गाण्याचा अर्थ खुप सुंदर असुन शाहीराने जेवढे सुंदर गायले आहे तितक्याच तोलामोलाचे वाद्यसंगित वादकांनी वाजवले आहे.त्यापेक्षा डान्सरने एवढा तालबद्ध डानस केला आहे की त्या डान्स मुळे गाण्याला चारचांद लागले आहे. आपले हे गाणं मला अतिशय आवडले त्यामुळे मी हे गाणे पुन्हा पुन्हा पाहीले. आपणासर्वांना खुप खुप धन्यवाद 🙏
गाण्याचा अर्थ खुप सुंदर असुन शाहीराने जेवढे सुंदर गायले आहे तितक्याच तोलामोलाचे वाद्यसंगित वादकांनी वाजवले आहे.त्यापेक्षा डान्सरने एवढा तालबद्ध डानस केला आहे की त्या डान्स मुळे गाण्याला चारचांद लागले आहे.
आपले हे गाणं मला अतिशय आवडले त्यामुळे मी हे गाणे पुन्हा पुन्हा पाहीले.
आपणासर्वांना खुप खुप धन्यवाद 🙏
खुप छान माउली भाऊ
खूप छान माऊली आवाज मुरळी चा 1नंबर डान्स पूनमच्या जोडीला मुरळी आली भारी डान्स करते जागरण गोंधळ फेमस करणार खूप छान मुरळी आहे
1no. Mauli bhau
खुप छान आवाज माऊली भाऊ
❤😂🎉🎉🎉wa kya bat ahe naman dewa khanderaya❤❤❤
मस्त अगदी चंदु दादा सारखेच गायन
Supar awaj no.1🎉😂❤
Mauli bhau 👌👌 Nad ch karycha nahi
.kadkkk
Khup khup chan 👌🌟🔥
1च नंबर jigarrrrrr
Khup Sunder 👌
जबर आवाज
नादच खूळा🚩🚩🚩🚩🚩
Mast
👌👌
👌👌👌
माया शैळकै
Dancerche nav kay aahe
She is beautiful & better dancer