नमस्कार मित्रहो, ज्यांना JKV सोबत अश्याच धमाल Trips करायच्या आहेत त्यांच्या साठी आपण "राजस्थान" ची Trip आयोजित केली आहे. ७ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर या तारखेला ट्रिप आहे तरी ज्यांना यायची इच्छा आहे त्यांनी "9193191934" Whatsapp नंबर वर JKV राजस्थान असा मेसेज करा, तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल..
जीवन दादा तुमचे काम हे हिमालया एवढ मोठं आणि महासागरा एवढं अथांग आहे त्यामुळे तुमच्यावर प्रेम करणारी माणसे पाऊला पावलावर मिळणारच दादा 💖🚩 Love u jkv 💐❤️🙏
28 मिनिट कधी संपली कळलंच नाही दादा एक नंबर व्हिडीओ आहे. कागद, भगवं वस्त्र,आणि टोपी च कलर रिफ्लेक्शन जबरदस्त होत, रामायण स्टोरी पण आणी श्रीकृष्णाची मूर्ती आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे राजा कृष्णदेवरायांच कोरलेलं शिल्प. ह्या व्हिडिओ तुन खरच खूप आनंद भेटला. एक नंबर सिरिज् आहे दादा 💓😍🔥😇
दादा तुमच काम खूपच सुंदर,मेहनतीने, साकारले आहे,कौतुकास्पद व्हिडिओ झाला आहे,देव तुमचं भल करो , कल्याण करो , तुमचं संसार सुखाचा हो, तुमची खूप भर भरा ट हो.
माझ्याकडे शब्द नाहीत... कारण भारतातील सर्वात सुंदर ठिकाण असेल तर ते म्हणजे हंपी. मागील महिन्या मधेच मी जाऊन आलो.. याआधी सुध्दा मी जाऊन आलो आहे.. आणि यापेक्षा ही माझी होणारी पत्नी सुद्धा हंपी ची आहे. 👍
इतका चांगला व्हिडिओ असून पण त्याला 21 dislike का असतील बर एडे असतील ती लोक जी लाईक नसतील करत खरच दादा खूप छान व्हिडिओ झालाय खूप चांगली इन्फॉर्मेशन मिळाली
Nice ...Garav ahe Ki Hindu ahot...The knowledge we get from past is amazing 😍 Ramayan Stone 🪨 var te apan 600 yr nantr pahatoy .... Jai jai Shree ram......... Jeevan we have seen many Hampi video........BuT from this series we actually come to know Why Hampi is must to have in bucket list and Ancient HINDU History 😍🙏
Well done Jeevan, you've definitely stepped up in making amazing videos now, loved the Hampi edition and entire South Indian series, भावा खूप प्रगती कर, नक्की पूर्ण महाराष्ट्र याची स्तुती करेल. 👍
Khup chan ani informative hota video carving khup bhanat hote aplya Maharashtra madhe asech aple etehasik thikana jar jatan karun thevli ani asach guide thevla tr aplya rojgar tr vadel ani yogya te mahiti lokna paryanta pohchel 😍👌👌
You have to do more such spiritual tours. as you avoid going for treks this is the good way to create new content without much efforts. try to cover Konkan temple series as they have very old and beautiful temples.
Heartfelt watched this vlog🤗👍 so beautiful views and photography🔥❤️ indeed very cultural state is Karnataka and well attective place so keep it up Jeevan dada👌👍❤️❤️
नमस्कार मित्रहो,
ज्यांना JKV सोबत अश्याच धमाल Trips करायच्या आहेत त्यांच्या साठी आपण "राजस्थान" ची Trip आयोजित केली आहे. ७ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर या तारखेला ट्रिप आहे तरी ज्यांना यायची इच्छा आहे त्यांनी "9193191934" Whatsapp नंबर वर JKV राजस्थान असा मेसेज करा, तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल..
😊👍🏻
Ho nakki Karu bro 👍
Nakkich dada
सगळ्यांनी inquiry करा रे मित्रांनो ...❤️🙏...
राजस्थान tousrism वाले हादरले पाहिजे एवढ्या booking झाल्या पाहिजे jkv सोबत जायला 😍🚩
खुप छान
जीवन दादा तुमचे काम हे हिमालया एवढ मोठं आणि महासागरा एवढं अथांग आहे त्यामुळे तुमच्यावर प्रेम करणारी माणसे पाऊला पावलावर मिळणारच दादा 💖🚩 Love u jkv 💐❤️🙏
❤️❤️👍👍
Right Hrishikesh I am also big Fan of jkv... ♥️💯
खरोखरच hrishi भाऊ ❤️💖👌
Kdkkk comment re bhai 🥺🥺
Right 💯
तु जे काम करतोस ते अप्रतिम काम
आहे महाराष्ट्र गव्हर्न्मेंट ने याची दाखल
घेतली पाहिजे खुपच छान 👌✌️👍
28 मिनिट कधी संपली कळलंच नाही दादा
एक नंबर व्हिडीओ आहे. कागद, भगवं वस्त्र,आणि टोपी च कलर रिफ्लेक्शन जबरदस्त होत, रामायण स्टोरी पण आणी श्रीकृष्णाची मूर्ती आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे राजा कृष्णदेवरायांच कोरलेलं शिल्प. ह्या व्हिडिओ तुन खरच खूप आनंद भेटला.
एक नंबर सिरिज् आहे दादा 💓😍🔥😇
खूप छान वाटल जीवन दा, really great and proud Indian culture we have
आम्ही कधी जाऊ माहित नहीं पण तूझ्या मुळे हे सगळं बघायला मिळालं त्यामुळे तुझे खूप खूप धन्यवाद 🙏
जीवन U R Gre8 किती चांगली माहिती दिलीत मस्तच आणि ते guide ने पण मस्त माहिती दिली मला रामायन काळातच गेल्यासारखं वाटलं
👌🏻👌🏻 त्यावेळेस ही एवढी जबरदस्त स्थापत्य कला👍🏻👍🏻👍🏻
लहानपणी 2वेळा चालत हम्पी फिरले मोठं झाल्यावरही 2वेळा जाऊन आलो पण हा विडीओ पाहिल्यावर तिथली खरी माहिती मिळाली thanks
तुमचं काम आणि कष्ट अप्रतिम..'या इथे ' बोलणं थोड कमी झालं तर बर असेल.
Comments karane khupa kathin aahe aflatoon video, hampi chya vegdya chata ulgdun dakhvilya lay jaam bhari , tuja ya athak pryatna maja manacha Mujra, Jai shivray,
दादा तुमच काम खूपच सुंदर,मेहनतीने, साकारले आहे,कौतुकास्पद व्हिडिओ झाला आहे,देव तुमचं भल करो , कल्याण करो , तुमचं संसार सुखाचा हो, तुमची खूप भर भरा ट हो.
vlog madhun sampurna Itihas gharbaslya sarva lokanparyant pohchavinyache tumch karya mahan ahe APRATIM 💯👌👌👍👍🙏🙏🙌🙌 Mahiti pan Apratim dilit 💯👌👌 Dhanyavad 🙏🙏 Jay Shivray 👏👏👏🚩🚩
1 no video dada❤🙏🙏🙏💫
माझ्याकडे शब्द नाहीत... कारण भारतातील सर्वात सुंदर ठिकाण असेल तर ते म्हणजे हंपी. मागील महिन्या मधेच मी जाऊन आलो.. याआधी सुध्दा मी जाऊन आलो आहे.. आणि यापेक्षा ही माझी होणारी पत्नी सुद्धा हंपी ची आहे. 👍
हंपीला एकदा तरी जायलाच हवे !!!
🌹🌹🌹
हंपी मंदिर आ बददल जानकारी खूबछछान आहै
Kiti sunder aahe he sagle. Aamhi kadhi jau tikade nhi mahit pan tuza mule aamhala he pahayla milte. Thanku so much.
प्रेम😙😍 धाराशिव❣️ कडुन 🚩
जीवनदादा हंपी बेस्ट.
इतका चांगला व्हिडिओ असून पण त्याला 21 dislike का असतील बर एडे असतील ती लोक जी लाईक नसतील करत खरच दादा खूप छान व्हिडिओ झालाय खूप चांगली इन्फॉर्मेशन मिळाली
Mast
Nice ...Garav ahe Ki Hindu ahot...The knowledge we get from past is amazing 😍 Ramayan Stone 🪨 var te apan 600 yr nantr pahatoy ....
Jai jai Shree ram.........
Jeevan we have seen many Hampi video........BuT from this series we actually come to know Why Hampi is must to have in bucket list and Ancient HINDU History 😍🙏
खुपच भारी आहे सिरिज. गाईडणे खूपच छान माहिती दिली. संपूर्ण रामायण समोर पाहतोय असे वाटले.
Well done Jeevan, you've definitely stepped up in making amazing videos now, loved the Hampi edition and entire South Indian series, भावा खूप प्रगती कर, नक्की पूर्ण महाराष्ट्र याची स्तुती करेल. 👍
Mst
खुप छान पहावं आणी पाहतच रहावं
दादा हंपी मस्त आहे 👌
गाईड खुप छान माहिती दिली आहे
Khup chaan jeevan bhavu.... Before humpi visit... Khup clue milalya
Khupach Sundar zalay video dada ❤️
Jhakkaaaaasss Video Dada 🔥🔥🔥
खूपच छान series दादा धन्यवाद 🙏🙏
Ek no Dada 🔥🔥🔥🔥
खूप मस्त वाटल विडिओ बघून
khupach chan explore kelay.
Ek no
Khupch chhan Jeevan dada
Ek number dada
Zabardast information ahe, Jav lagnar hampi la
Jivan salute yar.....kharach
धाराशिव 🚩🚩🙏
Khup sundar vlog.shabd kami padtat dada tarif karnya sathi.
मस्त😍 . खुप आवडला मला व्हिडिओ.
लय भारी भावा, हम्पी आणि होस्पेट खूप भारी आहे आणि त्रिवार वंदन तुमच्या या पूर्ण माहितीसाठी
Superb Video.Very nice and Informative
दादा भारी आहे वीडियो 🥰🥰
छान दादा एतिहस् फार छान 👏 हप्पी दर्शन मस्त घडविता आम्हाला, अशा छान 👍 वाट पाहत आहोत
So fantastic Video , U r most favorite vloger
नितांत सुंदर आहे
खूप सुंदर दादा....
What a dron view .... amazing...
Background music too good
एकदम मस्त
खूप छान भावा खूप मस्त वाटली हम्पी
Khup mast😍
Great great great
Khup..chaaab
छान जीवन भावा
खूप महत्त्वाची माहिती दिली आपन हम्पी बद्दल
Khup chan video dada !
Temple details excellent
Khup bhari
खूपच भरी दादा ...एकदम मस्त ...भन्नाट...काय शूटिंग ...काय सिनेमॅटिक्स.....काय मंदिर ..सगळाच एकदम ओके मध्ये😍😎👌👌👌
अंजनेद्री जवळ जे गंगावती शहर आहे तिथे माझे मामा गेली 40वर्ष आहेत मी ही बऱ्याच वेळा तिकडे गेले आहे 😍🤗
Khup chan info dadus thanku
मस्त
Khup chan
Asa vataych hampi madhe fakt rath aahe . Chukich hot . Ekde khup kahi aahe bhagnya sarkh. Thanks lot for explore complete Hampi.👍 I will visit soon
Khup chan ani informative hota video carving khup bhanat hote aplya Maharashtra madhe asech aple etehasik thikana jar jatan karun thevli ani asach guide thevla tr aplya rojgar tr vadel ani yogya te mahiti lokna paryanta pohchel 😍👌👌
सातारा जिल्ह्यातील औंध येथे येऊन एक vlog बनवावा
Super 👍🏻💯☺️☺️
फुल एन्जॉय विडिओ
Kdk dada ❤
व्हिडीओ पाहण्याअगोदर सांगतो मजेदार असेल
Great
Very very nice
Very nice video
Kupe chan aprtim video
Chaan mahiti milali mast video keep it up
Nice 👌👌👌
Wah dada
Best
जीवन दादा खूप मस्त विडिओ आहे तू अचस चांगले विडिओ बनवत राहा
Osm brother 🔥🔥movie sarkha vlog superb 👍👍👍
You have to do more such spiritual tours. as you avoid going for treks this is the good way to create new content without much efforts. try to cover Konkan temple series as they have very old and beautiful temples.
Sarv mandire khup chan aahet aani apratim aahet
Thanks
Nice
खूपच भारी
Mast video 👍 Love from SATARA 😎
itke changle content aasun kami views..
lokana pahije tari kya..
very nice trip. hampi
Ek number😍 aamchi visit aathwat aahe😊 aani excitement suddha ki are aapan ha point baghayla hava hota😇 te tumhi khup chaan share kele👍
भिलारमध्ये पण या पुस्तकांचे गाव बघायला
You also marathi im also marathi it is vlogs nice
Dada jatana bijapur pan karun java mast place ahe super video from mh10
mast 🔥🔥🥰
Bhari
खुप सुंदर vlog , अतिशय सुंदर माहिती दिलीत
Heartfelt watched this vlog🤗👍 so beautiful views and photography🔥❤️ indeed very cultural state is Karnataka and well attective place so keep it up Jeevan dada👌👍❤️❤️