Sharad Pawar VS Devendra Fadnavis सामन्यात नक्की कोण जिंकतंय? काय डावपेच आखले जातायेत? | Bol Bhidu

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 гру 2024

КОМЕНТАРІ • 829

  • @mjmali369
    @mjmali369 Рік тому +80

    देवा भाऊ alaways !!!!🙏🙏🙏 अजूनही असभ्य शब्द त्यांच्या तोंडून कधी निघला नाही .... राजकीय सभ्यता जपतात ......Great leader !!!!!!

    • @Kaakabaakskshd
      @Kaakabaakskshd Рік тому

      Ha Maharashtra drohi ahe balasahebanchi shivsena phodli amhi sodtoy vhay

    • @akashk8185
      @akashk8185 Рік тому +1

      Mi punha yeyin😂

  • @sachinP1451
    @sachinP1451 Рік тому +267

    दोंघेही मारामारी केले तरी आम्हाला काही फरक पडणार नाही😂😂...फक्त महाराष्ट्र राज्य शांत राहावं आणि महाराष्ट्राने खूप प्रगती करावी असं वाटतं..

    • @shalakavayuvegla7229
      @shalakavayuvegla7229 Рік тому +10

      Saglyanach tase vatate pan sharad pawar sarkhe nete ani tyanche chelechapate aslyavr kasa shant hoil Maharashtra mhanun lokani rashtravaadi la matadan karu naye

    • @pranayvidhate3886
      @pranayvidhate3886 Рік тому +1

      @@shalakavayuvegla7229 Ekhadya veles Udhav thakre shiv Sena la mat dille bar.

    • @shridhar2976
      @shridhar2976 Рік тому

      ​@@pranayvidhate3886manse uttam mg

    • @marathaforindia4659
      @marathaforindia4659 Рік тому +4

      Wakdya Tondacha Hawra ha fakt pro jihadis supports D underworld gangs & anti marathi Manus

    • @sachinP1451
      @sachinP1451 Рік тому

      सर्व राजकारणी सारखेच आहेत हे लोकं कधीही एकमेकाची संपत्ती किती आहे यावर बोलणार नाहीत..सर्वांनी भ्रष्टाचार केला पण यातील एकसुद्धा शिक्षा भोगला किंवा जेल मधे जाऊन आलेला दिसत नाही..फक्त कार्यकुत्रे च एकमेकांची डोकी फोडून घेतात.

  • @Khumkar
    @Khumkar Рік тому +37

    मराठ्यांचे खरे नेते देवाभाऊ ❤❤

  • @gokulkadi5166
    @gokulkadi5166 Рік тому +35

    देवेन्द्र फडणवीस साहेब ❤❤🚩🚩

  • @rajivk1973
    @rajivk1973 Рік тому +63

    गेले ते दिवस.... घराचे वासे फिरलेत आता.. काकांना आता त्यांची लोकच फाट्यावर मारत आहेत

  • @nw7lg
    @nw7lg Рік тому +46

    म्हातारा माणसांनी आराम करून दुसऱ्यांना संधी द्यावी आता बसा घरी 😂😂

    • @mahadudeore6804
      @mahadudeore6804 Рік тому

      Hmm tarbujya nahi mhatara honar aare shemdyano tumala ED CBI disat nahi ka to mhatara aahe mhanun lokshyaei aahe nahitar bhara parat tha bhatachya ghari pani , nalayak kuthle

    • @psd4582
      @psd4582 Рік тому

      Bapala hech sangto ka..

  • @venkateshdeshpande9185
    @venkateshdeshpande9185 Рік тому +29

    GRAND MASTERSTROKE चाणक्य श्री देवेंद्र फडणवीस 🔥👑💯👏🪷🙏🚩

  • @dr.dheerajchoubey3813
    @dr.dheerajchoubey3813 Рік тому +28

    Only DF sir💪🏻

  • @Khavchat
    @Khavchat Рік тому +90

    😁😁😁 नामदेवरावांनी पुरता ना॰गडा केला!! त्या जी.आर.च्या मुद्द्यावरून लक्ष विचलीत करण्यासाठी ‘जगन-छगन’ला कामाला लावले आहे.

    • @job9173
      @job9173 Рік тому +2

      छगन ला कामाला लावले म्हणजे .. 🤔..
      म्हणजे NCP फुटली नाही का ???

    • @CD-wn9gx
      @CD-wn9gx Рік тому +5

      नामदेवरावांचा चहरा पुरता काळा झाला😁😁😁!! अनाजी पंतांनी त्यांना कामाला लवाले आहे.

    • @Youtube1A2B3C4D
      @Youtube1A2B3C4D Рік тому +1

      जिजाऊंचा वंशज आहे याचा पुरावा नाही नामुकडे 😂... पवार OBC आहे असा खोटा पुरावा दाखवलाय त्याने भक्तांना 😂

    • @Khavchat
      @Khavchat Рік тому +1

      @@CD-wn9gx पण सत्य तर बाहेर आलेच ना!! भा॰॰॰॰ ने म॰राठ्यांच्या लेकरांचा घास १४ चे ३० वर नेतांना हिरावून घेतला.

    • @Khavchat
      @Khavchat Рік тому +4

      खरंय!! त्याला काही फरक पडला नाही!! ख्खनकन कानाखाली खाऊनही पुरून उरला आहे!! त्यासाठी ‘उच्चकोटीचा निर्लज्जपणा’ आणि ‘खाण्याची दुर्दम्य इच्छा’च असावी लागते. मला खरं तर वाटलं होतं हा सुधारेल पण तो पुरून उरला!!

  • @ashishkedari9302
    @ashishkedari9302 Рік тому +49

    देवेंद्र फडणवीस साहेब❤

  • @milindgharpure5628
    @milindgharpure5628 Рік тому +37

    सत्तेतून बाहेर बसविल्याचे साहेबांना जिव्हारी लागले आहे. आता सर्व डावपेच वापरून फडणवीसांना बेजार करणार. बरीच प्यादी त्यांच्याकडे आहेत, त्यांचा पुरेपूर वापर करणार.

    • @prathamesharage
      @prathamesharage Рік тому

      Sattetum baher basvlyavr jivari lagne
      Mi punha yein mi punha yein 😂😂😂😂

    • @milindgharpure5628
      @milindgharpure5628 Рік тому +4

      @@prathamesharage सत्तेत येऊन साहेबांना घरी बसवले.

    • @DharmikSanatani1008
      @DharmikSanatani1008 Рік тому

      व्होरा समितीचा अहवाल अमित शाहा जी केंव्हा सामान्य जनतेला दाखवणार ?

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 Рік тому

      पण भोगतेय जनता. त्या मनोज जरंगेला आणल्या पासून महाराष्ट्र भांबावून गेला आहे. काय त्याची ती गुर्मीची, अरेरावी ची भाषा. सरकारला विशेषत फडणवीसांना धमक्या देत आहे. आता सर्वच जण रिंगणात उतरले आहेत. शरद पवारांनीच या जरंगेला आणल आहे सत्ता पाडण्यासाठी अस जे लोक बोलत आहे ते खोट नाही. परिक्षेच्या वेळेस यांच आंदोलन सुरु झाल. पुण्यात. त्यावेळी सर्व बसेस रिक्षा बंद होत्या त्यामुळे विद्यार्थ्याचे हाल झाले.

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 Рік тому +1

      हे फडणवीस यांना शिकण्यासारखे आहे. ते मराठी मीडिया ( जी पवार यांची नोकरी करत असल्यागत बाजू घेते) वर खूप सॉफ्ट भूमिका घेतात.....

  • @kamalakarburande6117
    @kamalakarburande6117 Рік тому +88

    विश्लेषण खूप छान. पवार साहेबांना महागुरू भेटले आहेत. १०० %मात करणार. गेली ३० वर्षे हरामखोर मराठी मीडिया त्यांना संपूर्ण cover करतोय पण काही उपयोग नाही.

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 Рік тому +93

    मातोश्री उध्वस्त, बारामती चा बैन्ड वाजला नागपूर चा टरबूज्या देशात गाजला 😂😂😂

    • @umeshlad3553
      @umeshlad3553 Рік тому

      काय मातोश्री मानता बाळासाहेबांनी हेच सांगितलं होतं का माझी शिवसेना इटलीची गुलामी करेल जरा डोळे उघडा.सत्तेसाठी बाळासाहेब यांनी लाचारी नाही पत्करली तर लाथ मारली आणि यांनी भगवे वस्त्र सोडून जाळीदार टोपी परिधान केली औरंग्याच्या दर्गा सजवला.ज्याने संभाजी राज्याची निघून हत्या केली आणि त्यानं तुम्ही बाळासाहेबांचे वारसदार म्हणता.अशा उद्धव ठाकरे ल तुम्ही बाळासाहेबांची वारसा समजता.

    • @mayurchaudhari9143
      @mayurchaudhari9143 Рік тому +4

      Bhai kadak, ekdum neutral

  • @rupeshmodak8368
    @rupeshmodak8368 Рік тому +147

    शरद पवारांनी कौटुंबिक नाही तर हरण्याच्या भीतीने माघार घेतली आणि शेवटी तसेच झाले NCP हरली तिथे

    • @onkarwagh7737
      @onkarwagh7737 Рік тому +2

      तुम्ही राहिला पाहिजे होत राव उभा ..... आले असते निवडून किती दिवस तेच तेच चेहरे बघायचे

  • @rnishant2
    @rnishant2 Рік тому +15

    Deva bhau ❤

  • @siddhantbachkar2352
    @siddhantbachkar2352 Рік тому +46

    Devendraji King❤❤❤

    • @nitinsawant7984
      @nitinsawant7984 Рік тому

      सत्तेच्या जोरावर.😊

  • @IconicRugved
    @IconicRugved Рік тому +19

    #देवेंद्र_महाराष्ट्राचा_विश्वास

  • @Pratikkadam950
    @Pratikkadam950 Рік тому +85

    Devendra Fadnavis the King of Maharashtra 👑👑👑🚩🚩🚩🚩

  • @gajanandeshmukh8486
    @gajanandeshmukh8486 Рік тому +54

    Devendra Fadnavis is the best Leader in Maharashtra.

  • @palpa9614
    @palpa9614 Рік тому +115

    आयुष्याचे शेवटचे काही दिवस तरी सुखाने जगावे , किती लालच आहे सत्तेची .

    • @rgvtfilms1200
      @rgvtfilms1200 Рік тому +5

      Fadanvis la sang mag nit vagayala

    • @rhitptil5237
      @rhitptil5237 Рік тому +3

      ​​@@rgvtfilms1200😂😂पैसा कमी खावा...

    • @DeepakMeshram-uy9cp
      @DeepakMeshram-uy9cp Рік тому +2

      @@rhitptil5237 logic lavre fandvis ne khala hi assel tychy दुप्पट आणि तिप्पट तर पवार खाऊन बसले

  • @TatyaLobster
    @TatyaLobster Рік тому +52

    Devendra Fadnavis is educated and has clean image. He is also good administrator. Pawar has always used caste as weapon which means he knows that he can’t won on development front

  • @Pratikkadam950
    @Pratikkadam950 Рік тому +25

    Jithe Shardya chi Kheli khatam hote tithun Fadnavis Sahebanchi chalu hote...Naad karaycha nahi Only Fadnavis 🔥🔥🔥🔥🔥

  • @nileshaparajit6460
    @nileshaparajit6460 Рік тому +15

    100 Pawar = 1 Devendra ji

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 Рік тому

      1000 fadnavis = Sharad Pawar
      2 pawar = prakash balasaheb ambedkar
      Jai bhim

  • @mahijai318
    @mahijai318 Рік тому +6

    100 च्या वर जागा आणण्यासाठी जी सभ्यता ,प्रामाणिकपणा लागतो तो देवा भाऊ जवळ आहे...कपटी ,खुनशी वृत्ती वाले अजून पंतप्रधानाच्या रांगेत आहे😂😂

  • @GovrdhanDeshmukh
    @GovrdhanDeshmukh Рік тому +270

    पवार खुनशी वृत्तीचा माणूस आहे . दंगली घडवण्यात हुशार आहे.

    • @atmarampaul2520
      @atmarampaul2520 Рік тому +33

      पवार खुनशी नाही त देवेंद्र व भाजप खुनशी व निच माणसे भाजप मध्ये आहे त देशमुख

    • @rajupnjkr
      @rajupnjkr Рік тому +9

      @@atmarampaul2520 Daud MIRCHi MEMNADI PRATIPALAK KHANTYA khawja

    • @rhitptil5237
      @rhitptil5237 Рік тому +19

      ​@@atmarampaul2520अजून बाळ तुझा इतिहास लय kaccha आहे 😂😂

    • @Shitole_Sarkar.
      @Shitole_Sarkar. Рік тому

      फणांविस च्या रक्तात गद्दारी आहे तुमचा बाप म्हणजे पवार साहेब १०० फानांविस खिशात घेऊन फिर्त्यात

    • @prashantfattepur
      @prashantfattepur Рік тому +2

      100%

  • @modernmogli5155
    @modernmogli5155 Рік тому +27

    ह्यांच्या राजकारणामुळे MH मागे होत चालाय , लोकांचे प्रश्न कोण बघतय, आणि लोक आपले नेते , धर्म, जात ह्यात अडकले आहे

  • @Kumar5-l5k
    @Kumar5-l5k Рік тому +49

    Fakt fadanvis 👍

  • @amarkawale372
    @amarkawale372 Рік тому +51

    "मी कुठे ही नसलो तरी सगळे कडे आहे" असं म्हणणारे विरोधी पक्षातील एकमेव नेते म्हणजे पवार साहेब, तेही मोदीच्या काळात. या पोरीची तिसरी पिढी आहे पवारांचं विश्लेषण करणरी😂😂😂😂

    • @venkateshdeshpande9185
      @venkateshdeshpande9185 Рік тому +1

      10+ MP
      100+ MLA आहेत का?

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 Рік тому +2

      आंधळी भक्ती. 😂
      जुने दिवस नाही राहिले आता, सत्ता नाही व yeicha चान्स पण नाही

  • @मनोजसुकळकर
    @मनोजसुकळकर Рік тому +58

    मी मराठा पण देवेद्रजी सोबत

    • @ganeshgadade7018
      @ganeshgadade7018 Рік тому +5

      मि धनगर पवारा स़ोबत

    • @kumarpatil3673
      @kumarpatil3673 Рік тому +1

      Mag naav ka lapun thevto, brahmani kheli, ahe hi , pan maratha Anaji sobat nahi...

    • @onkarmahakal2190
      @onkarmahakal2190 Рік тому +1

      Tu andh bhakt

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 Рік тому +2

      Mi Jai bhim wala aahe mi
      Sharad Pawar saheb yancha sobat .....
      Jai bhim

    • @prashantdeshmukh6340
      @prashantdeshmukh6340 Рік тому +1

      आधुनिक युगाचा अन्नजी पंत 😂

  • @Happyfaces2121
    @Happyfaces2121 Рік тому +179

    Deva bhau always great 😃👍

    • @MMJotkar
      @MMJotkar Рік тому +4

      घंटा

    • @जयमहाराष्ट्र-फ2य
      @जयमहाराष्ट्र-फ2य Рік тому +4

      😂 डिमोशन झाला देवा भाऊचा😂

    • @nickpop23
      @nickpop23 Рік тому +4

      Jai Parashuram! 🚩🚩 Deva bhau rocks. Kharata shocks! 😂

    • @yuvrajbharekar2003
      @yuvrajbharekar2003 Рік тому +5

      निवडून ये म्हणावं परत, आणाजी पंत

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 Рік тому +2

      Jhata fadnavis will be thrown out of Maharashtra.....
      Jai Sharad Pawar saheb
      Jai prakash balasaheb ambedkar
      Jai bhim jai shivaji

  • @siddhivinayakvirdhe4949
    @siddhivinayakvirdhe4949 Рік тому +9

    Devedra 👍

  • @confusedcharacter8332
    @confusedcharacter8332 Рік тому +8

    Deva bhau❤😂 nad karach.. direct mhasnat 🎉

  • @DeepakMeshram-uy9cp
    @DeepakMeshram-uy9cp Рік тому +72

    Jarange Patil:The Destroyer Of Fadnavis ft Sharad Pawar
    मराठा आरक्षण ही शरद पवार यांनी केलीली एक खेळी आहे.

    • @tusharindia9163
      @tusharindia9163 Рік тому +2

      That's True

    • @Happyfaces2121
      @Happyfaces2121 Рік тому

      Correct 💯

    • @swapnil2249
      @swapnil2249 Рік тому +13

      Destroy मराठी तरुणाई होतेय, फडणवीस काहीतरी करून relevant राहतीलच

    • @DeepakMeshram-uy9cp
      @DeepakMeshram-uy9cp Рік тому +2

      @@swapnil2249 youth destroy jhali ahe bhava already

    • @akshaykadam1021
      @akshaykadam1021 Рік тому

      बरोबर जरांगेनी त्यांची भूमिका 3 वेळा बदलली. लोक भावनेला बळी पडतात आणि त्याचा फायदा राजकारणी लोक घेतात. आणि त्यांचा बदलेली भूमिका खालील प्रमाणे
      ) त्यांना निजाम काळातील मराठवाडयातील मराठ्यांना निजामकालीन आरक्षण द्यावे
      २) आम्हाला कुणबी दाखले द्या
      ३) राज्यातील सर्व मराठ्यांना कुणबी दाखले द्या
      आणि सर्व मराठ्यांना कुणबी दाखले शक्य नाही

  • @akshayp952
    @akshayp952 Рік тому +40

    लाठी हल्ला का झाला याच्यापेक्षा दंगे खोरे ऋषिकेश बेद्रे सोबत पवार काय करत होते आणि त्याला का भेटले याचा खुलासा मागा पवार ला

  • @mr.satishpdeshpande2702
    @mr.satishpdeshpande2702 Рік тому +32

    ईतका तर फडणवीस नी झोपवला. पवार माणुस संपवायला गेले. त्यानी पक्षच संपवला.

  • @ninadchavan6079
    @ninadchavan6079 Рік тому +3

    1st time bol bhidu ne kholvar study करून vedio केला
    Good nice information

  • @sureshdeorukhkar3817
    @sureshdeorukhkar3817 Рік тому +13

    अतिषय छान चालु राजकीय परीस्थितीवर विस्लेषण. हे असे राजकारण चालते अस ऊबाठा वाल्यांच्या लक्षात येईल तो सुदिन

  • @ND-me2gf
    @ND-me2gf Рік тому +46

    फडणीस is king 👑👑👑

    • @rgvtfilms1200
      @rgvtfilms1200 Рік тому +5

      Lavdyacha king 😂

    • @prathamesharage
      @prathamesharage Рік тому +1

      Mazya ❤ cha king

    • @ajitpujari1204
      @ajitpujari1204 Рік тому +2

      बाकीचे काय शेट उपडाय आल्याती काय

    • @rajupnjkr
      @rajupnjkr Рік тому +2

      yes no doubt

    • @anilpatil144
      @anilpatil144 Рік тому

      फडणवीस क्विन मस्त आहे

  • @balasahebrode7307
    @balasahebrode7307 Рік тому +32

    अतिशय सुंदर स्पष्ट विश्लेषण अतिशय घानार डे राजकारण व फोडाफोडीचे राजकारण करण्यात शरद पवार यांची लायकी हयात गेली समाजात जाती पतीत भांडणे लावणे कट कारस्थाने करत राहणे मराठ्यांना आरक्षण न मिळून देणे मी त्यातला नाही असं लोकांना भासावन आता कळून चुक ले सूत्रधार शरद पवार आहे

  • @SM-sl5pr
    @SM-sl5pr Рік тому +2

    आता पर्यंत मी देवेंद्रजीचा विरोध करत होतो. पण ज्या पद्धतीने छत्रपतीच्या महाराष्ट्रामध्ये जातीयवाद पेटला आहे त्यापेक्षा पेटवला आहे , तो पाहता छत्रपतींचा महाराष्ट्र आणि सर्व जातीधर्म समभाव जपण्यासाठी देवेंद्रजीचे अल्पसंख्यांक म्हणून समर्थन आवश्यक आहे. 💯

  • @mayurkoli4722
    @mayurkoli4722 Рік тому +38

    Pawar yanni kay kele maratha samajasathi...
    Faqt swatach ghar bharle 😡😡😡

    • @shalakavayuvegla7229
      @shalakavayuvegla7229 Рік тому +7

      Mag he tya jarangela ka kalat nahi to fakt fadnvisana shivya deto pan pawarla eka shabdane bolat nahi
      Te jadhav pan marathyanchi baju gheun talmaline boltat ani tyana kale faslyavar jarange eka shabdane kahi bolale nahi tya sharadchich jarangela fus asavi

    • @onkarwagh7737
      @onkarwagh7737 Рік тому

      @mayurkoli4722 जे केल त्याच प्रदर्शन केले नाही. त्यांनी जे केल त्याचाच आधार घेऊन आज कुणबी शोधून आरक्षण मिळत आहे. १९९४ला किती मराठा स्वतःला ओबीसी म्हणून घेत होते ?

    • @shridattaaware2510
      @shridattaaware2510 Рік тому +3

      ​@@onkarwagh7737ay bhava, punjabrao deshmukh mule aahe tya vakdya zatu mule nahi

    • @onkarwagh7737
      @onkarwagh7737 Рік тому +1

      @@shridattaaware2510 दादा आरक्षण न मिळण्यात फक्त रोहित पवारचे आजोबा जबाबदार नाहीत ..... त्यांच्या नावे खडे फोडणाऱ्यांनी आपल्या आजोबांना जावून विचारा १९९४ला तुम्ही कुणबी म्हणून घेत होता का ?

    • @shridattaaware2510
      @shridattaaware2510 Рік тому

      @@onkarwagh7737 who was working as a CM in that period? Why he distribute 16% reservation without any GR?

  • @vasundharaghagare5582
    @vasundharaghagare5582 Рік тому +4

    अप्रतिम थोडक्यात पण परफेक्ट विश्लेषण

  • @arjunpatil4654
    @arjunpatil4654 Рік тому +145

    DF will always win

    • @vinodgaikwad5247
      @vinodgaikwad5247 Рік тому +5

      😂😂😂

    • @onkarmahakal2190
      @onkarmahakal2190 Рік тому +4

      😂😂

    • @abhijeetpawar3079
      @abhijeetpawar3079 Рік тому +6

      😂😂😂 केंद्रात सत्ता आहे म्हणून सगळं चालू आहे साहेब. सत्ता नसताना चितपट करता आल तर म्हणू शकतो की बंदे मे दम है

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 Рік тому +3

      ​@@abhijeetpawar3079मग केंद्रात पराजय करा. कोणी अडवलं आहे का? तुम्ही Excuses देताय 😊

  • @nkbhartiya108
    @nkbhartiya108 Рік тому +78

    पवार....
    ना घर का,ना घाट का.

    • @the07gamerzzz45
      @the07gamerzzz45 Рік тому +4

      Without any central backup.... Baap to baap asto

    • @rajupnjkr
      @rajupnjkr Рік тому +1

      @@the07gamerzzz45 Soniya Myno Cha Paychatya

    • @rhitptil5237
      @rhitptil5237 Рік тому +4

      ​@@the07gamerzzz45सडकं राजकारण म्हणाल्यावर 😂😂

    • @the07gamerzzz45
      @the07gamerzzz45 Рік тому

      @@rajupnjkr" gu" chaate

    • @the07gamerzzz45
      @the07gamerzzz45 Рік тому

      @@rhitptil5237 "Gu" Chate mhatlyavar😂😂

  • @Manish_Chavan7
    @Manish_Chavan7 Рік тому +29

    मला लोकांची लाज वाटते की सर्वाना माहिती कोण काय करताय ते तरी त्यांना मतदान करतात...😂😂😂

    • @bhaskarwatve5236
      @bhaskarwatve5236 Рік тому

      यालाच लायकी नसणाऱ्यांची लोकशाही आणि कलियुग म्हणतात.सर्व जनावर सारखीच. अगदी जाळीकट्टू.

  • @sachin4004-g8g
    @sachin4004-g8g Рік тому +33

    अल्पसंख्यांक समाजाचा माणूस मुख्यमंत्री झाला ही सल मनात सलते, मग दंगल घडवणे आरक्षण मुद्दा काढणे, ही कामे यांचीच आहे

  • @मनोजसुकळकर
    @मनोजसुकळकर Рік тому +51

    जनता हुशार पवाराच राजकारण खराब आहे

  • @the_beats_official_
    @the_beats_official_ Рік тому +3

    Please Make video on which beats are best - Jogeshwari Beats vs Lalbaug Beats ...

  • @Rrrrr-x9c
    @Rrrrr-x9c 11 місяців тому

    Shaktipeeth expressway वर video बनवा

  • @omkarpurat4192
    @omkarpurat4192 Рік тому +5

    Devendra Fadnvis Sir 🚩🚩❤❤

  • @raosaheb5637
    @raosaheb5637 Рік тому +64

    like him or hate him, fadnavis is here to stay. today's politics is totally pawar vs fadnavis, no matter what anyone says. hopefully some day fadnavis and raj thackeray come along to form the government. they are the most educated and knowledgeable in today's politics

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 Рік тому

      मुख्यमंत्री होणार होता टरबूज आता बसला आहे हलवत 😂 खरतर दिल्लीतल्या गुज्जूनी त्याचा गेम वाजवला आहे .तुम्ही भक्त बसा टाळ्या वाजवत गुज्जुंची चाकरी करत

    • @mein3324
      @mein3324 Рік тому +4

      1947 - 2014:
      Mumbai became financial capital
      Maharashtra got RBI, BSE, NSE, SEBI.
      BKC, MIDC supported Maharashtra economic growth.
      Film city.
      2011 WC Final in Maharashtra's wankhede stadium.
      Maharashtra number 1 state in gdp.
      Number 1 exporter in India.
      Maharashtra became diamond hub with Bharat diamond bourse.
      Largest port Mumbai port.
      2014 - till now:
      Gujarat got its financial hub GIFT city.
      Gujarat got IFSC, SGX nifty converted to GIFT Nifty.
      World's largest stadium.
      World's tallest statue.
      2023 WC final in world's largest stadium in Gujarat.
      Gujarat crossed maharashtra and became number 1 exporter.
      Now gujarat control 30% of India's export.
      Gujarat surat became diamond hub with world's largest building.
      Diamond business completely shifted from mumbai to gujarat.
      First semiconductor manufacturing plant, micron.
      NSG commando hub.
      Largest port to replace Mumbai port.
      Gujarat next big thing. Buy property in Gujarat to get good return in future.

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 Рік тому +4

      farak
      modi 2002 te 14 gujrath cm hote
      ani
      maharashatra madhe
      jo koni CM hoil tyache pay odhnyat sharad pawar kam karat hote.
      ajit pawar was good adninistrator
      pn kiti corruption karaych hyala limit hoti ka?
      conpare sinchan ghotala with
      modi's yojna
      he built 600 kms of canals to kutcch ( from narmada)
      dont be shallow and point out results
      go in details
      see bavkground of 2014

    • @TruthCheck7
      @TruthCheck7 Рік тому +1

      @@mein3324exactly…pawar saheb is game changer for Maharashtra ❤

    • @mein3324
      @mein3324 Рік тому +3

      @@TruthCheck7 Maharashtra's export in 2022-2023 dropped from 20%-17%.
      On other hand gujarat export rose from 20% - 30%. (source: Niti Ayog)
      Maharashtra gov is not even trying to build semiconductor and smartphone manufacturing plant in Maharashtra.
      UP have got samsung and vivo, yogi now trying to build semiconductor plant in UP.
      Gujarat getting micron first semiconductor plant.
      Tamil nadu govt already made agreement with Foxconn and TATA for iphone manufacturing
      and talks are going for semiconductor.
      Karnataka govt did agreement with Iphone, and AMD is establishing their semiconductor plant.
      Now with diamond business shifting to surat it will hugely impact Maharashtra economy.
      UP and gujarat currently is fastest growing economy.

  • @vikasdeshmane1014
    @vikasdeshmane1014 Рік тому +6

    करेक्ट माहिती.... 👌🏻👌🏻👍🏻👍🏻

  • @samoldisgold83
    @samoldisgold83 Рік тому +30

    फडणवीस ed cbi आणि पोलीस यंत्रणा हाताशी नसतील तर राजकारण करू शकतील काय😅

    • @sanjaybhosale8933
      @sanjaybhosale8933 Рік тому +2

      Hi ह्यांनी काय केले आत्तापर्यंत दुसऱ्याची घरे पेटवली आणि आता रडत बसतोय

    • @pratikchar
      @pratikchar Рік тому +1

      Ho...😂 ...
      2 पक्ष फोडले ते माहिती नहीं का?

    • @onkarwagh7737
      @onkarwagh7737 Рік тому +1

      @@pratikchar दिल्लीमधील सत्ता गेली तर आवघड आहे फडणवीस साहेबांच. ED CBI गेली तर शांत झोप लागावी म्हणून त्यांच्याकडे आलेले सर्व Congress NCP वाले परत घरवापसी करतील.

  • @royalnana7171
    @royalnana7171 Рік тому +49

    Only phadanvis

  • @sd1718.s
    @sd1718.s Рік тому +9

    अर किती बी समोर येऊद्या त्यांना देवेंद्र फडणवीस एकटा बास 👑💯😅

  • @nimeshpatil38
    @nimeshpatil38 Рік тому +13

    ऑक्टोम्बर नाही ताई ऑक्टोबर म्हणा...🙏

  • @RajSamund-zc4sp
    @RajSamund-zc4sp Рік тому

    Namrata.....छान माहिती दिलीय.....Thanks...

  • @gauravdeshmukh7029
    @gauravdeshmukh7029 Рік тому +50

    Fadanvis is great leader

  • @hemlatagiri371
    @hemlatagiri371 Рік тому +32

    फडणविस प्रामाणिक राजकारणी आहेत आम्ही त्याच्या सोबत आहोत

    • @Youtube1A2B3C4D
      @Youtube1A2B3C4D Рік тому +2

      ते नाही नाही नाही चं काय झालं 😂.... लग्नाशिवाय राहीन पण ncp सोबत जाणार नाही..... याला म्हणतात प्रामाणिक 🤣

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 Рік тому +1

      Barobar bhava 🔥

    • @vinodgaikwad5247
      @vinodgaikwad5247 Рік тому

      Nice joke😂😂😂

  • @kiranshinde5018
    @kiranshinde5018 Рік тому +84

    मी मराठा आहे व फडणवीस यांना मानतो व मानणार

    • @MaverickMaratha
      @MaverickMaratha Рік тому +6

      Me too Bhau

    • @lastmanstanding1266
      @lastmanstanding1266 Рік тому +5

      मान बाबा डकत त्यांचा पाळीव भुजबळ ला तेवढे भा😂😂😂

    • @kiranshinde5018
      @kiranshinde5018 Рік тому

      @@Package_wala_chu काय म्हणायचे आहे तुला सरल बोल

    • @kiranshinde5018
      @kiranshinde5018 Рік тому

      @@Package_wala_chu तुझ्याच विचारांची भेसळ झाली आहे 56वर्ष पासून पवारच हे महाराष्ट्राचे प्रमुख आहे .काय केलं त्यांनी मराठा समाजासाठी थोड नोट करून सांग , व फडणवीस यांनी काय केले ते अण्णासाहेब पाटील महामंडळाचे प्रमुख नरेंद्र पाटील यांना विचार ,सॉफ्ट टार्गेट आहे म्हणून फडणवीस टार्गेट करता येतात .मी 96कुळी मराठा आहे मला कुणबी प्रमाणपत्र चालेल व ते मिळेलच मराठा समाज यांना आरक्षण फडणवीस ,शिंदे सरकारच देतील व देणार ...तू बस महाराष्ट्रात जातीय वाद करत

    • @MaverickMaratha
      @MaverickMaratha Рік тому +2

      @@Package_wala_chu नावाप्रमाणेच आहेरे तू...."chu" 😜

  • @studywithravisir24
    @studywithravisir24 Рік тому +5

    ताई तुम्ही लई नम्रतेन बोलता.... व्हिडिओ आकर्षक , मुद्देसूद आणि फऱ्हाटेदार बनविण्यासाठी only आरतीताई मोरे 🙏 🎉🎉

  • @sanjayjagtap1515
    @sanjayjagtap1515 Рік тому +7

    पवार साहेब अनेक डाव जिंकले अनेक हरले.पण राजकारणात कायम राहिले. कधी दिल्लीतील सत्तेबरोबर तर कधी विरोधात पण ठाम स्वतच्या पायावर. फडणवीस आर एस एस वा भा ज प शिवाय महाराष्ट्रात राजकारण करतील त्यादिवशी त्यांची पवारसाहेबांनी तुलना करता येईल. आज ते मोदी व शहा यांच्या पदराखाली काम करतात.

    • @ajimshaikh3869
      @ajimshaikh3869 Рік тому +1

      Right 👍

    • @spune5038
      @spune5038 Рік тому +1

      एकदम मुद्याच बोललास

    • @DharmikSanatani1008
      @DharmikSanatani1008 Рік тому

      पवारांचे राजकारण केवळ मराठा मतांवर आहे. त्याशिवाय ते शून्य आहेत.

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 Рік тому

      Gapp re chutiya

  • @Shindeeeeeee
    @Shindeeeeeee Рік тому +13

    एकटा भुजबळ महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना पायाखाली घेतोय म्हणजे काय
    आणि हा देशी दारू प्लेयर मन्या 😂 😂

    • @entertenment9165
      @entertenment9165 Рік тому +5

      Marathyanchi chatunach motha zalay😂

    • @adityagamerz3875
      @adityagamerz3875 Рік тому +1

      😂😂😂

    • @lomeshrane8393
      @lomeshrane8393 Рік тому +1

      😂😂

    • @lomeshrane8393
      @lomeshrane8393 Рік тому +3

      ​@@entertenment9165मराठ्यांची कशी शरद पवार ओबीसी आहेत😂😂😂😂

    • @Youtube1A2B3C4D
      @Youtube1A2B3C4D Рік тому +3

      तू जे बोलालय, ते बोलायचा दम छाग्याच्या गांदित नाही बाळा 🤣😂.... छगुला पण हे स्वप्नात भारी वाटत असेल, प्रत्यक्षात नाही😂

  • @addithar
    @addithar Рік тому +8

    उडत्या पाखरांची पंख मोजणारे देवाभाऊसाहेब आहेत 💯💯💯
    फावद्या आणि वाकड्या चि तासून मारणारा एकच लोकनेता तो म्ह्णजे देवाभाऊसाहेब 💯💯💯

  • @hrk3212
    @hrk3212 Рік тому +59

    Sharadpawar main villain aahe maharastrache

    • @vinodgaikwad5247
      @vinodgaikwad5247 Рік тому

      Ani tarbujya😂😂😂

    • @hrk3212
      @hrk3212 Рік тому

      @@vinodgaikwad5247 ek सगळ्यांना घेऊन चालणारे अभ्यासू leader

  • @ravikantlatkar2286
    @ravikantlatkar2286 Рік тому +10

    Pawar ajun Maharashtra he kiti VATOLE karnar aahet....govrya gelya ki masanat...aata Hari Hari karavayache diwas aale aahet...
    Phadnavis ni pawrana chitpat kele aahe...2024 nantar pawarna phadnavis purnapane MATIT ghalnar yaar Shankar nahi....
    Only Phadnavis.....

  • @abhiakasar
    @abhiakasar Рік тому +1

    छान विश्लेषण 😊

  • @job9173
    @job9173 Рік тому +100

    😂😂.. ठीक आहे . तुम्ही बोल भिडू वाले डोकं लावा . पण 1 लक्ष्यात ठेवा . पवार च डोकं अजून कोणाला समजत नाही . 😂😂. अस मी नाही गडकरी , मोदी च म्हणतात .

    • @travellersagar437
      @travellersagar437 Рік тому

      गडकरी आणि मोदी असेच चण्याच्या झाडावर चढून मारतात 😅😅 येवढी मोठी महा विकास आघाडी फोडायच्या आधी सर्व भाजप वाले पवार एकदम बेस्ट म्हणत होते. असाच चण्याच्या झाडावर चढवला आणि मारली बरोबर

    • @mehesh_6766
      @mehesh_6766 Рік тому +24

      Modi ani gadkari bolale na tyana nay samajla pan fadanvis ni pawar chi gem keli

    • @prathamesharage
      @prathamesharage Рік тому

      ​@@mehesh_6766ata fadnvis motha ahe modi gadkari peksha .😂😂😂😂😂😂

    • @job9173
      @job9173 Рік тому +6

      @@mehesh_6766 मोदी साहेब आणि गडकरी साहेब पेक्षा फांडणविस हुशार नाही .

    • @pratikchar
      @pratikchar Рік тому +14

      😂...NCP फुटली त्याच काय...?
      की हे पण credit साहेबांना देणार???

  • @sunilchandanshive1644
    @sunilchandanshive1644 Рік тому +7

    छान विश्लेषण

  • @anonymousboy2620
    @anonymousboy2620 Рік тому +31

    ते काही पण आसू आम्ही ओबीसी आमच्या भुजबळ साहेबांसोबत खंबीर पणे उभे राहू 😅 Future CM 💪🏻 ❤️

    • @anonymousboy2620
      @anonymousboy2620 Рік тому +7

      Reply मध्ये जळक्या खरंत्यांनी भुकायची गरज नाही 🤣🤣🤣

    • @bhalchandrapawar5877
      @bhalchandrapawar5877 Рік тому +10

      भाऊ जेल वारी करून आलेले महाराष्ट्र चे मुख्यमंत्री होऊ शकत नाही

    • @Patilcompaney
      @Patilcompaney Рік тому +4

      स्वप्न बघा

    • @rajendradange3219
      @rajendradange3219 Рік тому +4

      ओबीसी वाल्यांनी दुसरा स्वच्छ प्रतिमेचा नेता शोधावा.

    • @anonymousboy2620
      @anonymousboy2620 Рік тому +1

      @@bhalchandrapawar5877 असा काही नसता भावा ते राजकारण आहे , इतर राजात असे उदरन आहेत जे Jail मध्ये झवून सुद्दा आज मोठया पदावर आहे !

  • @rushikeshsinhasan2691
    @rushikeshsinhasan2691 Рік тому +1

    म्हाताऱ्याने जरा शांत घ्यावे आपला गाडीतला किडा आहे तिथंच ठेऊन गप रहावे मी नाही ते अजित पवार म्हणत होते 😂

  • @FrozenKingArthas
    @FrozenKingArthas Рік тому +6

    भांडण कोणाचे पण असो, नुकसान मात्र ओपन वाल्यांचे होते😢

  • @Pratikkadam950
    @Pratikkadam950 Рік тому +23

    Maharashtra chi vaat laavnara Sharad Pawarala Bhavapurn Shraddhanjali 👍👍👍 🤬🤬🤬

  • @kautuksarvankar6078
    @kautuksarvankar6078 Рік тому +69

    पवार सत्तेत असुदे नाहीतर नसुदे, पण फडणवीस यांचं राजकारण फक्त सत्तेत आहेत तो पर्यंत...

    • @HarveySpectre163
      @HarveySpectre163 Рік тому +7

      To sattetun baher gela tar pawar che urlele lok susu pan jail madhe janar 😂😂

    • @bhalchandrapawar5877
      @bhalchandrapawar5877 Рік тому +2

      हे त्रिवार सत्य आहे

    • @Patilcompaney
      @Patilcompaney Рік тому +16

      आता विसरा आता फक्त फडणवीस 💪

    • @nkbhartiya108
      @nkbhartiya108 Рік тому +4

      शेट्ट

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 Рік тому +1

      पवार च कुठं तुणतुणं वाजिवतो बाबा सगळ्याच खळगुट्या राजकारण्यांना फडनवीसांनी कोललय .‌
      पवाराच्या अख्या हयातीत पवाराला फक्त फडणवीसनेच कामाला लावलय

  • @mangalpusande8997
    @mangalpusande8997 Рік тому +5

    धोकेपे --धोका, कोईभी नहीं छोडता. आम जनताको, धोका देनेका मौका.
    जय हो!पर्वनीमाता की.

  • @pravinraskar2662
    @pravinraskar2662 Рік тому +8

    Fadnavis purun urle Sharad pawar yana

  • @hanumantsarwade896
    @hanumantsarwade896 Рік тому +5

    धुर्त अन् कपटी राजकारणी पोटात एक ओठात दुसरं कृतीत तिसरं तरी ही इतरांना दोष

  • @detective2659
    @detective2659 Рік тому +3

    Only DF❤

  • @Djkingisback
    @Djkingisback Рік тому +49

    शरद पवारांना समजायला 100 जन्म घ्यावे लागतील तरी हा माणूस समजणार नाही 😂😂

    • @sanjaybhosale8933
      @sanjaybhosale8933 Рік тому

      ह्याला समजायची गरज पण नाही महाराष्ट्राची घाण आहे

    • @pratikchar
      @pratikchar Рік тому +8

      😂...NCP फुटली त्याच काय...?
      की हे पण credit साहेबांना देणार???

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 Рік тому +3

      Ghanta Bcc Sampla Pawar 😂😂😂

  • @kpa87
    @kpa87 Рік тому +4

    Devendra Fadanvis 🙌

  • @vishvadeshmukh11
    @vishvadeshmukh11 Рік тому +1

    #deva_bhau🔥🚩

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 Рік тому +56

    फडणीस चं राजकारण फक्त मोदी असेपर्यंत च?

    • @theWebNet
      @theWebNet Рік тому +5

      💯, after that 🍉 will be gone

    • @rahulmaindarge2097
      @rahulmaindarge2097 Рік тому

      ​@@sunilsk4858
      बरोबर
      पण जे जळतील त्यांना बरनॉल आहेच

    • @amitbhau
      @amitbhau Рік тому

      ​@@sunilsk4858नक्कीच 👍🏻 लंबी रेस का घोडा 👍🏻

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 Рік тому

      ​@@theWebNet,😏😏😏😏😏🫢cencer of MH

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 Рік тому

      Cencer of MH😏😏😏😏😏😑

  • @shyamthete725
    @shyamthete725 Рік тому

    Tai sorry
    Tumhi awaaz war kam kraa

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 Рік тому +4

    टरबूज नाव कस पडलं यावर चिन्मय ने एक व्हिडीओ करावा

    • @addithar
      @addithar Рік тому +1

      तुझी मायला द्राक्षाच्या बागेत झवला म्ह्णून पडला 😂😂😂😂

  • @uattamnikate9843
    @uattamnikate9843 Рік тому +48

    Fadnavis saheb is great man

    • @Aniketp29
      @Aniketp29 Рік тому +2

      Chadhvun ghe to nich bramhan kutra

    • @kashinathmishal
      @kashinathmishal Рік тому

      Nilam✅ the world biggest indian rand gand hotel✔✅🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 Рік тому +1

      ​@@Aniketp29Tujya aai la Nawab Malikacha katwa ghoda aavadto ka re bhadvya 😂😂😂😂

  • @pravinmanal2635
    @pravinmanal2635 Рік тому

    तुमच्या व्हिडिओ चा आवाज कमी येतो wrt other videos on UA-cam

  • @aniketwagh4850
    @aniketwagh4850 Рік тому +3

    जवळपास बरेच व्हिडिओ पाहता हा भाजपचा अप्रत्यक्ष चॅनल आहे हेच सिद्ध होते,
    😂😂😂😂

  • @atulsatpute3893
    @atulsatpute3893 Рік тому +23

    प्रत्येक वेळा फडणवीस सत्तेत आहेत तरीही पवार साहेब पुरून उरतात यालाच खरा चाणक्य म्हणतात एकदा का यांची सत्ता गेली फडणवीस चि हवा निघेल

    • @onlytruth4656
      @onlytruth4656 Рік тому +4

      Perfect ulata nishkarsh.

    • @pratikchar
      @pratikchar Рік тому +4

      😂...NCP फुटली त्याच काय...?
      की हे पण credit साहेबांना देणार???

    • @onlytruth4656
      @onlytruth4656 Рік тому +2

      @@pratikchar arthat. Fadanvisanchya nadi lagaych shrey.

    • @rajupnjkr
      @rajupnjkr Рік тому +1

      gire to bhi tang uppar hi hindi mhan tumha pawar premi na tantotant lagu padte

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 Рік тому

      Aree chaataych tari kiti Rashtrawadi cha Kutrya 😂😂😂

  • @niranjan_158
    @niranjan_158 Рік тому +4

    आधुनिक महाराष्ट्र ज्यांनी घडवला त्या मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये शरद पवार यांच एक नाव येत !
    आणि २०१४ पासून महाराष्ट्राची जी दुर्दशा झाली त्यात सुद्धा एका मुख्यमंत्र्याच नाव येत ! 😂

  • @TV00012
    @TV00012 Рік тому +2

    फडणवीसना पंतप्रधान करा हिंदुत्वाची मशाल अमृता जी परदेशात पोहचवतील सहकार्य करा त्यांना 🙏🙏😅😅

  • @baburaokalwaghe4669
    @baburaokalwaghe4669 Рік тому +5

    बरोबर

  • @hemanthb9723
    @hemanthb9723 Рік тому +8

    To solve problem of Aarakshan -- some journalist should request Pawarsaheb to give clarity about 1994 how, percentage was increased, what is background. Pawarsaheb can tell background about increasing percentage in 1994 ; then OBC and Maratha leaders can sit together and find the way out in friendly way.

  • @dipakvaidya1127
    @dipakvaidya1127 Рік тому +8

    सुंदर विश्लेषण 🎉🎉

  • @ADITYA-pj3he
    @ADITYA-pj3he Рік тому +12

    कोण जिंकणार हे माहीत नाही पण जनता मात्र हरलेली आहे😂😂

  • @vvijayg
    @vvijayg Рік тому +3

    जरांगे पाटील हे त्यांचाच डाव आहे.
    पण शेवटी अंगाशी येणार.

  • @mohankundalkar6164
    @mohankundalkar6164 Рік тому +3

    बोल भिडू मधील काही लोकांनी प्रकाश आंबेडकर व शरद पवार यांच्यात संवाद घडवून आणल्याची शक्यता नाकारता येत नाही. मराठा आंदोलन भाग 1 मध्ये मुद्दा atrocity चा होता, याउलट मराठा आंदोलन भाग 2 मध्ये प्रकाश आंबेडकर व जरांगे यांच्यामध्ये सुसंवाद आहे. still the best explanation than any other news channel.

  • @PrasadBhavsar-cv7ei
    @PrasadBhavsar-cv7ei Рік тому +13

    Only Bhujabal Saheb 💯💛

  • @alapkulkarni837
    @alapkulkarni837 11 місяців тому

    Deva 🔥🔥🔥

  • @missson2025
    @missson2025 Рік тому +1

    आरती ताई मोरे यांचा व्हिडिओ अपलोड करा .

  • @bhushanpatil1757
    @bhushanpatil1757 Рік тому +1

    ना शरद पवार , ना देवेंद्र फडणवीस.
    महाराष्ट्रातील पुढच्या सर्व निवडणुका ह्या मराठा संघर्ष योध्दा श्री मनोज जरांगे दादा पाटील ह्यांच्या अवती भवती असणार आहेत .
    #एक मराठा _कोटी मराठा.