पवारांना, ठाकरेंना की राहुल गांधींना संजय राऊत कुणाला पी एम करणार | Shrikant Umrikar | Analyser

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лип 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    UA-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

КОМЕНТАРІ • 166

  • @gk-di4kn
    @gk-di4kn 24 дні тому +49

    संजय रावताना आता समजलंय उद्धव आणि पवार, पंतप्रधान काय मुख्यमंत्री सुद्धा बनणार नाही.

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 24 дні тому +2

      पाच वर्षे तरी शक्यता नाही. त्या वेळात ह्यांचे सर्व प्रकार संपूर्ण जनतेच्या लक्षात आले तर कधी ही शक्य नाही.

  • @rajashreehajare6679
    @rajashreehajare6679 24 дні тому +20

    छे,छे राऊत पवार,ठाकरे,राहुल याना पंतप्रधान करणार नाही, ते स्वतः पंतप्रधान होणार ़

  • @user-ib7fz2we4v
    @user-ib7fz2we4v 24 дні тому +38

    अहो ज्याची सामान्य जनतेतून निवडून येण्याची लायकी नाही त्या माणसाला फार महत्त्व देण्यात काय अर्थ नाही

  • @hemantchopda4909
    @hemantchopda4909 24 дні тому +24

    ठेवलेले अंगवस्त्र जसे इथे तिथे जायला सोकलेलं असते, तसेच हे पात्र आहे. वरच्यावर धनी बदलत राहायची खोड रक्तातच आहे.

  • @somnathkhenat6179
    @somnathkhenat6179 24 дні тому +18

    जिकड खोबरं तिकडं उदो उदो! म्हणजे संजय राऊत

  • @chandrakantgharat7221
    @chandrakantgharat7221 24 дні тому +45

    हिंद्दुव सोडलेले संजय राऊत

    • @hemantchopda4909
      @hemantchopda4909 24 дні тому +2

      @@chandrakantgharat7221 याच्याकडे आता सोडण्या सारखे काहीही राहीलेलं नाही.

    • @Dnyaneshwar-bx4mp
      @Dnyaneshwar-bx4mp 24 дні тому +1

      @@chandrakantgharat7221 सगळच सोडलंय त्यानं आणि नको तिथें हात घातलाय त्यानें

  • @user-kg3qq5dg2e
    @user-kg3qq5dg2e 24 дні тому +28

    अहाे उमरीकर साहेब, राज्यात खुप प्रश्न आहेत. त्याबद्दल बाेलत जा. कुठ त्या सायकाे संज्याच्या विषयावर बाेलून आपला वेळ वाया घालवता. रामकृष्णहरी 🙏

    • @shrikantumrikar8755
      @shrikantumrikar8755 24 дні тому +5

      बाकीच्या विषयावर केलेले video तुम्ही पाहत नाही त्याला मी काय करू...!

    • @pranavpurwar5661
      @pranavpurwar5661 24 дні тому +4

      हा विषय महाराष्ट्र करीता खूप महत्त्वाचा आहे, या विषयात सर्व विषय येतात. मविआ बनवून महाराष्ट्र च नव्हे तर भारतात याने राजकारण नासवले. 10 वी नापास डिन/कुलगुरू बनणार अले समजु लागले.

    • @user-kg3qq5dg2e
      @user-kg3qq5dg2e 24 дні тому

      @@shrikantumrikar8755 सर मी तुमचे सारे व्हिडीआे पहाताे. तुम्ही माझ्या बाेलण्याचा चुकीचा अर्थ घेतला. माझे म्हणणे इतकेच हा्ेते की फालतू माणसावर आपली शक्ती वाया घालवु नका, राम राम

    • @girishshembavanekar5769
      @girishshembavanekar5769 24 дні тому

      @@user-kg3qq5dg2e बरोबर, या मूर्खांकडे दुर्लक्ष करणे हे उत्तम.

  • @dattatraymohite565
    @dattatraymohite565 24 дні тому +9

    पूर्वी आमच्या गावात तात्या न्हावी नावाचं पात्र होते त्याने पुनर्जन्म घेतला आहे असे वाटते 😂😂

  • @user-ri5wt9od1x
    @user-ri5wt9od1x 24 дні тому +23

    शरद पवार साहेब पंतप्रधान पदाचे उमेदवार काही वर्षांपूर्वी होते,आता ते कदापी शक्य नाही.उगाचच पवार साहेबांना त्या पदाची आठवण करून देऊन खजील करू नका.नाहीतर ते उगीच एखादी स्टेटमेंट देऊन परत गोंधळ उडवून देतील.

    • @girishshembavanekar5769
      @girishshembavanekar5769 24 дні тому +3

      @@user-ri5wt9od1x शरद पवार ढीग विचार करील पण इतर पक्ष त्याला होऊ देतील का? हा 1990 पासूनचा दाखला आहे!

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 23 дні тому +2

      त्यांच्यात पंतप्रधान च्चा आशेमुळे नवचैतन्य येत आहे,शेवट पर्यंत भावीच

  • @girishshembavanekar5769
    @girishshembavanekar5769 24 дні тому +11

    मी आपल्याला नेहमी ऐकतो, आपले विश्लेषण चांगलेच असते. या निर्लज्ज संजय राजाराम राऊतचे नावही ऐकू नये इतका किळस आणि कंटाळा आला आहे!

  • @gajananjoshi9817
    @gajananjoshi9817 24 дні тому +10

    बरळ राऊत आधी पासून शरद पवार यांचे प्रवक्ते आहेत 😅

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 24 дні тому +10

    एक मामू बोलले होते 😂😂😂
    मोदीजी,, आमच्या इंडी आघाड़ी chya पंत प्रधान समारंभ सोहल्याचे आताच आमंत्रण देत आहे 😂😂😂😂😂😂

  • @venkateshkirtiwar5642
    @venkateshkirtiwar5642 24 дні тому +8

    आजुन चार दिवस पहा ते स्वतःला PM चे उमेदवार जाहीर करेल

  • @rameshpotdar6889
    @rameshpotdar6889 24 дні тому +6

    उरलेल्या दिवसांना चारने भागावे व त्यानंतर 1: पवार 2: ठाकरे 3: राहूल 4;संजय राऊत याना पंतप्रधानपदाचे दिवस वाटून द्यावेत. ......

  • @girishshembavanekar5769
    @girishshembavanekar5769 24 дні тому +4

    अहो त्याच्यात अशी कुवत असती तर तो स्वतः निवडणूक लढवून आला असता!

  • @Dnyaneshwar-bx4mp
    @Dnyaneshwar-bx4mp 24 дні тому +11

    सुष मा अंधारे हिला प्रि म करा पि मं करा लई भुकेली आहॆ

    • @pramodkandale-dm8yw
      @pramodkandale-dm8yw 24 дні тому +2

      विधानपरिषद ही गेली की हो आता 😂

  • @user-hy5ug2bv8b
    @user-hy5ug2bv8b 24 дні тому +3

    तो कसला पत्रकार, तो पत्राचाळ आहे.

  • @taranathrege164
    @taranathrege164 24 дні тому +4

    दुसरा पंतप्रधान हे मोदीं पेक्षा कठोर माणूस योगी येणार हो राऊत. तुमच्या तिघांपैकी कोणीच नाही.

  • @arunakaremungikar4391
    @arunakaremungikar4391 24 дні тому +4

    Umrikar saheb .. Namaskar.. like your appropriate comments on almost all topics you cover.. pl keep doing regularly
    thanks & Regards

  • @manjulashenoy2054
    @manjulashenoy2054 24 дні тому +11

    दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ ह्या उक्तीप्रमाणे पंपच्या पदावर त्यांचा स्वतःचाच चेहरा दिसला तर आश्चर्य वाटायला नको

  • @sandipanjadhavar7122
    @sandipanjadhavar7122 24 дні тому +2

    निरलजम सदा सुखी,

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 24 дні тому +4

    अगदी बरोब्बर बोललात.

  • @mayurraut2259
    @mayurraut2259 24 дні тому +5

    हा खरा नरेटिव्ह!
    प्ररराऊत.

  • @taranathrege164
    @taranathrege164 24 дні тому +3

    हया संजय राजाराम राऊत चया चाळी वरचा पत्रा उडालाय. हा कधीही आत जाऊ शकतो. त्याला वाटत राहूल आणि शरद पवार, ऊदधव ठाकरे जे कोणीही पंतप्रधान चया खूरची जवळपास सुद्धा जाऊ शकणार नाहीत.

  • @taranathrege164
    @taranathrege164 24 дні тому +3

    संजय राजाराम राऊत मनातील मांडे चांगले तुप लावून खरपूस भाजून खाण्यात मग्न आहेत.

  • @dilipraoshingte9043
    @dilipraoshingte9043 24 дні тому +2

    अहोहा असंला चाणक्य आहे कि या सर्वाना झक्कू लाउन स्वतः च पंतप्रधान होण्याच्या तयारीत आहे

  • @vijaykumarpednekar7129
    @vijaykumarpednekar7129 24 дні тому +3

    चाटुकार आहे आणि चांटुकारीतुन रोजीरोटी कमविण्याचा त्याचा धंदा आहे.. इंडी आघाडीतील जे पक्ष गळाला लागतील त्यांची चाटुगिरी करून ठेवली आहे.. नंतर 'बघा मी बोललो होतो ' असं बोलून नवीन पतप्रधानांकडून काहीतरी बक्षिस म्हणून एखाद्या पत्राचाळीचे Redevelopment चे अधिकार मिळवायचा प्रयत्न असेल..

  • @rajivpatil607
    @rajivpatil607 24 дні тому +5

    घोडेस्वार हे नगण्य , दाखल पात्र तरी वाटते तर बार !!!

  • @eknathdingankar5592
    @eknathdingankar5592 24 дні тому +1

    स्वतः निवडणूक लढवू शकत नाहीत पण इतरांना निवडून देणारे यांची जनतेत कितीशी विश्वसनीयता?

  • @bapuwaghmare1495
    @bapuwaghmare1495 24 дні тому +3

    सडकछाप ला सिरिअस घेण्याची गरजच काय?

  • @mugdhapanditrao7444
    @mugdhapanditrao7444 24 дні тому +2

    त्यांनी जनतेचे काम खऱ्या अर्थाने केले असते तर आज नक्की p.m.chya padawar असते.

  • @InnocentDriftwood-uv4lc
    @InnocentDriftwood-uv4lc 24 дні тому +3

    . संज्या स्वता चा अभिषेक करून घेणार😢😂😮😂

  • @user-rc5be2tg2w
    @user-rc5be2tg2w 24 дні тому +2

    बोहोत बढीया

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 23 дні тому

    स्वप्न बधायला हरकत नाही।। जय महाराष्ट्र।।

  • @sangeetakankarej4342
    @sangeetakankarej4342 23 дні тому

    एकदम बरोबर विश्लेषण🙏

  • @umapagedar8004
    @umapagedar8004 24 дні тому +1

    खूप मस्त विश्लेषण!👌👌😂😀

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 24 дні тому +2

    हिंदुस्थान च भल करायचं असेल तर 5 वर्ष बाकी आहेत ,आता पासून काय विचार करायचा?संजय राऊत त्यावेळी जोभी नेता सांगतील तो मान्य

  • @bhalchandradesai6402
    @bhalchandradesai6402 24 дні тому +2

    राऊत आजोबा..सत्ता गेल्या मुळे bitharlet

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 24 дні тому +1

    काहीही सांगता येत नाही, वेळ आली तर संजय राऊत स्वतः bashing bandhun तयार होईल.

  • @vithalchavan7561
    @vithalchavan7561 23 дні тому

    उमरीकर साहेब सुंदर छान अन रोखठोक विश्लेषण आहे.. त्याबद्दल खुप धन्यवाद साहेब अन सॅलुट 🎉🎉😂😂❤❤
    संजय राऊत हा खोबरं तिकडे चांगभलं...
    हे डोक्यावर जाळीदार टोपी घालून आता नमाजपठण करावं कारणं ते लोकसभा पासून अल्पसंख्याक मुसलमान ना जवळ करुन शिवसेना च औरंग्या सेना केली.. दुःख वाटतंय कुठं आदरनिय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जी अन हा कुठं यांचा नोकर संजय राऊत...
    साहेब हे सकाळी सकाळी बांग देतात.. अल्ला हो अकबर ची...
    😢😢😢
    जयहिंद 🎉🎉जय महाराष्ट्र 🎉🎉❤❤

  • @suhaspatil9175
    @suhaspatil9175 24 дні тому +2

    आदित्य ठाकरेंना .

  • @santoshzure2465
    @santoshzure2465 24 дні тому +1

    स्वतःच्या 🔔 ला...😊😂😂😂

  • @prakashapte5604
    @prakashapte5604 23 дні тому

    छान विवेचन

  • @venkateshkirtiwar5642
    @venkateshkirtiwar5642 24 дні тому +1

    शरद पवार आता केंद्रीय राजकारणातच काय पण दिल्ली ला सुध्दा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक होई पर्यंत जाणार नाहीत, एकच लक्ष मुलीला मुख्यमंत्री करने

  • @pratapagale2533
    @pratapagale2533 23 дні тому

    देवेंद्र जी
    महाराष्ट्र च्या राजकारणातील गाॅडफादर
    एक खंबीर नेतृत्व
    एक निष्कलंक राजकारणी.
    यांच्या मुळे महाराष्ट्राच्या शिक्षक ऊमेदवारांना जि.प. मध्ये संधी.व संस्थेत संधी.

  • @abhaygore3940
    @abhaygore3940 24 дні тому +1

    संजय राऊत स्वतःच pratntapradhan होतील

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 24 дні тому

    छान ❤❤

  • @ravibokhare4702
    @ravibokhare4702 23 дні тому

    🙏🏿🌹🇮🇳🇮🇳मस्तच ❤️🦾🦾🦾🦾😊

  • @narharibramhpurkar
    @narharibramhpurkar 24 дні тому +1

    तो स्वतःच होईल

  • @user-kx1du8it4m
    @user-kx1du8it4m 24 дні тому +1

    स्वतः बनणार.😂

  • @shaileshdeshpande55
    @shaileshdeshpande55 24 дні тому +1

    🙏👌👍🙏

  • @ananddesai6713
    @ananddesai6713 19 днів тому

    किळसवाने व्यक्तिमत्व : उधवोद्दीन, संज्या खान, पेंग्विन मामू.

  • @hanumantnadkarni8826
    @hanumantnadkarni8826 24 дні тому

    गोवा, गुजरात आणि युपी मधे शिवसेनेने उमेदवार दिले होते, निवडुन येण सोडा, लाज वाटावी एवढीच मत मिळाली,बेडकी पोट फुगवते तशी ह्यांची गत आहे.

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 24 дні тому +1

    Sanjya jail madhe kadhi janar 😂😂🤔

  • @pralhadgulve6724
    @pralhadgulve6724 24 дні тому +1

    😮 कदाचित राऊत च पी एम होणार किंवा उबाठा रांगा वा शरद पवार आलटुन पालटुन

  • @ajinkyagundal7837
    @ajinkyagundal7837 24 дні тому

    ✌️✌️

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 24 дні тому

    संजय राऊत दादा कोणाला पंतप्रधान करतेस्वप्न चांगलं पडेल कादिवसा पडलेले स्वप्न चांगलं का रात्री पडलेले स्वप्न चांगलेसंजय राऊत लवकर नाव सांगा पंतप्रधानांचंस्वप्न कधी पडला ते पण सांगामग पंतप्रधान ठरवता येईलतुम्हाला काँग्रेसने विचारलं का विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी चे नाव पुढे केलंइकडे ढगात गोळ्या आमचा भरपूर

  • @rachnagraphics
    @rachnagraphics 24 дні тому +1

    😂😂😂 मस्त न बोलता 😂😂😂

  • @shamalakulkarni1258
    @shamalakulkarni1258 24 дні тому +1

    Pawar Sr has become overconfident after his party's better than expected performance..he has said that MVA will get 225 out of 288 seats..

  • @nileshpol8005
    @nileshpol8005 24 дні тому

    हे महाशय स्वतःच पी एम होतील

  • @JayantJanpandit-mq9gn
    @JayantJanpandit-mq9gn 24 дні тому +1

    Sanjay Raut himself declare as PM candidate that' is better.

  • @santoshganbote9090
    @santoshganbote9090 24 дні тому +2

    Sanjya pappu chi Tirdi uchlun tyache navane madka fodnar💯✌🙏

  • @beast-master
    @beast-master 24 дні тому +1

    Sanjay Raut tyachya pakshcha PM karnar (Post Mortem)

  • @bhalchandradesai6402
    @bhalchandradesai6402 24 дні тому +1

    पोवार आजोबा आता thaklet ..ikdun tikdun 5 वर्ष उरलेत

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 24 дні тому +1

    Permanently bhavi PM

  • @daheerjoshi4029
    @daheerjoshi4029 23 дні тому

    ९.१३ मिनिट. ऊबाठा सध्या अंबानींच्या लग्नात व्यस्त आहेत.त्यांना त्रास देवू नकां

  • @mohanhormale8883
    @mohanhormale8883 24 дні тому +1

    60varshacha mottha anubhav pratham congres nantar sagle,,,,paksha marashtra saglyachi vatlavli

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 24 дні тому +1

    राम राजा ला करेल

  • @PrabhakarSalunkhe-cu3dv
    @PrabhakarSalunkhe-cu3dv 24 дні тому +7

    संजय राऊत सारख्या फालतु माणसा विषयी चर्चा करण्यात आपला बहुमूल्य वेळ का खर्च करत अहात. हा माणूस त्या लायकी नाही.

  • @dilipkumarkulkarni6173
    @dilipkumarkulkarni6173 24 дні тому +1

    Doctor peksha compounder dnyani asto ase mhantat. Tyapramane aata he tighe milun Rautanach pant pradhan kartil bahudha !!!

  • @user-re7em7vl5i
    @user-re7em7vl5i 24 дні тому

    संजय राउतसाहेबाची वाणी ही भविष्य सांगायला आहे पण सागितलेले उलटेच होते 😂😂😂

  • @TechNetIndia
    @TechNetIndia 24 дні тому

    Pooja khedekar var bola kay tari🙏

  • @bharatikbhamre
    @bharatikbhamre 23 дні тому

    राऊत 😅😅😅

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 24 дні тому +1

    ज्यानी PMC बँकेचे पैसे खाल्ले ते देशाचे PM C

    • @Rajans-y9i
      @Rajans-y9i 16 днів тому +1

      @@rajangurjar2183 मुंबा बँक शिखर बँक आठवतेय ना शेठ....नसेल आठवत तर त्या दरेकर अन् अजित दादा ला विचारा😅😅

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 16 днів тому +1

      @@Rajans-y9i अरे त्याच जे शाबीत ह्यायच ते होईल पण EDची छडी पडली आणि साहेबांच्या बायकोने 55 लाख परत केले कि नाही.

  • @hvvaghani
    @hvvaghani 24 дні тому +1

    Swat hi honar 😂😂😂😂 chance alya var he kona la chance denar nahi 😂😂😂😂

  • @sushrutagencies4140
    @sushrutagencies4140 24 дні тому +2

    ज्याला अर्थ करनातलं काही झाट समजत नाही तो या देशाचा पंतप्रधान? दिवा स्वप्न बघा naughty 😂😂😂

  • @shobhajuvekar7502
    @shobhajuvekar7502 23 дні тому

    राहुल गांधींचे जास्त उमेदवार 99-100 निवडून आल्यामुळे शरद पवार व उधोजी मागे पडले.

  • @sureshsavalgi8115
    @sureshsavalgi8115 24 дні тому

    Sanjay Raut ,Uddhav, Rahul ya tighana , ekdam P.M. Kara, Bharatacha uddhar hoil.

  • @babanraut7301
    @babanraut7301 23 дні тому +1

    Sanjay Raut uarf HAVA MAN KHATE

  • @abc0075
    @abc0075 23 дні тому

    It seems he will join congress in near future 😊

  • @jitendrakulkarni5618
    @jitendrakulkarni5618 24 дні тому

    संजय गांधी यांची पात्रता लोकांना माहिती आहे.
    संजय राऊत गल्लीतून नगरसेवक म्हणून सुद्धा निवडून येणार नाहीत पण लोचटपणा करून ते राज्यसभा खासदार मात्र झाले आहेत.

  • @ujwalaashutoshkelkar2557
    @ujwalaashutoshkelkar2557 23 дні тому

    Ashutosh Shirish: All of em are one & the same . While their activists fight against each others on trivial matters, we watched em chatting with each other as if they are still close friends ( CD Patil with SR & AP with JP ) & boasting of friendship beyond politics and culture of MH . Hence at least I won’t be deceived by em.

  • @meenagandhi9481
    @meenagandhi9481 23 дні тому

    खरतर संजय राऊत म्हणजे 'मूर्ती लहान पण किर्ती महान' ' असे म्हणणे चूक होणार नाही. आणि त्यांची भाषा तरी किती मधूर ....किती अलंकारिक.. आपण सर्वानी ह्या महान नेत्याचा सत्कार करून त्यालाच पंतप्रधान पदी विराजमान केले पाहिजे ...only then there will be peace in india 👏🤣🤣🤣

  • @umeshprabhu2347
    @umeshprabhu2347 24 дні тому +2

    Sharad is useless fellow, when he was CM of Maharashtra he has not done anything good to Marathas or the state and when he was Cabinet Minister in the centre, he has not done anything good for the farmers ? Highest suicide took place when he was a Agri Minister, this is his qualification !

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 10 днів тому

    उबाठाला

  • @Anil-ff9vb
    @Anil-ff9vb 24 дні тому +1

    संजय तुच Pantalpaldhan हो.😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @Leela_ya_Maaya
    @Leela_ya_Maaya 24 дні тому +1

    तुम्ही साप सोडून भुई धोपटताय, रडत राऊत हे डिसटरेकशन सोडलय, काय देण घेण नाही.

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 24 дні тому +1

    🐓🐓🐓🐓
    🐧🐧🐧🐧

  • @shivajichilbile3420
    @shivajichilbile3420 23 дні тому

    सजय राऊत हा गांजा ओढुन माध्यमा पुढे जातो याला गांजा कोण पुरवतो त्यावर पाळत ठेवावी.

  • @Praktan2138
    @Praktan2138 23 дні тому

    Uddhav is totally "NALAYAK" for ANY position in State & Central Govt.

  • @AnilKumar-fg5mo
    @AnilKumar-fg5mo 24 дні тому +1

    DUPLICATE SHIVAAJI MAHAARAJ ((N.P.D. ROUT)) SANJAI LA P.M.PADAA SAATHI NIWADOON AANAA. PAATRACHAALI GHOTALS ANI KHICDEE GHOTAALA SAAKHAA ANKIN MOTHAA GHOTAALAA KAROON JANATELAA KHUSH KARNAAR

  • @learningprogramming7921
    @learningprogramming7921 24 дні тому +1

    सुशील,
    एक व्हिडिओ NEET EXAM आणि IAS PUJA KHEDKAR वर पण बनव की...

  • @rajabhauwaskar8826
    @rajabhauwaskar8826 24 дні тому +2

    या वाचाळवीरावर एवढा वेळ कशाला घालवायचा

  • @maheshnikam8015
    @maheshnikam8015 24 дні тому +5

    मी तर म्हणतो संजय राजाराम राऊत ला पंतप्रधान करून टाकावे 😂😂😂😂😂

    • @user-ri5wt9od1x
      @user-ri5wt9od1x 24 дні тому +6

      म्हणजे माकडाच्या हातात कोलीत दिल्यासारखे होईल.

    • @maheshnikam8015
      @maheshnikam8015 24 дні тому

      @@user-ri5wt9od1x 🤣😂🤣

  • @malinichinchalkar588
    @malinichinchalkar588 24 дні тому +2

    राहूल गांधींना हरबऱ्याच्या झाडावर चढवले तर आजच्या ११आमदारांच्या निवडणूकित मिलिंद नार्वेकरना जादा मत मिळाली तर निवडून आले तर आले.
    याला खूशामत म्हणतात.

  • @DimpleSharma-bj3ks
    @DimpleSharma-bj3ks 24 дні тому +1

    मोतीलाल शर्मा. भाजपा आणी बावनकुळे चा चाय बिस्किट वर चे विश्लेषक लोक आली बाहेर 😅😅😅😅

    • @by89564
      @by89564 24 дні тому

      नका भटकू इकडं

  • @AnilAnil-lu5tm
    @AnilAnil-lu5tm 24 дні тому +1

    संजय राहुत को PM बनाओ
    देश का पाणी हल जायेगा

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 24 дні тому +1

    नका हो दाखवू प्लीज ☺️

  • @sharad_wagh
    @sharad_wagh 24 дні тому +7

    खर म्हणजे तुम्हीच गाढव आहेत त्याला महत्वच का देतात हेच कळत नाहीत

  • @mugdhapanditrao7444
    @mugdhapanditrao7444 24 дні тому +2

    नमस्कार,सर त्यांच्यावर व्हिडिओ करण्यात आपला अमूल्य वेळ खर्च करू नका_एक प्रामाणिक मत.