Pune Porsche Accident : कल्याणी नगरला झालेल्या अपघाताची संपूर्ण स्टोरी | Marathi News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 тра 2024
  • #puneporscheaccident #sakal #punenews
    कल्याणी नगरचा परिसर, वेळ पहाटे २.३० ची. एक महागडी कार भरधावपणे रस्तातून जाते आणि एका बाईकला धडक देते. आसपास जमाव गोळा होतो. आरोपीला जमावाकडून मारहान ही करण्यात येते. हा घटनाक्रम ऐकून हा अपघात भारतात होणाऱ्या अनेक अपघाता सारखाच आहे. असं कोणाला ही वाटेल. पण अपघातानंतर एक एक बाब समोर येत गेली आणि या अपघाताची तीव्रता लक्षात येऊ लागली. पुण्याच्या कल्याणी नगर भागात काय घडलं जाणून घ्या...
    The full story of the Kalyani Nagar Pune Porsche accident...
    -------------------------------------------------------------------------------------
    marathi news headline | marathi news mumbai Pune Nashik | marathi news maharashtra | Breaking Marathi news | Marathi news Sakal marathi batmya video
    #politicalnews #politics #loksabhadiary #loksabhaelection #loksabhaelection2024 #election #marathinews #maharashtrapolitics #maharashtranews #maharashtrapolitician #congress #bjp #narendramodi #rahulgandhi #Trendingnews #latestnews #breakingnews #Marathi #shivsena #shivsenaubt #ncp #ncpsharadpawar #mumbainews #punenews #nagpurnews #nashiknews #mva #mahayti #mvavsmahayuti #sharadpawar #mallikarjunkharge #uddhavthackeray #eknathshinde #ajitpawar #devendrafadnvis #rajthackeray #sportsnews #iplnews #cricketnews #lifestylenews #sciencenews #technews #technology #businessnews #enterainmentnews #bollywoodnews #marathicinemanews #cinema #movie #healthnews #tajyabatmya #livebatmya #livenewsmarathi #livenews #viralnews #evm #sc #supremecourt #electioncommission #thalakbatmya #thetbatmya #viralnewslive
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | Sakal Marathi Batmya | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Sports News in Marathi | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP| UBT Shivsena | NCP Sharad Pawar | Raj Thackeray | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | Sakal Marathi news LIVE | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama
    -------------------------------------------------------------------------------------
    Please Like and Subscribe for More Videos.
    Subscribe UA-cam Channel : / @sakalmediagroup
    log on to: www.esakal.com/
    Social Media Handles:
    Facebook: / sakalnews
    Twitter: / sakalmedianews
    Instagram: / sakalmedia
    Download Sakal App for Apple: apps.apple.com/in/app/sakal-m...
    Download Sakal App for Android: play.google.com/store/apps/de...

КОМЕНТАРІ • 525

  • @rajatandel-mg1ji
    @rajatandel-mg1ji 25 днів тому +396

    मे महिन्यात न्यायालयाला सुट्टी असते त्यात रवीवारची सुट्टी. अशा प्रकरणात जामिन देणार्या न्यायाधीश साहेबांना व पोलिसांना 21तोफांची सलामी.

    • @pratikbankarpratikbankar3856
      @pratikbankarpratikbankar3856 25 днів тому +21

      Nyayadhish pan viklya Gela ahe Chand paishyan sathi

    • @rajubhosale9576
      @rajubhosale9576 25 днів тому +18

      न्यायाधीश पण सुपर corrupt असतात

    • @deepadeshmukh903
      @deepadeshmukh903 25 днів тому

      चीड येते आहे. दोन इंजिनियर पोर हकनाक गेली आणि या माजलेल्या बाप लेकाला kahihiy होणार नाही. दुर्दैव आहे.

    • @varshapatil5112
      @varshapatil5112 25 днів тому +12

      न्यायालय आणि पोलिस स्टेशन २४ तास चालू असते.फ्कत माहिती साठी .समर्थन नाही.

    • @nandrajachrekar5125
      @nandrajachrekar5125 24 дні тому

      या विरोधात जन आंदोलन उभं राहणे गरजेचे वाटते जेणेकरून अपघातात मृत्यू पावलेल्या त्यां निष्पाप मुलांना न्याय मिळेल व माजलेल्या पैसे वाल्यांचे व त्यांना सहाय्य करणाऱ्या प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी व लोकप्रतिनिधी यांचे काळे धंदे बाहेर येतील

  • @hemanthole9614
    @hemanthole9614 25 днів тому +112

    मला सार्थ आभिमान आहे ज्या भावांनी त्या गुन्हेगाराला चोप दिला.
    आणि पुणे पोलिसांचा जाहीर निषेध

    • @user-mc9di4cw2o
      @user-mc9di4cw2o 20 днів тому

      There was a time when Vasant Rao Naik was the cghiefminister the state of maharashtra wasnumbre 1 in Indi. And tat time he has taken acid tion against his son and now mr fadanavis and his people is showing new setup for the state by helping a teenage murdrer by trying to pay money to the family I think the god have given some special power that giving money he can make alive that boy to take care his family fully

    • @tulsidasugholve-xi4fx
      @tulsidasugholve-xi4fx 19 днів тому

      तिथेच मारून टाकला पाहिजे तेव्हा त्याच्या बापाला कळलं असतं तिचा बाप सुद्धा यायची आहे

  • @tathagatkamble4690
    @tathagatkamble4690 25 днів тому +83

    पैसा असल्यावर तुम्ही कोणाचाही जीव घेऊ शकता हे आज पुण्यात सिद्ध झाल आहे...😮 दोन जणांचा निष्पाप बळी गेला आहे याच कुणालाही काहीच पडलेलं नाही काल रविवार शासकीय सुट्टी असून त्याला जमीन मिळालाच कसा..🙏🏻शेवटी न्यायव्यवस्था विकली असंच समजावे लागेल... मृत्यू झालेल्या दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली...😢

  • @user-dh1ok9hy6o
    @user-dh1ok9hy6o 25 днів тому +241

    त्या मद्यपीला अल्पवायीन म्हणणे बंद करा 😡 17 वर्षे 8 महिन्याचा आहे तो त्याच्यावर adult सारखा सदोष मनुष्यवाधाचा गुन्हा दाखल करावा

    • @dattatrayshinde4758
      @dattatrayshinde4758 25 днів тому +10

      😂 त्याचं लग्न करून दिलं असतं तर दोन पोरं काढली असती त्यानं.! 😅 तो अल्पवयीन कसा काय असू शकतो.?

    • @Usergkirdhk
      @Usergkirdhk 25 днів тому +1

      कायद्या नुसार तो अल्पवयीन आहे

    • @nishabakkam3990
      @nishabakkam3990 25 днів тому

      ​@@user-lo9vd4sm7gतो बिचारा ड्रायवर काय करेन आजकालची मुलं आपल्या आई वडिलांचं आयकत नाही तर तो मुलगा त्या ड्रायवर चां आयकेल का जबरदस्ती केलांन असेल मी चालवतो

    • @jyotideshpande3593
      @jyotideshpande3593 25 днів тому

      True

    • @nandrajachrekar5125
      @nandrajachrekar5125 24 дні тому +5

      महागडी गाडी चालवून लोकांच्या जीवाशी खेळणारा अल्पवयीन होऊ शकत नाही. कायद्यात बदल आवश्यक आहे, तोपर्यंत त्याला वाचवणाऱ्या सगळ्यांना सजा व्हावी.

  • @vilastorawane3477
    @vilastorawane3477 25 днів тому +56

    न्यायाधीश यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे.व पोलीस आयुक्त यांना भारत भुषण पुरस्कार देऊन सन्मानित करावे.

  • @Raj-nc4vl
    @Raj-nc4vl 25 днів тому +52

    स्थानिक आमदार रात्री ३ ला आले होते.. बिल्डर च्या एका फोन कॉल वर.. तिथेच सगळं आलं.. बाकी काल सगळ्यांची किंमत कळाली..

  • @yogeshnagrale5110
    @yogeshnagrale5110 25 днів тому +137

    जे मृत झाले त्यांच्या घरच्यांना आयुष्य भर मृत पावलेल्या लोकांची जेवढि वार्षिक महिन्याला कमाई होती ते त्यांचा कुटुंबा ला देने ही शिक्षा देने कोर्टाकडून अपेक्षीत आहे

    • @manisha6293
      @manisha6293 25 днів тому +4

      पैशानी त्यांची मुल परत मिळतील का😔😔

    • @varshapatil5112
      @varshapatil5112 25 днів тому +2

      त्यामुळे पैसेवाल्यांनी बेफाम वागण्याचा परवाना दिल्यासारखे होईल.

    • @kirtijoshi3867
      @kirtijoshi3867 25 днів тому +2

      अहो पण उत्पन्न दर वर्षात वाढत असते. ते वाढीव उत्पन्न कोण देणार??

    • @smitarb8463
      @smitarb8463 24 дні тому +1

      Varshik? Jeevan bharachi dyayla havi. Tya agrwal la 10 lac dyayla kiva 20 lacs dyayla vel lagel ka? Ani paishani te doghe yenar age ka?

    • @user-ml6dm1fz3d
      @user-ml6dm1fz3d 23 дні тому

      नाही मिळणार 👍👍पण घरच्यांचं जगणं सोप्प होईल 👍👍​@@manisha6293

  • @vijayraut8422
    @vijayraut8422 25 днів тому +28

    पोलिसांनी आणि न्यायालयाने आरोपीला जामीन मिळण्यासाठी किती तत्परता दाखवली आहे.न्यायाधीश साहेब आपण सुनावलेली शिक्षा ऐकुन डोळ्यात पाणी आले. देव न करो जो प्रसंग त्या दोन निष्पाप जीवांच्या कुटुंबाच्या बाबतीत घडला तो आपल्या कुटुंबात घडो.मनुष्य जीवांची किंमत पैशात करू नका...

  • @arunkamble9855
    @arunkamble9855 24 дні тому +18

    त्या महान जजचा सत्कार करून त्याला सत्कारावर निबंध लिहायला लावा.
    आणी किती लाच देऊन तो जज झाला आहे ते विचारा.

  • @samadhank3970
    @samadhank3970 25 днів тому +181

    विशाल अग्रवाल चोपला पाहिजेत ...
    घ्या अजून गुजराथी आणि मारवाडी लोकांना डोक्यावर ...
    अजून खूप पाहायचं मराठी माणसांना...
    मराठी आमदार पाठीशी घालतोय त्याला पण चोपला पाहिजेत.

    • @pranayghiya7805
      @pranayghiya7805 25 днів тому +2

      Then why u r staying in the building constructed by marwadi & gujrati in Pune & Mumbai?

    • @rishikasar4530
      @rishikasar4530 25 днів тому

      But why Marwadi and Gujarati does it​@@pranayghiya7805

    • @PriyaK-cu1fz
      @PriyaK-cu1fz 25 днів тому

      ​@@pranayghiya7805
      Chal re mc bhad khau​. Gujraat la jaun aai ghaal tujhi

    • @pratibhathube
      @pratibhathube 25 днів тому

      हे लोक बाहेरच्या राज्यातून आले येथे महाराष्ट्रात चांगलीच मुजावर झालेत शेतकरी मात्र आपला आहे तसाच राहिला त्याच्या शेतमालाला भावच नाही. शेतकऱ्यांनी स्वतः डेरिंग करून स्वतःचा म** स्वतःच विकला पाहिजे यांची लॉबीची नष्ट होईल मोठमोठे व्यवसायात ही लोक आहेत ज्या जागेला शून्य भाव असतो त्या जागा सोन्याच्या भावाने विकतात

    • @siddharthgandhi5243
      @siddharthgandhi5243 25 днів тому

      Barobar ahe​@@pranayghiya7805

  • @ravindrajalitkar2246
    @ravindrajalitkar2246 25 днів тому +61

    त्या रात्री कोणता लोक प्रतिनिधी पोलीस स्टेशन त्या मुलाला सोडवायला गेला होता त्याच नाव स्पष्ट सांगितलं नही तुम्ही

    • @satishrdatar6337
      @satishrdatar6337 25 днів тому +13

      सुनील टिंगरे..

    • @Earthquake91
      @Earthquake91 25 днів тому

      @@satishrdatar6337 kontya पक्षाचा आहे ?

    • @drbharatgyn
      @drbharatgyn 25 днів тому +1

      म्हणून तरी टायटल 'स्टोरी' असे आहे.

  • @manisha6293
    @manisha6293 25 днів тому +30

    सगळा पैशाचा खेळ आहे, आणी तो पण जीवाशी...😡😡..सामान्य घरातील.मुलाला साधा ट्रॅफिक नियम मोडला तर 1000/रू दंड दिले आम्ही...मेसचे पैसे दयायला पण नव्हते...पण त्यांची पर्वा कोण करते?..

    • @sarpanchmandvekhu727
      @sarpanchmandvekhu727 25 днів тому

      बरोबर आहे पोलिस लोक माजलेले आहे फुकट त्यांची मुले वाईट वळनावर जातात का जैसी करनी वैसी भरनी

  • @santoshgalande9916
    @santoshgalande9916 25 днів тому +23

    महत्वाचं रविवारी जामीन झालाच कसा एखाद्या गरीबांच्या मुलांचा जामीन मंजूर करून दाखवावा हे काय चालू आहे आपल्या पुणे शहरात याला जबाबदार कोण आमदार खासदार की. पोलिस

    • @sambhajiraodeshmukh6203
      @sambhajiraodeshmukh6203 23 дні тому

      शनिवारी संध्याकाळी पाच नंतर ते सोमवारी सकाळी 10 पर्यंत कोर्ट चालूच राहत नाही

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 25 днів тому +38

    स्टोरी टेलींगचा विषय नाही हा.... त्या गुन्हेगारांना वाचवायचा प्रयत्न कुणी कुणी केला त्याच्या डिटेल्स द्या. संपूर्ण स्टोरी म्हणताय आणि बिगर नंबर प्लेट गाडीची delivery देणार्‍या डीलर चे नावच नाही सांगितले,

    • @vectorindia1681
      @vectorindia1681 25 днів тому +3

      All know the details but don't want to disclose it, power

    • @wamanphadke4203
      @wamanphadke4203 23 дні тому

      विना रेजिस्ट्रेशन vehicle सुपूर्द करणे ही
      जबाबदारीकोणाची ❓
      रात्री विना नंबरप्लेट वाहने चेक का होत nahi❓

  • @dilipjagtap4921
    @dilipjagtap4921 25 днів тому +34

    पुण्याला त्या एरिया मध्ये महाराष्ट्रातला एकही सिंघम अधिकारी नाही का पोलीस बाहेर या राज्यातून आलेला हा अग्रवाल पुण्यात मस्ती दाखवतोय पैशाच्या जीवावर मराठी सिंघम अधिकारी कोण असते त्याला विनंती आहे तुम्ही लक्ष घाला चुकून काढा असली एका रात्रीत जामीन मंजूर करून न्यायव्यवस्थेने सर्वसामान्याला काहीही किंमत नाही मिळालं तरी हे दाखवून दिलं

    • @tulsidasugholve-xi4fx
      @tulsidasugholve-xi4fx 19 днів тому

      आज जितके आयपीएस अधिकारी बिहार मधून येतात

  • @jaibhavani8166
    @jaibhavani8166 24 дні тому +17

    काही नाही सलमान सारखा हा मुक्त होणार😂😂😂पैसा पुढे काही नाही,तो खरच अल्पवयीन आहे का ,सर्वांची नार्को टेस्ट करा.

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 25 днів тому +84

    पोलीस आता ह्या श्रीमंत मुलाला मारणाऱ्या सुद्धा उचलणार आहेत 😂😂😂
    पैसा बोलता है😮😮😮
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

    • @AsifKhan-xt6ym
      @AsifKhan-xt6ym 25 днів тому +1

      Tyla marun ka nahi takla,aata kahi honar nahi case chalel 10,15,warsha apan 8 divsat visrunjau

    • @riyanshpatil2518
      @riyanshpatil2518 23 дні тому +1

      पुलिसांना सुपारी भेटली असलं😅

  • @opq5474
    @opq5474 25 днів тому +45

    मध्यरात्रीनंतर सुद्धा बार चालू असतात केवळ महसुल जास्त मिळवण्याकरिता तसेच ऑनलाईन जुगारला प्रोत्साहन देणे . सरकारच समाजाच्या र्हासास कारणीभूत आहे.

    • @sambhajiraodeshmukh6203
      @sambhajiraodeshmukh6203 23 дні тому

      इलेक्ट्रॉल बॉड मध्ये पैसे ठेवण्यासाठी ऑनलाईन ला परवानगी आहे

    • @manjireetendulkar9958
      @manjireetendulkar9958 23 дні тому

      सरकारला समाजाशी काही देणघेण नाही.त्यांना आमची मते हवीत आणि टॅक्सच्या.रुपाने मिळणारा पैसा.नागरीकांना काही अस्तित्व राहिलेल नाही. आपण संवेदनशील राहून चालणार नाही. सभा घेऊन जे काही चालल आहे त्या विरुध्द आवाज उठवावयास हवा.

  • @rajeshpanchal4100
    @rajeshpanchal4100 25 днів тому +33

    ह्यातील आरोपी हा श्रीमंत बिल्डर चा मुलगा आहे ह्यात सर्वांना रस आहे असे दिसते आहे

    • @balasahebbhor3757
      @balasahebbhor3757 24 дні тому +1

      नाही त्याला लोकांचा दारू पिऊन बळी घेतल्या बद्दल आपल्याला भारत रत्न द्यायला पाहिजे....
      किती लाचारी....
      थांवा बळी गेलेले आपल्या घरचे तरुण असते तर असे बोला.....

  • @pravin2306
    @pravin2306 25 днів тому +33

    Ravivari Kasa Jamin Zala ?

    • @satishrdatar6337
      @satishrdatar6337 25 днів тому +3

      फौजदारी न्याययालय रोज चालू असते....

    • @TheGreatMarathaArmy
      @TheGreatMarathaArmy 25 днів тому +1

      Holiday court chalu aste Sunday la

  • @maheshnavale3017
    @maheshnavale3017 24 дні тому +12

    अटी शर्ती ऐकून लोकशाही चा खून झाला असे वाटते

  • @pallavigaikwad1935
    @pallavigaikwad1935 25 днів тому +36

    दारू पिन्यावर वर पण निबंध लिहा म्हणावं

  • @kmjoshi690
    @kmjoshi690 24 дні тому +11

    पुण्यात सिंघम सोडा गुन्हेगारांना नडणारा पण अधिकारी नाही नाहीतर काय बिषाद कोयता गँग तयार करायची?

  • @NeymarRock
    @NeymarRock 25 днів тому +65

    परप्रांतीय लोक महाराष्ट्राची वाट लावत आहेत?

    • @Siddharth__5
      @Siddharth__5 25 днів тому

      Hoo baherch students

    • @Shreyashi2018
      @Shreyashi2018 24 дні тому +2

      What is the name of that judge? Is he a non mrathi?

    • @NeymarRock
      @NeymarRock 24 дні тому +2

      @@Shreyashi2018 पोलिस आयुक्त कोण आहे ताई ते आधी बघा.... तसेच जो गुन्हेगार करणारा कोण आहे ताई ते आधी बघा

    • @Shreyashi2018
      @Shreyashi2018 24 дні тому +1

      ​@@NeymarRock im very much sure the judge is a mrathi man . This mla who was involved in this matter also a mrathi. And the police commissioner comes from ips service that it's obvious that he is a non mrathi

    • @NeymarRock
      @NeymarRock 24 дні тому

      @@Shreyashi2018 डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे त्यामुळे जज हा मराठी च आहे परंतु कोर्टात जेव्हा केस उभी राहिली त्या टाइम ( जमीन भेटण्याच्या आगोदर ) ला कोर्टात आरोपपत्र जमा करण्यात आले त्या टाइम ला जी माहिती देण्यात आली ( उदा. जी कलम लावायची होती योग्य रित्या लावण्यात आली नाही) पोलिस मार्फत ती अयोग्य( चुकीची) होती .तसेच त्या पोलिस होते त्यांचा प्रमुख पोलिस आयुक्त परप्रांतीय होता ताई. बॉस जे बोलेल तेच खालच्या लोकांना करावे लागते किती पाय हलवले तरी ताई

  • @nashirapatel4626
    @nashirapatel4626 25 днів тому +15

    अटी शर्ती सामान्य लोकांना लागु होते का

  • @kailashsharma3738
    @kailashsharma3738 25 днів тому +30

    बाप मन्हेल मी driver dila होता त्याचे काहीच होणार नाही.

    • @AsifKhan-xt6ym
      @AsifKhan-xt6ym 25 днів тому +4

      Bap aata licence wala driver deil ha chalwat hota gadi sangel court madhe

    • @drbharatgyn
      @drbharatgyn 25 днів тому +5

      ​@@AsifKhan-xt6ymड्राइवर ने मुलाला चालवायची परवानगी दिली हा गुन्हा आहेच. त्यामुळे ड्रायवरला, सर्व काही अंगावर घ्यायला फ्लॅट, शोरूम, दुकान offer होईल.

    • @Usergkirdhk
      @Usergkirdhk 25 днів тому

      ​@@AsifKhan-xt6ymहो सलमान खान च्या बापाने ही असेच केले होते...पण तोच कुत्रा आता सुपर स्टार आहे...आणि काही मुल्ले त्याला भाई जान पण म्हणतात

  • @yuvrajphadtare-xe8jz
    @yuvrajphadtare-xe8jz 24 дні тому +8

    अगरवाल बिल्डर च्या घरी टिंगरे च कोण तरी जवळच घरकामाला दिसतय(मुळशी पॅटर्न )लयच तातडीने मदतीला गेले...

  • @shubhampuri3504
    @shubhampuri3504 25 днів тому +21

    Terms and conditions ahet ki comedy script for kiling 2 people 😅😅

  • @dnyaneshwardake5507
    @dnyaneshwardake5507 25 днів тому +11

    मध्य नाही ओ मद्य म्हणा 😂😂😂😂😂

  • @ARBSEAFOODALIBAG
    @ARBSEAFOODALIBAG 25 днів тому +9

    त्याला दारूवर पण एक निबंध लिहायला सांगा

  • @sachinkute6149
    @sachinkute6149 24 дні тому +5

    याला कठोर शिक्षा व्हावी याने एक महिने पूर्वी कोरेगाव पार्क एरिया मधे दुपारी दोन वाजता हीच गाडी खूप स्पीड ने डाव्या बाजूने चालऊन मला ओव्हर टेक केले होते.

  • @santoshparit2711
    @santoshparit2711 23 дні тому +2

    100 में से 80 बैईमान फिर भी मेरा देश महान 😂😂😂 पुणे पालक मंत्री आणि पुणे पुलिस जाहीर निषेध

  • @amyth124
    @amyth124 24 дні тому +5

    पैसा जीवनापेक्षा मोठा आहे असे दिसते.मुळात त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून त्याच्या बेजबाबदार पालकांना त्रास होईल आणि आपण आपल्या मुलाला कोणती संस्कृती दिली याचा विचार कारेल पोलिसांनी मजबूत पैसे खाल्ले आहेत.

    • @sureshghule282
      @sureshghule282 24 дні тому

      या न्यायालयाने आरोपीला ताबडतोब जामिनावर सोडले पोलिसांची सुद्धा खूप मदत झाली आमदाराची खूप मदत झाली बिचारे दोन कोवळे जीव गेले. त्यांच्या घरातच अशी घटना घडली असती तर मग त्यांना ते दुःख कळले असते कळले असते. नालायकांनो तुम्हाला सुद्धा मुलं बाळा आहेत परमेश्वर करो तुमच्या घरातील सुद्धा अशी दोन मुलं जावत म्हणजे मग तुम्हाला ह्या दोन जीवाचे मोल कळेल तुम्ही नालायक भ्रष्ट आहात परमेश्वर तुमचं कधीही चांगलं करणार नाही

  • @pratibhathube
    @pratibhathube 25 днів тому +6

    सकाळची स्टोरी ऐकावीशी वाटत नाही लपून ठेवलेलं असतं कधीही कोणाची नावे सांगत नाहीत सगळं वरातीमागून घोडं असतं

  • @shivrajanegundi_078
    @shivrajanegundi_078 23 дні тому +1

    पुढे अपघात प्रकरणी न्यायव्यवस्थेला सलाम आहे रविवारची सुट्टी असून देखील न्यायाधीशांनी आरोपीला शिक्षा सुनावली ते कामात किती तरबेज आहे आणि तत्पर आहे यावर दिसून येते

  • @sambhajikendre4214
    @sambhajikendre4214 24 дні тому +3

    याच्यामध्ये पोलिसांचा हात असू शकतो त्यांचा पण काहीतरी असू शकतो सहभाग पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे

  • @amarulhare7276
    @amarulhare7276 24 дні тому +4

    चार आठ दिवस वातावरण गरम राहील आणि नंतर विसरून पण जातील आणि सगळ सेटलमेंट होईल

  • @jaysriram2468
    @jaysriram2468 24 дні тому +5

    त्याच गृहमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करा,तो एका श्रीमंत बिल्डर चा मूलगा आहे

  • @RajaSuler
    @RajaSuler 25 днів тому +22

    आता हे भाजप वाले त्याचा फोटो उद्दव ठाकरे बरोबर कुठे मिळतोय का हे शोधत असतील

  • @loveyourself-ps6jj
    @loveyourself-ps6jj 25 днів тому +16

    Nusta nibandha lihune jamin mule shakto

    • @pallavigaikwad1935
      @pallavigaikwad1935 25 днів тому +3

      तेच ना दारू पिण्यावर पण लिहा निबंध म्हणावं

  • @02135223087
    @02135223087 25 днів тому +9

    जज साहेबांचं विशेष कौतुक . खूप छान जाज साहेब. तुम्ही अल्पवयीन मुला ला न्याय मिळवून दिला. त्याचा आईच्या नवऱ्याला पण लवकरात लवकर न्याय द्या. 💐💐💐💐

  • @PawarRitesh
    @PawarRitesh 24 дні тому +3

    सर्व नियम हे फक्त सामान्य लोकांसाठी, पैसेवल्यांसाठी नाही...ते अल्पवयीन असताना कार चालवू शकतात, नंबर नसलेली गाडी चालवू शकतात आणि तेही भरधाव वेगाने, दोन लोकांचा जीव घेऊ शकतात, पोलिसांनी पकडल्यावर त्यांचा समोर पिझ्झा बर्गर खाऊ शकतात, आणि २४ तासांच्या आत जामिनावर सुटू पण शकतात... काय चाललय हे देशात. असा गुन्हा करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, मग तो कोणीही असो. न्याय व्यवस्था सर्वांसाठी समान हवी ना ?

  • @tatyagavhane2452
    @tatyagavhane2452 25 днів тому +4

    त्या अल्पवयीन मुलांच्या वडीलावर कारवाई करु नये ॽ कारण त्याचा बाप तोच आहे हे कशावरून ठरवणार ॽ त्याच्या आईची चौकशी करा की हा मुलगा कुणा पासुन जन्माला आला तेॽ तेही नेमका कुणा पासून झाला हे लक्षात रहाण कठीण असेल,

  • @pratikbankar5457
    @pratikbankar5457 25 днів тому +7

    He Gujarati and Marwadi Naalayk ahe sagale .....
    Maharashtra tun baher pathvli pahijet sagle

  • @subodhp.129
    @subodhp.129 25 днів тому +14

    Why blur their faces ??? Let them get exposed

    • @samirnarvekar8488
      @samirnarvekar8488 25 днів тому +1

      As per JJ Act identity of accused can not be disclosed.

  • @cr84784
    @cr84784 25 днів тому +6

    आम्हाला काय वाटतं विचारताय
    दोन तीन दिवस चालणार सगळं...प्रत्येक जण त्याच्या परीने भांडवल करून घेणार..मग काय कोर्ट केस सेटलमेंट तारीख पे तारीख...पुढचा निष्पाप जीव जाणार तोपर्यंत...चक्र चालू राहील

  • @shirishkate1291
    @shirishkate1291 23 дні тому +2

    गाडी तीन-चार महिन्यांपासून बिना पासींग,इन्शुरन्स,पीयुसीची फिरत होती त्यावैळी पुण्याचे वाहतुुक पोलीस आणि आर.टी.ओ. काय झोपले होते काय?

  • @AD21000
    @AD21000 25 днів тому +4

    न्यायाधीश पण माणसेच आहेत, न्यायपालिका आहे म्हणून किती दिवस गप्प बसायचं.... कायदा आहे लिहून ठेवलाय अस किती दिवस चालणार. काही गोष्टी वेळेनुसार बदलायला हव्यात...

  • @deepakpalawe8825
    @deepakpalawe8825 23 дні тому +1

    आरोपींना पाठिशी घालत असणाऱ्यांवर अगोदर 302 नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अगोदर शिक्षा दिली आणि आरोपीच्या पालकांना महाराष्ट्र राज्याबाहेरील हद्दपार केले पाहिजेत. पुण्याच्या नावलौकिकाला काळीमा फासला जात आहे.

  • @soniatelang3326
    @soniatelang3326 21 день тому

    त्या मुलाला आणि बाकी सगळे म्हणजे हॉटेल मालक आणि या मुलाचे आई आणि बाबा सगळ्यांना शिक्षा झालीच पाहिजे.

  • @atulgundpatil9552
    @atulgundpatil9552 25 днів тому +4

    अहो गाडीला RTO नंबर नव्हता मग गाडी रस्तावर कशी ???

  • @smitarb8463
    @smitarb8463 24 дні тому +2

    Jyani attach flat kiva commercial jaga book keli asen tyachykade tyani lagech booking cancle keli pahije. Nidaan lokani asa tari chap dila pahije tyala.

  • @mohit4902
    @mohit4902 25 днів тому +12

    Fadnavis ni rajinama dyava, nahitar police and nyayadhish ni rajinama dyava. This is going to become global news, how law and justice works in India

  • @madhukarjadhav2405
    @madhukarjadhav2405 22 дні тому

    सकाळ कडून अशी अशुद्ध ऊच्चारांची अपेक्षा नाही. मध्य नव्हे मद्य हा बरोबर शब्द आहे.आपण बऱ्याच वेळा असा ऊच्चार केला. माफ करा पण हे बरोबर नव्हं. मधुकर जाधव

  • @sanjeevpatil6630
    @sanjeevpatil6630 24 дні тому +3

    लानत है, भारतीय कानून एवं न्याय व्यवस्था पर...!!!
    यहीं गलती Saudi Arabia में होती, तो कानूनी कार्यवाही कुछ और होती...👍😧😡

  • @jagdishwalje4727
    @jagdishwalje4727 25 днів тому +3

    Shame on home minister.
    Why and how can help MLA to escape Agarwal ....

  • @SanketRaut-wc6xs
    @SanketRaut-wc6xs 25 днів тому +12

    न्यायव्यवस्था..?

    • @mohit4902
      @mohit4902 25 днів тому +2

      India madhe nyay ahe ka? Underdeveloped cha tag parat dyava India la

    • @dilippawar7805
      @dilippawar7805 25 днів тому +1

      फिल्म गंगाजल पहा❤❤

    • @SanketRaut-wc6xs
      @SanketRaut-wc6xs 25 днів тому

      @@mohit4902 सत्तेची रखेल झाली आहे आपली न्यायव्यवस्था, अशी अपेक्षा नव्हती यांच्याकडून आणि आपल्या महाराष्ट्र च्या बाबतीत तर बिलकुलच नाही, पीड़ित कुटुंबीयांना न्याय मिळालाच पाहिजे

    • @vikrambhaik5010
      @vikrambhaik5010 25 днів тому

      🤡

    • @Usergkirdhk
      @Usergkirdhk 25 днів тому +1

      संविधानाच????

  • @AmitAswar
    @AmitAswar 25 днів тому +3

    आम्हाला काहीही वाटून काय घंटा फरक पडणार??

  • @bdkale6440
    @bdkale6440 23 дні тому +1

    न्यायालयाला सुट्टी नव्हती का
    असेल तर सर्व सामान्य जनतेला वेगळा न्याय कसा
    आणि मोठ्या लोकांना कसा चालु असतो
    हिच का लोकशाही

  • @ravindraraikar7084
    @ravindraraikar7084 25 днів тому +6

    Tyache bapala 14 varsh turungat taka

  • @bhagwatbodkhe4402
    @bhagwatbodkhe4402 19 днів тому

    यांना कठोर शिक्षा झांलीच पाहिजे पैशाचा माज आहे यांना

  • @sarpanchmandvekhu727
    @sarpanchmandvekhu727 25 днів тому +16

    आयुक्तांच पोलिसांचं मुले अशीच गाडीखाली जाओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @mohan1795
    @mohan1795 21 день тому +1

    2:08 मध्य नाही भावा, मद्य! 🙏

  • @Hard55555
    @Hard55555 24 дні тому +2

    Porche car was not REGISTERED In RTO Office...!!!!
    Breaking news...

  • @vishwasmarathe3241
    @vishwasmarathe3241 25 днів тому +2

    अनेक वर्तमानपत्र यांच्या मालकांची किंवा त्यांच्या नातेवाईक यांची पुण्यात अनेक pubs व बिअर बार आहेत

  • @jitendrashelke4789
    @jitendrashelke4789 25 днів тому +24

    पैसा वो भि बिगरमराठी अग्रवालचा पोलिसाहित अग्रवालंला फाशि द्या

    • @user-dt5zm4uu7m
      @user-dt5zm4uu7m 24 дні тому

      मूर्ख 50वर्ष केस चालेल...तू कुत्रा भारत मध्ये आहे ना

  • @sandeeprakshe6565
    @sandeeprakshe6565 25 днів тому +2

    टरबूज पोलीसांवर कारवाई झालीच पाहिजे

  • @user-bp5pl1sp9g
    @user-bp5pl1sp9g 23 дні тому

    अछे दिन आहेत भाऊ आता असच तर होनार लोकसख्या कमी करनेचा सोपा आणि स्वत मार्ग माननीय राज्यकरनाराचा

  • @Sw-yo9kp
    @Sw-yo9kp 24 дні тому +1

    Good sarkar good nyay devta

  • @yogeshzagade1708
    @yogeshzagade1708 24 дні тому +1

    जसे न्यायालयाने त्याला जामीन दिला तेवढीच तत्परता आता त्या अल्पवयीन मुलाला मध्धुंद अवस्थेत गाडी बेफिकीरपणे चालून मृत्यूस कारणीभूत झाल्यामुळे त्याला प्रौढ व्यक्ती प्रमाणे शिक्षा द्यावी.

  • @harshavardhanKamble-wc6ek
    @harshavardhanKamble-wc6ek 25 днів тому +3

    Sunday la court suru asat kay

  • @HAPPYLIFE-tn3dw
    @HAPPYLIFE-tn3dw 25 днів тому +4

    Paisa ki takad hai saheb..yanh garibo ko koun puchta..hai....khup wait..ahe..saglyat jast bhrashtachar kon asel tr te police department..

  • @vectorindia1681
    @vectorindia1681 25 днів тому +2

    Pune Educational Hub to Pub Hub

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar1798 25 днів тому +2

    Lokanna evadhya ushira baher padun partya kashala karayachya asatat?

  • @samratarya6140
    @samratarya6140 24 дні тому +2

    खरं तर अल्पवयीन हा शब्दच कायद्यातून काढला पाहिजे. कारण अल्पवयीन असल्यामुळे कित्येक गंभीर गुन्हे केलेल्या गुन्हेगारांना कडक शिक्षा भेटत नाही. बालसुधार गृहात पाठवल्यामुळे ते सुधारण्याऐवजी अजून जास्त बिघडतात आणि नंतर अट्टल गुन्हेगार बनतात.

  • @suhaskadam4901
    @suhaskadam4901 23 дні тому

    Justice

  • @shashank1218
    @shashank1218 24 дні тому +1

    माल है तो ताल है सब पैसे का कमाल है

  • @sambhajikendre4214
    @sambhajikendre4214 24 дні тому +1

    पूर्ण या प्रकरणाची कायदेशीर कसून चौकशी झाली पाहिजे जे निष्पाप अरे जे बळी गेला निष्पाप दोघांचा त्यांचं काय हे विचार करा ना पैसे भरा आणि कोर्टातून सुटून आहे न्याय आहे का

  • @hindurashtrakesipahi
    @hindurashtrakesipahi 23 дні тому +1

    भारतात न्यायव्यवस्था फक्त आंधळी नाही , श्रीमंताची रखेल आहे

  • @indian5945
    @indian5945 24 дні тому +2

    मोदी है तो मुमकीन है. न्याय व्यवस्थेचे काय हाल केलेत या दहा वर्षात

    • @dmuchrikar
      @dmuchrikar 24 дні тому +3

      सलमान खान च्या वेळेला कोणाचे सरकार होते मित्रा ? चिखल चिवडा गेल्या ७० वर्षा चा

    • @vishalmore4921
      @vishalmore4921 24 дні тому +1

      ​@@dmuchrikarsalman khan jail madhe tar gela hota, nibandh lihun sutala navhata

  • @rajendrapandit9225
    @rajendrapandit9225 24 дні тому +1

    कलम 77 काय आहे ते सविस्तार सांगावे. आरोपी संज्ञान नसला तरी त्याने निष्पाप दोघाचा जीव घेतलेला आहे. त्याला म्हणून त्याला बाल कारागृहात ठेवणे. आणि वडिलांना पण कायदेशीर शिक्षा झाली पाहिजे.

  • @mahendralade8027
    @mahendralade8027 20 днів тому

    सर्वसामान्य जनतेने अशा घटनेबाबत उठाव करायला हवा तरच हे सगळं बंद होईल

  • @crazy4u.p
    @crazy4u.p 22 дні тому

    मारणारा आणि मरणारे वारीला गेले होते . वाटेत अपघात झाला.फार वाईट झाले.

  • @Hitesh-gy9li
    @Hitesh-gy9li 25 днів тому +1

    Human rights organization should came front

  • @bhalchandrajoshi1200
    @bhalchandrajoshi1200 24 дні тому +1

    मेमहीन्यात फक्त दिवानीदाव्याना सुट्टी असते फौजदारी दावे व रोजचा रिमांड चालुआसतो😮🎉

  • @musicaljourney5179
    @musicaljourney5179 25 днів тому +1

    पोलीस डिपार्टमेंट फक्त पैसा झाला की काहीही करत आहे. ह्यापोलिसांना पहिले घरी बसवलं पाहिजे

  • @jaywantpatil1574
    @jaywantpatil1574 25 днів тому +4

    Bar chalkachi chu ,pan polis hi zople hote, tyamle pab chalu hota.

  • @AjinathKopnar
    @AjinathKopnar 24 дні тому +2

    त्या मुलाचा अल्पवयीन अल्पवयीन म्हणतात 12 आणि 6 बेरीज करा साहेब तो मुलगा खरंच अल्पवयीन आहे का फक्त पैसेवाल्याला वाचवण्यासाठी पळवाट काढत आहे पैसा असेल तर सगळं काय आहे तुम्ही बिनधास्त माणसं मारले तरी चालतील नियम फक्त आमच्यासारख्या गरिबांना आहे सामान्य माणसाला आहे वारी न्यायव्यवस्था लाज वाटते

    • @Rogermoore20082008
      @Rogermoore20082008 22 дні тому

      5.5 5.8 5.10 व्या वर्षीही पोरं पहिल्या वर्गात जातात... शाळेच्या प्रवेशाच्या दिवसाचे एवढे precisely कॅलकुलेशन करून कोणी पोरं जन्माला नाही घालत.

  • @vidyadharjoshi5714
    @vidyadharjoshi5714 22 дні тому

    नाटक आहेत सगळी. न्याय कधीच मिळत नाही.

  • @user-nn3hj1dk6x
    @user-nn3hj1dk6x 22 дні тому

    आमदार आरोपीला वाचवायला पोहोचला , अरे व्वा ! अरे व्वा !! अरे व्वा व्वा व्वा !!!!

  • @hareshwarkore620
    @hareshwarkore620 24 дні тому +4

    आम्हाला असे वाटते की , तुम्ही दर सहा महिन्याने ह्या केस मधील आणी सिस्टिमधील व्यक्ती विषयी बातमी वेळोवेळी 25 वर्षे नांव , गांव , त्यांचे नातलग विषयीची बातमी देत रहावे,
    वाचक , श्रोते अशी मागणी करा.
    आपले म्हणणे काय आहे.

  • @bhartisalve7906
    @bhartisalve7906 25 днів тому

    Sir ya ch speed ne daily log Kalyani Nagar mdhe drive krt astat , tyana kontich bhiti nste Ani baryach Vela speed evdh cross kel jat ki footpath vr gadya ghatlya jatat, he experience kel ahe cybage te ramwadi ya area mdhe ratri footpath vrun hi chaln bhitidayak vatat

  • @indiaup2236
    @indiaup2236 24 дні тому +1

    परप्रांतीय हाकला महाराष्ट्राबाहेर

  • @prabhakartaskar8561
    @prabhakartaskar8561 24 дні тому +1

    भाऊ बारावी चा निकाल तर आज आला

  • @dilippuranik2310
    @dilippuranik2310 22 дні тому

    एवढ्या रात्री पोट्टे , पोट्ट्या फिरतातच कश्या. आता सगळ राजकारण सुरू आहे.

  • @pranitawaykole1828
    @pranitawaykole1828 25 днів тому +2

    Kaddak कारवाई kara hya builder chya poravr..... As kas bail dili.... Mhnje he rich lok as konala hi udun jau shktat as example set naka Karu pls....😡😡🤬

  • @samyakshambharkar3885
    @samyakshambharkar3885 23 дні тому

    🙏🙏🙏🙏

  • @ashokwarke371
    @ashokwarke371 22 дні тому

    जामिन मंजूर करनारे अटकेस पात्र, याना अटक करा.श्रीमंत वडील पाहुन न्याय.

  • @amolsapkal16
    @amolsapkal16 25 днів тому +1

    पुण्यात भाजप चे आमदार आहेत. त्यामुळे, याला, महायुती जबाबदार आहे

  • @user-bp9vv4mg3w
    @user-bp9vv4mg3w 24 дні тому +1

    न्यायालय हे लोकप्रतिनिधींनी सभागृहात पास केलेल्या कायद्याप्रमाणेच काम करते. लोकप्रतिनिधींनी स्टंटबाजी न करता अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांत आरोपींना जामीन मिळणार नाही अशी तरतूद कायद्यात करणे व असा कायदा पास करणे आवश्यक आहे.