पुन्हा एकदा बनवून पहावी अशी.,,, ...रेसिपी....! आणी आता या दिवसात तर खुपच्ं आवश्यक,,, 🙂🙂 😋😋😋😋 या रेसिपी...नावं घेतल्यावरच्ं तोंडाला पाणी सुटते..!!! आह्ह्ह्हा...😋
धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.
👌👌अगदी बरोब्बर आहे तुमचं 😀😀!! हे मात्र खरं आहे.!!आणी हे दोघं ही एकमेकांना भेटले. , म्हणून हे दोघं ही लकी आहेत.! मला तर नेहमी वाटत्ं की ही जोडी म्हणजे univers ची किमयाच्ं आहे..!
निवेदिता ताई तूम्ही रेसीपी खुप छान बनवता अशोक मामा खुप छान आहेत त्यांच्या बद्दल काय बोलायचं त्याना तर मानाचा मुजरा सिनेमात खुप छान काम करतात असा अभिनेता माजामते कोनी नाही त्यानचा धुमधडाका सिनेमा 100 वेळा पाहिला तरी कमी अगदी तोंड पाठ झाला आहे तसे त्याचे सर्व सिनेमा मला आवडतात अशोक मामांना भेटायची त्याना पाहायची खुप इच्छा आहे त्याच्या सिनेमा बदल कौतुक करायचं आहे निवेदिता ताई तुम्हीपन खुप छान आहात पन मी अशोक मामाची फान आहे ताई मी पुणे हडपसर इथे राहते
Mam khoop chan recipe astat. Aaj pn tumache sarv movie mi bgte. Khoop fresh watat. Mam ashok mama na pan maja namskar sanga. Karan lahanpani khoop hasley te phkt ani phkt tyanche movie bgun

I wanted to request you to prepare something in crab and here you are!!! ♥️ Seafood telepathy indeed 🙈 Thank you so much for sharing this recipe Ma'am! It looks so delectable... Can't wait to try this, yay!
Mam maza masala business me chalu kelay uttam pratiche masale me banvte tar plz mam mala Tumchakadun help paheje nantarcha video la tumchi pratikriya sangalka plz
For CKP chimboree kalvan we use black pepper when all masala is fried and then ground it in good paste in the mixer. But you haven’t taken bkack pepper.
Khup chhan mam.mam maz tumhala bhetnyach dream aahe.mla tumi khup khup avdta.
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
शाकाहारी सर्वात्कुष्ट आहार
जय गाडगे महाराज
पुन्हा एकदा बनवून पहावी अशी.,,, ...रेसिपी....! आणी आता या दिवसात तर खुपच्ं आवश्यक,,, 🙂🙂 😋😋😋😋 या रेसिपी...नावं घेतल्यावरच्ं तोंडाला पाणी सुटते..!!! आह्ह्ह्हा...😋
खूप सुंदर चिंबोरी रेसिपी आम्हाला बघायला आवडली कारण मी सी के पी आहे
धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.
Wow khup Chan recipe mam👌🏼👌🏼
खुप छान, सर्व रेसिपी मी आवर्जून बघते, बनवते, 🙏धन्यवाद 💐
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
अशोक सर ...लकी आहेत हं मावशी छान रेसिपी.. बनवणारी..ओल राउंडर बायको मिळाली आहे. डेली...शुटींग..सगळं साभांळून सगळं करते..
👌👌अगदी बरोब्बर आहे तुमचं 😀😀!! हे मात्र खरं आहे.!!आणी हे दोघं ही एकमेकांना भेटले. , म्हणून हे दोघं ही लकी आहेत.! मला तर नेहमी वाटत्ं की ही जोडी म्हणजे univers ची किमयाच्ं आहे..!
Khup chaan recipe👌💯🙏...mi nakki banven..chimbori kalvan.👌👌👍
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
Khupch sundar.. Tumhi itlya chan chan receipes bnvta madam.. Ashok saraf sir khatat ka avadine? Fkt kutuhal mhnun vicharal
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल
छान चिंबोरीच कालवण❤❤😊
ताई मी खूप दिवस खेकड्याचे कालवण याची वाट बघत होते थँक्यू व्हेरी मच अतिशय सुंदर पद्धतीने दाखवलं❤❤
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
Such crisp, authentic & well explained recipe dat too in simple terms...loved it Nivedita Ma'am... Lot's of love your way 😇
Thankyou.
अभिनंदन मॅम तूमचे आणि सरांचे पुरस्कार मिळाल्याबद्दल 🙏🌹💐❤️
Thank you so much
@@NiveditaSarafRecipes मॅम धन्यवाद 🙏💕
Yummy delicious 😋
Thankyou.
निवेदिता ताई तूम्ही रेसीपी खुप छान बनवता अशोक मामा खुप छान आहेत त्यांच्या बद्दल काय बोलायचं त्याना तर मानाचा मुजरा सिनेमात खुप छान काम करतात असा अभिनेता माजामते कोनी नाही त्यानचा धुमधडाका सिनेमा 100 वेळा पाहिला तरी कमी अगदी तोंड पाठ झाला आहे तसे त्याचे सर्व सिनेमा मला आवडतात अशोक मामांना भेटायची त्याना पाहायची खुप इच्छा आहे त्याच्या सिनेमा बदल कौतुक करायचं आहे निवेदिता ताई तुम्हीपन खुप छान आहात पन मी अशोक मामाची फान आहे ताई मी पुणे हडपसर इथे राहते
मी आज बनवले व खूप छान चिॱबोरी मसाला.. Thanks
Yummy 😋
खूपच सुंदर झालंय 👍👌👌
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
Khup chann recipe ma'am
Thankyou.
Mam mazi aai pan chan chimbori cha kalavan banvaychi aai chi athavan zali Thanku so much🎉🎉🎉🎉
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
Sarv video Chan ahet mi aajch bghitle tumche video
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
खूप छान आणि सोपी पद्धत आहे 😘thank you
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
Khup testy
Mam khoop chan recipe astat. Aaj pn tumache sarv movie mi bgte. Khoop fresh watat. Mam ashok mama na pan maja namskar sanga. Karan lahanpani khoop hasley te phkt ani phkt tyanche movie bgun
Thankyou for your love.
Khup supar, mast aahe mam tumachi recipe yummy
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
Very yummy ..in konkani we call crabs kurley.. कुरल्या शुक्के
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल
रेसिपी छानच मस्त
Thankyou.
कडक😘👌👌
Nice
Nice Vedeo Tai
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
खूप छान रेसिपि 👍
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
उत्कृष्ट अभिनेत्री आणि सुगरण❤❤👌👌
Thankyou.
Nivedita Tai kadhai khuthlya brand chi aahe please sanga 🙏🙏
Wow ... Yummy.....तोंडाला पाणी सुटले...मावशी...
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल
nivedita tai tumi khup mast resipi sagitali aahe
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
खूप छान केले ताई
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
Khupch chan
Thankyou.
Recipe aawdli mam khup chaan 👌
❤
Thankyou.
Mam khup chan mi nakki try karen
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
Matar chi amti sundar
Thankyou.
Yammi❤❤
Khup chan 👌
Thankyou.
Very nice crab l like👌
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
❤❤❤छान
धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.
Mast

Mam ur voice is so nice...🙂
Thankyou.
Mst ch recipe
Thankyou.
@@NiveditaSarafRecipes love you maam ❤️❤️
Nice recipe thank you mam
Thanks for liking
My god welcome back mam your chain like south Indian mangal suthra happy to see you mam
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल
Khup mast
Thankyou.
मॅम..🙂 वेलकम बॅक...!! तुम्हाला तुमच्या हक्काचा पुरस्कार मिळाल्या बध्धल खुप अभिनंदन...💐!!' मॅम, तुमची तब्येत थोडी ठिक नाही! असं वाटतयं , .याच रेसिपी चा थोडासा गरम रस्सा घ्या! बरं वाटेलं, काळजी घ्या! 🙏🙏 रेसिपी अप्रतीम चवीष्ठ😋👌👌 अशोक सरांच्या शब्दात..सांगायचं तर ... "शॉल्लीट्ट" 🙂 धन्यवाद🙏😮
Thank you so much and I am feeling better now
@@NiveditaSarafRecipes 🙏 thank god...🙏 नेहमी असेच खुश रहा!..🙏
You are very pretty . All time favorite actor Ashok sir😊
Thankyou.
Yummy
Thankyou.
Nice recipe 👌👌
Thanyou.
चिंबोरी कशी साफ करायची याचा special video बनवा
धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.
@@NiveditaSarafRecipes हो नक्की
❤❤mast
Love from USA ,I watches your tv shows on zee5 every day especially Ag bai sasubai show you are my favorite God bless
Thankyou for showing love.
Yummy yummy
Thankyou.
मस्त 👌 धन्यवाद मॅम 🙏
Thankyou.
Ashok sirana sanga mi tyanchi khup mothi fan ahe mala Ashok sir khup avdtat . Tyanche movies pan .khul sare prem Ashok sir❤️❤️❤️❤️❤️❤️
Thankyou for showing love.
khupppppp sunder.👌👌👌🌹🌹🌹
Thankyou.
अप्रतिम
मला खेकडा 🦀 खूप आवडते पण तेही नुसते गरम मसाला आणि आळं लसूण च्या मिश्रणात
सूप च्या रुपात.
Nivedita tai thank you very much for the recipe. Congratulations for the awards received to you and sir.
Thanks a lot
I wanted to request you to prepare something in crab and here you are!!! ♥️ Seafood telepathy indeed 🙈 Thank you so much for sharing this recipe Ma'am! It looks so delectable... Can't wait to try this, yay!
Hope you enjoy
👍👍👌👌
निवेदिता ताई मला एका शंका आहे.ते पोटातलं साफ करायचं ठेवलं त्यानें आपल्या पोटाला त्रास होत नाही का कारण मी सगळचं साफ करते.
Potamade andi astat
❤🎉q ki❤🎉🎉😢😢😮😮
सगळी अंडी नसतात ओरंज वाली अंडी असतात बाकी त्याचे ऑर्गन असतात.@@riyagaikwad3987
Chimboryanmdhe ji ghan aste ti tyachya varchyaa shell mdhe aste, to part ghyaycha asel tr saaf karun ghyava lagto. Ithe to part ghetla nahiye
आमच्या कडे कोल्हापूर ला तर खेकडे म्हणतात. आम्ही दहा वर्ष पणजीत होतो..ना...तर..एवढी सवय झाली होती या जेवणाची... अजूनही ..चव रेंगाळते.. जीभेवर..👍👌
Mouthwatering Recipe 🤤 thank you so much for sharing this recipe mamBeing in Africa for 5 years misses crab curry a lot
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
Tumhi khop bhari aahet ❤❤❤❤ lot of love mam
हो ना, 👍Mam...ना त्यांच्याच शब्दात लिहा.." अप्रतीम, मस्त... दिसता".🙂 हे त्यांचे ठरलेले शब्द आहेत बघा त्या खुश होतीलच्ं..🙂👍🙏
Thankyou for your love.
Ckp mnje kay mam
Khup chan kalvan Nivedita mam 😊 🙏
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
Ho mam 🙂
निवेदिता तुझ्या माहेरी पण खातात का खेकडे?
Mam live ya na kadhitari
Wow..amazing mam. Was waiting for ur recipes
Thanks a lot
निवेदिता ताई Thanks कारण तूम्ही इतकी छान रेसिपी शिकवता पण एकच नाही कळल खेकड्यामधे जे तूम्ही तिखट वापरल ती मिरची पावडर होती कि कोल्हापूर चटणी
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
Why don't we marinate chimborya?
Masala telat hou dyayla hava hota Varun masala kon takt
👌👌💯🎉🎉☝
Ckp style mhnje
Mam maza masala business me chalu kelay uttam pratiche masale me banvte tar plz mam mala Tumchakadun help paheje nantarcha video la tumchi pratikriya sangalka plz
असलं काही कस करू शकता तुम्ही जोशी
Who is CKP in your family
डाएट वाल्यांसाठी व्हेजटेरियन रेसिपी दाखवा
Tumhala Kay Sardi jhali aahe ka tai
असेलं ही..,,🙂👍
Ho but better now
For CKP chimboree kalvan we use black pepper when all masala is fried and then ground it in good paste in the mixer. But you haven’t taken bkack pepper.
तोंडाला पाणी सुटलं येते खायला
सी.के.पी. पद्धत थोडी वेगळी आहे.
👌👌👌👌👌
Muit lindoo❤ from Goa
❤❤
𝙺𝚑𝚞𝚙 𝚌𝚑𝚊𝚗 𝚝𝚊𝚒
Thankyou.
🤤😋
😊
हो चिबोरी मध्ये केशरी रंगाची अंडी असतात.त्याला लाख असेही म्हणतात. ती काढायची नाही तिच्यात खरी चव असते.
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
Kokum taklech nahi
Recipe mast zali pan video t khekade clean karatanna nahi disale Ani tyche pay kitapat watayache Ani kase galayache te nahi dakhawale .
Mostly कोळीण साफ करून देते. आणि चिंबोऱ्यांचे पाय जमेल तितके mixer मधून पाणी घालून वाटून घ्या. मग ते छान गाळून कालवणात घाला.
@@nitee2100 तरीपण.......
You are right it got lost in editing will do one small video and post
Aga tu maherachi nivedita joshina mhanje tumhi brahman tari tya kalat tuzi aai, aji he kalvan karat hotya ka. Mhanje tumchya ghari non-veg.jevan karat hote ka.
Tai ga tondala pani sutle kutli baghun 😊❤
Te ckp bollle aani ckp khatat bahutek karan raj thakre sudha ckp ch ahet ani tyanchya eka interview mdhe me aikly
मला तुम्हाला भेटायचं आहे ताई
. ही. रेसिपी. सी. के. पीठ. वाटत. नाही. या. मध्ये. सी. के. पीठ. मसाला. नसल्याने. वाटतात. बडीशेप. व शहाजिरे. घातले. असते. तर. सी के. पीठ. रेसिपी. वाटली. असती. बडीशेप. प्रत्येक. 'रेसिपीज. असते. सी केपी. लोकात
Hi