विशाल परब यांचं 'मौन' | विधानसभा निवडणूकीच्या वादळापूर्वीची शांतता ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 53

  • @AniketChougle
    @AniketChougle 16 годин тому +10

    शांतता, संयम, आणि सावंतवाडी मतदारसंघात करेक्ट कार्यक्रम 💯 हे नक्कीच विशाल भाई करणार

  • @KartikDesai-z1y
    @KartikDesai-z1y 2 години тому +2

    Vishal parab❤❤❤

  • @amitKumhaar-hp9yy
    @amitKumhaar-hp9yy 6 годин тому +3

    जिथे संकट गंभीर तिथे विशाल भाई खंबीर. .... भावी आमदार विशाल परब 👑👑👑

  • @UlhasGawade-yg2qm
    @UlhasGawade-yg2qm 4 години тому +3

    बदल होवो आमदार नवो फक्त विशाल भाई विशाल भाई तुम्ही अपक्ष फॉर्म भरा जनता तुमच्या पाठीशी आहे

  • @VishalSawant-d8l
    @VishalSawant-d8l 16 годин тому +6

    लवकरच मोठा धमाका होणार हे निश्चित आहे

  • @gauravgawade1149
    @gauravgawade1149 16 годин тому +15

    विशाल परब आपण चिंतन करा.
    राणे आपले मुला साठी काय करतात ते बघा.तेना स्वतः शिवाय तुमचे सारखे कार्यकर्त्या ना मोठ झालेलं दिसतं नाही

  • @trishankproduction
    @trishankproduction 16 годин тому +4

    अथांग युद्धापूर्वी ची भयान शांतता म्हणजेच विशाल भाऊ परब निवडून येणार आणि अख्ख्या मतदारसंघाचा विकासात्मक कायापालट लवकरच सर्वांना बघायला भेटणार ❤❤❤

  • @AniketChougle
    @AniketChougle 16 годин тому +4

    कोणत्याच गोष्टीचा हव्यास नसल्याचे यांच्यावृतीतून दिसून येत असते... असे व्यक्तिमत्व विशाल परब चं होय

  • @DBHase
    @DBHase 16 годин тому +3

    सर्वसामान्य माणसाचा चेहरा. आता फक्त विशाल भाऊ परब.

  • @rushidhangar5042
    @rushidhangar5042 15 годин тому +2

    विश्वसाचा नवीन चेहरा मंजेच विशाल परब साहेब

  • @DholPathak-q8n
    @DholPathak-q8n 16 годин тому +3

    विशाल परब यांचे विचार नेहमी लोकांच्या कल्याणासाठी असतात.

  • @MayurPatil-i6s
    @MayurPatil-i6s 13 годин тому +2

    ही वादळापूर्वीची शांतता आहे.

  • @prashantdhangar9289
    @prashantdhangar9289 16 годин тому +4

    विकासात्मक वाटचाल करणारे समाजाभिमुख नेतृत्व विशाल भाई परब

  • @Sai_rane11
    @Sai_rane11 16 годин тому +4

    आता माघार नाही लढणार जनतेसाठी लढणार....

  • @shounakgopalkar3028
    @shounakgopalkar3028 16 годин тому +1

    विशाल परब यांच्या नेतृत्वामुळे आपल्या समाजाचा सर्वांगीण विकास झाला आहे.

  • @bablikeluskar8762
    @bablikeluskar8762 15 годин тому +1

    भावी आमदार विशाल परब 🎉

  • @NikhilSawant-s2k
    @NikhilSawant-s2k 16 годин тому +4

    सावंतवाडीच्या नगरीत दिलदार हस्ती काय दिवसात समोर येईलच....

  • @VishalSawant-d8l
    @VishalSawant-d8l 16 годин тому +2

    वेळ येणार, योग हि जुळून आला आहे... आता प्रसिद्ध करणे बाकी आहे....

  • @bharatshinde6174
    @bharatshinde6174 16 годин тому +1

    आपले आमदार विशालभाऊ परब. निश्चित विकास, ठाम विश्वास.

  • @SushmaPatil-i2r
    @SushmaPatil-i2r 16 годин тому +1

    विशाल परब यांनी नेहमी पारदर्शकता आणि शुद्धता राखली आहे.

  • @NikhilSawant-s2k
    @NikhilSawant-s2k 16 годин тому +1

    नेतृत्व खंबीर,, कामगिरी दमदार विशाल परबच

  • @AkashParab-q8j
    @AkashParab-q8j 16 годин тому +1

    शांत चेहरा, योजनाबद्ध आखणी... विशाल परब....

  • @SachinBaburao-g5q
    @SachinBaburao-g5q 16 годин тому +1

    विशाल परब यांनी समाजातील प्रत्येक घटकासाठी काम केले आहे.

  • @Somnath-hl5nw
    @Somnath-hl5nw 5 годин тому

    सावंत वाडीत बदल हवा .दीपक केसरकर.पण तुम्हाला मदत करतील .ते कोणी नाही म्हणून उभे आहेत .मागच्या वेळी शेवटची निवडणूक म्हणत होते .

  • @akshaypawar5667
    @akshaypawar5667 16 годин тому +1

    विशाल परब हे आमदार होण्यास योग्य उमेदवार आहेत!

  • @mymystery8037
    @mymystery8037 16 годин тому +1

    विशाल भाई परब नक्कीच फॉर्म भरतील आणि विजयी होतील

  • @Sai_rane11
    @Sai_rane11 16 годин тому +2

    युवा नेतृत्व काय करू शकते ते काही दिवसात दिसेलच....!

  • @rushidhangar5042
    @rushidhangar5042 16 годин тому +1

    आता फक्त एकच होणार विशाल परब साहेब आमदार होणार

  • @MansiPatil-t8t
    @MansiPatil-t8t 16 годин тому +1

    विशाल परब यांच्या विकासाच्या योजनांमुळे लोकांची जीवनशैली सुधारली आहे.

  • @venkateshgosavi3063
    @venkateshgosavi3063 16 годин тому +1

    सर्वसामान्य जनतेचे हक्काचे नेतृत्व विशाल भाऊ पराब❤❤

  • @subhashgawde3320
    @subhashgawde3320 15 годин тому +1

    विशाल परब शांत आणि संयमी व्यक्तिमत्व, कसलाही गाजावाजा नाही, कोणावरही दोष आरोप नाही, जशी जमेल तशी लोकांची सेवा करणे अशी ओळख असलेला तळकोकणातील एक भलामाणूस.

  • @ManishaPatil-v6d
    @ManishaPatil-v6d 16 годин тому +1

    विशाल परब यांनी विवीध प्रकल्पांनी सामाजिक परिवर्तन साधले आहे.

  • @DipaliDhuri-p1n
    @DipaliDhuri-p1n 16 годин тому +1

    विशाल परब यांनी स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना दिली आहे.

  • @PandhariRane-b5m
    @PandhariRane-b5m 3 години тому

    आपण काय बोलता हे आपल्याला तरी कळत आहे का दिपक केसरकर हे महायुतीचे उमेदवार आहेत मविआ चे नाहीत .किती घेतली 90 का

  • @sanjaygosavi-b3t
    @sanjaygosavi-b3t 8 годин тому

    विशाल तू उभा राहू नको अर्जुन येतोय भिस्मा भस्मसुराला हरनेकेलीये

  • @vijayghogale9490
    @vijayghogale9490 4 години тому

    Vishal parab aaj shant jale tr tyana kaymche shant kartil tumche varishth
    Aata yogy vichar karun nirnay ghya. Saheb🙏🙏🙏

  • @ramchandranaik1971
    @ramchandranaik1971 15 годин тому

    राणे कुटुंबाने त्याचा गेम केला, खेकडा प्रवृत्ती , फक्त मी आणि मीच

    • @maheshrane1597
      @maheshrane1597 58 хвилин тому

      अरे हा अरे जीवावर मोठा झाला नाहीतर कुठे होता बघ

  • @djplaysfreefire4223
    @djplaysfreefire4223 15 годин тому

    चॅनल ची कीव येते

  • @TusharKandalkar-ty7ye
    @TusharKandalkar-ty7ye 8 годин тому

    Bhai tu लढ

  • @prakashbowalekar4781
    @prakashbowalekar4781 15 годин тому

    Prasad khallela disato

  • @M.R.1988
    @M.R.1988 15 годин тому

    Saglyani ubhe raha 😅😅

  • @SanjayJamsandekar-u5u
    @SanjayJamsandekar-u5u 15 годин тому

    Vishal parb ne mashal hati ghyavi nacky nivdun yenar

  • @M.R.1988
    @M.R.1988 16 годин тому

    Kahi ashya lokanna jantene haklun dile pahije. Kon ala tari aplyala kahi farak padat nahi. .saglya gaonchya mulani form bhara jo yeyil to amdar.

  • @siddheshpangam6207
    @siddheshpangam6207 4 години тому

    थोड थांबलेलं बर.. विधानंपरिषद द्या

  • @shyamnaik7620
    @shyamnaik7620 2 години тому

    विशाल परब कर अजून भाजपची चाटे गिरी आता का नाही नारायण राणे आणि रविंद्र चव्हाण याने तुमची बाजू मांडली.
    नारायण राणेला लोकसभेत मदत करून फसलात साहेब.जेव्हा आपला विचार आला तेव्हा राणेने आपला पोराचा विचार केला

  • @ManishaKumar-y8p
    @ManishaKumar-y8p 16 годин тому +1

    विशाल परब यांच्या नेतृत्वामुळे आपल्या समाजाचा सर्वांगीण विकास झाला आहे.

  • @sachinsuryawanshi4175
    @sachinsuryawanshi4175 16 годин тому +1

    भावी आमदार विशाल परब ❤