Suraj Chavan Exclusive Interview: Bigg Boss Marathi Season 5 चा विजेता सूरजची 'झापूक झुपूक' मुलाखत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @KailasWahule-tf8oj
    @KailasWahule-tf8oj Місяць тому +903

    सुरजला सूर्याच्या जवळ नेणारा एकमेव व्यक्ती म्हणजे रितेश भाऊ सर

    • @DeepikaVishwas-rd3fp
      @DeepikaVishwas-rd3fp Місяць тому +8

      Suraj Surya hyacha madhe kahi hi antar nahi ❤❤❤

    • @dr.krish_na5195
      @dr.krish_na5195 Місяць тому +8

      Paddy dada kay upadu lagale kay tikad

    • @सत्यमेवजयते-स6झ
      @सत्यमेवजयते-स6झ Місяць тому +8

      Suraj jinknra asel trch mi yenar ,as ritesh sr chi at hoti....

    • @akshaymorgha_1121
      @akshaymorgha_1121 Місяць тому +1

      ​@@सत्यमेवजयते-स6झMi suraj cha fan aahe ani Dada he khar aahe ka he ani tumhala kas mahit aahe he sanga

    • @gaikwadvishnutr.2540
      @gaikwadvishnutr.2540 Місяць тому +4

      ❤ 100% रितेश भाऊ चा मोलाचा वाटा

  • @MaheshKadam-sv2vh
    @MaheshKadam-sv2vh Місяць тому +342

    ताई तुम्ही सुरजलाही खूप सपोर्ट केला व आताही खूप छान मुलाखत घेतली ❤

  • @sandipmahajano390
    @sandipmahajano390 Місяць тому +230

    रितेश भाऊ तुम्ही स्वतःच एक गावरान गडी आणि अस्सल गावरान मेवा आहात म्हणून तुम्ही सुरज साठी हे केलेत. विलासराव जी आज आम्ही तुमच्यात पहातो भाऊ असेच सुरजच्या पाठी रहा

  • @adinathjadhav5753
    @adinathjadhav5753 Місяць тому +357

    सूरज या मॅडम नि तुला खूप सपोर्ट केला आहे

  • @neelu24
    @neelu24 Місяць тому +99

    हा interview सर्वात भारी झाला.. मॅडम ने खुप बोलतं केलं सुरज ला

  • @KambleSantosh-z7n
    @KambleSantosh-z7n Місяць тому +52

    रितेश भाऊमुळे सर्व घडले आहे कोळश्याच्या खाणी मधून हिरा कोहिनूर शोधून काडला आहे रितेश भाऊ खुप खुप आभार ❤❤❤

  • @priyasalvi6902
    @priyasalvi6902 Місяць тому +140

    सुरज सर्व देवांनचा आणि अख्खा महाराष्ट्रातील जनतेचा आशीर्वाद तुझ्यावर आहे. आई अप्पा पण तुझा हा वीजय बघत आहेत बेटा. ❤❤

  • @heeragadge1861
    @heeragadge1861 Місяць тому +77

    सुरज आता थोडे फार शिक्षण घे, गावात मराठी शाळा असेल तिथे शिकवतील, त्यामुळे तुला अजून पुढे जाशील आभिंदन भावा 💐💐💐👍

  • @kiranstory-sn9rz
    @kiranstory-sn9rz Місяць тому +138

    निलिमा कुलकर्णी, मॅडम खूप छान ईन्टरव्हिव घेतला

  • @abhijitsawant3602
    @abhijitsawant3602 Місяць тому +79

    पत्रकार असावा तर असा....एकदम छान प्रश्न विचारले

  • @arjunrathod135
    @arjunrathod135 Місяць тому +286

    देवाची कृपा असते तर काही पण होऊ शकतो

  • @chikya1
    @chikya1 Місяць тому +54

    सुरज ने दुनियाला दाखवून दिलं की भारतीय संस्कृती साडी मध्ये शोभून दिसते

  • @vinodbhosale8315
    @vinodbhosale8315 Місяць тому +43

    आम्ही वोटिंग केलं सुरजला हे बरोबर आहे पण सुरज वर देवाची कृपा आहे हे नक्की

  • @kamalauti2800
    @kamalauti2800 Місяць тому +62

    अभिनंदन सुरज चव्हाण पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ❤

  • @randhirgosavi7024
    @randhirgosavi7024 Місяць тому +24

    खूपच छान interview झाला, खूप निर्मळ मनाचा आहेस तू. तुला ट्रॉफी मिळाल्यामुळे सर्वांचा विश्वास दृढ झाला की या कलियुगात सुद्धा शेवटी प्रामाणिकपणा आणि खरे पणा हाच जिंकतो. तुझ्या पुढील आयुष्यासाठी, आणि प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा..

  • @gautamramoshi3045
    @gautamramoshi3045 Місяць тому +9

    रितेश सर आपणास दंडवत करतो आज मला समजलं खरोखर जगा मध्ये तुमच्यासारखी ईमानदार व्यक्ती आहे. कारण तुमच्या सारखी लोकं सोबत आसेल तर खरोखर हिरे चमकतील

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 Місяць тому +10

    आपल्या गरीबा घरचा मुलगा सुरज स्व कष्टांनी एव्हढ्या पुढे गेला हे पाहून खूप आनंद झाला धन्यवाद

  • @adinathjadhav5753
    @adinathjadhav5753 Місяць тому +49

    सूरज भावा तुला हार्दिक शुभेच्छा

  • @sharadaagale
    @sharadaagale Місяць тому +8

    अभिनंदन आणि शुभेच्छा बाळा शतायू हो सूरज हा मुलगा अतिशय सुंदर वर्तन असलेला शांत मनाचा मूलगा मराठी मूलगा आहे मी अगोदर पासून माझि ईच्छा होती आणि सूरजचा पोझिटिव विचार आणि सूरजचा आत्म विश्वास हे खूप आवडलं अहो पैशावालेचे मूलं तर जिकतातंच पण आज एक हालाखिचे दिवस काढनारा जिकलायं यांच्या सारखे भाग्य लाभले हेच खूप छान आईने त्याला साथ दिली तेचा हाकेला धाऊन आली खूप छान वाटलं धन्यावाद मनापासुन खूप मोठा हो माझा तूला आशिर्वाद आहे सूरज ❤❤❤❤❤

  • @mahadeopatil909
    @mahadeopatil909 Місяць тому +26

    खूप खूप हार्दिक अभिनंदन सुरज.
    देव तारी त्याला कोण मारी.
    महाराष्ट्रातील सर्व प्रोड्यूसर लोकांना विनंती तुम्हाला एक हिरा मिळाला आहे त्या हिर्याची योग्य पारख केली आहेत त्या हिर्याला योग्य न्याय द्यावा.

  • @bhagvankotwal
    @bhagvankotwal Місяць тому +81

    अभिनंदन रीतेश सर

    • @HemaRaut-rx1zs
      @HemaRaut-rx1zs Місяць тому

      रीतेश सरांना नमस्कार !

  • @manishamatale3443
    @manishamatale3443 Місяць тому +36

    हे सगळे खरं आहे पण भावा हे सर्व काही आहे ते टिकव व खुप प्रगती कर .

  • @yogeshpatil5851
    @yogeshpatil5851 Місяць тому +42

    आपली मराठी जगात लय भारी❤सूरज

  • @shobhaghegadmal9527
    @shobhaghegadmal9527 Місяць тому +42

    अभिनंदन लेकरा तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉🎉🎉🎉

  • @pradipjadhav312
    @pradipjadhav312 Місяць тому +11

    मॅम तुमचं देखील मनपूर्वक धन्यवाद, तुमच्या सारखी मानस जेव्हा सर्व सामान्य माणसाच्या पाठीशी खंबीर उभी असतात ना, तेव्हा सर्व सामान्य माणूसही कुठल्या कुठे जाऊ शकतो याच उत्तम उदा. सुरज चव्हाण.
    धन्यवाद मॅम, धन्यवाद रितेश दादा...🙏 🙏

  • @sandipmahajano390
    @sandipmahajano390 Місяць тому +21

    सुरज गावरान असूनही निर्व्यसनी आहे हे विशेष होय

  • @AmitPatil-bc8cy
    @AmitPatil-bc8cy Місяць тому +81

    ताई प्रश्न विचारायची पद्धत एकदम सॉल्लिड जमते तुम्हाला ....आपल्या सूरज ला एकदम बोलका केला तुम्ही

  • @baburaokagale8829
    @baburaokagale8829 Місяць тому +7

    या नवरात्रोत्सवाच्या पर्वात आई अंबाबाईच एका निर्मळ मनाच्या लेकरूस या आसनावर बसवून त्याचा सन्मान केला, सुरज तुझे खूप खूप अभिनंदन भावा, मेडम तूमचे आभार, तुमच्या मनमोकळ्या मुलाखती मुळे सुरज असा खुलून बोलता झाला धन्यवाद🎉🎉🎉

  • @ShobhaGandigude-vs9hm
    @ShobhaGandigude-vs9hm Місяць тому +40

    सुरज ❤ तुला आई मरी माता ने साक्षात आशीर्वाद दिला आता नवरात्र उत्सव चालू आहे🙏🙏🙏❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ushakale8656
    @ushakale8656 Місяць тому +169

    सुरज तु काम करत शिक्षण चालू ठेव बायको लग्न दोन तीन वर्षे कर. शिक्षण महत्त्वाचे आहे मी शिक्षिका आहे शिकायची इच्छा असेल तर मी शिकवून.

    • @mohitagrotraders4780
      @mohitagrotraders4780 Місяць тому

      तुम्ही शिक्षिका असून देखील तुमची वाक्यरचना व्यवस्थित नाही.
      बायको लग्न दोन तीन वर्षे कर म्हणजे कळलं नाही काय म्हणायचंय तुम्हाला.

    • @Akshaykhobragade-oq8ks
      @Akshaykhobragade-oq8ks Місяць тому +6

      👍👍👍👍

    • @ShidappaChaudhary
      @ShidappaChaudhary Місяць тому +4

      Sunder mam

    • @humptydumpty8984
      @humptydumpty8984 Місяць тому

      त्याला पोरं काढायला सुद्धा शिकवा. सगळ्याच बाबतीत अडाणी आहे तो.

    • @manojagalave2630
      @manojagalave2630 Місяць тому +2

      👍👍

  • @pramodghawade7613
    @pramodghawade7613 Місяць тому +16

    ताई तुम्ही पण सुरज साठी खूप करत आहे.. त्याला जेव्हा हे सत्य कळेल तुम्हाला पण तो विसरणार नाही.....🎉

  • @जयमहाराष्ट्र-भ1छ

    फसवणाऱ्यांनो लक्षात असुद्या आता सूरज भावासोबत आम्ही आहोत.. 😄😄

  • @SanjayChavan-h1t
    @SanjayChavan-h1t Місяць тому +25

    अभिनंदन सुरज चव्हाण

  • @KetanVadekar-d7b
    @KetanVadekar-d7b Місяць тому +31

    लय सादा माणूस रे भावा तू ❤

  • @vishalkhane1877
    @vishalkhane1877 Місяць тому +20

    सर्वांचे इंटरव्ह्यू आले निकी कुठे आहे mr India झाली की काय तिचा काही आता पता नाही 😂 सुरज भाऊ तुझे अभिंदन ❤🏆

  • @Baplek_Nagpur
    @Baplek_Nagpur Місяць тому +46

    या बाई ने खूप सपोर्ट केला सुरज ला.. तूझ्या मुळे biggboos फेमस झाला.. biggboos मुळे तू नाही ❤❤🎉🎉❤❤

    • @dsvlogs5056
      @dsvlogs5056 Місяць тому

      एका हाताने टाळी वाजत नाही भावा
      कोणी गैरसमज करून घेऊ नये

  • @anilraut3707
    @anilraut3707 Місяць тому +47

    सुरज ला ट्रॉफी मिळाल्याबद्दल मला खूप आनंद झाला

  • @radheshyamsathe5366
    @radheshyamsathe5366 Місяць тому +18

    सुरज तू साधा भोळा आहे आणी हूशार पण आहेस एकदम भारी वाटलं तूला big boss मधे बघून आणी अभिमान पण वाटतो तूझा

  • @Adityekhiladkar
    @Adityekhiladkar Місяць тому +16

    सुरज भावा तुला हार्दिक शुभेच्छा❤❤🌏✨✨🙏🙏🌎

  • @PrashantDandade-zz6st
    @PrashantDandade-zz6st Місяць тому +47

    Tai suraj jikale mage tumacha pn khup mhota vata aahe

  • @sambhajiigave7606
    @sambhajiigave7606 Місяць тому +5

    मी सगळे इंटरव्हिव्ह बघितलं आहे.
    आणि याच इंटरव्हिव्ह आणि या मॅडम ची वाट बगत होतो.
    ते आपुलकीनी प्रश्न विचारणे
    सुरजला मनमोकळे पणे गप्पा करणे एक नंबर 👍🏻

  • @vishnusatalkar8857
    @vishnusatalkar8857 Місяць тому +27

    ताई आपण खुप छान मुलाखात घेतली

  • @shahajiphadtare2698
    @shahajiphadtare2698 Місяць тому +3

    सुसंस्कार काय असतात हे आपण प्रात्यक्षिकतेने करुन दाखवलेत रितेशजी.आम्हांला स्वर्गीय विलासरावजींची आठवण झाली.असेच सूरजच्या पाठीशी उभे रहा.आपले मनापासून हार्दिक अभिनंदन.

  • @santoshmaskar1872
    @santoshmaskar1872 Місяць тому +12

    भावा तू जग जिंकलस❤

  • @rohanartstudio91
    @rohanartstudio91 Місяць тому +6

    Suraj che Aaj baryach mulakhati pahilya pan hi mulakhat chup chan jhali interview ghenarya tai tumhi sudhha ha interview khup enjoy kala tya mule suraj sudhha khup moklya manane bolla chup chan 🎉❤❤

  • @Tejas_kor
    @Tejas_kor Місяць тому +13

    Pure soul ❤

  • @aryankharat-se5qc
    @aryankharat-se5qc Місяць тому +19

    Congratulations suraj 🎉🎉🎉🎉

  • @RameshBorhade-po4gw
    @RameshBorhade-po4gw Місяць тому +9

    अभिनंदन सुरज भाऊ पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐💐

  • @jaywantjadhav2065
    @jaywantjadhav2065 Місяць тому +5

    नक्की मी पण रिटायर शिक्षिका आहे मला पण सुरज ने शिकावं असं खूप खूप वाटतं आणि त्यांनी लग्न वगैरे नंतर दोन-तीन वर्षांनी पहिल्यांदा त्यांनी जेवढे आवश्यक आहे तेवढे शिक्षण घ्यावे

  • @sushilasonawane5673
    @sushilasonawane5673 Місяць тому +1

    सुरज बिग बॉस पूर्ण सीजन पाहिला आहे तू प्रामाणिक आणि खरा आहेस तु जिंकावं मनातून इच्छा होती देवाने तुझ्या अंगात जी कला दिली ती गॉड गिफ्ट आहे जपून ठेव त्यासोबत शिक्षणाला सुरुवात कर तू खूप हुशार आहेस लवकर शिकणार आहे ज्ञानाची समृद्धी झाली तर तुझ्या अजून आयुष्याचे सोनं होईल मी शिक्षिका आहे तुला आशीर्वाद आणि शुभेच्छा

  • @SagarShinde-j4w
    @SagarShinde-j4w Місяць тому +6

    Suraj bhau tuzya mule khar tarr coolers tv cha trp vadhlay lok tuzya mule baghat hote

  • @kattarhindutva3762
    @kattarhindutva3762 Місяць тому +15

    महाराष्ट्राला माझी विनंती आहे की आपल्या मातीतल्या माणसांना मोठ करा आपल्या मातीतल्या माणसांना सपोर्ट करा ❤

  • @hemadesai9071
    @hemadesai9071 Місяць тому +3

    Ritesh sir che khup abhar tyanche mule he shakya jhal... congratulations 🎉🎉 suraj❤

  • @vilasmhaske2872
    @vilasmhaske2872 Місяць тому +9

    ताई नी घेतलेली मुलाखत १नबंर❤❤❤

  • @kiranhemade4801
    @kiranhemade4801 Місяць тому +13

    King❤❤❤❤ suraj❤❤❤❤

  • @PrashantMadane-sl1te
    @PrashantMadane-sl1te Місяць тому +5

    मॅनेजर भेटला रितेश देशमुख sirani dila khup bhari kel❤

  • @supriyadhamankar8901
    @supriyadhamankar8901 Місяць тому +4

    ज्याला big boss च्या घर साफ करायला लावले तोच big boss cha vinner झाला. सूरज तुला खूप खूप शुभेच्छा

  • @KailasSalve-yx5rs
    @KailasSalve-yx5rs Місяць тому +2

    सुरज तुझे सर्व काही गोष्टी ऐकल्यात खूप छान खूप सुंदर आहेस मनातून माझं मन आहे तुझ्यापेक्षा थोडं वेगळं म्हातार विचार आपले आहेत एक

  • @prashantc9680
    @prashantc9680 Місяць тому +11

    मराठी चित्रपट मधील सुप्रसिध्द विनोदी कलाकार दादा कोंडके झाले, नंतर लक्ष्मीकांत बेर्डे झाले सध्या सिद्धार्थ जाधव असतील आणि एक नवा कलाकार सुरज नक्की होईल......
    ❤❤❤❤❤❤

  • @laxmanshinde9984
    @laxmanshinde9984 Місяць тому +1

    Suraj bhau ganpati bappa ch nehami tujyawar 11:09 aashirwad aasava aani ajun khup motha ho aani tu tujya himtin aani mahentin ethpariynt aalayay tula kinachi sinpatichi garaj nahi 🎉❤ all the best Suraj bhau❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @AnnaWaghmare-i3n
    @AnnaWaghmare-i3n Місяць тому +3

    मॅडम तुमचा इंटरव्ह्यू एकदम ग्रेट

  • @aniketpawar4738
    @aniketpawar4738 Місяць тому +6

    Congratulations suraj bhava 🥳🏆👑 goligat top cha king 🏆

  • @durgasarkate460
    @durgasarkate460 Місяць тому +3

    सुरज भावा तुला खूप खूप शुभेच्छा खूप छान जय शिवराय

  • @PrashantKapase-s4i
    @PrashantKapase-s4i Місяць тому +5

    सुरज अभिनंदन मराठी भाषा खरीच भारी आहे❤

  • @UshaShelke-c5i
    @UshaShelke-c5i Місяць тому +10

    सूरज ❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @yogeshmhatre-c9f
    @yogeshmhatre-c9f Місяць тому +8

    🎉🎉 अभिनंदन सूरज 🎉🎉

  • @AnjaliParmar-d9i
    @AnjaliParmar-d9i Місяць тому +2

    अगदी लहान मूलासारखा स्वभाव नाहीतर दुसरे कॅमेरा समोर उगा ❤ 😊खूप खूप शुभेच्छा सूरज

  • @Cartoonwalatv-u1c
    @Cartoonwalatv-u1c Місяць тому +5

    सीजन तुझ्या मुळे गजला भावा 😊

  • @सत्यमेवजयते-स6झ

    Tumhi khup samrthan krt aly ,❤❤❤

  • @jaysalvi1027
    @jaysalvi1027 Місяць тому +6

    अभिनंदन भावा 🎉🎉🎉🎉🎉

  • @SandipLohar-g1s
    @SandipLohar-g1s Місяць тому +7

    ❤️❤️❤️सूरज भावा love you ❤❤

  • @chhagansillode9511
    @chhagansillode9511 Місяць тому +4

    Kup Chan mulakhat madam ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @nehabavadekar8498
    @nehabavadekar8498 Місяць тому +2

    Mla hya mam cha interview baghyla lhuop bhari vatat...tyanch bolan .yek yek shabd ..khuop mst aani dilkhulas aasto...mam...mla tumch vyaktimatv khuop aavadt ...swami boess you mam...khuop pudhe ja...swami charni prarthna ..🙏

  • @shivajipatil3997
    @shivajipatil3997 Місяць тому +3

    ताई मुलाखत चांगली घेतलात अभिनंदन

  • @Swapnil_Lakhe23
    @Swapnil_Lakhe23 Місяць тому +3

    या ताई नी खूप छान आणि energy वाटली interview ghetana। khup mast ताई.. Suraj❤❤

  • @chaitanyapawar6357
    @chaitanyapawar6357 Місяць тому +20

    मी एक गोष्ट नमूद करतो
    अजून पर्यंत मी मराठी किंवा हिंदी
    बिग बॉस चा एकही सीजन पाहिला नव्हता
    मुळात मला आवडत देखील नव्हतं
    आणि या पुढे पाहणार नाही
    आणि यापूर्वी मी सुरज चे इंस्टाग्राम वर जेवढे व्हिडिओ बघायचो.
    मी त्याला वेड्यात काढायचो बोलायचो किती वेडा मुलगा आहे हा. काय हे करतो आणि लोक त्याला सपोर्ट करतात.
    पण सुरज मुळेच मी हा मराठी बिग बॉस चा मराठी सीजन पाहिला.
    त्याचा प्रामाणिकपणा मुळे तो जिंकला आहे
    आणि त्याचा मी इतरा न प्रमाणे मी फॅन झालो आहे.
    लोक म्हणतात की प्रामाणिक असू नये
    लोको फायदा घेतात.
    पण माणसाने प्रामाणिक असावं
    संघर्ष करावा लागतो थोडा वेळ लागतो
    पण विजय आपल्या पदरात पडतो
    याचे उदाहरण म्हणजे सुरत चव्हाण
    लव यू भावा

  • @DeepikaVishwas-rd3fp
    @DeepikaVishwas-rd3fp Місяць тому +2

    Kiti sadha saral aahe re bhawa tu🥹🥹🥹🥹🥹🥹dev Tula jagatl sagle sukh labho ❤️❤️❤️❤️🙌🙌🙌🙌🙌

  • @krushnanaik5528
    @krushnanaik5528 Місяць тому +1

    🎉 Congratulations 🎉 Suraj ❤Ek Number ❤🎉 Thanks to Big Boss ❤🎉 Thanks to all Maharashtra people ❤ Special Appreciation for Ritesh sir ❤🎉

  • @kalpanastyle3147
    @kalpanastyle3147 Місяць тому +2

    सूरज एकदम भारी❤️‍🔥 सूरज इंटरव्यू देऊन दमलाय खूप..
    अभिनंदन तुझे 🤩 🏆

  • @Arunk-p7
    @Arunk-p7 Місяць тому +1

    याच्यात Star quality आहे,नक्कीच अभिनयात नाव करेल..किती आत्मविश्वास ..जबरदस्त ❤

  • @Maruti_choure_official
    @Maruti_choure_official Місяць тому +3

    4:42 fan lavaychi kay garaj hai😅😅😅😂😂😂

  • @udayetame2931
    @udayetame2931 Місяць тому +3

    सुरज भावा हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎉

  • @BalasahebThok
    @BalasahebThok Місяць тому +17

    आज आमच्या विलासराव देशमुख मुख्यमंत्री असतील तर सुरतला 100 कोटी दिले असते

    • @oppof21s5g-xn8xc
      @oppof21s5g-xn8xc Місяць тому

      👍👍👍👍

    • @RushikeshSpeaks
      @RushikeshSpeaks Місяць тому +4

      का? वेड लागलंय का

    • @manishakamble7728
      @manishakamble7728 Місяць тому +3

      kashya sathi. public che paise kona yekala kas deta yetil. ha swatache dile tr kahich harkat nasati

    • @sunrise7675
      @sunrise7675 Місяць тому

      विलासरावांचे सुपुत्र रीतेश देशमुख पण सहज देऊ शकतात.त्यांनी द्यावे.

  • @pravinkale6033
    @pravinkale6033 Місяць тому +3

    थँक यौ रितेश सर ❤

  • @dhirajpradhan3446
    @dhirajpradhan3446 Місяць тому +2

    Nilima tai...khup chan interview ghetalay❤❤❤❤

  • @roshanghungrud6623
    @roshanghungrud6623 Місяць тому +3

    खूप छान मुलाखत

  • @MiRaigadkarsanket
    @MiRaigadkarsanket Місяць тому +8

    आहो जास्त टाइम ची वीडियो बनवा ना खूप भारी वाट्ट बागायला काय मुलगा आहे ओ 🫶❤️💯😘😍🥰

  • @ganeshapte2712
    @ganeshapte2712 Місяць тому

    ताई तुम्ही सुद्धा सुरजसाठी खूप कष्ट केलंत खूप खूप धन्यवाद 🙏

  • @PramilaSantoshAinkar
    @PramilaSantoshAinkar Місяць тому

    सूरज खूप साधा भोळा आहे तसेच रितेश भाऊ ने खूप सपोट केला खूप खूप आभार रितेश भाऊ ♥️🙏👏

  • @krushnanaik5528
    @krushnanaik5528 Місяць тому +1

    TV Anchor wow super support for Suraj ❤🎉

  • @kattarhindutva3762
    @kattarhindutva3762 Місяць тому +4

    खुप खुप शुभेच्छा सूरज ❤

  • @pramodshinde2346
    @pramodshinde2346 Місяць тому

    सूरज तुझे खुप खुप अभिनंदन!पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा

  • @pramodshinde2346
    @pramodshinde2346 Місяць тому

    ताई तुलाही खुप खुप धन्यवाद!सूरज ला सपोर्ट केल्याबद्दल😊

  • @rohitthorat5228
    @rohitthorat5228 Місяць тому

    Waaaw tai....khup sundar Interview weldon

  • @PanditJadhav-u4z
    @PanditJadhav-u4z Місяць тому +3

    धन्यवाद सुरज चव्हाण🎉🎉🎉

  • @surekhasalaskar8559
    @surekhasalaskar8559 Місяць тому +1

    पण मला एक सांगायचं आहे सुरज ला त्याने जमिनीवरच राहावं त्याने कधी कोणत्या गोष्टीचा गर्व करू नये❤

  • @GaneshKarite
    @GaneshKarite Місяць тому

    ताई,,, सूरज सोबत खूप छान पद्धतीने मुलाखत आपण घेतली,,,इतर मुलाखती पेक्षा आपली मुलाखत खूप सुंदर होती,,,,!!!
    ताई आपणांस खूप खूप धन्यवाद 🙏

  • @Ruhi_jyoti
    @Ruhi_jyoti Місяць тому +1

    Suraj peksha tumi khup khush disat aahat❤

  • @manishapatil1804
    @manishapatil1804 Місяць тому

    सुरज काँग्रॅच्युलेशन बेटा खूप गर्व होते तू मराठी मुलगा आहेस असा साधा आणि सिम्पल रा ताई तुझं हे कौतुक करावं तेवढं कमी सुरज ची मुलाखत ऐकून खूप आनंद झाला काँग्रॅच्युलेशन बेटा 💐💐💐👌🏻

  • @manoharkor9099
    @manoharkor9099 Місяць тому +4

    मॅडम तुम्हीं खूप सूरजला जीव लावता कारण तुम्ही प्रेमळ आहेत खूप मस्त पत्रकार परिषद मध्ये पण खूप छान प्रश्न विचारले होते आणि ते आज खरचं झालं आणि तुमचा आवाज खुप प्रेमळ आहे great आहेत तुम्हीं,,,