गेला हरी कोणा गावा - मराठी- प्रल्हाद शिंदे भक्ती गीत Nonstop Gela Hari Kunya Gava By Pralhad Shinde

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2015
  • प्रल्हाद शिंदे भक्ती गीत Marathi Gavlan And Vithal Bhakti Geet collection of Marathi Song 31 Nonstop Gela Hari Kunya Gava By Pralhad Shinde, 2015 exclusively on Wings Marathi channel
    ३१ नॉनस्टोप गेला हरी कोणा गावा - मराठी गवळण - ऑफ प्रल्हाद शिंदे भक्ती गीत
    Wings Marathi, an official channel from the house of Wings Music, bringing you premium Marathi Devotional Songs like Jagrans, Gondhal, Katha, Marathi Folk songs like Koligeet and Lokgeet, Balgeet, Kirtans, Morning Bhajans, Spiritual Music & a lot more…
    Subscribe to the channel for notifications / wingsmarathiwingsmobi
    01) Gela HariKunyaGava
    02) Rutla Payee Kata
    03) Dhakamadhla Mohan
    04) NakoMaruKhada Re
    05) Sod Re Sod Hari
    06) HaakJaraJomanHaak
    07) KadhiLagel Re Vedya Tula Godi
    08) Deva TujhiDuniyaAshi Re Kashi
    09) GaatoAawdine God TujheNaam
    10) KareMajhyaPadravar
    11) SajaneKadhiGodine
    12) PandharpuratKaayVaajate
    13) ChalGaSakhePandharila
    14) ChandrabhagechyaTiri
    15) Vitthalachya Payee Veet
    16) Darshan De Re Bhagwanta
    17) NaamTujheGheta Deva
    18) NaamVitthalVitthal
    19) PauleChaltiPandharichiVaat
    20) MagatoMiPanduranga
    21) KaruyaUdoUdoAmbabaicha
    22) PandharichyaPaashiVisavaGhya
    23) AikaSatyanaranachi Katha
    24) RakhumaichyaVaraa
    25) BappaMorya Re
    26) Deva Shree Gajanana
    27) JaiseJyache Karma
    28) JanuDeh Hi Pandhari
    29) TaaruLaagle
    30) MangalvedheBhumiSantanchi
    31) Subhmangal Savdh
    Morning Bhakti Songs :
    ► Pahateche Bhakti Geete - • Video
    ► Paule Chalate Panddharichi Vat - • Video
    ► Shreechi Aarti Va Bhakti Geete - • Video
    ► Aarti Sangrah Marathi - • १२३ आरती संग्रह | नॉन ...
    ► Marathi Gavlani - • * वेडी झाली राधा * १०...
    ► Bhoopali Bhakti Geet - • Video
    ► Shiv Bhakti Geet - • Marathi Shiv Bhajans |...
    ► Parvaticha Bala Ganpati Songs - • Video
    ► Ganpati Aarti Va Bhakti Geet - • Video
    Must Watch Videos:
    ► Jhali Banu Dhangarin | Khandobachi Karbharin खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन | Malhari Songs • Khandobachi Karbharin ...
    ► माघी गणेश चतुर्थी : सुखकरता दुःखहरता : गणेश आरती | Sukh Karta Dukh Harta Aarti : Ganesh Aarti • माघी गणेश चतुर्थी : सु...
    ► कथा सत्यनारायणाची - मराठी कथा - सदारकते छगन चौगुले | Katha Shree Satyanarayanchi
    • कथा सत्यनारायणाची - मर...
    ► दत्त जयंती स्पेशल : खूपंच सुंदर दत्त भजन व आरती - मन लागो दत्त चरणी Man Lago Datta Charni Datt Songs • दत्त जयंती स्पेशल : खू...
    ► कुरया चालल्या या रानाला - शेतकरी गाणी | Kurya Chalalya Ya Ranala - Shetkari Song | Bali Raja Song
    • कुरया चालल्या या रानाल...
    ► कधी लागेल रे वेड्या | विठ्ठल भक्तिगीते - प्रल्हाद शिंदे | Kadhi Lagel Re Vedhya
    • Video
    ►मल्हारी दोन बायकाचा लाडका : खंडोबा भक्तिगीते | Malhari Don Baykacha Ladka : OFFICIAL VIDEO
    • मल्हारी दोन बायकाचा ला...
    Playlists:
    ►Marathi Songs: • Superhits Marathi Songs
    ►Comedy Videos: • Khandeshi Comedy Movie...
    Also Watch Our Channel:
    ► India’s leading Devotional Channel for Bhajans, Aartis and Mantras
    Subscribe to: / bhajanindia
    ► For Sai Bhajans, Sai Baba Songs
    Subscribe to: / saiaashirwad
    ► For Ganesh Bhajan, Mantra, Meditation and Ganesh Aartis
    Subscribe to: / ganeshbhakti
    ►For Pop Music and Album Songs
    Subscribe to: / wingsmusic
    Song Credits:
    Songs: Gela Hari Kunya Gava
    Album: Gela Hari Kunya Gava
    Singer: Prahlad Shinde
    Music Director: Milind Mohite
    Lyrics : Pralhad Shinde
    Language;Marathi
    Songs Detail ;
    Music Label: Wings Music
    © & ℗ Wings Entertainment Ltd
    #WingsMarathi #MarathiSongs #MarathiFolksongs #MarathiDevotionalSongs

КОМЕНТАРІ • 1,4 тис.

  • @rutujakumbhar1476
    @rutujakumbhar1476 2 місяці тому +8

    Kadic jalmanar nay assa gaik

  • @user-hn4ko8oy9j
    @user-hn4ko8oy9j 4 роки тому +28

    माझ्या बाबांची सकाळ या गायकाच्या
    गायलेल्या अभांगणीच होते खूपच सुंदर
    आणि छान आवाज आहे
    सतत दिवसभर जे अभंग ऐकले जातात
    त्यामध्ये याच आस्या प्रकारच्या आभांगाचा
    समावेश मोठ्या प्रमाणात असतात खर
    सांगायचं झालं तर माझ्या बाबांचे आवडचे
    गायक आहेत
    खरच प्रल्हाद शिंदे साहेबाचा आवाज फार गोड आहे
    या गायकाला माझ्या परिवाराकडून मानाचा मुजरा

  • @AmolMB
    @AmolMB 26 днів тому +1

    अप्रतिम...
    गाणे क्रमांक १० ची सुरुवात...
    कारे माझ्या, पदरा वर, कान्हा तुझी,
    बाकी नजर,
    तू तर, वाटेवरचा चोर,
    मी बाई राधा, गवळण थोर .....
    किती सुंदर लिहिले आहे....
    एकदा ऐकले तरी पाठ होण्यासारखे..

  • @chandrakantshinde4375
    @chandrakantshinde4375 11 місяців тому +2

    Budhavasi, pralad Shinde, yana bhavpurn shradhanjali,!! Jay Jyoti. Jay Bheem . lalsalam .Jay sanvidhan, Jay Bharat.

  • @skalsekar2009
    @skalsekar2009 Рік тому +21

    गेला हरी कोण्या गांवा
    कुणाला नाहीं कसा ठावा
    घुमेना गोकुळात पावा
    ग उडतो डोळा डोळा बाई डावा
    रमती कुन्जवनी बाला
    असावा तिथे नंदलाला
    कुणी जा आना मुकुन्दाला
    जीवा हा वेळा पिसा झाला
    हरिचा शोध कुणी लावा
    ग उडतो डोळा डोळा बाई डावा...
    कुणाशि केला जरी दंगा
    मला येऊन झनि सांगा
    त्यास दाखवीन मी इंगा
    नकोपन लपऊ श्रीरंगा
    माझा श्याम मला दावा
    ग उडतो डोळा डोळा बाई डावा
    कधी न झाली आजवर्ती
    ग नज़रे आड़ कृष्ण मूर्ति
    अस्ता गोपी सदा भवति
    कशी मग पडली भूल पूर्ति
    हरी चा किती करू धावा
    ग उडतो डोळा डोळा बाई डावा
    राधा घरात जर नाहीं
    कोणी जा संजयास पाहि
    वडा खाली यमुने दोही
    धरुनि आना गे लव लाहि
    त्याचा कढला कृष्ण कावा
    ग उडतो डोळा बाई डावा
    गेला हरी कुन्या गांवा
    कुणाला नहीं कसा ठावा
    घुमेना गोकुळात पावा
    ग उडतो डोळा डोळा बाई डावा

  • @omkarpedhambkar5860
    @omkarpedhambkar5860 Рік тому +19

    सप्तसुरांचा सम्राट म्हणजे प्रल्हाद शिंदे.....❤

  • @mahadevvasmale2312
    @mahadevvasmale2312 3 роки тому +1

    Jivala ved lavanara aawaj

  • @tanajijadhav8005
    @tanajijadhav8005 Рік тому +1

    अतिशय सुंदर भक्ती गीते, लोकगीते गाणारा महान गायक,

  • @anantapandit3985
    @anantapandit3985 6 років тому +65

    अतिशय सुंदर भक्तीगिते गाऊन देखील या महान गायकाच्या पदरी उपेक्षा आली .
    कोणीच त्याची दखल घेतली नाही की साधा त्यांचा स्मारक बांधला नाही. येवढीच खंत मनाला लागुन राहीली आहे .
    या आजरामर गायकाला.मनपुर्वक श्रधांजली.

    • @uddhavgurav1749
      @uddhavgurav1749 4 роки тому +2

    • @nitingaikhe8891
      @nitingaikhe8891 4 роки тому +3

      Ananta Pandit you r right

    • @SachinShailendra
      @SachinShailendra Рік тому +2

      शासनाने दखल घेतली नाही ही मोठी खंत आहे. पण त्यांचे स्मारक त्यांचे सुपुत्र आनंद मिलिंद शिंदे यांनी स्वखर्चाने बांधले.

    • @gvindkulkarni9426
      @gvindkulkarni9426 Рік тому +2

      त्यांनी त्यांच्या जीवनाचे सार्थक करून घेतलं . आवाज आणि नाव अजरामर केलं

    • @sudhakarchavan6095
      @sudhakarchavan6095 Рік тому +1

      ​@@nitingaikhe8891😊vzz😊😊😊

  • @shaukatmulani2557
    @shaukatmulani2557 4 роки тому +8

    संगित क्षेत्रातील सर्व रागांचा बादशहा होते राव
    बघायला भेटायला पाहिजे होते.

  • @amarkamble803
    @amarkamble803 8 місяців тому +2

    आजरामर आवाज भावपूर्ण श्रद्धांजली प्रल्हादजी शिंदे सर

  • @rupalidorkar3339
    @rupalidorkar3339 3 роки тому +2

    Khup chan tumchay gitala Salam

  • @rambhaugaikwad9615
    @rambhaugaikwad9615 8 років тому +12

    प्रल्हाद शिंदे याची अजरामर अविट गिते ही रसिकाच्या मनात कायमची घरे करुन बसलित
    रसिका च्या ओटावर मनावर सदैव राज खरत राहणार कानसेनावर सतत करुना करणार्या महान सुर सरदारास लाख लाख नमन

  • @bhausahebgund2644
    @bhausahebgund2644 5 років тому +28

    अतिशय सुंदर ।अर्थपूर्ण असलेली ही गाणी अख्या महाराष्ट्राने अक्षरशः डोक्यावर घेतली
    हुरदयातून गाय लेली ही गाणी प्रत्येकाच्या हुरदयातून कधीच दूर होणार नाहीत.

    • @meghagore8891
      @meghagore8891 4 роки тому

      Eidjud@#3(_3__#$67-(-"$&?@0326;"-($(&+-*@--`π°¢=✓=

  • @shudhodhankamble8330
    @shudhodhankamble8330 6 місяців тому +2

    प्रलाद शिंदे साहेब जय भीम जय शिवराय जय संविधान

  • @balasahebkharat5405
    @balasahebkharat5405 2 роки тому +2

    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

  • @ahulvale
    @ahulvale 8 років тому +12

    आदरणीय श्री शिंदेना नमन,अजरामर गिते

  • @jayeshtatkare2856
    @jayeshtatkare2856 5 років тому +20

    खूप खूप छान गाणी गायली आहेत खरचं प्रल्हाद शिंदे यांना प्रणाम करतो, त्यांनी गायलेली सर्व गाणी अमरामर झाली आहेत. सत्यनारायण पुजेला "ऐका सत्यनारायण कथा" या गाण्याने पुजेची आतापण सुरुवात होते ,असे महान गायक होते महाराष्ट्र त्यांना व त्यांच्या गाण्यांवर आजही प्रेम करून आवडीने गाणी ऐकतात.

    • @bhojrajzode8676
      @bhojrajzode8676 2 роки тому

      टषटटट

    • @pramodbhalerao2055
      @pramodbhalerao2055 Рік тому +2

      त्यांच्या आवाजाला वंदन करतो प्रल्हाद शिंदे महान मोठी गायक अरुण भालेराव

  • @ashokgondane2412
    @ashokgondane2412 9 місяців тому +1

    शिंदे घराणे म्हणजे देवाने दिलेली देणगी. खरोखरच कौतुक कराल तेवढे कमी. 👌👌👌

  • @ushasalvedawane9581
    @ushasalvedawane9581 Рік тому +10

    अतिशय सुंदर, मनमोहक आवाज, ❤❤❤👌👌👌

  • @buddhivantmane8867
    @buddhivantmane8867 Рік тому +14

    प्रल्हाद शिंदे यांची भक्ती गीते म्हणजे सुर्यप्रकाश आहे .प्रत्यक्ष पांडुरंग दर्शनच आहे. 🌹🌹🌹🌹🌹👏👏

  • @ganeshsonune49
    @ganeshsonune49 3 роки тому +4

    सप्तसुरांची उधळण करणारे सुरांचे सम्राट आदरणीय वंदनीय श्री. प्रल्हादजी शिंदे .झाले नाही होणार नाही असे महान व्यक्तिमत्व

    • @varshahogale4389
      @varshahogale4389 Рік тому

      9999999999999999999999 oo po 9pkktttktk0poitry oto poitry oto

    • @varshahogale4389
      @varshahogale4389 Рік тому

      ?mm..go mee meellliiiiorooooeoeeeeeekloooooo98poooooppoooooooppooooooo()kkioîoooikkkoolkokkkk(o

  • @shubhangikalingan9793
    @shubhangikalingan9793 10 місяців тому +3

    🙏🏻प्रल्हादजी तुमच्या गाण्याला साष्टांग दंडवत 🙏🏻🙏🏻🙏🏻 मन भरून येत अजरामर करुन ठेवलात गाणी 🙏🏻🙏🏻🙏🏻 खुप खुप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @varshajoshi2150
    @varshajoshi2150 5 місяців тому

    खरच खुप सुंदर सर्व गाणेआहे ऐकतच रहावे अशा गायकाला लोटांगण घातले तरीकमीच आहे अशा ह्या कलाकारास कोटी कोटी सलाम आणि भावपूर्ण श्रद्धांजली ❤❤

  • @jagantawarejagantaware8800
    @jagantawarejagantaware8800 8 років тому +8

    असा गा यक दुसरा होणार नाही

  • @atishkate4383
    @atishkate4383 6 років тому +23

    प्रल्हाद शिंदे यांच्या भक्ती गीतांनी मन तृप्त होत...👌👌

  • @vilasshinde527
    @vilasshinde527 2 роки тому +1

    अप्रतिम सूर संगीत,व रचना ऐकताना ब्रह्मानंदी टाळी लागते

  • @sanjanabhilare6552
    @sanjanabhilare6552 3 місяці тому

    खुप छान आवाज भगवंताची खुप मोठी देनगीआपलयाला दिली आहे खुप आवडते मला ऐकतच रहावं मण आणि कान तृप्त झाले अगदी हृदया पर्यंत पोहचले

  • @rajugaikwad2598
    @rajugaikwad2598 3 роки тому +8

    Happy janmashtami
    ..❤❤😇😇

  • @udhavvasure7410
    @udhavvasure7410 8 років тому +7

    खुप सुंदर गायले हो शिंदे सरानी

  • @kalyanitayade9624
    @kalyanitayade9624 5 років тому +3

    Nice ... Pralhad Shinde

  • @kailaskolge4531
    @kailaskolge4531 4 роки тому +1

    प्रल्हाद शिंदें यांना माझा ग्रेट जयभीम -

  • @gopalkabnurkar6391
    @gopalkabnurkar6391 4 роки тому +14

    अतिशय सुरेख आणि मनमोहक असा प्रल्हाद जींचा आवाज आहे.

  • @yuvrajsalunkhe10
    @yuvrajsalunkhe10 5 років тому +22

    कल्याण ची शान होते प्रल्हाद शिंदे।त्यांचा आवाज तर एक नंबर होता।भावपूर्ण श्रद्धांजली।

  • @chandrakantavhad5990
    @chandrakantavhad5990 7 років тому +21

    अतिशय सुंदर अशी भक्तिगीते ऐकुन मन प्रसन्न होत. प्रल्हाद शिंदे यांना लाख लाख धन्यवाद

  • @myloveprakAshu
    @myloveprakAshu 7 років тому +22

    man ved jal hya gavalni aikun, maja fav gayak ahet he...Khup chhan geete ahet he
    salute to Great singer and musician Prahlad Shinde
    👍👍

  • @umeshrathod5255
    @umeshrathod5255 4 роки тому +15

    खूप सुंदर आवाज,मनाला भिडणारे,असा गायक होणे नाही,खरच कितीही ऐकलं तरी मन न भरणार,

  • @madhavnaikanaware8359
    @madhavnaikanaware8359 6 років тому +6

    Jay Hari

  • @shubhampawde6808
    @shubhampawde6808 11 місяців тому +1

    मला जर कोणी विचारले पुढच्या जन्मी तु काय होशील ?
    मी सांगिल स्वर सम्राट 👑प्रल्हादरावजी शिंदे🙏

  • @rameshwarsawant1910
    @rameshwarsawant1910 5 років тому +2

    द ग्रेट प्रल्हाद शिंदेजी.

  • @sanjaykulkarni5238
    @sanjaykulkarni5238 8 років тому +45

    संजय कुलकर्णी हडपसर
    अत्यंत करुण, भक्तीरसाने ओथबलेली अजरामर गीते पुन्हा मिळणार नाहीत आदरणीय श्री शिंदेना नमन

  • @sachinlohakare3288
    @sachinlohakare3288 3 роки тому +4

    बहु येतील
    बहु जातील
    या सम कोणी नाही
    अप्रतीम खुप सुंदर गीते उत्साह वाढवणारा प्रसन्न करणारा आवाज प्रल्हादजी शिंदे यांना मानाचा मुजरा🙏🙏🙏🙏

  • @dadasaheb100
    @dadasaheb100 11 місяців тому

    त्यांचीच गाणे दुसरी लोक गातात. नुसती पांचट आवाजात. शिंदे साहेबांचा आवाज हवाहवासा वाटतो.

  • @ashokshinde3920
    @ashokshinde3920 9 місяців тому +1

    खुपच 🎉 सुःदर गाणी

  • @user-vi8ks7mb3n
    @user-vi8ks7mb3n 4 роки тому +24

    असा आवाज असा सूर एवढी ह्रदयता भावनिक आवाज होणे नाही. खूपच सुंदर खूपच हृदयस्पर्शी खूपच छान खूपच हृदयस्पर्शी आवाज. सलाम प्रल्हादादा.

  • @suhassolanke660
    @suhassolanke660 6 років тому +16

    khup sundar Prlhad shinde na manacha mujara

  • @aabamali7313
    @aabamali7313 3 роки тому

    मस्त गवळणी मनाला मोहोन टाकल

  • @dnyaneshwargodambe3046
    @dnyaneshwargodambe3046 5 років тому +2

    राधे राधे

  • @user-nv7ef9vb3t
    @user-nv7ef9vb3t 9 місяців тому +4

    अतिशय उत्तम गाणी आहे,,, प्रल्हाद शिंदे यांची गाणी जुनी होऊ शकत नाही 🎉🎉❤❤🎉🎉❤❤🎉🎉❤❤

  • @vedantkoli4218
    @vedantkoli4218 3 роки тому +3

    🙏🏻🙏🏻👌👌न .1 naice

  • @balasahebpol1960
    @balasahebpol1960 4 роки тому +1

    गेला हरी कुण्या गावा मराठी गवळण ही सर्व गाणी फार फार सुंदर व छानच आहेत. मन प्रसन्न होते. 💏💑👄💋❤💙💚💛💜💓💔💕💖💗💘💟💿🎯📀🎧

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 Рік тому

    Hi sari gani आम्ही मंगळवेढे रोज संध्याकाळी ऐकत असू तंबू थिएटर वरामव्या लहानपणी

  • @ishwaryadavraokakde3929
    @ishwaryadavraokakde3929 6 років тому +6

    प्रल्हाद शिंदे.अप्रतिम!! जय हिरिरीने.!!

  • @ajinkayupare3191
    @ajinkayupare3191 7 років тому +11

    खूप मस्त गवळणी प्रल्हाद सर. खरच सर ग्रेट आहात आपण

  • @santoshmatkar510
    @santoshmatkar510 6 років тому +1

    अतिशय सुंदर बोल

  • @shaileshchaurpagar5896
    @shaileshchaurpagar5896 4 роки тому +1

    Pralhad shinde sar is a great singer he has lot of art.shinde sahebani samaj prabodhan Karun purogami Maharashtra madhe ek Navi krantichi mashal rovli. Apen firghaushi he's hich sadicha...jay...bhim

  • @Bhushan362
    @Bhushan362 Рік тому +6

    प्रल्हादजींच्या या सर्व गाण्यांना तोड नाही. मनाला आनंदी,प्रसन्न करणारी ही लोकगीते तुमच्या आवाजात ऐकणे म्हणजे एक सुखद हळवा करणारा अनुभव

  • @buddhivantmane8867
    @buddhivantmane8867 9 місяців тому +20

    श्री प्रल्हाद शिंदेजी म्हणजे भक्तीचाच झरा आहे. अजरामर आवाज आणि अवीट लोकप्रियता लाभली ती आजही जशीच्या तशी ताजी आहे. ❤❤💐💐🌹🌹👏👏

  • @bandumatkar2765
    @bandumatkar2765 3 місяці тому

    दादा नी पांडुरंग जागी केला

  • @sulochanabelewad6547
    @sulochanabelewad6547 9 місяців тому

    खुपच छान गवळणी आहेत बालपणापासून ऐकत आले आहे तरी ऐकावं असच वाटते 🙏🙏

  • @bharatghate886
    @bharatghate886 7 років тому +4

    खुप सुंदर

  • @shivajipodhade5836
    @shivajipodhade5836 5 років тому +10

    प्रल्हाद शिंदे नमामी वंदे मराठी जगताचा ह
    बादशाह

  • @tulsiramade824
    @tulsiramade824 5 років тому

    खूब छान आवज आणि गाणी त्याचा पेक्षा खूब सुरेल आहे

  • @sukhdevsoudagar6072
    @sukhdevsoudagar6072 8 місяців тому +1

    सुंदर आवाज मनाला मोह

  • @rushikeshmargal5834
    @rushikeshmargal5834 7 років тому +4

    खुपच सुंदर

  • @samajiknidhishirdhon6392
    @samajiknidhishirdhon6392 6 років тому +11

    प्रल्हाद शिंदे सिनेसृष्टीने दुर्लक्षलेली पण रसिकांच्या मनात ध्रुवसारखे अढळ स्थान मिळवलेले अवलिया. आजही विठ्ठल माऊली आणि पंढरपूरची वारी प्रल्हाद शिंदेच्या आवाजाने होतो. एक महान गायक संगीतकार आणि गीतकार ह्याला मानाचा मुजरा

    • @sujatashinde2203
      @sujatashinde2203 4 роки тому

      णमौञमण
      औऔमौऔऔणौण

    • @sujatashinde2203
      @sujatashinde2203 4 роки тому

      मौऔड़णड़ंञौउऔड़ममौमममम

  • @ulhasdumbre2582
    @ulhasdumbre2582 6 років тому +34

    प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली अजरामर गाणी व गौळणी एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. धन्यवाद

  • @nitindeshmukh2971
    @nitindeshmukh2971 6 років тому +11

    kiti sundar git prlad shinde 🙏🙏natmastk

  • @dnyaneshwarbhandekar4687
    @dnyaneshwarbhandekar4687 7 років тому +44

    खूप सुंदर गाणी आहेत ...

    • @WingsMarathi1
      @WingsMarathi1  7 років тому +3

      धन्यवाद गाणी ऐकण्यासाठी शेअर करा आणि चैनल सब्सक्राइब करा
      ua-cam.com/users/wingsmobivideos

    • @anantgomale6011
      @anantgomale6011 7 років тому +7

      Dnyaneshwar Bhandekar

    • @bhagavatpatil7704
      @bhagavatpatil7704 7 років тому +5

      x men bhagavat patil

    • @rohidaseknath8525
      @rohidaseknath8525 6 років тому

      Dnyaneshwar Bhandekaछान गणे

    • @MrJaydep
      @MrJaydep 6 років тому

      bhari

  • @gahininathchavan8014
    @gahininathchavan8014 7 років тому +16

    khup chhan pralhad Shinde sir

    • @mahadevlate2956
      @mahadevlate2956 5 років тому +1

      खुपछान आवाज,पाहाडी आजअमर शिंदे

  • @mahadevvasmale2312
    @mahadevvasmale2312 3 роки тому +1

    Givala ved lavnara aawaj

  • @umagaikwad5719
    @umagaikwad5719 3 роки тому

    Khup sundar aavaj ani ganihi lahanpanichya aathavani jagya zalya

  • @PATIL_MH09
    @PATIL_MH09 6 років тому +12

    प्रल्हाद शिंदे यांची काळजात घर करुन राहीलेली अजरामर गाणी ... Thanks a lot Wings Marathi.. एकत्रीकरण केल्याबद्दल

    • @PATIL_MH09
      @PATIL_MH09 6 років тому

      सजणे कधी गोडीने बोलायच.... आणी सोन्याचे बाशिंग

  • @appasomohite4503
    @appasomohite4503 Рік тому +5

    शुभ प्रभात.सकाळी सकाळी गाणी ऐकताना मन भारावते सलाम भगवंताला व गायक प्रल्हाद शिंदे यांना धनयवाद.............

  • @maheshvengurlekar7596
    @maheshvengurlekar7596 Рік тому +1

    Apratim Gani

  • @pradipbhandwalkar4689
    @pradipbhandwalkar4689 5 років тому +1

    खूप छान आवाज

  • @parmeshwarkumbhar1833
    @parmeshwarkumbhar1833 5 років тому +16

    प्रल्हाद दादांची गाणी म्हणजे कधीच विसरू शकत नाहीत
    दादांची गाणी लोकगीत यांची नक्कल कित्येक लोकांनी करण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या याच जन्मी काय कितीतरी वेळ जन्म घेतला तरी बरोबरी नाही होऊ शकत त्यांचा आवाज गाण्याचे बोल लाय ताल सूर या सगळ्यांचा एक संगम होता तशी गाणी आज तरी होऊ शकत नाहीत आजही त्यांच्या गाण्याशिवाय सत्यनारायण असो किंवा साधा कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाहीत

  • @balasaheb.mutkule3690
    @balasaheb.mutkule3690 7 років тому +4

    khup छान गाणी आहेत my फेवरेट singer प्रल्हाद शिंदे thanks wings marathi

  • @Mandavepawan
    @Mandavepawan 6 років тому +1

    सर्व गाणी खुप सुंदर आहेत

  • @shankarsarade5370
    @shankarsarade5370 5 років тому +8

    💐💐💐💐💐सुपरहिट गाणी आहेत गायकाला मानाचा मुजरा💐💐💐💐

  • @ulkabagal373
    @ulkabagal373 5 років тому +4

    Nice gavalan

  • @yuvrajsatpute1742
    @yuvrajsatpute1742 5 років тому

    प्रल्हाद शिंदे यांचे नंबर एक गिते

  • @HarishWaychol
    @HarishWaychol 6 років тому +2

    खुपच छान👍👍👍👍👌👌👌👌👌

  • @kapilmunde8174
    @kapilmunde8174 8 років тому +10

    i love pralhad shinde's songss.......thanks wings marathii

  • @eknathbhalekar4976
    @eknathbhalekar4976 7 років тому +15

    अविस्मरणीय गाणी व गवळणी
    पुन्हा असा गायक होणे नाही ..........

  • @sonalibhite682
    @sonalibhite682 8 місяців тому

    Khup khup Sundar

  • @sanjaykawade6558
    @sanjaykawade6558 3 роки тому

    खूप छान सुदंर गीत

  • @sudarshanpatil6626
    @sudarshanpatil6626 2 роки тому +7

    मार्मिक आणि जिवनांतील सत्य सांगणारी गाणी....मा.शिंदे साहेबांना मानाचा मुजरा.

  • @yashawantbanabakode346
    @yashawantbanabakode346 6 місяців тому

    Bahut sundar

  • @kishormaknikar388
    @kishormaknikar388 6 місяців тому

    No 1 shinde saheb

  • @kundon8509
    @kundon8509 5 років тому +5

    Prefect blend of bhakti+love
    बाल पनी चे दिवस सुखचे ,
    first time heard during 90s days, those days were Golden.......
    गुडसूर, उदगीर - लातुर चे ते दिवस कधी न विसरनारे

  • @kokatesantosh1306
    @kokatesantosh1306 7 років тому +23

    superbbb songs colletion by pralhad shinde....

  • @technicaltech2446
    @technicaltech2446 3 роки тому +1

    बेऑटिफूल aarti

  • @ashvininikam6287
    @ashvininikam6287 2 роки тому +2

    Very nice 👌👌👌👌👌👌👌🥳❤

  • @shekharshinde5214
    @shekharshinde5214 5 років тому +9

    One & only pralhad shinde

  • @balirampawar5
    @balirampawar5 7 років тому +16

    प्रल्हाद शिंदे, ग्रेट ..........ना भूतो ना भविष्य ती.........

  • @mayureshbhise8583
    @mayureshbhise8583 6 років тому +1

    खुप.छान भक्ती गिते

  • @sureshpatil1081
    @sureshpatil1081 3 місяці тому

    Asa sundar awaja bhavishyata milane kathina 🙏🏻👌👌🌷🥀

  • @umeshgajghane20
    @umeshgajghane20 6 років тому +4

    जय हरी विट्ठल पुंडलिक वरदे हरी विट्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय

  • @prabhakarb3791
    @prabhakarb3791 Рік тому

    मराठी भाषेतील सुंदर लेणी.! मन मोहीत करून भूरळ पाडतात.!"