सुदर्शन घुले डेंजर आहे | Santosh Deshmukh हत्येचा मास्टरमाइंड Sudarshan Ghule

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 січ 2025

КОМЕНТАРІ •

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 2 дні тому +117

    खरा हिम्मतबाज. धैर्यवान संतोष देशमुख होता म्हणाव लागेल. यांच्या अन्याय आणि माजा ला प्रतिसाद दिला.

  • @bhanudasskhalate1510
    @bhanudasskhalate1510 2 дні тому +173

    फांदी तोडून काय उपयोग खोडावर घाव घाला म्हणजे अशी पिलावळ तयार होणार नाही😂😂😂

  • @santosharude990
    @santosharude990 2 дні тому +311

    डेंजर आहे तर टाका एन्काउंटर करुन 😮😮😮😮

    • @OgvuiyiaGWrcZYV6
      @OgvuiyiaGWrcZYV6 2 дні тому +37

      Nahi tar amhi marathe karto open challenge

    • @DhanrajKshirsagar-ew2qj
      @DhanrajKshirsagar-ew2qj 2 дні тому +12

      हो बरोबर आहे

    • @Gane122
      @Gane122 2 дні тому +3

      Right

    • @vaibhav2412
      @vaibhav2412 2 дні тому +1

      photo social mediawarr aala

    • @Vnm3030
      @Vnm3030 2 дні тому +5

      एन्काँटरर आत्ताच नका करु त्याच्या एन्काऊंटर केला तर मोठे गुन्हेगार कोण आहेत ही माहिती मिळणार नाही

  • @ashokchiudhari5195
    @ashokchiudhari5195 2 дні тому +136

    सदर्शन घुले डेंजर आहे मग पोलीस काय करतात

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 2 дні тому +44

    असले डेंजर मुंबईच्या गल्ली बोळात पायलिला पासलीभर आहेत.😅

  • @VinodD-t5s
    @VinodD-t5s 2 дні тому +45

    शेवट पण अति वाईटच होतो

  • @dinkarbharekar6502
    @dinkarbharekar6502 2 дні тому +55

    उलटा टांगून चोपा म्हणजे किती डेंजर आहे ते समजल अरे एक सोडतो दोन सोडतो काही कारणांमुळे पण तिसरा नाही सोडत असल्या डेंजर माणसाला कारण त्यांच्या सारखाच शिकार करणारा टपलेला असतो अतिमाज केला की माज उतरतोच देवाच्या काठीचा आवाज नाही होत पण नव्या होतोच

  • @chetanshivatare4321
    @chetanshivatare4321 2 дні тому +152

    कशाचा डेंजर... झाटू ला साधं नीट घर बांधायला येत नाही... चार पत्र्याच्या शेडमध्ये राहतोय ... 😂😂

  • @anantnadkar9716
    @anantnadkar9716 2 дні тому +52

    सर्व धन्याची मेहेरबनी आहे

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 2 дні тому +94

    DM खरा धोका असून मुंडे भाऊ बहीण सत्तेबाहेर काढा

    • @ashokdahiphale646
      @ashokdahiphale646 2 дні тому +12

      तुम्हाला न्याय कींवा त्या देशमुख कुटुंबीयाबद्ल काहीच देणं घेणं नाही फक्त बहीण भावाच राजकारण बघवत नाही

    • @nitingaikwad7418
      @nitingaikwad7418 2 дні тому +4

      स्वप्न बघणे कायद्याने गुन्हा नाही,

    • @dipaka5582
      @dipaka5582 2 дні тому +3

      Jarange la pn aat taka

  • @sampatchothave182
    @sampatchothave182 2 дні тому +25

    झाडाच्या फांद्या तोडून उपयोग नाही झाडाचे मूळ तोडलं पाहिजे

  • @madhavdarekar8735
    @madhavdarekar8735 2 дні тому +35

    सुदर्शन घूले मुख्य आरोपी कोणी केला. हा मुख्य आरोपी झाला तर कराड ल रान मोकळे काय राजकारण्यांची खेळही आहे

  • @ganeshkhamkar5296
    @ganeshkhamkar5296 2 дні тому +28

    कायदे कडक पाहिजेत

  • @ashokpatil2765
    @ashokpatil2765 2 дні тому +22

    जनतेच्या ताब्यात दया त्याला मग तो कसा डेंजर आहे ते जनता दाखवेल त्याला

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 2 дні тому +11

    आतीची माती झाल्याशिवाय राहत नाही. हा निसर्गाचा नियम आहे.जय महाराष्ट्र

  • @marathavadatadka1778
    @marathavadatadka1778 2 дні тому +21

    देशातून इंग्रज गेले पण हे हे बेन मागं सोडून गेले

    • @sudhirsolanke9094
      @sudhirsolanke9094 2 дні тому +1

      राईट

    • @nitingaikwad7418
      @nitingaikwad7418 2 дні тому

      अरे आमचा सबंध असता इंग्रज मुसलमानांशी, पाटीलकी, देशमुखी तुम्हाला का दिल्या. तुमची वंशावळ हैद्राबाद गॅझेट मधी सापडते आमची नाही,

    • @FitBeatGamer
      @FitBeatGamer День тому

      british lok tevdhe pan vait navhate jevadhe yane pap kele aahe dada he fakta ghan aahe maharashtratil

  • @vishalsuryawanshi5572
    @vishalsuryawanshi5572 День тому

    तुझा शेवट... अतिशय वाईट असेल... 💯

  • @vilaskasar3901
    @vilaskasar3901 2 дні тому +42

    अशा झाटूंना तुम्ही डेंजर म्हणता.....😅

  • @dharmrajgade-xt1lf
    @dharmrajgade-xt1lf 2 дні тому +9

    मन्या सुर्वे माया डोळस पण लय डेंजर होते काय जाल त्यांचं

  • @vijaytalawadekar4884
    @vijaytalawadekar4884 2 дні тому +9

    डेंजर 😂
    आकाचा हात डोकयावर म्हणून डेंजर 🙏

  • @rahulthombre3880
    @rahulthombre3880 2 дні тому +30

    डेंजर कोणी नसतं कोणाचा तरी डोक्यावर हात असल्यावर माणूस हे कृत्य करतो पण त्याला ज्या वेळेस कळतं की आपला आता काही खरं नाही गाडीतल्या कोणत्या कोणत्या भोकातून धूर निघतो हे फक्त त्यालाच माहीत असतं सुंदरीचे दोन फटके पडले तर सगळा माज उतरून जाईल हे खूप पूर्वी व्हायला पाहिजे होतं देरे अंधेर नही

  • @tusharpathare8203
    @tusharpathare8203 День тому +5

    10 गुन्हे दाखल आहे पोलिसांनी मोक्का का नाही लावला पोलिसांना पण ह्या प्रकरणात दोषी धरलं पाहिजे

  • @govindpatil4230
    @govindpatil4230 2 дні тому +9

    मीडिया खोटं सांगत आहे मास्टर माईंड तर पंकजा ताई आंन धनंजय मुंडे आहेत..
    मीडियाने जे खर आहे ते सांगावं..

  • @purkarradhekrishan4903
    @purkarradhekrishan4903 2 дні тому +13

    गरीब गुल्यावर आरोपी करून मुंडे वाल्या ला वाच्वयका

  • @MahadevJadhav-e4e
    @MahadevJadhav-e4e 2 дні тому +34

    कशाचा डेंजर,धन्यानं पोसलं ह्याला

  • @amitpatil9747
    @amitpatil9747 2 дні тому +14

    पोलीस काय करतात बांगडया भरा म्हणावं

  • @aniketdatkhile5837
    @aniketdatkhile5837 2 дні тому +17

    डेजर मग पुण्यात का बीड मध्ये का नाही फिरला राजा सारखा.

  • @sandiptodmal770
    @sandiptodmal770 2 дні тому +11

    मारणे वाले से बडा बचाणे वाला होता हे

  • @jeevangulve6994
    @jeevangulve6994 2 дні тому +18

    ग़रीब घुले पत्राच्या घरात राहनारा

  • @raghavbhosale4050
    @raghavbhosale4050 День тому +2

    जागा हो मराठा..!!💪💪✌️✌️

  • @ssgssg1992
    @ssgssg1992 День тому +1

    धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड ला वाचवण्यासाठी प्रयत्न चालू आहे

  • @swapnilgondhali2290
    @swapnilgondhali2290 День тому +2

    संतोष देशमुख यांना जशा वेदना😢 दिल्या असतील तशाच मरणवेदना यांनाही दया 😡 माणसात लपलेले सैतान आहेत हे...

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 День тому +2

    पत्र्याच्या घरात राहतो घरचे मजुरी करतात दुसऱ्याच्या शेतात मग याच्याकडं स्कर्पिओ गाडी कुटून आलीय वसुली करायची एवढी हिम्मत कुटून आली याची पूर्ण माहिती घेतली पाहिजे हा कुणासाठी काम करत होता तरच मोठा आका सापडेल

  • @rameshpaul907
    @rameshpaul907 2 дні тому +16

    कोयते घास ना मनमानीला अटक व्हायलाच पाहिजे

  • @maulib5965
    @maulib5965 2 дні тому +9

    डेंजर आहे तर मग एकट्याला गाठूनही क्रूर हत्या का केली यांच्या डोक्यावर कोणाचा तरी हात आहे त्यामुळे घटना घडतात

  • @uttamjondhale8386
    @uttamjondhale8386 2 дні тому +3

    अरे वाल्मिकला मोकळं करायचं त्याची केस कच्ची करायची म्हणून घुलेला डेंजर आणि मुख्य आरोपी घोषीत केला .

  • @Shrikant2676
    @Shrikant2676 2 дні тому +7

    आकांच्या जीवावर उडणारा पक्षी आहे हा

  • @shriramkachare3580
    @shriramkachare3580 2 дні тому +3

    तुम्हाला जमतय का बघा नायतर सोडा आमच्याकडे मग बघा जमतय का आम्हाला आरोपी ला सोडायच नाही

  • @sampran-e8e
    @sampran-e8e 2 дні тому +4

    😂😂😂😂 डेंजर न्युज वाले तर कोणाला पण डेंजर करून टाकतात 😂😂😂

  • @PradipPTil
    @PradipPTil День тому

    जनतेला गुमराह करण्याचा प्रयत्न चालू आहे जेवढा वेळ जास्त जाईल तेवढं वातावरण शांत होईल या सर्व प्रकरणात कोणाचा तरी बळी द्यायचा आहे

  • @jeet4242
    @jeet4242 2 дні тому +1

    😂😂😂😂
    एकदा पुण्यात येवुन दादागिरि कर,,,हागायच बद होईल😂

  • @jpjk5960
    @jpjk5960 2 дні тому +4

    जास्त माज कोणालाच पचत नसतो, कर्माचे फळ भोगा

  • @satyampatil0
    @satyampatil0 День тому

    अंत ही तेवढाच भयानक होणार!!!

  • @rohinishinde8922
    @rohinishinde8922 День тому

    Tyche pan tshech hal hotil 2:44

  • @VaishaliChandankar-i3g
    @VaishaliChandankar-i3g День тому +1

    घडा भरला आहे वेट अँड वॉच

  • @SandipGaikwad-yc6cw
    @SandipGaikwad-yc6cw 2 дні тому +2

    तुमच्या शेवटाची सुरुवात झाली आहे

  • @sandeepkhot4243
    @sandeepkhot4243 День тому +1

    जीवन केले बर्बाद स्वतःचे आई वडील यांना दिला आरोपीने त्रास आता आरोपीच्या आई वडील यास किती त्रास आरोपी पाप भोगतील

  • @MarathiNationOne
    @MarathiNationOne 2 дні тому +2

    असे बरेच आहेत पन ह्यांना तयार कोणी केल?

  • @GouravSonune-qy1pj
    @GouravSonune-qy1pj День тому

    😂😂😂 डेंजर कशाने चार हात चार पाय आहे का मनुष्या पेक्षा वेगळा आहे का 😅

  • @pravinPatil-fe3fg
    @pravinPatil-fe3fg 2 дні тому +2

    Encounter ka ra

  • @devnathmadhavi5881
    @devnathmadhavi5881 2 дні тому +5

    बलात्कार खुन गुंडागर्दी चोरी या सर्व गोष्टींना पोलिसच जबाबदार आहेत कारण हे सर्व यांचं भाऊ आणि गरीब जणता दुष्मन

  • @sandipkamble4087
    @sandipkamble4087 День тому +1

    माहित आहे ना गुन्हेगार आहे ...तर अजून चौकशी का

  • @SudhirGujar-v2x
    @SudhirGujar-v2x 2 дні тому +1

    Ase don आमच्या लालबाग आणि परेल chya गल्ली गल्लीत आहे ..

  • @mahipalpardhi3779
    @mahipalpardhi3779 День тому

    जैसी करणी वैसी भरणी

  • @rohinishinde8922
    @rohinishinde8922 День тому

    Dhanjay munde aani pankjamundela pay utar kara 2:44

  • @sagargiri8402
    @sagargiri8402 2 дні тому +1

    ह्या तरी सुरेश घुले कुठला आहे?

  • @avinashrathod244
    @avinashrathod244 День тому

    माझ्या कडे पाठवा सरळ करून पाठवतो 😊

  • @dr.pravintamgadge5447
    @dr.pravintamgadge5447 2 дні тому +1

    Education imp hai

  • @arjunpawar3651
    @arjunpawar3651 2 дні тому +6

    Tyla jivant jalun taka

  • @RajuKotwal-u5i
    @RajuKotwal-u5i 2 дні тому +7

    सर्वांचे कुठलेही लाड पुरवू नका एन्काऊंटर करून टाका

  • @SANDIPRAJPUT-go3cm
    @SANDIPRAJPUT-go3cm День тому

    Palkutya to 1 नंबर चा बांगर

  • @RAMESHCHAVAN-b9i
    @RAMESHCHAVAN-b9i 2 дні тому +3

    10 varshat 10 gunhe changali pragati Keli poran...dhanya te mata pita asa Hira poti yava

  • @SangramTakle
    @SangramTakle 2 дні тому +8

    Zataycha denzar kana khali marli santoshnahuni mag 10 mengychi foauj gheun marl

  • @AnkitAgarwal-bb8bx
    @AnkitAgarwal-bb8bx 2 дні тому +3

    Hafte Gheun farar karnare ahe he Police department ahe😂

  • @AnisMansuri-sh3uz
    @AnisMansuri-sh3uz 2 дні тому +2

    मग फरार कशाला झाला?

  • @congressparti3555
    @congressparti3555 День тому

    अति तेथे माती होते हे लक्षात राहू द्या मग तो कोणी असो

  • @vasantraokadam7002
    @vasantraokadam7002 2 дні тому +5

    त्यास वरचढ मर्दाशी लढ म्हणावं.

  • @sandipkamble4087
    @sandipkamble4087 День тому

    असल्यानं मारायचा धाडस नाही सरकारकडे

  • @babanchaskar4996
    @babanchaskar4996 2 дні тому +2

    अती तेथे माती

  • @deepakjondhale6044
    @deepakjondhale6044 День тому

    टाका एन्काऊंटर करून

  • @santoshn1208
    @santoshn1208 День тому

    Encounter honar ase vatat ahe

  • @kalyanghusalkar107
    @kalyanghusalkar107 День тому

    पोलिस काय करतात पाया पडा धन्यवाद पोलिस दल

  • @santoshzende153
    @santoshzende153 День тому

    देशमुख यांचे. लिग कापले. होते. तर. यांचा. लीगला. स्वाक द्या किंवा. एशिड. ठका.

  • @milindjadhav-zy4sb
    @milindjadhav-zy4sb День тому

    काय स्तुती करतात शूट करून टाका त्याला

  • @BaluGadge-d8d
    @BaluGadge-d8d День тому

    Only yogi aditynath pahije

  • @JayTupsundare-j6o
    @JayTupsundare-j6o День тому

    Jyanchya hatat kayda aahe . Tyanni kaydyacha yogya vapar kela tr ashya ghatnnanna ala basel, anyatha he chakr chaluch rahnar

  • @amitkute6347
    @amitkute6347 2 дні тому +1

    😂😂😂😂😂😂

  • @dr.dineshpawar7823
    @dr.dineshpawar7823 День тому

    Ghantyacha danger....
    Aamchya dhulyakade asta tar kadhich kapla gela asta

  • @RaosahebPatil-pk2fj
    @RaosahebPatil-pk2fj 2 дні тому +1

    Shatta uptun RahiLay ka poLis Mahnay daynjer ahay kya Bat hay😅

  • @parvinjagtap4986
    @parvinjagtap4986 День тому

    डेंजर वगैरे काही नसते राजकीय वरदहस्त असतो यांच्यावर

  • @Sigmaluthafort
    @Sigmaluthafort День тому

    डेंजर बोले तो लोहे जैसा है क्या ईनकाऊंटर से मरेगा नही

  • @balasahebghule7212
    @balasahebghule7212 20 годин тому

    मुर्गी मारो बच्ये दाणादाण होगें....

  • @dashrathmore6417
    @dashrathmore6417 2 дні тому +1

    काय नाय... डायरेक्ट खोडावर घाव..

  • @AvinashDeshmukh-l8r
    @AvinashDeshmukh-l8r 2 дні тому +1

    प्रशासन झोपा काढते काय

  • @urmilapadul5751
    @urmilapadul5751 2 дні тому +1

    Yancha 1,1part toda mhanje yancha bapp kon ahe he kalun jail

  • @latasabale9074
    @latasabale9074 2 дні тому +3

    Khlas kra harmkhorla

  • @dnyaneshwarpatil6161
    @dnyaneshwarpatil6161 День тому

    मोठा मासा जो सापडत नाही

  • @yogeshjadhav609
    @yogeshjadhav609 2 дні тому +1

    Aamachya tar ha shetta saman aahe gheule bile aamhi nahi manat

  • @MartailartHomeHaven
    @MartailartHomeHaven 2 дні тому +1

    Kasla denger ek anirparadhla marnyasathi dha shajan jar kharch himmat Asti tar ekta nadla asta

  • @RameshGaikwad-h5l
    @RameshGaikwad-h5l День тому

    Kasla Denger
    Eek zapad dile tar marel

  • @sampatnavale5183
    @sampatnavale5183 День тому

    डेन्जर असेल तर एकच पर्याय ते म्हणजे एन्काऊंटर करा विषय संपवा घडोघडी न्युज दाखवायची काय गरज😢😢

  • @avinashbendale
    @avinashbendale 2 дні тому

    😂😂

  • @santoshdeshmukh6881
    @santoshdeshmukh6881 2 дні тому +3

    Kiti denger yeu de samor

  • @avinashabhyankar1689
    @avinashabhyankar1689 День тому

    😂

  • @abhishektapkir3393
    @abhishektapkir3393 День тому

    He UA-cam la ani insta sosial media mule zattupat hoti Kon danger nhi ani bhai nasto kutri gola karun tr shenda pn danger ani bhai Banto

  • @balasahebkirdepatil7275
    @balasahebkirdepatil7275 2 дні тому +2

    अधाकानुन

  • @ghulevikassopan7581
    @ghulevikassopan7581 2 дні тому +1

    Kej police sanchi chokasi kara lavakarat lavkar itake ghunhe aastana pan aatak aata parent ka Zali Nahi yach uttar kay aahe zol mal Nahi chalnar dadagiri nahi chalnar

  • @abhishektapkir3393
    @abhishektapkir3393 День тому

    Kel ghya

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u День тому

    Thokaaa yana... 100℅ Bhaigeri nigel

  • @VishalLande-zv4np
    @VishalLande-zv4np День тому

    Jewha 5varsh hotil tewha samajal 😂