सर जी क्वीनऑलफॉस हे फ्लावर स्टेट मध्ये चांगले नसते 60 ते 70 टक्के शेंगा पक्व झाल्यानंतर फवारणी करण्यास हरकत नाही परंतु फुलाच्या स्टेजमध्ये शक्यतो 100% टाळावे
साहेब तुरीच्या शेंड्याची संपूर्ण वाढ पूर्ण झाली आता पुन्हा फुले लागत नसतात सर.. अगदी शेंड्याला काही प्रमाणात कळी निघू शकते परंतु 90 टक्के चान्सेस कमी आहे
Verynice ,Thanks
Thank you too
Dada aamhi rabbi la mungach utpadan gheto 20 November la takl aahe pn ja vedela fool avstemdhe yeto ya time la mung ubavito tyavr upay sanga
Right
👍👌
Very good 👍🏻
Pkv Akola yani sangitlele 6 insecticide madhe quinolphos pn ahe n sir.
सर जी क्वीनऑलफॉस हे फ्लावर स्टेट मध्ये चांगले नसते 60 ते 70 टक्के शेंगा पक्व झाल्यानंतर फवारणी करण्यास हरकत नाही परंतु फुलाच्या स्टेजमध्ये शक्यतो 100% टाळावे
प्रॉफेनेक्स घेऊ शकतो का
तूर जास्त फुल अवस्थेत असेल शक्यतो प्रॉफिट सुपर घेऊ नका साठ सत्तर टक्के शेंगा लागल्या असेल तर प्रत्येक सुपर घ्यायला हरकत नाही सर
माझ्या तुरीचे फुल गळ झाली तर पुन फुल येण्याकरिता कोणते उपाय करावे
साहेब तुरीच्या शेंड्याची संपूर्ण वाढ पूर्ण झाली आता पुन्हा फुले लागत नसतात सर..
अगदी शेंड्याला काही प्रमाणात कळी निघू शकते परंतु 90 टक्के चान्सेस कमी आहे
मिकनेल्फ separate ghaywa lagta, chilated नही te
ओके सर वेगळे घेतले तर खूप चांगले राहते...आणि एकत्र घेतले तरी काही हरकत नाही...
👍👍👋👋