खरं आहे तुमचं ताई team A च्याच पात्रतेच्या आहात तुम्ही. Team A मधील निक्की,जान्हवी जे तुमच्याशी वागल्या ते तुम्हाला अगदी साजेस होतं.तुमचं कौतुक वाटतंय खूप.सगळी A team तुम्हाला नको नको ते बोलली तरी तुम्ही त्यांचीच स्तुती करताय..👏👏👍🙏
ज्या अंकिता ने तुमच्याबद्दल stand घेतला आज तिच्यावरच फिरला, Fake Personality, Finally तुमचे Overacting च दुकान बंद झाले… आता तुमचे नाटक अन् मालिका तुमचे तुम्हीच बघा 🤣
ती deserve kart असताना captaincy var pani sodla tine janhvi ne palti marli tyaveles hyana captaincy det navhti ti taripan aata janhvi चांगली वाटते यांना 😂😂
असा तुमचा गोड गैरसमज आहे. लोकांनी तुम्हाला ज्यावेळी तुम्ही टीम a join केलीत त्यावेळीच vote द्यायचे बंद केले. तुम्हाला बिग बॉस fever केलेले आहे हे सर्व जनतेला माहीत आहे.
हिला कधीच काढायला पाहिजे होते. फक्त्त आरामाला आत गेली होती. ण शोभाणारे कपडे घालून बसायला. अरे ज्या अंकिताने तूला सपोर्ट केले जेव्हा निकी आणि janavhi तुझ्या मातृत्वा बद्दल बोलल्या तेव्हा तिचा उभी राहिली तुझ्या बाजूने. Very ungreatful u r Varsha. शेवटी तू पण निकीची चाटली ना. आणि तू एवढे काय काम करत होती किबटू रोज जानवी कडून पाय चेपून घेत होती. हलकट. तू घरात 1hi दुवास ठिकाण्यास लायक नव्हती. Lost all the respect
स्वतः वर्षाताई टीम बी मुळे टिकल्या, नाहीतर असे काय मोठे टास्क खेळले होते त्यांनी की कुठचा गेम कळत होता त्यांना ??? एकही टास्क धड कळायचा नाही.. पण बाता मात्र मोठ्या मोठ्या 😂😂😂😂
@@Comewithme-1-d अरे ते दिसलं कोण कुणाला टार्गेट करत होते. त्यांची मागे टिंगल काढण्याशिवाय काय केलंय. त्यांना कुणाच्या् आशीर्वादाची गरज नाही त्याच तुझ्यासारख्याकना आशीर्वाद देतील 😂😂
टीम बी मुळेच इथपर्यंत आला एटीएम मी तुमचा किती तळागाळात अपमान केला होता आणि आता त्यांना नावे ठेवण्यात काहीच अर्थ नाही आणि तुम्हाला कोणाचंच मत मान्य नसतं स्वतःच खरं करत असता प्रोडक्शन मॅनेजर घरात बाहेर इंडस्ट्रीज पण फॅन फॉलोईंग मध्ये तुम्ही काहीच नाही
कोण बोलतय हे बघा. ज्यांचा स्वतःचा असा काहीही खेळ नाही. त्या कोण आहेत ठरवणाऱ्या की कोण eligible आहे. आणि तुम्ही ह्या game मध्ये फक्त आणि फक्त bb च्या वरद हस्त मुळे इथवर आल्यात. बाकी सगळे game व्यवस्थित खेळले आहेत.
Ky hi bai boltey Jeva janvi hichya matrutvavr geli teva ankitanech tila sadetod uttar dile Ani nikki tr padopadi tumcha apman kart hoti teva ankita tumhala savrt hoti ani hichi bhasha bga
काय बोलता ताई टीम B ने तुम्हाला खूप सांभाळून घेतले निकी आणि जानवी ने तुमचा किती मोठा अपमान केला कसं काय विसरता वा ताई मग कशाला b टीम जवळ जाऊन कायम बसत होता वा
वर्षा मॅडम तुम्ही संबंध इंटरव्ह्यू मधे कोनत्या टोन मधे बोलत आहात आणि बिग बॉस च्या घरात टोन कसा होता म्हन्जे तुम्ही तिथे ॲक्टींगच करत होता आजिबात रिअल नव्हता आणि तुम्हाला एवढे करून निक्की आवडते, जान्हवी आवडते एवढे होऊनही तेच आवडले म्हणजे तुम्ही सुद्धा प्रीप्लॅंन्ड वादावादी केली का? तुम्हाला पॅडी चे टोमने वाटतात,डिपी धुर्त वाटतो, अंकिता कुचकी वाटते तर आर्या बालीश वाटते मग त्यांना सर्वांना तुम्ही बिनडोक वाटता यात काय गैर आहे स्वतः इंडीपेंडंट आसता तर पहिल्या आठवड्यात बाहेर निघाला असता ज्यांचा आधार घेतला त्यांना गुलीगत धोका दिला आणि झापुक झुपुक करत A ग्रुप मधे गेला ज्यांनी तुम्हाला बुक्कीत टेंगुळ दिला हे कायम लक्षात ठेवा बाय द वे तुम्हाला गेम समजायला उशीर होतो ,पुढचे चार पाच वर्ष जातील पन तुम्हाला उशीरा का होईना पन हे समजेल हि आशा
1. अंकिता - चांगला खेल 2 सूरज- सहानुभूती 3 अभिजित - शेवटच्या आठवड्यात घाण केली 4 निकी - show चालवला 5 जानवी - धमक होती पण चुकीची खेळली 6 DP - फक्त timepass
वर्षा तुम्ही त्याच पात्रतेचे आहात जे जान्हवी तुमच्या बदल बोलत होती बरोबर बोलत होती B टीममुळे तुम्ही हितपर्यंत पोहचला पण तुमच्या डोळ्यावर पटी बाधली आहेते का काढा म्हणजे समजेल
वर्षा उसगावकर खोटं व्यक्तिमत्व आम्हाला खूप वाईट वाटत की तुमच्या सारख्या व्यक्तिमत्वाने इथं पर्यंत बिग बॉस च्या आशीर्वादाने पोहचली मूर्ख दिसत होता तुम्ही ज्या आहेत पण
Such a strong lady. The interviewer tried to get negative from her mouth towards the members of team A but she didn't said anything wrong. That susta wakil was funny. Varshaji should have addressed this in show but nways she conducted herself with lot of grace. Kudos to her.🎉
Surprised by people’s commments. What Varsha Tai is saying makes sense to me. Ankita ani dp bitching ch karat rahile insecurely. Lokanchi baju pan tyanni asheni ghetali ki te apalya bajune yavet. Jenvha tasa jhala nahi they went against independent players like Abhijit and Varsha ji.
वर्षा ushgaonkar यांचा बिग बॉस मराठी वावर खूप छान होता. त्यांनी पहिले दिवशी केलेली एंट्री खूप छान.. अप्सरा आली तसेच मी आले, निघाले हे खूप खूप भारीच.. तुम्ही अजून चांगले प्रॉजेक्ट घेऊन या. आम्ही तुमची वाट पहातो ❤❤❤❤
jya lokani evde ghanerde arop kele tyancha baddal prem ani jyani itparyant hila yayla thodi tari madat keli tyana he Varsha khaali bagtey .. Me Govyachi aahe ani hamesh varsha la support kela .. pan tyanch hey bolney awadla nahi
खरं आहे तुमचं ताई team A च्याच पात्रतेच्या आहात तुम्ही. Team A मधील निक्की,जान्हवी जे तुमच्याशी वागल्या ते तुम्हाला अगदी साजेस होतं.तुमचं कौतुक वाटतंय खूप.सगळी A team तुम्हाला नको नको ते बोलली तरी तुम्ही त्यांचीच स्तुती करताय..👏👏👍🙏
Kharach
@@SagarDoke-ns5sg Baaiiii kaai ha prakaar, 😄😄
Team b पटली नाही.😂😂... गरज सरो, वैद्य मारो!!
DP and Ankita are jealous of abhijeet. Both have political backing. Vote abhijeet Sawant❤❤
@@MayaKapoor-ty6vh and you also jealous on both of them 😂😂😂😂😂.... Because you have no background
@@wrought_ at least I don't take support of politicians like ankita and DP.
Self made
@@wrought_ no political support like them
Tyanchyamule tarlis tari bavlat bai
ज्या अंकिता ने तुमच्याबद्दल stand घेतला आज तिच्यावरच फिरला, Fake Personality, Finally तुमचे Overacting च दुकान बंद झाले… आता तुमचे नाटक अन् मालिका तुमचे तुम्हीच बघा 🤣
DP and Ankita are jealous of abhijeet. Both have political backing. Vote abhijeet Sawant❤❤
Ekach comment saglikade nurological problem distoy. Repeated behavior..
@@MayaKapoor-ty6vh tumchya yaa copy pest varun as vatty tumhich tya doghavr jaltaay😂😂😂😂
ती deserve kart असताना captaincy var pani sodla tine janhvi ne palti marli tyaveles hyana captaincy det navhti ti taripan aata janhvi चांगली वाटते यांना 😂😂
B team मुळे टिकल्या आणि A टीम मध्ये गेल्यावर बाहेर आल्या
DP and Ankita are jealous of abhijeet. Both have political backing. Vote abhijeet Sawant❤❤
कोणता बिगबॉस पहिला आपण
वर्षाताई सर्वांशी बोलायच्या टीम दोन पडल्या त्या बद्दल त्यांचं काही घेणं देणं न्हवत
त्या एकट्या खेळल्या
@@chhayaindulkar2949 they are ankita PR team...
B team ch kon jinknare tepn baherch yenaret
@@MayaKapoor-ty6vhcorrect, khoti negative image tayar krte Ankita dp Abhijit chi
असा तुमचा गोड गैरसमज आहे. लोकांनी तुम्हाला ज्यावेळी तुम्ही टीम a join केलीत त्यावेळीच vote द्यायचे बंद केले. तुम्हाला बिग बॉस fever केलेले आहे हे सर्व जनतेला माहीत आहे.
पूर्ण नाटकी बाई
टीम b पटली नाही पण त्या टीम मुळेच आज पर्यंत घरात होतात तुम्ही.bb chya कृपेमुळे fqt जागा अडवली होती
नाटक कंपनी 😂
हिची जान्हवी आणि निक्की ने लायकी दाखवली होती तेचं बरोबर होतं हिला खूप माज आहे पण बी.टिम मूळ होतीस हेच खरे आहे
हिला कधीच काढायला पाहिजे होते.
फक्त्त आरामाला आत गेली होती. ण शोभाणारे कपडे घालून बसायला.
अरे ज्या अंकिताने तूला सपोर्ट केले जेव्हा निकी आणि janavhi तुझ्या मातृत्वा बद्दल बोलल्या तेव्हा तिचा उभी राहिली तुझ्या बाजूने. Very ungreatful u r Varsha.
शेवटी तू पण निकीची चाटली ना.
आणि तू एवढे काय काम करत होती किबटू रोज जानवी कडून पाय चेपून घेत होती.
हलकट.
तू घरात 1hi दुवास ठिकाण्यास लायक नव्हती.
Lost all the respect
Kay bai aahe hi, selfish
Agadich barobarch ahe murkh Bai ahe
जान्हवी जे bigg boss च्या घरात तुमच्याविषयी बोलली ते योग्यच होतं हे आज खरतर पटतंय आता.
१००/ टक्के खरं आहे....
बिग बॉस ने तुम्हाला उशिरा बाहेर काढल याची खंत वाटते .
@@m69j32 तिला लवकर बाहेर काढले तर तिथली फ्रुट कोण खाणार आणि फुकटचे व्यख्यान जड शब्दात कोण देणार
DP and Ankita are jealous of abhijeet. Both have political backing. Vote abhijeet Sawant❤❤
Ani dp Ankita la ajun thevlay tuach amhala vait vatty
कृतघ्न आहात तुम्ही. अंकिता कळलीच नाही आणि DP दादा पण कळले नाहीत. तुम्ही जान्हवी आणि निकि यांना भुललात. तुमच्या कडून अशा वागण्याची अपेक्षा नव्हती
वर्षाताईच कधी कौतुक केलं अंकिता डिपी आणि पंढरीनाथ यांनी ! कौतुक सोडा , कधी पाठिंबा दिला ?
Dp dada ani pady dada nahi pn ankintane nakki ch sath dili hoti tumhala
@@meerasirsamkar7607layaki aahe. Tichi😂
@@meerasirsamkar7607Nikki ne jevha tyanchya aai pana var bolali tevha ankita hoti tya Nikki la bolnaari aani hi bai swarthi aani maajurdi ch aahe
DP and Ankita are jealous of abhijeet. Both have political backing. Vote abhijeet Sawant❤❤
स्वतः एकदा बिगबॉस बघा ,सगळं कळेल
DP and Ankita are jealous of abhijeet. Both have political backing. Vote abhijeet Sawant❤❤
एकदा या सर्व comments वर्षाताईना दाखवा.😂
DP and Ankita are jealous of abhijeet. Both have political backing. Vote abhijeet Sawant❤❤
😂😂😂😂
@ Mayakapoor PR of Varshatai
@@Kngsi62025 I'm PR of Ankita and DP only
@@MayaKapoor-ty6vh good to listen 🎶 👌 👏
अंकिता, DP दादा, Pady हे तुला कळले नाहीत, तू कशी वागायची हे Paddy दादाने त्याच्या vidio मध्ये सांगितले.
DP and Ankita are jealous of abhijeet. Both have political backing. Vote abhijeet Sawant❤❤
अंकिता पॅडी डीपी 1 no चे कुजके आहेत त्यांचं नको सांगू काय 😂😂
सुंदरतेचा गर्व आहे खूप टीम ए मध्ये सगळ्यांनी अपमान केला तरी
Without make-up sundar disel ka 😂
DP and Ankita are jealous of abhijeet. Both have political backing. Vote abhijeet Sawant❤❤
@@MayaKapoor-ty6vhAbhijit double dholky tujhya ghary gheun ja
@@chandrakantyadav158 ankita kuchki jealous.
Abhijit gentleman player...
Team B बऱ्यापैकी real hoti... Abhijit sodla tar...
Ankita PR team
DP and Ankita are jealous of abhijeet. Both have political backing. Vote abhijeet Sawant❤❤
Team B madhe ky nahi. Tyancha mule show band hotay😂
Abhijit mule tar hya rahilya.b.team madhye
@@MayaKapoor-ty6vhcopy paste
आता वाटायला लागलं जान्हवी म्हणली ते बरोबर होत
Team B ne hila yevdhi madat keli aani hee ata krutaghnya.
DP and Ankita are jealous of abhijeet. Both have political backing. Vote abhijeet Sawant❤❤
Copy paste
@@MayaKapoor-ty6vhky chesta lavli. Copy pest kart baslay 😂
पॅडी दादा अगोदर तुम्ही बाहेर यायला हवे होते तुम्ही आत राहून सुद्धा ऑटिंग केली.
हिला बोलल्या मुळे आपल्याला राग येत होता निकी जानवीचा पण ही तर वा वा करते त्याचे
बिग बॉस पुन्हा बघा वर्षाबाई . कळेल कोण चांगल कोण वाईट
कुठून आहेस वर्षा
जानव्ही ने पाय दाबले ना.... त्यामुळे जानवी चांगली... नाही का?
DP and Ankita are jealous of abhijeet. Both have political backing. Vote abhijeet Sawant❤❤
Ankita ne pn dable ki pn tevha kala chashma ghatlela ka
बॉलिवूड मध्ये जा तिथे background मिळेल कपूर@@MayaKapoor-ty6vh
स्वतः वर्षाताई टीम बी मुळे टिकल्या, नाहीतर असे काय मोठे टास्क खेळले होते त्यांनी की कुठचा गेम कळत होता त्यांना ??? एकही टास्क धड कळायचा नाही.. पण बाता मात्र मोठ्या मोठ्या 😂😂😂😂
बी टीम मुळे नाही अरे त्यांनी जे नावं कमावलं ना त्या नावामुळे तिथं होत्या 😂 tu पण एवढं नावं कमव आणि मग ये कंमेंट करायला त्यांच्या बद्दल 👍😂
@@jodhaakbar8720tu kon hai be😅😅😅
Varsha tai bb cha ashirvad mule tikli... nhitr all overacting hoti...dp la target hach game hota
@@Comewithme-1-d अरे ते दिसलं कोण कुणाला टार्गेट करत होते. त्यांची मागे टिंगल काढण्याशिवाय काय केलंय. त्यांना कुणाच्या् आशीर्वादाची गरज नाही त्याच तुझ्यासारख्याकना आशीर्वाद देतील 😂😂
ही पण पलटूराम निघाली😂😂😂😂😂
DP and Ankita are jealous of abhijeet. Both have political backing. Vote abhijeet Sawant❤❤
Only suraj@@MayaKapoor-ty6vh
आता अशी आहे जेव्हा तरुण होती तेव्हा कशी असेल
@@kcr3377 she was like Ankita...jealous
Black hearted
@@MayaKapoor-ty6vh kaha se ho
कधीच बाहेर आली पाहिजे होती
घसर्गुंडी होण्या आधी घरीच आराम कर 🙆🙆🤦🤦👍👍
DP and Ankita are jealous of abhijeet. Both have political backing. Vote abhijeet Sawant❤❤
बरोबर बोललात आधी वाटत होत ज्येष्ठ आणि अनुभवी अभिनेत्री आहेत म्हणून रिस्पेक्ट वाटायची पण नंतर दलं बदलला
@@MayaKapoor-ty6vh please Stop your copy pest acting.
@@januyanavingoshti2006 ankita has political support. Even DP has support from NCP.
अंकिताने पाय दाबले असते तर अंकितापण चांगली असती
DP and Ankita are jealous of abhijeet. Both have political backing. Vote abhijeet Sawant❤❤
Akithn pn dabble n pay tripn Ti caietch karan Ti khari hoti ya hydro hi nathki nhi
😂😂
@@GaneshShinde-ug3nwजळकि बाई आहे ही😂
Ankita is real queen of big boss Winner.
Ankita Winner 🏆🏆🏆🏆🏆
I am from Goa , I strongly oppose her statement, she was there till last week because of team B , and it's a fact ,
तुम्ही एकट्याच हुशार, वा!
ही मंदा आहे
ऐकायचं सोडून द्या 😡😡😡😡🙆🙆🙆🤦🤦🤦👍👍
Ha dokya cha bhag nahi
DP and Ankita are jealous of abhijeet. Both have political backing. Vote abhijeet Sawant❤❤
Ho kharch मंद आहे
वर्षा मध्येतरी विनर होण्याची क्वालिटी आहे का नाटकी आहे नुसती फालतू
Tu फालतू 😡 tu आदी त्यांच्याइव्हडं नावं कमवून दाखव आणि मग दुसऱ्यांना फालतू म्हण
Ankita badal boltay tumhi tyach ankita ne tumchya sathi kiti vela stand ghetla
Matruva varun Nikki geli tevha ankita ne ch stand ghetla. Tine captaincy suddha compromise keli varsha mam sathi. Pan hya janavi aani Nikki chya ch premat ahet evadi layaki kadun gheun suddha tyanchyakadun. Akkal kami ahe jara Yana.
DP and Ankita are jealous of abhijeet. Both have political backing. Vote abhijeet Sawant❤❤
Hi bai beman jatichi ashe😂😂
आहो वर्षाताई याच Bटीम मुळे तुम्ही कॅप्टन झालेलात विसरला काय😮😮 😂😂😂😂
हिला जानवी ने किती अपमानास्पद बोललेल हिला चालल आणि डि पी चा राग आला
Tech ki
Yancha kahi tari veglach problem asawa. Prvahachya viruddha boltat.
@@suchitasawant3384 ho Illogical answer det ahet
Fake bai aahe
वर्षाताई तुम्ही फक्त आणि फक्त BB च्या कृपेवर Big Boss मध्ये होता... नाहीतर 12-13 वा नंबर तुमचाच होता 😂😂 #minimum guarantee
Ankita is one of the best ❤❤❤
टीम बी मुळेच इथपर्यंत आला एटीएम मी तुमचा किती तळागाळात अपमान केला होता आणि आता त्यांना नावे ठेवण्यात काहीच अर्थ नाही आणि तुम्हाला कोणाचंच मत मान्य नसतं स्वतःच खरं करत असता प्रोडक्शन मॅनेजर घरात बाहेर इंडस्ट्रीज पण फॅन फॉलोईंग मध्ये तुम्ही काहीच नाही
Mam tumhi captain hya b team mule zala
Tech ki. Kay pn ans det ahe illogical.
DP and Ankita are jealous of abhijeet. Both have political backing. Vote abhijeet Sawant❤❤
@@MayaKapoor-ty6vh mhanun abhijit la voot karyach , 😂
Ankita , dp captain zale tevha Yanni pn tyanchyavr meherbani kelelich ki ,
@@anupriya4376 dp kadi captain zala 🥹
अंकिता खाली दाखवयचा प्रयत्न आहे
कोण बोलतय हे बघा. ज्यांचा स्वतःचा असा काहीही खेळ नाही. त्या कोण आहेत ठरवणाऱ्या की कोण eligible आहे. आणि तुम्ही ह्या game मध्ये फक्त आणि फक्त bb च्या वरद हस्त मुळे इथवर आल्यात. बाकी सगळे game व्यवस्थित खेळले आहेत.
Bटिम मुळे टिकली आणि त्यांना नाव ठेवति
अतिशय नाटकी बाई.. आणि बिनडोक कोण चांगला वाईट हे बाहेर पडले तरी कळला नाही.. खूप उशीरा बाहेर आलात..
अंकिता बेस्ट आहे ❤❤❤❤❤❤ dp dada❤❤❤❤❤❤❤
Ky hi bai boltey
Jeva janvi hichya matrutvavr geli teva ankitanech tila sadetod uttar dile
Ani nikki tr padopadi tumcha apman kart hoti teva ankita tumhala savrt hoti ani hichi bhasha bga
लवकर बाहेर काढायला पाहिजे होत😂
😂😂
वर्षा ताईंची विचार करण्याची क्षमता कमी झाली आहे
काय बोलता ताई टीम B ने तुम्हाला खूप सांभाळून घेतले निकी आणि जानवी ने तुमचा किती मोठा अपमान केला कसं काय विसरता वा ताई मग कशाला b टीम जवळ जाऊन कायम बसत होता वा
वर्षा मॅडम तुम्ही संबंध इंटरव्ह्यू मधे कोनत्या टोन मधे बोलत आहात आणि बिग बॉस च्या घरात टोन कसा होता म्हन्जे तुम्ही तिथे ॲक्टींगच करत होता आजिबात रिअल नव्हता आणि तुम्हाला एवढे करून निक्की आवडते, जान्हवी आवडते एवढे होऊनही तेच आवडले म्हणजे तुम्ही सुद्धा प्रीप्लॅंन्ड वादावादी केली का? तुम्हाला पॅडी चे टोमने वाटतात,डिपी धुर्त वाटतो, अंकिता कुचकी वाटते तर आर्या बालीश वाटते मग त्यांना सर्वांना तुम्ही बिनडोक वाटता यात काय गैर आहे स्वतः इंडीपेंडंट आसता तर पहिल्या आठवड्यात बाहेर निघाला असता ज्यांचा आधार घेतला त्यांना गुलीगत धोका दिला आणि झापुक झुपुक करत A ग्रुप मधे गेला ज्यांनी तुम्हाला बुक्कीत टेंगुळ दिला हे कायम लक्षात ठेवा बाय द वे तुम्हाला गेम समजायला उशीर होतो ,पुढचे चार पाच वर्ष जातील पन तुम्हाला उशीरा का होईना पन हे समजेल हि आशा
अंकिता आणि DP दादा रिलस्टार. आणि पॅडी दादा साधे त्यामुळे हिला यांना कोणाला भेटायचं नसेल. पण या तिघांसारखी माणुसकी घरात कोणाकडेच नाहीये.
पण मला वाटतय ते तरी कुठे भेटणार आहेत
@@Pkapase1201 खरंय. त्यांना ही या मूर्ख बाईंना भेटायची ईच्छा नसेलच म्हणा. 😂
घरी गेल्यावर पुन्हा बिग बॉस बघा म्हणजेच कळेल कोण चांगलंनी कोण वाईट उगाचच कोणाला नावं ठेवू नका
Tai tumcha kadun apeksha kahich theu shakat nahi..tumhi Manas olhku nahi shakat...
अंकिता जिंकणार ❤🎉
Paydi दादांचा एविकेशन unfair zal
वर्षा ताईंना सगळे comments दाखवा
त्यांना big boss शांत बघायला सांगा
अंकिता नेअपणाला सुरवात पासुन साथ केली आहे यामुळे फँन ने मत दिले नाही म्हणून फिनाले मध्ये सहभागी झाले नाही
Varsha mhanje artificial lady.
Team बी च्या जीवावर घरात राहिल्या आणि आता त्यांच्या वर आरोप करत्यात. अंकिता बेस्ट आहे.
बरोबर. तू टीम बी मध्ये असण्यास पात्र आहेस.
तिचे दुर्दैव आणि आमचेही दुर्दैव की ती ब संघात होती.
धन्यवाद..!!!
मस्त.. आम्ही तर पहिल्यांदा बिग बॉस पाहिले तेही रितेश देशमुख व वर्षा ushgaonkar असल्याने.. दोघेही खूप छान..
Dp Ani ankita sarkhe चांगले आहेत. Tumcha अपमान ज्यांनी केला ते तुम्हाला चांगले वाटतात
Lokmat filmy la ek request aahe ki ya comment Varsha taina dakhvach ekda. Tynchi real personality kalel
या बाईला माणसाच कळत नाही तर काय बोलता ज्या लोकांनी हिला समजून घेतलं त्यांची तिला कदर नाही
Wow kiti chan bolta khoot vagun baher aala. B mule pudhe tyanch vait bolta mst
DP and Ankita are jealous of abhijeet. Both have political backing. Vote abhijeet Sawant❤❤
janhavi heela mhanali.. shasanala regret hot asel hila puraskar dilay hahahhahahahaha! I support Janhavi now.
Dp ne pan maffi magitli pan tyanchi maffi nahi chalali pan vait bolnaryana manapasun maffi wah re waa kharech ghoar kaliyug.
वर्षाताई तुम्ही काही म्हणा पण विनर तर फक्त अंकिता 💯%🏆🏆🏆🏆🏆
Ankita ni tar hya madam la Captain kel hot
Paddy dada Voting mule evict nahi jhale tr biggboss ne tumhala dilelya MG mule evict jhala
1. अंकिता - चांगला खेल
2 सूरज- सहानुभूती
3 अभिजित - शेवटच्या आठवड्यात घाण केली
4 निकी - show चालवला
5 जानवी - धमक होती पण चुकीची खेळली
6 DP - फक्त timepass
DP- Task master , ankita- Jalaki , labad
जानव्ही ला काम हवाय म्हणून पाय दाबत होती 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
खरं तर तुम्ही 4 आठवड्यात बाहेर पडायला हव्या होत्या.करण तुम्ही कुठेच दिसल्या नाहीत. दिसल्या तर कोपऱ्यात बसून फ्रुट खाताना दिसल्या🥺 🥺
वर्षा तुम्ही त्याच पात्रतेचे आहात जे जान्हवी तुमच्या बदल बोलत होती बरोबर बोलत होती B टीममुळे तुम्ही हितपर्यंत पोहचला पण तुमच्या डोळ्यावर पटी बाधली आहेते का काढा म्हणजे समजेल
Yana team a patli😂
Hi pn Nikki aani janhavi sarkhi ch aahe,pn Burkha ghatlela changul panacha, b team chya aadharane hi pudhi geli
ताई आतापर्यंत बी टीम मुळे होत्या तो तिकडे गेल्या म्हणून त्या बाहेर आल्या आहेत
B team मुळेच अजूनपर्यंत टिकून राहिल्यात आणि captain सुध्दा B team मूळेच झाल्यात.
वर्षा उसगावकर खोटं व्यक्तिमत्व आम्हाला खूप वाईट वाटत की तुमच्या सारख्या व्यक्तिमत्वाने इथं पर्यंत बिग बॉस च्या आशीर्वादाने पोहचली मूर्ख दिसत होता तुम्ही ज्या आहेत पण
B team honest and brave aahe
ज्यांनी game समजून दिला, माणुसकीने राहिले ती टीम त्यांना पटली नाही
B team ne संभळून घेतले आणि A team ने faqt घाव दिले तरी मॅडम खुश आहेत ..Hats off...Mam चे कौतुक करावे तेवढे कमीच...
Such a strong lady. The interviewer tried to get negative from her mouth towards the members of team A but she didn't said anything wrong. That susta wakil was funny. Varshaji should have addressed this in show but nways she conducted herself with lot of grace. Kudos to her.🎉
जेव्हा तू ऐ टीम बरोबर गेली तेव्हा च ओटींग कमी पडले लोकांना आवडल नाही आज तू बी टीम वर आरोप लावू नका निक्की आणि जानवी लाच साथ दया
खरी इज्जत B team मुळेच मिळाली . त्यांनी तुमच्या पुढेमागे , हजीहाजी केले नाही याची खंत वाटते.त्या दोघी सारखी चुका करून,पाय चेपणारी माणसे हवी.
Actually she is mind blowing❤❤❤
वर्षा ताईला सगळं बी टीम ने सांगितलं
B team ne tyanche pay nay dabale. Seva nay keli te lagal tyana😅
ओव्हर स्मार्ट आहे ही स्वतःचंच खरं करते
वर्षाताई तुम्ही स्वतः बिग बॉस बघा मग तुम्हाला कळेल
Surprised by people’s commments. What Varsha Tai is saying makes sense to me.
Ankita ani dp bitching ch karat rahile insecurely. Lokanchi baju pan tyanni asheni ghetali ki te apalya bajune yavet. Jenvha tasa jhala nahi they went against independent players like Abhijit and Varsha ji.
वर्षा ushgaonkar यांचा बिग बॉस मराठी वावर खूप छान होता. त्यांनी पहिले दिवशी केलेली एंट्री खूप छान.. अप्सरा आली तसेच मी आले, निघाले हे खूप खूप भारीच.. तुम्ही अजून चांगले प्रॉजेक्ट घेऊन या. आम्ही तुमची वाट पहातो ❤❤❤❤
तुमचं खरंच आभार 😂 परत दिसू नका ताई 😂
Aso .pan Ankita nakkich dashing mulgi kichan mastarar tasech hushar 🎉🎉f 🎉
टीम A गर्विष्ठ त्यात तुम्ही बरोबर fit झालात बिग बॉस बघ आता निवांत म्हणजे खरं खोटं कळेल
टिम बी तुम्हाला कशी आवडेल कारण बी टिम माधील माणसं तळागाळातली आहेत तुमच्या सारखी वरवरची नाहीत असं मी म्हणेन ...
team b ch ekdam best ahe varsha tai ekdam bakvad ahet tya adhich jayla havya hotya
B... मध्ये होता म्हणून आजुन प्रयंत राहिला A..टीम मध्ये आसता तर दोन आठवड्यात गेला आसता
टीम B नेच तुमाला कॅप्टन केल हें विसरू नका..
Matruva var bollyavar #Ankita ektich hoti ji tumchya sathi ubharli hoti...aani tilaa ch nava theva aata....disgusting from #VarshaUsgavkar.
B team mule tai tumhi itha paryant ale
we love you Varsha Tai❤❤
sorry to say but you're best as an actress but not that good as a human being 😢