वंचितला बाजूला ठेवून इतरांपेक्षा शिवसेनेचे जास्त नुकसान झाले! आडमुठे धोरण वंचितचे नुकसान करून गेले?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 чер 2024
  • #shivsena #uddhavthakrey #eknathshinde #election2024 #prakashambedkar #vanchit

КОМЕНТАРІ • 837

  • @sdwagh69
    @sdwagh69 14 днів тому +60

    संविधानाची भिती दाखवल्यामुळे यावेळेस बौध्द व मुस्लिम समाजाने वंचितला मते न देता मविआला प्राधान्य दिले त्यामुळे मविआला एवढ्या जागा मिळाल्या हे लक्षात घ्या.

  • @gautamshirole8097
    @gautamshirole8097 14 днів тому +40

    50%वंचित बहुजन आघाडी चे मतदान संविधान वाचविण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान केले असे विधान सभेला होणार नाही...vote for VBA विधानसभा 2024 🙏🙏🙏

  • @vasantzine6219
    @vasantzine6219 13 днів тому +38

    वंचित बहूजन आघाडी ला मुद्दामच बाहेर ठेवण्यात आले महायुती च हे पाप आहे आता मात्र फक्त वंचित बहूजन आघाडी ❤

  • @user-pw9qe4lo8l
    @user-pw9qe4lo8l 10 днів тому +9

    वंचित कधीच संपणार नाही.सविधान वाचविण्यासाठी वंचित चे मतदान महा विकास आघाडीला गेले ते विधान सभेला जाणार नाही.हमको तो आपनोने लुटा गैरोमें कहा दम था,

  • @uttamtapal7289
    @uttamtapal7289 13 днів тому +25

    वंचित बाहेर पडली ती जागा किती देतात म्हणून नाहीतर " वंचित नेते फुंडकर यांना मिटींग मधुन बाहेर बसवन ठेवले " आणि वंचितला जागा दाखविली म्हणून बाहेर पडली होती. संविधान बदलाचा प्रचार झाला म्हणून मतदान फिरले होते . विधानसभे मध्ये तसे होणार नाही. वारंवार तसे होत नाही. vanchit पुन्हा come Back करेल याची आम्हाला खात्री आहे

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 15 днів тому +64

    सोबत बाळासाहेब आंबेडकर असते तर आज उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब किती सर्वांच्या पुढे याचा अंदाज करा

    • @archanakulkarni3388
      @archanakulkarni3388 15 днів тому +6

      MVA la jara mansanman dyayala sanga Ambedkar ahet tey gallitala babu nahi 😡😡😡😡😡😡😡😡

    • @bhauraomeshram9417
      @bhauraomeshram9417 9 днів тому +1

      Uddhav jati wadi ahe manun prakash ambedkar yanha sobat ghetale nahi patrakar dada tumhi khotyache samarthan karat ahe

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 15 днів тому +71

    एका बाजूला शाहूमहाराज साहेबाना सगळे एकवटून निवडून आणण्यासाठी प्रयत्न करता आणि बाळासाहेब आंबेडकर यांना पाडण्यात कोणी प्रयत्न केले है सांगा

    • @anilkatarnavare4747
      @anilkatarnavare4747 15 днів тому +5

      आंबेडकरांनी स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला. MVA बरोबर अस्टेतर ते निवडून आले असते.
      दलीत समाजाला कळून चुकले आहे की प्रकाश साहेब गेम खेळतात. BJP la कशी मदत होईल हे ते पाहतात
      निवडणुकीमध्ये पहीलातर ते MVA वर टीका करत होते. BJP बाजूलाच
      प्रकाश आंबेडकरांची VBA आत्ता संपणार
      जय भीम

    • @sameerharmale2070
      @sameerharmale2070 15 днів тому +1

      Reality

    • @ravigawande3274
      @ravigawande3274 10 днів тому +2

      @@anilkatarnavare4747 bjp sobat janyasathi tu Roku shakto ki tuze papa Ans De

    • @anilkatarnavare4747
      @anilkatarnavare4747 10 днів тому

      साहेब तुमचे बरोबर आहे

    • @sagarrandive5516
      @sagarrandive5516 День тому

      ​@@anilkatarnavare4747फाटक्या झवन्या निघ रे

  • @rupalikamble1416
    @rupalikamble1416 15 днів тому +28

    पहिली गोष्ट अकोल्यात बाळासाहेबआंबेडकर यांच्या विरोधात उमेदवार द्यायला नको पाहिजे होत दुसरी गोष्ट जिथे वंचित चे उमेदवार नव्हते तिकडे काँगेस शिवसेना कसे काय पडले

  • @ramkalamagar7898
    @ramkalamagar7898 13 днів тому +20

    महाविकास आघाडीला 7ठीकाणी पाठींबा दिला वंचित आघाडीने परंतु महाविकास आघाडीने अकोल्यात उमेदवार का दिला याच उत्तर द्या

    • @vijaypitale7087
      @vijaypitale7087 8 днів тому

      भाऊ त्यानी पाठिंबा मागितला नव्हता

    • @bhauraomeshram9417
      @bhauraomeshram9417 4 дні тому

      Mva akolya madhe umedwar dila Prakash ambedkarana padale manun BJP parawadali

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 15 днів тому +43

    बाळासाहेब आंबेडकर याना दूर कोणी केलं हे खर सांगा

    • @jagankakde2499
      @jagankakde2499 15 днів тому +1

      बाळासाहेबआंबेडकररानाच दुर राहायचं होतं. कारण त्यांना एकटे लढूनच सत्ता मिळवायची आहे.त्यांना कोणाच्या तुकड्यावर अवलंबून राहायचे नाही. त्यातल्या त्यात त्यांना मतातुन ताकत दाखवायची आहे.येईल एकना एकदिवस सत्ता.सत्ता मिळवायची पण सन्मानानं.प्रस्थापितांना सत्तेतून हद्दपार करण्यासाठी बाळासाहेब सतत प्रयत्न करतात. पण काही प्रस्थापितांनाच बाळासाहेबांनी समर्थन दिलं आहे.त्यात विशाल पाटीलला समावेश आहे.

    • @sudhirsonawne7367
      @sudhirsonawne7367 12 днів тому

      उध्दव ठाकरे नी

  • @krushnadevpatil1378
    @krushnadevpatil1378 15 днів тому +82

    दादा ठाण्यातील तो गद्दार गाढला गेला नाही त्यामुळे मनाला खुप वेदना होत आहेत तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग मधील आपला पराभव खूप जिव्हारी लागला आहे कांहीं सुचत नाही जय महाराष्ट्र!

    • @sudhirkurtadkar5333
      @sudhirkurtadkar5333 15 днів тому +7

      हो अगदी खरं आहे

    • @user-kb2vy3vd9s
      @user-kb2vy3vd9s 15 днів тому +7

      ठाणे आणि सिंधुदुर्ग खूप वाईट वाटले दादा 😢

    • @sagarpatil610
      @sagarpatil610 15 днів тому

      सगळ विसरून विधानसभेच्या कामाला लागा त्यांना चारी मुंड्या चीत करा मगच या पराभवाचा वचपा निघेल

    • @user-dy2py5be8s
      @user-dy2py5be8s 15 днів тому +4

      गड.आला.पण.सींह.गेला. खूप. वाईट. वाटत.आहे.ठाणे.संभाजीनगर. बुलढाणा. मावळ.हे.ही.तीतकच

    • @prakashghanekar8571
      @prakashghanekar8571 15 днів тому +1

      हो जनतेला समजायला हवं होत । महाराष्ट कधी गद्दारी ला साथ देत नाही

  • @rajendrakadam2487
    @rajendrakadam2487 8 днів тому +6

    विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला सोबतीला घेतले तरच मविआचा विजय होणार आहे.नाहीतर पराजय होणार नक्की.

  • @pravinmore6254
    @pravinmore6254 15 днів тому +11

    सर
    वंचित बद्दल आपण सांगितले त्या बद्दल आपले शतशा आभार परंतु आपण वंचित ने पाठींबा दिलेल्या 7 जागांनबद्दल काहीच बोलले नाही.त्या बद्दल पण सांगितले असते तर बरे झाले असते

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 15 днів тому +79

    उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब यांचं घर फोडल ते आम्हालाही आवडल नाही त्यामुळे उध्दव साहेबांना न्याय मिळणे आवश्यक आहे

    • @dilipyashawante9608
      @dilipyashawante9608 5 днів тому

      करणी तशी भरणी.... जे पेराल तेच उगवेल......जे पेरले जाते तेचं उगवणार ना आणि याचं न्यायाने स्वस्वार्थासाठी आणि जेलच्या भीतीने इथे या शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना फुटीचा जबरदस्त तडा गेला❗घरका भेदी लंका ढाये नुसार शिवसेना, राष्ट्रवादी फुटली

    • @dadaraodongare9377
      @dadaraodongare9377 День тому

      अरे बाबा एकोण्विस मधे कांग्रेस ला फक्तं एकच जागा मिळाली होती यावेळेस संविधान वाचविण्यासाठी च संविधान मोठे कि बाळासाहेब असा विचार लोकांमध्ये झाला म्हणून मोठा पक्ष म्हणून दलीत मुस्लीम बहुजन वर्ग आघाडी कडे ्वळला अरे बाबा संविधान वाचविण्यासाठी आंबेडकरांचा बळी देलारे बाबा म्हणून यावेळी कांग्रेस एवढ्या जागा जिंकू शकली

  • @arunsuryawanshi3961
    @arunsuryawanshi3961 15 днів тому +11

    चुकीची माहिती सांगु नका फक्त तीन जागा देऊ केले होते त्यात रावेर उत्तरं मुंबई अकोला खोटे बोलु नका

  • @amolmhatre9320
    @amolmhatre9320 15 днів тому +45

    यावेळेस वंचित च्या बांधवांनी खूप समजूतदार पणे मतदान केलं, जर त्यांनी वंचित ला मतदान केलं अस्त तर bjp जिंकली असती, पण वंचित ने mahavikas आघाडीला मतदान केलं म्हणून bjp हरली

  • @gurunathathawale2449
    @gurunathathawale2449 15 днів тому +10

    काँग्रेस मुळे वंचित हरली ... अकोला

    • @siddharthshahare65
      @siddharthshahare65 15 днів тому

      Pakya 3 no.var ahe....Ashi astanachi paristhiti ahe

    • @gurunathathawale2449
      @gurunathathawale2449 15 днів тому

      @@siddharthshahare65
      आघाडी झाली असती तर, जिंकली असती, अन् तू किती वर आहे ते माहीत पण झाले नसते नाही... अंदा भक्त

    • @rajendrajohare7742
      @rajendrajohare7742 12 днів тому

      Vba mule congres Harlin.karan congres la 4 lakhapeksha jast mat milale.

  • @anilghanekar2561
    @anilghanekar2561 15 днів тому +50

    अनिष दादा
    खरे म्हटले तर वंचित जर इंडिया आघाडी बरोबर असते तर निर्णय काही वेगळाच लागला असता.
    जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🏹🚩🏹🚩

    • @nandkumarjadhav3226
      @nandkumarjadhav3226 14 днів тому

      प्रकाश आंबेडकर यांना कोणी बोलावले नव्हते, ते स्वतः बोलत होते मला पण घ्या.

    • @user-yv6ch4ok6b
      @user-yv6ch4ok6b 13 днів тому +1

      Ka nahi konich sobath ghetle vanchtla Parkash ambedkranche ase mahannee aheki MLA konich sobat ghetle nahi me ghya mahanth hoto trii mug kon khare bolte tar kon khote pan khup vait vatte vanchith he ase haal pahun 😢😢

    • @user-gi2ty7it6v
      @user-gi2ty7it6v 13 днів тому

      VBA murli meshram

    • @user-fu9fi4bi6z
      @user-fu9fi4bi6z 12 днів тому +1

      कोणाच्या सही ने vba ले दिलेला सहा जागाचा प्रस्ताव आहे, तो पण सांगावा.

  • @sandipmurtadak2489
    @sandipmurtadak2489 15 днів тому +67

    खरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @shivajikakade3755
    @shivajikakade3755 15 днів тому +27

    वंचित मविआ सोबत असते.तर.खरच.मविआ.जागा.जासत.आलया.असतया

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 15 днів тому +10

    साहेब तुम्हीं स्वतः बाळासाहेब आंबेडकर यांची मुलाखत घ्या आणि प्रसारित करा

  • @snehalgupte8280
    @snehalgupte8280 15 днів тому +25

    उध्दव साहेब ठाकरेंना जनते कडून विजय मिळवून देण्यासाठीच मतदान झाले पण काही ठिकाणी गडबड करण्यात आली असेच वाटत.

    • @sharadam3348
      @sharadam3348 15 днів тому +1

      गडबड गोंधळ झाला यात शंकाच नाही .तसा सर्वच जागेवर आपलाच विजय आहे .

  • @janardanbavdhane5301
    @janardanbavdhane5301 15 днів тому +23

    दादा योग्य नियोजन करुन आपल्याला विधानसभा जिंकायची आहे.त्यासाठी हे विश्लेषन महत्वाच आहे.

    • @subhashkamble2411
      @subhashkamble2411 10 днів тому

      सहा जागा दिल्या नाहीत फक्त तीन जागा दिल्या होत्या सहा जागा शोशल मिडयावर बोलल्या जात होत्या

  • @user-pe1uj5kd6z
    @user-pe1uj5kd6z 14 днів тому +4

    ठाकरे साहेबांनी आघाडी साठी वंचितला का सामावून घेतले नाही

  • @user-ur7yd5ql1i
    @user-ur7yd5ql1i 15 днів тому +4

    भाऊ खुप वंचित वाल्यांनी शिवसेना आणि आय काॅंग्रेस ला मतं दिली आहेत बीजे पी आणि शिंदे गटाला हरवल्यासाठी कारण वंचितला बीजे पी नको होती

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 15 днів тому +11

    तुम्ही एकत्र लढून मिळवलेली मते आहेत स्वतंत्र लढून मिळवलेली नाही

  • @tanishka---.......
    @tanishka---....... 15 днів тому +10

    अनिकेत सर तुमच्या विषयी आदर आहे पण वंचितला जाणून बुजून दुर का ठेवण्यात आले . बाळासाहेबांनी महाविकास आघाडीला काही जाग्यांवर पाठींबा दिला असताना देखील अकोल्यात कांँग्रेसने बाळासाहेबांच्या विरोधात उमेदवार का दिला . बाळासाहेबांनी शिवसेनेला त्यांच्या पडत्या काळात आधार दिला असताना शिवसेनेने वंचित कडे दुर्लक्ष का केल. मित्र पक्ष म्हणून शिवसेनेने वंचित बरोबर बैठका का घेतल्या नाहीत. मिडीया मार्फत वंचित विषयी अपप्रचार का केला गेला, बाळासाहेबांना हेकेखोर का ठरवलं गेलं. आणि आता निवडणूकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या मतदारांनाकडून वंचितवर आणि बाळासाहेबांवर सातत्याने टिका का केली जात आहे. अनिकेतजी आपण सुज्ञ आहात कृपया या प्रश्नांची उत्तरे द्या. आपल्या लोकांनी जर वंचित वर टिका करणे थांबवल नाही तर विधानसभेला आपले निकाल बदलू शकतात

    • @alkadas8812
      @alkadas8812 15 днів тому

      Tanya 6 jaga dilya hotya

    • @tanishka---.......
      @tanishka---....... 15 днів тому +1

      @@alkadas8812 khot bolu nko...

    • @dayakarwasnik4505
      @dayakarwasnik4505 12 днів тому

      Balasaheb Ambedkarani MVA chya fandat padu naye,he kadhi tumhala sobat ghenar nahi,fakt sobat yenyacha natak kartat.maj itaka dakhu naka 21 ladhlya 9 jikun aalya tyahi VBA chya matdaramule tin pkshache matdan zale tari 09 ch pan ding hakayechi,prakash Ambedkarana ugich badnam Karu naka tya adhi sivsene badmashi keli te sanga.

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 15 днів тому +8

    सर्वात पहिले बाळासाहेब आंबेडकर कसे आणि बाळासाहेब आंबेडकर यांना कसे दूर ठेवण्यात कोण इतकं खर सांगा

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 15 днів тому +14

    साहेब बाळासाहेब आंबेडकर हे प्रसंगाच्या काळात उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या बरोबर आले ते कोण विसरले इतकं खर सांगा

  • @dnyaneshwarpawar-ir7md
    @dnyaneshwarpawar-ir7md 14 днів тому +3

    वंचित बहुजन आघाडी सोबत सर्वात आधी शिवसेनेनं मैत्री केली होती त्यामुळे कांग्रेस राष्ट्रवादी यांच्या वर वंचित साठी दबाव टाकला पाहिजे होते.
    जय महाराष्ट्र 🙏

  • @22065
    @22065 15 днів тому +5

    वंचित ला महाविकास आघाडी ने फक्त ४ जागा देऊ केल्या होत्या त्यात रावेर,पियूष गोयल मुंबई नॉर्थ ची जागा धुळे ची जागा आणि आणखी एक जागा देऊ केली होऊ ह्यात फक्त १ जागा अकोला निवडून आली असती

    • @user-yv6ch4ok6b
      @user-yv6ch4ok6b 13 днів тому

      Thik hote , yevdya jaga hotya trii jinkun aale aste, jyasthi jagevarthi sepreth rahun Kai zhale , MLA n, Tula ghal kutryala asec zhalena, attatri Parkash ambedkranla samzhaila pahije, hatath haat ghalun sidhii chadavi lagel ase yektyani ladai nahi jinkli janar, Karan vanchitche vote b j p la jateki Kai hya bhitine bhujenanii pan vanchitla voting nahi kele, he Parkash ambedkranii lukshat ghyave attatrii thoda kmipnaa ghyava lagel , parkashjii thode samjutdarpnanii ghya pelise👍🙏🙏🙏🥲

  • @nivruttijadhav3557
    @nivruttijadhav3557 13 днів тому +5

    अजूनही वेळ आहे. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेसाठी वंचीताने उध्दव साहेब ठाकरे यांचेशी जुळवून घ्यावे, एकत्र यावे.

  • @rajudige8939
    @rajudige8939 12 днів тому +4

    बाळासाहेब आंबेडकर जर सात ठिकाणी महाविकास आघाडीला पाठिंबा देऊ शकतात, तर अकोला येथे म वि आघाडी ने पाठींबा का नाही दीला, हे पण सांगून टाका

  • @meenaprabhu1535
    @meenaprabhu1535 15 днів тому +29

    प्रकाश आंबेडकर एका बाजूला बोलणी
    करत होते व बाहेर मविआ च्या नेत्यांवर टीका करत होते तेव्हांच त्यांचा इरादा समजला

    • @shoeb24in
      @shoeb24in 13 днів тому

      2019 ला तेच केले. विनाकारण राष्ट्रवादी आणि राज ठाकरेंवर बोलले होते.

    • @user-co3tq7ci5e
      @user-co3tq7ci5e 13 днів тому

      मविआ चा मीडिया आणी पाळलेल्या पत्रकारांनी वंचित ची जी बदनामी सुरु केली होती तेव्हाच आम्हाला ही कळाले होते.

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji 9 днів тому +2

    लोकसभेला आम्ही फक्त संविधान टिकवण्यासाठी व वाचवण्यासाठी
    महाविकास आघाडी ला मतदान केले आहे, म्हणून काही आम्ही ad.बाळासाहेब आंबेडकर यांना विसरलो नाही
    आता विधानसभा मध्ये कळेल
    वंचित बहुजन आघाडी ची ताकद काय आहे

  • @pundalikbhalerao430
    @pundalikbhalerao430 15 днів тому +6

    बाळासाहेब आपण दोघे एकत्र नसल्याने खुप नुकसान झाले

  • @sanjeevmohite4926
    @sanjeevmohite4926 19 годин тому +1

    जय भीम ! जय शिवराय ! जय संविधान !

  • @shashishedge5521
    @shashishedge5521 15 днів тому +24

    वंचित एक सुध्दा खासदार नसतानाही त्यानी 27 जागा मागितले होते त्याना पाच ते सहा जागा देणार होते पण त्याना मान्य नव्हते त्या मुळे हेघडले

    • @ShakeraSingh
      @ShakeraSingh 15 днів тому +3

      Krupya tya 5/6 jaga kontya hotya tewd koni tri sangava ugch raut sarkh haveyt golya nka Maru

    • @archanakulkarni3388
      @archanakulkarni3388 15 днів тому

      Jithe vanchit ajibatach nahi tya jaga deu kelya ,hech jar udhav thakare la kar mhantala asata tar manya kela asata ka 😡😡😡mva cha ahankar hota to mhanun MVA chya jaga kami zalya,

    • @tanishka---.......
      @tanishka---....... 15 днів тому

      Kiti khot bolta tumhi dalal lokana

  • @PravinOtawanekar-qw8ll
    @PravinOtawanekar-qw8ll 15 днів тому +13

    मी आजही सांगतो संभाजी नगर रायगड नवीन चेहऱ्यांना संधी द्यायला हवी होती रामटेक अमरावती सोडून सांगली घेण्याची खेळी आजही समजण्यापलीकडे आहे. रामटेक अमरावती हे तर आपले बालेकिल्ले होते. तेव्हा विधानसभेला आता आपल्या हक्काच्या जागा सोडू नये .आणि महाविकास आघाडी पण राहिली पाहिजे कारण स्वबळावर कुठलाच पक्ष सत्तेत येणार नाही हे सत्य आहे. आपण किमान 100 जागा लढवल्या पाहिजे त्यातील 75 ते80 टक्के जागा निवडून आणण्याचे उद्दिष्ट ठेवले पाहिजे

  • @sanjaykamble5298
    @sanjaykamble5298 15 днів тому +3

    उत्तम विश्लेषण पण बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते की आम्ही फक्त ६ जागा ची तयारी केली आहे या जागा बाबत चर्चा व्हावी. असे सांगितले होते तरी पण चर्चा ना बोलवलं नाही.

  • @nandkumarjadhav3226
    @nandkumarjadhav3226 14 днів тому +3

    साहेब, या सर्वा मध्ये कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी ने हात धुवून घेतले आहेत. ते मेले होते आणि सेनेला व्होट ट्रांसफर या दोघांनीही केलेले नाही. बाळासाहेब आम्बेडकर यांना शिवसेनेशी युती करण्यात रस होता. आता खरी शिवसेना कोणाची हा प्रश्न तसाच राहिला आहे.

  • @sureshwagaskar2316
    @sureshwagaskar2316 15 днів тому +4

    खरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची

  • @sahebhadimani9333
    @sahebhadimani9333 8 днів тому +1

    बाळासाहेब आंबेडकर सुध्धा स्वाभीमान आहे

  • @vilasshirsat3979
    @vilasshirsat3979 15 днів тому +54

    वंचित भाजपची टीम आहे त्यांच्यापासून दूर राहणे योग्य

    • @sitaramchodankar8372
      @sitaramchodankar8372 15 днів тому +1

      perfect

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f 15 днів тому

      बरोबर

    • @SuryataleGanesh
      @SuryataleGanesh 15 днів тому +5

      वंचित बहुजन आघाडी ही भा ज पा बि टीम आहे तर मग प्रहार संघटना ही भाजपा ची बि टीम नाही का मला काय लीवावे कळतं नाही

    • @Ashwinm22
      @Ashwinm22 14 днів тому +2

      मान्य केलं की प्रकाश आंबेडकर हे BJP ले inderctly मदत करतात तर, मग दादा 2015-16 मध्ये शिवसेना जेव्हा BJP ला सत्तेततून बाहेर पडण्याच्या धमक्या देत होती तेव्हा BJP ला सर्वात आधी पाठिंबा हा पवार साहेबांनी जाहीर केला होता तर तो पाठिंबा संविधान वाचविण्यासाठी होता की अधिक कश्यासाठी होता? तीन पक्ष मिळून शिवसेनेच्या 9 जागा येतात 😅 आणि एकट्या वंचित मुळे शिवसेनेच्या 4 जागा पडतात 😂

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f 14 днів тому

      @@Ashwinm22 शिवसैनिकांनी जेव्हढी मेहनत घेतली काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी तेव्हढी मदत या दोघांची झाली नाहीं, मिंधे आणि पवारला बीजेपी ची आणि मनसेची खूप मदत झाली

  • @sudamsonule2690
    @sudamsonule2690 12 днів тому +2

    🎉आपण आपल्या सोईचे
    विश्लेषण करीत आहात.. जागेच्या संदर्भात कुठलाच निर्णय झाला नसताना सहा जागेचा खोटा आकडा कुठून आणला.. वंचित ला मते न मिळण्याचं कारण वेगळेच आहे.. सविधान वाचविणे हेनॅरेटिव पेरल्या गेलं...

  • @somnathtembekar355
    @somnathtembekar355 15 днів тому +4

    जय महाराष्ट्र जय शिवराय फक्त उद्धव साहेब ठाकरे 🚩🚩🚩🔥🔥🔥

  • @subhashchavan3075
    @subhashchavan3075 15 днів тому +10

    उद्धवजी बरोबर बोलणी चालू असताना मिंदे पण आंबेडकरांना भेटत होता त्याने कान फुकले

  • @premdasshinde1026
    @premdasshinde1026 10 днів тому +1

    साहेब महाविकास आघाडी ला विधान सभेत सर्व हिशेब. बरोबर करून वंचित. आघाडी. स्वाभिमानाने. परत. उभारी. घेईल.
    कारण. आपण. आताचे. राजकारण. बघत. आहात. जय भीम. जय महाराष्ट्र.

  • @chayakhandare16
    @chayakhandare16 20 годин тому +1

    आता विधान सभेला पाहा जय वंचित

  • @dilipkhaire1589
    @dilipkhaire1589 12 днів тому +2

    वंचित आणि शिवसेना आणि महविकास आघाडी यांनी एकत्र यायला हवं.सर आपण बरोबर बोलत अहात.

  • @mahadevchikane4018
    @mahadevchikane4018 11 годин тому

    जय महाराष्ट्र उद्धव साहेब

  • @archanakulkarni3388
    @archanakulkarni3388 15 днів тому +4

    आबेडकर कुटुंबांनेही एकट्याचा विचार करुन शरणागती पत्करली व संघर्ष सोडला तर बाबासाहेबांचा परीवर्तनाचा लढा कौंग्रैस लढेल की भाजपा ? Akolyat MVA ne ka election ladhavala tyanni nanter umedvar dila mhanje tithe MVA Bjp chi B team hoti ka 😡😡😡😡😡😡

  • @yogeshmhaske9269
    @yogeshmhaske9269 12 днів тому +3

    ठाकरे विजय9.=22जाग+काँग्रेस विजय 13=17जाग शरद विजय 8=10जगव=30विजय झाले वंचित 5जाग वाढल्यास
    वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीला 6जाग देण्याला काय अडचण होती

  • @amolmhatre9320
    @amolmhatre9320 15 днів тому +21

    आणि यापुढे पण वंचित बरोबर बोलणी करू नये कारण खूपच जास्त मागण्या असतात त्यांच्या

  • @namdevpawar9897
    @namdevpawar9897 12 днів тому +1

    विधान सभेत फक्त वंचित विजय होणार आहे

  • @vishalingle8749
    @vishalingle8749 День тому +1

    जय भीम जय शीवराय

  • @RamakrishnaShinde-rh3nu
    @RamakrishnaShinde-rh3nu 15 днів тому +6

    ❤ जय महाराष्ट्र दादा साहेब ❤

  • @anilingale8056
    @anilingale8056 11 днів тому +2

    फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर यांना एक अकोला देत होते

  • @sureshutekar6808
    @sureshutekar6808 15 днів тому +15

    वंचित चार एकही खासदार नसताना अव्वाच्या सव्वा जागा मागणे हे योग्य नाही जय महाराष्ट्र अनिस दादा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @bickrider2982
    @bickrider2982 3 дні тому

    गाढवे साहेब तुमच्या मार्ग दर्शना मुळे शिवसेना कार्यकर्त्याना शंभर हात्तिच बळ मिळते.

  • @thinkingcarefully8194
    @thinkingcarefully8194 7 днів тому

    आम्ही बौद्ध आणि प्रबुद्ध विचाराचे लोक अहोत नेहमी बाळ साहेब यांच्या बरोबर राहणार,मरेपर्यंत राहणार only VBA GREAT VBA

  • @RameshPatil-qd6bi
    @RameshPatil-qd6bi 15 днів тому +3

    अमरावतीत वंचितचा उमेदवार होता ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर चे बंधू आनंदराज आंबेडकर होते

  • @balutharkude2315
    @balutharkude2315 15 днів тому +11

    जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे जिंदाबाद

  • @rameshwarpawar6419
    @rameshwarpawar6419 15 днів тому +6

    वंचित न येणयाचे कारण बीजेपी

  • @nandkishorbhonde20
    @nandkishorbhonde20 15 днів тому +3

    अनिशजी जय महाराष्ट्र मी निवडनुकी पुर्वीच सांगितले की वंचितशी आघाडी झाली तर शिवसेनेचे तीन खासदार वाढले असते, कांग्रेस चे पण वाढले असते तसेच वंचित चे दोन तीन खासदार वाढले असते, वंचित दुर गेल्यामुळे महायुतीचा फायदा झाला आहे, यामुळे काय फायदा झाला?? हा विचार करावा

  • @SiddharthDongre-o6e
    @SiddharthDongre-o6e День тому +1

    Jai bhim jai shivray

  • @user-oh1oz6pl2d
    @user-oh1oz6pl2d 13 днів тому +2

    दोन्ही पक्षांचे आतोनात नुकसान झाले आह, विशेष करून वंचितच नुकसान झाले आहे.

  • @Adityalad1570
    @Adityalad1570 15 днів тому +7

    जय महाराष्ट्र साहेब

  • @user-tz9fn3tc7b
    @user-tz9fn3tc7b 14 днів тому +1

    साहेब आपण अत्यंत अप्रतिम सुपर अभिमान वाटावा असा महत्वाचा अभिप्राय दिला हे सत्य नाकारता येत नाही हे सत्य आहे पण गेल्या मागील निवडणुकीत वंचित मुळे काही पक्षाच्या उमेदवार पडलेले माहीत असूनही जितका अहंकार स्वाभिमान म्हणून जर का आपले मनोगत असेल तर महाराष्ट्राच्या इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी वंचित बहुजन पक्ष यांची इंडिया आघाडी मध्ये समाविष्ट करण्यात जाणून बुजून नाकारल्या मुळे ही वेळ आली आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे कारण प्रथम माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या मध्ये युती झाली होती पण दुर्दैव म्हणावे लागेल काँग्रेस पार्टी. एनसीपी काँग्रेस . शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी तोठा त्यांनीही विचार करून वांचीतला जर घेतली नाही तर आपले काही उमेदवारांना नुकसान होणार हे नाकारता येत नाही म्हणून फायदा नुकसान याला कारणीभूत म्हणून जेव्हढे वंचित जबाबदार तितकेच वरील तीनही पक्ष जबाबदार नाही का जर वांचितला इंडिया आघाडी मध्ये घेतले असते जर आज या लोक सभा निवडणुकीचा निकाल वेगल असते म्हणजे बी जी पी चे जे 9 उमेदवार निवडून आले त्याही पेक्षा कमी उमेदवार विजय झाले आणि इंडिया आघाडीच्या सर्व उमेदवार विजय झाले असते हे सत्य आहे

  • @anilnawale6127
    @anilnawale6127 15 днів тому +15

    बाळासाहेबांनी स्वतःचे नुकसान केलं आणि उद्धव साहेबांचे केलं

  • @pramodunhawane2230
    @pramodunhawane2230 12 днів тому +2

    अविनाश भाऊ कोठे बोलण सोडा आणि खरे विशलेसण करा,त्या पेक्षा बाला साहेबांची रोकठोक मुलाकात ग्या ना, दूध का दूध पाणी का पोनी होईल सत्य जनते समोर येईल, की कोणी आडमुठे पणा केलाय कोण खर कोण खोट्य, बोलतय,

  • @ramdaswaghmare5125
    @ramdaswaghmare5125 13 днів тому +2

    उद्धव साहेबांसोबत वंचित युती व्हावी

  • @user-wz4jc8dg9k
    @user-wz4jc8dg9k 11 днів тому +1

    वंचित ला सोबत घेऊन चला तुम्ही खूप चांगले वाटते आहे

  • @user-dy9rz3ft5j
    @user-dy9rz3ft5j 15 днів тому +4

    जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव जी ठाकरे यांच्या विजय असो खूप शुभेच्छा आणि आपल्या शिवसेना च्या खुप सिटा आल्या त्या बद्दल खप खूप शुभेच्छा ❤❤ मी विनोद टे वरे अंजनगाव सूर्जी . अमरावती येथील आहे ❤❤

    • @subhashwankhede881
      @subhashwankhede881 9 днів тому

      संविधान धोक्यात आहे असा महाविकास आघाडीने प्रचार केल्यामुळे वंचित ला फटका बसला..कबरी वर जरांगे पाटील उदयसिंह राजे यांनी फुले वाहिलीलेली चालतात मग प्रकाश आंबेडकर यांच्या बद्दलच रोष का? यालाच आपला तो बाब्या दुसऱ्याचा कारटा म्हणतात..! छ.शिवाजी महाराजांचा समतावादी आदर्श घ्यावा शिवसैनिकांनो....!

  • @anilingale8056
    @anilingale8056 11 днів тому

    महाविस आघाडीला बाळासाहेब आंबेडकर यांना सोबत घ्यायचे नव्हते फक्त आणि फक्त झुलवत ठेवले

  • @dkdamodhar6667
    @dkdamodhar6667 10 днів тому +1

    वंचित आणि इंडिया आघाडी एकत्र असती तर महाराष्ट्रामध्ये एकूण 40 जागा व देशांमध्ये माननीय बाळासाहेब आंबेडकर हे स्टार प्रचारक म्हणून फिरले असते तर देशामध्ये किमान 50 जागा इंडिया आघाडीच्या नक्कीच वाढल्या असत्या आणि इंडिया आघाडीचा कोणीतरी नेता प्रधानमंत्री झाला असता.

  • @vasundharajagtap7320
    @vasundharajagtap7320 13 днів тому +1

    महाराष्ट्राला . संविधानाला वाचवायचे असेल तर . एकत्र . येणे खूप जरूरीचे . म्हणजे काळाची गरज होती आहे असो . खूपच दुर्दैवी . निवडणूक ठरली . जय जिजाऊ . जय .शिवराय . जय शाहू . जय . ज्योती क्रांतीबा . जय भीम . जय महाराष्ट्र .🙏🙏💐💐🇮🇳🇮🇳

  • @SuryataleGanesh
    @SuryataleGanesh 15 днів тому +4

    मी एक भारतीय नागरिक आहे व काँग्रेस पार्टी पार्टी चा ग्रामीण शाखेचा सभासद आहे आजुन माझा राजीनामा दिला नाही

  • @SanjayPatil-oj2xi
    @SanjayPatil-oj2xi 15 днів тому +1

    एक नंबर विश्लेशन

  • @siddharthgondane8836
    @siddharthgondane8836 День тому

    बाळासाहेब यांना जाणुनबुजून दूर ठेवण्यात आले.विधानसभेत मात्र असे होणार नाही.

  • @ramchandrakamble6414
    @ramchandrakamble6414 День тому

    विधानसभेत फक्त आणि फक्त व ब आघाडी, आता बाळासाहेब आंबेडकर व वंचितच्या बदनामीला फसणार नाही

  • @SunilKumar-gm6qf
    @SunilKumar-gm6qf 12 днів тому +1

    अम्ही वंचित चे मतदार आहोत पन अम्हि, उद्धव ठाकरे, यांच्या वर विश्वास दाखूंऊन, मतदान दिले,

  • @trymbakkacharupunwatkar3517
    @trymbakkacharupunwatkar3517 9 днів тому

    संविधान बदलाचे वारे रोखण्यासाठी वंचितचे मतदान मविआ कडे आले, मविआ वर खूप प्रेम आहे, असे बिलकुल नाही.
    वंचित पुन्हा येणारच...!

  • @vasantajadhao4280
    @vasantajadhao4280 9 днів тому

    अगदी बरोबर

  • @ravimanohar4169
    @ravimanohar4169 13 днів тому +1

    ❤ jaybhim 💖 jay shivray 💖 jay savidhan 💖 VBA 💖 balasaheb ambedkar 💖🎉🎉🎉🎉🎉

  • @vba966
    @vba966 4 дні тому

    होय तुमचे खरे आहे सवीधान वाचवण्या साठी तर आम्ही महावीकास आघाडी ला
    मतदान केल तस म्हणलं तर वंचित ला मत कमी पडणार नाहीत वीधान सभेला

  • @user-rr8ks7lf7j
    @user-rr8ks7lf7j 14 днів тому +1

    वंचित आघाडी मुळे उद्धव ठाकरे साहेबांचे हया निवडणुकीत चार जागा पराभूत झाल्या

  • @suhaspednekar2695
    @suhaspednekar2695 15 днів тому +6

    वंचित ला 10 जागा दिली असता तरी त्यांनी युती केली नसती, कारण त्यांनी पहिली सेटिंग करून ठेवलेली होती, हे सर्वांना माहीत आहे

  • @arunsuryawanshi3961
    @arunsuryawanshi3961 15 днів тому +5

    वंचित ने योग्य केले तुमचे गुलाम नाही आम्हीं स्वतंत्र आहोत जय वंचित जय भीम आपल्या पक्षानेच बीजेपी महाराष्ट्रात वाढवले

  • @YashwantParghane
    @YashwantParghane 15 днів тому +5

    Jay Shivray Jay Bhim

  • @PravinOtawanekar-qw8ll
    @PravinOtawanekar-qw8ll 15 днів тому +10

    मुळात प्रकाश आंबेडकरांनी महविकास आघाडीत यायचेच नव्हते म्हणून अवास्तव मागण्या करून ते बाहेर पडले. त्यामुळे पक्यावर जास्त अवलंबून राहण्याची काही गरज नाही

  • @namdevpawar9897
    @namdevpawar9897 12 днів тому

    फक्त स्वाभिमान आहे वंचित

  • @ArunGaikwad-ud1ey
    @ArunGaikwad-ud1ey 11 днів тому

    जय भीम जय शिवराय जय संविधान

  • @pravinshirsath7896
    @pravinshirsath7896 8 днів тому

    प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडी ने पाठिंबा देण्याचे औदार्य दाखवले नाही

  • @vasantgawde7470
    @vasantgawde7470 15 днів тому +4

    अनिश भाऊ बालासाहेब आंबेडकर ही व्यक्ती फक्त. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने स्वतःला खुप मोठा नेता समजतात. त्याच्याकडे समजदार पणा नाही. एकही आमदार खासदार नसताना मागणी जास्त जागा मागतो. कारण हा भाजपचा बी टीम आहे असं संचय आहे. जय महाराष्ट्र 🚩🐯

  • @suniluparwat8728
    @suniluparwat8728 5 днів тому

    बाळासाहेब आंबेडकरांनी युती करून सरकार स्थापन करण्यासाठी

  • @nehajadhav4348
    @nehajadhav4348 12 днів тому +1

    सर्व भिम सैनिक कानी आघाडीला मत दिले म्हणुन शिव सेना काँग्रेस. राष्ट्र वादी निवडून आले आहे

  • @umeshnaik844
    @umeshnaik844 15 днів тому +3

    We are always with Shivsena ❤

  • @pravinmalbari6611
    @pravinmalbari6611 15 днів тому

    प्रवीण मलबारी जय महाराष्ट्र. आवाज पोहचतोय

  • @pranitkhemrajbhaisare2454
    @pranitkhemrajbhaisare2454 13 днів тому +1

    Sc वोटर्स चे lndia ने आभार मानावे. संविधान बचाव या कारणाने sc वोटर्स ने lndia ला votting केले.