदर अशी प्रगती❤

  • @user-qn8ij7st1r
    @user-qn8ij7st1r Рік тому +3

    जुनं ते सोनं संपुर्ण टिम चे अभिनंदन लहान असताना आकाश वाणी जळगांव केन्दांन वर ऐकायचो

  • @sanjaykhalate4771
    @sanjaykhalate4771 Рік тому +9

    ताई ,आता रात्रीचे 12.30वाजलेत .आणि माझे डोळे भरून आले आहेत. धन्य तुम्ही आणि तुमचा आवाज!लहानपणी पाहिलेला पिंजरा चित्रपट..आदरणीय अनंत माने,जगदीश खेबुडकर,राम कदम,उषा मंगेशकर ह्यांच्या आठवणी दाटून आल्या.ह्या कार्यक्रमात ढोलकीपटू व इतर सर्व वाद्य वृंद यांचे आभार!अवधूतसर,निलेश सर यांच्या प्रतिक्रिया खूप प्रेरणादायी .खूपच सुंदर कलाकृती ताई!खूप खूप खूप खूप शुभेच्छा!

    • @vaibhavghuge553
      @vaibhavghuge553 Рік тому +2

      Q .

    • @sanjaykhalate4771
      @sanjaykhalate4771 Рік тому

      @@vaibhavghuge553 नाही समजले भाऊ!replay चा अर्थ!

    • @shamraovhanmane2208
      @shamraovhanmane2208 Рік тому +1

      बाळा तुझा आवाज फारच गोड आहे आणि ही लावणी तर अति उत्तम करते अभिनंदन

  • @arunapatil8361
    @arunapatil8361 Рік тому +1

    अंगावर काटा आला अक्षरशः 🤗❤️👍

  • @prakashpable2134
    @prakashpable2134 Рік тому +1

    Kiti god aavaj khupch chhan 1 no singer

  • @surajsawaisarje1427
    @surajsawaisarje1427 Рік тому +2

    Khupach Chan ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🌹🌹

  • @sharadakotekar5975
    @sharadakotekar5975 Рік тому +1

    Mazhi aavdti singer aahe sanjoti excretion khup chan

  • @jitendrasahare6522
    @jitendrasahare6522 Рік тому

    बार. बार. सुनने के बाद. भी मन. नही भरता मन. करता है की दिन. भर. ये song सुनता रहु कड़क

  • @krishnanaik9523
    @krishnanaik9523 Рік тому +1

    सर अविश्वसनीय

  • @prakashpable2134
    @prakashpable2134 Рік тому +2

    Kiti god aawaj aahe 1 no

  • @balasahebpotdar159
    @balasahebpotdar159 Рік тому +1

    Khupach Sundar Awaj.best of luck.

  • @vijaykumarmore3434
    @vijaykumarmore3434 Рік тому +1

    सुंदर मस्तच गाणं खूप छान.

  • @govindbhutada2447
    @govindbhutada2447 Рік тому

    Tai khup Sunder 🎉🎉🎉

  • @dilipkadam2382
    @dilipkadam2382 Рік тому

    लय भारी संज्योती.

  • @premrang8103
    @premrang8103 Рік тому +2

    आवाज खूप छान संज्योती

  • @vitthaltekam9441
    @vitthaltekam9441 Рік тому

    Khup chhan best of luck

  • @shivajijagtap9022
    @shivajijagtap9022 Місяць тому

    ढोलकी वाजवणारे कमाल आहे

  • @jomawargude8108
    @jomawargude8108 11 місяців тому

    👌👌अप्रतिम बॅड....आवाज....

  • @arunshirale4446
    @arunshirale4446 Рік тому

    Wa
    Far
    Sunder
    Lavni
    God
    Awj

  • @sachindhondge9722
    @sachindhondge9722 Рік тому +1

    खुप छान गान sanjyoti🙏🙏

  • @prafullawagle4013
    @prafullawagle4013 Рік тому +1

    उत्तम आवाज छान उचकी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @Chandu_1966
    @Chandu_1966 Рік тому +3

    संज्योती ताई जगदाळे आपण पिंजरा या चित्रपटातील गीत अतिशय उत्कृष्ट प्रकारे सादर केलं मी नेहमी पाहत असतो खूप छान खूप छान असं वाटतं प्रत्यक्षात आपण पिंजरा चित्रपटातील गीत ऐकलं

  • @vishnudhutre5173
    @vishnudhutre5173 Рік тому +3

    अप्रतिम 💖👌

  • @nagoraobongane9450
    @nagoraobongane9450 7 місяців тому

    ❤❤❤❤❤❤ गुड मॉर्निंग राधे राधे

  • @bhagwanbagal6970
    @bhagwanbagal6970 Рік тому +1

    अप्रतिम अतीशय छान गायलीश ताई तू

  • @bhagwangite916
    @bhagwangite916 9 місяців тому

    काय संगीत आहे वारे वा

  • @shreecalligraphy5989
    @shreecalligraphy5989 9 місяців тому

    अप्रतिम........ ❤❤❤

  • @vidyawarghade4111
    @vidyawarghade4111 Рік тому +1

    🙏खुप छान आवडल

  • @ashokjagtap4713
    @ashokjagtap4713 Місяць тому +1

    गाणं. खुपचं सुंदर आहे.

  • @nagoraokadam4444
    @nagoraokadam4444 Рік тому +2

    संघास सलाम

  • @vaibhavpadole4357
    @vaibhavpadole4357 Рік тому

    Khup Chan Tai mi roj pahto

  • @mohanmandhare6218
    @mohanmandhare6218 Рік тому

    एकदम मस्त मी वारंवार आपलं गाणं ऐकतो

  • @amolchavan1545
    @amolchavan1545 Місяць тому +1

    👌👌👌👌आवाज 👌👌👌👌

  • @shivajikurumkar2709
    @shivajikurumkar2709 Рік тому +1

    वृंदाची वृंदाची उचकी फारच छान

  • @kamalpawar6823
    @kamalpawar6823 6 місяців тому

    खूप सुंदर वडिलांचे (सर )नाव उंच घेऊन गेलीस.

  • @vishalpawar922
    @vishalpawar922 Рік тому

    खूपच छान सण्ज्योती पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा

  • @suvarnaindrale7087
    @suvarnaindrale7087 Рік тому +3

    khup mast 👌