ठिबक 💧 संचावर भरपुर सबसिडी 2024 मध्ये , 💯% फायदा ! || Drip irrigation system subsidy

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2025
  • 2024 मध्ये तुम्हाला तुमच्या ठिबक सिंचनावर (Drip irrigation system ) संपूर्ण अनुदान कसे मिळेल आणि तुमचे पैसे कसे वाचतील हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा. 100% फायदा कसा मिळवायचा ते येथे जाणून घ्या.
    अशाच प्रकारच्या शेतकरी स्नेही आणि फायदेशीर माहितीबद्दल जाणून घेण्यासाठी कृपया आमच्या यु - ट्यूब चॅनलला सबस्क्राइब जरूर करा. आणि आमचे सर्व वीडियोज लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
    तुम्हालाही शेती विषयी किंवा ठिबक सिंचन, इरिगेशन फिल्टर इत्यादी संबंधित विषयावर कोणतेही प्रश्न विचारायचे असतील तर कृपया कमेंट विभागात अवश्य प्रश्न विचारा. पुढील वीडियोज मध्ये आम्ही त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करू.
    अधिक माहिती साठी कृपया भेट द्या आमच्या वेबसाइटला “ www.heeraagro.com ” येथे किंवा कॉल करा आमच्या कॉल सेंटरला पुढील क्रमांकांवर - 9284000511 / 9284000515 / 9307300141 / 9307300142 / 9307300146 / 9307300147 / 9307300150 |
    Please Visit Our More Officials :
    1) Our Official UA-cam Channel Link = 👇👇👇
    / @heeraagroindustries
    2) Our Official Whatsapp Group Link = 👇👇👇
    chat.whatsapp....
    3) Our Official Face book Page Link = 👇👇👇
    www.facebook.c...
    More Related Videos :
    1) ठिबक सिंचन करायचे आहे, खर्च किती येईल ?| ११५०० रुपयांमध्ये एक एकर ड्रिप | Drip irrigation system = • ठिबक सिंचन करायचे आहे,...
    2) ठिबक सिंचन समज - गैरसमज | Drip irrigation | Problem - solution = • ठिबक सिंचन समज - गैरसम...
    3 पुरे एक एकड ड्रिप का खर्चा सिर्फ रु 11500 | = • पुरे एक एकड ड्रिप का ख...
    #drip_irrigation #irrigation #farming #agriculture #heera_agro #sprinkler #system #best #new #trending #dripsystem #farm #farmlife #nature #irrigationdesign #gardening #irrigationtechnician #organicfarming #jalgaon

КОМЕНТАРІ • 50

  • @pujari4111
    @pujari4111 21 день тому +2

    खूप छान माहिती दिली 👌🏻👍🏻

  • @motivationlvideos8071
    @motivationlvideos8071 6 місяців тому +4

    खूप सुंदर माहिती दिली तुम्ही साहेब व्हिडिओ बघितल्यानंतर शेतकऱ्याची फसवणूक होणार नाही

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  6 місяців тому

      Thanks and welcome …

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  6 місяців тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300147 / 9307300148 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

    • @avinashchougule9670
      @avinashchougule9670 5 місяців тому

      Sir Kolhapur madhi kuth shop ahe ka tumcha

  • @PradipKale-b3z
    @PradipKale-b3z 3 місяці тому +2

    छान माहिती दिली साहेब

  • @RameswarRajdev
    @RameswarRajdev 2 місяці тому +1

    बरोबर आहे सर

  • @dattakorade6224
    @dattakorade6224 5 місяців тому +2

    खूप छान माहिती दिलीत सर

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  5 місяців тому

      Thanks and welcome ….

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  5 місяців тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @bajiraochoure8903
    @bajiraochoure8903 6 місяців тому +2

    100% बरोबर आहे सर 🙏🙏

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  6 місяців тому

      Thanks and welcome …

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  6 місяців тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300147 / 9307300148 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @nagarjunmaster5132
    @nagarjunmaster5132 6 місяців тому +1

    Nice video sir

  • @azharshaikhheeraagro13agro3
    @azharshaikhheeraagro13agro3 6 місяців тому

    Good information sir

  • @namdevkadam4211
    @namdevkadam4211 4 місяці тому +1

    नक्की सर, शेतकऱ्यांना isi नावाखाली धुळफेक केली जाते 100%.
    एकरी 1200 फूट नळी ला अनुदान असेल मात्र 15000 मि घेत असेल तर मला वरच्या 3000 फुटासाठी सपसीडी वजा करून पैसे घेत नाहीत. पूर्ण पैसे घेतले जातात.

  • @abasonune8734
    @abasonune8734 6 місяців тому

    Good

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  6 місяців тому

      Thanks and welcome ….

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  6 місяців тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @vinodsidam7828
    @vinodsidam7828 6 місяців тому

    Good sir

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  6 місяців тому

      Thanks and welcome …

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  6 місяців тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @AKB114
    @AKB114 5 місяців тому +1

    Pan jalgaon warun nagpur la saaman pathavnyasathi carting khup lagel.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  5 місяців тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

    • @potassium2171
      @potassium2171 5 місяців тому

      Tumhi ghetli kay drip bhau

    • @AKB114
      @AKB114 5 місяців тому

      @@potassium2171 nahi, mala pipe sobat swastat milat aahe hyanchyapeksha. Te pan subsidy pakdun mhanje ISI marked aani warranty pan milel.

  • @akshayyadav8558
    @akshayyadav8558 5 місяців тому +2

    Sir he drip satara madhe available hoil ka

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  5 місяців тому

      सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  5 місяців тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300144 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @GaneshSable-nx2jt
    @GaneshSable-nx2jt 6 місяців тому +1

    ❤❤❤

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  6 місяців тому

      Thanks and welcome …

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  6 місяців тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @sitaramshinde-vg4lg
    @sitaramshinde-vg4lg 3 місяці тому +1

    geli ek varsh zali drip chi anudan dili nahit ani sarav shetkari yojana band kelyat ani hi khoti mahiti detay

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  3 місяці тому

      साहेब, आपण असे का म्हणत आहात ? कृपया तुमचा संपर्क क्रमांक द्या किंवा आमच्या वरिष्ठ इंजीनियर ला - 9307300147 वर कॉल करा. (सकाळी 8 ते संध्याकाळी 6).

  • @mdahteshamdalimkar3868
    @mdahteshamdalimkar3868 Місяць тому +1

    Background music band kara

  • @gorkshanathkhatal
    @gorkshanathkhatal 5 місяців тому +1

    सर तुमचे ड्रीप सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात उपलब्ध होईल का

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  5 місяців тому

      सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  5 місяців тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300143 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @rajattembhare6734
    @rajattembhare6734 5 місяців тому +1

    Anudhan ajoon sudhha ale nahi sarkaryala kadun

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  5 місяців тому

      सबसिडी साठी कृपया आपल्या जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन माहिती मिळवा. अथवा अधिक माहिती साठी कृपया आपला संपर्क क्रमांक द्या. / अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000513 / 9284000516 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

    • @rajattembhare6734
      @rajattembhare6734 5 місяців тому

      @@Heeraagromarathi krushi vigat samark kela hota tr tyancya kade paise nahi mane

  • @Bahire123
    @Bahire123 3 місяці тому +1

    sir 1 वर्ष झालं पण sunsidy आली नाही अजून

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  3 місяці тому

      साहेब, सबसिडी साठी कृपया आपल्या जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन माहिती मिळवा. अथवा अधिक माहिती साठी कृपया आपला संपर्क क्रमांक द्या. / अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000513 / 9284000515 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @gauravraygadepatil7441
    @gauravraygadepatil7441 5 місяців тому

    2021 pasun subsidy pending ahe government should be wake up fast

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  5 місяців тому

      सबसिडी साठी कृपया आपल्या जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन माहिती मिळवा. अथवा अधिक माहिती साठी कृपया आपला संपर्क क्रमांक द्या.

  • @sanjaykhobragade9617
    @sanjaykhobragade9617 4 місяці тому +1

    सर तुमचा नंबर कसा मिळनार

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  4 місяці тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300144 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @bhagyashrizalte3872
    @bhagyashrizalte3872 2 місяці тому +1

    Nashik madhe kuthe milel

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  2 місяці тому

      सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  2 місяці тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300144 / 9307300148 / 9307300149 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.