Sandeep Live- Mangacha Porga- पोरगं मांगाच- चंदन कांबळे हिट प्रोग्राम

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 сер 2017
  • Lyricist: चंदन कांबळे Chandan Kamble
    Singer : चंदन कांबळे Chandan Kamble
    Compose/Music Director : चंदन कांबळे Chandan Kamble
    LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE
    All Copyrights Reserved "SandeepLiveASP"
    SUBSCRIBE "SandeepLiveASP" Channels for Unlimited Videos
    Note :
    ►आपल्या जवळ ऑडिओ किंवा व्हिडिओ गाणी (कविता, कॉमेडी विडीओस, शॉर्ट फिल्म्स, वेब सिरीज, डाकुमेंट्री फिल्म्स, लघु चित्रपट,) असल्यास, आम्हाला पाठवा आम्ही तो आमच्या UA-cam Channel वर सहर्ष प्रदर्शित करू.
    For Any Trade Inquires Please Contact
    SandeepLiveASP
    Email -: sandeep.solacepl@gmail.com | Mobile - 7798520005
    #सबस्क्राईब_करुन_घंटीच_बटन_दाबा_Asech_Videos_पाहण्यासाठी
    • Pintubaba Kudalkar Har... Please watch: "Chandan Kamble & Sajan Bendre Halagi Song"
    • Chandan Kamble & Sajan...
    ~-~~-~~~-~~-~

КОМЕНТАРІ • 797

  • @mahadevkhandagale5536
    @mahadevkhandagale5536 4 роки тому +9

    ह्याला म्हणतात वाघाच काळीज म्हणुनच आम्ही बोलतो लहुजीची औलाद चंदन कांबळे साहेब लाख लाख धन्यावाद🙏🙏💛💛जय लहुजी जय भिम जय अण्णा भाऊ गाण एकुन काळीज समाजाच मोठ झाल साहेब 🌹🌹🌺🌺🌼

  • @sanjaykhairnar8283
    @sanjaykhairnar8283 5 років тому +10

    चंदन कांबळे साहेब....जय लहुजी....जय भिम....जय शिवराय.....!

  • @vinodkamble9796
    @vinodkamble9796 2 роки тому +6

    🔥🔥पिछे से वार हम कभी करते नहीं दुश्मनो को देख कर हम डरते नहीं हमे हमारे चंदन भाऊंने ताकद दिइ इसलिए हम किसिके बाप से डरते नहीं🔥🔥जय लहुजी 🙏🙏

  • @manojshinde4106
    @manojshinde4106 6 років тому +38

    तुमचा गर्व आहे आम्हाला असेच अण्णा लहुजीचे गाणे तुम्ही गात राहा .......कडक जय लहुजी

  • @vickylandge6798
    @vickylandge6798 6 років тому +12

    Jay Lahuji Jay Anna Chandan Bhau khup msttt ...!!

  • @satwajisathe601
    @satwajisathe601 5 років тому +19

    एक नंबर चंदन कांबळे सर छान गाणं सादर केले भाऊ.सर्व कमेंट्स वाचल्या.बौद्ध समाजाला एवढंच सांगावं वाटते की बाबासाहेब आंबेडकर काय फक्त तुमचेच आहेत का? बाबासाहेब आंबेडकर सर्व बहुजन समाजाचे आहेत.त्यांचे नाव घेतले किंवा नाही घेतले तरी ते सर्वांच्या हृदयात परमपूज्य आहेत.तसेच सर्व समाजांचे आपापले महापुरूष आहेत .त्यांचा देखील त्या त्या समाजाला अभिमान आहे.मातंग समाज तरी प्रत्येक कार्यक्रमात बाबासाहेबांच्या नावाचा अभिमानाने उल्लेख करतो पण आपला बौद्ध समाज कोणत्याच कार्यक्रमात आमच्या क्रांतीपिता लहुजी वस्ताद साळवे,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाचा साधा उल्लेखही करत नाही.मग आम्हाला किती वाईट वाटत असेल याचा पण आपण विचार करावा.

  • @rahulsasane5952
    @rahulsasane5952 6 років тому +21

    जय लहूजी चदंन जी

  • @jaynetke6814
    @jaynetke6814 5 років тому +7

    कुणाच्या मुळ नाय सोताच्या जीवावर आपण मोठे झालोत लहुजी वस्ताद साळवे यांचा इतिहास वाचा मग बाकीच्यांनी मधी बोला

  • @kirangikwad5070
    @kirangikwad5070 5 років тому +9

    बापाचा बाप एकच वस्ताद लहुजी

  • @ajayransing2263
    @ajayransing2263 5 років тому +18

    ua-cam.com/video/vonlA1TqIIQ/v-deo.html

  • @rahulbhajnaik9970
    @rahulbhajnaik9970 5 років тому +22

    जय भीम जय अण्णा bhavu जय लहुजी सगळा समाज एक झाला पाहिजे 🙏🙏🙏

  • @aniketdhavare3868
    @aniketdhavare3868 6 років тому +29

    आमचे लहुजी बापाचे पन बाप होतो

  • @maheshadagalephotography
    @maheshadagalephotography 5 років тому +18

    जगेल तर देशासाठी

  • @nikhilbhingardeve5956
    @nikhilbhingardeve5956 6 років тому +9

    Chandan bhau is great singer

  • @sagarlavhande8388
    @sagarlavhande8388 6 років тому +41

    आला रे आला आता आमच गाणं गायला अस्सल मांगाचा महा गायक

  • @rohanadagale5125
    @rohanadagale5125 6 років тому +23

    खुप सुंदर आवाज़ आहे मला खुप अभिमान आहे तुमचा चंदन गुरूजी

  • @akshayrayashindemusical1863
    @akshayrayashindemusical1863 6 років тому +42

    चंदनजी जळुद्या त्यांना

  • @dilipbankar2365
    @dilipbankar2365 5 років тому +34

    यह सब संविधान से मिला संविधान से पहले हमारी औकात जानवरों से भी गई गुजरी थी।

  • @ankushtupe4651
    @ankushtupe4651 6 років тому +6

    खुप चागल गायल गाण जय लहुजी

  • @ashokdanane1150
    @ashokdanane1150 6 років тому +8

    Only chandan bhau kamble