पेढे बनवण्याची साधी-सोप्पी पद्धत, बाणाईने रानात मेंढीच्या दुधाचे मुलांसाठी बनवले पेढे | Pedha Recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • पेढे बनवण्याची साधी-सोप्पी पद्धत, बाणाईने रानात मेंढीच्या दुधाचे मुलांसाठी बनवले पेढे | Pedha Recipe
    बानाईने मुलांसाठी बनवले घरच्या घरी खमंग पेढे | pedha recipe | dhangari jivan | sidu hake | pedhe
    #पेढा
    #pedharecipe
    #pedha
    #pedhe
    #dhangarijivan #siduhake #dhangar #balumama #dhangarwada #shepherd #mendhipalan
    #peda
    #pedarecipes #marathirecipe #recipe

КОМЕНТАРІ • 452

  • @chhayamohite6347
    @chhayamohite6347 Рік тому +188

    खरंच बाणाई म्हणजे अ्नपूर्णा आहे. नेहमी चेहरा हसरा आहे. कामाचा कंटाळा नाही. धन्य ती बाणाई 🙏

  • @shivanigiri8741
    @shivanigiri8741 Рік тому +556

    दादा हे असं एकच चायनल आहे की त्याला एकही वाईट कमेंट नसते❤❤❤

  • @gulabshaikh6831
    @gulabshaikh6831 Рік тому +116

    बाणाई 🙏🙏🙏 सगळ्याच कुटूंबात बाणाई सारखी आई मोठी आई असावी मायेचा सागर आहे बाणाई 👌👌👌 बनवले पेढे

  • @vaishalikumbhar5650
    @vaishalikumbhar5650 Рік тому +41

    इतक्या उन्हाचा त्रास सहन करून इतकं काम असून कशाचा ही कंटाळा न करता किती प्रेमाने मुलांसाठी खाऊ बनवलाय ताई तुमचा उत्साह बघूनच खूप छान वाटत

  • @balasahebsalunke3879
    @balasahebsalunke3879 Рік тому +38

    शेळी मेंढी च्या दुधाचे पेढे एकचं नंबर.
    बाळु मामाच्या नावानं चांगभलं

  • @sunitabhujbal3691
    @sunitabhujbal3691 Рік тому +35

    निरागस मुले आणि बानाईचे निखळ प्रेम, खरच किती छान.

  • @snehalrane7430
    @snehalrane7430 Рік тому +34

    बाणाई माऊली तुझा मुखात गोडवा आहे धन्य आहेस ❤

  • @gamingzone_6543
    @gamingzone_6543 Рік тому +19

    तनात मनात रानात वणात घरात दरात सर्वच ठिकाणी देव पण बानाई तुझ्या पाचवीला पुजलेला वनवास तरीही तू प्रसन्न राहून खूप कामं करतेस म्हणून महाराष्ट्राच्या या लेकीला आमचे वंदन🙏🙏🙏🙏🙏 आहे.

  • @misheldsouza8266
    @misheldsouza8266 Рік тому +14

    खरच बानाईच जितक कौतुक केल तितक कमी आहे खर तर तुमच्या दोघांच पण. सागरला ज्या प्रमाणे आईची माया बानाई देते ते बघून साक्षात खंडोबाची बानाईच आहे अस भासत. खुप खुप शुभेच्छा आणि प्रेम तुमच्या कुटुंबाला.

  • @jayshriborkar7964
    @jayshriborkar7964 Рік тому +22

    बाणाई तुझी परमेश्वर चरणी असलेली श्रध्दा आणि कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्याची सवय खूप चांगली आहे.आम्ही पुरंदर पायथ्याला धनगरी जीवन खूप अनुभवले आहे.

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Рік тому +17

    रानात राहून सुद्धा वहिनी मुलांना मस्त पेढे बनवले मुलांसाठी किती प्रेम माया आहे. मूल जवळ नसतात त्यामुळे आईची मायाच वेगळी असते 🤗🤗👌👌👍

  • @arunagorde6942
    @arunagorde6942 Рік тому +9

    ताई तुम्ही शेफ आहात तुम्हाला तोड नाही तुमच्या कामाला सलाम पुणे महाराष्ट्र

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 Рік тому +13

    बाणाई मस्त केले पेढे मुल खुश झाली घर कस भरल्या सारखं वाटत मुलांमुळे

  • @priyankajadhav4712
    @priyankajadhav4712 Рік тому +41

    घरच्या पेढ्याला तोड च नाही. मस्तच झाले आहेत पेढे.❤

  • @meeramhaske6900
    @meeramhaske6900 Рік тому +10

    बाणांई वहीनी सलाम तुमच्या कष्टला तुम्हाला खुप शुभेच्छा तुमचा चयनल दहा लाख कधीं होती लवकरच ही परमेश्वर चरणी प्रार्थना

  • @pushpayelwande1311
    @pushpayelwande1311 Рік тому +76

    खूप त्रास सहन करून आपल्या ला सर्वांना जे विडिओ दाखवता त्या खूप मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @meenakhare8413
    @meenakhare8413 Рік тому +4

    अरे वाह ! खूप छान मुलांचा आनंद मस्त धन्य ती माऊली

  • @mokindalad35
    @mokindalad35 Рік тому +63

    सिद्धुभाऊ आम्ही आधी लाईक करतो आणी मग व्हिडीओ बघतो.कारण आपला व्हिडीओ म्हणजे आमच्या साठी पर्वणीच असते.

  • @poojaprasade5258
    @poojaprasade5258 Рік тому +50

    बाणाबाई किती छान पेढे केलात. ऊचच दुकाना पेक्षा गोड झाले असतील. खूप खूप सुंदर विडिओ 👌👌

  • @prakashshinde873
    @prakashshinde873 Рік тому +5

    सारी बच्चे मंडळी बानाई ला हाताने खूण करून छान झाल्याचे सांगतात.. बाणाइ... समाधानाने हसत हसत प्रतिसाद देते.. सारे वातावरण आनंदाचे डोही आनंद तरंग... 👌👍

  • @vishwnathurade6927
    @vishwnathurade6927 Рік тому +2

    खुपच छान पेढे बनायची पद्धत आणि तुमची जोडी देवाने जमवली

  • @priyankasolankar-qk7fw
    @priyankasolankar-qk7fw Рік тому +3

    पहिला पेढा देवाला आणि दुसरा आम्हाला किती छान संस्कार आहेत तुमचे👌.... बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🙏

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Рік тому +21

    पेढे खूप छान झालेत... बाळूमामा की जय

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 Рік тому +17

    बाणाईने छानच पेढे बनवले 👌🏻👍🏻

  • @snehalgodambe1721
    @snehalgodambe1721 Рік тому +4

    केवळ अप्रतिम.
    राना वनात, काट्या kutyat ही आनंदी जीवन जगता येते हे केवळ तुमच्या मुळे समजते.
    हल्ली कुणाकडे 1 माणूस आला तरी काय करावे कसे करावे हे समजत नाही, रुचत नाही.
    तुम्ही तर एवढ्या एवढ्या लेकरांना रानात पण मेजवानी करता.
    तुमचे संस्कार तिथेही दिसले, जेव्हा दीपा म्हणाली, पहिला देवाला ठेवा.
    वंदन तुम्हाला.

  • @sds-ok
    @sds-ok Рік тому +45

    आपल्या कडे जे आहे त्यालाच आजून सुंदर कसे बनवायचं... आणि समाधानी राहायचं.... हे तुमच्या कडून शिकावं ✨️✨️✨️❤

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 Рік тому +11

    बाणाई पेढे मस्त झाले आहेत व्हिडिओ नेहमीच छान असतात.

  • @rashmidesai1302
    @rashmidesai1302 Рік тому +11

    एकच नंबर पेढे बनवले. आणि बाणाई स्वछतेची खुप काळजी घेते. किती कठीण परिश्रम करतात त्या ....आमच्या कडे एखादी गोष्ट नसली कि आम्ही चाललो हॉटेलमध्ये... बाणाई कडून आंनंदाचा क्षण कसा जगायचा हे बाणाई कडून खूपच शिकण्यासारखं आहे. ह्यांच्या परिस्थितीची दखल सरकारने घेतली पाहिजे.

  • @sujatakarkar2519
    @sujatakarkar2519 Рік тому +6

    खुप सुंदर पेढे बनवले बाणाई ❤🙏🙏👌💥🌹👍🌹

  • @satishshingare9564
    @satishshingare9564 Рік тому +11

    एकच नंबर झाले पेढे व विशेष म्हणजे आपल्या चिमुकल्यांना सुट्टीत खास आकर्षक भेट दिल्याबद्दलबनाताईचे धन्यवाद

  • @shivajidaingade3157
    @shivajidaingade3157 Рік тому +9

    धनगरी जीवन फार खडतर 😮😮
    नेते लोकांनी लक्ष दिले पाहिजे

  • @nandarapole4944
    @nandarapole4944 Рік тому +9

    खूप छान... बानाई अन्नपूर्णा आहे👌👌

  • @balupawar1475
    @balupawar1475 Рік тому +7

    धन्यवाद भानुबाई पेढे बनविने ची सोपी रेसिपी शिकायला मिळालं

  • @kalpeshmahadik1623
    @kalpeshmahadik1623 10 місяців тому +2

    बानाई ताई मनजे साक्षात सुगरन आहे सर्व पदार्थ खुप मस्त बनवतात

  • @dattatrykumbhar2390
    @dattatrykumbhar2390 Рік тому +2

    खरच आनंद कोठे आणि कसा मानून समाधानी राह ल हे पहा चार चाकी गाडी बंगला काही कामच नाही हो दादा तुम्हाला पाहून खूप हेवा वाटतो राव खूप नशीब वान आहोत तुम्ही खर समाधानी जीवन जगता तुम्ही

  • @meenapatil531
    @meenapatil531 Місяць тому

    बाणाई ताई खूप सुंदर पेढे बनवतात तेही दूध आटवून खवा तयार करून फारच छान

  • @jaymalakale8444
    @jaymalakale8444 Рік тому +1

    खुप छान पेढे बनविले, बानुताईनी जय मल्हार

  • @varshanivalkar3178
    @varshanivalkar3178 Рік тому +4

    Banai khup hushar aahe mast pedhe zale

  • @tukaramkhilare4266
    @tukaramkhilare4266 Рік тому +11

    ❤ईमानदरीचं आणि गरीबीचं जगणं आहे भावानों वाइट कमेंट करतीलच कसं... मस्त बनवले पेढे

  • @ranjanachavan7808
    @ranjanachavan7808 Рік тому +11

    बाणाईताई 1नं. पेढे झालेले दिसतायेत. पाहुन तोंडाला पाणी सुटलं. साक्षात अन्नपूर्णा.

  • @sureshpawar2861
    @sureshpawar2861 Рік тому +2

    Chhan khup chhan pedhe banvnyachi padat taje taje khup chhan video Jay malhar

  • @anuradhakaranjkar5869
    @anuradhakaranjkar5869 Рік тому +3

    Khup chan vicar khup chan bhavana khup premala tumhi sagale karna yachi padhat pan khup chan all r gooood

  • @sonalisasane7552
    @sonalisasane7552 Рік тому +4

    छोट्या गोष्टीतच खूप मोठा आनंद आहे खूप छान बनाई खरंच सुगरण आहेस तू 👍👍👍⭐️⭐️⭐️⭐️

  • @minakshiagawane6940
    @minakshiagawane6940 Рік тому +7

    जगण्याचा आनंद कसा घ्यावा हे खरंच तुमचा कडून शिकण्यासारखे आहे..... खुप छान

  • @mirataivlogs79
    @mirataivlogs79 Рік тому +15

    बालिमामा च्या नावानं चांगभले, येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🙏🙏🌹🌹

  • @kachardasthole8201
    @kachardasthole8201 Рік тому +9

    स्वच्छता + सभ्यता +सुसंस्कृत +सुगरण+मेहनत =बानाई

  • @vidhate.kishan
    @vidhate.kishan Рік тому +3

    छान बाळू मामाच्या कृपेने सगळे छान होणार....

  • @sandeephumbe6867
    @sandeephumbe6867 Рік тому +18

    खरा रान माणुस तर सागर आहे❤❤

  • @saakshichavan
    @saakshichavan Рік тому +18

    भारी आहे जीवन, अगदी सुख म्हणजे नक्की काय असतं हे तुमच्याकडून कळतं❤👌👍

  • @SurekhasKitchenMagic
    @SurekhasKitchenMagic Рік тому +7

    कष्टाळू आणि समाधानी

  • @user-mo6df7kk6q
    @user-mo6df7kk6q 7 місяців тому

    खूपच छान झाले आहे घरगुती पाककृती अस्सल गावरान पद्धतीचे एक नंबर पेढे भारीच

  • @vidyakoli2558
    @vidyakoli2558 Рік тому +2

    किती कष्टपूर्ण जीवन तरीही आनंदी बाणाई🙏🙏🌹

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 Рік тому +4

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान पेढे बनविले भानाई वहिनीने १नंबर

  • @jyotisingh196
    @jyotisingh196 Рік тому +6

    Va pede baghun tondala pani ala kharach amche aai sudha gharech pede banvat hoti aamchy mhashe hoty amhe lahan astana tumhe khup mehnati ahat khup kast kartat dev tumhala sukhe theo hech prarthana karte 🙏🌹🙏🌹

  • @maithilikundgar137
    @maithilikundgar137 Рік тому +4

    कितीही कामात असू दे ... बानाई चा पदर कधीच खाली पडत नाही 👏👏👏👏

  • @harshawarade5565
    @harshawarade5565 Рік тому +2

    Pedhe khup chan zalele distat..👌👍

  • @pushpayelwande1311
    @pushpayelwande1311 Рік тому +6

    सर्व सामान्य जीवनमान आहे खूप छान विडिओ बनवत असताना कोण वाईट कमेंट करेल

  • @bhagyashridagade2892
    @bhagyashridagade2892 Рік тому +21

    खूप छान 🥰🙏एक दिवस वडापाव पण बनवा पोरं साठी

  • @amitranaware2770
    @amitranaware2770 Рік тому +23

    खुप खुप छान, याला म्हणतात घरणदाज पणा, डोक्यावरचा पदर खाली नसतो कधीच ताईचा

  • @user-or8id3cj5g
    @user-or8id3cj5g Рік тому +2

    खूप छान छान पेढे बनवले ताई

  • @ganeshkedari4285
    @ganeshkedari4285 Рік тому +9

    किती सुंदर जिवन जगतात

  • @vihangmalhotra4742
    @vihangmalhotra4742 Рік тому +1

    खूप छान आहे सगळे.
    ज्यांना सर्व सगळ्या सुखसोयी असून जीवन कंटाळवाण लागते, त्यांनी ह्यांचे जीवन बघावं
    ह्यांच्यापासून शिकावं की जीवन कसे जगावे .
    खरंच तुमच्यासाठी शब्द अपुरे पडतात.
    👍😊

  • @SS-uf3yb
    @SS-uf3yb 8 місяців тому

    Shuddh pedhe. Mastach.
    Banai chi mahnat.

  • @surbhi2780
    @surbhi2780 Рік тому +22

    दादा तुमचा vada आता gokul सारखा झाला आहे मुलान मुळे.वहिनी तर मुल आल्यावर jam खूश आहेत.❤❤❤❤❤❤

  • @latakamble4977
    @latakamble4977 Рік тому +4

    Waheeni khup chhan mast laybhari vidio aahe pedhayancha

  • @SmilingGorge-zz8dq
    @SmilingGorge-zz8dq 3 місяці тому

    Banaai khup Chan recipes banvte Ani khup mayalu ahe

  • @vaishalikshirsagar9975
    @vaishalikshirsagar9975 Рік тому +4

    खूप छान बनवले पेढे बानाई ताई सुगरण आहे ❤❤

  • @krishna36767
    @krishna36767 Рік тому +4

    Yala mantat khari life so beautiful family 🎉🎉🎉❤❤❤

  • @omjadhav7298
    @omjadhav7298 Рік тому +2

    खूप छान घरचे बाहेरु आणायची गरज नाही तु पण खाना बाणाई मस्त

  • @virajhake4636
    @virajhake4636 Рік тому +8

    खुप छान पेढा 👌👌👍👍

  • @yedeshwariartpune
    @yedeshwariartpune Рік тому +2

    Khup mast ahe video
    Nice recipe

  • @sairajwadkar1231
    @sairajwadkar1231 Рік тому +6

    1st like

  • @sangitapagare5874
    @sangitapagare5874 Рік тому +4

    Khupch chan pede banvle..Tai ne..👌👌😋

  • @varshathorve9830
    @varshathorve9830 Рік тому +4

    तुमचा व्हिडिओ बघताना mind फ्रेश होते ..मन एकदम प्रसन्न होते...👌

  • @taramatirawate4930
    @taramatirawate4930 Рік тому +1

    खुप छान रेसिपी आहे जंगलात राहून सर्व रेसीपी करतात मी बघते बाणाईची रेसीपी

  • @samadhankatkar9576
    @samadhankatkar9576 Рік тому

    अरे वाह खुप छान मुलांचा आनंद मस्त धन्य ति माऊली

  • @pradnyakulkarni6832
    @pradnyakulkarni6832 Рік тому +1

    Banaee Tai far Chan pedhe banvale tumhi
    Tumche kutuk vatte ...aahe ty paristitih kiti Anandi asta tumhi.... Tumchya kadun khup shikayala milale Amhala 🙏🙏

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 5 місяців тому

    Khupch chan racapie 👍👍👌👌👌

  • @juliefernandes5457
    @juliefernandes5457 Рік тому +8

    ❤❤very nice video God bless you all stay blessed always 🎉❤❤❤❤❤❤

  • @sgblock8342
    @sgblock8342 Рік тому +4

    Nice video dada & banai

  • @anandiparab9917
    @anandiparab9917 7 місяців тому

    खरच आहे या व्हिडिओ वर मस्त साधे सोपे असतात

  • @tarabaiavhad7668
    @tarabaiavhad7668 Рік тому +2

    खूप छान पेढे बनवले बानाईने

  • @rupaliwaghmode3677
    @rupaliwaghmode3677 Рік тому +6

    खुपच छान 👌👌👌👍🏻

  • @prabhavatihirugade2727
    @prabhavatihirugade2727 Рік тому +4

    सलाम बनाईबाईला

  • @vilasvirkar9318
    @vilasvirkar9318 Рік тому +5

    खूपच छान अस्सल गावरान शुद्ध पेढा

  • @reshmasatpute2050
    @reshmasatpute2050 Рік тому +5

    बाणाई माऊली ❤👌

  • @punampandit5445
    @punampandit5445 Рік тому +2

    पेढे ऐक नंबर झालेत पेढे बनवायला खूप मेहनत घेतली

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 Рік тому +1

    खुपच छान पेढे बनवले बानाई ने

  • @bharatideolalikar9445
    @bharatideolalikar9445 Рік тому +1

    खूप छान आहे व्हिडीओ मस्त

  • @user-dy5zp2on7y
    @user-dy5zp2on7y Рік тому +5

    खुप छान असतात दादा तुमचे विडीओ एकदम रीयल असतात

  • @sarikaghule958
    @sarikaghule958 6 місяців тому

    Banaichya Ani mulanchya chehryavarcha Anand ....avarnaniy

  • @seemaoswal2048
    @seemaoswal2048 Рік тому +1

    Khupach chaan aahet vahini pedhe

  • @ambadasbhagat5820
    @ambadasbhagat5820 Рік тому +1

    Kharach banai annapurna aahe premani karte sagda kam mast pedhe kele😊👌

  • @namratajoshi1593
    @namratajoshi1593 5 місяців тому

    ताई तू खूप सुंदर स्वयंपाक करतेस
    परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो

  • @prajaktajadhav674
    @prajaktajadhav674 Рік тому +3

    Pedhe khup Chan jhale vlog khup Chan astat tumche

  • @shamaldhekale5282
    @shamaldhekale5282 Рік тому +5

    बरोबर आहे खुप छान

  • @vatsalarokde6474
    @vatsalarokde6474 Рік тому +2

    1 ch Number 👌👌👌👌👍💯

  • @atmakadav5281
    @atmakadav5281 Рік тому +1

    Chan banvle ahi Tai ni

  • @simadadas6884
    @simadadas6884 Рік тому +5

    धन्य ती माऊली बानाई❤

  • @bhagwat-b-l
    @bhagwat-b-l Рік тому +8

    बानाई ताईंचा स्वभाव खूपच छान आहे
    आज त्यांच्याशी फोनवर बोलणे झाले