दादा आई आणि पप्पांना तुम्ही वेळ देवून दोघांना एकमेकांना बोलायला आनंदाचे क्षण देता इतके आयुष्य त्यांनी मुलांना मोठे करण्यासाठी त्यांचा वेळ घालवला आता त्यांना हसताना पाहून आनंद होतो व खरच पप्पांचे आईवर खूप खूप प्रेम रिसपेक्ट आहे जसा आईलाही पप्पांवर विश्वास आहे म्हणून तर आई बोलल्या काळ्या दगडावरची रेघ 👌👌👌तसेच आईला खूर्चीवर बसताना खरच त्यांची तिच जागा योग्य आहे पप्पासुद्धा आईला मान देतात कारण ती घरती लक्ष्मी आहे आई व पप्पांना आमचा नमस्कार 🙏🙏🙏मस्तच व्हिडिओ
कल्याणी ताईला तू तरी कुठ शोभतोस दादा 😃😃आमची कल्लू ताई खूप गोड आणि देखणी आहे 🤗🤗🥰आणि तुझ तोंड बघ जा जाऊन जरा आरशात 😂😂आमच्या आईला आणि कल्याणीताईला काय बोलू नकोस 😡😡त्या दोघी आहेत म्हणून तू आहेस 👍🏼👍🏼😊😊
मराठी माणुस व्यवसायात आहे म्हणून छान अन् दुकान पण सजवले छान.तरी पण आपण आपली शाखा मुंबई ठाणे कींवा पुणे अश्या ठीकाण उघडावी.पसारा वाढवावा अन् नाव मोठे करावे.बाकी दुकानातील कलेक्शन अप्रतीम.
Dp dada Tumi khup नशीबवान आहात की तुमचे आई वडील तुमच्या सोबत एवढे फ्रेंडली राहतात असेच कायम raha
दादा आई आणि पप्पांना तुम्ही वेळ देवून दोघांना एकमेकांना बोलायला आनंदाचे क्षण देता इतके आयुष्य त्यांनी मुलांना मोठे करण्यासाठी त्यांचा वेळ घालवला आता त्यांना हसताना पाहून आनंद होतो व खरच पप्पांचे आईवर खूप खूप प्रेम रिसपेक्ट आहे जसा आईलाही पप्पांवर विश्वास आहे म्हणून तर आई बोलल्या काळ्या दगडावरची रेघ 👌👌👌तसेच आईला खूर्चीवर बसताना खरच त्यांची तिच जागा योग्य आहे पप्पासुद्धा आईला मान देतात कारण ती घरती लक्ष्मी आहे आई व पप्पांना आमचा नमस्कार 🙏🙏🙏मस्तच व्हिडिओ
आईंचा नादच करायचा नाही 1no👌👌
कल्याणी ताईला तू तरी कुठ शोभतोस दादा 😃😃आमची कल्लू ताई खूप गोड आणि देखणी आहे 🤗🤗🥰आणि तुझ तोंड बघ जा जाऊन जरा आरशात 😂😂आमच्या आईला आणि कल्याणीताईला काय बोलू नकोस 😡😡त्या दोघी आहेत म्हणून तू आहेस 👍🏼👍🏼😊😊
आईंचा नादच करायचा नाही.आज पहिल्यांदा पप्पांना इतकं बोलताना पाहिले.👌😃
" तू काय सांगालाईस "
😀
आइंचा फेमस ड़ायलॉग
पप्पा मम्मी असूनही लय भारी दुनियादारी गेली खड्ड्यात एकच नंबर तुमचा परिवार
आई साहेब gret आहेत 🙏🏻
पप्पा तर लगेचच तयार आहेत.आईसारखी दुसरी आई तुम्हाला मिळणारच नाही.
आईसाहेब..तुम्ही खूप च छान आहात...हसता पण हसवता..पण ..फटके पण भारीच देता..☺👌👍
Thank you for your like
असा कौटुंबिक संवाद आता विरळाच.
सुदंर परिवार आहे👌👌👌👌
Ha message changla aahe.perents sobat time kadan hech khar jevan aahe.hasa aani haswat raha.
तुमची फॅमिली खूप भारी आहे
डी पी भाऊ तुमची आई पण तुमचा तोडीस तोड आहे
1 number DP family aahe
Aai baba sobat yevad changl boltani pahun khub chan watal dada
Vary nich🎉🎉🎉🎉🎉
Your pappa is also good person
आई साहेबांचा नाद नाय
Khoob chaan regarding sanjay chouhan from goa
V nice family power
Tumhi jase bolata tase aamhi pan bolto ..bhasha khup chan
Nice family aai ekch no
भारी दादा . मस्त आहे परिवार
Dada mi तुमचे सगळे व्हिडिओ पहाते मला खूप आवडतात तुमचे विडिवो खूपच सुंदर रिअल वाटतात
Aai chi acting bhari...
आई दुर्गा अवतार घेईल.... दुसरी आई आणली तर.
Purn familiy 1 number aani bhashs tar evdhi god aahe ki ikatach rahavi aamchya malvanisarkhi
Mast vhidio🙏🏻
मराठी माणुस व्यवसायात आहे म्हणून छान अन् दुकान पण सजवले छान.तरी पण आपण आपली शाखा मुंबई ठाणे कींवा पुणे अश्या ठीकाण उघडावी.पसारा वाढवावा अन् नाव मोठे करावे.बाकी दुकानातील कलेक्शन अप्रतीम.
👌👌🥰🥰🤣🤣
Dada Tu bharich ahe
👌👌सुंदर परीवार
मजा येते बघायला दादा
आई बाबा सारखे दैवत नाही ? आई वडील मुलांचे गुरू असतात त्यांच्या इतकी बुध्दी कोणाकडेच नसते !
⭐🌟
Aai mothyane spasht bola. Bahyala ya ramling bet pahayla
Aai mast dada
👌🤣
Godaun 🤣🤣🤣🤣🤗🤗❤️
आई ग्रेट
Video kara fyamili barobar
aaj pappa tari Dhoni sarkhe batting karat aahet... full form madhe batting suru aahe tyanchi .....
Lai Bhari
Awaz bilkul clear nahi video cha
Pl jara awazacha sound clear yevu dey
Nust manayach astay anayach tevd soop nahi sgale asch mantat anat kon nahi 😀😀🤩🙏🙏🙏🙏
आई सारखी सुंदर नाही भेटणार
Tumche dukan kuthe aahe
Marathi jethalal
bhai tumach video USA la pohachla.
Love you dada
😂👌
आवाज येत नाही
Aamchya ghari pan same vishay chalu hota 😀
Dada ghosarwad chya porincha nad karu naka tumi lai vand aahet 😎😃
Dada Mala Khup Avad Ahe Aas Camera Samor Jaychi Pan Gharche Tudavtyat 😂
Hi DP Dada
Godown 😀
600k ...abhinadan
😀
नुसत दारात येवून दाखवा
I love you dada
Pan tumhcha awaz nahi brobar yet nahi
Dp bhau Tumhi nehmi dusrya lagnache bolat javu Naka bhale he maskarit asel pan hyane samajat changla MSG jat Nahi Hi Mazi vinanti ahe
Voice is not good please do something
😀😀😀😀😀
आईसाहेब शिवाय मज्जाच नाही....,!
नशिबवान च वो
ua-cam.com/video/w5MuqiQ59no/v-deo.html
*#कृषिप्रधान देशामध्ये शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ यापेक्षा दुर्दैव काहिच नाही...*😰😥😰