१ एकर ठिबक खर्च फक्त ११,५०० | Drip irrigation per aker cost 11500 only | Micro irrigation

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2025
  • १ एकर ठिबक खर्च फक्त ११,५०० ₹ l
    आजच्या प्रस्तुत वीडियो मध्ये सर्व शेतकरी बंधूचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे. १ एकर ठिबक चा खर्च फक्त ११,५०० ₹ ? हे खरंच सत्य आहे, का ? हा प्रश्न बऱ्याच शेतकरी बंधूंना पडत असेल. तर हो हे खरंच सत्य आहे. आता मिळवा एका एकराची ठिबक फक्त ११,५०० ₹ मध्ये. जर आपल्या शेतातील सरीचे अंतर ४ फुटांपर्यंत असेल तर आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. स्वस्त आणि मस्त ठिबक सिंचनाचे पॅकेज. यात तुम्हाला मिळेल संपूर्ण एका एकरासाठी आवश्यक ठिबक नळी, जोडणीचे पूर्ण साहित्य, फ्लश व्हाल्व, बॉल व्हाल्व आणि एक लोखंडी स्क्रिन फिल्टर सुद्धा. आजच्या संलग्न वीडियो मध्ये आम्ही आपणास पुढील सर्व ( शेतकरी हितकारी ) प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करीत आहोत. जसे की, एका एकराची ठिबक फक्त ११,५०० ₹ मध्ये खरंच इतक्या कमी खर्चात खरच ड्रिप होऊ शकते का ? ड्रिप पॅकेज एक एकर क्षेत्रासाठी पुरेल का ? ह्यामध्ये मिळणाऱ्या ठिबक ची गुणवत्ता ( Quality ) कशी आहे ? इत्यादी सर्व प्रश्नांचे समाधान ! जर आपणही शेतकरी असाल आणि इत्यादी सर्व हितकारी प्रश्नांचे समाधान कारक उत्तर जाणून घेण्यासाठी उत्सुक असाल तर सदरचा वीडियो संपूर्णतः आपल्यासाठी प्रस्तुत आहे. म्हणून कृपया सदरचा वीडियो पूर्ण जरूर बघा.
    अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण फायदेशीर माहितीचा लाभ मिळवण्यासाठी कृपया आमचे चॅनल सबस्क्राइब जरूर करा. आणि आमच्या वीडियो ला लाईक करायला विसरू नका.
    आपल्यालाही शेती किंवा ठिबक सिंचनाशी संबंधित इतर काही महत्त्वाचे प्रश्न विचारायचे असतील तर कृपया कमेंट सैक्शन मध्ये प्रश्न विचारा. पुढील वीडियो मध्ये आम्ही त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करू.
    तसेच आपल्यालाही जर उच्चतम दर्जाची ठिबक किंवा साहित्य खरेदी करावयाचे असेल तर कृपया भेट द्या आमच्या वेबसाईटला “ www.heeraagro.com ” येथे किंवा कॉल करा आमच्या कॉल सेंटरला पुढील नंबर वर -9284000511 / 9284000514 / 9284000515 / 9307300141 / 9307300142 / 9307300145 / 9307300146 / 9307300150.
    1 acre of drip cost only 11,500 ₹ l
    A warm welcome to all the farmer brothers in today's video. 1 acre of drip cost only 11,500 ₹ ? Is this really true ? This question must be facing many farmers. So yes, it is indeed true. Now get a one-acre drip for just ₹ 11,500. If the distance to your farm row is up to 4 feet, we have brought it for you. A cheap and best drip irrigation package. You will also get the necessary drip hose for one acre, complete fittings, a flush valve, a ball valve, and an iron screen filter. In today's attached video, we are trying to answer all the following (farmer beneficiary) questions: Like, can an acre drip really be done at such a low cost for just ₹11,500? Will a drip package be enough for an acre ? How is the quality of the drops obtained in this ? Solution to all the questions, etc. If you are also a farmer and are eager to know the satisfactory answer to all the beneficial questions, etc., then the said video is completely for you. So please watch the full video.
    Kindly subscribe to our channel to avail yourself of such important and beneficial information. And don't forget to like our videos.
    If you also want to ask any other important questions related to agriculture or drip irrigation, please do so in the comment section. We will definitely try to answer all those questions in the next video.
    Also, if you want to buy top-quality drips or materials, then please visit our website at " www.heeraagro.com " or call our call centre at the following numbers : 9284000511, 9284000514, 9284000515, 9307300141, 9307300142, 9307300145, 93073 00146, and 9307300150.
    Please Visit Our More Officials :
    1) Our Official UA-cam Channel Link = 👇👇👇
    / @heeraagroindustries
    2) Our Official Whatsapp Group Link = 👇👇👇
    chat.whatsapp....
    3) Our Official Face book Page Link = 👇👇👇
    www.facebook.c...
    More Related Videos :
    1) ठिबक सिंचन करायचे आहे, खर्च किती येईल ?| ११५०० रुपयांमध्ये एक एकर ड्रिप | Drip irrigation system = • ठिबक सिंचन करायचे आहे,...
    2) ठिबक सिंचन समज - गैरसमज | Drip irrigation | Problem - solution = • ठिबक सिंचन समज - गैरसम...
    3 पुरे एक एकड ड्रिप का खर्चा सिर्फ रु 11500 | = • पुरे एक एकड ड्रिप का ख...
    Timestamp :
    00.01 : 01.30 Video introduction.
    01.30 : 08.50 What will include material in 1 acre drip cost ₹ 11,500 ?
    08.50 : 09.30 How much will PVC cost ?
    09.30 : 10.00 Ask Question For Viewers - Which is PVC pipe available in your village ?
    10.00 : 11.10 Which is PVC pipe use for best ?
    11.10 : 11.50 How does the budget of drip packages increase ?
    11.50 : 12.39 How to get information from a call center ?
    @_Heera_Agro_Industries
    Thank You So Much For Watching All Our Full Videos … 🙏🏻
    Please Like 👍, Share, Spread & Follow ❤
    #agriculture #farming #super #drip_irrigation #best #trending #new #video

КОМЕНТАРІ • 440

  • @sagargade4218
    @sagargade4218 8 місяців тому +2

    Khup chan मनापासून सांगत आहे हा माणूस

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  8 місяців тому

      Thank you so much ….🙏

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  8 місяців тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300142 / 9307300147 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

    • @gayatrideoche7013
      @gayatrideoche7013 8 місяців тому

      मला हव

  • @Shetiekprayog2334
    @Shetiekprayog2334 Рік тому +2

    खूपच छान माहिती दिलीत अभ्यासपूर्ण दिली,राम राम भाऊसाहेब

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      Thanks & welcome ….

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому +2

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @shrikantmohite1274
    @shrikantmohite1274 Рік тому +4

    Very good information sirji. Thanks.

    • @dilipgolhar2356
      @dilipgolhar2356 Рік тому +2

      इतके भारी आहे पन तयाला शाडफीलटर पाहिजे सायमन मधील निघत नाही तुम्ही शाड फिल्टर दिले तर तुम्हाला आभार तुमचे मागे वापर केला आहे पन आता आम्ही शेतकरी मागणी केली आहे आम्ही मागणी करतो शाड फिल्टर दिले तर बरे होईल

  • @yuvakastkar
    @yuvakastkar Рік тому +3

    Jabrdast sir.. इमानदारी कायम ठेवा sir..khup smor जाल तुम्ही
    मे सुद्धा tumchykdun घेणार आहे..आणि maz you tube channel सुद्धा आहे.. publicity suddha krnar..
    Hech acc ahe maz
    धन्यवाद

  • @kadubagawali4982
    @kadubagawali4982 Рік тому +7

    हे oadar केल्यापसून किती दिवसात भेटेल

  • @prafulkolhe7841
    @prafulkolhe7841 2 місяці тому +1

    3 बंडल मध्ये कसे कपाशी चे एक एकर क्षेत्र कसे होईल

  • @munjajibhalerao8676
    @munjajibhalerao8676 Рік тому +3

    ग्रेट सर ....

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      Thank You So Much ….

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      👉 अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000515 / 9307300146 संपर्क साधा.

  • @prashantzanpure8075
    @prashantzanpure8075 Рік тому +1

    Very very nice sir.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      Many many thanks …

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000515 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @sureshpatil3915
    @sureshpatil3915 Рік тому +1

    पाण्याचे ठिकाण पा 8:02 8:च हजार इसके अतंरा वर आहे मोटर 15H.p.ची आहे हेड

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000515 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @KundalikMali-n4r
    @KundalikMali-n4r Рік тому +3

    कुठे मिळते हे ड्रीप साहित्य पत्ता पाठवणे

  • @tanmayambre4109
    @tanmayambre4109 Місяць тому +1

    Thibak cha pipe isi ahe ka

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Місяць тому

      2 वर्षांची हमी आहे.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Місяць тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @babashebtodmal4095
    @babashebtodmal4095 Місяць тому

    पैसे भरून आठ दिवस झाले तरी ठिबक मिळत नाही . जळगाव वरून अहिल्यानगर एक दोन दिवसात मिळायला पाहिजे . सध्या कांदा लागवडीचा हंगाम आहे . कंपनीने वितरण व्यवस्था सुधरावावी .

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Місяць тому

      साहेब, आपण असे का म्हणत आहात ? कृपया तुमचा संपर्क क्रमांक द्या किंवा आमच्या वरिष्ठ अभियंत्याला - 9284000515 वर कॉल करा. (सकाळी 8 ते संध्याकाळी 6).

  • @prafulkolhe7841
    @prafulkolhe7841 2 місяці тому +1

    माझं 200 फूट * 200 फूट क्षेत्र आहे
    3 फुटावर एक line याप्रमाणे 66 ओळी( line) बसतात.
    200 फूट लांबी *66 line या प्रमाणे 13200 फूट नळी लागेल आणि आपण 3300 फूट नळी देत आहात तर ते एकर साठी कसे होईल

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  2 місяці тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000515 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

    • @santoshnarke302
      @santoshnarke302 24 дні тому

      3300 मीटर आहे भाऊ... म्हणजे अंदाजे 10 200 फूट

  • @charudattkarande
    @charudattkarande 5 місяців тому +1

    आम्हाला गव्हासाठी वापरायची आहे वाफे पाडायचे कि काय करावे माहित नाही पण ड्रीप कराचेच आहे क्रुपया माहिती द्यावी

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  5 місяців тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300147 / 9307300148 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @keshavyewale33
    @keshavyewale33 3 місяці тому +1

    Pune

  • @sahilwasekar3536
    @sahilwasekar3536 11 місяців тому +1

    माझे गाव धारणा तालुका पांढरकवडा जिल्हा यवतमाळ

  • @balajishinde4780
    @balajishinde4780 6 місяців тому +1

    sar order dilyavar thibak bhetal ka aani kashi prosesh aahe jara sanga

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  6 місяців тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @anandbhise373
    @anandbhise373 Рік тому +4

    कंपनीचे नाव काय आहे या ड्रिप चा डेमो कुठे पाहायला मिळेल

  • @motivationlvideos8071
    @motivationlvideos8071 Рік тому +2

    खूप सुंदर माहिती दिली सर

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      Thanks …

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000515 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @vyankateshkadam6939
    @vyankateshkadam6939 Місяць тому +1

    मला 1.5 एकर साठी पपई साठी ड्रीप करायचं आहे. मी नांदेड जिल्ह्याचा आहे नांदेड मध्ये कुठे भेटेल

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Місяць тому

      सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Місяць тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300147 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @chavansam05
    @chavansam05 Рік тому

    Khup chhan pan tumi fakat add keli ahe tumhala call kele tar tumhi receive karat nahi ki return call karat nahi.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      Sir, sorry for any inconvenience ….

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      साहेब, आपण असे का म्हणत आहात ? जर आपली काही तक्रार असेल ? तर कृपया आपला संपर्क क्रमांक द्या किंवा आमच्या वरिष्ठ इंजिनीअरला - 9307300136 वर कॉल करा. आमची प्रणाली नक्कीच आपली समस्या सोडवेल.

    • @chavansam05
      @chavansam05 Рік тому

      Mala Tumcha reply nahi ala manun mala tumhala sangave vatle pan atta zale contact,thanks

  • @ghanshyamdatir3603
    @ghanshyamdatir3603 Рік тому +2

    सर आमचे येथे 3 नैजल चे पाणी आहे त्या वर कीती नळया बसतील?

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @dnyaneshwarpalve122
    @dnyaneshwarpalve122 8 місяців тому +1

    Nusta nali bandal milel ka.ret kitiy te pan sanga .

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  8 місяців тому

      ➡️ Yes , अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @surenndrasalunkhe1816
    @surenndrasalunkhe1816 Рік тому +3

    मी वापरत आहे १.५एकरासाठी पट्टी ड्रिप, चांगल्या दर्जाचे आहे सर्व ड्रिप व फिटिंग मटेरियल.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      Thanks ….

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300147 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

    • @pralhadpatil4208
      @pralhadpatil4208 Рік тому

      कोल्हापूर जिल्ह्यात कुठे आहे दुकान किंवा माहिती केंद्र

  • @jaykarkadam8276
    @jaykarkadam8276 Рік тому +1

    नेरले तालुका वाळवा जिल्हा जयकर शंकर कदम मला 60 गुंठे साठी फक्त पाईप आणि पाईप जोडायची साहित्य ते केवढ्याला ते केवढ्या रकमेसाठी एका बंडल ची किंमत बंडल किती मीटरचा

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      👉 अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000515 संपर्क साधा.

  • @SachinKurkute-l9i
    @SachinKurkute-l9i Рік тому +4

    Palghar madhe kuthe aahe

  • @jaysingsathe1884
    @jaysingsathe1884 Рік тому +1

    सर मला कांदा पिकासाठी ठिबक करायचे आहे. व दोन फुटांवर नली टाकायची ११५०० रू. प्यकज मध्ये किती रुपये वाढतील.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @kadubagawali4982
    @kadubagawali4982 Рік тому +2

    येक येकर ला ड्रिप चे बंडल तीन मढ़े होनार नाही भाऊ ठिक आहे mi jalna जिल्या मढ़े valsavghi या गावत रहतो तर कोणात्या पढ़तीने भेटेल धन्यवाद

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300147 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @shripalpawar-d3e
    @shripalpawar-d3e Рік тому +1

    Satara (Phaltan) Vidani
    Mala pn he hve javalcha Dilar kote ahe
    Tumi mla he pohach dyal ka?

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      👉 अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000515 / 9307300146 संपर्क साधा.

  • @संतोषकारंडे-श7झ

    दिचार्ज समान मिळण्यासाठी किती लांब नळी हातराचे

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000515 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @dattabankar7416
    @dattabankar7416 3 місяці тому +1

    Punyt delivery sathi agent ahe ka

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  3 місяці тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300147 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @NarsinhaKshirsagar
    @NarsinhaKshirsagar 8 місяців тому +1

    Jar samja filter pahije nasel tar

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  8 місяців тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300147 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @चैतन्यशेळीपालनफार्म

    मला तीन एकरांसाठी ठिबक करायचे आहे तीन एकर मध्ये किती बंडल लागते

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  3 місяці тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @sar1140
    @sar1140 Рік тому +1

    सर मला 2 एकड़ मढे तरबूज लागवड़ करायची आहे तर या ठिबक सिंचना साठी किती खर्च एलील जिल्हा यवतमाळ

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @harideshmukh9229
    @harideshmukh9229 5 місяців тому +1

    1.5 hp madhe hote ka

  • @santoshkhengre2157
    @santoshkhengre2157 Рік тому +2

    सर रानाला उतार असेल तर सामान डिस्चार्ज साठी कोणते drip वापरावे

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @anandshinde1255
    @anandshinde1255 Рік тому +3

    जालना जिल्ह्यात कुठे मिळेल का हा ड्रीप किती दिवसापासून विचारतोय रिप्ल्या तरी द्या ना गिरीश सर

    • @pundalikavhad
      @pundalikavhad Рік тому +1

      तुम्हाला जळगांवला जाऊनच घ्यावी लागेल ती ड्रीप इतर कुठेही नाही

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      👉 अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000513 / 9284000515 संपर्क साधा.

  • @SharadSMulik
    @SharadSMulik 4 місяці тому +1

    सर डाळींब साठी ठीबक केल तर किती वर्षे चालेल

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  4 місяці тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @dewanandlaxttiwar2575
    @dewanandlaxttiwar2575 Рік тому +2

    In bhandara your services are available?

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      Sir, as for more information please call - 9307300147 !

  • @gayatrideoche7013
    @gayatrideoche7013 8 місяців тому +1

    मला हव पन शेगाव ता जी बुलढाणा रा शेगाव येथे पार्सल येनार का

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  8 місяців тому

      सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  8 місяців тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300144 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @SudhakarDandekar-y6o
    @SudhakarDandekar-y6o 19 днів тому +1

    तुमच पेमेंट कस करायच आधी करायच का मला पाहीजेत दीड एकर साठी

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  19 днів тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000515 / 9307300142 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @ArjunChavhan-up4hw
    @ArjunChavhan-up4hw 8 місяців тому +1

    2 एकर ठिबक करायचे आहे 20 mm kiti karch yeel sar

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  8 місяців тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300147 / 9307300149 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @softechabhi8818
    @softechabhi8818 Рік тому +1

    Sir hdpe pipe lavala tar chalel ka pvc chya jagi

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @ChavanVishnu-pp6jf
    @ChavanVishnu-pp6jf 5 місяців тому +1

    Sir mala did yekar drip karaye he che sir and kiti kharch yein and tumi massage patva sir adress. Talegaon tel chalisgaon.dist jalgaon ,sestamber month 15/9/2024 la

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  5 місяців тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 / 9307300147 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @jitendradhangar7388
    @jitendradhangar7388 Рік тому +2

    धुळे जिल्ह्यात आहेत का आपल्या कंपनी चे डिलर शिरपूरला आहे त का

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @nanemujevar1382
    @nanemujevar1382 Рік тому +2

    लातूर जिल्ह्यात उदगीर तीन एकर ऊस चार फुटाची

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @parabatirupnavar4524
    @parabatirupnavar4524 Рік тому +1

    नक्कीच सर

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      Thanks ….

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      👉अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000515 / 9307300146 संपर्क साधा.

  • @mayurthorat1418
    @mayurthorat1418 Рік тому +2

    जिल्हा अहमद नगर श्रीरामपूर येथे भेटेल का

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      सर आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000515 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @dhanrajbagul7703
    @dhanrajbagul7703 11 місяців тому +1

    7 12 उतारा ची काही गरज भासते का

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  11 місяців тому

      ठिबक सिंचन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी 'हिरा अॅग्रो इंडस्ट्रीज' मध्ये आपले सहर्ष हार्दिक स्वागत आहे.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  11 місяців тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @pankajkawde
    @pankajkawde Рік тому +1

    गिरीष भाऊ मस्त

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      Thank you so much …

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      👉 अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000513 / 9284000515 संपर्क साधा.

  • @NarayanMunde-j8k
    @NarayanMunde-j8k Рік тому +1

    Parbhni.madhe.kuthe.ahae

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

    • @shubhangipotphode2030
      @shubhangipotphode2030 Місяць тому

      तूम्ही तूमच्या माणसांकडून सिस्टीम लावून देऊ शकतो का. त्याचा वेगळा खर्च होतो का आणि किती

  • @DnyaneshwarKapale-q5h
    @DnyaneshwarKapale-q5h 8 місяців тому +2

    सर मला १ एकर साठी पाहिजे ठिबक कोनत आहे

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  8 місяців тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300147 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @saurabhjadhav8364
    @saurabhjadhav8364 3 місяці тому +1

    सर ड्रिप चा फोटो सेंन्ड कराना

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  3 місяці тому +1

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300144 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @naraharidukare2135
    @naraharidukare2135 Рік тому +1

    Kiti divas calte

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      2 वर्षांची गॅरंटी आहे.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @sahilwasekar3536
    @sahilwasekar3536 11 місяців тому +1

    मला 2 एकर क्षेत्रावर कपाशी साठी drip करायचे आहे माहिती धावी

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  11 місяців тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @sambhajighadge3538
    @sambhajighadge3538 8 місяців тому +1

    कुठे मिळेल सर अहमदनगर

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  8 місяців тому

      सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  8 місяців тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300148 / 9307300149 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @rokadebhagwan168
    @rokadebhagwan168 Рік тому +1

    नमस्कार सर मला रेन गन साठी 4" HDP पाहीजे आपल्या कडे मिलेल का ?❤

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300149 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @vineetthorat1738
    @vineetthorat1738 8 місяців тому +2

    Where

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  8 місяців тому

      सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  8 місяців тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300148 / 9307300149 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @viveknagulwar8403
    @viveknagulwar8403 Рік тому +1

    उमरेड /नागपूर मध्ये कुठे मिळेलकृपया पत्ता द्यावा

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      सर आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      👉 अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000515 / 9307300142 / 9307300146 संपर्क साधा.

  • @riteshwanjari5676
    @riteshwanjari5676 Рік тому +1

    Sir mla 2 akar madi lacha ahe ta kiti kharcha ina

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000515 / 9284000516 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @chandrakantpotdar9489
    @chandrakantpotdar9489 10 місяців тому +1

    सरजी...
    एक ऐकर मध्ये झाडे लावली आसून मला अर्जट थिबक करावयाचे आहे.संपर्क.मोबाईल.देणे.

  • @keshavyewale33
    @keshavyewale33 3 місяці тому +1

    पुण्यामध्ये कुठे भेटेल

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  3 місяці тому

      सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  3 місяці тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300144 / 9307300148 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @machhindrabachhav2106
    @machhindrabachhav2106 Рік тому +1

    सर एक एकर टोमॅटो साठी किती खर्च येईल

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @_Press_Rushikesh_londhe9
    @_Press_Rushikesh_londhe9 Рік тому +1

    पुणे मावळ तालुक्यात कोठे भेटेल

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @badalamachendar8084
    @badalamachendar8084 Рік тому +2

    Am in Telangana state 5 acer drip requirment sir but long distance in Jolgov sir any available transports

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      ▶️ अधिक जानकारी के लिए हिरा अॅग्रो कॅाल सेंटर से 9284000514 / 9284000515 संपर्क करेI (सुबह 8 से शाम 6 बजे तक)

  • @someshmalegave5156
    @someshmalegave5156 9 місяців тому +1

    Home delivery aahe ka

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  9 місяців тому

      सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  9 місяців тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @nanapisal6697
    @nanapisal6697 Рік тому +1

    कराड साठी मिळेल काय खर्च सांगा ट्रान्सपोर्ट

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @KundalikMali-n4r
    @KundalikMali-n4r Рік тому +1

    मला एक एकर सीताफळाला ड्रिप करायचे आहे कुंडलिक माळी सर मुक्काम पोस्ट शेटफळ तालुका मोहोळ

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      ठिबक सिंचन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी 'हिरा अॅग्रो इंडस्ट्रीज' मध्ये आपले सहर्ष हार्दिक स्वागत आहे.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @-_kirannaik157.
    @-_kirannaik157. Рік тому +1

    ता.पुसद जी.यवतमाळ
    पुसदला कोणाकडे मिळेल.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300142 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

    • @-_kirannaik157.
      @-_kirannaik157. Рік тому

      सर स्पींक्लर्स पाईप लाईन वापरले तर चालेल का
      तुम्ही फिटिंग करुन देणार का

  • @madhuridhage683
    @madhuridhage683 Рік тому +1

    मला 2 एकर साठी र्डिप ठीबक. करने आहे त्याकरिता. तुमच्याशि. सपरक कोठे. होईल आमचाठिकाण जालना पानशेद्रा जामवाडी

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @जनाधनवहाडे

    एका एकरासाठी मला ड्रीप पाहिजेत आणि ती केव्हा डिलिव्हरी होईल

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @gorknathkarhale7702
    @gorknathkarhale7702 Рік тому +2

    सर 3 ठिबक बड़ल १ एकरा साठी कसे पुरेल

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @pravindhomane1787
    @pravindhomane1787 Рік тому +1

    सर पेप्सी बंडल किती मंधे मिळेल सर

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @prakashbadkhal3613
    @prakashbadkhal3613 Рік тому +1

    saheb nadivarun gheta yeilka

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @dramaden16
    @dramaden16 Місяць тому +1

    मीलाथचे ठीकान सागा
    व फोन मंबर दय लवकर सातारा

  • @GangadharTakbide
    @GangadharTakbide Рік тому +1

    कोणत्या कंपनीची ठिबक सिंचन आहे व ते आम्हाला ता जळकोट जि लातुर येथे आम्हाला मिळेल का ते सांगा सर

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300147 / 9307300148 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @nanapisal6697
    @nanapisal6697 Рік тому +1

    जोडवयास तुमचा माणूस येणार काय

  • @dnyaneshwarrakhonde4288
    @dnyaneshwarrakhonde4288 Рік тому +1

    फिल्टर आहे मग आता किती खर्च येईल तिन ऐकराला

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @SachinPatil-ih7lq
    @SachinPatil-ih7lq Рік тому +2

    Sir mi sangali madhun aahe mala 15 gunthe papaisathi thibak karayache aahe tyala kiti kharch yeil v to aapalyakade bhetel ka..

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @sar1140
    @sar1140 Рік тому +1

    यवतमाळ जिल्यात order येईल का

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому +1

      सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

    • @sar1140
      @sar1140 Рік тому

      @@Heeraagromarathi धन्यवाद सर

  • @nagarjunmaster5132
    @nagarjunmaster5132 Рік тому +1

    NICE VIDEO SIR 😇

  • @SureshSalunkhe-h9t
    @SureshSalunkhe-h9t Рік тому +1

    पाईप नाही घेतली तर पैसै कमी होनार का

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      ➡️ Yes, अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @shivajiakamwad7091
    @shivajiakamwad7091 11 місяців тому +1

    ऐका बंडलचा काय रेट आहे

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  11 місяців тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300142 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @tanajiyadav1580
    @tanajiyadav1580 6 місяців тому +1

    हे ड्रिपकोठे मिळेल ?

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  6 місяців тому

      सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  6 місяців тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300142 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @vikasmohite1567
    @vikasmohite1567 Рік тому +1

    20mmचे मिळाले का

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @bshodade96
    @bshodade96 Рік тому +1

    Dukaan kotha aahe krupaya kalava

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      Heera Agro Industries
      M-Sector, Patil Nagar, Additional MIDC, Jalgaon, Maharashtra 425003

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

    • @bshodade96
      @bshodade96 Рік тому

      मुरुड शहर जिल्हा लातूर

  • @dhananjaypatil7903
    @dhananjaypatil7903 10 місяців тому +1

    20 गुंठे क्षेत्र आहे मिळेल का

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  10 місяців тому

      सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  10 місяців тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

    • @sachinlokhande7105
      @sachinlokhande7105 9 місяців тому

      अंजनगाव सुर्जी मध्ये कोण डीलर आहे दर्यापूर जिल्हा अमरावती

  • @dattatraypatil750
    @dattatraypatil750 10 місяців тому +1

    पंढरपूर येथे कोणाकडे आहे

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  10 місяців тому

      सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  10 місяців тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @rajsuryawanshi087
    @rajsuryawanshi087 Рік тому

    Thikness kami ahe ०.4mm pahije price kiti

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000515 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @janardankurangale1648
    @janardankurangale1648 Рік тому +1

    Ner aplyakadun घेणार.आहे

  • @ravindrapatil8232
    @ravindrapatil8232 Рік тому +1

    भडगाव पाचोरा मध्ये कुठे मिळेल प्लीज सांगा धन्यवाद

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      Most Welcome …

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      👉 अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000513 / 9284000515 संपर्क साधा.

  • @rohangaming7529
    @rohangaming7529 11 днів тому +1

    मला अर्ध्य एकर ला ठिबक करायचं आहे

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  11 днів тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000513 / 9307300141 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @ganeshkharat5165
    @ganeshkharat5165 11 місяців тому +1

    Sir मी घेणार आहे देऊळगाव राजा तालुक्यात भेटणार आहे का ..

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  11 місяців тому

      सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  11 місяців тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @laxmanbhavar9194
    @laxmanbhavar9194 Рік тому +1

    किती दिवसात मिळेल

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300147 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @muhammadzainuddinsayyad4433
    @muhammadzainuddinsayyad4433 Рік тому +1

    कादा पिकासाठी किती खर्च होईल

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300147 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @shivajibhosale7433
    @shivajibhosale7433 7 місяців тому +1

    मला ठिबक करायचे आहे गाव वारणा कोडोली तुमचा माणूस येऊन जोडून देईल का

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  7 місяців тому

      होय, सदर ठिबक शेतात फिटिंग करून देण्याबाबत तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  7 місяців тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300144 / 9307300148 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @padmakarpethkar6109
    @padmakarpethkar6109 Рік тому +1

    अनुदानास पात्र आहे का

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000515 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @dadarampore6884
    @dadarampore6884 Рік тому +1

    सोलापूर ता करमाळा कुठे मिळेल

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @GanapatiPatil-qu5tt
    @GanapatiPatil-qu5tt Рік тому +1

    कोल्हापुरा मध्ये कुठे भेटेल

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      सर आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Рік тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300147 / 9307300148 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @FinancialGyan702
    @FinancialGyan702 7 місяців тому +1

    सर 1000 मी बंडल ची किंमत किती आहे

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  7 місяців тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.