पंढरपुरमधील सुप्रसिद्ध देशपांडे बंधू यांचे पेढे Pandharpur famous pedhe Pandharpur road street food

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 сер 2023
  • #khakikha #pandharpur #pedhe
    पंढरपुरमधील सुप्रसिद्ध देशपांडे बंधू यांचे पेढे pandharpur famous pedhe pandharpur road street food
    पंढरीची वारी माहिती ,
    पंढरीची वारी आहे माझ्या घरी,
    पंढरीची वारी 2023,
    आषाढी वारी,
    पंढरीची वारी अभंग,
    आषाढी वारी 2023 वेळापत्रक,
    पंढरीची वारी निबंध,
    पंढरपूरची वारी 2023,

КОМЕНТАРІ • 27

  • @archanadeshmukh7335
    @archanadeshmukh7335 7 місяців тому +4

    माझे माहेर पण पंढरपूर आहे आम्ही पण यांच्याकडूनच पेढे घेतो

  • @vikasmagar8786
    @vikasmagar8786 2 місяці тому +2

    आमच्याकडे उत्तम दर्जाचा खावा पोहच मिळेल

  • @gswami22
    @gswami22 10 місяців тому +4

    खुप छान चवीचे पेढे आहेत,वर्षातून किमान दोन वेळेस तरी पंढरपूर ला यायचा योग येतो,तेव्हा देशपांडे पेढे घेतोच👍👍

  • @pranavgurjar6937
    @pranavgurjar6937 10 місяців тому +2

    माझे गाव पंढरपूर आहे व्हिडिओ फार मस्त मी नेहमी देशपांडे कडूनच पेढे घेतो

  • @sanjaylokhande3797
    @sanjaylokhande3797 5 місяців тому +1

    एक नंबर माहिती आहे

  • @ambadasrajguru2314
    @ambadasrajguru2314 10 місяців тому +2

    Nice From Solapur

  • @marutimane2498
    @marutimane2498 10 місяців тому +2

    धन्यवाद चैतन्य रामकृष्ण हरी जय हरी विठ्ठल
    अंत्यंत आभारी आहे आपला . शंभर वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेले देशपांडे बंधु गावी असताना हे पेढे खायला मिळायचे.असो धन्यवाद विडीओ बनवल्या बद्दल.

  • @chetankoli1043
    @chetankoli1043 10 місяців тому +3

    महाप्रसाद अगरबत्ती आणि लक्ष्मी नारायण अगरबत्ती / पेढे १ नंबर

  • @ks7153
    @ks7153 10 місяців тому +2

    👍

  • @user-pe9sk1ib3u
    @user-pe9sk1ib3u 9 місяців тому +1

    Good quality of pedha .

  • @tanishqshinde6388
    @tanishqshinde6388 10 місяців тому +2

    पेढे म्हणजे केवळ देशपांडे यांचेच . पूर्ण महाराष्ट्रात असे पेढे अन्यत्र मिळत नाहीत

  • @nitinshshendge4019
    @nitinshshendge4019 9 місяців тому +1

    Khup chan ahet dada pede, amhi nehmi gelo ki tithunch pede gheto

  • @gaurishinde16
    @gaurishinde16 10 місяців тому +1

    Nyc

  • @shreedharinamdar2703
    @shreedharinamdar2703 10 місяців тому +1

  • @anilkore3100
    @anilkore3100 10 місяців тому +4

    दादा मी पंढरपूरहून नेहमी देशपांडे यांच्याकडूनच पेढे घेतो.

    • @rajasawant9155
      @rajasawant9155 10 місяців тому

      मला कधीच दिले नाहीस... हे बरं नव्हे... आता पुढच्या वेळी लक्षात ठेव... धन्यवाद

    • @whatnext9346
      @whatnext9346 10 місяців тому

      Price 1kg ???

  • @swapnainamdar7461
    @swapnainamdar7461 10 місяців тому +1

    Very nice 👍🙂

  • @user-pl1zk9qy5t
    @user-pl1zk9qy5t 10 місяців тому +4

    माझी सासुरवाडी आहे,पंढरपूरला गेलो की तिथून नक्कीच पेढे घेतो,बोलताना इंग्रजी शब्दांचा वापर कमी करावा इतकी ईच्छा आहे.
    🙏💐🚩पांडुरंग हरी वासुदेव हरी🚩💐🙏
    🚩जय हिंदवी स्वराज्य जय शिव शंभो🚩

  • @BanduArawade-ug5iw
    @BanduArawade-ug5iw 10 місяців тому +2

    Aajobache gav kuthel sangitale aahe

  • @akhilesh_theexplorer
    @akhilesh_theexplorer 10 місяців тому +1

    चैतन्य भाऊ, पंढरपूरच्या नाव चुकीचे लिहिले आहे. कृपया ते बरोबर करा.

  • @KolhapurkarMaratha
    @KolhapurkarMaratha 10 місяців тому +1

    Pedhe banavtana Hand touch shakyato talava , 🧤vaparave

  • @shraddhalale7764
    @shraddhalale7764 10 місяців тому +1

    Order krta yeil ka

  • @BanduArawade-ug5iw
    @BanduArawade-ug5iw 10 місяців тому +1

    Nandre kay

  • @jagmohannanaware
    @jagmohannanaware 10 місяців тому +3

    दादा - क्षमा कर. चुक दाखवायला म्हणून नाही पण दिसलं म्हणून सांगतोय. ते 'पंढपुर' असं दोन ठिकाणी लिहिलंय ते 'पंढरपुर' असं नीट करून घे ना कृपया
    तुझे food vlogs चांगले असतात.

  • @jyotibamane5628
    @jyotibamane5628 9 місяців тому

    Khava & sakhar yache praman nahi sangitale.