किंमत किती आहे मी तुमचा जुना ग्राहक आहे रेफर खरेदि केला आहे बारामतीला तीन वेळा भेट दिली आहे सर तुमचा स्वभाव पण छान माझ्या कडे हॉपर मॉडेल कामधेनू कंपनीचे आहे ते एक्सचेंज देऊन आपणाकडील मशिन खरेदी करण्याची इच्छा आहे पण लोनच करावे लागणार हप्ता भरण्याची पध्दत पण कृपया सांगा माहिती चांगली दिली धन्यवाद सर
वरील दिलेला नंबर वर कॉन्टॅक्ट करा लोन सुविधा वएक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे. तुम्हाला रेट योग्य करून दिला जाईल साहेब एकदा येऊन विजीट करा तुम्हाला नक्कीच चांगली ऑफर देऊ.
साहेब मॉडेल नुसार वेगवेगळ्या किमती असतात. कोणाला काय पाहिजे कोणाला काय हवय. एलेवेटर कन वेअर रिटर्न pipe. एक्सचेंज लोन सुविधा सर्व प्रकारच्या सुविधा आपल्याकडे असतात.

Nvt थेर्सर पन भेटेल का सर तुमच्या इथे.
⁸ सर ह्या मशीनची ज्वारीचा व्हिडिओ टाका
किमत किती
तुरीच्या हिडव टाका
Rate sanga
Ripley tare daya
Kimat sang sir
जुनेमशीन एकचेच करताका
Kimmat kiti ahe
वरील दिलेला नंबर वर कॉन्टॅक्ट करा लोन सुविधा वएक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे. तुम्हाला रेट योग्य करून दिला जाईल साहेब एकदा येऊन विजीट करा तुम्हाला नक्कीच चांगली ऑफर देऊ.
आ हो ला ईऊ दा ख वा साहेब
व ला माल का ड़ु दाख वा.
Sar tumhi keemat sagat nahi taya mule amhi dusri ghenar tumhi keemat sagitli tar amhi gheu
साहेब मॉडेल नुसार वेगवेगळ्या किमती असतात. कोणाला काय पाहिजे कोणाला काय हवय. एलेवेटर कन वेअर रिटर्न pipe. एक्सचेंज लोन सुविधा सर्व प्रकारच्या सुविधा आपल्याकडे असतात.
किंमत किती
लातूर किंमत किती आहे