Manoj Jarange यांच्यासमोर इच्छूक उमेदवारांनी काय मागणी केली?| Devendra Fadnavis | Vidhan Sabha 2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2024
  • #ManojJarangePatil #DevendraFadnavis #MaharashtraVidhanSabha2024
    जालन्याच्या अंतरवाली सराटीत इच्छुक उमेदवारांनी आज भाऊ गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. रस्त्यावर सुमारे 2 किलो मीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मनोज जरांगे यांनी आज अंतरवाली सराटीत विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत जरांगे यांनी इच्छुक उमेदवारांसोबत चर्चा करून त्यांची मतं जाणून घेतली. या बैठकीसाठी राज्यभरातून शेकडोंच्या संख्येने बहुजन समाज अंतरवाली सराटीत एकवटला होता. मनोज जरांगेंनी निवडणुकीसाठी उमेदवार उभे करावेत अशी मागणी यावेळी इच्छुक उमेदवारांनी जरांगेंकडे बोलून दाखवलीय. जरांगेंनी आता मैदानात उतरून निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार उभे करावेत अशा प्रतिक्रिया मराठा समाजाच्या इच्छुक उमेदवारांनी दिल्या. #MHT060
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 18

  • @xyzgamer3397
    @xyzgamer3397 5 годин тому +4

    सर्वसामान्यांना उमेदवार हे फक्त पटलाचेच ❤❤❤❤

  • @dattaborde4604
    @dattaborde4604 5 годин тому +3

    Kahi ठिकाणी उमदेवार द्यावे आणि काही ठिकाणी पाडापाडी करावे ❤

  • @ArunJaybhaye-zr9oe
    @ArunJaybhaye-zr9oe 4 години тому +2

    करा उभे घ्या पडून 😂🤣👈

  • @kailasdeshmukh8845
    @kailasdeshmukh8845 4 години тому +1

    सर्व लढा म्हणणारे कोणत्या पकशाचे आहेत, ते तपासा

  • @sagarbhagat7086
    @sagarbhagat7086 5 годин тому

    Mast❤

  • @Finix609
    @Finix609 5 годин тому +2

    निवडणूक लढवली तर किमान ४०% मतदान पडेल बाकीचा कोणताही पक्ष ३३% च्या वर जात नाही

  • @kailasdeshmukh8845
    @kailasdeshmukh8845 4 години тому +1

    लढा म्हणणारे त्यांना संपू नका, लढा म्हणणारे सुपारी घेतली, पक्त त्यांना संपू नका

  • @kailasdeshmukh8845
    @kailasdeshmukh8845 4 години тому +1

    पाडा आणि पाडा बाकीचे काहीच नकु मत विभाजन होऊन फायदा महायुती

  • @sandhyasathe3081
    @sandhyasathe3081 4 години тому +2

    Tumhi sattet alat tari Obc madhun arakshan milnar nahi pan rajyacha khelkhandoba matra hoil

  • @Aaradhyachafale4639
    @Aaradhyachafale4639 4 години тому +1

    उमेदवार उभे केले नाही तर तुतारी ला मदत केली असा होईल.....

  • @sandhyasathe3081
    @sandhyasathe3081 4 години тому +1

    Tumhi jamindar gor garib zalatkase? Itake amdar CM maratha samajache tevha gappa baslat… ani garib zalat

  • @vijaybankar109
    @vijaybankar109 3 години тому

    तुतारी साठी किती मेहनत घेत आहे दादा

  • @kailasdeshmukh8845
    @kailasdeshmukh8845 4 години тому +1

    संधी नाही दादा ना सम्पवू नका निवडणूक लडवली मराठी यांच नुस्कान

  • @Khan-ko8kn
    @Khan-ko8kn 4 години тому

    आता मराठ्यांचा पक्ष नवीन काढावा

  • @uttkarshawategaonkar8806
    @uttkarshawategaonkar8806 5 годин тому +2

    मॅनेज मुलाखती😂

  • @theofficialbooknerd8195
    @theofficialbooknerd8195 4 години тому

    Ha apali jat sodun konashi charchaa kartoy he konach pyad aahe ha konachya vicharane chalalay

  • @Sssssssss-j6w
    @Sssssssss-j6w 4 години тому +1

    आरे ते शरदराव ला मुलगी मुख्यमंत्री करायच पडलय