Hemant Paranjpe प्रकरणी भाजप आक्रमक | Kalyan | Breaking | tv9 marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 гру 2024

КОМЕНТАРІ • 86

  • @mahadevmane9333
    @mahadevmane9333 7 годин тому +86

    राजकारणी लोकांवर जरी हल्ला झाला तर आंदोलन करण्याचा इशारा दिला जातो मात्र एका सरपंचाची हत्या झाली तरी साधे गुन्हे दाखल करून घेतले जात नाहीत

  • @dadasheabnqgare
    @dadasheabnqgare 6 годин тому +39

    महाराष्ट्र चा बिहार झाला

  • @sunilthokal3365
    @sunilthokal3365 7 годин тому +38

    जीव‌ गेलातरी कारवाई होत नाही येथेतर फक्त हल्ला झालाय

  • @subhashpatil2002
    @subhashpatil2002 7 годин тому +38

    अगोदर बीड च्या आरोपींना अटक करा , BJP वाल्यांचेच पाप हे नाकारू शकत नाही

  • @prathameshgole6762
    @prathameshgole6762 5 годин тому +21

    इशारा कोणाला देता मुख्यमंत्री ही तुमचा गृहमंत्री ही तुमचाच करा कारवाई

    • @aaronwaghmare1385
      @aaronwaghmare1385 4 години тому

      Ishara det aahet Nehru ani Babar la.😅

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 3 години тому

      लोकांना सुद्धा हेच हवे आहेत, पुन्हा पुन्हा,
      शतप्रतिशत मूर्खांची या देशात कमतरता नाही.​@@aaronwaghmare1385

  • @AbhiNimase
    @AbhiNimase 5 годин тому +20

    करून दाखवला ना महाराष्ट्राचा बिहार हेच आपल युती सरकार

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 3 години тому

      या उलट सत्ताधारी म्हणतील, मणिपूर तर झाला नाही ना?

  • @globalgopal909
    @globalgopal909 5 годин тому +13

    संतोष देशमुख वर हल्ला झाला त्याचा खून झाला तेव्हा कुठे होती bjp
    तोही bjp cha कार्यकर्ता होता

  • @krishnabhilare5370
    @krishnabhilare5370 5 годин тому +12

    आता मात्र गृहमंत्र्यांचे काही खरे नाही 😂
    खात्याचा कार्यभार घ्यायच्या आधीच राजीनाम्याची मागणी जोर करू लागली आहे.

  • @sandipmogal5780
    @sandipmogal5780 5 годин тому +13

    जेव्हा पासून फडणवीस गृहमंत्री झाले आहे तेव्हा पासून महाराष्ट्राचा युपी बिहार झाला आहे आणि याला कारणीभूत एकनाथ शिंदे आणि अजित पवार सत्य

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 3 години тому

      तरीही लाडक्या बहिणींना खोटी आश्वासने देऊन, थोड्या प्रमाणात सरकारी पैसे वाटून , पुन्हा पाच वर्षां करिता निवडून तरी आले आहेत,
      बहिणींना पुढील सहा महिन्यांत चूक लक्षात येईल,पण वेळ निघून गेलेली आहे.

  • @Kishor-Nakhate
    @Kishor-Nakhate 5 годин тому +12

    बीजेपी up बिहार बनवत आहे

  • @thatsmyname6846
    @thatsmyname6846 7 годин тому +25

    कल्याण चा पण युपी-बिहार झालाय वाटतंय

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 3 години тому

      कल्याण काहीच नाही, ठाण्याच्या पुढील भाग , कर्जत कसारा पर्यंत यु पी बिहार तर सोडूनच द्या , मणिपूर झाला
      आहे.

  • @vijaydhanorkar5030
    @vijaydhanorkar5030 5 годин тому +5

    BjP बूथ प्रमुख 3 term सरपंचा चा खूनी उजळ माथ्याने फिरतोय

  • @vijaybirajdar8647
    @vijaybirajdar8647 4 години тому +3

    महाराष्ट्रात असे प्रकार नेहमीचे झालेले आहेत

  • @भूमिपुत्र00
    @भूमिपुत्र00 5 годин тому +6

    गृहमंत्री तुमचा तरी आंदोलन 😂😂😂
    मुंबईत परप्रांतीय रोज मराठी माणसांवर हल्ले करु लागले आहे. तुमच्या एका नेत्यावर हल्ला झाला तर लगेच आंदोलन. आम्हा 12 कोटी मराठी माणसांसाठी नाही करु शकत का?

  • @rajeshpardale2174
    @rajeshpardale2174 6 годин тому +10

    आता काय बगायला मिळेल देव जाणे

  • @ajayvaidya6538
    @ajayvaidya6538 6 годин тому +5

    अरे काय देशमुख परांजपे घेऊन बसलात आधी या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे हे बघा.

  • @rajendra2862
    @rajendra2862 3 години тому

    हि तर सुरवात आहे.अजुन बरच काही मराठी माणसाला बघाव लागणार

  • @Prashik-j3c
    @Prashik-j3c 6 годин тому +13

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा द्या 😂😂😂

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 6 годин тому +1

      घरकोंबडा 😂

    • @RamchandraGore-o1d
      @RamchandraGore-o1d 5 годин тому +7

      आरे आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपद आहे उद्धव साहेब नाही

    • @Prashik-j3c
      @Prashik-j3c 5 годин тому +4

      @@RamchandraGore-o1d शक्यच नाही देवेंद्र फडणवीस जर आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर भाजप च्या कार्यकर्त्यावर हल्ला होने शक्यच नाही ,

    • @AbhiNimase
      @AbhiNimase 5 годин тому +2

      उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राजीनामा द्या 😂😂😂 कारण देवाभाऊच्या काळात अस होऊच शकत नाही

    • @nisha280
      @nisha280 5 годин тому +1

      लर्निंग डिसॲबिलीटी असणार बहुतेक प्रशिक

  • @jai-maharashtra
    @jai-maharashtra Годину тому

    शिंदे ना गृहमंत्री करा...

  • @rajendrashinde940
    @rajendrashinde940 3 години тому

    आमच्या कल्याण च बिड करु नका
    अशी सर्वाना देवा बुध्दी दे !
    एव्हढीच आयोध्ये च्या प्रभुराम चरणी प्राथना.

  • @pareshsolanki8878
    @pareshsolanki8878 5 годин тому +2

    राज्याला गृह मंत्री कुठे आहे. सरकार तुमचं आहे.... फडवणीस तुम्हला सरक्षण देवू शकत नाही मग सामान्य नागरिक यांनी कोणाकडून अपेक्षा ठेवायची...😢

  • @purushottamrede7378
    @purushottamrede7378 6 годин тому +5

    आता भाजपाचे लोकच सुरक्षित नाहीत. संतोष देशमुख, हे परांजपे भाजपचे कट्टर कार्यकर्ता होते किंवा आहेत. महाराष्ट्रात सुडाचं राजकारण सुरू केलं सत्ताधारी पक्षाने, आता त्यांनाच त्याची फळं भोगावे लागतात...😢

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 3 години тому

      हे कधीतरी होणारच होते , पार्टी विथ डिफरंट यालाच म्हणतात.

  • @babasahebsonawane9765
    @babasahebsonawane9765 4 години тому +1

    उद्धव साहेब मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा आपण 🙏🙏🙏

  • @Barote.official
    @Barote.official 4 години тому +1

    फक्त येवढ्या घटनेत भाजप आक्रमत झाला नाहीतर आतापर्यंत बघत आहे

  • @shanidasgharat8891
    @shanidasgharat8891 3 години тому +1

    भाजपा कार्यकर्ते आक्रमक म्हणजे कारवाई झाली नाही तर मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीचा राजीनामा देयाला भाग पाडतील😅😅😂😂😂😂

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 2 години тому

    गृहमंत्री तिकडेच खाते वाटप मध्ये गुंतला इकडे आरोपी मोकट सुटलेत यासाठी वेगळा गृहमंत्री पाहिजे मुख्यमंत्री आणि तीन खाते एक माणूस नाही सांबळु शकत

  • @seemababar6529
    @seemababar6529 3 години тому

    12. मिनिटांत शोध लागेल

  • @prasaddhepe1615
    @prasaddhepe1615 5 годин тому +1

    अरे सरकार बीजेपी च आहे ना तरी पन असं होतय पक्ष फोडी करण्या पेक्षा गृहमंत्री नी इकडे लक्ष द्या वे

  • @Marathibana89
    @Marathibana89 5 годин тому +1

    Beed la ashi ch karvai Keli pahije fast

  • @jaywantdeshmukh8137
    @jaywantdeshmukh8137 5 годин тому +1

    Ghya ata sarkar Kay chalalay

  • @RajuPawar-q3u
    @RajuPawar-q3u Годину тому

    पेरले तेच उगवले..

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 2 години тому

    सरपंच संतोष देशमुख पण भाजपा चे कार्यकर्ते होते हे पण भाजपा चे कार्यकर्ते सरकार पण भाजपा च तरी कार्यकर्त्यांचे एवढे हाल म्हणजे सरकार ला फक्त नेते जपायचे मतदार कार्यकर्ते गेले वाऱ्यावर

  • @technorakeshbhuvad
    @technorakeshbhuvad 4 години тому

    Sarkar BJP ahe 😂😂😂

  • @rajendradawanea5808
    @rajendradawanea5808 7 годин тому +2

    Vait hyache vatate rajkarnatlya ekmekana sampavnyache prakar vadhat ahet ani 7 te 8 diwas hi batmi nahishi hoti

  • @rameshjagtap5130
    @rameshjagtap5130 5 годин тому

    Tumhi paise ghevun mat dile.
    Aj nay maghata.
    Thanks.

  • @vikaslokhande1180
    @vikaslokhande1180 6 годин тому

    Barobar saheb

  • @prashantnarvekar8
    @prashantnarvekar8 6 годин тому

    Sarkar hyanchech magani hech kartayet mar pan hech khatayet😅

  • @pramodkadam9213
    @pramodkadam9213 5 годин тому

    Ya antargat hala chadavod cha asu shakto...

  • @vitthalpawar5234
    @vitthalpawar5234 4 години тому

    BAR ZALE. MELANAHI

  • @rupeshsathe7474
    @rupeshsathe7474 Годину тому

    चांगले काम केले तर कोणी मारत नाही

  • @prashantborkar3541
    @prashantborkar3541 3 години тому

    Paranjape manje brahman, aata nakki karya wahi honar karan halla bramhan samajatil vekti war zala aahe

  • @sureshyadav4692
    @sureshyadav4692 5 годин тому

    संतोष पण bjpचा बुथ अध्यक्ष होता की. त्यांच्या हत्या-यांना पकडायला कराना आंदोलन. का परांजपे म्हटलं की लगेच अंदोलन..... कुठं पोहचनार महाराष्ट्र आपला देव जानं

  • @aniljadhav9809
    @aniljadhav9809 6 годин тому +4

    संतोष देशमुख पण भाजपा चे च पण ते देशमुख , हे परांजपे आहेत

  • @DineshLad-g2m
    @DineshLad-g2m 2 години тому

    भाजप बरोबर रहा तुला काहीच होनार नही,रोज झ्याट साफ करत रहा 😂

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 2 години тому

    गृहमंत्री 😂

  • @sarveshbhosale4450
    @sarveshbhosale4450 5 годин тому

    😂😂😂jyancha Sarkar tech andolan kartat

  • @pramodgiri8380
    @pramodgiri8380 2 години тому

    घ्यान शेकुन एक है तो शेफ है तुमचाच नारा तुम्हाला पापाची फळ भोगा ला ववुन राहला

  • @DineshLad-g2m
    @DineshLad-g2m 2 години тому

    😂😂😂😂😂😂😂😂

  • @sureshjadhav2980
    @sureshjadhav2980 2 години тому

    ek sarpanch jivanishi jato tyaecha sada FIR hote nahi mug tumche kye gheaun baslat sarkar tumche homeminister tumcha ani tumhich hospital madhye vah kye chan sarkar chye karye chalu ahe

  • @AbhijeetYadav-k1g
    @AbhijeetYadav-k1g 4 години тому

    Are tumhich kele re khajap valyani gujrath ani bihar karnr tumhi maharashtra ch

  • @santoshpandit6025
    @santoshpandit6025 4 години тому

    Fasanvis Panvati 😂