कोहिनुर हिरा हिंदकेसरी बकासुर पोहचला गोठ्यावर ? बकासुर ची गोठ्यावरील मुलाखत
Вставка
- Опубліковано 23 сер 2024
- कोहिनुर हिरा हिंदकेसरी बकासुर पोहचला गोठ्यावर ? मोहिलशेठ धुमाळ यांची गोठ्यावरील मुलाखत #बकासुर
' महा ' मुलाखत..!! 56 देशांमध्ये नवम हिंदकेसरी बकासुर ची चर्चा .....| बकासुरचा गोठा @bakasur
बकासुर बैल,बकासुर बैल शर्यत,बकासुर बैल मुलाखत,बकासुर,सरपंच बकासुर बैल,बकासुर बैलाची शर्यत,बकासुर बैलगाडा शर्यत,बकासुर बैलगाडी,बकासुर बैलगाडी शर्यत,#बकासुर बैल,बकासुर बैल song,बकासुर बैल बिन जोड,बकासुर बैल song new,#बकासुर,बकासुर बैल गेला डोंगरात चरायला,बकासुर बिन जोड,बकासुर मथुर,बकासुर 6300,मथुर बैल,बकासुर शर्यत,बकासुर चा गाणी,बकासुर व रायफल,बकासुर महिब्या,बकासुर विरुद्ध मथुर,शर्यत बकासुर व्लोगस,बकासुर शर्यत लाईव्ह,बकासुर प्रथम क्रमांक
#bakasur bailgada sharyat
#bakasur bail
#bakasur bail mulakhat
#bakasur bail sharyat
#bakasur bail race
#bakasur bailgada
#बकासुर बैल
#bakasur bailgadi
#bakasur bail song
#bakasur bail video
#bakasur bail bailgada sharyat
#बकासुर बैल
#बकासुर बैल मुलाखत
#बकासुर बैल शर्यत
#बकासुर बैलगाडा शर्यत
#बकासुर बैलगाडी
#बकासुर बैलगाडी शर्यत
#बकासुर बैलाची शर्यत
#सरपंच बकासुर बैल
#maval bailgada sharyat
#maval bailgada sharyat 2022
#maval bailgada sharyat live
maval bail
#maval bailgada sharyat final
#vadgaon maval bailgada sharyat
#maval mulshi bailgada sharyat
#vadgaon maval bailgada sharyat live
#urse maval bailgada sharyat live
#indori maval bailgada final
#kanhe maval bailgada sharyat
#mulshi bailgada sharyat
#mulshi bailgada sharyat live
#mulshi bailgada sharyat 2022
#mulshi bailgada sharyat live final
#mulshi bailgada sharyat final
#mulshi bailgada
#mulshi bailgada sharyat live day 2
#mulshi bailgada serial live
#mulshi bailgada sharyat live today
#mulshi pattern bail lavin
#maval mulshi bailgada sharyat
#mulshi taluka bailgada sharyat
#bakasur mulshi bail
#mulshi kesari bailgada sharyat
#bakasur bail mulakhat
#bakasur bail sharyat
#bakasur bail race
#bakasur bail song
#bakasur bail video
#bakasur bail bailgada sharyat
#bakasur bail interview
#bakasur bail sarpanch
#mulshi cha bakasur bail
दैवत गोवेकर यांचे खूप मोठे योगदान बकासुर घडविण्यासाठी त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद.🙏🙏🙏🙏
💯
Jayesh shet cha davit vr upkar ahe
@@kishorraut4998बर बास आता
Mohil shet जवळेकर यांचे सोबत हरण्या आणि बकासुर 1no बारी ❤
दैवत शेठ बरोबर बोले बकासुर ल कोणी विरोधक नाई विरोधक पण फॅन jalet आणि जो विरोधक असेल त्याला यातलं कळत नसेल😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤
वैभव सगळ्या एक नंबर निर्णय घेतला निंबाळकर बरोबर पैरात पळणार नाही हे ऐकून मन भरून आले खरंच तूंझ मनापासून आभार. नाही म्हटलं ते बरं कारणं तेचं किती पणं चांगले करा तो फनी काढणार आणि लाईव्ह वर काही पणं बडबड करणार बारीक मुला सारखा
नक्किच नक्किच खरया अर्थाने
योग्य निर्णय 🙏🏻
मोहील शेठ बकासुर च्या नावन.एक.मोठ.बकासुर केसरी.मैदान ठेवा.मुळशी.मध्ये
मोहिल आणि वैभव सांगू भरायला लावा मैदान मी पण येईल बकासुर पाहायला नागतळा ता आष्टी जि बीड वरुन
Honar ti pan icha purn ln bhava
बकासुर केसरी मैदान
आणि एक नंबर बकासुर च करणार 💯✔️
No never maidan bharvayla Paisa Ani support khup lagta
Thanch purn ayush Jael tyachyakde yvada Paisa nay tech Ranjeet sarakhd magtata paise bayaka nachun tyana dyala paise nastata Teva ranjeet SirlA call krtat te kay maidan bharavanar ani tumhi chate tyanchya mage bail Shana aahe pn tyachya magache he sgle rakhshsh aahet lkshyav Teva
मैदान रिपोर्ट चा पण खूप खूप मनापासून आभार 🙏🙏तुम्ही नसलं तर काहीच नाही 🙏🙏
एक नंबर डिसिजन घेतला आहे❤❤ बाकी कोणाला पण बैल द्या पण सराला बैल देऊ नका🙏
वैभव शेट सर्ज्याची काय चुक आहे,, ते सर काय तरी बोलले आपल्या बकासुर विषयी, म्हणुन आपण सर्जा आणि बकासुर पळवयचा नाही, हे बरोबर वाटत नाही,, बकासुर सर्जा पळावा ही सर्वांची इच्छा आहे,, बकासुर सर्जा ही राम लक्ष्मानाची जोडी आहे,, विनंती आहे कुटतरी मिसळून घ्या plz एक बकासुर सर्जा प्रेमी
nimalkar ni shapth Gatle ki ata bakasur ani sarja nay palnar
@@ManthanShelar-eg3ck होय का,, विषय निंबाळकर सरांचा नाही,, बकासुर आणि सर्ज्याचा आहे,,, उद्या सर्ज्या बकासुर पळावा, म्हणुन दुसऱ्या एकाद्याने मध्यस्ती केली तर काय अडचण आहे
Sarja vikava maf bakasyr sobat palel
रणजीत निंबाळकर सरांचा दोन दिवस झाले कोणता व्हिडिओ नाही आला राव
ताप आला असणार सफेद कांदे घेऊन बसले असणार
संडास लागली असल ती खा म्हणाव
सलाईण चालु आहे सरला
अटॅक आला आहे
😂😂😂
डाॅन हिंदकेसरी बकासुर, अजिंक्य योद्धा.
आमचा कोहिनूर.
दुश्मनाला पण हेवा वाटावा. असा नवंम हिंद केसरी बकासुर बक्या भाई.
51 केसरी होणार
आमचं कालीज ओन्ली ओन्ली ओन्ली देव माझा बकासुर बादशाहा सलग दोन दिवस पेडगाव हिंदकेसरी फायनल चा मानकरी झाला आहे आज एक नंबर चा मानकरी झाला आहे मला लय आनंद झाला आहे
खूप छान मुलाखत
बकासुर फिटनेस लेव्हल 🔝 टॉप
लाखो दिलो की धडकन कोहिनूर बकासुर ❤
बकासुर पाटील सबसे कातिल 🦁🦁🦁🦁🦁🦁🦁king bakasur 🦁🦁🦁🦁🦁🦁🦁nagpur premi 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
नवम हिंद केसरी बकासुर झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा ❤️👍(बकासुर प्रेमी हिंगोली )❤️👍
देव माझा आपलं काळीज❤❤नव्वम हिंदकेसरी बकासुर 6300cc❤❤❤❤❤❤
नवम हिंद केसरी कोहीनुर हिरा सरपंच /बकासुर पुडीलवाटचालीस शुभेच्छा
अपराजित योद्धा काळीज बकासुर❤
Bakasur ch lakhan hardik abhinandan 🎉🎉🎉🎉🎉
Bakasur hidkeshri zalya pasun मास्तर हरि चन्द्रचयि औलाद कुठ गयाप आहे काय माहीत आहे का कोनाल
❤❤❤कट्टार बकासुर प्रेमी❤❤❤देव आहे माझ्या देवार्यतील ❤❤
Bhai aplayala वाद नाई करायचा आपण आपल आनंद सर्जा करू राव
@@DeepaliKadam-mj2rz ok
Bkya tr kiti lokanch jiv jhala as vatte love you bkya❤❤❤❤
अभिनंदन
Love 💕 u bakasur my Jaan ❤🎉❤
आमचा जीव लय आहे ❤बकासुर वर❤
मास्तर नाराज झाले आहेत म्हणून vdoआले नाही बकासुर राजा आहे रयतेचा 🎉🎉🎉❤❤❤
मी कालपासून यूट्यूब चालू ठेवला आहे , वाट बघतो आहे व्हिडिओ कधी पडेल त्याची
😂😂
आता अंकिता मॅडम ची मुलाखत येणार आहे.....
तुझा वर sir काय ,---ky र अर्जुन आहे दावणीला आता कळलं का olny सर्जा 🎉
अरे अर्जुन आणि सर्जा नाव eikche नुसत आता 🎉
बैलगाडी क्षेत्रातील देव माझा लाडका नवमं हिंदकेसरी बकासुर 👑👑💯❤❤❤
स्वर्गीय मण्या भाईचा❤ आशिर्वाद बकासुर का ❤
बकासुर आमचा देव आहे❤❤
❤❤ Bakasur King ❤❤
दैवत शेठ 😊😊❤❤ बरोबर बोलात
आमचं कालीज ओन्ली ओन्ली ओन्ली देव माझा बकासुर बादशाहा सलग दोन दिवस पेडगाव हिंदकेसरी फायनल चा मानकरी झाला आहे मला लय आनंद झाला आहे एअ एक नंबर चा मानकरी झाला आहे
आमचं कालीज ओन्ली ओन्ली ओन्ली देव माझा बकासुर बादशाहा सलग दोन वेला पेडगाव हिंदकेसरी फायनल चा मानकरी झाला आहे एक नंबर चा मानकरी झाला आहे मला लय आनंद झाला आहे
अभिनंदन बकासुर ❤❤🎉🎉💐💐
Love you Bakya bhai❤❤
बक्या डॉन❤❤
बकासुर हा अमर आहे ❤❤❤❤❤
अजिंक्य बोल बाळा अमर कशाला बोलतात ते बग
Apali jaan khute ahe bakasur dev ahe❤❤❤
किती छान दिसतो बकासुर ❤❤🎉🎉
वैभव मामा बरोबर बोलले
Aapla jiv ahy❤❤
देव बकासुर❤❤🎉🎉
❤❤❤❤
बकासुर सारखा बैल होणे नाही 💯 टक्के 👌👌🙏💖. 🐎 एक कट्टर सर्जा, मथुर, सुंदर आणि कॉकटेल 💖💖💖💯🙏
बैलगाडी क्षेत्रातला कोहिनूर हिरा बकासुर❤❤
बकासुर ❤ ❤
नवीन नाव दिलं😂😂😂कोहिनूर आता यापुढे बोलायचं ओपन पण❤❤
लव यू बकासुर ❤❤❤
Mota Sonya v Bakasur Ha khup Mota vishay Hard ahe.. Guru v Shisha
एक नंबर बाईट घेतली ❤
निंबाळकर सर व्हिडिओ पाठवा की राव तुम्हाला त्रास झाला का बकासुरी सलग दोन मैदान मारली म्हणून खरं तर मोठे म्हणून तुम्ही व्हिडिओ करायला पाहिजे होता माझी विनंती म्हणून एक व्हिडिओ पाठवा सर
महान भारत केसरी झाला पाहिजे बकासुर ,
किंग ऑफ हिन्दुस्तान बकासुर ❤
Shekhar bhau 1no❤
दैवत गोवेकर जिकडे गुलाल तिकडं चांगभलं..😂😂😂
King bakasur
बैल तयार पन झालाय हल्ली वशिण्ड पन डुलायला लागलय.❤
Konta bail tayar jhakay
Bakasur ch eka ch hardik abhinandan 🙏🙏🙏🙏🙏
एकच नंबर मिरवणूक झाली
आभिनंदन बाकसुर💐💐💐💐💐
मोहिल शेठ तुमच्या गाडीचा ड्रायव्हर जो आहे त्याच्यासाठी काहीतरी करा
Ekch badshaha only❤ bakasur❤
Tumcha mulakhat bhaher gya na bakya la thod potato khau dya na❤❤kalji aahe te aapl❤❤❤❤
रंजीत सर निंबाळकर हिंदीची वाईट दिल्ली ही चुकीची का गटामध्ये मी प पास चालू पण बकासुर बकासुरी हे जे काम तुम्ही केलं एकदम चुकीचं केलं मी शिर्डीहून तुमचा शुभचिंतक बकासुर बकासुर येथे चा नाद नाही करायचा पावर रंजीत सर तुम्ही आता आले खेळत चे जुने लोक सगळं करा पण बकास सुरला टोल करू नका तुम्ही कशामुळे ते तुम्ही खेळत आले आणि तुम्ही त्याला टोल करता बादशाह बादशाह राहतो कासुर बादशहाची
जाऊद्या झोपू दे त्यांना नत्र येईल व्हिडिओ घेऊन अकॅडमी ची काम होती वेळ नाई मिळाला😂😂😂
❤❤❤
बकासुर आणि सर्जा पळणार नाही हे आयकून वाईट वाटले वैभव शेठ ....कट्टर सर्जा सुंदर प्रेमी
Master mule zale ahe sagale. Tyala chappal ne hana
सुंदर पळेल कारण आता दुसऱ्या दावणीला आहे
Nawam hindkesari bola sheth❤️
King 👑 bakasur ❤❤❤❤❤
King of kingdom bakaya
जगदाळे बनसोडे मामा❤
फक्त एकच इच्छा राहिलीय मानाचे माळशिरस हिंदकेसरी मैदान. तेच फक्त राहिलंय
निंबाळकर बैलं विकून फरार होणार.. 😂
बनसोड 1नबर
King bakabhau ❤️
आपला देव पळतो
बकासुर सारखा नंदी पुन्हा होणार नाही
❤❤❤❤❤❤❤❤❤
बकासुर किंग❤
बकासूर आणि मथूर या गाडीला स्पीड लय लागणार
Jalnar part master sarkhe..,lambch bare aahet
King bakya
hindkesari bakasur 🥰🥰
10:13. 👌🏻
माझा जिव बकु
दैवत गोवेकर ला सोडु नका..साधा माणूस देव माणूस
Pathimage Vasru kadak ahe
1.nambar.bava.dolat.shet.mast.bolala.bakasur.bAdl.karn.evde.fan.aahet.bakasur..che.ki.shbadch.rahile.nahi
निंबाळकर तुम्ही आमच्या बकासुर ला बोला की कळन
मामा आभिनंदन
King bakya bhi ❤❤❤❤
कोहिनूर हिरे बकासुर मन्या
👌👌👌👌👌👌👍👍👍👍
Bakasur Maharaj Ki Jay❤❤❤
Bakasur King 👑❤😍
pathimage vhait gold vasru lakhan sarkha disto mohil shet hukmi eke baher kadha lay kadak distoy
बकासुर ची पहिली बक्षीसे कुटय ते पन दाखवा मोहील
तुम्ही 10ला बोलतय ते 15 बोलतात काय हे खर काय माहित
❤❤❤❤❤
1 वैभव
वैभवशेठ 1 नंबर मुलाखत बकासुर आणि मथूर पळाले पाहिजे
बकासुर आणि सर्जा आजिबात पळवू नका मोहिल शेट
King Bakasur
Sarjya ane bakasur payara kara ranjit sarana maf karun changla nandi aahi sarjya
Mafichay laykiche nahi te....Bakasur var evdha trol nako karyayla pahije hota आरध्या हळकुंडा नं पिवळ नसत व्हायचं माणसानं
गरज नाही तुमचि आजुन खुप दिवस आहेत सर्जा कड
विठ्ठल नाना तुम्हाला दे्व मानल पन तुम्ही निंबाळकर नी काय दील ते तुम्ही फटका मैदानात फेकता आमचा देव माग पडला म्हणून
तुम्ही बकासुर च्या आनंदात सामील व्हा ना कोणी काय केले त्या साठी बकासुर त्यांना उत्तर देतो तुम्ही कशाला वाईट कमेंट करता
Maharashtra madhe kutpn 1 tri bakasur ya navane 1 maidan zal tr khoop br hoil