महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मूळ समस्या ही मालाला हमीभाव ही आहे,किती काढावा कसा काढावा हे सांगायची शेतकऱ्याला काही गरज उरलेली नाही. शेतकरी आता हुशार झालेला आहे त्याला संपूर्ण ज्ञान आहे परंतु मालाचे भाव पडल्यामुळे संपूर्ण ज्ञान चुलीत जाते त्याचे
खूप छान माहिती आहे. यूट्यूब वर भरपूर शोधून तुमचे दोन-तीन व्हिडिओ ऐकले. यात संपूर्ण लागवड ते हार्वेस्टिंग पर्यंतचा व्हिडिओ उपलब्ध झालेच नाही. तसे मिळाले तर फार उत्तम.
भाऊ आता ऊस मका यापासून इथेनॉल निर्मिती केली जाते पेट्रोल मध्ये मिक्स करतात भाव तर मिळणार काळजी करू नये कीतीही उत्पन्न करा सरकारने ईथिनाल बनवण्या वर लीमट ठेवले आहे
Comment करताना जरा dok jagyavr thevun करावी. उत्पादन vadhiche tantradyan ते sangtayet. Join irrigation मध्ये सर Agronomist आहेत. मालाला रेट देणे त्यांच्या हातात नाही.
हो डेव्हिड हुला ,ह्या अमेरिकन शेतकऱ्याने हेक्टरी 41टन मका उत्पादन केलाय 2023मधे. म्हणून त्यांना किंग डेव्हिड म्हणून ओळखतात.हे त्यांचे जागतिक रेकॉर्ड आहे. मेहनत ,नियोजन केल्यास आपल्याला सुद्धा शक्य होईल.
उत्पादन वाढवायची असेल तर अमेरिकेतील प्रचंड उत्पादन देणारे वाण भारतात आना
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मूळ समस्या ही मालाला हमीभाव ही आहे,किती काढावा कसा काढावा हे सांगायची शेतकऱ्याला काही गरज उरलेली नाही. शेतकरी आता हुशार झालेला आहे त्याला संपूर्ण ज्ञान आहे परंतु मालाचे भाव पडल्यामुळे संपूर्ण ज्ञान चुलीत जाते त्याचे
खूप छान माहिती आहे.
यूट्यूब वर भरपूर शोधून तुमचे दोन-तीन व्हिडिओ ऐकले. यात संपूर्ण लागवड ते हार्वेस्टिंग पर्यंतचा व्हिडिओ उपलब्ध झालेच नाही. तसे मिळाले तर फार उत्तम.
जडे सर अनुभवी व ज्ञानी व्यक्तिमत्व आहे
कमेंट करताना काळजी घ्यावी
आशा बोलल्यामुळे तर भारत देश महाग राहिलेला आहे
अहो बाबा मालाच्या भावाचे बघा, आम्ही अवरेज कितीपन काढू शकतो
10 वर्षापूर्वी शेतमालाचे जे भाव होते ते आज घडीला नाही.जर शेतमालाचे भाव वाढुन मिळत नसेल तर उत्पादन वाढुन मेहनत करुन काय फायदा आहे
खरे आहे
मालाला भाव नाही उत्पादन काढून काय करणार 100 क्विंटल मका डोका फिरला की काय तुमचं अमेरिकेत एवढे उत्पादन होतं ते जीएम वाण आहे तिथं
सर जी माहिती खुप छान माहिती दिली परंतु शेती मालाला भाव च नाही मग हे दुप्पट तिप्पट करून मग भाव तीन पटीने खाली येतील सर जी हो सर
भाऊ आता ऊस मका यापासून इथेनॉल निर्मिती केली जाते पेट्रोल मध्ये मिक्स करतात भाव तर मिळणार काळजी करू नये कीतीही उत्पन्न करा सरकारने ईथिनाल बनवण्या वर लीमट ठेवले आहे
भारतात मध्यम कमी उत्पादन देणारे वाण आहे
मुलाखत देण्याच्या पहिले brand 🍺🍺 कोणता घेतला होता हे पण सांगा सर.. .
भारतात सध्या अमेरिकेसारखी प्रचंड उत्पादन देणारी मक्का वरायटी नाही
Comment करताना जरा dok jagyavr thevun करावी. उत्पादन vadhiche tantradyan ते sangtayet. Join irrigation मध्ये सर Agronomist आहेत. मालाला रेट देणे त्यांच्या हातात नाही.
मका पीकच 120 दिवसाचे शेड्युल चा व्हिडीओ बनवा जडे सर
हिथे 40 किंटल निघेना सांगतोय 100 किंटल
usa david zula ne 219 quintal acre la kadle 2024 la ani 2019 la 157 quintal acre la kadle
हो डेव्हिड हुला ,ह्या अमेरिकन शेतकऱ्याने हेक्टरी 41टन मका उत्पादन केलाय 2023मधे. म्हणून त्यांना किंग डेव्हिड म्हणून ओळखतात.हे त्यांचे जागतिक रेकॉर्ड आहे. मेहनत ,नियोजन केल्यास आपल्याला सुद्धा शक्य होईल.
आमच्या गावातिल तज्ञ शेतकरी एकरी पंधरा क्विंटल उत्पादन घेतात तुम्ही काय सांगाल ओरिजनल शेतकरी आपल्या देशातील आहेत अमेरिकेतील शेतकरी डूबलिकेट आहेत
खत व्यवस्थापन कसे करावे
आता मकयाच गांजर दाखवा, आहे त्याला मालाला भाव दया ना,
मका पिकाचे नियोजन कसे करावे
Please tell how to increase sweet corn high yield.
1 February la laushktoka sir makka
टाईम पास केला कोणतीहि माहिती नाही
शक्य नाही ..... नियोजन एक्झॅक्ट सांगावे
पोपटपंची नको मका वजन 50 ते 80 GM येते फक्त
बोलायला काही नाही लागत 100 क्विंटल काढून द्या
Shedul taka
२५किंटल यतो
😂🤣म्हातारं बावचळले 👍🤣🙏
भाऊ ते जडे सर आहेत फार विद्वान माणूस आहे शेती मध्ये
काही कृषी तज्ञ् यांना शेतात नेला तर यांना कोणतं पीक आहे ते समझत नाही भावानो यांच्याकडे लक्ष देऊ नका. 100 क्विंटल मक्का होती हा कधी पिकवाला का
माझ्या मक्यात १२% माॅईश्चर असल्यावर २२६१₹ भाव मिळाला