सोलापूरची कडक भाकरी बाजरीची ज्वारीची शेंगापोळी धपाटे शेंगाचटणी खाकरा सगळंच solapur kadak bhakri

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лют 2025
  • This video is produced by shree vazira ganesh nirmiti sanstha.mrunalini bendre is creative head.तुम्हाला माझी नाचगाणी बघायची असतील तर इन्स्टाग्राम वरची लिंक फाॕलो करा.thankyou😊 .if you want to follow me on instagram ,the link is
    ...
    R. K.bhakri wala
    ramesh bhakri wale runs small business in solapur.hand made kadak bhakri they serves to their customers .you can also get shenga chutney ,shenga poli,dhapate ,khakara at very reasonable rates at your doorstep.hardworking ,humble ,high in quality are perfect words for him.
    रमेश कोनाळी .आर के भाकरीवाला.
    ramesh mahadev konali
    contact number -96994 03267

КОМЕНТАРІ • 162

  • @kisansharma3783
    @kisansharma3783 10 днів тому +2

    V nice bhakri tai❤❤

  • @prashantn687
    @prashantn687 Місяць тому +25

    Superb! कर्नाटकात आजही मंगलकार्य असताना, भरलं वांगं, शेंगदाणा चटणी,दही, मोड आलेली कडधान्ये उसळ सोबत कडक भाकरी व इतर मिष्टान्न भोजन असा बेत असतो.

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому +5

      वा .परिपूर्ण अन्न .प्रशांतजी ,मनापासुन धन्यवाद🌺🌺

    • @Vaishnavismily
      @Vaishnavismily Місяць тому +2

      Majya lgnat hot he sgle menu from krnataka

    • @prashantn687
      @prashantn687 Місяць тому

      @@Vaishnavismily Great. It's simple yet very delicious food and healthy as well. Also Dahi Bhatachi butti prepared with rice+curd+ginger+ garlic+pepper,etc.

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому

      @Vaishnavismily wa wa.bhagwan tumhi.

    • @nishajadhav-if7wt
      @nishajadhav-if7wt Місяць тому

      Ahaaa❤❤❤

  • @SadhanaJagdale-m4n
    @SadhanaJagdale-m4n Місяць тому +22

    सुर ताल लईत भाकरी सारखी कलाकृती तयार झाली आणि मृणाल ची कॉमेंट्री एकदम हायलेव्हल 👏🏻👏🏻👌👌

  • @anilbhosale9988
    @anilbhosale9988 Місяць тому +9

    मृणालिनी तुम्ही खूप छान एपिसोड दाखवला. मी सोलापूर ची च आहे. मला असल्या भाकरी करायला येतात.. पण मला खूप आनंद झाला माझ्या सोलापूरच्या भगिनीं किती सुगरणी आहेत.. हातचे काही राखून न ठेवता शिकवतात.. तूमची आभारी आहे.

    • @anuradhakulkarni1440
      @anuradhakulkarni1440 Місяць тому

      लावयच पीठ खालच्या कपड्या वर ठेवून दिले एखाद्या थाळीत ठेवावे

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому

      छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद🤗🌺🌺💐🏵️🏵️🌈🌈

  • @vaijayantilimaye6424
    @vaijayantilimaye6424 Місяць тому +2

    खुपच मस्त!
    शेंगापोळी हा पदार्थ पहिल्यांदाच ऐकला. धन्यवाद!

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  29 днів тому

      मस्तच लागते.khup thank you🤗🙏👩💟

  • @bhagyashritonape6955
    @bhagyashritonape6955 Місяць тому +8

    आहेच भारी आमची सोलापूर चटणी आणि भाकरी ❤❤❤

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому

      खरोखरच भारी.Thank u so much 😊👍🙏

  • @dnyaneshwarbhosale218
    @dnyaneshwarbhosale218 26 днів тому +2

    Wa best padhatt best v d o madam thanks

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  25 днів тому

      छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद🌺🌺💐🏵️🏵️

  • @rupamalang6129
    @rupamalang6129 21 день тому +2

    Thank you Tai mahiti khup chan dili

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  21 день тому

      धन्यवाद, तुम्हाला आवडलं म्हणून खूप आनंद झाला 😊🎉

  • @rahultikhe
    @rahultikhe Місяць тому +3

    फारच अप्रतिम व्हिडीओ.. चविष्ट शेंगदाणा चटणी आणि भाकरी खूप छान.. पार्सलची सोय आहे ते बेस्ट...

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому +1

      राहुलजी ,खूप मोठी सोय केलीये त्यांनी.आता नेहमी मस्त खायला मिळेल.मनापासुन धन्यवाद🌺🌺

  • @VinakShinde-ip6dz
    @VinakShinde-ip6dz Місяць тому +2

    दोघींना पण धन्यवाद ताई मस्त माहिती दिलेली आहे ❤❤❤

  • @kallappabenagi7772
    @kallappabenagi7772 22 дні тому +2

    Super excellent vedio

  • @ManjushaBadarkhe-mo7ll
    @ManjushaBadarkhe-mo7ll Місяць тому +6

    खरच आपल्या भारतीय बाया
    किती सुगरण आहेत
    सलाम त्यांना

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому

      खरोखरीच सुगरण ! छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद🤗🌺🌺💐🏵️🏵️🌈🌈

  • @neelambhandare8001
    @neelambhandare8001 Місяць тому +3

    सुंदर संवादकौशल्यातून तुम्ही सुंदर रेसिपी दाखवली धन्यवाद ❤🎉

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому

      नीलम मॕडम ,छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद🌺🌺💐🏵️🏵️

  • @AradhitaNayak
    @AradhitaNayak Місяць тому +6

    Kitti chan Mrunalini tuzhyashi boltana Sarvajan kitti sahaj khup Prasanna asatat tya Vahinini khup chan Bhakari dakhavili great

  • @VK1008
    @VK1008 Місяць тому +5

    MOUTH WATERING!
    👌👌🙏😊
    Superb Vlog

  • @shivam-x4s5y
    @shivam-x4s5y Місяць тому +3

    हेच खूप चवदार, रुचकर, पौष्टिक असत खूप मस्त 👌👌🥰👍🙏

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому

      खरंआहे तुमचं.मनापासुन धन्यवाद🌺🌺 शिवमजी.

    • @shivam-x4s5y
      @shivam-x4s5y Місяць тому

      🙏🙏

  • @anitakad1231
    @anitakad1231 Місяць тому +2

    खुप छान ❤❤🎉🎉

  • @sachinshinde376
    @sachinshinde376 26 днів тому +2

    मृणाली ताई तुम्ही फार छान कॉमेडी करतात..

  • @jagdishsankpal8853
    @jagdishsankpal8853 Місяць тому +3

    खूप छान आहे ❤❤❤❤

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому

      मनापासुन धन्यवाद🌺🌺💐🏵️🏵️

  • @kavitakaur2365
    @kavitakaur2365 Місяць тому +2

    मृणालिनी कीती स्पष्ट आणि sweet बोलते, पार्श्वसंगीत खुप शांत आहे

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation Місяць тому +2

    Khup chan video tai mast❤❤❤

  • @sampadagurav9484
    @sampadagurav9484 Місяць тому +2

    Khup chan saglyat mahtvache corier ne parcle ne yete hi mahiti dilit tai chan 👌👍👍

  • @ashasalunkhe8103
    @ashasalunkhe8103 Місяць тому +3

    Khup chhan

  • @jyotipatole6760
    @jyotipatole6760 Місяць тому +2

    Nice video

  • @prashantpardeshi5488
    @prashantpardeshi5488 Місяць тому +2

    "Jai Shree Ram" dear Mrunal. Nice bhakri recipe thanks for sharing this.

  • @ahilyasrathi6347
    @ahilyasrathi6347 Місяць тому +1

    Khup Chan

  • @mansitambe3770
    @mansitambe3770 Місяць тому +7

    कडक भाकरीचे युट्युबवर व्हिडिओ आहेत पण आजपर्यंत कोणीच कशी बनते ते दाखवले नाही आणि घरपोच कशी मिळेल याबद्दल सांगितले नाही मृणालिनी ताई आणि अनिताताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🏻💐

    • @jayashreebhuvad2429
      @jayashreebhuvad2429 Місяць тому

      पुण्यात कुठे आहे.हे.?

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому

      पुण्यात नाही.सोलापूरचे आहे.होम डिलीव्हरी मिळेल.

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому

      Thank u so much 😊👍🙏

  • @satishbhavsar9533
    @satishbhavsar9533 Місяць тому +3

    Mast ❤

  • @vasantiphutane5618
    @vasantiphutane5618 Місяць тому +2

    खूप छान

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому

      मनापासुन धन्यवाद🌺🌺

    • @sunildeshmukh246
      @sunildeshmukh246 Місяць тому +1

      Solapurla khimyache unde aani rassa milto.khas savji lokani banvilela.tyabarobar ya kadak bhakri khayla khupch maja vatte.

  • @chitremandarr
    @chitremandarr Місяць тому +4

    मस्तच 😋👌
    ही कडक भाकरी आमच्या कडे मटणाच्या रश्शात बुडवून खातो आम्ही. 😊
    अप्रतिम लागते. 👍

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому +1

      चित्रेसाहेब ,मस्तच !! Thank u so much 😊👍🙏

  • @shekharpatel
    @shekharpatel Місяць тому +3

    One again you have introduced us to the hidden gems - the women who keep the fires burning, and keep,tractions alive. It is very heartening to see and learn the lost art of “bread making” which is regional and simple and pure, and also as far away as possible from the ultra processed foods made in automatic factories (Maggie anyone?) that we routinely consume.
    I wish all the success to these enterprising wome and their phenomenal effort!
    Thank you Ms. Bendre for finding such gems and presenting them professionally and with utmost dignity they deserve.

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому

      Very true sir.what you wrote is precious .these women's are our morhers.they feed us best food.thankyou🍀🍀 sir.

  • @sanjumaiscreation5696
    @sanjumaiscreation5696 Місяць тому +1

    Suppper...

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому +1

      खरोखरच सुपर.मनापासुन धन्यवाद🌺🌺

  • @vinodiya19
    @vinodiya19 Місяць тому +4

    ताई खूपच छान माहिती मिळाली आहे. आंम्ही नक्की मागवणार आहे. ह्या आधी मी चिवडा पण मागवला होता तो पण खूप आवडला सर्वांना आता चटणी आणि भाकरी, धपाटे मागवणार आहे. तुमचे व्हिडीओ नेहेमी नवीन वेगवेगळ्या ठिकाणच्या नक्कीच छान, ऊपयुक्त व माहीती पूर्ण असतात. तुमच्या कॅमेरामन चे पण कौतुक करावे असे वाटते.

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому +1

      छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद🤗🌺🌺💐🏵️🏵️🌈🌈 आणि हो,शेंगपोळी आणि मसालाखाकरा पण मागवा.मस्तच आहे सगळं .

    • @sandhyakadam7063
      @sandhyakadam7063 Місяць тому

      पीठात उडीद डाळ असते का कडक होण्यासाठी

  • @UshaWakle-d2g
    @UshaWakle-d2g Місяць тому +2

    🎉🎉

  • @SadgurumPratigachhati
    @SadgurumPratigachhati Місяць тому +3

    Amazing…

  • @दिपालीसरसंबे
    @दिपालीसरसंबे Місяць тому +2

    👍👍🎉🎉

  • @Kasal269
    @Kasal269 27 днів тому +2

    बारीक दळलेलं पीठ, अन भरपूर मळल्यावरच अशी पात्तळ भाकरी होती, अर्थात तशी प्रॅक्टिस पन पाहिजेच 🙏🙏

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  26 днів тому

      हे अगदी🤗💯 बरोबर सांगितलत .thankyou😊

  • @prakashvedpathak2249
    @prakashvedpathak2249 Місяць тому +1

    Chan vlog kelas mrunal Prakash vedpathak

  • @anandkulkarni124
    @anandkulkarni124 Місяць тому +2

    अनिताताईनचं टेक्निक भारी आहे 😊.

  • @SuchitrasQuickVegDelight
    @SuchitrasQuickVegDelight Місяць тому +3

    आमचं सोलापूर च स्पेशल की ओ.ज्वारी भाकरी शेंगा चटणी दही फेवरेट ब्रेकफास्ट

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому +1

      मस्तच लागतं.मनापासुन धन्यवाद🌺🌺

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 Місяць тому +3

    रमेश जी तुमचा व्यवसाय बघून खरोखर आनंद वाटला मला पण ऑर्डर करायची आहे मनःपूर्वक धन्यवाद, 🙏🙏🙏

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому

      अरे वा.छान.नक्की करा.चविष्ट आहेत पदार्थ.

    • @dilipmachikar9955
      @dilipmachikar9955 Місяць тому

      @@mrunalinibendre7030 होय

  • @malini7639
    @malini7639 Місяць тому +3

    म्रुणालिनी खानदेशात आता हिवाळ्यात ये हिरव्या वांग्याचे भरीत व कळण्याच्या पुर्या व कळण्याच्या भाकरी चवदार लागते . सोलापूर ची कडक भाकरी व शेंगदाणे चटणी मला मागवायची आहे . भाकरी तर खुपच कमी किमतीत आहे . शहरात कोणतीही भाकरी आता तर १५रुपया मिळते व पोळी १२रुपयाला

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому +1

      Khandeshat yenar aahe.bhakri hatavarchi asunhi uogya kimtit aahe.tumhi masala khakara pan magva.160 rs kg.far sundar aahe.chutney ,dhapate ,shengapoli pan mast ch aahe.khup thankyou🤗🙏👩💟

    • @malini7639
      @malini7639 Місяць тому +1

      म्रुणालिनी मला ईग्रजी वाचता येत नाही वयोवृद्ध आहे

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому +1

      @@malini7639 जळगाव ला येणार आहे.कळणाची भाकरी पु-या भरीत खायला.तुम्हाला भरपूर आयुष्य लाभो मालिनी मॕडम .

  • @geetabhuwad4072
    @geetabhuwad4072 Місяць тому +2

    👌👌👌

  • @shubhangisonawane7712
    @shubhangisonawane7712 28 днів тому +2

    अग मृणाल किती ग तू भोळी!😊
    बाजारात जाऊन आम्हाला एक नंबर ज्वारी द्या अस म्हणायचं😂
    त्या ताई स्वतःच्या ज्वारीला एक नंबर म्हणजे चांगल्या प्रतीची अस म्हणत होत्या😊
    हा व्हिडिओ बनवला त्याबद्दल धन्यवाद!
    मी चटणी ऑर्डर करणार आहे त्या दादांकडे😊🎉🎉🎉

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  26 днів тому

      Hahaha😊 .असं आहे का ? मला वाटलं खरंच एक नंबर नावाची असते.चटणी ,शेंगपोळी सगळं छान आहे.मनापासुन धन्यवाद🌺🌺

  • @audumbarnaik7231
    @audumbarnaik7231 Місяць тому +2

    अप्रतिम भाकरी बनवली आहे बाजरीची भाकरी तर खूपच सुंदर बनविले आहे तसेच चटणी शेंगांपोळी पण अप्रतिम आहे ह्याच बरोबर आपले बोलणे सुद्धा खूपच गोड स्पष्ट ऐकत राहावे असे आहे तुमच्या सर्वच दाखविली रेसिपी सुंदर असतात सायबु ची दाखविली मिक्स भाजी मी बनविली अप्रतिम झाली होती खूपच आपणास धन्यवाद भाकरी बनवितात त्यांचा फोन नंबर पाहिजे होता

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому

      डिस्क्रीप्शन बाॕक्स मधे दिलाय नंबर.त्यांचा मसालाखाकरा पण मागवून पहा.अप्रतिम आहे.160 rs kg.हाताने बनवलेला आहे.सायबू आणि नथाबाई यादवांचे सर्व पदार्थ छान होतात.तुम्ही आवर्जुन कळवलेत.खूप आनंद वाटला.मनापासुन धन्यवाद🌺🌺

  • @KiranMali-po6ke
    @KiranMali-po6ke Місяць тому +2

    पूर्वी कडक भाकरी सोलापूर ला खूप छान मिळायची कडक असायची आणि चवही छान होती. पण आता जी भाकरी मिळते ती भाकरी नाही पापड च असते पहिली कॉलिटी चव राहिली नाही आता

  • @dikshagade4534
    @dikshagade4534 Місяць тому +2

    Tai chan recepie dakhvali...thanks all of you❤

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому

      Diksha ji,khup chavishta aahe sagla.मनापासुन धन्यवाद🌺🌺

  • @shaileshjadhav3042
    @shaileshjadhav3042 Місяць тому +2

    Pure food channel

  • @Bushramehndiart
    @Bushramehndiart Місяць тому +3

    मला सोलापुर ची खूब आठवन येते 😢

  • @suryakantgurav4948
    @suryakantgurav4948 8 днів тому +1

    नमस्कार जत 😂

  • @shailajapatil5515
    @shailajapatil5515 Місяць тому +2

    सोलापूर ची femous ahe hi bhakri

  • @Prasad-ld1jd
    @Prasad-ld1jd Місяць тому +4

    सोलापूर मधील आणखी भरपूर पदार्थ आहे...ते पण दाखवा

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому +1

      हो.नक्की दाखवते.

    • @Prasad-ld1jd
      @Prasad-ld1jd Місяць тому +1

      @mrunalinibendre7030 अनिता मावशी आमच्या परीचयातील आहे त्यांना तुमच्या व्हिडिओ मध्ये बघुन भारी वाटलं 😊😊

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому +1

      @Prasad-ld1jd अरे वा.खूप छान.वेगळीच उर्जा आहे त्यांच्यात.

    • @Prasad-ld1jd
      @Prasad-ld1jd Місяць тому

      @@mrunalinibendre7030 हो हे मात्र खरं आहे,,

  • @vijaydesai6299
    @vijaydesai6299 Місяць тому

    Hello Mrunalini,
    I love watching your recipe videos! However, I wanted to suggest something that would make them even more helpful for viewers like me who don't speak Marathi.
    Would it be possible for you to include the ingredients list with quantities in the description box? Many other UA-camrs in your category do this, and it makes a huge difference for non-Marathi speakers like myself.
    It would save us a lot of time and effort, and we could enjoy cooking your delicious recipes even more!

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому +1

      तुमचे सुचवलेले खूप चांगले आहे .मला लवकरच हे करायचे आहे.हळूहळू हे बदल करेन.yes vijay ji.we dont have anyone who is good in both language .

    • @vijaydesai6299
      @vijaydesai6299 Місяць тому +1

      @mrunalinibendre7030 *Language is not a big issue. Your responses I can translate and understand it well. You are doing good. Keep it up. Good luck 🤞🏻*

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому

      @vijaydesai6299 thank you sie.

  • @AfreenAnsari-u4l
    @AfreenAnsari-u4l Місяць тому +2

    Hum bhi solapur k hi hai budhwar bazar k meri Mami akeli 300 roti akeli banati hai geho ki

  • @ArvindGupta-yk7tg
    @ArvindGupta-yk7tg Місяць тому +1

    Mam ko kb se me bola hu street food famous Stoll ka Manchurian and sejvan chutney recipe btao please

  • @sangitaj5671
    @sangitaj5671 Місяць тому +1

    Patta kay ahe kase magvaychr

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому

      डिस्क्रीप्शन बाॕक्समधे दिलाय .फोन नंबर पण आहे.मनापासुन धन्यवाद🌺🌺

  • @tayana7279
    @tayana7279 Місяць тому +2

    Mumbai t milel ka

  • @shobharamgude2304
    @shobharamgude2304 Місяць тому +3

    बाजरीच्या खारोड्या दाखवाल का please?

  • @Nanda.ohal9986
    @Nanda.ohal9986 Місяць тому +1

    मी सोलापूर ची आहे

  • @chandrashekhartodarmal7079
    @chandrashekhartodarmal7079 Місяць тому +1

    अहो ताई त्या भाकरी मध्ये थोडा तांदुळाचे पीठ मिसळतात त्या मुळे त्या कडक होतात

  • @sudhakarmande4119
    @sudhakarmande4119 Місяць тому +1

    मागवायची कशी

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому

      डिस्क्रीप्शन बाॕक्समधे नंबर दिलाय मॕडम .

  • @SachinJadhav-bs5gb
    @SachinJadhav-bs5gb 15 днів тому

    Ardardeta ka

  • @prakashkabade566
    @prakashkabade566 Місяць тому +2

    नाशिकला मिळेल का गरपोच

  • @Nanda.ohal9986
    @Nanda.ohal9986 Місяць тому +2

    भाकरी ची किंमत किती सांगा tai

  • @anupamabhasme
    @anupamabhasme 11 днів тому +1

    Patta?

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  8 днів тому

      डिस्क्रीप्शन बाॕक्स मधे दिलाय

  • @anilkadam6854
    @anilkadam6854 Місяць тому +1

    Aho ramesh जिंचा number nahi दिलात

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому

      डिस्क्रीप्शन बाॕक्समधे दिलाय .

  • @pradipkulkarni5894
    @pradipkulkarni5894 19 днів тому +1

    Address pathava

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  18 днів тому

      नंबर ,अॕड्रेस डिस्क्रीप्शन बाॕक्समधे दिलाय.

  • @shobharamgude2304
    @shobharamgude2304 Місяць тому +1

    शेंगदाण्याची पोळी नक्की 5 दिवस टिकते का 15 दिवस? 🤔

    • @mrunalinibendre7030
      @mrunalinibendre7030  Місяць тому

      Mi aanlya hotya.fridge madhe thevlya.10 divas hotya.karan samplya.safe side fridge bara.baher rahatat 5 divas.pan risk nako.

  • @anupamabhasme
    @anupamabhasme 11 днів тому +1

    Dhapate kutale tikhat chapatya aahet ya

  • @MakuKinda
    @MakuKinda Місяць тому +2

    आता शहरात जाऊन मोठा कारखाना टाकट्यात बघा आता 😂😂😂😂