संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा अनुभवा आषाढी वारी विथ महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी अजित थोरबोले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • संत ज्ञानेश्वर महाराजांची आषाढी वारीची पालखी आळंदी ते पंढरपूर भावी प्रवास करत जवळपास 300 km चा डब्बा काढते यामध्ये देश-विदेश प्रांत परप्रांत राज्य पर राज्यातील अनेक लाखो भाविक भक्त वारकरी आबाल वृद्ध सर्वजण सहभागी होतात टाळ मृदंगा चिपळ्याच्या गजल्यात विठ्ठल नामाचा विजय घोषात विठ्ठल रुक्मिणी ग्यानबा तुकाराम आमच्या जल घोषात सगळे चालत जातात वारीमध्ये कुठलाही प्रकारचा अनिष्ट प्रकार टाळण्यासाठी अनेक पोलीस कर्मचारी तसेच इतर सेवेकरी ही उपलब्ध आणि हाजीर असतात प्रत्येक जण आपापल्या परीने येणाऱ्या जाणाऱ्या सर्व वारिकांची सेवा करण्याचा मोह सोडत नाही प्रत्येक वारकऱ्याला इथे पोटभर खाणं पोटभर सेवा खूप आनंदाने वारीचा अनुभव घेता यावा यासाठी सर्व सेवा त्याला पुरवल्या जातात.
    यंदाच्या पायी वारीचे हे माझे तिसरे वर्ष आहे आषाढी वारी मी सलग तीन वर्ष झालं पायी प्रवास करत आहे तुम्ही या वारीचा अनुभव घेण्यासाठी प्रत्यक्षात तुम्हालाच वारी करतोय असा भाव निर्माण होईल असे व्हिडिओज मी बनवतो आणि तेच पाहण्याची संधी तुम्ही चुकवू नका आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा पाहत रहा आषाढी वारी विथ महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी अजित थोर बोले सोबत

КОМЕНТАРІ • 86

  • @mandakiniubhe4426
    @mandakiniubhe4426 3 місяці тому

    माउली तुमची आम्ही वाट पहात होतो. 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿

  • @12k-ankitaghadekar27
    @12k-ankitaghadekar27 3 місяці тому +14

    दादा आम्ही तुमच्या पायी वारी ची वाट पाहत होतो कारण तुमच्या मुळे आम्हाला वारीत असल्यासारखे वाटते राम कृष्ण हरी

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  3 місяці тому

      खूप खूप धन्यवाद आपले माऊली ....😊🙏✨

  • @siddheshkadam6740
    @siddheshkadam6740 2 місяці тому +1

    Welcome back Ajitbhau❤

  • @namdevdingre1928
    @namdevdingre1928 3 місяці тому

    अजित भाऊ तुम्ही व्हिडिओ चा शेवट अगदी सुखरूप करता," बोला जय हरी विठ्ठल,श्री हरी विठ्ठल, राम कृष्ण हरी.

  • @RameshwarWagh-fg2dp
    @RameshwarWagh-fg2dp 3 місяці тому +1

    जय हरी माऊली

  • @Every1take
    @Every1take 3 місяці тому +1

    सुरवात फारच पांचट वाटली... किती वायफट बोलतो दादा तू.. 😂

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  3 місяці тому

      खरतर सुरुवातीचा व्हिडिओ हा सगळ्यात शेवटला शूट केला आहे. मला जो डोक्यात होता तसा शूट करण शक्य नाही झालं...नाहीतर सुरवात एकदम वेगळी झाली असती .. त्यामुळे तिथल्या तिथे काहीतरी वेगळं करू म्हणून हे आसं केलं...माफी असावी..सरकार 😄🙏✨

    • @Every1take
      @Every1take 3 місяці тому

      @@DigitalWarkari तुझी लिनता आवडली.. व्हीडिओ चांगले असतात तुझे दादा... फक्त ओव्हर कॉन्फिडन्स नको. एवढंच...

  • @Mayur.7471
    @Mayur.7471 3 місяці тому +4

    राम कृष्ण हरी ..भाऊ. वाटच भागात होतो..खूप छान व्हिडिओ बनवता .बेस्ट ऑफ लक

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  3 місяці тому

      खूप खूप धन्यवाद.....माऊली 😊✨🙏

  • @yuvrajmisal1703
    @yuvrajmisal1703 3 місяці тому +5

    रामकृष्ण हरी माऊली तुमच्यामुळे वारी घरबसल्या अनुभवू शकतो खुप खुप धन्यवाद अजित thorbole माऊली

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  3 місяці тому

      खूप खूप धन्यवाद आपले माऊली 😊🙏✨

  • @dwarkachavan1002
    @dwarkachavan1002 3 місяці тому +3

    Dada aaj tumcha video baghun aalandit aslya sarkh vatl ..khup vat baghat hoto video chi ..

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  3 місяці тому +1

      मी सुद्धा वाट पाहत असतो...या सगळ्याची....सुरुवात तर झाली....😊🙏✨

  • @PoojaNaik-b6v
    @PoojaNaik-b6v 3 місяці тому +3

    राम कृष्ण हरी.... सुरवात वारीसाठी... व्हिडिओ खूप छान😅... आजच्या सुरवाती मधेच समजलं माऊली... वारी चं दर्शन तर खूप सुरेख होणार पण त्याचं बरोबर भरपूर मनोरंजन होणार.... जसे आहे तसेच दर्शवता माऊली🙏

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  3 місяці тому +1

      अर्थातच......😊✨🙏

  • @itssnapproduction9151
    @itssnapproduction9151 3 місяці тому +3

    Baarik Jhalas dada bara nhavta ka?

  • @yewalerupesh3276
    @yewalerupesh3276 3 місяці тому

    1.5 kg ch tent ahe mazykade tumhla zopnyasathi Pahije asel tar sanga please

  • @adityamise83
    @adityamise83 3 місяці тому

    Ata jara samadhan vatl dada,kiti vel jhal tumchya video chi vat baghat baslo hoto

  • @aditivlogs-bq1dc
    @aditivlogs-bq1dc 2 місяці тому +1

    दादा.. यावर्षीही टकल कर कायतरी मिसिंग वाटत आहे

  • @TheShivaPatil
    @TheShivaPatil 3 місяці тому

    Bhava mi yeto alanadi la udya bhetu nakki tu alandi madhech ahe na

  • @akshay2125
    @akshay2125 3 місяці тому +4

    झाली ना सुरुवात एकदम कडक 🎉🎉🎉❤❤❤❤😊

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  3 місяці тому +1

      विषय ये का....होणारच...तुम्ही सोबत बोला की...अजून काय पाहिजे...😊🙏✨

  • @guru_gyan5020
    @guru_gyan5020 3 місяці тому +4

    राम कृष्ण हरि

  • @archanashinde9086
    @archanashinde9086 3 місяці тому

    RAM Krishna Hari Mauli🎉🎉

  • @shetkarimitra123
    @shetkarimitra123 3 місяці тому

    भेटू पुणे मध्ये

  • @Manas13Mahesh15
    @Manas13Mahesh15 3 місяці тому

    मोठी व्हिडिओ पाहिजे

  • @supriyavgondhali1841
    @supriyavgondhali1841 3 місяці тому +4

    🙏🙏

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  3 місяці тому +1

      नमस्कार सुप्रिया ताई...😊🙏✨

  • @vishalahire6582
    @vishalahire6582 3 місяці тому

    मस्त अजितभाऊ❤❤

  • @vinayakraogavand7474
    @vinayakraogavand7474 3 місяці тому +3

    Ram Krishna hari

  • @nananalawade7832
    @nananalawade7832 3 місяці тому

    राम कृष्ण हरि

  • @akshay2125
    @akshay2125 3 місяці тому +4

    Ram Krishna hari ❤❤🎉🎉🎉🎉

  • @shivajisaste7670
    @shivajisaste7670 3 місяці тому +1

    माऊली तुमचे सगळे व्हिडीओ आम्ही बघतो भरपूर व्हिडीओ काढा

  • @ashwinigore8670
    @ashwinigore8670 3 місяці тому +2

    Ala re ala Maharashtra cha digital warkari ala 🥳

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  3 місяці тому

      थांबायचं न्हाय आता...थांबायचं न्हाय

  • @vijayadhamdhere7944
    @vijayadhamdhere7944 3 місяці тому +1

    राम कृष्ण हरी 🙏🚩

  • @sapnapawal9176
    @sapnapawal9176 3 місяці тому +3

    shirt change nahi kela ya velas tumhi

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  3 місяці тому +6

      फिल्म मेकिंग मध्ये एक थेरी आहे अशी... ज्या नुसार तुम्ही एकाच क्षणी वर्तमान आणि भूतकाळ अनुभवू शकता .
      त्याचंच प्रतीक म्हणून हाच शर्ट परत..
      बघा..तुम्हाला लगेच मागच्या वर्षी ची वारी आठवली....झालं....
      आता नाही हा परत दिसणार ...☺️🙏✨

  • @rajashreechakote3599
    @rajashreechakote3599 3 місяці тому +3

    👌👌👍👍

  • @snehalatashitole
    @snehalatashitole 3 місяці тому +3

    राम कृष्ण हरी 🙏

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  3 місяці тому

      राम कृष्ण हरी माऊली

  • @Rohitjadhav-e7p
    @Rohitjadhav-e7p 3 місяці тому +3

    राम कृष्ण हरी माऊली

  • @BmKawde
    @BmKawde 3 місяці тому +3

    Good🙏👍

  • @shailakadam8732
    @shailakadam8732 3 місяці тому +2

    तुमचीच वाट पाहत होतो 😊❤

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  3 місяці тому

      हे काय आलोच....नवीन व्हिडिओ घेऊन

  • @yijay3880
    @yijay3880 3 місяці тому +2

    दादा 1 नंबर काम आहे तुम चा खरे पना आवडते

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  3 місяці тому

      जे आहे तेच दाखवतो आपण....उगाच खोटं काय करायचं....देवपूजा आशीच करतात ना...
      तुमची सेवा हीच ईश्वर सेवा

  • @babajipawar9604
    @babajipawar9604 3 місяці тому +1

    राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ ❤❤❤ खूप खूप शुभेच्छा

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  3 місяці тому

      जो भजे हरी को सदा...वोही...

  • @shivajisaste7670
    @shivajisaste7670 3 місяці тому

    थोरबोले तुमचे व्हिडिओ खूप छान असतात तुमच्यामुळे आम्ही वारित असल्या सारखे वाटतो

  • @sanapdayneshwar1818
    @sanapdayneshwar1818 3 місяці тому +3

    सोंग कमी करा माऊली

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  3 місяці тому +3

      अरे दादा....मी सोंगाड्या च आहे. पत्रकार नाही. समजून घ्या ...तुम्ही आपल्याला आज ओळखता का आता...😁🙏✨

    • @sanapdayneshwar1818
      @sanapdayneshwar1818 3 місяці тому +2

      @@DigitalWarkari असं खरं बोलतात म्हणून तर मी तुमचा फॅन माऊली .

    • @siddheshkadam6740
      @siddheshkadam6740 2 місяці тому

      @@DigitalWarkari well said

  • @abhaygole9139
    @abhaygole9139 3 місяці тому +1

    आणि अजित थोरबोले, पुन्हा एकदा आलेला आहे. जबरदस्त!! Live वारी मध्ये काय काय होत असते ते फक्त अजित थोर बोले च दाखवू शकतो. म्हणूनच त्याला महाराष्ट्र चा डिजिटल वारकरी म्हणून पदवी मिळाली आहे. व्हिडिओ भारी असतात यांचे. !! जय अजित थोरबोले !!

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  3 місяці тому

      तुमच्या कमेंट चां फ्लेक्स छापून लावला पाहिजे.... येवढे धन्यवाद आपले माऊली. 😁😄🙏✨❤️

    • @akashmadane3423
      @akashmadane3423 2 місяці тому

      😂😂​@@DigitalWarkari

  • @anshpillay2353
    @anshpillay2353 3 місяці тому +1

    Jay Hari mauli 🎉
    All the best for wari 2k24 🎉🎉🎉🎉

  • @Raju_vetal9451
    @Raju_vetal9451 3 місяці тому

    महाराष्ट्राचा डिजीटल वारकरी ❤खुप छान दादा

  • @sanjayvarpe6604
    @sanjayvarpe6604 3 місяці тому +1

    Ram krishna hari mauli God bless you and your family

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  3 місяці тому

      Thank You so much for your wishes 😊🙏✨

  • @manishakale9805
    @manishakale9805 3 місяці тому +1

    राम कृष्ण हारी माऊली

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  3 місяці тому

      राम कृष्ण हरी माऊली

  • @uddhavbende6398
    @uddhavbende6398 3 місяці тому +1

    राम कृष्ण हरी

  • @vitthalNaikwade-hx9yd
    @vitthalNaikwade-hx9yd 3 місяці тому +1

    Ram kushna hari

  • @jyotikanade3622
    @jyotikanade3622 3 місяці тому

    दादा यावेळेस कॅमेरा कोणी पकडला आहे

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  3 місяці тому +1

      स्टील च्या पायपावर प्लास्टिक ची दांडी,
      लावून त्यावर फोन, आलो मी आळंदी...
      😁🙏✨

    • @n.s.pn.s.p1273
      @n.s.pn.s.p1273 3 місяці тому

      दादा पुण्याला भेटणार का मला मला सुद्धा यायचं आहे म्हणून भेटण शक्य होईल तर भेटा जय हरी विठ्ठल

  • @D.rtaksal123
    @D.rtaksal123 3 місяці тому +1

    सध्या तू कुठे आहेस भाऊ मी पण आळंदीत आहे

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  3 місяці тому

      उद्या या फेरफटका मारत...दिसेल कुठे तरी मी 😊🙏✨