जुनी मराठी प्रेमाची सदाबहार गाणी | Swar Gangechya Kathavarti | Dhundi Kalyana | Old Marathi Song
Вставка
- Опубліковано 9 вер 2023
- जुनी मराठी प्रेमाची सदाबहार गाणी ह्या विशेष संग्रहाचं आनंद घ्या 🙏🏻
Song: Ha Khel Sawalyancha
Artist: Mahendra Kapoor
Music Director: Pt. Hridaynath Mangeshkar
Lyricist: Sudhir Moghe
Song: Chandra Aahe Sakshiila
Artist: Asha Bhosle, Sudhir Phadke
Music Director: Sudhir Phadke
Lyricist: Jagdish Khebudkar
Song: Phite Andharache Jaale
Artist: Sudhir Phadke, Asha Bhosle
Music Director: Shridhar Phadke
Lyricist: Sudhir Moghe
Song: Dhundi Kalyana
Artist: Sudhir Phadke, Asha Bhosle
Music Director: Sudhir Phadke
Lyricist: Jagdish Khebudkar
Song: Swar Gangechya Kathavarti
Artist: Arun Date
Music Director: Pt. Hridaynath Mangeshkar
Lyricist: Shankar Vaidya
Song: Datun Kanth Yeto
Artist: Dr. Vasantrao Deshpande
Music Director: Anil-Arun
Lyricist: Shanta Shelke
Song: Shatada Prem Karave
Artist: Arun Date
Music Director: Yeshwant Deo
Lyricist: Mangesh Padgaonkar
Song: Ek Dhaga Sukhacha
Artist: Sudhir Phadke
Music Director: Sudhir Phadke
Lyricist: G.D. Madgulkar
Song: Shukratara Mand Vara
Artist: Arun Date, Sudha Malhotra
Music Director: Shrinivas Khale
Lyricist: Mangesh Padgaonkar
Song: Bhet Tujhi Majhi Smarate
Artist: Arun Date
Music Director: Yeshwant Deo
Lyricist: Mangesh Padgaonkar
Song: Shapat Tula Aahe
Artist: Arun Date
Music Director: Yeshwant Deo
Lyricist: Mangesh Padgaonkar
Song: Sandhikali Ya Asha
Artist: Lata Mangeshkar, Arun Date
Music Director: Pt. Hridaynath Mangeshkar
Lyricist: Gangadhar Mahambare
Song: Bhatukalichya Khela Madhali Raja Anik Rani
Artist: Arun Date
Music Director: Yeshwant Deo
Lyricist: Mangesh Padgaonkar
Song: Pahilich Bhet Zaali
Artist: Arun Date, Suman Kalyanpur
Music Director: Shrinivas Khale
Lyricist: Mangesh Padgaonkar
#marathilove
#lovesong
#मराठीगाणी
#Saregamamarathi
#MarathiSong
#Oldmarathisong
#Marathigani
Label- Saregama India Limited, A RPSG Group Company
For more videos log on & subscribe to our channel :
/ saregamamarathi
To buy the original and virus free track, visit www.saregama.com
Follow us on -
Instagram: / saregamamarathi
Facebook: / saregamamarathi2022
Twitter: / saregamaglobal
है गायकी पुन्ना होने नहीं ❤❤😍🥰
खुपच छान.. श्रवणीय.. गाणी 😊🙏❤️❤️
🎉😢😂❤😂😢😮😅😊😅😮😮😢
अगदी कित्तेक वर्षांपासून ही गाणी ऐकत मोठे झालो पण आजदेखील ही गाणी पुन्हा पुन्हा ऐकताना इतकी प्रसन्नता देतात... अजरामर गिते...
2x
मन प्रसंन्न करणारे अजरामर गित जीवनाशी निगडित आहेत अर्थ भरीत पुन्हापुन्हा ऐकावी
खुप छान मन प्रसन्न करणारी मराठी गाणी ऐकत राहवे असे वाटते
खुप सुंदर
हि गाणी मी लहापासून ऐकत तरी मन भरुन येते त्यावळचे गायक संगीतकार गीतकार खरच खूप छान आता ते दिवस गेले
पुन्हा पुन्हा ऐकावी अशी सुंदर सुंदर गाणी आहे
सुंदर अप्रतिम आवाज खुप छान अर्थपूर्ण पुन्हा पुन्हा ऐंकावी अशी गाणी अप्रतीम ❤😊❤😊🎉🎉🎉🌺🌹💛🧡✌️🥰✌️
जुनं ते सोनं ❤
खूपच सुंदर. सकाळी सकाळी ऐकल्यावर दिवस छान जाणार .अप्रतिम ❤❤
पुन्हा पुन्हा ऐकावी अशी गाणी
मममशशश
❤ जूने ते सोने. अप्रतिम जून्या गाण्याच्या आठवणी. सुंदर श्रवणीय गाणी ❤
❤❤❤❤❤
Kapsath pardeshi jay सद्गुरु
सुपर 🙏 जुनी गाणी ऐकून मन तृप्त झाले 🙏 अशी गाणी आता नाही खूप अभिनंदन आणि धन्यवाद 🙏🙏🙏
मन गाणं ऐकाण्यात रमले, शेवटचं गाणं केव्हा संपलं हे कळलंच नाही.गाणी संपुच नयेत असं वाटतं.
Apratim, avismaraneey.......
जुनी गाणी ऐकून मन प्रसन्न झाले धन्यवाद
जुनं ते सोनं एकदम खास गाणी
Khup छान.....
जुनी गाने ऐकून जुनी आठवण ताजी होते मन प्रसन्न होत असत❤💯💯🤝🤝🤝👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏👍
Really Very Melodious Songs, Hearing of which makes you Relaxed,,, Br.Jaganade Subhash Kolhapur
व्हेरी नाईस अच्छे गाणे
मंत्रमुग्ध करणारे गाणी.
Dokyavar ghevun नाच re baba tuja porala आता. Damle नाही tu damvlas janun bujun❤
Savypakvala cha मुलगा
Shevt god sarv god
खूपच श्रवणीय गाणी 👏👏 धन्यवाद 🙏💐💐💐
Great swargiy sukhacha anand
Jo jitha vahi sikander🎉
Kana magun aale tikhat झाले
सुंदर गाणी आहेत.
Khup Chan gani ahet mala juni gani khup avdatat❤❤
जगे पर्यंत तरी या गीतावर प्रेम करीत राहील असे निखळ आनंद देणारं गीत, कार सगीतम गायकी कमालीची उत्सुकता वाढवली आहे तसेच धन्यवाद मॅडम सुंदर रिल पाहीला आवडला धन्यवाद मॅडम 🌹🙏💐🎉👍
Jan seva hich ईश्वर सेवा ❤
Wah Apratim Juni Gani Farch Chan JAI MAHARASHTRA
Sundar
सुंदर 🎉🎉
छावा ahe maja to shravnathla❤😊
अप्रतिम 👌
खूपच सुंदर
माया भाऊसाहेब गाडे यांच्याकडून सर्वांना सर्वात शुभ रात्री
अप्रतिम. खुपच सुंदर😍💓
आता गेला तो सोन्याचा काळ. गीतकार, संगीतकार, गायक-गायिका...सगळंच उच्च दर्जाचं.
माझी देवाकडे हीच मागणी...मला पुढील जन्म हा ह्याच महाराष्ट्रात मिळावा.
😊
😊
@❤❤❤❤❤shrauk8535
अप्रत अजरामर .आनंद देणारी गीते
-
Sarw gane apratim Ani gayak sundha apratim khup chan
Khup sunder gani
Aprateem gani ..lv u❤❤❤❤
पुन्हा पुन्हा ऐका वाशी वाटणारी गाणी़़❤❤
सदा बहार मराठी गाणी मंत्रमुग्ध करणारी ❤
खूपच छान ❤
Sundar 👍
Sunddar Gani aahet❤
अजरामर ...सदा बहार ...मराठी गाणी ....मंत्रमुग्ध करणारी...
अतिशय श्रवणीय गाणी.
खुप छान खरच
Farch chhan sunder
Vaje maj karth आहेत
मला जुनी गाणी खुप आवडतात ❤
जुनं ते सोनं अशी गाणी पुन्हा होने नाही
Hakal hakal mahadeva😂❤🎉😮😊
खूप छान गाणी ऐकत रहावसे वाटते
खूपच सुंदर आहेत सर्व गाणी
🙏🙏
Go कुल
Ram rajya
अती सुदंर ।
टीव्ही बा
फार फार सुंदर गाणी आहेत 😊❤😊
छान आहेत विचार ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂❤❤
संचिताचे 😂🎉❤😮
Khup sundar gani ahet sagli
Chandr chadar
अशी अर्थपूर्ण गाणी पुन्हा नाही होऊ शकणार
सत्य आहे,गाण्याची बांधणी,संगीत आणि गायकाच्या आवाजातील गोडवा,ना भूतो न भविष्य ती. 🎉🎉❤❤❤
Mavla
Mage vala
जुनी परंपरा व अर्थ पूर्ण सदाबहार गाण्याने मन कसे मंत्रमुग्ध करुन टाकले व ते त्या काळात घेऊन गेले
I
Love you song❤😊
अशी जूनी gani आइकुन अंगावर शह्रारे येतात अशी मनाला sphrsun जनारी गानी अशाक्य आहेत म्हणून vait vatate
Sanala deshath
Nater pardesh
Nill yash la
शुगर
Bagto kiti talthe
6 कुठला
Najar tar tak mhanave
Gotya khelil taklyavar
तुम्ही kay bagdya ghathlya aheth का
अशी मराठी भावगीत आयकल्यावर कान व मन तृप्त होतात.😊
👌👍अप्रतिम
very good
Are jordar shong mast mast Khub khub maja ali
😊
😊😊😊
अप्रतिम❤खूप खूप सुंदर गाणी आहेत प्रेमाचा खरा अर्थ या गाण्यातून कळतो सुंदर शब्द रचना आहे या गाण्यांची आणि सुरेख संगीताने तर अगदी मनाला स्पर्श करतात😊🌹
Old is gold
Sunderch
❤खूप छान❤
हि कविता होती आमच्या अभ्यासक्रमात.. #फिटे अंधाराचे जाळे..
छॉन❤आहे
I cried with emotionally with this songs
आता अशी गाणी नाही कोणीही बनवू शकत
Apan last best🎉😮😢
😢❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अशीच प्रेमाची गाणी कंटिन्यू येत राहावी याने प्रेम युगातील लोकांना फार आनंद
I like song very good
अप्रतिम 👌🖕
Very good songs, but audio quality is to be improved
good
Aveet Marathi gani
🙏🏻धन्यवाद सारेगमा 🙏🏻पुन्हा एकदा जुन्या आठवणी जागृत झाल्या. त्या वेळीचे आकाशवाणी केंद्राची गाणी ऐकण्याची इच्छा पूर्ण झाली. पुन्हा 🙏🏻शतशः आभार 🙏🏻
Lovely song
Ok
@@priyankavhatkar9901..
😅
Q@@priyankavhatkar9901
Very Nice !
Khup chan
मराठी भावसंगीत काय आहे, याची एक झलक ही काही गाणी आहेत. 100 वर्षांपूर्वी भा रा तांबे यांनी ' जन पळ म्हणतील, मधु मागसी माझ्या सख्या परी आणि घन तमी शुक्र बघ राज्य करी... अशी अजरामर गाणी आपल्याला दिली आहेत.