कालबद्ध पदोन्नती|| निकष व वेतन निश्चिती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 січ 2025

КОМЕНТАРІ • 22

  • @banduwaghmare9637
    @banduwaghmare9637 10 місяців тому +2

    तुम्ही सांगात आहेत पण 24 वर्षे पूर्ण झाली असून मला पगारवाढ झाली नाही साहेब मी शिक्षकेतर कर्मचारी आहे

  • @manishasakalkar9803
    @manishasakalkar9803 9 місяців тому +2

    सर जी आज झालेल्या निर्णया नुसार 01.01.2024 पासून प्रत्यक्ष लाभ असे काही से म्हटले जाते... आर्थिक लाभ भले ना मिळो पन् 07.07.1991 ला नियुक्त झाले आहे आणि 2003 ला 12 वर्षे झाली... ती कालबद्ध पदोन्नती मिळाली....
    दुसरी 2015 ला मिळावी...
    आर्थिक लाभ जरी नसला 2024 पर्यंत तरी पदोन्नती 4200 धरून आज पर्यंत ची वाढ मिळेल किंवा नाही... म्हणजे आज 4200 प्रमाणे basic होईल कि नाही....
    आमची सेवा आता 32 वर्षे झाली आहे...
    29 वर्षे पूर्ण झाली आणि 2019 मधे मला senior clerk म्हणून पदोन्नती मिळाली आहे...
    मग अशा वेळी काय होईल

  • @akshaybhadane7274
    @akshaybhadane7274 10 місяців тому +1

    सर पद भरती ची काही प्रोसेस चालू झाली का...?

  • @gurudattahighschool1558
    @gurudattahighschool1558 10 місяців тому +2

    6-8 वी शिक्षक वेतश्रेणी बाबत व्हिडिओ बनवा सर

  • @Patilcompaney
    @Patilcompaney 10 місяців тому

    सर शिक्षकेत्तर भरती सुरू होईल का आचारसंहितेच्या अगोदर???

  • @bhausahebthete4522
    @bhausahebthete4522 10 місяців тому +1

    1.8.88 ला क.लिपीक नेमणूक झाली व 11.12.95 ला व .लिपिक पदोन्नती दिली 11.12.2007 ला कालबद्ध वेतन श्रेणी मिळाली आहे.पुढे कोणती वेतन श्रेणी मिळेल कृपया मार्गदर्शन करावे.

  • @JagdishPatil-i5u
    @JagdishPatil-i5u 2 місяці тому

    लिपिक याचें साठी कालबद्ध पदोन्नती साठी MS_CIT व टायपिंग कोर्स आवश्यक आहे का?

  • @dnyaneshwarbirajdar3329
    @dnyaneshwarbirajdar3329 9 місяців тому +1

    G.R झाला आहे कनिष्ठ लिपीक यांना २४वर्षानंतर कोणते वेतन श्रेणी वेतन निश्चिती होईल

  • @sushilkumarnimbalkar9941
    @sushilkumarnimbalkar9941 9 місяців тому

    माझी नियुक्ती दि. १/४/१९९८ या तारखेला झाली आहे . मला १२ वर्षा नंतर मिळणारी कालबद्ध पदोन्नती मिळाली आहे, आता २४ वर्षा नंतर मिळणारी कालबद्ध पदोन्नती कशी असेल, त्याचं स्केल कसे असेल, मुळवेतन किती असेल

  • @manoramaswami4731
    @manoramaswami4731 9 місяців тому

    प्राथमिक शिक्षकांना कालबध्द पदोन्नति नाही का सर.

  • @dhanashreepatil9132
    @dhanashreepatil9132 3 місяці тому

    हा नियम पदवीधर ग्रंथालयांना कसा

  • @manishasakalkar9803
    @manishasakalkar9803 10 місяців тому

    खाजगी माध्यमिक 100 टक्के अनुदानित शाळेतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना खरेच 24 वर्षाची कालबद्ध पदोन्नती लागू होते आहे का

  • @sakhi_entertainment
    @sakhi_entertainment 10 місяців тому

    सर आम्हाला पहीलीच मिळाले ली नाही तर काय करावे लागेल

  • @sushilkumarnimbalkar9941
    @sushilkumarnimbalkar9941 9 місяців тому

    सर नमस्कार

  • @rajendrapatil5855
    @rajendrapatil5855 8 місяців тому

    प्रयोगशाळा सहाय्यक यांची 24 वर्षाची वेतन निश्चिती बाबत मार्गदर्शन व्हावे.ही विनंती नियुक्ती दि.१३/६/१९९४ आहे

  • @ganeshmaid7324
    @ganeshmaid7324 10 місяців тому

    ज्या दिवसापासून प्रशिक्षण झालं त्या दिवसापासून वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी वेतनश्रेणी द्यायला द्यावी असे आदेश लेखापाल देत आहे त्यांना बारा वर्षे पूर्ण व 24 वर्ष पूर्ण अट मान्य नाही प्रशिक्षणानंतरच प्रशिक्षण पूर्ण झाल्याच्या कालावधी नंतर तिथून पुढे देणार असं म्हणतात. कृपया मार्गदर्शन व्हावे सर

  • @sumitgawade6242
    @sumitgawade6242 10 місяців тому

    35vars seva 2ri padonati mialali nahi

  • @chhayabokil525
    @chhayabokil525 10 місяців тому +1

    कालबद्ध पदोन्नती बाबत सेवानिवृत्त शिक्षक व मुख्याध्यापक यांना वरिष्ठ व निवड श्रेणी या संबंधीचे लाभ मिळणार आहे किंवा नाही याची खात्रीशीर माहिती मिळत नाही तरी कृपया नोंद घ्यावी व माहिती प्रसिद्ध करावी

  • @vishnunagtilak9526
    @vishnunagtilak9526 10 місяців тому

    माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 24 वर्षाची कालबद्ध पदोन्नती केव्हा मिळणार ते सांगा

  • @appa.nagare7992
    @appa.nagare7992 10 місяців тому

    मला आपला contact number मिळेल का ?