Beed Suresh Dhas Presented Pendrive | धसांकडून बैठकीत पेन ड्राईव्ह सादर; पेन ड्राईव्हमध्ये काय?
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- #sureshdhas #ajitpawar #beed #zee24taas #maharashtrapolitics #dhananjaymunde
Beed Suresh Dhas Presented Pendrive | धसांकडून बैठकीत पेन ड्राईव्ह सादर; पेन ड्राईव्हमध्ये काय?
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
Like Page - zee24taas
Subscribe Us - / zee24taas
Follow Us - zee24taasnews
Follow Us - zee24taas
❤❤❤❤सुरेश अण्णा
धस साहेब पेन ड्राईव्ह मिडिया आणि न्यायालयात द्या.
दहावी नापास उपमुख्यमंत्री बीडचे पालकमंत्री झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 70 हजार कोटीचा घोटाळेबाज धनंजय मुंडे चा भ्रष्टाचार उघड करणार केळ घ्या केळ 😅😅😅😅😅😅
पेन ड्राईव्ह चा कचरा करणार एवढा महाराष्ट्र ओरडत असताना काही झालं नाही तर आता काय होणार आहे
आमच्या मराठा समाजाचा वाघ सुरेश आण्णा धस ह्या मुंडे खानदान ला घाबरत नाही हा आमचा वाघ आहै सुरेश अण्णा एकच नंबर
धडाकेबाज आणि कार्यतत्पर आमदार आण्णा ❤️❤️
पेन ड्रायू.कोर्टात सादर करा. अजित दादा जवळ. देऊन. काही. उपयोग. होणार. नाही
अजित पवार काहीच निर्णय घेऊ शकतं नाही
चोराला पुरावे देऊन धस साहेब काय होणार.... अजित पवार n किती मोठा घोटाळा केला आहे
तेच लोक बीजेपी ला पैशा पुरवतात
अरे हाकला रे त्या धन्याला. काय एक सारखं धन्या धन्या लावलाय!
अजित दादा फक्त इथ बोलू शकते, पण वाल्या विरुद्ध एक शब्द पण बोलायची दादाची हिंमत नाही. जर दादा नी वाल्या विरुद्ध एकही शब्द काढला तर अजित दादा च संतोष देशमुख करायला वाल्या ल वेळ लागणार नाही म्हणून अजित दादा घाबरून आहे. कार्यकर्त्यांना दादा सांगताय खंडणी घेऊ नका पण धन्या मुंडे ल सांगायची दादा ची हिंमत नाही. जरा दादा धन्या ल काही एक शब्द पण बोलला तर धन्या वाल्या ल सांगून अजित दादा ल उलट टांगल अस वाटतंय.
Shabash Dhas saheb
CBI चौकशी लावा
राजीनामा लवकरात लवकर घेवुन तपास निःपक्षपाती होईल हे नक्की.
पहिला अजित पवारांचा राजीनामा घ्या.
अजित पवार एक दिवस जेल मध्ये फिक्स जाणार
कोण पाठवणार कारण तो बीजेपी सोबत आहे
विधानसभा आणि न्यायालयात दाखवा पेन ड्राईव्ह आणि मीडियाला द्या सुरेश अण्णा
Anna the great
चुकलं धस सो तुमचं
पेनड्राईव कोर्टात हजर करायला पाहिजे होते, चुकीचे मानसाच्या हातात पुरावा दीला तुम्ही
काय होणार नाही आता
फक्त निर्दोष मुक्तता,,,
हेमा पिंगळे यांना बीड पोलिस यांनी त्यांच्या राहत्या घरी नजर कैदेत का आणि कशासाठी ठेवले
अजित पवार ला वाटत असेल की धनंजय मुंडेचा काही उघडकीस आल्यास आपला सिंचन घोटाळा बाहेर येईल त्याच्यामुळे अजित पवार धनंजय मुंडे ला घाबरतात
सुरेश अण्णा धस ओन्ली....
काहीही दाखवली तरी निर्णय घेण्यासाठी आम्हीच आहे की 😂😂😂
शेट्ट उपड लवड्या माझी 😂
मुंढे नि सगळं बीड नासावलं
रानडुक्कराने हैदोस घातलाय
त्याच पेन ड्राईव्ह मध्ये आम्ही पुष्पा पिक्चर डाऊनलोड करू आणि आम्ही बघत बसू...😂😂
धनंजय मुंडे, वाल्मिक,अजितदादा यानी शिवाजी महाराजांनी राज्य कारभार कसा कसा चालवला याची तरी जान ठेवायला हवी होती आता संपूर्ण महाराष्ट्र हे पहात आहे शिवाजी महाराजांनी सत्याला न्याय मिळवून दिला होता तो कसा मिळवून देत होते
To kay gotal karnar hi dada fus
पेन ड्राइव्ह द्या नाहीतर आणखी ट्रेकभर पुरावे ध्या,मिंध्या व साधन सुचितेची कसलीही चाड नसणाऱ्यांना काही फरक पडणार नाही
काही होणार नाही मिडीयाला द्या
👍👍👍
झी 24तास टिव्ही चालन चा खुप खुप धन्यवाद मैडम सरकार रक्त रंजीत झाले आहेत यांना गरीब चा काही लेन घेन नाही फक्त संता हवि आहे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
सूत्र बंदोबस्त करणार 😂😂😂
अजित पवार फक्त कराड व मुंडे चा पालक मंत्री आहे बिडचा नाही
Jay Maharashtra अण्णा
काय दिवस आलेत राव,एक चोर ,दूसर्या चोरा साठी काय न्याय देणार ???जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र.
अजित पवार १० नापास आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि मुख्य म्हणजे अर्थमंत्री १० नापास माणूस काय दिवस आलेत महाराष्ट्राचे
Pen drive ची एक कॉपी राज साहेब ठाकरे यांना द्यावी.. म्हणजे साहेब सभा मध्ये जनतेला दाखवतील..?
काही नाही किती जळाली हे दाखवत आहे
❤❤❤
तो दादांनी तिजोरीत ठेवला 😅😅😅
म्हणजे ह्या पवार ला देशमुख निर्घृण हत्या प्रकरण दाबून ठेवायचे आहे.. हेच सिद्ध झाले आहे.. इतर विषय काढू नका.. म्हणजे काय ???
मुंडे भाऊ बहिण स्टेज वर नको खाली उतरवा त्यांना
दादा ला बीड नाही पेलणार ,
दिला पण चोरांच्या हातात त्यांनीच सिंचन घोटाळा करून ठेवला आणि काय बोलणार
सो सोनार कि एक लोहार कि 😂
निर्घृण हत्या झाले माफी नको दादा कोणाला पाठीशी घालू नका
इंग्रजाचे सरकार च्या पावलावर पाटील ठेवून चालणार
😂😂😂😂
Je nivdun aale nahi t te pan madhi aahet 😂😂 manje fail zala tari ja pudh chya class madhe
Ajet pawar pan ghotala khor hi
Fakat Sarkar baki kahi nast
कंडोम च टेंडर काढा आणि धनु भावला द्या म्हणजे उडर म्हणजे र्सव सांमान्यावर
Andhi.sarkar
😂😂adhik kiti saboit lk agtil na laykano
पुरावा आता.टोपलीत
खरा चोर अजित
Pravin sarvjanikk karave
Itlya diwas kuthe theaka hitas pen drive surya
Jat -dharm n pahta je koni brastachar karel, khandani magel , tyana jail madhe ghala.
Purawe.sarwjanik karawe
Ajet mha chor kay karvai karnar
Gandha kanoon
Only DM 🎉🎉
ह्या पवार ला पुरावे देऊन काही होणार नाही कारण तो पण आरोपी आहे
काही कारवाई होणार नाही.. दादाच मुंडेना वाचवत आहेत
मुत-याला फक्त सत्ता पाहिजे मग कोणी काहीही म्हटले तरी तो धनीचा राजीनामा घेणार नाही
Jyane ghotala kela tyalach dila pendrive .......anna jara laksha deun ha
धन्या चा कचरा करून टाकला राव
सगळ्यात मोठा घोटाळा करणारा माणूस घोटाळेबाज ला वाचवणार😂😂😂😂😂😂
अजित पवार 70 हजार कोटीचा घोटा झाकण्यासाठी बीजेपी सोबत आला ते काय न्याय देणार