दादा महाराज चव्हाण आणि तानाजी मदने महाराज यांचे जुगलबंदी विनोदी भारुड | Comedy Jugalbandi Bharud

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 жов 2024
  • दादा महाराज चव्हाण आणि तानाजी मदने महाराज यांचे जुगलबंदी विनोदी भारुड | Comedy Jugalbandi Bharud
    पांडुरंग वारकरी शिक्षण संस्था धामणी
    स्थळ धामणी
    तालुका खानापूर जिल्हा सांगली
    ह.भ.प. आकाश महाराज पाटील ( युवा कीर्तनकार )
    संपर्क +91 7038299303
    आपल्या या संस्थेमध्ये सर्व गरीब अनाथ मुलांना मोफत शिक्षण आणि राहण्याची सोय केली आहे .
    महाराज महाराष्ट्रभर कीर्तन सेवा करतात आणि त्या सेवेतून जे काही मानधन मिळेल
    त्यातून त्यांनी हि संस्था चालवली आहे
    *आमचेकडे बैलगाडी शर्यत, लाईव्ह इव्हेंट्स,
    *सांस्कृतिक कार्यक्रम, क्रिकेट सामने, किर्तने, संपूर्ण सप्ताह, युट्युब वर लाईव्ह केले जातील
    *संपूर्ण सप्ताह शूटिंग केले जातील
    Contact for the LIVE Events:- +91 8308876213 +91 8788861968
    पांडुरंग वारकरी संस्था UA-cam चॅनलवर तुमचं स्वागत आहे. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या उत्तोमोत्तम व्हिडिओस मायमराठीत पाहता येतील. (सभ्य भाषेत) व्हिडिओ आवडल्यास LIKE करा SHARE करा व SUBSCRIBE करा.
    सूचना :- आमचे कुठलेही व्हिडिओ परवानगी शिवाय डाउनलोड तसेच अपलोड करू नये.
    Intention of this video is not to hurt any Individual, Gender, Community linguistic or socio-ethnic group. so please DO NOT MISLEAD it.

КОМЕНТАРІ • 2

  • @VanitaChavan-n3u
    @VanitaChavan-n3u 5 місяців тому +1

    भारुड एक नंबर नाद खुळा महाराष्ट्रात एक नंबर न गाजत असलेले भारुड

  • @dadasahebchavan3042
    @dadasahebchavan3042 5 місяців тому

    नाद खुळा भारुड एकदम सुंदर जुगलबंदी झाली