Dr. Balasaheb Patil Sarate Live: मुंबई हायकोर्टाच्या आदेशाने ओबीसी आरक्षण वादात? OBC Reservation

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 гру 2023
  • Dr. Balasaheb Patil Sarate Live: मुंबई हायकोर्टाच्या आदेशाने ओबीसी आरक्षण वादात? OBC Reservation | Ashish Jadhao
    Dr. Balasaheb Patil Sarate with Ashish Jadhao Live
    #obcreservation #Marathareservation #Maharashtranews #Lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

КОМЕНТАРІ • 552

  • @Gsk3587
    @Gsk3587 6 місяців тому +117

    सराटे साहेब मागे हटू नका ,आम्ही आहोत तुमच्याबरोबर

  • @G_a2z.789
    @G_a2z.789 6 місяців тому +153

    मा. बाळासाहेब सराटे यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण केलं 💯
    Adv बाळासाहेब सराटे मराठ्यांचे कोहिनूर हिरा आहेत..

  • @shamaher3479
    @shamaher3479 6 місяців тому +82

    बाळासाहेब सराटे मराठा भूषण आहे.मराठा समाजाचा हिरा आहे.समाज आपला कायम ऋणी आहेत.

    • @user-ef7wk3uh6k
      @user-ef7wk3uh6k 5 днів тому +1

      सराठे वकिल फोज तयार करा .

    • @user-ef7wk3uh6k
      @user-ef7wk3uh6k 5 днів тому

      देश पातळीवर ओबीसींमधील जाती मागास आहेत त्याच आहेत

    • @user-ef7wk3uh6k
      @user-ef7wk3uh6k 5 днів тому

      छ.शिवाजीमहाराज यांच्या विरोधात फितूर मराठा होता आठरापगड जात स्वराज्य रक्षक होते
      पेशवाईच मराठासाम्राज्यच झागीरदार जमीनदार ईनामदार देशमुख पाटील मराठा सवर्ण जाती त स्वातंत्र्यानंतर प्रस्थापित राजकीय शासक सोषक मराठा लाॅबीच आज पण राजकीय शासक सोषक सत्तेवर आहेत गाव गाड्यांवर वस्ती वाड्यावर वंशावळ जात समुहनेच रहात होते आजपण आहेत

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 6 місяців тому +84

    डाॅ.बाळासाहेब सराटे , नामदेवराव जाधव, मनोज जरांगे पाटील.आपण मराठी बांधवांसाठी किती धाडस व प्राणपणाने लढत आहात.आपले हे मराठी बांधवांनी कसे फेडावे.

    • @vasantgarad4903
      @vasantgarad4903 6 місяців тому

      सहमत आहे....
      मराठे हे जेथे लाथ मारतिल तेथुन पाणी काढतील हे खोटे नाही.....खंरे आहे

  • @narayanlondhe1571
    @narayanlondhe1571 6 місяців тому +74

    आरक्षण हे पारदर्शक असावे ही सराटे साहेबांची मागणी, आणि ते बरोबर आहे.

  • @Swappypatil
    @Swappypatil 6 місяців тому +85

    बाळासाहेब सराटे मराठ्यांचा ढाण्या वाघ ❤

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 6 місяців тому +117

    23 मार्च 1994.चा जी. आर. रद्द झाला पाहिजे..म्हणजे ओबीसी na.जास्तीच 16%आरक्षण मिळणार नाही..मराठय़ांच्या हक्काचे आरक्षण मिळायला काहिच अडचण येणार नाही. जय जिजाऊ जय शिवराय

    • @prdp4555
      @prdp4555 6 місяців тому +5

      बरोबर मराठा आरक्षण 1994 ला OBC वाढवून दिले आहे... त्यामुळे 1994 चा GR रद्द होणे गरजेचे आहे

    • @tanajigaikwad3577
      @tanajigaikwad3577 4 місяці тому

      एकदम बरोबर.

  • @vasantgarad4903
    @vasantgarad4903 6 місяців тому +78

    वा, डाँ.बाळासाहेब सराटे मनापासुन अभिनंदन ...
    खंरच मराठे हे बुध्दीवान आहेतच हे आपण सिध्द केले....
    तमाम सकल मराठा समाजाला आपले भुषण वाटत आहे...

    • @ajitkavi77
      @ajitkavi77 6 місяців тому +2

      हो ना म्हणूनच 5 वी पास जारांगे साहेबांना तुम्ही hero केले आहे.😂😂😂😅

    • @sandeepmandhare4180
      @sandeepmandhare4180 6 місяців тому

      ​@@ajitkavi77मीरची खा😂😂😂

    • @art_and_culture_
      @art_and_culture_ 6 місяців тому +2

      5 vi pass tuzya sakhyanna kolele baghach tu😂

    • @earth_1943
      @earth_1943 6 місяців тому +5

      ​@@ajitkavi77अरे पाचवी पाचवी माणसाने सगळ्यांची वाजवली की चांगली.
      छगन ने पण इंजिनियर होवून काय दिवा लावला भ्रष्टाचारचं केला ना

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 6 місяців тому +48

    आशिष सर तुमची माहिती अपूर्ण आहे.बाळासाहेबांकडे छान आणि कायदेशीर माहिती आहे कृपया त्यांना सविस्तर ,शांतपणे विचार मांडू द्या.

  • @bhausaheb1400
    @bhausaheb1400 6 місяців тому +70

    एकंदरीत परिष्टितीवरून हेच समजत आहे की ओबीसी चे आरक्षण रद्द होऊ शकते 😢😢😢

    • @vasantgarad4903
      @vasantgarad4903 6 місяців тому +12

      रद्द झाले तर फारच चांगले ....

    • @narayansandbhor1066
      @narayansandbhor1066 6 місяців тому +4

      आरक्षण रद्द नको पणं review होयला पाहिजे

    • @nandinisart1937
      @nandinisart1937 6 місяців тому

      रद्द व्हायला पाहिजे obc आरक्षण मराठा कुणबी एकच असून त्यांचा रोटी बेटी चा व्यवहार होतो आणि 60,70,% पर्यंत मराठा कुणबी obc मध्ये आहे बाकी मराठा लोकांना घेत नाहीत मराठ्यांना obc मध्ये घेतल्यावर obc ताकत वाढेल त्याने सर्व obc मिळून कोटा वाढवायसाठी आंदोलन करू शकतो आणि केंद्र सरकारला पण ऐकावे लागेल पण लोक राजकारण्यांच्या नादी लागून मराठ्यांना विरोध करत आहेत म्हणून त्यांचे आरक्षण रद्द व्हायला हवे कारण कोणताच मागासवर्गीय पुरावा नाही बाकी obc जातींचा.

    • @BhupendraJogi842
      @BhupendraJogi842 6 місяців тому

      ओबीसी आरक्षण रद्द नाही होणार पण काही जातीच रद्द होणार

    • @ajayswami1310
      @ajayswami1310 6 місяців тому

      रद्द होत नाही. 😂 इतकं सोपं नाही.

  • @Gsk3587
    @Gsk3587 6 місяців тому +39

    मागासवर्गीय आयोग अरबी समुद्रात नेऊन बुडवा

    • @somnathnawale7179
      @somnathnawale7179 6 місяців тому

      ❤️❤️🙏🙏🙏🙏🙏❤️❤️👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @gajananadhav9835
    @gajananadhav9835 6 місяців тому +42

    अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती.सॅल्यूट बाळासाहेब सराटे ह्यांना.

  • @shankargujargujar1652
    @shankargujargujar1652 6 місяців тому +60

    श्रीमान सराटे साहेब . पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा .

  • @shridhardabhade724
    @shridhardabhade724 6 місяців тому +13

    मा. डॉ.बाळासाहेब सराटे मराठा समाज आपला कायम ऋणी राहील एक मराठा लाख मराठा

  • @user-es1yf3ws8r
    @user-es1yf3ws8r 6 місяців тому +37

    अतीशय अभ्यास पुर्ण विश्लेषण अँड डाँ बाळासाहेब सराटे सर

  • @deepakkharade8159
    @deepakkharade8159 6 місяців тому +34

    ओबीसीं च बेकायदेशीर आरक्षण रद्द झालच पाहिजे, 1994 मध्ये मागास सिद्ध न करता जातींना ओबीसी मध्ये घालून आरक्षण दिले

    • @kishorthakur1645
      @kishorthakur1645 6 місяців тому +1

      ओ बी सी चं आरक्षण रद्द झाले तर आरक्षण कोणाला चं मिळणार नाही

  • @pavanmarademarade9465
    @pavanmarademarade9465 6 місяців тому +18

    डाॅ बाळासाहेब सराटेसाहेब जिंदाबाद जिंदाबाद

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 6 місяців тому +18

    जरांगे पाटील , सराटे सो , जाधव सो आणि मराठा आरक्षणासाठी झगडणाऱ्या सर्व योद्धा यांना प्रणाम !

  • @lrtelbhare217
    @lrtelbhare217 6 місяців тому +24

    आशिष सर सराटे साहेबचे ऐकून घ्या

  • @ashok...3333
    @ashok...3333 6 місяців тому +24

    सराटे साहेब तुम्ही मराठ्यांच्या विषयी अभ्यासपूर्वक मांडणी केली आणि या बिन बापाच्या अवलादी ची तोंड तुम्ही बंद केली याबद्दल महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज आपला कायम ऋणी राहील जय जिजाऊ जय शिवराय

  • @bhausahebbhagwat5706
    @bhausahebbhagwat5706 6 місяців тому +15

    आशिष सर सराटे साहेबांनी बरोबर उतरे दिली
    तुम्ही आज त्याच्यापुढे फिके पडले

  • @user-iy5mt5qn1n
    @user-iy5mt5qn1n 6 місяців тому +15

    आशिष ला हाकला रे लोकमत भावांनो....
    अक्कल शून्य माणूस आहे आशिष...
    मध्ये मध्ये बोलतोय..
    खरंच कोणत्या नालायक माणसाला बसवले आहे लोकमत वाल्यांनी...
    इतकी चांगली मुलाखत डॉ. सराटे देत आहेत,
    आणि हा आशिष मध्ये मध्ये बोलतोय...
    प्रश्न विचारल्यावर विश्लेषण ऐकून घेत नाही हा आशिष याडझवा...
    मुद्दाम मध्ये मध्ये बोलतोय...

  • @janardanjadhav2789
    @janardanjadhav2789 6 місяців тому +16

    "कुळवाडी भूषण राजा रयतेचा" अस महात्मा फुले त्यांच्या पोवाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांना उद्देशून म्हणतात. शिवाजी राजे जर कुळवाडी म्हणजेच कुणबी असतील तर इतर मराठे कुणबी नसतील का? महात्मा फुले यांनी चुकीच लिहिलंय का?

    • @AkshayBhoir-zg8un
      @AkshayBhoir-zg8un 6 місяців тому

      क्षत्रिय आणि शुद्र सगळे एकच आहेत..

  • @kushinathadsure870
    @kushinathadsure870 6 місяців тому +7

    बाळासाहेब सराटे साहेब आपल्यासारख्या माणसांची खूप गरज आहे मराठा समाजाला आपले विशेष आभार

  • @sunilborade8717
    @sunilborade8717 6 місяців тому +23

    एक मराठा लाख मराठा सराटे साहेबांचे अभिनंदन एक मराठा लाख मराठा

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 6 місяців тому +22

    मराठ्यांचे दाेन 🐯 वाघ सराटे साहेब आणि जरांगे साहेब ........

  • @ankushmore1607
    @ankushmore1607 6 місяців тому +23

    श्री आशिष जाधव आपण ज्या Obc नेते व समर्थक यांची मुलाखत सविस्तर घेतली त्यांना बोलत असताना Counter प्रश्न करत नव्हते पण मराठा आरक्षण अभ्यासक व एकूण राष्ट्ट महाराष्ट्र आरक्षण अभ्यासक यांना मा डॉ बाळासाहेब पाटील सराटे यांना आपण सविस्तर बोलू न देता सतत Counter प्रश्न करत होते. हे आपल्या सारख्या पत्रकार यांना.......

  • @mangeshthorat1173
    @mangeshthorat1173 6 місяців тому +16

    1 dam barobar bola saheb 👍👍

  • @tukarammase1984
    @tukarammase1984 6 місяців тому +25

    सराटे साहेबांना पुढील वाट चालीस शुभेच्छा 🙏🙏💐💯

  • @Anix199
    @Anix199 6 місяців тому +105

    अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण ❤

    • @AnantRajesh-un4pb
      @AnantRajesh-un4pb 6 місяців тому +6

      महालवासी अवतारगाम्यांची भौतिक स्थितीत "सच्चर"वाद्यांपेक्षा भीषण आहे!.......दुर्दैव.

    • @ashokkale1184
      @ashokkale1184 4 місяці тому

      ​@@AnantRajesh-un4pb😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😮😊

  • @RaghuveerMore-gz7et
    @RaghuveerMore-gz7et 6 місяців тому +24

    Ek maratha lakha maratha

  • @vishnukadu7716
    @vishnukadu7716 6 місяців тому +18

    बाळासाहेब सराटे तुम्हाला मानाचा जय शिवराय

    • @vasantgarad4903
      @vasantgarad4903 6 місяців тому +2

      आमचा सुध्दा जय शिवराय

  • @gayakdangelasina156
    @gayakdangelasina156 6 місяців тому +7

    खूप जिव लावून अभ्यास केलेला दिसतो धन्यवाद

  • @prabhakarchavan799
    @prabhakarchavan799 6 місяців тому +9

    Adv. Sarate एक अभ्यासू व्यक्तिमत्व, मीडिया वाले अर्धवट आहेत

    • @somnathnawale7179
      @somnathnawale7179 6 місяців тому +1

      ❤️❤️🙏🙏🙏🙏🙏❤️❤️👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @shankarpol1359
    @shankarpol1359 6 місяців тому +17

    सराटे साहेब बरोबर आहे

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 6 місяців тому +5

    छान ऍडवोकेट बाळासाहेब सराटे साहेब

  • @abcd76958
    @abcd76958 6 місяців тому +6

    सराटे सर, अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्त्व

  • @sunilandhare9218
    @sunilandhare9218 6 місяців тому +5

    सराटे साहेब, आपल्याकडील माहिती प्रशिक्षण वर्ग घेवून मराठा समाजातील तरुण वक्ते तयार करून त्यांच्या मार्फत समाजापर्यंत पोचवावी तरच जनजागरण होईल.

  • @user-cu6xl6zj8b
    @user-cu6xl6zj8b 6 місяців тому +8

    अभिनंदन सराटेसाहेब

  • @lrtelbhare217
    @lrtelbhare217 6 місяців тому +27

    सराटे साहेब गुड

  • @dnyaneshwarshinde1455
    @dnyaneshwarshinde1455 6 місяців тому +7

    सराटे साहेब अभ्यासु वैक्तिमत्व

  • @chavansagar3222
    @chavansagar3222 6 місяців тому +14

    Balasaheb sarate सर एक नंबर..... ❤
    लढू आणि जिंकू... 👍👍
    जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩

  • @arjunbhalekar3141
    @arjunbhalekar3141 6 місяців тому +8

    सराटे साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत आपल लढू आणि जिंकु पण

  • @Rdhealth234
    @Rdhealth234 6 місяців тому +5

    सराटे साहेब तुम आगे बढे,हम तुम्हारे साथ हे.

  • @vanitadhamale5258
    @vanitadhamale5258 6 місяців тому +11

    सराटे सर तुमच्या विडिओ ची आम्ही वाट बघत होतो धन्यवाद
    खूप चांगल कार्य जनतेसाठी🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @dilipchavan6818
    @dilipchavan6818 6 місяців тому +4

    बाळासाहेब सराटे म्हणजे बाहुबली अभ्यासक!

    • @somnathnawale7179
      @somnathnawale7179 6 місяців тому +2

      ❤️❤️🙏🙏🙏🙏🙏❤️❤️👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @somnathnawale7179
    @somnathnawale7179 6 місяців тому +5

    ❤❤सराटे साहेब एक नंबर अभ्यासू व्यक्तिमत्व ❤❤🙏🙏🙏🙏🙏❤️❤️👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @user-yp1tg2fr7f
    @user-yp1tg2fr7f 6 місяців тому +5

    बाळा साहेब सराटे,, उत्तम ,अभ्यासपूर्ण 🎉🎉🎉🎉

  • @ashokjadhav1944
    @ashokjadhav1944 6 місяців тому +11

    आशिश सर हे मराठा आरक्षनाच्या विरोधी आहेत

    • @vasantgarad4903
      @vasantgarad4903 6 місяців тому +1

      सहमत आहे

    • @somnathnawale7179
      @somnathnawale7179 6 місяців тому

      ❤️❤️🙏🙏🙏🙏🙏❤️❤️👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @vishnu.m.i
    @vishnu.m.i 6 місяців тому +10

    सराटे साहेब योग्य करत आहात. तुम्हाला मानाचा त्रिवार मुजरा

  • @sanjaygade7717
    @sanjaygade7717 6 місяців тому +9

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @siddharthmore4650
    @siddharthmore4650 6 місяців тому +6

    महाराष्ट्र शासनाने जातीनिहाय जनगणना केल्यास आरक्षणाच्या मुद्द्याला चालना मिळेल. याबाबत सर्व पक्षीयांची मानसिकता असली पाहिजे.

  • @bhimraoshendage4012
    @bhimraoshendage4012 6 місяців тому +5

    अत्यंत अभ्यास पूर्ण भाषण आहे धन्य वाद सर

  • @akshaysalunkhe6142
    @akshaysalunkhe6142 6 місяців тому +4

    ग्रेट सराटे साहेब ❤❤❤❤

  • @shankarpol1359
    @shankarpol1359 6 місяців тому +16

    सराटे साहेब संपूर्ण महाराष्ट्र बोला...तुमचा आम्हाला आदर आहे.. संपूर्ण मराठा आरक्षण मिळाले पाहिजे.
    संपूर्ण महाराष्ट्र म्हणा

    • @rajendrawakchaure2957
      @rajendrawakchaure2957 6 місяців тому

      जड कातड्याचे सरकार बोलण्यास तयार नाही म्हणून सकल मराठा व सरसकट आरक्षणाची मागणी? नेमकं काय चालू आहे.मराठवाडा सोडून उर्वरीत महाराष्ट्रातील मराठ्यांचे आरक्षणाचे काय?😢 हर हर महादेव 🚩🙏🔱

    • @kushaq1173
      @kushaq1173 6 місяців тому

      Tyana kam Kartana Asa Anubhav Ala ki west MH madhil marathyana garaj nahi mhanun tase bolat astil. Also saglyanach bhetnar aahe

    • @pravindhere2479
      @pravindhere2479 6 місяців тому

      सर्वांना भेटणार आहे, मराठवाड्यासाठी स्पेशल कायदा करतो येतो त्यामुळे

  • @vijaydeshmukh8416
    @vijaydeshmukh8416 6 місяців тому +2

    आशिष जाधव तुमचा अभ्यास सराटे यांच्यापुढे कमीच दिसतो.ओरडून विचारताय फक्त.

  • @vishaljagtap7042
    @vishaljagtap7042 6 місяців тому +4

    अभ्यास पूर्वक विश्लेषण सराटे सर यांचे

  • @hariharnaukarkar4200
    @hariharnaukarkar4200 6 місяців тому +9

    सर्व जातीच्या विकासाचा आढावा घेणे आवश्यक आहे,संविधानानुसार.

  • @sandipawachar9253
    @sandipawachar9253 5 місяців тому +2

    बाळासाहेब सराटे साहेब तुम्ही खूप छान लढा देत आहेत... मराठे तुम्हाला साथ देतील

  • @prdp4555
    @prdp4555 6 місяців тому +13

    बाळासाहेब सराटे सर खुप छान माहिती दिलीत अभ्यासू व्यक्तिमत्त्व....❤
    1994 चे दिलेले आरक्षण घटनाबाह्य आहे...

  • @vasantgarad4903
    @vasantgarad4903 6 місяців тому +9

    आशिस सर, जरा डाँ.सराटेसाहेबांचे ऐका मग बोला...त्यांना सविस्तर बोलुन द्या ना...

  • @siddharthmore4650
    @siddharthmore4650 6 місяців тому +3

    माननीय बाळासाहेब सराटे साहेब आपले विश्लेषणअभ्यासपूर्ण आहे धन्यवाद!

  • @poojahande1840
    @poojahande1840 6 місяців тому +16

    Good work sir

  • @omdeshmukh4284
    @omdeshmukh4284 5 місяців тому +2

    बाळासाहेब सराटे योग्य विश्लेषण

  • @kishortawar9013
    @kishortawar9013 6 місяців тому +3

    खुपच अभ्यास पुर्ण विश्लेषण

  • @infotechinfinitysolutions3402
    @infotechinfinitysolutions3402 5 місяців тому +1

    अगदी बरोबर बोललात सराटे साहेब...❤❤❤🔥🔥🔥✌️💪👑

  • @user-iy5mt5qn1n
    @user-iy5mt5qn1n 6 місяців тому +3

    एक नो. सराटे साहेब ❤🎉❤🎉❤

  • @rameshkale5467
    @rameshkale5467 6 місяців тому +6

    पुरावे मिळत आहेत आणि त्यानुसारच कुणबी म्हणून आरक्षण मिळत आहे संविधानाच्या चौकटीत आरक्षण मिळत आहे... सरकार कुणबी म्हणून आरक्षण देत आहे.... सर्वांनी शांततेत रहावे...

  • @bhausahebbhagwat5706
    @bhausahebbhagwat5706 6 місяців тому +11

    तुम्ही खूप आडवे बोलत होता आशिष सर
    तुम्ही आज हतबल दिसला

  • @sambhajidhengle894
    @sambhajidhengle894 6 місяців тому +1

    बाळासाहेब आपण करत असलेल्या कामाबद्दल पूर्ण समाज आपला ऋणी राहील. पुढील वाटचालीस मनपुर्वक शुभेच्छा...

  • @sumitbodkhe1418
    @sumitbodkhe1418 6 місяців тому +2

    एकदम अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे

  • @sachingarud2591
    @sachingarud2591 6 місяців тому +10

    Right sir

  • @sauravkadam4553
    @sauravkadam4553 6 місяців тому +13

    ❤❤

  • @alberteinstein9402
    @alberteinstein9402 6 місяців тому +2

    Balasaheb ji tumhi purun urlay saglyana, very good debate

  • @shrikrishnarsul6917
    @shrikrishnarsul6917 6 місяців тому +35

    Dr sarate saheb jindabad 🙏🙏 great work patil saheb 🙏🙏

  • @rahulrokade8429
    @rahulrokade8429 6 місяців тому +5

    पत्रकार साहेब ज्यांनी आयोगाचा राजीनामा दिला ते कोणत्या व्यासपीठावर जाऊन बसले ते पाहा ना

    • @somnathnawale7179
      @somnathnawale7179 6 місяців тому

      ❤️❤️🙏🙏🙏🙏🙏❤️❤️

  • @pravindhere2479
    @pravindhere2479 6 місяців тому +3

    सराटे सर 🙏

  • @RamJadhav-cj2zi
    @RamJadhav-cj2zi 4 дні тому

    खरोखर अभ्यास पुर्ण विश्लेषण केले धन्यवाद सराटे सर समाज नक्कीच जागृत होईल 👍🙏

  • @vvb665
    @vvb665 6 місяців тому +2

    बाळासाहेब सराटे जिंदाबाद

  • @meerashirke5221
    @meerashirke5221 6 місяців тому +3

    हा लोकमत वाला मराठा आरक्षण विरोधी दिसतोय.

  • @milindgodse7024
    @milindgodse7024 6 місяців тому +3

    सराटे सर आगे बढो

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 6 місяців тому +3

    जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ सराटे सर 🙏🙏💐

  • @anil.jadhav1195
    @anil.jadhav1195 6 місяців тому +1

    Khup ch abhyasu vyaktimatva sarate saheb
    Very good

  • @ashokjadhav1944
    @ashokjadhav1944 6 місяців тому +7

    आशिश राव तुम्ही जरा दुसरयाच आयकुन घ्या

  • @gajanankhupase6827
    @gajanankhupase6827 6 місяців тому +18

    अभ्यासू माणूस

  • @subhashshedge2771
    @subhashshedge2771 6 місяців тому +2

    Very good sir you are great

  • @AshokPawar-wj3mc
    @AshokPawar-wj3mc 6 місяців тому +9

    डॉ बाळासाहेब सराटे जिंदाबाद. मराठा आरक्षणावर टिकणारे आरक्षण द्यावे असे राजकीय लोकांची इच्छा नाही असेच म्हणावे लागेल.

  • @sudhakardubal6829
    @sudhakardubal6829 4 місяці тому

    बाळासाहेब सराटे यांना कोटी कोटी अभिवादन
    ऐक मराठा लाख मराठा जय शिवराय

  • @shrikantpatil2547
    @shrikantpatil2547 6 місяців тому +9

    Great work sir

  • @user-iy5mt5qn1n
    @user-iy5mt5qn1n 6 місяців тому +2

    वाह साहेब ❤🎉❤🎉❤🎉

  • @earth_1943
    @earth_1943 6 місяців тому +4

    शोकांतिका हीच आहे की एक सरकार मधला मंत्रीच सभा घेतोय कोणा विरुद्ध एक सामान्य अंडोलका विरूध्द जो की साधा ग्रामपंचायत सदस्य पण नाही

  • @nagrajjadhav2180
    @nagrajjadhav2180 6 місяців тому +3

    Good works सर🎉

  • @pratapsawant6762
    @pratapsawant6762 2 дні тому

    बाळासाहेब खरच आपण महान आहात तुम्हाला चांगल्या कार्यासाठी शुभेच्छा

  • @madhavraoshahapure4314
    @madhavraoshahapure4314 4 місяці тому +1

    सराटे साहेबाचं कायदा नुसार योग्य आहे पण सरकारची खुर्चीसाठी यागोष्टी कानाडोळा करत आहे एकमराठा कोटीमराठ जयशिवराय

  • @pushpabarge9987
    @pushpabarge9987 10 днів тому

    कराटे साहेब तुम्ही मराठा समाजासाठी असेच काम करा आम्ही तुमचे मनःपूर्वक आभार मानतो

  • @AjayPatil-gf7jz
    @AjayPatil-gf7jz 6 місяців тому +20

    Only manoj jarange patil ❤

  • @atulgote4885
    @atulgote4885 6 місяців тому +2

    आशिष राव मुलाखत घेताना समोरच्याला बोलू द्या जरा, इतरांना सुध्दा अशेच थेट आणि थेट प्रश्न विचारा ना जरा 🤏🤔

  • @user-tg5kk6bg5v
    @user-tg5kk6bg5v 6 місяців тому +1

    Sarate saheb tumche khup abhinandn

  • @pradeepmane9029
    @pradeepmane9029 6 місяців тому +2

    न्या.शिंदे समिती चा या कुणबी नोंदी व त्यानुसार कुणबी व मराठा हे एकच आहेत काय? याबाबत अहवाल देतील त्यानुसार मराठा आरक्षण ओबीसी मधील यावर निर्णय घ्या❤

  • @subhashsalunke4547
    @subhashsalunke4547 3 місяці тому

    अगदी सुन्दर विचार मांडले आहेत sarate Saheb changla अभ्यास आहे. तुमचा अभिनंदन