प्रतिमाने सायलीला तन्वी म्हणताच प्रियाचे तिसरे सत्य सगळ्यांसामोरTharla tar mag today episode review

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лют 2025

КОМЕНТАРІ • 117

  • @ushamane4140
    @ushamane4140 11 днів тому +15

    सावली व. अर्जुन हिच खरी. जोडीआहे.शेवट छानच झाला.❤😂😂

  • @anurekhafule9657
    @anurekhafule9657 Місяць тому +118

    आजचा भाग खुप छान आहे सत्ते हे समोर येणारच सत्ते लपत नसते❤❤ पैठणी ❤❤

    • @ravindrajoshi504
      @ravindrajoshi504 Місяць тому

      सगळ्याच ह्या सिरीयलचा निर्माता आणि दिग्दर्शक
      चुथडा करून टाकला.सारा खेळ हपापल्याचां पैशासाठी गटारातले कीडे पैशासाठी वळवळे

  • @DattatrayGadge-q2q
    @DattatrayGadge-q2q Місяць тому +2

    ❤❤पैठणी रंग लाल❤❤

  • @rohinikharat5062
    @rohinikharat5062 Місяць тому +26

    असं खरंच होणार आहे का कारण या आधीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही सांगितलं होतं रविराज डीएनए टेस्ट करणार रविराज ला शंका येणार रविराज ला गाठोडे सापडणार वगैरे वगैरे किती चाटा मारता एवढं फसवायचं नाही प्रेक्षकांना व्हिडिओ बघायचं म्हणून वर काहीही टायटल टाकायचे मूर्खपणा बंद करा 😡😡😡😡

  • @charulatapatil9076
    @charulatapatil9076 Місяць тому +6

    पार्ट 2 बघायचा

  • @NehaJadhav-q3b
    @NehaJadhav-q3b 14 днів тому +5

    खुप छान आहे सिरियल🎉

  • @bhartiprabhu3395
    @bhartiprabhu3395 Місяць тому +24

    कशाला खोटी स्टोरी रचवून सांगताय एकही खरं होत नाही. लोकांचा विश्वास गमवून बसताय.

  • @sureshthosar1435
    @sureshthosar1435 Місяць тому +4

    चांगली सिरियल होती वाटोळे केलात..............😢

  • @LalitaHajare-o8i
    @LalitaHajare-o8i Місяць тому +25

    आजचा एपिसोड खुपचं छान पद्धतीने माहिती समजुन सांगता सर आणि तुम्ही पुढे जात राहा

  • @medhajoshi2849
    @medhajoshi2849 25 днів тому +2

    रविराज वकील असुन अगदी बावळटपणा करतोय.

  • @prabharajmane3959
    @prabharajmane3959 Місяць тому +8

    Part 2

  • @vidyagokhale2777
    @vidyagokhale2777 Місяць тому +7

    अहो तुम्हि काही दाखवा आम्ही पहात नाही बंदकरा बंदकरा बंदकरा बंदकरा बंदकरा बंदकरा बंदकरा बंदकरा बंदकरा बंदकरा बंदकरा बंदकरा बंदकरा बंदकरा बंदकरा बंदकरा बंदकरा बंदकरा फालतू प्रिया अस्मिता बघून कंटाळा आला

  • @Rohini302
    @Rohini302 Місяць тому +1

    आजचा भाग खुप छान आहे साहीली ही खरी तन्वी आहे ❤ पैठणी साडी कलर जांभळा ❤

  • @shobhamali3021
    @shobhamali3021 Місяць тому +1

    जि फाय एप

  • @ShripadPatwari
    @ShripadPatwari Місяць тому +3

    Khup chhan

  • @bhaskarmore3010
    @bhaskarmore3010 Місяць тому +8

    अस्मिताला घरात सायलीच्या कोणी आठवणी काढल्या तर अस्मिता ला घराचा राग येतो तर त्या भवानीला तिच्या कोण नवरा आहे तिकडे जाना भवाने तिकडे नवऱ्याच्या घरी फापलाय जा तो चांगला आहे की बेवडा आहे व कसा लंगडा पांगळा आहे तर प्रेक्षकांना अस्मिताचा ठोक्या कसा आहे तो दाखवा मालिका चालू झाल्या पासून अस्मिताचा ठोक्या कसा आहे ते तर दाखवा ही भवानी आई बापाच्या घरात निव्वळ पडून आहे बापाच्या तुकड्या वर तीला लाज हे काय आहे तिला माहित नाही वाटते त्यात ती दुसरी राड प्रिया... नक्कली तन्वी यांना घरात ठेवले कसे तेच कळत नाही मालिका फालतू करू दाखवण्यासाठी हा प्रयत्न चालू आहे का

  • @DattatrayGadge-q2q
    @DattatrayGadge-q2q Місяць тому +4

    छान होता आजचा भाग शेवटी खर हे लोपत नसत ते सुर्यप्रकाशा इतक स्वछ आसते

  • @SachinBhopale-d7w
    @SachinBhopale-d7w 19 днів тому +2

    serial band kara...kantal aala ... boring story bakwas serial aahe haa..... ekda sa sampva ...ani band kara🤢🤢

  • @ShobhaPatil-f9r
    @ShobhaPatil-f9r Місяць тому +3

    पार्ट2पहायच

  • @KunalPawar-yp1xz
    @KunalPawar-yp1xz 13 днів тому +1

    Kadhi honar chamatkar

  • @vandanajagtap5813
    @vandanajagtap5813 Місяць тому +18

    अश्विन प्रीया चे चूकन ही लग्न दाखवू नका प्रेषक बोलती की प्रिया कशी माहीती असतानाच अश्विनी लग्न केले कथे मध्ये बदल करा पन प्रिया चे लग्न व अश्विन चे लग्न कूपाया दाखवू नका

  • @pratibhavanmali5970
    @pratibhavanmali5970 2 дні тому

    हे सगळ खोटं आहे

  • @shraddhawadekar5440
    @shraddhawadekar5440 Місяць тому +1

    छान होता आजचा भाग

  • @deepakpatil5761
    @deepakpatil5761 Місяць тому +3

    पुरावे कुठे गेले, dna report, खोटी प्रतिमा जाळली त्याच काय झालं, वेड्यात काढतात लोकांना

  • @PandurangJadhav-xg8qp
    @PandurangJadhav-xg8qp Місяць тому +3

    Part 2 dakhava lavkar wait Karu naka

  • @RajshreeBallal
    @RajshreeBallal Місяць тому +3

  • @shraddhawadekar5440
    @shraddhawadekar5440 Місяць тому +2

    पार्ट टू

  • @ranjanapawar697
    @ranjanapawar697 Місяць тому +2

    सायली ला कल्पना ने हाताला धरून बाहेर काढले मनाला खूपच वाईट वाटले पैठणी फिरता कलर

  • @SulbhaPartole
    @SulbhaPartole Місяць тому +1

    पाट 2

  • @vidyakumbhar919
    @vidyakumbhar919 8 днів тому

    प्रियाचा खरा चेहरा आना समोर बास झालं

  • @ravindradalvi3614
    @ravindradalvi3614 Місяць тому +1

    काय सांगता राव , तुळशी पत्र , डी एन ए टेस्ट सर्व काही विसरले गेले आहे , माझा आहे बुवा प्रीयाची 😅

  • @ManoharPednekar-d5s
    @ManoharPednekar-d5s Місяць тому +1

    दीड वर्षातले 365
    तीनशे पासष्ट प्रेमपूर्ण क्षण
    दोघेही विसरले
    ?

  • @UrmelaShelke
    @UrmelaShelke 4 дні тому

    धारा तिला पळून पळून जाईल

  • @surekhakhandkar7555
    @surekhakhandkar7555 Місяць тому +1

    ज्यांना कॉमेन्ट्री करायला सांगता त्यांना नीट वाचता येते का बघा किती अडखळत, चुकत वाचतात.

  • @smitakurtkoti7780
    @smitakurtkoti7780 Місяць тому +1

    22डिसेंबर झाली असे काही दाखवले नाही तसे असते तर प्रीता ईकडे का राहीली

  • @mayakshirsagar7327
    @mayakshirsagar7327 Місяць тому +1

    Part 2 dakhawa

  • @ArunJadhav-og4hq
    @ArunJadhav-og4hq 11 днів тому

    प्रियावर जरा लक्षदया सुबेदार फ्यामिली अक्कल नसल्यासारखी वागतात प्रिया काही बोलते तुम्ही एकता तुमला काही डोक नाही का

  • @rajanshigvan9172
    @rajanshigvan9172 21 день тому

    ठरलं तर मग पार्ट टू

  • @sulabhakulkarni7576
    @sulabhakulkarni7576 Місяць тому +1

    Good

  • @prakashambhore9084
    @prakashambhore9084 Місяць тому +2

    Part-2

  • @ushaayare1885
    @ushaayare1885 День тому

    Being a vakil

  • @smitagosavi1937
    @smitagosavi1937 Місяць тому +2

    Amhi pratimachi srmuti kadi yete te amhi vat baghtoy

  • @ushaphatak9663
    @ushaphatak9663 14 днів тому

    अर्जुन सायली आणि प्रतिमा आत्या आता प्रिया चे सर्व सत्य बाहेर काढतात पैठणी कलर मेहंदी

  • @medhajoshi2849
    @medhajoshi2849 25 днів тому

    पुर्णा आजी इतकी मोठी असुन योग्य निर्णय घेता येत नाही, पैठणी रंग सोनेरी

  • @zambaulimsanguem4787
    @zambaulimsanguem4787 Місяць тому +2

    Tumhi kahi sagta faltu serial stop this serial
    Priya Arjun lagan kara

  • @vidyagokhale2777
    @vidyagokhale2777 Місяць тому +1

    आम्ही बंद केल बघायच😂सगळे डोक्यावर पडलेत आहे त बंद रा

  • @varsharele758
    @varsharele758 12 днів тому

    किती दिवस झाले अजून सायली च्या पायवराचा पान दिसलं नाही लग्न हून 1वर्ष. झालं

  • @AlakaKumbhar-z1z
    @AlakaKumbhar-z1z 29 днів тому

    पुढे काय होणार याची उत्सुकता आहे

  • @SurekhaUbare
    @SurekhaUbare 20 днів тому

    ❤❤❤❤❤❤

  • @ushaayare1885
    @ushaayare1885 День тому

    Vakil

  • @shalinipimple7714
    @shalinipimple7714 Місяць тому

    🎉hi serial band karun prkshkanvar upkar hotil

  • @saritaingle7526
    @saritaingle7526 6 днів тому

    पारट . टु

  • @shubhangipalav2609
    @shubhangipalav2609 Місяць тому

    प्रेमा ची गोष्ट सिरीयल बन्द करा परत सावनी सरवानवर भारी पडली आदि ला समजावुन सांगु शकत नाही कि त्याची आई किती नालायक बाई आहे आता परत आदि ला पुढे करून ती हया घरात येणार आणि तीचे नाटक परत सुरू होणार काय स्टोरी पुढे जातच नाही बन्द करा खुप बोर होते

  • @ushaayare1885
    @ushaayare1885 День тому

    Arjun Subhedar,being a vanilla does not know how to solve marital problem.
    In serial director shows character like Dr. Engener or vanilla they all are dumb and person like Priya rule the serial that is really funny.

  • @sharayudurugale271
    @sharayudurugale271 Місяць тому

    पर्ट 2

  • @jayshridoiphode539
    @jayshridoiphode539 Місяць тому

    प्रिया कुणाच्या रूम मध्ये कशी काय जाऊ शकते

  • @PandurangJadhav-xg8qp
    @PandurangJadhav-xg8qp Місяць тому +6

    Please aswine Ani Priyacha lagnna dakhavu naka ha bhag vagla tya priyala subhedaarancha gharaat ghushu deu naka

  • @GaneshRane-bv3sk
    @GaneshRane-bv3sk Місяць тому

    सर्व खोटं असत

  • @SGAwde-r2q
    @SGAwde-r2q Місяць тому

    पाहण्याचा आहे 2

  • @sushmalahoti6323
    @sushmalahoti6323 Місяць тому

    Parttwo

  • @akshaypatil4531
    @akshaypatil4531 Місяць тому

    Asa kahi honar nahi yevadat..... Priya cha khara Roop khup late open honar.......

  • @kusumdharankar6907
    @kusumdharankar6907 Місяць тому

    part too

  • @diptibokil6745
    @diptibokil6745 Місяць тому

    सांगता एक आणि आम्ही पाहतो एक ..काही ही मनाचे सांगता ...गप्प बसा

  • @shobhagholap7020
    @shobhagholap7020 11 днів тому

    पाटं टू

  • @lakhabhaiwagh7229
    @lakhabhaiwagh7229 14 днів тому

    Unbelievable story extended now it boring &whiling time of reader

  • @PrabhakarKolte-q4z
    @PrabhakarKolte-q4z 17 днів тому

    Partyvo

  • @shreeguru6920
    @shreeguru6920 Місяць тому +1

    मालिकेची वाट लावली.

  • @vaishaliwankhade2059
    @vaishaliwankhade2059 Місяць тому

    24 डिसेंबर संपला,तरी पण तुम्ही जे सांगता ते दाखवले नाही, गप्प बसा

  • @rajaniamlekar1924
    @rajaniamlekar1924 Місяць тому

    ह्या सिरियल ची वाट लागलीय कारण ह्या मालिकेत सुत्र धार चालक, मालक ‌सर्व काही प्रिया वर आधारित आहे , तुम्ही काही ‌चुकीचे बडबडू. नयेत

  • @vidyamatmary4457
    @vidyamatmary4457 14 днів тому

    Too much dragged the episode no more interested

  • @SGAwde-r2q
    @SGAwde-r2q Місяць тому

    2

  • @VijayKhambete
    @VijayKhambete Місяць тому

    मालिकेतील काही जण मूर्ख असतात

  • @user-co9rw2hw8i
    @user-co9rw2hw8i Місяць тому

    Ase kahich zale nhi

  • @amoltingare
    @amoltingare Місяць тому

    Tharla tar mug he serial boring Hota Hai kutte Kai story Chitrakala chi he Sandhya Shuru aahe Ram Ram Monica alili aahe yah serial Madhya Aata interest Nahin Aswath

  • @SunitaMhetre-wu9ih
    @SunitaMhetre-wu9ih Місяць тому +3

    पार्ट टू पाहायचा

  • @KavitaPatil-bn8cy
    @KavitaPatil-bn8cy Місяць тому

    Kavj

  • @Pingsmingu
    @Pingsmingu Місяць тому

    khotarde reviews

  • @vilaszarkar3980
    @vilaszarkar3980 Місяць тому

    Mahipati.incourt.seen.show.

  • @SmitaSurve-x9x
    @SmitaSurve-x9x 14 днів тому

  • @AlakaKumbhar-z1z
    @AlakaKumbhar-z1z 29 днів тому

    पुढे काय होणार याची उत्सुकता आहे

  • @sanjaykhandkar5200
    @sanjaykhandkar5200 Місяць тому

    पार्ट2

  • @ShilpaKamble-bp1sv
    @ShilpaKamble-bp1sv Місяць тому +1

    Part2

  • @rashmipundlik4367
    @rashmipundlik4367 Місяць тому

    पार्ट २

  • @SandhyaWaghade-u6r
    @SandhyaWaghade-u6r 29 днів тому

    2

  • @sitarambhangare72
    @sitarambhangare72 28 днів тому

    पार्ट2

  • @Ranjanaraut-qt7iu
    @Ranjanaraut-qt7iu Місяць тому

    पार्ट 2

  • @vinodgulavani6975
    @vinodgulavani6975 Місяць тому

    Part. 2

  • @DipakPatil-ti4kq
    @DipakPatil-ti4kq Місяць тому

    Part 2

  • @ashokjoshi9750
    @ashokjoshi9750 Місяць тому

    Part 2

  • @KakaTalawadekar
    @KakaTalawadekar Місяць тому

    Part2

  • @devidassalve3596
    @devidassalve3596 Місяць тому

    Part two.

  • @SiddharthKamble-v9v
    @SiddharthKamble-v9v Місяць тому

    Part 2

  • @laxmanmunjewar8295
    @laxmanmunjewar8295 Місяць тому

    Part two

  • @sharayuKulkarni-x9r
    @sharayuKulkarni-x9r 13 днів тому +1

    पार्ट 2

  • @PreranaNevagi
    @PreranaNevagi Місяць тому

    Part 2

  • @deepakudgaonkar6768
    @deepakudgaonkar6768 Місяць тому

    Part two

  • @nidhanborkarborkar2432
    @nidhanborkarborkar2432 10 днів тому

    Part २

  • @rohidasjambhale9015
    @rohidasjambhale9015 Місяць тому

    Part2

    • @AmolPawar-lw4oh
      @AmolPawar-lw4oh 24 дні тому +1

      @головне Вказані але мені
      Роки 2

  • @MangalGargatte
    @MangalGargatte 14 днів тому

    Part two

  • @RekhaKhedikar
    @RekhaKhedikar 27 днів тому

    Part2