Ahmednagar | Akola - Ground Report SDRF Boat Capsize
Вставка
- Опубліковано 22 тра 2024
- Subscribe : bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.com/store/apps/de...
Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas
बुडून मृत्यू झाला असं नाही जवान शहीद झालेत असे लिहा
भावपुर्ण श्रद्धांजली राहुल दादा
जवानांना ट्रेनिंग द्या कठीण परिस्थितीत पोहण्याची आणि जे अशा परिस्थितीत पोहण्यासाठी सक्षम असेल त्यांना बचाव कार्यासाठी पाठवा..झालेला प्रकार खूप दुर्दैवी बचाव कार्यासाठी कार्यरत असलेल्या जवानांना श्रद्धांजली..शासनाने त्यांचा परिवाराला पुरेपूर मदत करावी नम्र विनंती.
अतिशय निकृष्ट quality च्या बोटी आहेत.
पोहता येत नाही, तर पाण्यात जाणे बरोबर नाही. आपत्ती व्यवस्थापनाचे जवानांना पोहण्याचे प्रशिक्षण आवश्यक आहे.
पोहता येत पण परिस्थिती तिथली त्यांनाच माहीत
वीणा पोहणारे पातवतील का
बोट उभी चालवायची होती पण त्यानी ती बोट आडवी टाकली प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने। काय हा मुर्ख पणा।
Agdi barobat te kartvayawar hote tyanna shahid mhna bhavpurn shradhanjali
भावा अगोदर बोलायचं. शिक कोणाला कसं बोलायचा.
भडगांव तालुक्याच्या जवान पण शहीद झाला😢😢
Ekala vachavnyasathi tighacha mrutya....mast ahe
SDRF
Hi
Are pan nahi na yet tar kashala tyanala panyat pathavl
Nadit panee soda
पोहता नसन येत कशी ट्रेनींग दीली