20 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी मोठी बातमी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2024

КОМЕНТАРІ • 18

  • @arunkamble6251
    @arunkamble6251 Місяць тому +1

    सेवानिवृत्त वय वाढवणे गरजेचे असताना शिवाय केंद्र कर्मचारी यांना लागू आहे. तरीसुद्धा या मागणीचा विचार कोण करत‌नाही.

  • @sunilwakchaure3166
    @sunilwakchaure3166 Місяць тому +2

    सेवा निवृत्त वय ६० करणे बाबतचा प्रस्ताव मंजुरी साठी सादर केला असताना सुध्या या संघटनेला पाठपुरावा करता आला नाही ही हया शोकांतिका आहे या सघटनेस ही एकही मागणी सरकार कडून मान्य करून घेता आली नाही.

  • @madhukarchaudhari2453
    @madhukarchaudhari2453 Місяць тому

    सरकारी कर्मचाऱ्यांना झुलवत ठेवले तर आपल्यावर देखील तीच पाळी येईल असे पक्के ध्यानात घेऊन योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.ही सरकारची कसोटीची वेळ कर्मचाऱ्यांना ग‌हीत धरणे सोपे आहे असे समजणे चूक ठरेल.ही बाब प्रामुख्याने ‌ध्यानांत घ्यावी .

  • @amolthakre6632
    @amolthakre6632 Місяць тому +1

    Ops द्या

  • @vinodbhall1464
    @vinodbhall1464 Місяць тому

    हि सरकार लाड़ पाऺगे सिफारि अनुसार वारस हक्काची नोकरी देण्यात अन्याय करित करत आहे.

  • @khalilsheikh5349
    @khalilsheikh5349 Місяць тому

    Sarkari karmachari ops ops only lagu kardo OPS lagu karo bhai

  • @bhikasonawane999
    @bhikasonawane999 Місяць тому

    Pention ops calculater

  • @seemakhoje3371
    @seemakhoje3371 Місяць тому

    निवृत्ती चे वय ५० करा

  • @bhagwaniwale3084
    @bhagwaniwale3084 Місяць тому

    एसटी महामंडळ ला कधी मिळणार

  • @sudampawar9894
    @sudampawar9894 Місяць тому

    आत्ता आचारसंहिता लागू झाल्यावर

  • @sachinba7206
    @sachinba7206 Місяць тому

    ( 2014 // 2024 ) जूने 10 वष॔ नोकरी जाॅब नाही काय ??) मी कण॔ मूकबधिर दिव्यांग नोकरी जाॅब जाॅब ( पद --शिपाई ड )घरी गरीब कुटुंब आ वय वाढ मिळेल काय ??.. मी 😔☹️शिवाजी विघापीठ कोल्हापूर रोजदारी माळी जूने ( 14 वष॔ ) आहे. महाराष्ट्र शासन मंञालय मुंबई श्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री हो पञ शासन 📜📜ऑड॔र देणे देणे प्लिंज ...🙏☹️😔😴 जवळ दिवाळी

  • @arshadkhatal9302
    @arshadkhatal9302 Місяць тому

    Only ops

  • @YAL-i9s
    @YAL-i9s Місяць тому

    Sir gratuity Kona konala midanar.plz reply

  • @RAMSAPKAL-ec9td
    @RAMSAPKAL-ec9td Місяць тому

    Retirement 60 kele nahi Nirasha keli

  • @nutanarunpandya63
    @nutanarunpandya63 Місяць тому

    Sir I retired in 2021 and still have not received the leave encashment amount. Just for knowledge. I was principal for the last 10 years in government aided school.

  • @kaashgawai911
    @kaashgawai911 Місяць тому

    BJP boycott from Maharashtra 👍

  • @babawalke6414
    @babawalke6414 Місяць тому

    Private valyans kay?