🙏अलीकडेच आपले व्हिडिओज माझ्या पाहाण्यात आले. अतिशय शांत व सौम्य शब्दांमुळे मला इतर व्हिडिओज पाहावे असे वाटले. इतक्या कमी वयात.. संसारिक आणि अध्यात्मिक आवड जोपासताना पाहुन मला आपल्या बद्दल कुतूहल मिश्रित कौतुक वाटते. ☺️ असो.. आपली स्वामींबद्दलची श्रध्दा आपल्याला नक्कीचं सर्व बाबतीत सुयश देईल. अशी आपणांस🙏 🥀ही सदिच्छा..!! स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे. असं म्हणण्यापेक्षा.. स्वामींना नैवेद्य अर्पण करायचा आहे. असं म्हंटल्यावर छान वाटेल. त्यांच्या प्रति असलेला श्रध्दा भाव द्विगुणित होईल. असं मला वाटतं. ☺️ सखी.. 🙏 बाकी.. ☺️ खुप छान.. !! 🎉तुमच्या चॅनलला मनापासून 🥀 शुभेच्छा..!! 🎊 🥀श्री स्वामी समर्थ 🙏
खुप छान विडीयो होता आज चा मेघा. मी पण अशीच शीमला मीरची भाजी करते पण तु जी आज टिप्स सांगितली बेसना बदल ती मला खुप उपयुक्त ठरली आहे कारण मी बेसन घातल्या वर लगेच भाजी ठवळायची त्यामुळे बेसन खुप पातेल्यात चिटकून जायचे तु आज ज्या पद्धतीने शीकवलीस तशीच करेन मी. आरती ऐकुन मन फार प्रसन्न झाले. आणि तु जी रांगोळी काढते ते साचे दादर ला भेटतात छबिलदास गल्लीत रांगोळी चे खुप सारे साचे उपलब्ध आहेत.
खूप सर्वगुणसंपन्न आहेस तू..देवपूजा,घरातली काम किती नीटनेटकं आणि छान करतेस.स्वामींचीच कृपा आहे तुझ्यावर. तुझ्याकडे पाहिलं की तुझ्यासारखीच सून मिळावी असं वाटत. 🌷श्री स्वामी समर्थ🌷
ताई माझे नाव देवेंद्र आहे मी तुझी व्हिडिओ पुरे बघत असतो आणि मला तुझी व्हिडिओ खूप आवडते मलाही तुझ्यासारखा देवांचे भरपूर चंदा आहे शाळेत जायच्या आधी नक्कीच बघतो मी तुझी व्हिडिओ खूपच चांगले व्हिडिओ बनवते असेच व्हिडिओ बनवत राहता येते श्री स्वामी समर्थ ताई
Kharch. Tai tu sarvgun sampanna ahes.khup chan prakare manage krtes sarv.tuze vichar hi khup chan ahet seriously your great mom & wife.. Shree swami samarth.
खूपच मस्त झटपट स्वयंपाक 👌👌 हो सिमला मिरची ची भाजी अशी बेसन पेरून छान आणि पटकन होते .मी ही करत असते नेहमी ..त्यात दाण्याचा कूट घालून अजून खमंग पणा वाढतो त्याचा ..
Majhi khup ichha ahe tula bhetaychi mi juatch new subscriber ahe mi fkt tujhe swaminchi 8 te 10 video bghitle pn tewa pasun khup ase vatate tu ek frd ahes khupppppppp chhan ahe tu ani swami krupene tujhe 1 m subscriber lavkr hovo heech swaminna prarthana tai tu insta la ahes ka khuppppp blesssing tai ❤️😍❤️❤️❤️❤️😍😍😍
So nice of you!!! Very talented in pooja,cooking as well as every field so keep on going take care of yourself and your family keep smiling you are blessed person thanks for sharing ma'am 😀👌
🙏🌺🌼 श्री स्वामी समर्थ 🌺🌼🙏 तू स्वयंपाक करते असं वाटतं पाहतच राहावे 👌 खूप छान स्वयंपाक करतेस 👌 स्वयंपाकाचे पण व्हिडिओ टाकत जा शिमला मिरचीची भाजी खूप छान 👌 चपाती खूप छान बनवतेस एकसारख्या आणि गोल 👍 तुझे व्हिडिओ पाहिल्यावर ती फ्रेश वाटतंय एकदम तुझे किचन मला खूप आवडते 👌👌 खूपच छान आहे किचन कसे आहेत सगळे जण तुम्ही पाऊस खूप चालू आहे तब्येतीची काळजी घ्या पाण्याचा फिल्टर आहे की गरम पाणी करून पितेस आजचा शुक्रवारचा व्हिडिओ खूप खूप खूप छान झाला ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😘👌❤️😘👌👌😘❤️😘
Tayi sarva pratham tula thank you very much karan tuza videos pahun mala swami seva kashi karaychi mahit padle......aani me Roj nitya nemane swami seva karte....Baki tuzya videos khup ch sundar aani mahiti purna astat🙏🏻💐 Shree Swami Samarth 🙏🏻💐🌹
Tai tu khup goad ahes mala khup avadtes tujhe dev ghar mala khup avadte mi pn swami bhakt ahe mi pn same ase kendratun devghar ghenar ahe tujhi dev pooja bghun ase hote kadhi pooja krin love you tai
Hi I recently started following ur channel 😊 ur videos are really helpful could u please tell me from where have you taken this oil container from? Please share the link I will be very thankful 😌🤗
मेघा तु सर्वगुणसंपन्न, परिपूर्ण अशी एक खूप चांगली व्यक्ती आहे.मी जसजसे तुझे व्हिडीओ पाहते तसतसे तु मला खूप आवडते आहे.
Same to you
Thank u tai 😊🙏❤
U
same to you
🙏अलीकडेच आपले व्हिडिओज माझ्या पाहाण्यात आले. अतिशय शांत व सौम्य शब्दांमुळे मला इतर व्हिडिओज पाहावे असे वाटले. इतक्या कमी वयात.. संसारिक आणि अध्यात्मिक आवड जोपासताना पाहुन मला आपल्या बद्दल कुतूहल मिश्रित कौतुक वाटते. ☺️
असो..
आपली स्वामींबद्दलची श्रध्दा आपल्याला नक्कीचं सर्व बाबतीत सुयश देईल. अशी आपणांस🙏 🥀ही सदिच्छा..!!
स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे. असं म्हणण्यापेक्षा.. स्वामींना नैवेद्य अर्पण करायचा आहे. असं म्हंटल्यावर छान वाटेल. त्यांच्या प्रति असलेला श्रध्दा भाव द्विगुणित होईल. असं मला वाटतं. ☺️ सखी.. 🙏
बाकी.. ☺️ खुप छान.. !! 🎉तुमच्या चॅनलला मनापासून 🥀 शुभेच्छा..!! 🎊
🥀श्री स्वामी समर्थ 🙏
खूप धन्यवाद ताई 😊🙏
Tu changli vyakti aahes
Shantpane kiti prassantene devachi pooja karates
Tu tr changlu sun
Bayko, aai aani khup changli vyakti aahes
Asechi tuzi khup pragati hovude
Swami che khup tula aashirwad
Mast hoti aajchi bhaji
Thank u tai😊🙏
अगदी छान माझ्या सारखेच सर्व बनवते मी पण असेच करते
Thank u tai 😊🙏
ताई तुझ बोलण खूप पद्धतशीर असत,तुझे व्हिडिओ बघायला खूप आवडतात shri swami samarth 🌹🙏
खुप छान विडीयो होता आज चा मेघा. मी पण अशीच शीमला मीरची भाजी करते पण तु जी आज टिप्स सांगितली बेसना बदल ती मला खुप उपयुक्त ठरली आहे कारण मी बेसन घातल्या वर लगेच भाजी ठवळायची त्यामुळे बेसन खुप पातेल्यात चिटकून जायचे तु आज ज्या पद्धतीने शीकवलीस तशीच करेन मी. आरती ऐकुन मन फार प्रसन्न झाले.
आणि तु जी रांगोळी काढते ते साचे दादर ला भेटतात छबिलदास गल्लीत रांगोळी चे खुप सारे साचे उपलब्ध आहेत.
Thank u tai😊🙏
सर्वांच्या सर्वच प्रश्नांची किती शांतपणे उत्तर देतेस ताई तू🥰...very nice vlog. शिमला मिरची ची भाजी खूपच yummy दिसत होती😋
Thank u😊🙏
खूप सर्वगुणसंपन्न आहेस तू..देवपूजा,घरातली काम किती नीटनेटकं आणि छान करतेस.स्वामींचीच कृपा आहे तुझ्यावर.
तुझ्याकडे पाहिलं की तुझ्यासारखीच सून मिळावी असं वाटत.
🌷श्री स्वामी समर्थ🌷
Nakki milel😊🙏
ताई तुमची शिमला मिरचीची रेसिपी बघून आज मी घरी भाजी बनवली तर खूप सुंदर झाले 😊😊😊😊❤thkuu tai
Khup chan Tai, dhanyawad 😊🙏
❤️❤️❤️
Nice video..shri swami samarth🙏
Shreeswami samarth khupch chan
ताई माझे नाव देवेंद्र आहे मी तुझी व्हिडिओ पुरे बघत असतो आणि मला तुझी व्हिडिओ खूप आवडते मलाही तुझ्यासारखा देवांचे भरपूर चंदा आहे शाळेत जायच्या आधी नक्कीच बघतो मी तुझी व्हिडिओ खूपच चांगले व्हिडिओ बनवते असेच व्हिडिओ बनवत राहता येते श्री स्वामी समर्थ ताई
😊🙏
khup chan shree swami samarth
तुमचे विडिओ खूप खूप पॉसिटीव्ह असतात खरच खूप आवडतात तुमचे विडिओ मी पण स्वामींची सेवा करते, तुमचा घर सुद्धा खूप पॉसिटीव वाटत तुमच्यासारखच ❣️
😊🙏
Shree swami samarth 🙏nice recipes share keli...thank u❤
तुमची time management , स्वच्छता आणि स्वामिसेवा मला खूप भावते ताई
😊🙏
मेघा मी रोज साडे दहा chi live आरती असते ती लाऊन आरती करते.
खूप छान अणि प्रसन्न वाटते.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
🙏
खूपच सुंदर अगदी कमीत कमी वेळामध्ये स्वयंपाक केला तुम्ही मला तुम्ही खूप आवडता
मेघा तु खुप छान माहिती दिली उंबरठा लेप हे मी पहिल्यांदाच पाहिले, एवढं सगळ करायला कस जमत. खुप छान वाटलं. लेपन हे कशाचे आहे व ते का करावे.
उंबरठ्यावर हळद आणी चंदनाचं लेपण कसं आणी का करायचं 😊/ Umbartyavar haldiche lepan 😊
ua-cam.com/video/Fwk_zswAqVU/v-deo.html
Kharch. Tai tu sarvgun sampanna ahes.khup chan prakare manage krtes sarv.tuze vichar hi khup chan ahet seriously your great mom & wife.. Shree swami samarth.
Thank u😊🙏
Ho... मी नक्की ट्राय करणार..सिमला मिरची
कविता मस्त होती आजची..
तुझ मंगळसूत्र छान आहे..
आणि मला आवडते तशी देवपूजा पण मस्त ,,
खूपच मस्त झटपट स्वयंपाक 👌👌 हो सिमला मिरची ची भाजी अशी बेसन पेरून छान आणि पटकन होते .मी ही करत असते नेहमी ..त्यात दाण्याचा कूट घालून अजून खमंग पणा वाढतो त्याचा ..
😊👍🏻
Khupach chan pujya kartes baghun khup prasanna vaatle ❤️ u
🙏
Khup chan mi 1st timech baghitla video aavdla mala....majhi pn chapatichi paddhat same ashich ahe
Shree sawami samarth tai tumch kamache niyojan khup Chan aahe
Majhi khup ichha ahe tula bhetaychi mi juatch new subscriber ahe mi fkt tujhe swaminchi 8 te 10 video bghitle pn tewa pasun khup ase vatate tu ek frd ahes khupppppppp chhan ahe tu ani swami krupene tujhe 1 m subscriber lavkr hovo heech swaminna prarthana tai tu insta la ahes ka khuppppp blesssing tai ❤️😍❤️❤️❤️❤️😍😍😍
Thank u 😊🙏ho ahe meghanjali_koli09
Shree swami samrth.🙏
श्री शिवाय नमस्तुभ्यं
ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः
राधे-राधे
सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम्।
उज्जयिन्यां महाकालं ओम्कारम् अमलेश्वरम्॥
परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमशङ्करम्।
सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने॥
वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे।
हिमालये तु केदारं घुश्मेशं च शिवालये॥
एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः।
सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति॥
Shree Swami Samarth 🙏🙏
I have heard and seen ur love story and struggle u did ur great
🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏 व्हिडिओ खूप छान होता
Shri Swami samarth khupch chan reseee
Mast jevan banavate good
Are waah mast bhaji, mala hi bhaji yet nhavhti,ti tu dakhawlis very nice now today I will try it.
श्री स्वामी समर्थ ताई 🌹🙏
🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
All rounder aahe tai tu...
Sarv gun sampann...
Shree Swami Samarth
Khupch uattam video ahet 👍
Khup chan vatt tumche vlog pahun... Ak veglich energy yete... Shree swami samarth🙏
Kharch khup chan positive energy yete
Mast jhali baji shree swami samrth 🌺🌺
Video mstch Tai👌🏻👌🏻👌🏻
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Hi megha sunder recipe keli. Mast video.
श्री स्वामी समर्थ ताई🙏
Khup chan
Shree Swami samartha👏
So nice of you!!! Very talented in pooja,cooking as well as every field so keep on going take care of yourself and your family keep smiling you are blessed person thanks for sharing ma'am 😀👌
Thank u 😊🙏
Shree swami samrth
Shri Swami Samartha🙏🙏
🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम गुरुदेव दत्त अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त
Mst😊
All rounder.. perfect in each place 😊 Shri Swami Samarth Mauli 🙏🙏
🙏
Khupach chan hota vlog 👌👌
श्री स्वामी समर्थ
🙏🙏श्री स्वामी समर्थ🙏🙏
Tumcha swainpak kup fast ahe khup chan mast shree swami samarth
श्री स्वामी समर्थ 🙏🙏💐💐💐💐💐
🙏🌺🌼 श्री स्वामी समर्थ 🌺🌼🙏 तू स्वयंपाक करते असं वाटतं पाहतच राहावे 👌 खूप छान स्वयंपाक करतेस 👌 स्वयंपाकाचे पण व्हिडिओ टाकत जा शिमला मिरचीची भाजी खूप छान 👌 चपाती खूप छान बनवतेस एकसारख्या आणि गोल 👍 तुझे व्हिडिओ पाहिल्यावर ती फ्रेश वाटतंय एकदम तुझे किचन मला खूप आवडते 👌👌 खूपच छान आहे किचन कसे आहेत सगळे जण तुम्ही पाऊस खूप चालू आहे तब्येतीची काळजी घ्या पाण्याचा फिल्टर आहे की गरम पाणी करून पितेस आजचा शुक्रवारचा व्हिडिओ खूप खूप खूप छान झाला ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😘👌❤️😘👌👌😘❤️😘
Thank u 😊🙏
खुप छान आहे ताई video 👌👌👌🥰🤗
Tayi sarva pratham tula thank you very much karan tuza videos pahun mala swami seva kashi karaychi mahit padle......aani me Roj nitya nemane swami seva karte....Baki tuzya videos khup ch sundar aani mahiti purna astat🙏🏻💐 Shree Swami Samarth 🙏🏻💐🌹
😊🙏
Tai tu khup goad ahes mala khup avadtes tujhe dev ghar mala khup avadte mi pn swami bhakt ahe mi pn same ase kendratun devghar ghenar ahe tujhi dev pooja bghun ase hote kadhi pooja krin love you tai
Shree Swami samrth 🙏🙏🌺🌹🌹🌹🌺🌹🌹🌹🌺🌹🌹🌹🙏🙏
Thanks 👌👌👌👌
Khup chhantai👌👌
मेघा किती गोड आहेस ग , अशीच रहा कायम . माझ्या तुला खूप खूप शुभेच्छा. 😊😍👍👍👍👍
Khup chan 🙏🙏
ताई मला तुमचे व्हिडियो खुपच आवडतात पण एक रिक्वेस्ट आहे, कृपया पलास्टिक जागी कापडी पिशवी वापर करा
Shree swami samarth jai jai swami samarth 🙏
chanch vlog aahe..keep up👌👌
Khup sundar vlog megha 👍💐 super
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Shree Swami Samarth 🌻🙏🌻 Meghanjalitai tumhi bhajit besan bhajlele ghalte ki kacche peeth perte Zatpat swaypak mastach 👌👌 dakhavila.
Kacche pith
खुप छान मेघा मला तुझे व्हिडिओ खूप आवडतात श्री स्वामी समर्थ
🙏श्री स्वामी समर्थ🙏
Khupach chhan Tai
Shree Swami Samarth.tai video mast aahe as vatat ki khup juni olkh aahe aapli.
🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻तुझे विडिओ बघून खूप छान वाटत ♥️♥️
भाजी खुप भारी बनवली होती. मी पण गुरुवारी करेन.
खूपच छान
Video suru krtana shree Swami samartha aase mnt ja tumche video VA Pooja khup mst aastat
Nakki👍🏻
Khup chann 👌👌👌
Kavita khup chan hoti🙏
Khup chan Megha,
Important tips👌
Chan
Nice rutine
Shree Swami Samarth 🙏🌹🌹❤️👌👌
khup chan Tai
Shree Swami Samarth tai
Wow tai tu super women aahes,tuze ha vlog bhagitala na veglich energy milate,mazy aai pan same ashich bhaji banavate 👌👌👌👍🏻👍🏻👍🏻👍🏻
😊🙏
Wow chapati kiti fast bnvtay tumhi so nice.....sarvgunsapnna tai ...🙏
Khup chan tai...
ताई तुझे vlog बघून खूप छान वाटतं
Hi I recently started following ur channel 😊 ur videos are really helpful could u please tell me from where have you taken this oil container from? Please share the link I will be very thankful 😌🤗
D Mart la milttat ..
Yes D mart
Same hya savai mazya pn ahet🙂
🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ माझी माउली🙏
SHREE SWAMI SAMARTH TAI 🙏☺️🌹🌹🌹🌹🌹
Very nice.... Allrounder 😊
SHREE SWAMI SAMARTH JAY JAY SWAMI SAMARTH
🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏
Khup chan ahes Tai tumi