दाभोळकर खून खटला! चव्हाणांनी खोटे पुरावे तयार करवून घेतले? एक खळबळजनक रहस्योदघाट्न! भाग-दुसरा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 тра 2024
  • #podcast #prithvirajchavan #narendradabholkar #sanatansanstha

КОМЕНТАРІ • 563

  • @AweSomeIMeMySelf
    @AweSomeIMeMySelf 25 днів тому +100

    प्रभाकर सूर्यवंशी ह्यांचे अभिनंदन करावे तितके थोडे आहे आणि आभार मानावे तितके कमीच आहे, की त्यांनी हे सत्य समोर आणले जेणेकरून दाभोळकर खटल्यातील निर्दोष लोकांना आपली बाजू मांडता आली.

  • @onlytruth4656
    @onlytruth4656 25 днів тому +126

    जे दोषी आहेत त्यानं शिक्षा व्हावी पण मला आजही तो दिवस आठवतो ज्या दिवशी दाभोळकरांच्या हत्येची बातमी वाचली. पृथ्वीराज चव्हाणानी हे हिंदुत्व वादयानी केलाय हे जाहीर करुन टाकल. जस त्याच्याकडे सगळी माहिती होती. ज्याप्रमाणे कर्नाल पुरोहित आणि साध्वी प्रज्ञाला गोवण्यात आलं तसंच हा प्रकार होता.

  • @RajasiDalvi
    @RajasiDalvi 25 днів тому +124

    मा. पृथ्वीराज चव्हाण यांची पहीली नार्कौटेस केली पाहिजे.

    • @pradeeppuranik886
      @pradeeppuranik886 25 днів тому +13

      😂😂
      हा नावाचा हिंदू आहे बाबा
      पण गांधी परिवार चा 😢

    • @pravin0
      @pravin0 24 дні тому +12

      Narco test court madhe porava mhanun chalat nahi . Nahit tar baramatich bena kadhich aat gela asata

    • @kiranbagadi3482
      @kiranbagadi3482 24 дні тому

      सरकार तुमच आहे चव्हाण आणि फडणविसच पान करा

    • @akshaysathe1457
      @akshaysathe1457 24 дні тому

      ​@@kiranbagadi3482चव्हाण ची नार्को टेस्ट झाली की लोकशाही ची हत्या होईल😂😂😂😂😂

    • @pravin0
      @pravin0 24 дні тому

      @@kiranbagadi3482 ani kontya aropa khali ?

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 25 днів тому +59

    हिंदू वरती अत्याचार करण्यासाठी हिंदू नेत्यांनाच कशी शरम वाटत नाही याचेच नवल वाटते

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 25 днів тому

      इथे हिंदू मुस्लिम चा काय संबंध

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 25 днів тому

      इथे हिंदू मुस्लिम चा काय संबंध

    • @rajendrabadve5289
      @rajendrabadve5289 25 днів тому +8

      ​@@babasahebgund413हिंदुंना बदनाम करणे ख्रिश्चन मुस्लिम युती

    • @sunilguntiwar6642
      @sunilguntiwar6642 24 дні тому

      ​@@babasahebgund413तुझ्या सारख्या हरामखोरा मुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे लवडया

  • @surehkaaher6016
    @surehkaaher6016 25 днів тому +103

    म्हणून च सुशांत, दिशा,जीया,अशा अनेक केसेस ला न्याय मीळत नाही.

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 25 днів тому +12

      पालघरच्या साधूंची हत्या करणारे स्पष्टपणे वीडियो मधे दिसतात पण अजूनही कोणीच पकडले गेले नाहीत.पालघरच जंगल हे ऐमेज़ॉनच्या जंगलापेक्षा मोठ आहे का ? मला भाजपाच गृहखाते कुठे शेण खातय तेच समजत नाही.

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 24 дні тому +2

      @@rajangurjar2183 अहो न्यायाधीश लोया यांना न्याय मिळाला नाही .

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 24 дні тому

      @@babasahebgund413 तुम्ही वारकरी आहे अस सांगता आणि अस असून सुद्धा शिव्या घालताच ना गुंडोजीराव ?
      पांडूरंग सगळं ओळखून असतो तरी सुद्धा दोन टक्के पुण्यवान लोकांमुळे तुमच्या सारखे गुंड पण तरीसुद्धा वारकरी देव तारतोच ना ?
      कपाळावर टीळा लावून संत होत नसत कोणी .

    • @radha-22
      @radha-22 24 дні тому

      Sanjay gandhi, rajesh pilot, madhavrao sindhiya yana pan nyan milala nahi😢😢😢​@@babasahebgund413

    • @kiranbagadi3482
      @kiranbagadi3482 22 дні тому

      मोदी साहेबाच्या सीबिआय ने स्पस्ट केले आहे की सुशांत सिंग ने आत्महत्या केली आहे

  • @sudhirjoshi3491
    @sudhirjoshi3491 25 днів тому +138

    हे ही त्या वाडेट्टीवर ना सांगा की करकरेना मालेंगाव रहस्य आणि गुपित माहित होती खरं सगळं बाहेर पडलं असतं ही काँग्रेस जीं जुनी सवय आहे म्हणून चं करकरेना संपवलं

  • @nikitazarkar8254
    @nikitazarkar8254 25 днів тому +51

    दाभोळकर कुटुंबामुळे आज जगाची हानी होत आहे त्यांचा हा मुखवटा जगासमोर आणून त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायला पाहिजे...आणि सत्य कितीही लपवले तर लपत नसते हे त्यांना दाखवून दिलं पाहिजे...अप्रतिम मुलाखत

  • @karuneshpange2849
    @karuneshpange2849 25 днів тому +67

    सी बी आय अधिकारी सुभाषसिंग आणि खोटे पुरावे फॅब्रीकेट करणारे पोलिस यांच्या वर कोर्टात केस दाखल करायला पाहिजे.

    • @kiranbagadi3482
      @kiranbagadi3482 24 дні тому +1

      पण करणार नाही अमित शाह कारण सत्य बाहेर ए ईल

  • @hindurashtra2851
    @hindurashtra2851 25 днів тому +174

    शरद काकांचा दाभोलकर घटनेशी संबंध आहे पृथ्वीराज चव्हाण काय बोलतो त्यालाच कळत नाही.

    • @vijayparadkar2685
      @vijayparadkar2685 25 днів тому +4

      Ooooooooooooooooo

    • @BhagavatMuley-xs2yp
      @BhagavatMuley-xs2yp 25 днів тому +9

      या घटनेत शरद काका बरोबर चेला जितेनदर आवाड देखील आहेत.

    • @ramdaspatwardhan716
      @ramdaspatwardhan716 25 днів тому +5

      आवाहन आवश्यक आहे.धन्यवाद.

    • @gajendrapatil7863
      @gajendrapatil7863 24 дні тому

      शरद पवार, सुशिल शिंदे, जितेंद्र आव्हाड हे हरामखोर यांनी दाउद लाख मदत केली , हिंदू ना व हिंदु सहानुभूती असनारयाना अडकवले, ह्या कुत्र्यांना भारतात राहण्याचा अधिकार नाही, यांनी आयुष्यात अनेक निष्पाप लोकांना अडकवले.

    • @gajendrapatil7863
      @gajendrapatil7863 24 дні тому +2

      घंटा काका

  • @ajitkulkarni8616
    @ajitkulkarni8616 25 днів тому +43

    प्रभाकर सुर्यवंशी सर , तुम्हाला त्रिवार सलाम. तुम्ही या लोकांना व्यासपीठ मिळवून दिलत आणि या घटने मागील भयानक सत्य जनते समोर आणण्यात महत्वाची भूमिका बजावलीत. खरं तर श्रध्दा आणि अंधश्रध्दा यातील अंतर अत्यंत निसरड आहे. श्रध्दा ही जगण्या साठी ही आवश्यक असते.प्रथा अंध असु शकतात श्रध्दा नाही असे माझे वैयक्तिक मत आहे.त्यातही दाभोळकर यांना हिंदुधर्मा शिवाय इतर धर्मातील अंधश्रध्दा कधीच दिसल्या नाहीत. हे सुध्दा अनाकलनीय आहे

  • @jagdishingole709
    @jagdishingole709 25 днів тому +40

    🙏 बहुतांश लोकांना मीडिया जे दाखवतात ते खरंच असेल असं वाटत असते अशा परिस्थितीत मीडियाच्या नाकावर टीचुचुन् प्रभाकर सूर्यवंशी यांनी सत्य स्वरूप लोकांपुढे आणण्याच स्तुत्य कार्य केला त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत

    • @aniljadhav9517
      @aniljadhav9517 19 днів тому

      विरोधकांवर टिका दाखवतात ते मात्र सत्य वाटते‌ ना ? मोदींची स्तुती ती मात्र खरी असते ना?

  • @balasahebthube4274
    @balasahebthube4274 25 днів тому +35

    प्रभाकर तुला मी सॅल्युट करतो, खर तर मी तुझा एकेरीत उल्लेख केलाय कारण तु लहान आहेस तरीही स्वाॅरी पण तु जे विषय हाताळतो ना तेव्हाच तुझी ओळख कट्टर हिंदुत्व वादी असल्याची होते पुन्हा एकदा तुला मनापासून सॅल्युट

  • @namratagupte625
    @namratagupte625 25 днів тому +79

    फारच कठीण आहे ....सामान्यांची तर न्यायालयात जायलाच नको 😮😮😮

    • @tejaswandile8269
      @tejaswandile8269 25 днів тому +8

      हो ,कारण न्यायालय 300 शब्दात निबंध लिहायला लावते ना

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 25 днів тому

      @@tejaswandile8269 वेदांत अग्रवाल असामान्य होता म्हणून निबंधावर भागले

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 25 днів тому +2

      काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशाने पत्रकार परिषद घेऊन या देशात निर्णय घेण कठीण झाले आहे हे सांगितलं होतं.न्यायालयीन प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप वाढत आहे.

    • @user-xl1wv5en8s
      @user-xl1wv5en8s 24 дні тому +3

      सामान्य माणूस कोर्टात नाही गेला तरी त्याला कोर्टात ओढले जाते

    • @radha-22
      @radha-22 24 дні тому

      ​​@@babasahebgund413shahabano case sarakhe ka???😂😂😂

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 25 днів тому +108

    ह्या पृथ्वीराज चव्हाणनी भिडे गुरुजी विषयी कसं आणि काय बोलले विधानसभा मंदिरात ते सर्व श्रूत आहे

  • @balajiHN24
    @balajiHN24 24 дні тому +18

    देव देश आणि सनातन धर्माच्या रक्षणासाठी लढणाऱ्या या तिघांना नमस्कार🎉🎉🎉

  • @mukundlk
    @mukundlk 25 днів тому +40

    पृथ्वी राज चव्हाण यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवून खटला का भरू नये. पाकिस्तान चा एजंट असल्यासारखे काम केले याने. मॅडम अंटोनियो तर असणारच. सुब्रमणियन स्वामी कोकलत होताच इतकी वर्षे🎉

  • @user-tz8tr5nq4t
    @user-tz8tr5nq4t 25 днів тому +22

    जमेल तेव्हा जमेल तिथे आमच्या सारख्या मध्यमवर्गीयानी लोकांसमोर सत्य आणण्यासाठी मदत केली पाहिजे. मी वैयक्तिक तस करेन च

  • @rajeevvaze1564
    @rajeevvaze1564 25 днів тому +36

    प्रभाकर, तुमचे त्रिवार अभिनंदन. अतिशय महत्त्वाचा विषय ह्या मुलाखतीद्वारे आपण जाहीर पणे मांडला आहेत. दाभोलकरांची हत्या समर्थनीय नाहीच पण त्याचा तपास न करता निर्दोष लोकांना त्यात गोवून अकारण कारावास भोगायला लावून त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या व्यवस्था पण अक्षम्य आहेत. दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी

  • @Apskuli-iq1yk
    @Apskuli-iq1yk 25 днів тому +48

    न्यायाधिशांना नुसते जबाबदार करून चालणार नाही तर त्यासाठी डिफॉल्ट शिक्षाही हवी, कोणत्याही खटल्याशिवाय. तसेच वकिल जे देशद्रोही गुन्हेगारांची वकीली करतात आणि हरतात, अशा वकीलांनाही 3 हरलेल्या खटल्यानंतर शिक्षाही हवी आणि वकिल पत्र जप्त व्हायला हवे.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 25 днів тому +8

      न्यायाधीश ही तितकेच जबाबदार असतात कालच्याच ॲक्सिडेंटचे पहा ना

    • @musicalwaves5546
      @musicalwaves5546 25 днів тому

      वकिलांना केस लढल्याबद्दल शिक्षा होऊ शकत नाही

    • @user-ih2bs1ko5n
      @user-ih2bs1ko5n 25 днів тому +3

      सहमत.

    • @vijaykhedkar8312
      @vijaykhedkar8312 24 дні тому +3

      या साठी हिंदू ची एकता आणि संघटन

  • @ShantanuCancer
    @ShantanuCancer 25 днів тому +33

    👍
    सत्य उघड केले आहे - त्यासाठी ,
    तुमचे सर्व प्रथम अभिनंदन ...
    पाठीशी आहोत ...

  • @prakashsalvi9003
    @prakashsalvi9003 25 днів тому +12

    सूर्यवंशी साहेब, तुम्ही हाती घेतलेला हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा व प्रशंसनीय आहे. सहसा अशा प्रकारे हिम्मत लोक दाखवायला धजावत नाही. अभिमान वाटतो तुमचा.
    एक विनंती.
    मालेगाव प्रकरणात ही अशा प्रकारे सत्य जनते समोर आणलेत तर भारतीय जनता तुम्हाला अक्षरश: देवदूतच समजेल.

  • @VijayManjrekar-xs9fe
    @VijayManjrekar-xs9fe 25 днів тому +51

    मला वाटतं की हिंदूविरोधी पक्षनेत्यांना खोटे पुरावे बनविण्याचा हक्क आहे.

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 24 дні тому +1

      ते आता न्यायाधीश लोया यांना विचाराव लागेल.

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 24 дні тому

      @@babasahebgund413 अरे गुंड्याभाऊ राजीव गांधीने तर शहाबानो केस मधे न्यायालयाचाच निर्णय फिरवला. तेव्हा तू वर्षभर खरया गोष्टिंच्या विरुध्द बोलतोस शिव्या घालतोस म्हणून पाप फेडायला वारीला गेला होतास त्यामूळे तुझ्या बुद्धीला ते कळल नाही.

  • @shripadbehere5645
    @shripadbehere5645 25 днів тому +33

    पिस्तुल ताब्यात घेतले असेल तर, खाडीत कसे गेले? पोलीस व सिबिआय अधिकारी ला अटक करावी.

  • @sunildukare7090
    @sunildukare7090 24 дні тому +8

    हे सत्य बाहेर काढलेच पाहिजे. निरापराधांना त्रास दिल्याचे पाप या सनातन विरोधकांना फेडावेच लागेल.

  • @mrs.rasikadalvi3208
    @mrs.rasikadalvi3208 25 днів тому +14

    सत्य समोर आणल्याबद्दल धन्यवाद सर 🙏🏻 हिंदूंना जाणीवपूर्वक टार्गेट केल्याचे स्पष्ट दिसत आहे.

  • @arunaerande6502
    @arunaerande6502 25 днів тому +37

    अशा किती केसेसमधें खोटे पुरावे तयार केलेत या लोकांनी?

  • @vkulin
    @vkulin 25 днів тому +13

    प्रभाकर भाऊ तुम्ही अतिशय महत्त्वाचे कार्य करीत आहात. या छद्म पुरोगामी , ढोंगी धर्म निरपेक्ष आणि पक्क्या हिंदुद्वेषी पिलावळीला उघडकीस आणण्यात तुमचे योगदान सर्वार्थाने महत्त्वाचे आहे.

  • @satya5197
    @satya5197 25 днів тому +19

    एवढे चांगले वकील आहेत इथे बाजू मांडण्यासाठी तरी ही अवस्था मग सामान्य माणसाला अडवायला काय वेळ लागणार आहे, अवघड आहे सगळं

  • @asmitaloke4880
    @asmitaloke4880 25 днів тому +8

    प्रभाकर जी सत्य निर्भिडपणे जगाला सांगण्याचे धाडस करताय,या धाडसाला सलाम🙏, सत्यमेव जयते 🙏

  • @Avanesh224
    @Avanesh224 25 днів тому +52

    हाच तो चव्हाण जो बोलला होता की मंदिरातील संपत्ती चा देशभर वाटप करा!!!

    • @madhusudandeval8448
      @madhusudandeval8448 21 день тому +1

      ज्याप्रमाणें पुर्वि गुनहेगार नाही मिळाला नाही की पारधी माणसास पकडत.त्या प्रमाणे राजकीय गुनेहगार म्हणुन पुरोगामी लोक एका विशिष्टगुरूत्व जमाती माणसाला पकडून त्यास त्रास दैतात.ही विचारश्रेणी बदलली पाहिजे.

  • @rashtrahit2025
    @rashtrahit2025 25 днів тому +16

    प्रभाकरजी, सत्य समोर आणल्याबद्दल अभिनंदन. 🙏

  • @abhay121100
    @abhay121100 25 днів тому +13

    बरे झालं सर तुम्ही यांना समोर आणून आम्हाला सत्य कळले

  • @prakashdeshpande8798
    @prakashdeshpande8798 25 днів тому +91

    अंधश्रद्धा निर्मूलन करणारे दाभोळकर कोण? मुस्लिम, ख्रिस्ती, ह्यांच्या धर्माबद्दल दाभोळकर का बोलत नव्हते. म्हणजे तुम्ही हिंदूना बदनाम करायच ठरवले होत.

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 25 днів тому +14

      अगदी खरं आहे हिंदू धर्म जाती प्रांतांमध्ये विखुरलेला आहे.. याचा फायदा सर्वधर्मीयानी घेतला

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 25 днів тому +7

      खरय

    • @rajendrabadve5289
      @rajendrabadve5289 25 днів тому

      दाभोळकरला प्रदेशांतून कोट्यावधींची मदत हिंदुंवर कटकारस्थान करण्यासाठी येत होती.

    • @hemantchopda4909
      @hemantchopda4909 23 дні тому

      दाभोळकर आता नाहीत, पण यांना हिंदू धर्म आणि परंपरांमधे अंधश्रद्धा दिसली, पण मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्म तसेच परंपरा मात्र शास्त्रशुद्ध कारण त्यांच्या नादाला लागण्याची हिंमत नाही. अंधश्रद्धा निर्मूलन हा एक भंपकपणा होता. भरपूर फंड्स मिळत होते आणि नंगानाच सुरू होता. आपल्या देशात असे टुकार विचारवंत आणि चळवळे पासरीला पन्नास सापडतील. त्यांना चावी देणारे राजकारणी मिळाले की यांची नाटकं सुरू होतात.

    • @bharatmahaan2991
      @bharatmahaan2991 21 день тому +1

      डाॅ. नरेंद्र दहाभोके होता एक अंनिसचा...

  • @sohonivinayak
    @sohonivinayak 25 днів тому +14

    ,
    स्तुत्य उपक्रम आहे. आपल्या उज्वल निकम यांच्या हातात ही केस गेली पाहिजे.

  • @ajoywithsunjoy3436
    @ajoywithsunjoy3436 25 днів тому +23

    संपूर्ण तपास यंत्रणा एका चित्रपटात काम करावे तसे हमीद च्या निर्देशानुसार अभिनय करत होते का?

  • @vitthalraodhoke1831
    @vitthalraodhoke1831 25 днів тому +27

    ज्यानीज्यानी खोटे पुरावे तयार केले असतील किंवा खोटे काम केले असेल त्यांना परमेश्वर कधीही माफ करणार नाही.त्यांची जागा नरकात आहे.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 25 днів тому +4

      नक्कीच

    • @ilakoranne5956
      @ilakoranne5956 25 днів тому +4

      यांना नरकात पण प्रवेश नाही, तिथूनही हाकलले जातील.

    • @marutipatil8874
      @marutipatil8874 22 дні тому

      Sagal parameshwara AR sodun chalanar nahi

    • @dnyandeosuradkar3839
      @dnyandeosuradkar3839 21 день тому

      amhi sarvach parmeshwaravar sodun deto mhanun hindu desh akaane lahan lahan hot chalala ahe.

  • @bhaktidalvi632
    @bhaktidalvi632 25 днів тому +20

    अप्रतिम..डोळ्यात अंजन टाकणारी मुलाखत

  • @vandanap4729
    @vandanap4729 25 днів тому +12

    धन्यवाद प्रभाकरजी.
    सत्य बाजु दाखवलीत.
    ते' सांगीतले तसे तपास केला.
    खोटे पुरावे केले.
    कुठे फेडणार हे पाप ?

  • @abhaygurav5382
    @abhaygurav5382 25 днів тому +14

    या सर्व हिंदू धर्माविषयीच्या कमालीच्या द्वेषातून काँग्रेस पक्षाने व त्यांच्या सरकारने असे काम केले करत राहिले, आणि हे सर्व प्रकार बंद करण्यासाठी मोदींच्या व भाजपाच्या सदैव पाठीशी उभे राहाणे ही आताची गरज आहे.

  • @govindfatik606
    @govindfatik606 25 днів тому +73

    शरदुद्दीन काय अन् तो जुन्या जमान्याचा व्हिलन काय सगळे काँग्रेसी,कम्युनिस्ट, लिबरांडु यांचे मुस्लिम प्रेम व हिंदु द्वेष सर्वश्रुत आहे

  • @illusionist1981
    @illusionist1981 25 днів тому +17

    सुभाष रामरूप सिंग ना भारतातील न्याय यंत्रणा शिक्षा करतील कि माहित नाही पण एका सामान्य धर्मपालन करणाऱ्या माणसांना अतोनात त्रास दिल्याबद्दल त्याला व त्याच्या सर्व वंशाला भयंकर त्रास होईल एवढे नक्की. यांचा तळतळाट नक्कीच लागेल.. कदाचित त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या शरीरात कृमी होऊन सडतीलही.. काय सांगावे

    • @prabhakarrairikar3412
      @prabhakarrairikar3412 25 днів тому +4

      अगदी 100 % सत्य .

    • @np7389
      @np7389 24 дні тому +1

      कर्माचा सिद्धांत आहे च
      तुम्ही पाप केले तर तुम्हाला ते भोगावे लागतेच आणि तुमच्या पापत तुमचे कुटुंबीय सहबागी असतात indirectly त्यांना म्हंजे पुढील पिढीला भोगावे लागतेच.

  • @nitaahire5890
    @nitaahire5890 25 днів тому +11

    सत्याचा नेहमी विजय होतोच 🙏🏼

  • @creativei8726
    @creativei8726 25 днів тому +13

    सी.बी.आय चे जे अधिकारी रिटायर्ड झाले त्यांचा हिशोब आता चुकता केला पाहिजे😮😮😮😮

  • @latamehta9241
    @latamehta9241 24 дні тому +2

    अरे बापरे. इतकी वर्ष हे दाखवण्याची कोणी हिम्मत केली नाही. जनतेसमोर अजून एक वास्तव मांडल्याबद्दल धन्यवाद प्रभाकर जी.

  • @sharvarikargutkar4786
    @sharvarikargutkar4786 25 днів тому +18

    जर सीबिआयवर अशा शंका असतील तर यापुढेही कोणतेही तपास त्यांनी केले तर विश्वास कसा ठेवायचा, विरोधी पक्ष तर आरोप करतातच आहेत. खरं काय ? न्याय की गळचेपी?

    • @smitapatkar786
      @smitapatkar786 25 днів тому +2

      ह्याला तेव्हाच्या गव्हर्न्मेंट जबाबदार.

  • @user-ib2cl4uc2b
    @user-ib2cl4uc2b 24 дні тому +3

    प्रभाकर जी, सर्वश्रेष्ठ विश्लेषण...जो पर्यंत कायद्याचे रक्षण करणारे आणि त्याच्या त्रुटींवर बोट ठेवणारे कायदेतज्ञ आहेत तो पर्यंत हिंदू सुरक्षित आहे...तिन्ही महानुभहवांचे अभिनंदन....

  • @aniketkanitkar3941
    @aniketkanitkar3941 24 дні тому +1

    हा विषय जनते समोर आणल्या च आकार डिजी नाइन , पुनाळेकर साहेब, इचकरंजीकर साहेब आणि भावे जी यांचे मनपूर्वक आभार.

  • @anilmahajan7963
    @anilmahajan7963 25 днів тому +7

    धन्यवाद प्रभाकरजी. पोडकोस्ट मुळे खऱ्या गोष्टी सगळ्याना समजतात

  • @ankushsurwase9842
    @ankushsurwase9842 25 днів тому +30

    खरे अंधश्रध्द हे निर्मुलन वाले आहे.

  • @kulkarnik2979
    @kulkarnik2979 25 днів тому +4

    सन्माननीय पुन्हाळेकरजी व इचलकरंजेजी आपणांस एक विनंती आहे की, या नालायक सी.बी.आय. च्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत कांही प्रयत्न करुन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पर्यंत हा विषय एकदा पोहचवावा व सकल सनातनींना सहकार्य करावे....

  • @vilasbhinge2946
    @vilasbhinge2946 23 дні тому +1

    दोघाना निर्दोष सिध्द करण्यात वकील साहेबाना निर्विवाद यश मिलो अशी देवाला प्रार्धना.हिन्दूमधील आपसी हेवे दावे विसरून एकीने सनातनी बान्धव्य वृध्दी व्हावी अशी कामना आहे.श्री प्रभाकर सरानी चर्चा घडवुन updates दिले.धन्यवाद.बाकी इतर कमेन्ट्स मधे सर्व भावना व्यक्त होतच आहेत.

  • @shekharsd
    @shekharsd 25 днів тому +2

    प्रभाकरजी तुमचे अभिनंदन व तुम्ही हा विषय जनते समोर आणलात त्याबद्दल शतशः आभारी.व अंदुरे व कळसकर लवकर निर्दोष सुटावेत ही ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @wasudeomarathe6417
    @wasudeomarathe6417 25 днів тому +12

    मी असे ऐकले/वाचले आहे की कोठल्याही खुनामागे पोलीस मोटिव्ह किंवा हेतूचा विचार करतात , त्यानंतर त्या हत्येमुळे कोणाला फायदा होणार हे बघतात.या घटनेत पोलिसांनी या दोन मुद्द्यावर काय मत व्यक्त केले होते?

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 17 днів тому

      Agadi barobar.

  • @swatitekawade3483
    @swatitekawade3483 24 дні тому +3

    हिंदू विरोधी ना कडाक शासन झाले पाहिजे हा हिंदूंचा देश आहे

  • @vilaspatil2707
    @vilaspatil2707 24 дні тому +3

    सर्व खोटे पुरावे सादर करून निर्दोष व्यक्तींना 8 वर्षे तुरुंगात डांबून ठेवले.त्यां सर्व लोकांना न्यायालयाने शिक्षा द्यायला हवी.

  • @anilgore6790
    @anilgore6790 25 днів тому +11

    तपास अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करा. वास्तव समोर येईल. केजरीवालची पण नार्को टेस्ट का करत नाहीत मला आश्चर्य वाटते.

    • @satishvhanmane5935
      @satishvhanmane5935 25 днів тому

      Narco टेस्ट मध्ये ठरवून खोटं बोलता येते..आणि तेलगी ने नार्को चाचणी मध्ये शरद पवारच नाव आहे त्याची तर चित्रफीत ही उपलब्ध आहे त्याचं काय झालं...भाजप सरकार असून ही

  • @pradeepdeshpande1008
    @pradeepdeshpande1008 25 днів тому +5

    अविवेकवादी कार्यकर्ते यांच्या सांगण्यावरून सर्व तपास सुरू होता.

  • @babajimhaske2539
    @babajimhaske2539 24 дні тому +2

    सूर्यवंशी साहेब मनातून मनातून धन्यवाद सत्य परिस्थिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी

  • @sandeepdatar9283
    @sandeepdatar9283 24 дні тому +2

    तपास यंत्रणा आणि न्यायालय काय भयंकर प्रकारे काम करतात हे कळत.अतिशय वाईट आहे.सामान्य माणसाला न्याय मिळू शकतो यातून अस कसं समजायचं..? कायदा हातात घेऊनच न्याय करावा का..!? मला वाटत तेच योग्य होईल.

  • @vijaybag732
    @vijaybag732 24 дні тому +3

    वारकरी संप्रदायातील लोकांना कायकाय बोलायचे नरेंद्र दाभोलकर

  • @vidulakudekar3266
    @vidulakudekar3266 13 днів тому

    प्रभाकरजी, धन्यवाद, हिंदू सनातन संस्था आणि तुम्हाला आमचा पाठिंबा आहे.
    जय सनातन हिंदू धर्म, जय भारत

  • @swapnilgadhave9747
    @swapnilgadhave9747 25 днів тому +4

    माझी मान्यवरांना विनंती आहे की या संपूर्ण घटनेची इत्यंभूत माहिती गोळा करून ( अगदी वेळ दिवस त्या दिवशी च्या घटना, त्यांचा क्रम)
    येक तपशिलवार पुस्तक लिहून प्रकाशित करावे .
    अणि त्या त्या ठिकाणी पुस्तकात मध्ये cbi न्यायालय, राजकारणातले नेते यांच्यावर बेधडक प्रश्‍न उपस्थित करावे.
    प्रभाकरजींनी सुद्धा यासाठी प्रयत्नशील असावे ही नम्र विनंती.

  • @harshadsakpal8910
    @harshadsakpal8910 25 днів тому +3

    सगळे निर्दोष सुटले पाहिजेत.

  • @kaustubhchikte605
    @kaustubhchikte605 24 дні тому +4

    मतदानातून कांग्रेस ला हटवा
    म्हणजे त्यांचे महत्व कमी होईल.

  • @mukundlk
    @mukundlk 25 днів тому +5

    स्कॉटलंड यार्ड हे आता एक ऐतिहासिक गोष्ट असावी. CIA, KGB, M7, मोसाद या संस्था अधिक सक्षम आहेत. 200 वर्षापूर्वी इंग्लंड एकमेव जागतिक सत्ता होती त्यावेळी स्कॉटलंड यार्ड ठीक होते.

  • @sunitawatkar8905
    @sunitawatkar8905 24 дні тому +2

    हिंदुनी हिंदूंना स हाय नक्कीच करायला हवे. सत्याचा विजय होवो.

  • @vrindabaride6686
    @vrindabaride6686 24 дні тому +1

    यामध्ये हिंदूच हिंदूचे वैरी झाले आहेत असे दिसते हिंदूंनो जागे व्हा आपल्या बांधवांच्या पाठीशी उभे रहा धन्यवाद

  • @hemantshivade8321
    @hemantshivade8321 25 днів тому +7

    कमाल आहे काय बोलाव ते च कळत
    नाही

  • @vijaykarekar6688
    @vijaykarekar6688 25 днів тому +1

    प्रभाकरजी आपण लाखमोलाच सत्य या तिघांच्या स्पष्ट वक्तव्यातून जनतेसमोर आणले, आपणास सर्वांना शतशः प्रणाम. या सर्व गोष्टीतून आपली न्यायव्यवस्था यावर विश्वास कसा ठेवावा हा मोठा प्रश्न आहे. यासाठी सर्व हींदुनी जागरूक राहणे गरजेचे आहे.

  • @charushilakulkarni6162
    @charushilakulkarni6162 23 дні тому +1

    तपास यंत्रणेत इतका भोंगळ पणा झालाय...याची पूर्ण खुलासा या दोघां वकिलांच्या बोलण्यातून जाणवतो....हिंदू संघटनेला ठरवूनच यात गोवण्यात आलंय हे स्पष्ट होतंय.... विवेचन खूप सुंदर आणि स्पष्ट..धन्यवाद,सत्य समोर आणल्या बद्दल

  • @anantpawar5498
    @anantpawar5498 25 днів тому +3

    Khupach Chhan, Saheb. All Hindus Must Stay United & Always stay with BJP & RSS. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏

  • @renugopalaney8758
    @renugopalaney8758 25 днів тому +2

    सत्य हे शेवटी समाजा पूढे येतच. Somebody once rightly said, "Take truth. Put it in one bag. Go to the middle of the ocean and after you reach the centre go down till you reach the earth. Keep the bag of truth there. After few days you will find the same bag on the sea shore. The waves of the sea will bring it there". The decision of the court stating that above people are innocent has proved this comment correct.

  • @anilpandit7536
    @anilpandit7536 19 днів тому

    श्नी.सुर्यवंशी सर तुमचे अभिनंदन सत्य समोर मांडल्याबद्दल. राजकीय क्षेत्रातील काही व्यक्तींचा,शासन क्षेत्रातील संस्था व अधिकारी वर्ग यांचा चेहरा एवढा काळा व भेसूर असू शकतो घृणास्पद आहे हे सर्व.

  • @praveenkulkarni2976
    @praveenkulkarni2976 23 дні тому

    प्रभाकरजी आपण हा विषय चर्चेला घेऊन, फार महत्त्वाचे काम केला आहे. हिंदू लोकांना कसं टार्गेट केलं जातं, खोट्या केसेस मध्ये अडकले जातं हे ऐकून अंगावर शहारे येतात. अतिशय घ्रुणास्पद प्रकार आहे. आपण वाचा फोडली त्या बद्दल अभिनंदन.

  • @neelashinde5727
    @neelashinde5727 25 днів тому +2

    Very shocking. Congratulations to Prabhakar ji for doing this podcast and making us aware of this terrible conspiracy against Hindus. Very proud of all of you for facing this injustice and not breaking down.

  • @pa05
    @pa05 24 дні тому +1

    कोर्टावर विश्वास कसा ठेवायचा असा प्रश्न उपस्थित होतो...

  • @user-jh2kx7li7n
    @user-jh2kx7li7n 25 днів тому +6

    दाभोलकर वध करणाऱ्या शूरवीरांना माझा कोटी कोटी नमन.

  • @alkabhave8923
    @alkabhave8923 23 дні тому +1

    आपल्या देशातील राजकारणी हे त्यांच्या सत्तेमुळे सर्वाधिक भ्रष्ट आहेत. अनेक निरपराध लोक तुरुंगात आहेत आणि हे लोक आपल्या देशाची सर्व संपत्ती उपभोगत आहेत.

  • @mahendramahajan2426
    @mahendramahajan2426 21 день тому

    तन,मन,धनाने,आपण सर्व एकजूट दाखवूत, महानुभवांना बरोबर घेऊन हा दिर्घकालीन संघर्ष करावाच लागेल.

  • @user-mv7nl6xs4p
    @user-mv7nl6xs4p 25 днів тому +2

    कमाल काम , हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन !

  • @sanjaydeshmukh7859
    @sanjaydeshmukh7859 24 дні тому

    🙏
    खरे सनातन आणि खरा हिंदुत्व वाद
    याचे साधक आपणास सर्व आहात हे आज सिद्ध झाले.
    आम्ही आपल्या लढाईत बरोबर आहोतच.
    जय श्रीराम

  • @swatikoparkar6188
    @swatikoparkar6188 20 днів тому

    देव देश आणि आपला धर्म ह्याच्यासाठी सगळ्यांनी इतर धर्मियासारख एकत्र येण्याची नितांत गरज आज आहे

  • @dhananjaytakale9419
    @dhananjaytakale9419 24 дні тому +2

    या खोट्या खटल्यात कॉंग्रेस सरकार, पोलीस, सिबीआय् सामील होतेच पण न्यायालय पण सामील होते असेच दिसतेय.

  • @vrv4762
    @vrv4762 25 днів тому +3

    असल्याभेदाभेद करणाऱ्या व हिन्दू बद्दल जाणून द्वेष करणाऱ्या भारतीय न्याय संस्था करते तेव्हा या न्याय संस्थेतील ही काही किड या सरकारने तरी नष्ट केली पाहिजे

  • @alkakulkarni2758
    @alkakulkarni2758 20 днів тому

    खूप अभ्यासू चर्चा. आपले हार्दिक आभार चर्चा घडवल्याबद्दल.

  • @dnyaneshmantri
    @dnyaneshmantri 22 дні тому

    प्रभाकर सर तुमचे कौतिक आहे. हिंदूंचा आवाज 🙏🏻👏🏻

  • @sanjayb2812
    @sanjayb2812 24 дні тому

    प्रभाकर जी आपले अभिनंदन, सनातन संस्थेवर ( समाजाला आंपल्या मूळ धर्माची शिकवण देणाऱ्या ) होणाऱ्या अन्यायाला ( हिंदू द्वेशापायी कारस्थाने करणारे राजकारण ) आपण जनतेसमोर मांडण्याचे उघड करीत आहात

  • @vidyadharkadlaskar9491
    @vidyadharkadlaskar9491 24 дні тому

    तुमचे खूप खूप अभिनंदन कारण की अशी खळबळजनक मुलाखत किंवा माहिती दिल्याबद्दल🙏

  • @DailyThingsDT...
    @DailyThingsDT... 19 днів тому +1

    हिंदुत्व वाचवणे हे सामान्य माणसाचे काम आहे. फक्त नेत्यांचे काम नाही.

  • @jagdishjoshi3843
    @jagdishjoshi3843 25 днів тому +3

    Best Podcast Prabhakarji Thanks

  • @jaymeher1573
    @jaymeher1573 22 дні тому

    यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील व्यक्तिचे खुप धन्यवाद

  • @dhanashrikulkarni9852
    @dhanashrikulkarni9852 22 дні тому +1

    कृपया तुम्ही विश्रांती नका घेऊ तुम्ही आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आणि आवश्यक आहातकृपया तुम्ही विश्रांती नका घेऊ तुम्ही आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आणि आवश्यक आहात

  • @user-ul7nj8ry5y
    @user-ul7nj8ry5y 23 дні тому

    सुर्यवंशी सर तुमहाला सलाम. सर्व सामान्य माणसानां सत्य समजतं आहे.

  • @sunilwakade7762
    @sunilwakade7762 25 днів тому +2

    अतिशय सुरेख विवेचन ! आम्ही तुमच्या बरोबर आहोत

  • @sadashivsardesai7008
    @sadashivsardesai7008 15 днів тому

    सर्व प्रकरणे काँग्रेस पक्ष सत्तेत असताना झालेली आहेत आणि त्या पक्षाची हिंदू समाजाच्या विरुद्ध कारस्थाने करण्याची महती आहे.

  • @udayphararaskhanewala7882
    @udayphararaskhanewala7882 19 днів тому +1

    हा Pod Cast पाहिल्यावर ऐकल्यावर पोलीस विभाग, CBI, न्यायसंस्था आणि राजकारणी यावरील विश्वास डळमळतो. बाकी सूर्यवंशी आणि ज्याच्याबरोबर हा Pod Cast झाला त्यांचे जेवढे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

  • @prof.kishorgupte489
    @prof.kishorgupte489 24 дні тому +1

    चव्हाणांचा जाहीर निषेध

  • @omkar...6436
    @omkar...6436 25 днів тому +11

    पुणे अपघाता वर video बनवा sir

  • @manasigokhale2880
    @manasigokhale2880 21 день тому

    प्रभाकर जी तुम्हाला सलाम आहे. हे सत्य समोर आणण्यासाठी या 3 घांना संधी दिलीत. आणि तुमच्या सारखे खंदे पत्रकार आहेत त्यामुळे हे सगळे समाजातील लोकांन पर्यंत पोहोचत आहे 🙏🙏

  • @santoshpatil4133
    @santoshpatil4133 24 дні тому

    मा. श्री. प्रभाकरजी आपल्यासह माझ्या तिघां मोठ्या भावांना नमस्कार, जय श्रीराम जय जय श्रीराम, देर है लेकिन अंधेर नही. माझ्या तिघां भावांना व इतरांना झालेला त्रास, मानसिक ताण तणाव, नुकसान देव कृपेन मला मिळावा व तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐👍👍🙏🙏🚩🚩