मधुभाऊ jailmadhe होता तेच बरं होतं. त्याला परत तिकडेच पाठवा. सगळेजण असं react करतायत के सायली अर्जुनने आठ दहा खून केलेत. सगळ्यांना आपलं acting करायला full scope.😊
मालिका आणखीन रटाळ कशी करावी यासाठीचे व खू....प काळ लांबवण्याचे प्रकार आहेत बाकी काही नाही म्हणून पहाणेच बंद केले 8-10 दिवसांनी पाहिले तरी फरक पडणार नाही.
कोणतीही मालिका पहा, असे वाटते की मालिकांच्या तमाम लेखकांसाठी मोरचूद काकाने सतत कट कारस्थाने कशी करावी यासाठीचे शिकवणी वर्ग काढले असावेत. मारूतीच्या शेपटासारखे लांबलचक चालूच असते.
सुप्रभात अरे सुभेदारानो भिक मागाय तयार रहा आता तुमची खोटी तन्वी तुम्हाला घरातुन बाहेर काढणार आहे नक्की बसा बोंबलत सायलीच खर प्रेम कधी कळलंच नाही तुम्हाला धन्यवाद 🙏
Asmita tu tar nusti basunach khat asates navryala sodun aaliy boltana laaj pan.watat nahi Purna aaji LA pan akkal nahi natila thevlay ghardar sotun aali nirlajja karti
खर प्रेम करणारे कधी दुसऱ्यांचा एवढा विचार करण्यात वेळ घालवत नाहीत लग्न करून मोकळे होतात सायली अर्जुनाचा चाललाय टाइमपास मुरखांचा बाजार 😂😂😂😂
मधुभाऊ jailmadhe होता तेच बरं होतं. त्याला परत तिकडेच पाठवा. सगळेजण असं react करतायत के सायली अर्जुनने आठ दहा खून केलेत. सगळ्यांना आपलं acting करायला full scope.😊
मालिका आणखीन रटाळ कशी करावी यासाठीचे व खू....प काळ लांबवण्याचे प्रकार आहेत बाकी काही नाही म्हणून पहाणेच बंद केले 8-10 दिवसांनी पाहिले तरी फरक पडणार नाही.
अतिशय ताणून काहीही होणार नाही. अस्मितlलाही काही घरदार नाही असे वाटते. फक्त कुचलळक्या करणे योग्य आहे का?
मधु भाऊ साठि ईतकू केले हेविसरला काकुठे स्खा बाप आहे
कोणतीही मालिका पहा, असे वाटते की मालिकांच्या तमाम लेखकांसाठी मोरचूद काकाने सतत कट कारस्थाने कशी करावी यासाठीचे शिकवणी वर्ग काढले असावेत. मारूतीच्या शेपटासारखे लांबलचक चालूच असते.
सुप्रभात अरे सुभेदारानो भिक मागाय तयार रहा आता तुमची खोटी तन्वी तुम्हाला घरातुन बाहेर काढणार आहे नक्की बसा बोंबलत सायलीच खर प्रेम कधी कळलंच नाही तुम्हाला धन्यवाद 🙏
सगळ्यात आधी हा मध्या फासावर चढला पाहिजे.😅
Hi Malika bor वाटते
मी म्हणतो की आता ही मालिका बंद करावी.
खूप विसंगती असलेली मालिका .बंद करा .
Asmita tu tar nusti basunach khat asates navryala sodun aaliy boltana laaj pan.watat nahi Purna aaji LA pan akkal nahi natila thevlay ghardar sotun aali nirlajja karti
आता बस करा आनी ही शिरियल बंद करा किती बड़ वा vadaviche धंधे चले आहेत
ही मालिका पाहणं बंद, एकदम बकवासपणा 😢
Faltu ka lamba karte hain,kabhi gotala thamega maloom nahi
Reality aayegi tabhi serial dekh ne ka,kantala aata hai
Boring zali serial
Boring serial
Aashramatil mul kuthe geli. Madhubhaula parat jail madhe jaych ahe bahutek