Manoj Jarange Patil UNCUT PC | 20 ऑक्टोबरच्या बैठकीत निवडणुकांचा निर्णय होईल -मनोज जरांगे पाटील

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2024

КОМЕНТАРІ • 477

  • @Sd-sw4de
    @Sd-sw4de 8 годин тому +246

    हो मी obc आहे परंतु आपले विचार फार चांगले म्हणून मी पाठीशी आहे...

    • @NanaMote-n2r
      @NanaMote-n2r 7 годин тому +17

      धन्यवाद दादा ❤❤

    • @SujitBhandwale
      @SujitBhandwale 7 годин тому +9

      धन्यवाद भाऊ 🙏🙏

    • @revansurwase4113
      @revansurwase4113 7 годин тому +8

      खूप खूप आभार दादा❤

    • @gladiatorsgroup8124
      @gladiatorsgroup8124 7 годин тому +4

      विचार नाही ओबीसी मधून आरक्षण पाहिजे आम्हाला 😂😂

    • @praveensawanthnicesong.2281
      @praveensawanthnicesong.2281 7 годин тому

      @@Sd-sw4de tu obc nahis... Abdul aahes.

  • @bapumore5533
    @bapumore5533 8 годин тому +86

    अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काहीही झाले तरी ❤❤
    आता कसं पाटिल म्हणतील तसंच ❤❤

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 3 години тому +1

      जयचंद होऊन मुहम्मद घोरी ला मदत करणे सोपे असते पण सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या समोर स्वतः उभे राहायला दम लागतो.

    • @bapumore5533
      @bapumore5533 2 години тому

      @@क्षत्रियकुलावतंस1 होय आला मोठा इतिहास कार सांगायला अनाजी पांताच इतिहास माहीत आहे का

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 7 годин тому +39

    पाढा पाढी नको दादा. सर्व समाजाचे ऊमेदवार ऊभे करा. मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.

  • @dattaborde4604
    @dattaborde4604 8 годин тому +106

    काही ठिकाणी उमेदवार उभे करा आणि काही ठिकाणी पाडापाडी करा हेच होणार हे

  • @avinashdinde1935
    @avinashdinde1935 6 годин тому +14

    वाजवा तुतारी दादा

  • @शिवाजीउगले-छ3थ
    @शिवाजीउगले-छ3थ 6 годин тому +8

    फक्त देवेंद्र टार्गेट देवेंद्र हे राजकीय भाषा, मराठ्यांना देवेंद्र फडणवीस यांनी काय दिले हे माहित आहे, आजपर्यंत फडवणीसं यांनीच मराठ्यांचा विचार केला आहे, दुसरे कोणीच नाही

  • @Anushk2255
    @Anushk2255 6 годин тому +17

    पाडा पाडी केल्यावर आघाडी सरकार ची आयती पोळी भाजती मग...
    आणि आघाडी सरकार मराठा आरक्षण देऊ शकत नाही...
    फक्त bjp युती सरकार च आरक्षण देऊ शकते❤❤❤

    • @fightervsmore4303
      @fightervsmore4303 5 годин тому

      आता कोणाचे सरकार आहे रे? BJP ने तर समाजा समाजा मध्ये वाद लावले,

  • @SandipanPawar-bi2pn
    @SandipanPawar-bi2pn 7 годин тому +28

    मराठा समाजातील पूर्ण मंडळींना विनंती की वाईट कमेंट करणारे वाईट कमेंट करतात म्हणून आपण एकत्र आलोत आपण त्याना वाईट समजायचे नाही ते त्याच्या घरून ती परंपरा असते आसे समजावे व आपली एकी वाढवावी बाकी आपण हुशार आहात 🚩हम सब जरांगे 🚩🚩

  • @cricketlovers9589
    @cricketlovers9589 7 годин тому +57

    आता पवार साहेब मनतील तस😂

    • @Ibpo-r7n
      @Ibpo-r7n 7 годин тому +1

      😂😂😂

    • @Noname786-k9j
      @Noname786-k9j 6 годин тому

      😂😂

    • @AKASH-h4z
      @AKASH-h4z 6 годин тому +2

      पवार देतील आरक्शण 😂😂😂😂

    • @MadhukarShinde-k2t
      @MadhukarShinde-k2t 6 годин тому +1

      धनगराचा एकही उमेदवार शरद पवार देणार नाही

  • @rammatre5010
    @rammatre5010 7 годин тому +51

    जय जिजाऊ जय शिवराय🚩🙏

  • @GajananKanhere-x2p
    @GajananKanhere-x2p 4 години тому +3

    पाटील संपूर्ण उमेदवार उभे करा जिथे जमत नसेल तिथे पाडापाडी करा

  • @Tejas_yele_925
    @Tejas_yele_925 5 годин тому +3

    6 कोटी जनतेचा एकच राजा मा. मनोज दादा जरांगे पाटील 🔶🔶🔶🔶

  • @AKASH-h4z
    @AKASH-h4z 6 годин тому +8

    फक्त फडणविस चा बदला घ्यायचा आहे, जरांगेच्या माध्यमातून , फक्त हेच करायचं आहे, आजुन काय नाय.

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 5 годин тому +3

    जरांगे हटाओ महाराष्ट्र बचाओ जरांगे हटाओ महाराष्ट्र बचाओ जरांगे हटाओ महाराष्ट्र बचाओ जरांगे हटाओ महाराष्ट्र बचाओ

  • @SantoshPadole-c7k
    @SantoshPadole-c7k 7 годин тому +11

    शरद पवार यांनी वाटोळं केल मराठ्यांच आणि परत एकदा शरद पवार यांना निवडून दिलं लोकांनी शरद पवार 4 वेळेस मुख्यमंत्री होते त्यांनी आपल्या समाजाला आरक्षण नाही दील पण एकनाथ शिंदे यांनी 57. कूणभी दाखले मिळवून दिले तरी पण शरद पवारांना आणि उद्धव ठाकरे यांना निवडून दिलं

  • @Anushk2255
    @Anushk2255 6 годин тому +9

    एक मराठा लाख मराठा ❤❤❤

  • @vikassurve6207
    @vikassurve6207 7 годин тому +18

    जरांगे पाटील यांनी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात उमेदवार उभा करावे आणि बाकी ठिकाणी पाडा पाडी

  • @sandymundhe4171
    @sandymundhe4171 7 годин тому +64

    पाटील पवार साहेबाची पोळी भाजायची असेल तर पाडा पाडीच करा उभारायल नाही जमणार तुम्हाला 😂

    • @ArjunMadan-tm2ow
      @ArjunMadan-tm2ow 7 годин тому +10

      तु फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा ताईंनी जिरवून घे

    • @gani6436
      @gani6436 7 годин тому +8

      लोकसभेला मराठ्यांनी पाडलेल्या चिक्की ताई च कार्ट दिसतय हे 😂

    • @abhisheknikam8896
      @abhisheknikam8896 7 годин тому +1

      Tu pn tuja jatichyach mage aahe na tumchya tai chya

    • @MachindraGaikwad-p7w
      @MachindraGaikwad-p7w 6 годин тому +1

      पाहू आम्ही ते

    • @a.s.gaming5082
      @a.s.gaming5082 6 годин тому +1

      आमचं बर ज्यांनी आमची जिरावली त्याला आम्ही दणका देणार पण तुमच कास आहे .जिरवली तरी जिथे मल तिथे चाल

  • @eknathsawant2061
    @eknathsawant2061 6 годин тому +14

    दादा जनतेला अस वाटतय की आपण तुतारीच काम करतोय त्यामूळे आपले उमेदवार उभे करा

  • @Sheela9999
    @Sheela9999 8 годин тому +25

    अहो, आधी मिटिंग घेणार, मग समाज काय म्हणतो ते ऐकणार, आणि मग पडल्यानंतरच उठायचं! म्हणजे आधीच गोंधळात पडलेला, आता हा माणूस उभं करायचं की पडलेलंच ठेवायचं, तेच कळत नाही. पूर्णपणे कन्फ्यूज माणूस! 😅😂

    • @dineshshinde3935
      @dineshshinde3935 8 годин тому +3

      मित्र मालक समज आहे दादा नाही तुझं मालक फडणवीस आणि अमित शहा आहे ते जे उमेदारांपैकी तुला त्याला पप्पा म्हणणं काम करवा लागेल पण आम्ही पपा आणि आमचं उमेदवार पोरगा या भूमिका आहे तुझी लायकी नाही संजयची

    • @snehalbhandarge7702
      @snehalbhandarge7702 7 годин тому

      तुला काय त्रास होतोय. त्रास असेल तर विरोधात उभा राहा आमच्या उमेदवाराच्या. आम्ही confuse नाही पण शेवटापर्यंत तुम्हाला सगळ्यांना confuse thevnar😂

    • @Sheela9999
      @Sheela9999 7 годин тому

      ​@@dineshshinde3935 papala saang na kolntyaudya kami marayla and decision gheyayla.

    • @Mauli0707
      @Mauli0707 7 годин тому +1

      Sheela9999 .तुला समजल ना पड गप .तुला इथ शहा न पण नाही करायला नाही सांगितले..

    • @Sheela9999
      @Sheela9999 7 годин тому

      @@Mauli0707 papala saang na lekru bhikela laglay --fukatcha magun magun --kashta karayla shivayla.

  • @satishjagdale8627
    @satishjagdale8627 7 годин тому +54

    पवारसाहेबांना विचारू निर्णय घ्या , निर्णय चुकायला नको.

    • @AKASH-h4z
      @AKASH-h4z 6 годин тому +2

      😂😂😂😂😂

    • @MadhukarShinde-k2t
      @MadhukarShinde-k2t 6 годин тому

      जळक्याच्या औलादीचे हे हाक्याच्याच औलादीचे आहेत

    • @sandymundhe4171
      @sandymundhe4171 6 годин тому +1

      @@satishjagdale8627 😂

    • @bhushankshire2854
      @bhushankshire2854 6 годин тому

      😂😂😂😂😂😂😂
      Nirnay ghenyacha prashnach nahi...
      Te department ikde nahi..
      Ithe fakt milel to order execute karaychi

    • @ashokthapade4948
      @ashokthapade4948 5 годин тому +1

      पवारांची भिती आहे मात्र 😜😜

  • @nathraodahiphale497
    @nathraodahiphale497 8 годин тому +49

    सगळ्यांची निराशा होणार शेवटी पवार साहेब म्हणतील तस कराव लागलं

    • @avinashgalgate1095
      @avinashgalgate1095 8 годин тому +2

      Bakula

    • @dineshshinde3935
      @dineshshinde3935 8 годин тому

      तुझ्या कडे पुरावा आहे नसेल तर फडणवीस च पोरगा आहे वाट त जर अशिल तर ते नाव बदल आपल फडवणी आपला पप्प म्हणत जा जर पुरावा नसेल तर पुरावा असेल तर माफी मागेल पण नसेल तर तुझं पप्पा म्हणून आधार कार्ड बनून घे

    • @prashant20091000
      @prashant20091000 7 годин тому +1

      नाही होणार भावा.. जारंगे म्हणतील तस

  • @sagarfulari5678
    @sagarfulari5678 7 годин тому +32

    घ्या सुपारी, वजवा तुतारी 😂

    • @fightervsmore4303
      @fightervsmore4303 5 годин тому

      ते काम कोणाला शोभते ते सर्व लोकांना माहीत आहे. ते तुमचे..... कायम चालु द्या.

  • @nitinkulkarni631
    @nitinkulkarni631 7 годин тому +28

    ठरल की परत भूमिका बदलायची😅

    • @shreepatil2396
      @shreepatil2396 4 години тому

      त्यालाच राजकारण म्हणतात 😅

    • @nitinkulkarni631
      @nitinkulkarni631 2 години тому

      @@shreepatil2396 या राजकारणात गरीबाची वाट लागते आणि लेकरांचे नुकसान होते

  • @vijaysomwanshi6206
    @vijaysomwanshi6206 6 годин тому +1

    एक मराठा लाख मराठा

  • @ruturajkanade
    @ruturajkanade 7 годин тому +24

    फक्त बामनाला शिव्या दिल्या की झाल काही समाजाला आनंद होत असतो? फडणवीस ने जे काम निरपेक्ष भावनेने केले ते कोणत्याच समाजाच्या नेत्याने केले नाही ? फक्त दुसऱ्या बामन जातीचा म्हणुन किती बोलाव याला मर्यादा असतात आपण मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचे वंशज आहोत ?

    • @Ruturaj_2
      @Ruturaj_2 6 годин тому +3

      पवार च्या माणसांकडून काय अपेक्षा करता

    • @santoshwavre5319
      @santoshwavre5319 6 годин тому +3

      हा दादा अशा लोकांमुळे हिंदू धर्म अडचणीत येत आहे

    • @ganeshyewale5889
      @ganeshyewale5889 6 годин тому +1

      Kay changla Kel te tari sang Kay kharab Kel te mi sangto

    • @suhagavhane7070
      @suhagavhane7070 6 годин тому +1

      आत्तपर्यंतच्या इतिहासात बामनानेच वाट लावली पिठमागे 😂

  • @ganashdeshmukh619
    @ganashdeshmukh619 4 години тому +1

    एक मराठा लाख मराठा एकजुटीने खभीर पणाने उभे जरागे पाटील सांगतील तेच होणार

  • @indiantease7414
    @indiantease7414 7 годин тому +18

    आज माझे डोळे उघडले😂😂😂😂😂 पवार साहेबच न्याय देणार

    • @AKASH-h4z
      @AKASH-h4z 6 годин тому

      😅😅😅

    • @NivruttipaKad
      @NivruttipaKad 6 годин тому

      Tumhi shevti pawarachich avlyad aahe

  • @shriniwaschavhan3531
    @shriniwaschavhan3531 7 годин тому +12

    मदरसा शिक्षकाची ची तिप्पट पगार केली शिंदे साहेबांनी 😂 आणि मुस्लीमसाठी मौलाना आझाद मंडळासाठी बजेट 700 कोटीवरून 1000 कोटी केला 😂, हे कोणाचं हिंदुत्व 😂

  • @sachinlanjekarkokanyoutube647
    @sachinlanjekarkokanyoutube647 7 годин тому +28

    आमच्या कोकणात जरांगे फॅक्टर चालत नाही लोकसभेत दिसून आले

    • @shridhale7876
      @shridhale7876 5 годин тому

      Hoo na tumhi kunbi agodarch haa....tumhala kay karaychi ekdachya varun

  • @ShankarDashrathe
    @ShankarDashrathe 6 годин тому +4

    जय जिजाऊ, जय शिवराय जय शंभुराजे जय

  • @santoshpawar7202
    @santoshpawar7202 6 годин тому +3

    महत्वाचे :- फक्त मराठा समाजाच्या मतावर एक सुद्धा उमेदवार येऊ शकणार नाही.

  • @manohargarmale4054
    @manohargarmale4054 6 годин тому +2

    मी, एक बिन पक्षाचा व्यक्ती आहे , कोण येणार आणि कोण यायला नको ह्या शी काही लेनदेन नाही, म्हणून मला तुमचे विचार ऐकून वाटते की तुम्ही बाहेरुन समाजासाठी दिसत असले तरी आतुन मात्र पक्षाची सुपारी घेतली असावी, कारण तुम्ही फक्त एकाच व्यक्तीवर हल्ला करत आहात

  • @vasantpawar9988
    @vasantpawar9988 6 годин тому +2

    परंतु फ़डनवीस नें मराठा समाज़ाचे वाइट केले वाचा एकही पुरावा मराठा नेतै देंऊ शकले नाहित.

  • @Indiann19
    @Indiann19 5 годин тому +3

    पाटील तूम आगे बधो हम bjp साथ है 😅

  • @Sheela9999
    @Sheela9999 8 годин тому +18

    अहो, 96कूली, 92कूली, 18पगड काय? हे सगळं म्हणजे कोणत्या डिस्काउंट ऑफरमध्ये येतं का? की हे फक्त "कूली आणि पगड" लोकांनीच ठरवायचं, बाकीच्यांनी फक्त बघत बसायचं? 😅

    • @snehalbhandarge7702
      @snehalbhandarge7702 7 годин тому +4

      तू फक्त बघत बस कसा कार्यक्रम होतो ते. Discount fiscount काय नाय इथ. इथ डायरेक्ट राजकिय एन्काऊंटर.

    • @dhanuyjadhav1141
      @dhanuyjadhav1141 7 годин тому

      तू जे कोणी असशील तू डिस्काउंट घ्यायला डी मार्ट ला जा बाई तुला लय शॉपिंग ची सवय 😂😂😂

    • @yogeshsose6125
      @yogeshsose6125 6 годин тому

      Pahu obc ni tharavl tar sufdasaf kartil

    • @snehalbhandarge7702
      @snehalbhandarge7702 6 годин тому

      ओबीसीच्या ​ शेतमालाला काय जास्त भाव दिला काय बीजेपी ने कीत्यांना खते फुकट होती? ओबीसी पण जागरूक आहे@@yogeshsose6125 मराठा ओबीसी वाद हा ओबीसी च्या भल्यासाठी नाही तर bjp पक्षाच्या भल्यासाठी लावून दिला हे कोणालाही कळत.

  • @udayjoshi4016
    @udayjoshi4016 6 годин тому +12

    काळू तुझा सुध्दा कार्यक्रम होऊ शकतो

  • @sunilmadhapure7735
    @sunilmadhapure7735 6 годин тому +6

    Pawar saheb 20 tarkhela tutari wajnar.

  • @alute431
    @alute431 6 годин тому +19

    महायुती विरूद्ध सुपारी घेतलेली वाटतेय

  • @RohanGaikwad-b3j
    @RohanGaikwad-b3j 7 годин тому +22

    Bap कोण शरद pawar का 😂😂😂😂

    • @apatil938
      @apatil938 6 годин тому +1

      तुझा आसण

    • @apatil938
      @apatil938 6 годин тому +1

      तुझा बाप आसण

    • @MachindraGaikwad-p7w
      @MachindraGaikwad-p7w 6 годин тому

      तुझ्या घरी विचार

  • @indiantease7414
    @indiantease7414 7 годин тому +7

    आजचे बैठक खाजवा साठी 😂😂😂😂

  • @rushikeshsathe4158
    @rushikeshsathe4158 8 годин тому +67

    Fakta फडणवीस la ka Target krta tumhi .

    • @VivekKhude-q1o
      @VivekKhude-q1o 7 годин тому +10

      Tyachyat sattechi jast gurmi ahe mhnun..target krta

    • @RajshekharRamdurg
      @RajshekharRamdurg 7 годин тому +11

      He is shrad power puppet

    • @pandupowar5399
      @pandupowar5399 7 годин тому +9

      जास्त मराठा द्वेषा चा ताप आहे म्हणून

    • @NeuruttiLokhande-tz1dl
      @NeuruttiLokhande-tz1dl 7 годин тому +5

      Maharashtra che purna watole kele d f ne

    • @kapiljadhav3784
      @kapiljadhav3784 7 годин тому +6

      Tylach Sattecha maaj hota. Vinakaran khote gunhe dakhal karato. Ata tychyver khar gunhe dakhal honar.

  • @dhananjayphotofilms3122
    @dhananjayphotofilms3122 7 годин тому +34

    OBCआता हिंदु म्हनुन मतदान करनार bjp ला

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 7 годин тому

      मराठा स्त्रियांच रक्त नाय दिसत का भाजपावाल्यांच्या हाताला...😡

    • @ArjunMadan-tm2ow
      @ArjunMadan-tm2ow 7 годин тому +1

      🤣

  • @कारणराजकारण-ख1छ

    मनोज दादा आपण लोकसभेला जशे तुतारी वाजवली विशता बीड मधे तशीच सगळीकडे वागवा

  • @Hbsdet
    @Hbsdet 3 години тому

    मस्त प्रचार करताय ओबीसी चा देवेंद्रजी ओबीसी चा वाली 🚩🚩

  • @balajip1604
    @balajip1604 4 години тому +1

    एक मराठा कोटी मराठा

  • @tushar6052
    @tushar6052 5 годин тому +2

    बर ते नव्हं, फडणवीसाच नाव देवेंद्र शिंदे असतं तर त्याला पाडला असता का? का पुरोगामी राज्यात जातीवाद चालत नाही.?

  • @RaskarB.R.
    @RaskarB.R. 8 годин тому +18

    देवेंद्रला वाईट बोलून त्याला मजबूत तर केले जात नाहीना. Obc चा मासिहा करून त्याची votbank strong तर केली जात नाहीना. नेमक काय आहे.

    • @RajshekharRamdurg
      @RajshekharRamdurg 7 годин тому +3

      The same happened in haryana now in Maharashtra Marati also goes with NDA OBC n small vote bank n immigrants big number going to vote NDA

    • @kamalkishorborole4597
      @kamalkishorborole4597 7 годин тому

      👍

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 6 годин тому +1

      मला पण हेच वाटत आहे....यामधे फडणविस यांना सर्व समाजातून तसेच मराठा समजातून देखील सहानुभूती भेटू शकते

  • @tarachandnagpure1496
    @tarachandnagpure1496 7 годин тому +18

    पाटील तुतारीला पाडायची भाषा का वापरत नाही. तुतारीने तुम्हाला सभेसाठी खोके दिले म्हणून तुम्ही तुतारीबहल ब्र शब्द बोलत नाही. यामध्ये च सर्व गुपीत दडले आहे.

  • @Neo-Raider
    @Neo-Raider 7 годин тому +4

    आता कस पाटिल म्हणतिल तस...
    पण पाटिल म्हणतो काका म्हणतील तसं😂😂😂😂

    • @AKASH-h4z
      @AKASH-h4z 6 годин тому

      😂😂😂😂

    • @SIDDHANTBACHKAR
      @SIDDHANTBACHKAR 5 годин тому

      डायलॉग बाजी बस करा कि

  • @tushar6052
    @tushar6052 5 годин тому

    खरयं दादा तुमचं, बबब..काय ऊर्जा आहे दादाची.

  • @digambermundhe75
    @digambermundhe75 6 годин тому +9

    तुम्ही फडणवीस बद्दल एक अजेंडा चालवत आहात हे लक्षात येते लोकांच्या

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 7 годин тому +16

    महाराष्ट्राचे भाग्यविधाते देवेंद्र फडणवीस🎉

  • @premsingjonwal6191
    @premsingjonwal6191 5 годин тому +2

    288 उभे करा पाटील गोरगरिबांना संधी मिळेल

  • @sunilmadhapure7735
    @sunilmadhapure7735 6 годин тому +3

    आता कसं पवार म्हंटल तसं......

  • @dattatrayudawant1045
    @dattatrayudawant1045 7 годин тому +2

    ... नक्कीच पाडा , नवीन महाविकास आघाडी सरकार तुमच्या मागण्या मान्य करणार

  • @gauravd1982
    @gauravd1982 5 годин тому +1

    ह्या माणसाची विश्वासहर्ता संपत चालले. महाविकास आघाडी साठी काम करतोय हा

  • @bhausahebthorat-fe2je
    @bhausahebthorat-fe2je 5 годин тому +11

    संपूर्ण ओबीसी भाजपा सोबतच 💪💪

  • @vithalghogare1758
    @vithalghogare1758 5 годин тому +1

    मी गरीब obc आहे . माझा पुर्ण मनधन सर्वं अंगानी जरांगे पाटलाला पांटींबा !

  • @Helicopter-n4q
    @Helicopter-n4q 8 годин тому +25

    तू फक्त लोकांना आशेवर ठेव 😂😂😂😂😂अन् मधीचं पलटी मार😂😂😂😂

    • @dattaborde4604
      @dattaborde4604 8 годин тому

      Tu तुमचं बग भौ हाके ची बैठक भिठक आहे का नाही 😂

    • @Sheela9999
      @Sheela9999 8 годин тому +1

      paltibaaz dusra kay karnaar

    • @Ibpo-r7n
      @Ibpo-r7n 7 годин тому

      😂😂😂

    • @pandupowar5399
      @pandupowar5399 7 годин тому

      मग तुझी का फाटते

    • @snehalbhandarge7702
      @snehalbhandarge7702 7 годин тому

      तुमच्या नेत्याच बघा तुम्ही.. 😂 त्याला रोजगार आहे तसा हेलिकॉप्टर वाल्यांकड.. तुम्ही कोयते घेवून बसा अन त्यांना हेलिकॉप्टर, विमानत बसले की टाटा करत जावा..

  • @TanhajiJadhav-ck7uy
    @TanhajiJadhav-ck7uy 5 годин тому

    ओन्ली जरांगे पाटील जय शिवराय दादा

  • @snehalbhandarge7702
    @snehalbhandarge7702 7 годин тому +3

    महाराष्ट्रातील जनतेला दादा तुम्ही जाणीव करून दिली की हे राज्य कोणत्या घराण्याच्या किंवा नेत्यांच्या मालकीच नसून ते जनतेच आहे. फक्त आणि फक्त जनता ठरवणार खुर्ची कोणाची.

  • @nayabghule5786
    @nayabghule5786 6 годин тому

    ❤पाडायचे म्हणजेच ,उभे करायचे.आणि उभे करायचे म्हणजेच पाडायचे.❤त्या साठी उमेदवार उभे करायचे.❤

  • @PT-yj6bb
    @PT-yj6bb 6 годин тому +2

    Tv9 वाले झोपायला जारणग्याच्या गोदडीत असतेत वाटायलंय 😂

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 7 годин тому +4

    साहेब...
    लय time pass चालू आहे...
    समर्थक आहे पण रोज रोज काय बैठका...
    Social media वर comment बघा आणि निर्णय घ्या...

    • @prashant20091000
      @prashant20091000 7 годин тому +1

      एखादी मोठ पावूल उचलण्यासाठी थोडा time घ्यावा लागतो..थोडा धीर ..दिसेल

  • @Jay-P2S2
    @Jay-P2S2 7 годин тому +8

    Baap Sharad Pawar aahet 😂😂😂,antim decision pn tech ghetil😂😂

  • @Lakajtjshshddjsj
    @Lakajtjshshddjsj 7 годин тому +42

    उरलेले ६० % ओबीसी बीजेपी ल मतदान करणार आणि हरियाणा पॅटर्न राबवणार❤❤❤

    • @babasahebdhokchaule2130
      @babasahebdhokchaule2130 7 годин тому

      मी ओबीसी पण BJP ला आता मतदान नाही,मत घेउपर्यंत ओबीसी म्हणायचं नंतर उद्योग गुजरातला पळवयचे
      खडसे साहेब, पंकजाताई यांना खूप त्रास दिलाय या फडणवीस ने,भुजबळ साहेबांना पण जेल मध्ये फडणवीस नेच टाकलं होत
      आणि आता म्हणतो माझा DNA ओबीसी

    • @Sp71407
      @Sp71407 6 годин тому +6

      😂😂😂 बघितले लोकसभेला😂

    • @shankarshinde1232
      @shankarshinde1232 6 годин тому +1

      बघून भाऊ पॅटर्न

    • @KrishnaKale-ub8rm
      @KrishnaKale-ub8rm 6 годин тому

      बरोबर

    • @dattawaghmare7131
      @dattawaghmare7131 6 годин тому

      वेळेवर गोळ्या घेत जा

  • @शिवाजीउगले-छ3थ
    @शिवाजीउगले-छ3थ 7 годин тому +8

    जातीपेक्षा धर्म महत्वाचे हे मुस्लिम लोकांकडून शिका, त्यांच्यात पण जाती आहे पण ते धर्म म्हणून एक आहे, आपण पण हिंदू म्हणून एक व्हयला हवे

    • @snehalbhandarge7702
      @snehalbhandarge7702 7 годин тому

      तू हिंदू म्हणुन का नाही आला आरक्षणाला पाठींबा द्यायला? तेव्हा तत्त्वज्ञान शिकवायचे ना ओबीसी ला की हिंदू हिंदू भाई भाई, मराठा ओबीसी भाई भाई

    • @शिवाजीउगले-छ3थ
      @शिवाजीउगले-छ3थ 6 годин тому

      सर्वाना हे लागू होते obc पण ​@@snehalbhandarge7702

  • @ashokkshirasagar956
    @ashokkshirasagar956 7 годин тому +3

    मराठा समाज मुरखचया दावणीला

  • @narendramande1073
    @narendramande1073 6 годин тому

    नुस्ता काथ्याकूट...
    सहा महिन्यांपासून तेच तेच.....काहिच नविन नाही.
    चोवीस तास बातम्यात शेवटि काय काय सांगणार....
    नकारात्मक राजकारण टिकत नसते.

  • @radhakisanmore4212
    @radhakisanmore4212 6 годин тому +1

    एक मराठा कोटी मराठा 👍👍👍👍

  • @SheshknyaChannagire
    @SheshknyaChannagire 6 годин тому +7

    जातीवाद खूप केलात तुतारी बद्दल बोला हो पाटील

  • @rajendrakhalate5083
    @rajendrakhalate5083 7 годин тому +5

    Pawar saheb mahanti te

  • @sanjaypatil407
    @sanjaypatil407 7 годин тому +13

    70 % सुशिक्षित मराठा समाजाला समजले आहे की मराठा समाजासाठी फडणवीसांनी काय केले आहे व जरांगे तुतारी चा आहे आंदोलन कधीच राजकीय झाले आहे

    • @prashant20091000
      @prashant20091000 7 годин тому

      टरबूज फक्त दाखवतो पण काही करत नाही मराठा समाजासाठी...मी पण सुशिक्षित मराठा आहे.. आमचं फक्त ऐकच ..पाटील म्हणतील तस ...बाकी भुल थाप्पणा आम्ही बळी पडत नसतो..आता correct कार्यक्रम

    • @sanjaypatil407
      @sanjaypatil407 5 годин тому

      @@prashant20091000 फडणवीसांनी जे केले मराठ्यासांठी ते कोणत्याही पक्षाने किंवा नेत्याने केले नाही .फक्त विरोध म्हणून विरोध करायचा अस नको .भावा मी पण मराठा च आहे

  • @mahadevchavan3763
    @mahadevchavan3763 6 годин тому

    लढेगे जीतेंगे हम सब जरागे एक मराठा कोटी मराठा

  • @anandraonarke4523
    @anandraonarke4523 6 годин тому

    वक्त्याचे समोर श्रोते की पाठीमागे , सर्व मागेच दिसतात

  • @sanjaypatil407
    @sanjaypatil407 7 годин тому +12

    पवार साहेब जरांगेला उमेदवारउभे करु देणार नाहीत जर उभे केले तर मत विभागले जातील व तो फाटका शरद पवार गटाला पण बसेल . इतरांना पण बसेल जरांगेचे उमेदवार निवडुन तर येणार नाहीत पण आर्थीक परिस्थिती चा फटका बसु शकतो

    • @pandupowar5399
      @pandupowar5399 7 годин тому +2

      काहीही असो मनुवादी विचारसारणी घालवायची

  • @rk-g6y
    @rk-g6y 6 годин тому +2

    Ladhnar nahi he fix ahe ugach dishabhul kshala krtay

  • @Durgaraj2455
    @Durgaraj2455 5 годин тому

    मनोज दादा ❤️❤️❤️

  • @gopalphadke633
    @gopalphadke633 7 годин тому +4

    Tv ९ ही अत्यंत फालतू आणि चहा बिस्कीट चॅनेल आहे

  • @sanjaypawar7353
    @sanjaypawar7353 8 годин тому +42

    लायकी नसणार आणि मनोज दादांच्या बाबतीत कॉमेंट करू नये

    • @praveensawanthnicesong.2281
      @praveensawanthnicesong.2281 7 годин тому +4

      Pawar cha chamache kon..sagale umedavar ubhe karun layaki dakhava mhanav..mi sapot karin ak maratha mhanun..pan pawar, thakare,aani congress la vote nahi karanar..

    • @swapniljadhav6738
      @swapniljadhav6738 7 годин тому

      ​@@praveensawanthnicesong.2281 BJP मराठा यांची काही गरज नाही समाजाला

    • @praveensawanthnicesong.2281
      @praveensawanthnicesong.2281 7 годин тому

      @@swapniljadhav6738 hindutva mhanaje maratha...Pawar chya chamachyani sangave kaay kele maratha samajasathi.

    • @avdut394
      @avdut394 7 годин тому +1

      त्याची लायकी आहे का 😂😂

    • @swapniljadhav6738
      @swapniljadhav6738 7 годин тому

      @@avdut394 मेळाव्याला बघून फाटली की तुमची

  • @jalindar8699
    @jalindar8699 7 годин тому +2

    जरांगे पाटलांना मराठी मीडिया चायनल वाल्यांचा संपादक करावा कारण संविधानिक आणि असंविधानिक यातील फरक हा मीडियाला सुद्धा कळत नाही

    • @PandurangWadghule-ub8if
      @PandurangWadghule-ub8if 2 години тому

      पाळीव आहेत त्याला अडचणीचे प्रश्न विचारायचे नाही.

  • @hrushikeshsundale4640
    @hrushikeshsundale4640 7 годин тому +6

    फक्त "फडणवीस"?
    का ते "फडणवीस" ahe म्हणुन?

    • @Ruturaj_2
      @Ruturaj_2 6 годин тому

      फक्त जातीवाद !!!!!!!!

  • @RamIngle-z6d
    @RamIngle-z6d 3 години тому

    Maza dada Manoj jarage patil

  • @A_K_K_I_E
    @A_K_K_I_E 6 годин тому +1

    😂😂😂…दादाने फक्त १ तरी उमेदवार द्यावा…😂😂😂

  • @शूद्रराष्ट्र
    @शूद्रराष्ट्र 6 годин тому +4

    ब्रह्मन हिंदू धर्मात देवता समान आहे
    जरांग म्हा पाप कुठ फेडशिल

  • @onlylovestory238
    @onlylovestory238 5 годин тому

    Manoj dada❤❤

  • @Ag0373
    @Ag0373 6 годин тому +1

    पाटील विधानसभा लढावी लागणार नाहीतर समाजाची इतकी गर्दी च ताकतीत रूपांतर झालं पाहिजे नाहीतर वाचाळ विर म्हणायला मोकळे हे पवाराचे आमुक चे ....😢😢😢😢

  • @VikasDeshmukh-l2r
    @VikasDeshmukh-l2r 7 годин тому +1

    Good content🎉

  • @UmeshSable-z6r
    @UmeshSable-z6r 6 годин тому +4

    किती लावा ताकत फक्त महायुतीच जिंकनार जय भिम जय शिवराय

  • @tarachandmeshram2300
    @tarachandmeshram2300 7 годин тому +2

    तुमचं काहीच नाही ठरत निवडणूक 20 तारखेला आहे तरी तुम्ही 20 नोव्हेंबर ला ठरवा

  • @Gjjgvyjjkkkbv
    @Gjjgvyjjkkkbv 7 годин тому +1

    सरळ उघड प्रचार करा आता, कारण आता जनतेला पण समजलं राजकारण

  • @shardaatugadey1310
    @shardaatugadey1310 5 годин тому +2

    Only manoj dada 🙏

  • @Pradghjvvggghhjjgggfdd
    @Pradghjvvggghhjjgggfdd 7 годин тому +4

    Only Patil ❤

  • @shriharideshpande5118
    @shriharideshpande5118 7 годин тому +9

    कोणीही निवडून येऊ नंतर उपोषण करणार का 😅😅😅😅😅😅

    • @dhanuyjadhav1141
      @dhanuyjadhav1141 7 годин тому

      शेवटी वळणाचं पाणी वळणाला आटणार

    • @ArjunMadan-tm2ow
      @ArjunMadan-tm2ow 7 годин тому

      तु करतो का 😭🤣

  • @SatyanarayanPohekar
    @SatyanarayanPohekar 7 годин тому

    एक मराठा लाख मराठा 🚩

  • @vaibhavkawade6778
    @vaibhavkawade6778 6 годин тому

    patil we are with you. We will wash out the bjp.

  • @jalindar8699
    @jalindar8699 7 годин тому +1

    ओबीसी सदैव भुजबळ साहेब ओबीसी मधील सर्व समाज कार्यकर्ते यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे

  • @vikasshinde9652
    @vikasshinde9652 7 годин тому +1

    जय जरांगे जय महाराष्ट्र 🇮🇳

  • @prasadjagtap1161
    @prasadjagtap1161 7 годин тому +2

    सत्ताधारी आमदार पाडले पाहिजेत