UGC New Guidelines 2024 : डिग्रीची वर्षे कमी होणार, अडीच वर्षात कॉलेज कसं पुर्ण करता येणार ?नियम काय

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 гру 2024

КОМЕНТАРІ • 134

  • @Eating_45
    @Eating_45 11 днів тому +145

    अहो पास झाले त्यांनाच नोकरी नाही ह्यांच्या अगरबत्ती कुठे लावता

    • @pratappatil2297
      @pratappatil2297 11 днів тому +2

      😂😂😂

    • @s.m1678
      @s.m1678 11 днів тому +2

      😂😂😂
      त्यांना पण लाईन ला आणून उभा करायचे

    • @drswapnilchavan
      @drswapnilchavan 11 днів тому +5

      Abe skill vadhav radlya peksha... Garibi / berojgari radne sagla jagat chalu rahte.. himmat karun pudhe chalat raha pramanik pane.. success naki milte🙏

    • @siddhantpatil3578
      @siddhantpatil3578 11 днів тому

      ​@@drswapnilchavanmaharagai yevdhi vadhali aahe. Ekdam thandi pasun ukdayla lagala tr ajari padtat. Ya sathi doctor la 200 ani golya 600 cha ghyava lagatta aahet.

    • @san1bh
      @san1bh 11 днів тому +1

      मस्त comment

  • @AmolPatil-mv2dv
    @AmolPatil-mv2dv 11 днів тому +55

    शिक्षण पद्धती बदलण्याची गरजेचे नाही, इंग्लंड सारखे शिक्षण फ्री करा फक्त, शिक्षण भारतात उद्योग बनला आहे ते बंद करा अणि जनतेला शिक्षण मोफत करा याची खरी गरज आहे यार सरकारने याच्यावर काम करणे आवश्यक आहे यार

  • @pratappatil2297
    @pratappatil2297 11 днів тому +84

    शिक्षण हाच मोठा scam आहे 😂😂 लाखो रुपए ख़र्च करा तरी पन नोकरी मिळत नाही😂

    • @Aitechganu
      @Aitechganu 8 днів тому

      Hello sir tumhi mla contact kra nkori pahije asel tar ghari basun

  • @swaruprsawant
    @swaruprsawant 11 днів тому +20

    कोणी घर देतं का घर म्हणायला लाज वाटत नाही जेवढी कोणी नोकरी देतं का नोकरी म्हणायला वाटते.
    अशी अवस्था करून ठेवलीय आपल्या शिक्षण व्यवस्थेने 🥲😂🤣

  • @Rahul_obc
    @Rahul_obc 11 днів тому +38

    *मी 12 वी नंतर डिग्री पूर्ण करून आजवर काय केले हे अजून मलाच माहिती नाही...😢*

  • @harshadthorat5428
    @harshadthorat5428 5 днів тому +1

    काय त्या शिक्षनाचा उपयोग
    त्याच्या पेक्षा तर 8ते 10 गायींचा गोठा केलेला चांगला 👍
    Royal दुध उत्पादक ❤

  • @swaruprsawant
    @swaruprsawant 11 днів тому +45

    अरे सरकारला कोणी तरी सांगा...
    खरी अडचण Unemployment आहे त्यावर काहीतरी निर्णय घ्या 🤬🤬🤬
    शाळा कॉलेज वाले फक्त हजारो रुपयांची फी घेऊन सोडून देतात, नोकरीची जबाबदारी कोण घेणार 🙏🙏🙏

    • @PrashantKhairnar-study
      @PrashantKhairnar-study 11 днів тому +12

      Nokarya sathi skills lagte bhava 😅

    • @tejaspankar7837
      @tejaspankar7837 11 днів тому +6

      Skill tar pahijech bahu pn jar job ch nasen market madhe tar skill kuthe dakhavnar😂​@PrashantKhairnar-study

    • @swaruprsawant
      @swaruprsawant 11 днів тому +6

      @PrashantKhairnar-study 3 वर्षाची डिग्री अडीच वर्षात घेऊन skill development नसते होत 😂🙏
      त्यासाठी education system मध्ये reforms ची गरज आहे.

    • @watercolourart1609
      @watercolourart1609 11 днів тому +5

      जायच्या कडे skill आहे त्यांना ९९% पडून ऍडमिशन भेटत नाही आणि काही 60% पडून एक कागद दाखऊन घुसतात मग कसकाय मिळतील जॉब आणि देश पुढे जाईल😂

    • @drswapnilchavan
      @drswapnilchavan 11 днів тому +1

      Admission ghetani sarkarla vicahrla hota ka ?

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 11 днів тому +28

    एका दिवसात देऊन टाका उगाच ताप नको 😂 तसे पण युनिव्हर्सिटी मध्ये कॉपी पुरवठा करूनच कागदे वाटत आहेत 😂😂😂
    Medical आणि Engineering ला नापास करत नाहीत यांच्या असल्या भंगार नियमांमुळे 😂😂😂

    • @musicwallah1723
      @musicwallah1723 11 днів тому

      Kontya degree madhe shikshan ghetoy atta tu??

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 11 днів тому

      😂

    • @Sonia_sharma_24
      @Sonia_sharma_24 11 днів тому +3

      अभ्यास जमत नसेल तर काॅलेज ला नाव ठेवून काहीही फायदा नाही

    • @musicwallah1723
      @musicwallah1723 11 днів тому +1

      @@vilas-shinde2121 konti degree ani kontya college madhe shiktoy baba tu????

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 11 днів тому

      @@musicwallah1723 मी कुठे शिकत आहे यापेक्षा मला सगळीकडे हेच दिसत आहे 😜 Autonomous जुगाड त्यासाठीच सूरू झाले 🤪 10 वी आणि 12 वी बोर्ड परिक्षेत कॉपी पुरवठा सरकारी शिक्षकांच्या छुप्या पद्धतीने चाललाचा आहे अनुदान मिळवण्यासाठी 😂😂😂

  • @Cineriver33
    @Cineriver33 11 днів тому +11

    माझा एक मित्र 10 वर्षे झाले TYBA pass होत नाही ते पण ycm मधून आता त्याला new admission घ्यायला लावतो

    • @Sonia_sharma_24
      @Sonia_sharma_24 11 днів тому +6

      शाळेत त्याला दाखला देऊनच चुक झाली म्हणायची

    • @HighTech02
      @HighTech02 11 днів тому

      Tu janmala Yeun chuk keli gg bai😏​@@Sonia_sharma_24

    • @MG-yi7cg
      @MG-yi7cg 11 днів тому

      ​@@Sonia_sharma_24 😂😅

    • @tusharlandge1785
      @tusharlandge1785 11 днів тому +1

      @@Sonia_sharma_24 🤣🤣🤣

    • @balajipatiljadhav2383
      @balajipatiljadhav2383 10 днів тому +2

      आज ना उद्या होईल नक्की काळजी करु नका

  • @shankarkirde1219
    @shankarkirde1219 11 днів тому +12

    2.5 वर्ष करा किवा 3 वर्ष करा.. कॉलेज ची फी वाढवणार... कॉलेज ला फी लवकर मिळेल 😂

    • @sagars861
      @sagars861 11 днів тому

      Government la kiva business valyana kasa fayda hoil ashe nirnay nehmi hot asatat

  • @drswapnilchavan
    @drswapnilchavan 11 днів тому +12

    खूप चांगले धोरण आहे.. अभिनंदन असेच बदल हवे आहेत🙏

  • @137_mahesh_khatik7
    @137_mahesh_khatik7 11 днів тому +5

    पैसा कमावण्यासाठी नवीन संधी college वाल्यांची मज्जा होणार

  • @s.a7255
    @s.a7255 11 днів тому +6

    Policy चांगली आहे... अमेरिका , Europe शिक्षण पद्धती कॉपी केली आहे परंतु त्या पॉलिसी चे implementation नीट नाही होणार आणि त्यामुळे अजून बट्याबोळ होणार आणि वाट लागणार already compulsory internship chya नावाखाली फेक internship certificate देण्याचा धंदा चालू झालंय... Implantation zero आहे new education policy cha.. 😂😂😂 so it's useless 😂 better to go abroad and study there.. or start working after १२th. With relevant skills... उद्या ब्रह्मदेव जरी आला तरी India मध्ये नाही होऊ शकत implementation या education system चे.. 😂 even लोकं phd thesis पण पैसे देऊन manage करून घेतात graduation level ला पण तसच चालत 😂 इथे universities ला साधा त्यांचा syllabus update करता येत नाही... ( ते फक्त विषयांची नावे बदलतात आणि म्हणतात की syllabus update केले आहे 😂 ) research कधी होणार , shikshak- student, beside इंडिया मध्ये मेरिट , research , innovation ला ० किंमत आहे..

  • @pmmore4293
    @pmmore4293 6 днів тому +1

    मेडिकल कोर्स साठी पण आहे का हे

  • @omkargore2641
    @omkargore2641 7 днів тому

    अतिशय चांगला निर्णय खूप छान 🎉

  • @prajaktajoshi4794
    @prajaktajoshi4794 11 днів тому +2

    इथे जे लोक नोकरी नाही आणि शिक्षण देऊन काय करणार अश्या पद्धतीने विचार मांडत आहेत त्यांची फक्त कीव करावीशी वाटते.. शिक्षण फक्त नोकरी करण्यासाठी आणि पैसे कमावण्यासाठी घेण्याची गोष्ट आहे हे किती पक्क बसलय आपल्या डोक्यात... शिक्षण हे आवड म्हणून घेत च नाही आपण... मग आपल्याला त्याचं खरं ज्ञान कसं असणार... आणि ज्ञान नसेल नुसती डिग्री असेल तर नोकरी देणार कोण.. सरकारी नोकरी मिळणं सगळ्यांना शक्य नाही.. आणि सरकार ला पण ते शक्य नाही कारण आपली लोकसंख्या प्रचंड आहे.. किती जणांना ते नोकरी देणार.. 10 जागांसाठी 10000 फॉर्म आल्यावर काय करणार?? आणि 10000 जागा तयार कश्या करणार.. ?? आपल्याकडे एवढा पैसा नाहीये. लोकसंख्या नियंत्रण हा एक च उपाय आहे सगळ्यांवर... त्यामुळे रडत बसण्यापेक्षा स्वतःचा काहीतरी व्यवसाय करा, शेती करा, सगळेच अधिकारी कसे होतील?? मग अशी माणसं कोण राहणार ज्यांच्यासाठी त्यांनी काम करायचंय... थोडा तरी practical विचार करा.. आनंदासाठी शिक्षण घ्या.. पैसे कमावण्यासाठी नाही.. तेव्हा त्यामध्ये प्रगती करता येते.. इथे कुणाला माहिती च नाहीये आपल्याला काय करायचंय... फक्त हा अधिकारी झाला मला पण व्हायचंय एवढंच शिल्लक राहिले

  • @hz6tw
    @hz6tw 11 днів тому +12

    आधी YCM बंद करा म्हणजे regular degree holders ला थोडीफार demand येईल😢😢😢

  • @siddheshchavan5110
    @siddheshchavan5110 11 днів тому +2

    अडीच वर्षात डिग्री देऊन नोकरी 15 वर्षांत देणार!!!
    भारताच्या प्रधानमंत्र्यांचे आणि महाराष्ट्राच्या दोन अर्ध्या उपमुख्यमंत्र्यांचे डिग्री सर्टिफिकेट जरा दाखवता का???
    🙂🙂🙂

  • @namdevredekar2517
    @namdevredekar2517 3 дні тому

    Super 👍👍👍

  • @Focus_1-w2c
    @Focus_1-w2c 11 днів тому +4

    BAMS DEGREE Kami time madhye krta yeil kaa?

  • @MarathiManus225
    @MarathiManus225 11 днів тому +2

    Sir 2025 janevari madhe admission honar ahet ka

  • @HarshShivramwar
    @HarshShivramwar 6 днів тому

    Amalbajvani kadhi honar?

  • @gurukulacademy8865
    @gurukulacademy8865 10 днів тому

    Multiple languages, Interview skills, Presentation skills ज्यांना येतात त्यांना नोकरी सहज मिळते. कॉपी करुन किंवा गैरमार्गाने पास झालेले नोकरी मिळवू शकत नाहीत. त्यांचा विचार सरकारने करु पण नये...

  • @ShivWankhade101
    @ShivWankhade101 11 днів тому +2

    I'm watching at Btech final year😅

  • @srushtipatil3695
    @srushtipatil3695 11 днів тому

    10 % kase nivdnar credit bgun ki ajun khi criteria ahe financial condition vgre

  • @yogeshwarkshirsagar4317
    @yogeshwarkshirsagar4317 11 днів тому

    2000 to 2015 Engineering chi boom hoto Maharashtra madhye tyaveli UPA Government hota. Mostly saglya UPA Government Chalya MLA,MP ne colleges open karun khup Paisa kamavala pan tyani Jobs chi security nahi dili

  • @arvindkhadse7493
    @arvindkhadse7493 11 днів тому

    ba mdhe admission gheu shakto ka?

  • @JayanbansodeMahkin
    @JayanbansodeMahkin 11 днів тому +2

    शिक्षणात सुद्धा अग्नीवर बनवणार 😂

  • @nilparirecipes
    @nilparirecipes 9 днів тому +1

    नोकरी द्या नोकरी.किती तरी शिकून बेरोजगार तरुण आहेत जे सरकार कडे डोळे लावून बसलेत. काम द्यायचा पत्ता नाही पण नको ते उद्योग चालू आहे .

  • @Adityainot
    @Adityainot 11 днів тому +1

    Mast vichar aahe 🎉🎉🎉🎉🎉🎉😊

  • @vishnugalave8375
    @vishnugalave8375 11 днів тому +2

    कंपन्या गेल्या दुसरीकडे त्यामुळे शिक्षणाचा काय फायदा 😂

    • @Onkar-v1n
      @Onkar-v1n 10 днів тому +1

      😂😂😂😂

  • @p.mgamingdanceeditor9753
    @p.mgamingdanceeditor9753 11 днів тому

    Sir, samjha mi diploma December la complete kela mag me February la admission gevo sakato ka

  • @gorakhnathbhagwat5807
    @gorakhnathbhagwat5807 11 днів тому +2

    Increase in education cost

  • @Dharmik459
    @Dharmik459 11 днів тому +6

    आपल्या देशाच्या शिक्षणाला तसही काही किंमत नाही आहे. काही अर्थ नाही अश्या निर्णयांचा. 🙏

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 11 днів тому +12

    यूजीसी म्हणजे काय हे तुम्ही सांगितलेच नाही

  • @pranalisuhaspatil
    @pranalisuhaspatil 10 днів тому

    Khup गरजेचा होत हे!

  • @ShubhangiNemane-sb3es
    @ShubhangiNemane-sb3es 9 днів тому

    Aare pn college 4 varsh kele ki

  • @yasmeeninamdar20
    @yasmeeninamdar20 11 днів тому

    UGC ne agree studant ch ka nuksaan kele.ugc ne 2019 la bsc agri,Horticulture degree band keli amchi 5 varsh vaya gele.project var, 15000 rs fele tarihi amchi complite degree karun dile nahi .kamit Kami sarvana ek chance tari dayla gava hota degree purn kara.amhi ky parat graduation karat basave ka.plz sir tumhi tari ek hebbal request Kara dya mhana ek chance amhala amchi degree purn hoil amche 5 varsh gele tyat.

  • @Sourabh_81
    @Sourabh_81 10 днів тому +1

    Hya paddatit reservation milel ka🤔🤔

  • @rutikMors97
    @rutikMors97 11 днів тому +6

    😅😅😅. 4 varsh degreet ata 2 varsh mtech , life bardbad

  • @trupti6087
    @trupti6087 11 днів тому

    Masters cha student sadhi kahi nahi ka net related PhD related

  • @sushiljadhav6522
    @sushiljadhav6522 11 днів тому

    Naukari nahi ahet

  • @puresoul5559
    @puresoul5559 11 днів тому +2

    Dear Youths of my country
    What's the use of such education which can't provide change and employable to your life
    Instead of that just follow your passion or focus on any skill
    Otherwise, be self employed by starting any sustainable business
    This is reality in today's time which no one can deny
    Population is increasing and unemployment rate also increasing
    In the age of competition, to how many people you will give and provide jobs
    Just think about it and come out from rat race Matrix

    • @sumedhd90
      @sumedhd90 11 днів тому

      Education should not be obtained to merely make yourself employable; it should be of such that it encourages you to become self-employed and become your own boss.
      There are many such educational options which enable the students to become self-employed at no/low capital investment. Wherever such low investments are required, govt. provides mudra loans, etc. for the same.
      No one is going to come to us in our homes and spoon-feed us everything. We need to be aware about how to avail the opportunities that are available around us.

  • @udayeditzdjsongs8628
    @udayeditzdjsongs8628 10 днів тому

    आय टि आय इलेक्ट्रिशन चा चा कोर्स 2 वर्षे केल्यानंतर पौलेटेक्निक ल
    च्या 2 nd year la admishan milel ka please sir

  • @harshpatil4377
    @harshpatil4377 9 днів тому

    2.5 वर्ष कशाला फुकटात वाटा कारण असाही degree मुळे नोकऱ्या मिळत नाही त्यासाठी पैसे लागतात.

  • @lifes.notes.
    @lifes.notes. 11 днів тому

    Itha sikshan gheyla paise nahit kas shikaych

  • @Khushaaljogi2612
    @Khushaaljogi2612 11 днів тому +2

    1:28 भारतीय उच्च शिक्षण संस्था आणि जागतिक दर्जाच्या 😅🤣😂
    आता जि पिढी डिग्री घेऊन बाहेर पडेल त्याच्या मुलाबाळांच्या काळात शक्य होईल 😂😂😂

  • @ImPERFECTO06
    @ImPERFECTO06 11 днів тому +1

    शिका अन मागा भिका 😂

  • @gurukulacademy8865
    @gurukulacademy8865 10 днів тому

    10 वी आणि 12 वी 2025-26 करीता काय बदल होणार आहेत?

  • @ijsmathclassesbyindranatha1582
    @ijsmathclassesbyindranatha1582 11 днів тому +1

    shikhanache satyanash

  • @GovtMHPSKAGWAD
    @GovtMHPSKAGWAD 11 днів тому

    B ed..kiti varshache asel.......m a nantar

  • @bhu-i4g
    @bhu-i4g 11 днів тому +2

    अरूण राज सर तुम्ही polity विषय शिकवता ,,अगदी एमपीएससी combine ला polity study करायचा असेल तर किती time लागतो, यूजीसी चा हा एकदम बकवास निर्णय आहे

  • @swapnilgulve8638
    @swapnilgulve8638 11 днів тому +2

    Vah je engineer char varshat shiku shakale nahit te 3 varshat shetta shikanar😂😂

  • @shreyash334
    @shreyash334 11 днів тому

    UGC cha krushi Shikshan Dhoran Var kahi Farak nahi padat nahi krushi shikshan cha kahi vegal asel te sanga UGC nako

  • @aniketjanrao117
    @aniketjanrao117 11 днів тому +2

    In Maharashtra engineering is scam

  • @iloveyourstatus3929
    @iloveyourstatus3929 2 години тому

    Bar hoin tass bi practical knowledge det nait ,job bi bhetat nai tyamul engineering 3 year chi keleli bari

  • @sdsknowledge5260
    @sdsknowledge5260 11 днів тому +1

    मुळात New Education Policy हाच सर्वात फालतू आणि बेरोजगारी वाढवणारी शिक्षण व्यवस्था आहे

    • @s.a7255
      @s.a7255 11 днів тому +1

      Policy चांगली आहे... अमेरिका , Europe शिक्षण पद्धती कॉपी केली आहे परंतु त्या पॉलिसी चे implementation नीट नाही होणार आणि त्यामुळे अजून बट्याबोळ होणार आणि वाट लागणार already compulsory internship chya नावाखाली फेक internship certificate देण्याचा धंदा चालू झालंय... Implantation zero आहे new education policy cha.. 😂😂😂 so it's useless 😂 better to go abroad and study there.. or start working after १२th. With relevant skills... उद्या ब्रह्मदेव जरी आला तरी India मध्ये नाही होऊ शकत implementation या education system चे.. 😂 even लोकं phd thesis पण पैसे देऊन manage करून घेतात graduation level ला पण तसच चालत 😂 इथे universities ला साधा त्यांचा syllabus update करता येत नाही... ( ते फक्त विषयांची नावे बदलतात आणि म्हणतात की syllabus update केले आहे 😂 ) research कधी होणार , shikshak- student, beside इंडिया मध्ये मेरिट , research , innovation ला ० किंमत आहे..

  • @engineeringstudy3359
    @engineeringstudy3359 11 днів тому

    Ata as vatayla laglay apli govt afganistan,Bangladesh ,siriya , srilanka sarkh apla desh sodun palnar apli avstha tithlya lokan sarkhi karnar

  • @Elon_musk1114
    @Elon_musk1114 8 днів тому +1

    Job kuthe 😂

  • @omprakashgosavi
    @omprakashgosavi 11 днів тому +1

    देवाने माझ ऐकल वाटतंय 😂😅

  • @kishordhaigude8366
    @kishordhaigude8366 11 днів тому +1

    अरुण सर hair transplantation केल काय जुन्या videos मध्ये टक्कल होत 😂

  • @not_just_youtuber
    @not_just_youtuber 9 днів тому

    बेरोजगार लवकर तयार करणे 😂

  • @Anonymous-cm8bk
    @Anonymous-cm8bk 11 днів тому

    तशी प्रवेश घेताना दिली तरी काही हरकत नाही 😂

  • @jitendra6575
    @jitendra6575 11 днів тому

    Vachun sangtat he mhnun boring vatat…left

  • @IAMTHESPIDEY-qr9yf
    @IAMTHESPIDEY-qr9yf 9 днів тому

    UGC collage baddal aware nahi ani new stracture kartey 😂 central govt cha paisa purn vaya jaat aahe ... fakt clg owner maja marto aahe

  • @Krushi_Gyan
    @Krushi_Gyan 9 днів тому

    वाढवा अजून बेरोजगारी "आन वढ ५ ची"😅😅

  • @balumundhe5961
    @balumundhe5961 11 днів тому

    शिक्षणाचा बाजार झाला आहे बाजार.

  • @manikjadhav1864
    @manikjadhav1864 11 днів тому

    6 month madhe che dya😂😂😂

  • @Readhotstory
    @Readhotstory 11 днів тому

    नोकरीच्या संधी उपलब्ध नाही त्या आधी निर्माण झाल्या पाहिजे. हा सर्व फालतूपणा आहे

  • @dineshnichal567
    @dineshnichal567 11 днів тому +2

    farst coment❤

  • @MrPmm1991
    @MrPmm1991 11 днів тому

    Rahul Gandhi is a traitor वर व्हिडिओ बनव

  • @NirajHingne
    @NirajHingne 11 днів тому +3

    Second comment 😂😂

  • @Onkar-v1n
    @Onkar-v1n 11 днів тому

    Education is big scam in India , your skill is more important than your education sadha chai wala pan job walya peksha jast kamvto 😂😅

  • @Rajeshkumavat009
    @Rajeshkumavat009 11 днів тому

  • @RoshanPatil-zp5ci
    @RoshanPatil-zp5ci 11 днів тому

    Pahile 10 vi madhe boom pada mg sangnar ki changle science college midnar, mg science college midlyavarti yevade vast syllabus kara jee neet nda kada ratra divas abhyas karun maraun ghya mg exams Crack karun senior college madhe pn aata 4 years ch syllabus, 3 years madhe kara Ani ajun maraudya 😂😂😂

  • @bahiratrushi77
    @bahiratrushi77 11 днів тому +1

    sarkar yed zave ahw