महाराष्ट्राचा बुलंद आवाज उडवणारी आवाजाची राणी आख्या महाराष्ट्राच्या कान्याकोपरयात नाव गाजवत असणारी नवतरुण सुप्रसिद्ध गायिका सौ चंद्रभागा ताई यांनी अगदी यानी अगदी सुंदर गोड आवाजात गायलेल गीत चंद्रभागा ताई मनःपूर्वक अभिनंदन करतो वाघमारे सर
मानवाने मानवाशी केलेले वर्तन या गितातून सुंदर स्पष्टीकरण केले आहे धावत्या युगात माणुस किती स्वार्थी होत चाललाय ते या गितातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे , प्रसंग बघुन तुम्ही हे गीत गाऊ शकता . धन्यवाद 🙏
आतापर्यंत 100 वेळेस ऐकले असेल गाणं पण पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते 🎉❤❤❤
दिवसातून किमान एक वेळेस का होईना हा अभंग ऐकतो.पण स्पष्ट व सुमधूर गायनामुळे पुन्हा पुन्हा ऐकावे असे वाटते.धन्यवाद ताई .
महाराष्ट्राचा बुलंद आवाज उडवणारी आवाजाची राणी आख्या महाराष्ट्राच्या कान्याकोपरयात नाव गाजवत असणारी नवतरुण सुप्रसिद्ध गायिका सौ चंद्रभागा ताई यांनी अगदी यानी अगदी सुंदर गोड आवाजात गायलेल गीत चंद्रभागा ताई मनःपूर्वक अभिनंदन करतो वाघमारे सर
00000
@@vishalmhasaye6674❤❤
काय आवाज आहे ताई तुमचा.खुपच सुंदर आहे.
पण कसं आहे असे आवाज असणारे गायकांना फार गर्व असतो पण तुम्हाला गर्वाचा लवलेशही नाही.
हे सगळ्यात महत्वाचे 👍🙏
खुप खुप सुंदर आवाज आहे.वसंगीत पण छान आहे.खरच आहे आजही परिवर्तन होणे आवश्यक आहे.गुरु माऊली.
खूप सुंदर आवाजात गीत गायले आहे
खुप छान गायन सध्या चा परिस्थिती गायण गायलात
छान भजन मला फार आवडले खरे आहे माणिक सोनवणे धन्यवाद ताई एक नबर
काय जबरदस्त आवाज! खूप खूप छान गीत .🙏🙏🌹🌹💐💐 खुपचं आवडले.🙏🙏
खुप छान ताई खरच शेवटी कोनीच कोना च नसत 😢शिव कृपा साऊंड सिस्टम लोण
खुप छान गाईले भावगीत
खूप छान आवाज आहे ❤
लय भारी आवाज खुप छान 100 वेळ आइकावे आसे वाटत 🎉🎉🎉🎉🎉
अभिनंदन ताई .
खुप खुप छान ❤❤बरोबर आहे ❤❤❤❤❤💞💞💕💕
Khup Chan bhau and tai very very nice songas
खुप सुंदर गायलं
Sangit pn chan आहे
Khup chhan ❤❤❤
खरो ख र, हा हे, नाही, कोना चे, कोनी, ताई मि, कोल्हा पूर कर
खूपच छान ताई , अप्रतिम
खुप छान
छान ताई
लय भारी आवाज 🎉🎉
एकच नंबर राम कृष्ण हरी
खुप छान खुप खुप सुंदर
Khup chan aahe
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ very nice
बाबा एक नंबर जिल करी
Very nice abhagtai
apurn bhajan aahe rav
छान ताई अगदी सुंदर गीत गायल आपण धन्यवाद ताई
येताना आपण एकटेच आलो अन जाताना पण ऐकटेच जातो . खरचं कोणीच कोणाचं नसत 😔❤❤❤❤
supet
👌👌👌👍
सुंदर ❤❤❤
भैय्या आपण खूप छान गाणं म्हणतात कौतुक करेल तेवढ कमी आहे
👌👌👌
Tai.ekdam.barobar.aahe
आपल्या गायन पार्टी चा संपर्क नंबर ठेवा ही विनंती आहे
जबरदत
❤tai tu far gold gayn kele far gold❤ think you❤
सही बात है
🎉🎉🎉
❤
very nice tai
Khup Sundar ahe tai bhjan amhi pn mhte hech
हो खरच कोणी कोणाच नसतं
Very nice ❤❤
श्राद्धांजली मघ्ये येते का हे गीत
मानवाने मानवाशी केलेले वर्तन या गितातून सुंदर स्पष्टीकरण केले आहे धावत्या युगात माणुस किती स्वार्थी होत चाललाय ते या गितातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे , प्रसंग बघुन तुम्ही हे गीत गाऊ शकता . धन्यवाद 🙏
संतोष देवसरकर मामा उत्कृष्ट सात धनेवाद 🎉🎉🎉🎉
💯
🎉
😢😢😢❤❤❤
Nice Tai
Very nice गवळन
👍👍🙏🙏🙏🙏😇😇😇
🆂︎🆄︎🅿︎🅴︎🆁︎🌹🙏
😊😊
आजंना आणि रवि नावाची एक गीत बनवा
anti jasi ekatach pranya mamze mhanuni he paheje
Avaj.koop.sudar.ahy
पण संसद,,,व,,व आहेस सतत तर तत्सम म
बा लय सऐऐ
हेxgxch
खुप खुप छान सुंदर आहे
, खुप छान 🎉
Very nice tai
😢😢😢❤❤❤