मा सतेज पाटील फार फार आभार आपणच काँग्रेस वाचवू शकतात आदरणीय विलासराव साहेब यांचे विचार घेऊन महाराट्र आपण वाचवू या आम्ही आपल्या पाठीशी आहोत आदेश करावा 👌👌💪💪🙏🙏
खरचं बटी पाटील तूम्हाला माणल आ़ख्खा कोल्हापूर जिल्ह्यात एक सुध्दा bjp चा आमदार जनतेतून निवडून आला नाही खरच कॉग्रेस ची सत्ता जर परत महाराष्ट्रात आली तर मुख्यमंत्री तूम्ही च
विलासराव देशमुख यांचा नीता महाराष्ट्रामध्ये याच्यापुढे होणे नाही. सध्याचा असं चाललंय सत्तेसाठी काही पण सत्तेसाठी काही पण. आज तमाम महाराष्ट्रीयन लोकांना विचार पडलाय की आपण आदर्श कोणाचा😊 कोणाचा घ्यायचा सत्तेसाठी उड्या मारणारे माकड कमी नाहीतर तमाम महाराष्ट्रीयन जनतेचा प्रश्न राजकारणी सर्व लबाड लबाड लबाड
कांग्रेस ज़ीरो है मार्केटिंग करने में। कांग्रेस पार्टी की वजह से देश को आजादी,संविधान, दलितों को आरक्षण, ISRO,DRDO,IIT,IIM,ITI,AIIMS,ONGC, Bhakra Nangal dam,koyna dam,hirakund dam, airport,,cricket st
जनतेचा पाठींबा ! दिल्लीला जावून मॅडमला भेटुन पाठींबा . म्हणजेच काँग्रेला पाठींबा. आता जनता विचारपूर्वक पाठींबा देवू लागलीय . कारण ,जनतेला स्वतःचे प्रश्न सोडविण्याची क्षमता असलेल्या नेत्यांची गरज आहे.
रितेश दादा काँग्रेस पक्षामध्ये एकदम सक्षम धाडसी कार्यकर्ते आता राहिलेले नाही त्यामुळे तर काँग्रेस पक्षाशी दशा अशी होत आहे माननीय अमित देशमुख धीरज देशमुख यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून लातूर जिल्ह्याचा व ग्रामीण लातूर विकास करावा अशी आमची इच्छा आहे लव लातूर जीव लातूर जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ⛳⛳
सभा गाजवली बंटी पाटलांनी सर्वांनी अकजुटीन काम करा विजय नक्की.
Mh o9 वाघ आहे
Good speach
एक सांगतो काँग्रेस ची लोक खरच सुसंस्कृत आहेत जे आहे ते आहेत सगळीच लोक ❤
विलासराव देशमुख यांच्या सारखा नेता काँग्रेस मध्ये भारत भर नाही .
मा सतेज पाटील फार फार आभार आपणच काँग्रेस वाचवू शकतात आदरणीय विलासराव साहेब यांचे विचार घेऊन महाराट्र आपण वाचवू या आम्ही आपल्या पाठीशी आहोत आदेश करावा 👌👌💪💪🙏🙏
काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष पदभार म्हणून सतेज ऊर्फ बंटी पाटील साहेब यांना संधी मिळावी
विलासराव देशमुख साहेब या. कार्याबद्दल. सलाम. विसरून चालणार नाही
भावी मुख्यमंत्री बंटी पाटील साहेब
बंटी दादा, विश्वजित दादा, अमित दादा तुम्ही काँग्रेस बळ द्या, आता हे तुमच्या हाती आहे.
बंटी साहेब एकनिष्ठ काँग्रेस प्रेमी 🙌❤️
देशमुख साहेब आज असते तर महाराष्ट्रात काँग्रेस मजबूत असती
किंग कोल्हापूर
🎉🎉मी पुण्याचा आहे पण मला बंटी पाटील खुपच प्रभावी वाटतात
❤बंटी पाटील ❤
एक नंबर 👌
सतेज पाटील साहेब सलाम आपणास
विलासराव देशमुख यांचे व्यक्ती मत्व आणि भाषणाची योग्यता अभ्यासु आणि बोलण्याची सभ्यता आता कोणत्याही नेत्यात नाही :
महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील साहेब प्रेमी ❤
कोल्हापूर.
🙏विलासराओंसहित सतेज पाटलाना मानाचा मुजरा !
साहेब सारखा देव मानुस 😢होने नाही
आवाज कोल्हापूर चा
बंटी पाटील
खूप छान विचार व्यक्त केले. रितेश देशमुख आणि बंटी पाटील यांनी.
कांग्रेस मधील एक जागृत नेता होते विलासराव ❤सी एम साहेब 🙏🙏
खूपच सुंदर सतेज पाटील जिंदाबाद
भावी मुख्यमंत्री
बंटी पाटील साहेब प्रदेशाध्यक्ष बनवा
साहेब बाहेर पडला आहेत .....❤ बंटी पाटील
अगदी बरोबर बोलले बंटी साहेब
बंटी पाटिल.... नाव नाइ तर ब्रांड आहे..
बंटी पाटील नादच खुळा ❤
खूप छान
This is the culture and sophistication congress people follows, great salute for your inspirational speech.......
काँग्रेस पक्ष आता तरुण आमदारांच्या हातात द्या. त्यानंतर बघा काँग्रेस राज्यात एक नंबर राहील.💪💪💪
बंटी भैया ❤❤
जबाबदारीने व्यक्त केलेले विचार
किंग कोल्हापूर ❤❤
साहेबानि सुद्धा मराठा आरक्षण चे मोठे पाठिबा होता त्या काळी सुद्धा
प्रदेशाध्यक्ष करण्यात आले पाहिजे.
छान
👍
Satej patil 🔥👍
खरचं बटी पाटील तूम्हाला माणल आ़ख्खा कोल्हापूर जिल्ह्यात एक सुध्दा bjp चा आमदार जनतेतून निवडून आला नाही खरच कॉग्रेस ची सत्ता जर परत महाराष्ट्रात आली तर मुख्यमंत्री तूम्ही च
1no साहेब ❤️
Wa banti patil saheb
Nice spech
बंटी पाटील🔥
एकच नंबर भावि मुख्यमंत्री सतेज पाटील,
Great saheb
❤ .....Banti patil. ❤
Saheb
कोल्हापूर चा वाघ बंटी पाटील साहेब 🔥
मनाने मोठा माणूस विलासराव देशमुख
बंटी पाटील
देव मानूस होता
खर बघितल तर सर्वात सुसंस्कृत पिढी फक्त सध्या काँग्रेस मध्ये दिसतेय.....❤
भावी मुख्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील साहेब
❤❤❤
असा नेता होणे नाही
Kharach khup jabadast bhashan.❤
Only Banty Patil saheb❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Vilasrav deshmukh nantar fakt satej patil 🔥👍
Banty Saheb..👍
Banti saheb
❤
🎉
अभिनंदन
❤एक नंबर बंटी 👍🏻
Patil saheb congrese zindabad ekjut rahu dya
जबरदस्त भाषण
Great Vilasrao Deshmukh Congress party
जय जय काँग्रेस
खानविलकर साहेबांचा पराभव झाला याची फळ जनता भोगत आहे सी पी आर हाँस्पिटलमध्ये आजून सुधारणा झाली असती विजयी झाले असते तर
विलासराव साहेब एक दिलदार नेते होते
विलाराव देशमुख नेता म्हणून चांगले होते, त्यांनी अनेक पदे उपभोगली पण मराठवाड्यासाठी कोणतही म्हणावं अस काम केलं नाही
Satej patil saheb is synonyms to rr patil😊😊😊😊😊😊
😊
बंटी साहेब सलाम तुम्हाला
काँग्रेस मधून आता सर्व भ्रष्टाचारी निघून गेले. आता पुन्हा जोमाने कामाला लागावे. आणि भ्रष्टाचार मुक्त सत्ता स्थापन करा.
अमित देशमुख यांना अगदी योग्य सल्ला
करवीर मतदार संघातून पहिल्यांदा निवडून आलास पण करवीरच्या जनतेला विसरलास
विलासराव देशमुख यांचा नीता महाराष्ट्रामध्ये याच्यापुढे होणे नाही. सध्याचा असं चाललंय सत्तेसाठी काही पण सत्तेसाठी काही पण. आज तमाम महाराष्ट्रीयन लोकांना विचार पडलाय की आपण आदर्श कोणाचा😊 कोणाचा घ्यायचा सत्तेसाठी उड्या मारणारे माकड कमी नाहीतर तमाम महाराष्ट्रीयन जनतेचा प्रश्न राजकारणी सर्व लबाड लबाड लबाड
Really great leader
Miss you saheb
कांग्रेस ज़ीरो है मार्केटिंग करने में। कांग्रेस पार्टी की वजह से देश को आजादी,संविधान, दलितों को आरक्षण, ISRO,DRDO,IIT,IIM,ITI,AIIMS,ONGC,
Bhakra Nangal dam,koyna dam,hirakund dam, airport,,cricket st
Only bunty patil
Banti patil Yana Pradesh aadaksha kra he vinanti
सरकारी नोकर दारचे बोनस बंद विलासराव देशमुख यांनी केले त्याचे उतर आहे काय
Bunty patil saheb zindabad.....Congress party zindabad....
asa neta pahije maharashtra congress la
Congress kadhihi sampnar Nahi
वीलासराव राजनीती मधील आदर्श vekthi
जनतेचा पाठींबा !
दिल्लीला जावून मॅडमला भेटुन पाठींबा . म्हणजेच काँग्रेला पाठींबा.
आता जनता विचारपूर्वक पाठींबा देवू लागलीय .
कारण ,जनतेला स्वतःचे प्रश्न सोडविण्याची क्षमता असलेल्या नेत्यांची गरज आहे.
रितेश दादा काँग्रेस पक्षामध्ये एकदम सक्षम धाडसी कार्यकर्ते आता राहिलेले नाही त्यामुळे तर काँग्रेस पक्षाशी दशा अशी होत आहे माननीय अमित देशमुख धीरज देशमुख यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून लातूर जिल्ह्याचा व ग्रामीण लातूर विकास करावा अशी आमची इच्छा आहे लव लातूर जीव लातूर जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ⛳⛳
दिल्ली,, मॅडम 😂😂🤣🤣🤣🤣🤣
Bunty saheb
राहुल मालीक का तुफान!
अमेठी से भागे वायनाड और अब रायबरेली से राजस्थान...
2024 का रुझान ✌️ समज गये????
Sunil malik aapki jali ho to thande paani mein baitho..accha laga... Samjh gaye...😂😂😂
ओन्ली काँग्रेस
मराठा आरक्षणावर बोला
याठिकाणी आणि निश्चितपणे😅😅
Amit bhay/Rohit aaba Patil yani pudhe yave
Congress abhi jinda hai .....❤
👑king kolhapu bunti patil saheb
Gor garibcha pksh only kongres