Zero Hour Chhagan Bhujbal : ...तर छगन भुजबळ शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले असते?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 гру 2024

КОМЕНТАРІ • 11

  • @anilkudale673
    @anilkudale673 6 днів тому +5

    योग्य व्यक्तीचा योग्य सन्मान झालाच पाहिजे !
    जय ओ बी सी
    आगे आगे देखो होता है क्या ?

  • @vilasbankar
    @vilasbankar 5 днів тому +1

    Labad pawar Dada 🎉🎉🎉🎉🎉😢😂

  • @dattakokate2033
    @dattakokate2033 6 днів тому +2

    B J P मध्ये जा मंत्रीपद मिळाल

  • @vilasbankar
    @vilasbankar 5 днів тому

    Ajit dada Shem Shem Shem Shem 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vilasbankar
    @vilasbankar 5 днів тому +1

    Bhujbal sahebancAjit pawarla sodave Karan jatiywadi Pawar Ajit pudhe 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤🎉🎉🎉

  • @MadhukarMali-u8g
    @MadhukarMali-u8g 3 дні тому

    आपण बोलत आहात बरोबर ज्येष्ठ नेत्याचा अभिमान राखला पाहिजे ना भुजबळ साहेबाला डावलून आपण डावपेच करत आहात अजितदादा डावपेच करत आहेत आमचा संपूर्ण महाराष्ट्र भुजबळ साहेबांच्या पाठीशी आहे

  • @shyamsalave1973
    @shyamsalave1973 4 дні тому

    चार मंत्री आ बी सी चे दिलेत पन एकही आ बी सी चा आवाज बनू शकत नाही ते ओ बीसी नेतै आओ बी सी चा आवाज कधीच बनु शकत नाही

  • @Nashiker
    @Nashiker 6 днів тому +3

    भुजबळ काय देव आहे का सारखी बातमी लावली आहे दिड दमडीचा नेता सर्वसामान्य चा प्रश्न दाखवा ह्या न्युज बंद करा

  • @Nashiker
    @Nashiker 6 днів тому

    शरद पवार यांनी सर्व दिल म्हणून तु माजला

  • @changdevthroat2734
    @changdevthroat2734 5 днів тому

    म्हातारा झाला आहे बास आता