Це відео не доступне.
Перепрошуємо.

श्री गुरुचरित्र प्रत्येक अध्यायाचे फळ | Guru charitra ka vachave | marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 чер 2022
  • श्री गुरुचरित्र प्रत्येक अध्यायाचे फळ | Guru charitra ka vachave | marathi
    श्री गुरू चरित्रातील प्रत्येक अध्याय महत्वाचा आहे.
    या व्हिडिओ मध्ये कोणत्या अध्यायाच्या वाचनाने कोणते फळ मिळते याचे विवरण केलेले आहे. संपूर्ण गुरुचरित्र वाचन , अथवा पारायण कधीही चांगलेच आहे. या ग्रंथाची उपासना केली जाते तेही उत्तमच आहे , पण याव्यतिरिक्त काहींना काही विशिष्ट समस्या असतील तर ते त्या अनुषंगाने तो तो समास वाचू शकतात. त्याचे पारायण करू शकतात.
    श्री सद्गुरू दत्तात्रेयार्पणमस्तू 🙏🌷
    #gurucharitramarathi
    #गुरुचरित्र

КОМЕНТАРІ • 53

  • @dipaksavale5581
    @dipaksavale5581 2 роки тому +5

    दादा धान माहीती दीलीत. माझ्याघरी सहा महीन्यापुर्वी माझ्या घरी बाहेरील बाधा होती मग मी दत्त सेवा नामस्मरन नीत्य केल आज माझे घर सर्वदोष मुक्त आहे पण या नामजपने शारीरीक बदल झाला आहे जेथे नेगेटीव्ह ऐनरजी असते ती जागा कींवा मन्यूष्य जवळ येताच तातकाळ जानवते छातीत धडधड होते वती व्यक्ती दुर जाताच थांबते आता पुढील कार्याचे मार्गदर्शन आपन करावे ही विनंती अं 14 व 18 वा माझा नित्य आहे

    • @parmarthshravan1
      @parmarthshravan1  2 роки тому +1

      सगळीकडे भगवंत आहे , आणि तो माझा सांभाळ करतो आहे एव्हढेच फक्त लक्षात ठेवा , बाकी तो समर्थ आहे ! 🙏

    • @thedonff7933
      @thedonff7933 2 роки тому

      Jay Sadguru

  • @ushanakate3747
    @ushanakate3747 2 роки тому +2

    खूप खूप छान माहिती प्रत्येक अध्यायाची दिलीत दादा.... खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @gauriishware6054
    @gauriishware6054 2 роки тому +1

    श्री सद्गुरु श्रवण आणि श्री सद्गुरू स्मरण यातच जर काशी यात्रा घडते तर आणखी पुण्य ते कुठलं मिळवायचं...🙂
    सद्गुरूंच्या अष्टरूप धारण करणाऱ्या अध्यायाची प्रचिती आज येते....💫
    जळी,स्थळी, वनी, काष्ठी, पाषाणी ...... तोची एक समर्थ..........ही स्थिती आज प्राप्त आहे...
    💐🌿🌷🌹🌻🌿💐🌻🌹🌷🌿💐
    आता हे प्राप्तव्य अखंड लाभाव.....🌼🌿🌹
    🙂जय् सद्गुरु🙂

    • @gauriishware6054
      @gauriishware6054 2 роки тому

      हेची दान देगा देवा..... तुझा विसर न व्हावा....🌹💫🌹

  • @divyashreeredkar353
    @divyashreeredkar353 2 роки тому +2

    🙏 जय सदगुरू 🌹💐

  • @The9ratana
    @The9ratana Рік тому

    जय श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏 अप्रतिम 🙏

  • @aniketnimbalkar6637
    @aniketnimbalkar6637 2 роки тому +3

    Jay sadguru 🙏🏻❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @user-et7cn3hc4l
    @user-et7cn3hc4l 3 місяці тому

    जयसदगूरू

  • @salonighadigavkar7017
    @salonighadigavkar7017 3 місяці тому

    Jay sadguru 🙏🙏🙏

  • @prakashsuryawashi818
    @prakashsuryawashi818 2 роки тому +1

    🙏🙏खूपच खूपच छान माहिती दिली🙏🙏 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @nirjaraparab1784
    @nirjaraparab1784 11 місяців тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @jyotikannade9496
    @jyotikannade9496 2 роки тому +1

    Shri Swami Samrth🙏🙏

  • @manishasankhe3306
    @manishasankhe3306 2 роки тому +1

    Jai sadguru shri ram samarth

  • @varshatambe425
    @varshatambe425 2 роки тому

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sushamapatil2072
    @sushamapatil2072 2 роки тому +1

    Jay Jay raghuveer samrtha🙏🙏🙏

  • @mangalapatil4391
    @mangalapatil4391 2 роки тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ll

  • @latakunjir2351
    @latakunjir2351 2 роки тому

    Khupach sundar nirupan

  • @surajkothimbire383
    @surajkothimbire383 Рік тому

    🙏❤🙇🏻‍♂️🌎जय जय रघुवीर समर्थ❤️🌎🙇🏻‍♂️❤🙏

  • @sunilagawane2159
    @sunilagawane2159 2 роки тому

    🙏जय सदगुरू देव🙏

  • @rajendrasarang2589
    @rajendrasarang2589 2 роки тому

    Jay sadguru Shree Gurudev Datt Mauli

  • @rekhapawar8039
    @rekhapawar8039 2 роки тому

    जय जय रघुवीर समर्थ 👌💐

  • @krishnapardeshi5468
    @krishnapardeshi5468 Рік тому

    Jai jai Raghuvir samarth

  • @amrutaangre1949
    @amrutaangre1949 Рік тому

    जय सदगरू

  • @appleee204
    @appleee204 2 роки тому

    Jay Sadguru 🙏🙏🙏

  • @madhuripatil7284
    @madhuripatil7284 2 роки тому

    Jay sadguru

  • @mangalapatil4391
    @mangalapatil4391 2 роки тому +2

    आजारातून मुक्त होण्यासाठी कोणता अध्याय वाचावा.

    • @parmarthshravan1
      @parmarthshravan1  2 роки тому

      व्हिडिओत सांगितले आहे 🙏🌷

  • @sonalibandgar8764
    @sonalibandgar8764 2 роки тому

    Uttam

  • @priyankagheware5282
    @priyankagheware5282 2 роки тому

    🙏

  • @aarvishpraghane7140
    @aarvishpraghane7140 2 роки тому

    🙏🙏🙏

  • @PranaliPawar-vc7du
    @PranaliPawar-vc7du 18 днів тому

    लग्न जमण्यासाठी कोणता अध्याय वाचावा

  • @jayashreekhope2845
    @jayashreekhope2845 2 роки тому

    1

  • @dakshatamhaske9635
    @dakshatamhaske9635 5 місяців тому

    Santan prapti sathi konta addhyay vachava

  • @manishapatil1313
    @manishapatil1313 2 роки тому +1

    11 ani 21 day che vachanacha kram sanga plz

    • @parmarthshravan1
      @parmarthshravan1  2 роки тому +2

      आपल्या सोयीनुसार आधीच कागदावर नियोजन करून, तो कागद फोटो किंवा देवाजवळ ठेवून मग त्याप्रमाणे सुरुवात करावी 🙏

  • @mamatapathak6937
    @mamatapathak6937 7 місяців тому

    Gharat koni ajari asel tyana bare vatave mhanun kuthla adhyay vachava

  • @ajayparte1598
    @ajayparte1598 10 місяців тому

    त्रीयानि गुरुचरीत्र वाचले तर चालेल का

  • @simakale4885
    @simakale4885 2 роки тому +1

    Lahan mulanche abhyasat laksh laganyasati konta adhyay vachava jenekarun sadguru adanene apala bhag sutel tase mi nitya niyamane roj nivedan thevate mala mahit aahe ki maza bhag sutel tari pan konta adhyay vachava please Ryplay

    • @parmarthshravan1
      @parmarthshravan1  2 роки тому

      मुलाला श्री दत्ताच्या फोटो अथवा श्री गुरुचरित्र ग्रंथासमोर नमस्कार करून , 2,3 मिनिटे डोळे मिटून किंवा फोटोकडे पाहत बसविणे. रोज किमान 1 वेळेस.🙏

    • @simakale4885
      @simakale4885 2 роки тому

      Thanku so much

  • @simakale4885
    @simakale4885 2 роки тому

    Hi

  • @malini7639
    @malini7639 2 роки тому +3

    संकल्प साधाच केला तर चालतोन .संस्कृत येत नाही .

  • @rekhaghodake3544
    @rekhaghodake3544 Рік тому +1

    स्त्रियांनी गुरुचरित्र वाचले तर चालते का

  • @pratibhatate5721
    @pratibhatate5721 Рік тому

    दादा gurucharitra मोबाईल वर श्रवण केल्याने फल प्राप्ती होईल का ते सांगा कृपया 🙏🙏

  • @salonighadigavkar7017
    @salonighadigavkar7017 3 місяці тому

    Jay sadguru 🙏🙏🙏

  • @sapnasalkar5907
    @sapnasalkar5907 2 роки тому

    Jay sadguru 🙏🙏🙏

    • @mr_sp_gaming4943
      @mr_sp_gaming4943 2 роки тому

      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏