सन्माननीय बाळासाहेब आंबेडकरांचे ठिक,पण आनंदराव आणि भीमराव ह्यांची काहीच गरज नव्हती...कारण ज्या मतदारसंघात ते निवडणूक लढवत होते, त्यांचे काहीच कार्य नसताना उभे राहणे हा विनोदच..... जयभीम!
मुस्लीमांची चाटुगीरी,औरंगजेबाचे उदातीकरण,हिंदु द्वेश हि कारण आहेत निवडुण न येण्याची.फक्त एकाच जातीवर निवडुन कधीच येउ शकत नाही त्यासाठी समाजात तळागाळात फिरावेलागते सर्व जाती धर्माला सोबत घ्यावे लागते समाजाचे श्रद्धास्थान ह्यांचा आदर करावा लागतो समाजाचा भावनेचा विचार करावा लागतो.
भारतीय समाजाला गृहीत धरले जाते . पण समाज हा खूप सज्ञान आहे. तो रक्ताच्या वारसा पेक्षा वैचारिक वारसाला मानतो. हे मान्य करावाच लागेल की प्रकाश आंबेडकर हे जनतेचा विश्वास संपादन करण्यास अपयशी ठरले.
एका बाजूला 3 पक्ष भाजपा - शिंदे - अजित पवार आणि दुसऱ्या बाजूला 3 पक्ष कांग्रेस - शरद पवार - उद्धव ठाकरे हे सर्व एकत्र लढतात त्या वेळेस यांना एकमेकांचे मतदान मिळते म्हणून हे सर्व जिंकतात आणि तिसऱ्या बाजूला वंचीत बहुजन आघाडी ही एकटी लढत होती 6 पक्षा विरोधात ते पण जनतेसाठी !! VBA ♥️♥️
एक dr बाबासाहेब आंबेडकर एकच नेते होते, जे लोकांच्या हितासाठी लढले, पण आताचे नेते फक्त स्वार्थासाठी राजकारण करतात. त्यांना समाजाचे काही घेणंदेणं नाही, मग तो कुठला पण नेता असो.. 👍🙏 कडू आहे, पण सत्य आहे 🙏💙
दलीत लोग महाराष्ट्र मधे कमी आहेत आणि यांनी दुसऱ्या पक्षांशी युती केली नाही जर प्रकाश आंबेडकर यांनी कोणत्या तरी पक्षाशी युती केली असती तर दोन तरि जागा निवडून आल्या असत्या
एका बाजूला 3 पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना एकत्र लढत होती तर दुसरी कड 3 मोठे पक्ष BJP शिंदे गट अजितदादा गट हे तीन पक्ष एकत्र लढत होते त्यात एकटी वंचित आघाडी कशी काय जिंकू शकते. म्हणून वंचित आघाडीचा पराभव झाला.
काही रडू नका.. तो चंद्रशेखर आझाद बसपा सपा काँग्रेस भाजप ह्या सगळ्यांना धूळ चारत दीड लाख मताने जिंकला... त्याच काम बोलत.. तो सुपारीबाजेवण नाही तो कर्तृत्वावर जिंकला.. आजोबाच्या नावावर भीक नाही मागितली कधी
#फक्त आंबेडकरी# आदरणीय प्रकाश आंबेडकर यांच्या दोन्ही राक्षसाच्या विरुध्द लढण्याच्या भूमिकेला आज ही आंबेडकरी विचाराची जनता तेवढच समर्थन करत आहे आणि पुढे ही करेल. लोकसभा साठी बहुतांशी जनाधार नसलेले उमेदवार वंचित च्या भाडखाऊ कार्यकारणी ने दिले हेच मुख्य अपयशाचे कारण आहे. फक्त त्यांनी पक्षात लक्ष देऊन सर्व समाजाला एकत्रित करणारे, सुशिक्षित सोबत जनाधार असलेले लोक उभे करावेत.. जी उमेदवार निवडीची समिती होती ती सत्ताधारी आणि विरोधकांनी मिळून वंचित मध्ये घुसवली होती काय अशी शंका आंबेडकरी जनतेत येत आहे. आंबेडकरी जनता साधी आणि स्वाभिमानी आहे. कसे ही करू समाजात शांतता निर्माण होईल असे ती सतत पाहते याच विचारावर चालणार सरकार कसे आणायचा याच ते नेहमी पाहते. आंबेडकर यांनी आजुन बरकाई ने पक्षात लक्ष घालाव विधानसभा उमेदवार निवडीचे सर्व सूत्र आपल्या हाती घ्यावीत. ग्राम पंचायत निवडनुक जिंकून आणू न शकणाऱ्या व गरजे पुरते आंबेडकरी चळवळ चा उपभोग घेणाऱ्या संधी साधू भुरट्या लोकांना पक्षातून हाकलून द्यावं. ( आता स्वतःच ते पळतेल, त्यांच काम आर्ध झाल आहे) प्रकाश आंबेडकर यांनी जातीवादी लोकांच्या नादी लागून आजुन पायावर दगड मारू नये. कारण तुम्ही जे म्हणतात गरीब समाज त्या समाजाने तुम्हाला व तुमच्या पक्षाला ०.१% ही मत दिले नाही. ते पक्के जातिवंत मतदार आहेत, त्यांना भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी , स्त्रीयावर होणार अत्याचार या पेक्षा ते जातीचा पक्ष किंवा जातीचा उमेदवार याला जास्त राजकारणात प्राधान्य देतात. आंबेडकर यांनी स्वतच्या समाजाचा विचार न करता सामान्य ओबीसी, मुस्लिम आणि गरीब मराठा समाजाला मोठ करण्याचा पर्यंत केला परंतु त्या समाजातील लोकांना भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी या पेक्षा जात आणि धर्म वाला पक्ष आपलासा वाटला. त्या मुळे त्यांनी धनाढ्य जातिवंत आणि धर्मवादी पक्ष असणाऱ्या र पक्षाला मतदान दिले.. समाजाचं आणि जनतेचे जनाधार खेचून आणू न शकलेल्या गरीब मराठा, ओबीसी, मुस्लिम लोकांना तिकीट देऊन वंचित स्वतचं राजकीय नुकसान करून घेतले. आदरणीय प्रकाश आंबेडकर हे स्वतः धनाढ्य, जातीवादी, व्यापारी, संधीसाधू राजकारणात नक्की नापास झाले असले तरीही त्यांच्या एकट्याच्या रेट्याने संविधान बचाव भूमिका देशात मेरिट ने पास झाली असे म्हणता येईल. हेच त्याचं राजकीय यश म्हणता येईल.. #फक्तआंबेडकरी#
या पराजयाचे कारण अयोध्याचे योद्धे व प्रतिज्ञा भंगी असू शकतात हा खोटा देश भक्तीचा डोलारा आंबेडकरी जनताच कोसळून लावेन.हिच अपेक्षा आहे. मी आज ही साहेबांन सोबत आहे आणी पुढे ही सहेबान सोबतच राहीन. नमो बुध्दाय जय भीम जय भारत.
यांनी बाबासाहेबांनी दिलेल्या धम्म जीवन मार्गाचा सन्मान न केल्यामुळे ही वेळ यांच्यावर आलेली आहे. ही वेळ यांच्यावरच नाही तर आपल्या सर्वच नेत्यांवर येवु शकेल जर ते धम्म जीवन मार्गाचे पालन करणार नाही तर. सावध व्हा व बाबासाहेबांनी दिलेल्या बौद्ध धम्माचा आदर करा!
एक आंबेडकर इथले मनुवादी सरकारला अजून पूर्ण उरला नाई आणि कधी संपणार पण नाई ते म्हणजे dr बाबा साहेब आंबेडकर तर हे तीन आंबेडकरांना कसं काय निवडून देतील.. और हे डर हमे अच्छा लगा it's ambedkar pawar
मतदाराने भाजपला 2024 च्या निवडणूकीत भाजपला केंद्रातून घालवण्यासाठी प्राधान्य दिले , दुसरे आघाडी व्हावी ही वंचित च्या मतदारांची अपेक्षा होती तसे न झाल्याने वंचित चे vote महाविकास आघाडीला ट्रान्स्फर झालेत व महाराष्ट्रात चित्र बदलले. हे वास्तव स्वीकारले पाहिजे
तिन्ही भावांनी एकत्रित पणे लढावे. आता प्रयत्न महाराष्ट्रातील प्रत्येक पक्ष्यासोबत निवडणूक लढल्या हाती काही मिळाले नाही. तिघांनी एकत्रित पणे लढणे गरजेचे आहे. जय शिवाजी जय भवानी जय जिजाऊ जय भीम🙏🙏🙏🙏🙏
Kahipn afva pasravu naka magchya veli 40 lakh mate milali hoti vba la pn prakash ambedkaranchya ahankari vruttine vba la yaveli matdan milalele nahi purn desh sanvidhan vachavnyasathi ladhat astana babasahebanche naatu pramanapeksha jast jagansathi adun basle hote karan prakash ambedkarana bbjp la madat karaychi hoti ani ti tyanni keli aahe ani vba sanvidhan vachavnyasathichya ladhayit aghadit saamil n zalyamule janetene cogress la matdan kele ani ata tar vba chi value pn kami zaliy tyamule ithun pudhe tar detil tevdhya jaganvarach samadhan mananyashivay prakash ambedkarana paryay raahnar nahi ani ithun pudhe tar swabalavar vba kadhich jinknar nahi
राजगृहने यापुढे कोणीही आंबेडकरी समूहाची मदत करू नये, अन्याय झाला की त्यांना राजगृह आठवते, मतदानाच्या वेळी त्यांचे हाताची बोटे गळून पडतात.बाबासाहेब म्हटले होते, मुझे लिखें पढे लोगो ने धोका दिया.हे वाक्य आजही खरे आहे.
समाजावर केसेस जेल होती , तेव्हा तुमच्या सारखे सुटका करून देतात, Well collifide लोक आहेत, त्यामुळे ही चळवळ जिवंत आहेत . कशामुळे पराभव झाला त्याचे खरे कारण शोधून काढले पायजे। कोणालाही डायरेक्ट टार्गेट करणे चुकीचे आहे, निवडणूकत चळवळीत कोण माणडवली करतात ते समाजाने शोधून काढले पायजे भावनीक राजकारण अपयशी आहे. जय शिवराय जय भिम जय महाराष्ट्र
अति शहाणा त्याचा बैल रिकामा......... मोदी 39 पक्ष बरोबर घेऊन निवडणूक लढवतो,हे आंबेडकर एकटे,एकटे लढत होते, यालाच म्हणतात आ बैल मुझे मार,मी सतत प्रतिक्रिया दिली आहे,एक वेळ रामदास आठवले मोदी मंत्री मंडळात पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री होईल पण प्रकाश आंबेडकर खासदार होणार नाही........ शेवटी वंचित अजुन किंचित झाली, गेल्या वेळी पेक्षा आता मतांची टक्केवारी कमी झाली
साहेब यांना निवडून येण्या साठी निवडून लाडवायची नाही बिजीपी कशी निवडून येईल हैं पाहिलं जाते शेंबडे पोर सांगेल युती आगाडी केली तर वंचित सत्तेत येईल खासदार होतील वंचित राष्ट्रीय पक्ष बनेल पण हैं केले तर समाज पुढे जाईल हैं वंचित ला मान्य नाही
As jr asat na tr mayavti 4 time CM nasti zali😂.. Mg chandrashekhar azad mp nasta zala... Ani tumche modila pn tya 22 pradinya mahit ahe tr tyani kadhi nav pn nast ghetla babasahebanch..
@@GJadhav1709 मायावती बीजेपीचा सपोर्ट घेऊन बीजेपी ने तिला मुख्यमंत्री बनवले. ती नवबौद्ध नाही तर हिंदू चमार आहे. चंद्रसेखर ही हिन्दू चमार आहे नवबौद्ध नाही. प्रकाश अम्बेडकर महार आहे. तसेच त्याचे दोन्ही भाऊ ही महारच आहेत. म्हणून हिंदू एसटी ओबीसी ओपन व महारेतर एससी त्याना नेहमीच पाडतात. हा 22 प्रतिज्ञाचा साईड इफेक्ट आहे. 22 प्रतिज्ञा नवबौद्धांची आर्थिक व राजकीय कोंडी करतात. म्हणून उज्वल भविष्यासाठी 22 प्रतिज्ञामध्ये सेक्युलर सुधारणा केल्या पाहिजेत - महारांचे कल्याणच होईल.
@@GJadhav1709 @gauravjadhav7818 मायावती बीजेपीचा सपोर्ट घेऊन बीजेपी ने तिला मुख्यमंत्री बनवले. ती नवबौद्ध नाही तर हिंदू चमार आहे. चंद्रसेखर ही हिन्दू चमार आहे नवबौद्ध नाही. प्रकाश अम्बेडकर महार आहे. तसेच त्याचे दोन्ही भाऊ ही महारच आहेत. म्हणून हिंदू एसटी ओबीसी ओपन व महारेतर एससी त्याना नेहमीच पाडतात. हा 22 प्रतिज्ञाचा साईड इफेक्ट आहे. 22 प्रतिज्ञा नवबौद्धांची आर्थिक व राजकीय कोंडी करतात. म्हणून उज्वल भविष्यासाठी 22 प्रतिज्ञामध्ये सेक्युलर सुधारणा केल्या पाहिजेत - महारांचे कल्याणच होईल.
@@GJadhav1709मायावती ने भाजपाचा सपोर्ट घेऊन भाजपच्या वोटबँकेवर 4 वेळा मुख्यमंत्री झाली. मायावती ह्या नवबौद्ध नव्हेत तर हिंदू चमार आहेत. चंद्रशेखर हे पण हिंदू चमार आहेत नवबौद्ध नाहीत. प्रकाश आंबेडकर हे महार आहेत . तसेच त्यांचे दोन्ही बंधू ही महारच आहेत. नवबौद्ध कुठेच निवडून येऊ शकत नाहीत हा 22 प्रातिग्यांचा साईड इफेक्ट आहे. 22 प्रतिज्ञामुळे नवबौद्धांची आर्थिक व राजकीय कोंडी झाली आहे . उज्वल भविष्यासाठी 22 प्रतिज्ञामध्ये सेक्यूलर तो बदल करावा लागेल , त्यामुळे महारांचं भलं होईल. महारांचे शत्रू नष्ट होतील .
@@GJadhav1709 मायावती ने भाजपाचा सपोर्ट घेऊन भाजपच्या वोटबँकेवर 4 वेळा मुख्यमंत्री झाली. मायावती ह्या नवबौद्ध नव्हेत तर हिंदू चमार आहेत. चंद्रशेखर हे पण हिंदू चमार आहेत नवबौद्ध नाहीत. प्रकाश आंबेडकर हे महार आहेत . तसेच त्यांचे दोन्ही बंधू ही महारच आहेत. नवबौद्ध कुठेच निवडून येऊ शकत नाहीत हा 22 प्रातिग्यांचा साईड इफेक्ट आहे. 22 प्रतिज्ञामुळे नवबौद्धांची आर्थिक व राजकीय कोंडी झाली आहे . उज्वल भविष्यासाठी 22 प्रतिज्ञामध्ये सेक्यूलर तो बदल करावा लागेल , त्यामुळे महारांचं भलं होईल. महारांचे शत्रू नष्ट होतील .
प्रकाश आंबेडकरांचे कार्य जनतेपर्यंत पोहोचले नाही. नागरिक हा प्रश्न विचारत होता की तुम्ही समाजासाठी काय केले. कोणती समाजसेवा केली. दुर्दैवाने प्रकाश आंबेडकर हे त्यांचे कार्य जनतेपर्यंत पोहचण्यास अपयशी ठरले
@@adv.pradeep75 मी खूप सामान्य व्यक्ती आहे.. मी जे समाजाचं निरीक्षण केलं. त्यातून मला हे कळलं की बाळासाहेबांची कामे कार्ये समाजापर्यंत पोहचली नाही.. आणि मी ही त्याच समजाचा घटक आहे. अर्थात माझ्या पर्यात पोहचली नहीं. कधी मी ही त्याचा काही शोध घेतला नाही. अभ्यास केल्यावर कळेल
कोल्हापूर सोलापूर सांगली वंचित चे समर्थन आणि काय ठिकाणी उमेदवार दिले नाही म्हणून महाविकास आघाडी सीट निवडून आल्या यानी एड. बाळासाहेबांचे आभार मानले पाहिजे विधानसभेला जोर मारणार आहे वंचित बहुजन आघाडी❤VBA❤
मतदार कोण आहेत एस सी एस टी ओबीसी अल्पसंख्यक बौद्ध मुस्लिम ख्रिश्चन हे मता वंचित बहुजन आघाडीचे आहेत आणि वंचित बहुजन आघाडीचा आज विधानसभेला विजय होणार आहे
घराणेशाही नको म्हणाले होते बाळासाहेब यांनी मुंबई च्या राहुल गांधी च्या सभेत म्हंटले होते की, राजकारणात घराणेशाही पाहिजे नाही आणि स्वतः घरातील सर्वच लोक उभे राहिले....
ज्या बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला राज्य घटना दीली त्याच बाबासाहेब आंबेडकर यांना लोकसभे पासून हराऊन दूर ठेवले तिथे नातवांना स्वीकारतील का इतका साधा प्रश्न जनतेला समजत कसा नाही.
उत्तर प्रदेश मध्ये चंद्रशेखर आझाद इंडिया आघाडी मध्ये जाण्यास इच्छुक होता.. त्याला काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने इंडिया आघाडीत घेतले नाही... तो स्वबळावर लढला म्हणून जिंकला आणि खासदार झाला.. मायावती यांना इंडिया आघाडीत न घेण्यासाठी अखिलेश यादव अडून बसले होते.. महाराष्ट्रात युतीच्या जागावाटपात चर्चेसाठी वंचितला बोलावले, वंचित चे प्रतिनिधी मीटिंगला गेले असता त्यांना दीड तास बाहेर बसवून ठेवण्यात आले होते, आत मध्ये ऊबाठा, शरद पवार गट आणि काँग्रेसचे प्रतिनिधी आपसात चर्चा करत होते... एवढा अपमान पचवूनही फक्त जनतेची इच्छा आहे म्हणून वंचित ने चर्चा सुरू ठेवली तेंव्हा महाराष्ट्रात तीन जागा वंचित बहुजन आघाडीला सोडण्याची ऑफर देण्यात आली होती.. रावेर, मुंबई नॉर्थ आणि अकोला.. या तीन पैकी दोन जागांवर भाजप प्रचंड मताधिक्य घेऊन जिंकलेली आहे.. अकोल्याची एकच जागा जिंकता येऊन शकली असती.. त्यावरून या जागा देण्यामागे काय मविआचा काय प्लान होता हे लक्षात येतं.. बंगाल मध्ये काँग्रेसने ममता बॅनर्जी विरोधात उमेदवार उभे करून भाजपला मदत केली आणि त्यांच्या १०-१५ जागा पाडल्या.. काँग्रेसने ओडिशा मध्ये सुद्धा तेच केले.. काँग्रेसला कोणी का म्हणत नाही की तुम्ही बंगाल आणि ओडिशा मध्ये भाजपला मदत केली म्हणून.. कोणी डॉ.संग्राम पाटील/पृथ्वीराज चव्हाण/वागळे सारखा सवर्ण येतो आणि आपल्याला सांगतो की आंबेडकरी पक्ष स्वतंत्र लढले म्हणून भाजप जिंकली आणि आपण त्यांच्यावर विश्वासही ठेवतो.. पण हीच मंडळी कधी असा आरोप काँग्रेसवर का करत नाही असे आपण विचारतो का??? कोणी सवर्ण येतो आपल्याला खोटं सांगतो आणि आपण विश्वास ठेवतो.. पण आपलीच माणसं जेंव्हा सत्य सांगतात तेंव्हा त्यावर आपण अविश्वास दाखवतो.. काल मुंबईत पवई येथे भीम नगर मध्ये बीएमसी झोपडपट्ट्या तोडल्या.. मोठा लाठीचार्ज झाला तिथे, वंचितच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी bmc च्या कार्यवाहीला विरोध केला म्हणून तीन जणांना अटक झाली.. MVA च कोणी तिकडे फिरकल सुद्धा नाही.. त्यांना तुमची मत घ्यायची होती , त्यांनी ती घेतली आणि तुमच्या हाती केळी दिली... मराठवाड्या सारख्या मागास भागात आंबेडकरी मतदारांना आंबेडकरी पक्ष आणि संघटनेचे महत्व कळते पण इतर भागातील आंबेडकरी समाजास ते समजत नाही.. ही फार मोठी खंत आहे.. #VBA
Mahavikasaghadi ni 6 jaga denar asa bole hote tri sudha yuti madi n yeta ladhle aaj mahavikasaghadi sobat aste tr Vba che akola fix khasdar astech ani ajun 1-2 khasdar vadhle aste
ईव्हीएम वर मतदान बंद करून पेपर वर मतदान झाले पाहिजे. प्रगत राष्ट्रांना ईव्हीएम मशिन वर भरोसा नसल्याने त्या नकारल्या.आपल्याच नेत्यांना ईव्हीएम चा मोह का आहे.
आंबेडकर के वारसदार, आंबेडकरी समाज ये तभी जीत हासील कर साकेगा... जिस दिन पुरा भारत संविधान के हिसाब से चलेगा..... 100%... 👍🏻👍🏻😀😀😀😀 इसी परिस्थितीयो के कारण से हि आरक्षण हर साल बढाना पडता है...इसका पुरा का पुरा दोष में उच्च वर्णीय वर्ग और जो कहि साल से इस देश में प्रस्थापित है... बल्की संविधान के बाद भी 70साल से वोही राज कर रहे है और पुरी की पुरी ताकत लगा देते है खुदको जिताने के लिये...और reservation policy... Automatically forword हो जाती है कुछ साल के लिये ... मतलब आपको सत्तापर बैठना भी है और आरक्षण की policy भी बंद करनी है... ये दोनो चिजे possible कभी भी नही हो सकती... 😀😀😀😀 अभी जो स्थिती है इस देश में जो बडी पार्टीया है वो पुरी तरह से संविधान के खिलाफ है....मीडिया भी संविधान के खिलाफ रहता है... इसीलिये ये सब होना जायज है.... जय भीम... जय भारत... जय संविधान 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐
भाजप किती वेळा त्यांच्या पक्षाचे यांना सांगितले तरी वंचित बहुजन आघाडी गेल्याने का जनतेसाठी नकाशा युती करून हे करून त्यांना काय शीट मिळू शकत नाही का वरती जाऊ शकत नाही त्याने काय तसा जिंकू शकत नाहीत काय त्यांना कोण बी मंत्रीपद कोण बी शिफ्ट देऊ शकते त्यांच्यासाठी फक्त आपल्यासाठी लढायला भावनेने विचार करा की p
2018 ला भिमकोरेगाव आक्रोश मधून नवप्रकश सर्व महाराष्ट्र ल दिसले मीडियाने आता पर्यंत अकोला पुरता नेता अशी ओळख करून त्यांना पुढे आणले नाही वंचित बहुजन आघाडी ने 6 वर्षात आपली राजकीय ताकत उभी केली हाई आणि आंबेडकरी समाजाला पर्याय दिला ही 2014 अगोधर आणि आता खूप फरक हाई मिळेल यश एक दिवस फेकत ज्या बहुजन साठी हा लढा चालू हाई त्यांनी समजून घेव.
सन्माननीय बाळासाहेब आंबेडकरांचे ठिक,पण आनंदराव आणि भीमराव ह्यांची काहीच गरज नव्हती...कारण ज्या मतदारसंघात ते निवडणूक लढवत होते, त्यांचे काहीच कार्य नसताना उभे राहणे हा विनोदच..... जयभीम!
कुणाचे च समाजाच्या साठी काही केल nahi
😂😂@Usergkirdhk
हे असं का करतात पंजाब काहीपण
आनंदराज आंबेडकर तर बौध्द उमेदवाराचा अवलक्षण करायला आणले गेले होते भाजप कडून. नशीब बळवंत भाऊ जिंकले
मुस्लीमांची चाटुगीरी,औरंगजेबाचे उदातीकरण,हिंदु द्वेश हि कारण आहेत निवडुण न येण्याची.फक्त एकाच जातीवर निवडुन कधीच येउ शकत नाही त्यासाठी समाजात तळागाळात फिरावेलागते सर्व जाती धर्माला सोबत घ्यावे लागते समाजाचे श्रद्धास्थान ह्यांचा आदर करावा लागतो समाजाचा भावनेचा विचार करावा लागतो.
भारतीय समाजाला गृहीत धरले जाते . पण समाज हा खूप सज्ञान आहे. तो रक्ताच्या वारसा पेक्षा वैचारिक वारसाला मानतो. हे मान्य करावाच लागेल की प्रकाश आंबेडकर हे जनतेचा विश्वास संपादन करण्यास अपयशी ठरले.
अगदी बरोबर
समाजाच्या भावनांची कदर न कर्णार्यांची समाज कदर करित नही
अगदी बरोबर
💯 barobar
💯 barobar
म्हणजे नेमके काय करायला हव होतं 🤔
आंबेडकर आडनाव असणे म्हणजे सर्वच स्वीकारतील का?? स्वतःच कर्तृत्व पण पाहिजे मतदार संघात बाळासाहेब व्यतिरिक्त बाकीच्यांचे काय योगदान समाजासाठी??
बाळासाहेबांचे पण योगदान काहीच नाही 😁😁😂😀😀😀😀😀😀😀😁😂😀😁😂
अगदी बरोबर निवडणूका आल्या की BJP ला मदत होईल असे राजकारण करायचे आणी निवडणूका संपल्या की भूमिगत व्हायचं .
आंबेडकरी समाजच आंबेडकरी संघटनेचा विरोधक
आंबेडकर राज ठाकरे यांची भूमिका घेतली आहे.
यांचं स्वताच कर्तुत्व 0 आहे आजुन किती वेळा बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे मत मागतात काय माहित हे आंबेडकर नावावर एक कलंक आहेत 😡😡😡
उद्यान भोसले च काय कर्तुत्व आहे रे भाड्या 🤬
उदयन भोसले च काय कर्तुत्व आहे सांग भाड्या 🤬🤬
एका बाजूला 3 पक्ष भाजपा - शिंदे - अजित पवार आणि दुसऱ्या बाजूला 3 पक्ष कांग्रेस - शरद पवार - उद्धव ठाकरे हे सर्व एकत्र लढतात त्या वेळेस यांना एकमेकांचे मतदान मिळते म्हणून हे सर्व जिंकतात आणि तिसऱ्या बाजूला वंचीत बहुजन आघाडी ही एकटी लढत होती 6 पक्षा विरोधात ते पण जनतेसाठी !!
VBA ♥️♥️
जनतेसाठी नाही फक्त स्वतःच्या साठी 😂😂😀😀😀😀😀😁😁😁😁😀😀
कुठण येतो येवढा confidance 😂
❤ माहिती असून एवती केली नाही म्हणून 3. भाऊ पडले उती 2. आले असते. पंजाब मधला पाडला असता mahararastar सोडून पंजाब मधे जयाची गरज काय जय भीम जय संविधान
एक dr बाबासाहेब आंबेडकर एकच नेते होते, जे लोकांच्या हितासाठी लढले, पण आताचे नेते फक्त स्वार्थासाठी राजकारण करतात. त्यांना समाजाचे काही घेणंदेणं नाही, मग तो कुठला पण नेता असो.. 👍🙏 कडू आहे, पण सत्य आहे 🙏💙
थोर विचारवंत
दलीत लोग महाराष्ट्र मधे कमी आहेत आणि यांनी दुसऱ्या पक्षांशी युती केली नाही जर प्रकाश आंबेडकर यांनी कोणत्या तरी पक्षाशी युती केली असती तर दोन तरि जागा निवडून आल्या असत्या
Ho
होशियापूरला फिरायला गेले होते का..यांनी आंबेडकर घराण्याचे नाव इज्जत घालवली
विधानसभेला बहुजनांनी सगळे एकत्र येण्याची गरज आहे
ओबीसी च आरक्षण ओरबडणाऱ्याला सपोर्ट करणाऱ्याला ओबीसी कशे मदत करतील, तुमच्या कर्माची फळ
आंबेडकर कभी हारते है क्या ? 😊
#VBA will stand strong ❤🙏
आमचा नेता एकच..... विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
Surname sodle tar baki Kay kaam keley yanni?
प्रकाश आंबेडकर, मायावती, आठवले आणि जोगेंद्र कवाडे हे बीजेपी सहकार्य राजकारण करतात.जयभीम
सर्व आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी एकत्र येण्याची काळाची गरज आहे
एका बाजूला 3 पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना एकत्र लढत होती तर दुसरी कड 3 मोठे पक्ष BJP शिंदे गट अजितदादा गट हे तीन पक्ष एकत्र लढत होते त्यात एकटी वंचित आघाडी कशी काय जिंकू शकते.
म्हणून वंचित आघाडीचा पराभव झाला.
मग एवढे मोठे पक्ष एकीकडे असताना स्वबळावर लढणे कितपत योग्य??
काही रडू नका.. तो चंद्रशेखर आझाद बसपा सपा काँग्रेस भाजप ह्या सगळ्यांना धूळ चारत दीड लाख मताने जिंकला... त्याच काम बोलत.. तो सुपारीबाजेवण नाही तो कर्तृत्वावर जिंकला.. आजोबाच्या नावावर भीक नाही मागितली कधी
@@akash_d_9595swabhiman pahije
बिजीपी कशी निवडून येईल जर हैं स्वाबलावर लढले नाही तर
#फक्त आंबेडकरी#
आदरणीय प्रकाश आंबेडकर यांच्या दोन्ही राक्षसाच्या विरुध्द लढण्याच्या भूमिकेला आज ही आंबेडकरी विचाराची जनता तेवढच समर्थन करत आहे आणि पुढे ही करेल.
लोकसभा साठी बहुतांशी जनाधार नसलेले उमेदवार वंचित च्या भाडखाऊ कार्यकारणी ने दिले हेच मुख्य अपयशाचे कारण आहे.
फक्त त्यांनी पक्षात लक्ष देऊन सर्व समाजाला एकत्रित करणारे, सुशिक्षित सोबत जनाधार असलेले लोक उभे करावेत..
जी उमेदवार निवडीची समिती होती ती सत्ताधारी आणि विरोधकांनी मिळून वंचित मध्ये घुसवली होती काय अशी शंका आंबेडकरी जनतेत येत आहे. आंबेडकरी जनता साधी आणि स्वाभिमानी आहे. कसे ही करू समाजात शांतता निर्माण होईल असे ती सतत पाहते याच विचारावर चालणार सरकार कसे आणायचा याच ते नेहमी पाहते.
आंबेडकर यांनी आजुन बरकाई ने पक्षात लक्ष घालाव विधानसभा उमेदवार निवडीचे सर्व सूत्र आपल्या हाती घ्यावीत. ग्राम पंचायत निवडनुक जिंकून आणू न शकणाऱ्या व गरजे पुरते आंबेडकरी चळवळ चा उपभोग घेणाऱ्या संधी साधू भुरट्या लोकांना पक्षातून हाकलून द्यावं. ( आता स्वतःच ते पळतेल, त्यांच काम आर्ध झाल आहे)
प्रकाश आंबेडकर यांनी जातीवादी लोकांच्या नादी लागून आजुन पायावर दगड मारू नये. कारण तुम्ही जे म्हणतात गरीब समाज त्या समाजाने तुम्हाला व तुमच्या पक्षाला ०.१% ही मत दिले नाही. ते पक्के जातिवंत मतदार आहेत, त्यांना भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी , स्त्रीयावर होणार अत्याचार या पेक्षा ते जातीचा पक्ष किंवा जातीचा उमेदवार याला जास्त राजकारणात प्राधान्य देतात.
आंबेडकर यांनी स्वतच्या समाजाचा विचार न करता सामान्य ओबीसी, मुस्लिम आणि गरीब मराठा समाजाला मोठ करण्याचा पर्यंत केला परंतु त्या समाजातील लोकांना भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी या पेक्षा जात आणि धर्म वाला पक्ष आपलासा वाटला. त्या मुळे त्यांनी धनाढ्य जातिवंत आणि धर्मवादी पक्ष असणाऱ्या र पक्षाला मतदान दिले.. समाजाचं आणि जनतेचे जनाधार खेचून आणू न शकलेल्या गरीब मराठा, ओबीसी, मुस्लिम लोकांना तिकीट देऊन वंचित स्वतचं राजकीय नुकसान करून घेतले.
आदरणीय प्रकाश आंबेडकर हे स्वतः धनाढ्य, जातीवादी, व्यापारी, संधीसाधू राजकारणात नक्की नापास झाले असले तरीही त्यांच्या एकट्याच्या रेट्याने संविधान बचाव भूमिका देशात मेरिट ने पास झाली असे म्हणता येईल. हेच त्याचं राजकीय यश म्हणता येईल..
#फक्तआंबेडकरी#
मनाचे खोटे खोटे समाधान 😀😀😁😁😁😁😂😂😁😁😁😁😁😁😁😁😁😁
या पराजयाचे कारण अयोध्याचे योद्धे व प्रतिज्ञा भंगी असू शकतात
हा खोटा देश भक्तीचा डोलारा आंबेडकरी जनताच कोसळून लावेन.हिच अपेक्षा आहे.
मी आज ही साहेबांन सोबत आहे आणी पुढे ही सहेबान सोबतच राहीन.
नमो बुध्दाय जय भीम
जय भारत.
लोकतंत्रात मी पणा चालत नाही
Barobar
यांनी बाबासाहेबांनी दिलेल्या धम्म जीवन मार्गाचा सन्मान न केल्यामुळे ही वेळ यांच्यावर आलेली आहे. ही वेळ यांच्यावरच नाही तर आपल्या सर्वच नेत्यांवर येवु शकेल जर ते धम्म जीवन मार्गाचे पालन करणार नाही तर.
सावध व्हा व बाबासाहेबांनी दिलेल्या बौद्ध धम्माचा आदर करा!
एक आंबेडकर इथले मनुवादी सरकारला अजून पूर्ण उरला नाई आणि कधी संपणार पण नाई ते म्हणजे dr बाबा साहेब आंबेडकर तर हे तीन आंबेडकरांना कसं काय निवडून देतील.. और हे डर हमे अच्छा लगा it's ambedkar pawar
मतदाराने भाजपला 2024 च्या निवडणूकीत भाजपला केंद्रातून घालवण्यासाठी प्राधान्य दिले ,
दुसरे आघाडी व्हावी ही वंचित च्या मतदारांची अपेक्षा होती तसे न झाल्याने वंचित चे vote महाविकास आघाडीला ट्रान्स्फर झालेत व महाराष्ट्रात चित्र बदलले.
हे वास्तव स्वीकारले पाहिजे
तिन्ही भावांनी एकत्रित पणे लढावे. आता प्रयत्न महाराष्ट्रातील प्रत्येक पक्ष्यासोबत निवडणूक लढल्या हाती काही मिळाले नाही. तिघांनी एकत्रित पणे लढणे गरजेचे आहे. जय शिवाजी जय भवानी जय जिजाऊ जय भीम🙏🙏🙏🙏🙏
प्रकाश आंबेडकरांना त्यांचा घमंड नाडला
लोकं शिकली हुशार झाली. संघटित झाली आणि संघर्ष कोणा विरूद्ध करायलित, तर आंबेडकर घरण्या विरूद्ध वाह रे दुनिया.....
आगदी बरोबर.
Kahipn afva pasravu naka magchya veli 40 lakh mate milali hoti vba la pn prakash ambedkaranchya ahankari vruttine vba la yaveli matdan milalele nahi purn desh sanvidhan vachavnyasathi ladhat astana babasahebanche naatu pramanapeksha jast jagansathi adun basle hote karan prakash ambedkarana bbjp la madat karaychi hoti ani ti tyanni keli aahe ani vba sanvidhan vachavnyasathichya ladhayit aghadit saamil n zalyamule janetene cogress la matdan kele ani ata tar vba chi value pn kami zaliy tyamule ithun pudhe tar detil tevdhya jaganvarach samadhan mananyashivay prakash ambedkarana paryay raahnar nahi ani ithun pudhe tar swabalavar vba kadhich jinknar nahi
घराण्याने समजचा विचार केला तर समाज विचार करेल
बायपास शस्त्रक्रिया झालेले बाळासाहेब आंबेडकर कष्ट करत होते हे तुम्हा लोकांना दिसतनाही क?
राजगृहने यापुढे कोणीही आंबेडकरी समूहाची मदत करू नये, अन्याय झाला की त्यांना राजगृह आठवते, मतदानाच्या वेळी त्यांचे हाताची बोटे गळून पडतात.बाबासाहेब म्हटले होते, मुझे लिखें पढे लोगो ने धोका दिया.हे वाक्य आजही खरे आहे.
समाजावर केसेस जेल होती ,
तेव्हा तुमच्या सारखे सुटका करून देतात,
Well collifide लोक आहेत, त्यामुळे ही चळवळ जिवंत आहेत . कशामुळे पराभव
झाला त्याचे खरे कारण शोधून काढले पायजे। कोणालाही डायरेक्ट टार्गेट करणे चुकीचे आहे, निवडणूकत चळवळीत कोण माणडवली करतात ते समाजाने शोधून काढले पायजे भावनीक राजकारण अपयशी आहे.
जय शिवराय जय भिम जय महाराष्ट्र
हमने जीस आंबेडकरवादी matdaro पे भरोसा किया, उसिणे धोका दिया, बाकी कुच नही.
समाजाने त्यांना नाकारलं नाही फक्त आणि फक्त संविधान वाचनवण्यासाठी दुसऱ्या पक्षाला मतदान दिलं
अति शहाणा त्याचा बैल रिकामा......... मोदी 39 पक्ष बरोबर घेऊन निवडणूक लढवतो,हे आंबेडकर एकटे,एकटे लढत होते, यालाच म्हणतात आ बैल मुझे मार,मी सतत प्रतिक्रिया दिली आहे,एक वेळ रामदास आठवले मोदी मंत्री मंडळात पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री होईल पण प्रकाश आंबेडकर खासदार होणार नाही........ शेवटी वंचित अजुन किंचित झाली, गेल्या वेळी पेक्षा आता मतांची टक्केवारी कमी झाली
साहेब यांना निवडून येण्या साठी निवडून लाडवायची नाही बिजीपी कशी निवडून येईल हैं पाहिलं जाते शेंबडे पोर सांगेल युती आगाडी केली तर वंचित सत्तेत येईल खासदार होतील वंचित राष्ट्रीय पक्ष बनेल पण हैं केले तर समाज पुढे जाईल हैं वंचित ला मान्य नाही
एक जूट नाही त्याचा परिणाम आहेत जागे व्हा आणि एक व्हा तरच विजय निश्चित आहे
आनंदराज आंबेडकर हे निवडणूकीला उभे होते हे लोकांना माहिती नव्हते
दणदणीत पराभवाची उज्वल परंपरा पुढे चालू ठेवल्या बद्दल पकाभाऊचे हार्दिक अभिनंदन 😀😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
22 प्रतिज्ञामुळे या तिन्ही नवबौद्ध आंबेडकरांचा दारूण पराभव झाला
As jr asat na tr mayavti 4 time CM nasti zali😂.. Mg chandrashekhar azad mp nasta zala... Ani tumche modila pn tya 22 pradinya mahit ahe tr tyani kadhi nav pn nast ghetla babasahebanch..
@@GJadhav1709 मायावती बीजेपीचा सपोर्ट घेऊन बीजेपी ने तिला मुख्यमंत्री बनवले. ती नवबौद्ध नाही तर हिंदू चमार आहे. चंद्रसेखर ही हिन्दू चमार आहे नवबौद्ध नाही.
प्रकाश अम्बेडकर महार आहे. तसेच त्याचे दोन्ही भाऊ ही महारच आहेत. म्हणून हिंदू एसटी ओबीसी ओपन व महारेतर एससी त्याना नेहमीच पाडतात. हा 22 प्रतिज्ञाचा साईड इफेक्ट आहे. 22 प्रतिज्ञा नवबौद्धांची आर्थिक व राजकीय कोंडी करतात. म्हणून उज्वल भविष्यासाठी 22 प्रतिज्ञामध्ये सेक्युलर सुधारणा केल्या पाहिजेत - महारांचे कल्याणच होईल.
@@GJadhav1709 @gauravjadhav7818 मायावती बीजेपीचा सपोर्ट घेऊन बीजेपी ने तिला मुख्यमंत्री बनवले. ती नवबौद्ध नाही तर हिंदू चमार आहे. चंद्रसेखर ही हिन्दू चमार आहे नवबौद्ध नाही.
प्रकाश अम्बेडकर महार आहे. तसेच त्याचे दोन्ही भाऊ ही महारच आहेत. म्हणून हिंदू एसटी ओबीसी ओपन व महारेतर एससी त्याना नेहमीच पाडतात. हा 22 प्रतिज्ञाचा साईड इफेक्ट आहे. 22 प्रतिज्ञा नवबौद्धांची आर्थिक व राजकीय कोंडी करतात. म्हणून उज्वल भविष्यासाठी 22 प्रतिज्ञामध्ये सेक्युलर सुधारणा केल्या पाहिजेत - महारांचे कल्याणच होईल.
@@GJadhav1709मायावती ने भाजपाचा सपोर्ट घेऊन भाजपच्या वोटबँकेवर 4 वेळा मुख्यमंत्री झाली. मायावती ह्या नवबौद्ध नव्हेत तर हिंदू चमार आहेत. चंद्रशेखर हे पण हिंदू चमार आहेत नवबौद्ध नाहीत. प्रकाश आंबेडकर हे महार आहेत . तसेच त्यांचे दोन्ही बंधू ही महारच आहेत. नवबौद्ध कुठेच निवडून येऊ शकत नाहीत हा 22 प्रातिग्यांचा साईड इफेक्ट आहे. 22 प्रतिज्ञामुळे नवबौद्धांची आर्थिक व राजकीय कोंडी झाली आहे . उज्वल भविष्यासाठी 22 प्रतिज्ञामध्ये सेक्यूलर तो बदल करावा लागेल , त्यामुळे महारांचं भलं होईल. महारांचे शत्रू नष्ट होतील .
@@GJadhav1709 मायावती ने भाजपाचा सपोर्ट घेऊन भाजपच्या वोटबँकेवर 4 वेळा मुख्यमंत्री झाली. मायावती ह्या नवबौद्ध नव्हेत तर हिंदू चमार आहेत. चंद्रशेखर हे पण हिंदू चमार आहेत नवबौद्ध नाहीत. प्रकाश आंबेडकर हे महार आहेत . तसेच त्यांचे दोन्ही बंधू ही महारच आहेत. नवबौद्ध कुठेच निवडून येऊ शकत नाहीत हा 22 प्रातिग्यांचा साईड इफेक्ट आहे. 22 प्रतिज्ञामुळे नवबौद्धांची आर्थिक व राजकीय कोंडी झाली आहे . उज्वल भविष्यासाठी 22 प्रतिज्ञामध्ये सेक्यूलर तो बदल करावा लागेल , त्यामुळे महारांचं भलं होईल. महारांचे शत्रू नष्ट होतील .
प्रकाश आंबेडकरांचे कार्य जनतेपर्यंत पोहोचले नाही. नागरिक हा प्रश्न विचारत होता की तुम्ही समाजासाठी काय केले. कोणती समाजसेवा केली. दुर्दैवाने प्रकाश आंबेडकर हे त्यांचे कार्य जनतेपर्यंत पोहचण्यास अपयशी ठरले
@@adv.pradeep75 मी खूप सामान्य व्यक्ती आहे.. मी जे समाजाचं निरीक्षण केलं. त्यातून मला हे कळलं की बाळासाहेबांची कामे कार्ये समाजापर्यंत पोहचली नाही.. आणि मी ही त्याच समजाचा घटक आहे. अर्थात माझ्या पर्यात पोहचली नहीं. कधी मी ही त्याचा काही शोध घेतला नाही. अभ्यास केल्यावर कळेल
केले तर पोहतील
@@dayanandjagtap5355 बरोबर आहे.. केली असती तर जनते मध्ये असती असा शोध घ्यावा नसता लागला
कोल्हापूर सोलापूर सांगली वंचित चे समर्थन आणि काय ठिकाणी उमेदवार दिले नाही म्हणून महाविकास आघाडी सीट निवडून आल्या यानी एड. बाळासाहेबांचे आभार मानले पाहिजे विधानसभेला जोर मारणार आहे वंचित बहुजन आघाडी❤VBA❤
तुला कोण नको म्हटलं होतं ?
येयले स्वाभिमानी राजनीती पाहिजे. राजनीती चा अर्थ समजत नसेल तर आंबेडकर यानी राजकारण न करता धम्म कार्य करावे
जय भीम 💙💙 वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 💙💙🙏🙏
मतदार कोण आहेत एस सी एस टी ओबीसी अल्पसंख्यक बौद्ध मुस्लिम ख्रिश्चन हे मता वंचित बहुजन आघाडीचे आहेत आणि वंचित बहुजन आघाडीचा आज विधानसभेला विजय होणार आहे
हे सगळे तुमचे मतदार नाही.तुमचे मतदार फक्त बौद्ध.😀😀😁😁😁😁
कोणी नाकारलेल नाहि. ओनल्ये VBA
मग लपून का बसले 😂😂😂😂
Mi nakarl
Prakash Ambedkar yanche rajkarn ......jntela ptlele nahi......siddh zale
हरवले म्हनुन काय झाले हार जित होत राहील हे सर्व जिंकले असते तर बातमी दिली असति काय?
घराणेशाही नको म्हणाले होते बाळासाहेब यांनी मुंबई च्या राहुल गांधी च्या सभेत म्हंटले होते की, राजकारणात घराणेशाही पाहिजे नाही आणि स्वतः घरातील सर्वच लोक उभे राहिले....
Congress sena bjp rastravadi 70 sal se satta lat rhe hai aambedker saheb savidhan lokshahi bchaneke lia 1li bar tino khde the
ज्या बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला राज्य घटना दीली त्याच बाबासाहेब आंबेडकर यांना लोकसभे पासून हराऊन दूर ठेवले तिथे नातवांना स्वीकारतील का इतका साधा प्रश्न जनतेला समजत कसा नाही.
उत्तर प्रदेश मध्ये चंद्रशेखर आझाद इंडिया आघाडी मध्ये जाण्यास इच्छुक होता.. त्याला काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने इंडिया आघाडीत घेतले नाही... तो स्वबळावर लढला म्हणून जिंकला आणि खासदार झाला..
मायावती यांना इंडिया आघाडीत न घेण्यासाठी अखिलेश यादव अडून बसले होते..
महाराष्ट्रात युतीच्या जागावाटपात चर्चेसाठी वंचितला बोलावले, वंचित चे प्रतिनिधी मीटिंगला गेले असता त्यांना दीड तास बाहेर बसवून ठेवण्यात आले होते, आत मध्ये ऊबाठा, शरद पवार गट आणि काँग्रेसचे प्रतिनिधी आपसात चर्चा करत होते...
एवढा अपमान पचवूनही फक्त जनतेची इच्छा आहे म्हणून वंचित ने चर्चा सुरू ठेवली तेंव्हा महाराष्ट्रात तीन जागा वंचित बहुजन आघाडीला सोडण्याची ऑफर देण्यात आली होती..
रावेर, मुंबई नॉर्थ आणि अकोला..
या तीन पैकी दोन जागांवर भाजप प्रचंड मताधिक्य घेऊन जिंकलेली आहे..
अकोल्याची एकच जागा जिंकता येऊन शकली असती..
त्यावरून या जागा देण्यामागे काय मविआचा काय प्लान होता हे लक्षात येतं..
बंगाल मध्ये काँग्रेसने ममता बॅनर्जी विरोधात उमेदवार उभे करून भाजपला मदत केली आणि त्यांच्या १०-१५ जागा पाडल्या.. काँग्रेसने ओडिशा मध्ये सुद्धा तेच केले..
काँग्रेसला कोणी का म्हणत नाही की तुम्ही बंगाल आणि ओडिशा मध्ये भाजपला मदत केली म्हणून..
कोणी डॉ.संग्राम पाटील/पृथ्वीराज चव्हाण/वागळे सारखा सवर्ण येतो आणि आपल्याला सांगतो की आंबेडकरी पक्ष स्वतंत्र लढले म्हणून भाजप जिंकली आणि आपण त्यांच्यावर विश्वासही ठेवतो..
पण हीच मंडळी कधी असा आरोप काँग्रेसवर का करत नाही असे आपण विचारतो का???
कोणी सवर्ण येतो आपल्याला खोटं सांगतो आणि आपण विश्वास ठेवतो.. पण आपलीच माणसं जेंव्हा सत्य सांगतात तेंव्हा त्यावर आपण अविश्वास दाखवतो..
काल मुंबईत पवई येथे भीम नगर मध्ये बीएमसी झोपडपट्ट्या तोडल्या.. मोठा लाठीचार्ज झाला तिथे, वंचितच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी bmc च्या कार्यवाहीला विरोध केला म्हणून तीन जणांना अटक झाली.. MVA च कोणी तिकडे फिरकल सुद्धा नाही..
त्यांना तुमची मत घ्यायची होती , त्यांनी ती घेतली आणि तुमच्या हाती केळी दिली...
मराठवाड्या सारख्या मागास भागात आंबेडकरी मतदारांना आंबेडकरी पक्ष आणि संघटनेचे महत्व कळते पण इतर भागातील आंबेडकरी समाजास ते समजत नाही.. ही फार मोठी खंत आहे..
#VBA
Mahavikasaghadi ni 6 jaga denar asa bole hote tri sudha yuti madi n yeta ladhle aaj mahavikasaghadi sobat aste tr Vba che akola fix khasdar astech ani ajun 1-2 khasdar vadhle aste
सर्वच पक्षाला अजुन पण बहुजन नेतृत्व नको आहे ही वस्तुस्थिती जनतेला पण लक्षात येत आहे !!
VBA 🧡💙🔥
सर्व आंबेडकरांनी एकत्र यावे
Ambedkar घराणे कुणाची गुलामी करणारे नाहीत
ज्या बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेस ने लोकसभत जाऊ दिले नाही तिथे त्यांच्या नातवांना कसें स्वीकारतील जरा संपूर्ण बाबासाहेब आंबेडकर माहीत करुण घ्या
तुम्ही कितीबी समोर येऊ द्या फक्त एकटाच बास प्रकाश आंबेडकर नाम तो सुना होगा
किती वेळा निवडणूक लढवा बदा बदा ढुंगणावर पडणार नाम तो सुना ही होगा 😀😀😁😁😁😁😁😁😁😂😂😂😂😂
निवडणूक हरून पैसा कमावणारा एकच नेता भारतात. ते प्रकाश आंबेडकर आहेत
हरले नाही पाडले.
तुम्हाला आंबेडकरी नेतृत्व नकोय.
पण मात्र आंबेडकरी मतदान पाहिजे.
Evm सेंटिंग करून बहुजनांचे नेतृत्व बंद करण्याचा डाव..
हाड ये हाड 😀😀😁😂😀😁😂
आजोबांच्या विचारांना विसरले आहे. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हेच तिघेही विसरले आहेत. कुटुंब म्हणून एक होऊन लढण्याची गरज होती.
ईव्हीएम वर मतदान बंद करून पेपर वर मतदान झाले पाहिजे. प्रगत राष्ट्रांना ईव्हीएम मशिन वर भरोसा नसल्याने त्या नकारल्या.आपल्याच नेत्यांना ईव्हीएम चा मोह का आहे.
हि तर सर्व भारतीय नागरिकांनी फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा वापर करून घेतात मान सम्मान देत नाही याला जवाबदार राजकीय पक्ष आहे
जोपर्यंत तुम्हाला मत मिळत नाही तो पर्यंत तुम्ही कमजोर आहात
आणि कमजोर नेत्याना अकडणयाचा हक्क नाही
खरतर आंबेडकर साहेब हे धर सोड सतत करत आहे महाविकास आघाडी मधे थांबले असते तर आंबेडकर खासदार झाले असते
अकला चलो भूमिका चालणार नाही राष्ट्रीय पक्ष संपले आपण तर राज्यात पण नाही
माझ्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे सत्तेत भागीदार व्हा
तीन आंबेडकर हरले म्हणजे पराभव झाला याची कारण ते स्वतःच जबाबदार आहेत
वंचित बहुजन आघाडी विसर्जीत करावी
अरे वा वा वा काय मस्त मत मिळवली आहेत 😄😄😁😂
News वाले कुठे तरी कमी पडत आहे पराभूत होण्याची कारणे नीट शोधत नसून मुर्खा सारखे without anylis stetement det ahet
लोकांचे आकलन चाचणीसाठी गेलेले आहेत हे तर आमचा नेता फक्त लोकांसाठी जडतो
Mahavikasaghadi sobat jave vba asa sarvana vatat hote pn te gele nahi mhanun harle naytr aaj tr khasdar aste
इथे जातीचे राजकारण चालतंय म्हणून साहेब पडले त्यांनी सर्व समाजाला एक करण्याचे काम केले
अस्पृश्यता अद्याप गेलेली नाही.
मीडियाने वंचित विरोधी परचार केला, व संविधान वाचवने म्हणून आंबेडकरी मतदान घेतले.
बाळासाहेब आंबेडकर❤
तिन्ही भाऊ एकत्र येऊन एक पक्षी लढवावे विजय निश्चित आहे
देशात समाज वेवस्ता घट आहे हे सिद्ध होते
बाबासाहेबांची या 3 भावांबरोबर तुलना करू नका
आंबेडकर के वारसदार, आंबेडकरी समाज ये तभी जीत हासील कर साकेगा... जिस दिन पुरा भारत संविधान के हिसाब से चलेगा..... 100%... 👍🏻👍🏻😀😀😀😀
इसी परिस्थितीयो के कारण से हि आरक्षण हर साल बढाना पडता है...इसका पुरा का पुरा दोष में उच्च वर्णीय वर्ग और जो कहि साल से इस देश में प्रस्थापित है...
बल्की संविधान के बाद भी 70साल से वोही राज कर रहे है और पुरी की पुरी ताकत लगा देते है खुदको जिताने के लिये...और reservation policy...
Automatically forword हो जाती है कुछ साल के लिये ...
मतलब आपको सत्तापर बैठना भी है और आरक्षण की policy भी बंद करनी है...
ये दोनो चिजे possible कभी भी नही हो सकती...
😀😀😀😀
अभी जो स्थिती है इस देश में जो बडी पार्टीया है वो पुरी तरह से संविधान के खिलाफ है....मीडिया भी संविधान के खिलाफ रहता है...
इसीलिये ये सब होना जायज है....
जय भीम... जय भारत... जय संविधान 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐
जात धर्म बघून मतदान केल्या जाते अडानी पाखंडी महाराज जिंकतात पण शिकलेले आंबेडकर घराण्यातील लोक पडतात आपल्या कडे.
तुम्हीच त जातीवर शिव्या देत मग लोक का तुम्हाला निवडून देणार
औरंगजेब कबर?????
Jat tr tu pn Ani तुमचा समज पण करते मतदान लोकांना शिकू नको अतिशहाणा त्याचा बैल रिकामा 😊
@@jivaandeshpande9761 जातीवर शिव्या तुम्ही देता आणि भेदभाव करतात तुम्हाला लुटणारे तुमची वाट लावणारे तुम्हीच निवडून देता मुर्खांनो.
@@BKMH11 फेकू मोदी पाकिस्तान मधे जाऊन बिर्याणी खातो.
भाजप किती वेळा त्यांच्या पक्षाचे यांना सांगितले तरी वंचित बहुजन आघाडी गेल्याने का जनतेसाठी नकाशा युती करून हे करून त्यांना काय शीट मिळू शकत नाही का वरती जाऊ शकत नाही त्याने काय तसा जिंकू शकत नाहीत काय त्यांना कोण बी मंत्रीपद कोण बी शिफ्ट देऊ शकते त्यांच्यासाठी फक्त आपल्यासाठी लढायला भावनेने विचार करा की p
वंचित ने आता सरळ bjp मध्ये सामील व्हावे,नक्कीच एखादी सुपारी भेटेल अजून 😂😂😂
Dr Babasaheb Ambedkar chya navavr jagnare ahet he
मिसण मंदे गोटाळा केला भाऊ
हे लोकांनी कालही आंबेडकर यांना हरवलं आज ही हरवलं....
आंबेडकरांच्या विरोधात कालही होती आणि आज ही आहे .....
बौद्ध महासभेचे अध्यक्ष असताना निवडणूक का लढवावी
निवडून.आले.असते.त्यांनी.mhavikas.आघाडीबरोबर.पाहिजे.होते.
वंचित च्या पराभवाचा सिंहाचा वाटा औरंगजेब ने उचलला आहे🚩
Mg owesi ka nai padla? 😂
@@GJadhav1709 त्याचा मतदार संघ औरंगजेबाचा आहे
बाबासाहेब यांना सुद्धा जनतेने २-३ वेळा पाडले आहे.
जनतेने बाबासाहेबाना पण नाकारलं होत इथ आंबेडकरी समाज सगळ्यांना स्वीकारतो पण बाकीचे जात बघून स्वीकारतात
प्रकाश आंबेडकर साहेब राजकारणात आहेत आणि त्यांचे कार्य आहेत पण हे दोघं उगीच उड्या मारतात
महापुरुष, देवधर्म यांच्या नावाने मत मागणे ही प्रथा ही केव्हाच संपले आहे.
जय मायावती, जय प्रकाश आंबेडकर....
ईव्हीएम मशीन हटवा बॅलेट पेपरवर मतदान घ्या मग पाणी आणि पाणी दूध आणि दूध कळेल
सेटलमेन्ट मास्टर व कदाचीत NDA मध्ये मंत्रीही होतील😀😀
भाजपा सारखा पक्षही एकट्याने लढायची हिम्मत करत नाही. तिथं बाकीच्यांची काय बात.
Ambedkar Bro Tumchya Peksha Athavale Mast.😅
2018 ला भिमकोरेगाव आक्रोश मधून नवप्रकश सर्व महाराष्ट्र ल दिसले मीडियाने आता पर्यंत अकोला पुरता नेता अशी ओळख करून त्यांना पुढे आणले नाही वंचित बहुजन आघाडी ने 6 वर्षात आपली राजकीय ताकत उभी केली हाई आणि आंबेडकरी समाजाला पर्याय दिला ही 2014 अगोधर आणि आता खूप फरक हाई मिळेल यश एक दिवस फेकत ज्या बहुजन साठी हा लढा चालू हाई त्यांनी समजून घेव.
अहंकार भाजपा ची बी टीम असल्याचा लोकांना खात्री झाली.
Congress bjpt shivsena bjpt rastravadi Congress bjpt he a tim ki b tim
सामाजिक परिवर्तना शिवाय राजकीय परिवर्तन शक्य नाही
पण तरीही ते आंबेडकर आहेत लक्षात ठेवा
दोधांचे काहिच कर्तुत्व नव्हते .हा परिवार ही
पदा साठी काम करतो कि काय असा प्रश्न पडतो
आंबेडकर परिवाराला राजकारण जमल नाही, प्रकाश आंबेडकर यांचा तर 40 वर्षाचा अनुभव सुद्धा काही काहीच उपयोग झाला नाही
समय के साथ नाहीं चालणे का परिणाम