पदोन्नती वेतन निश्चिती || 7व्या वेतन आयोगानुसार
Вставка
- Опубліковано 20 січ 2025
- पदोन्नती वेतन निश्चिती || 7व्या वेतन आयोगानुसार
#7thpaycommission
#पदोन्नतीवेतननिश्चिती
1)सेवानिवृत्ती प्रकरण भाग-1
• स्वतः तयार करा पेन्शन ...
2)पेन्शन बेसीक कसा काढावा भाग-2
• पेन्शन बेसीक कसा काढाव...
3)पेन्शन विक्रीतून मिळणारी रक्कम भाग-3
• पेन्शन विक्रीतुन मिळणा...
4)वय काढण्याची सोपी ट्रिक
• वय काढण्याची सोपी ट्री...
खुप छान सर 😊😊😊एकदम सोप्या भाषा मधे सांगितल्या बद्दल ❤❤❤
फारच छान सर,
जाने ते जून मध्ये पदोन्नतीचे एक उदाहरण घेऊन एक व्हिडिओ बनवा सर
Sr aapn khup chan mahiti sangta
धन्यवाद
खूपच उपयुक्त माहिती
Thanks sirji
Sir new join employee ch pay fixation ks karaych te sanga n🙏
खूप छान माहिती दिली सर
निवडश्रेणी संदर्भात आपला vdo आहे काय
लिंक काय
Ho
खूप छान माहिती सरजी🙏
Thanks sir
Nice information sir
पदवीधर स शिक्षक मधून उच्च श्रेनी मु अ प्राथमिक चे
वेतन निच्छिति कशी करावी. पदवी धर स् शी S15 आहे
फक्त वेतन वाढ मिळेल असे वाटते
1/03/2025l ला वेतन निश निश्चिती कशी करावी मुख्याध्यापक पदाची
छान
सर,मी माजी सैनिक असुन दि.27/04/2015 पासून महिला व बाल विकास विभागामध्ये कनिष्ठ काळजी वाहक वर्ग -4 ,ग्रेड वेतन -1300 या पदावर कार्यरत आहे.सातव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चिती नुसार दि. 01/01/2016 पासून वेतन घेत असून आता दि.01/07/2023 च्या वार्षिक वेतन वाढी पासून S-1, L-40 या वेतनाच्या कमाल टप्प्यावर 47600/ वेतनावर माझे वेतन कुंठित करण्यात आले आहे.तरी मला दि.01/07/2024 रोजीची वार्षिक वेतन वाढ कोणत्या नियमानुसार मिळू शकते याबद्दल योग्य मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
Prathmik shala head master gread pay kiti ahe ...?
सर मी सध्या एस 16 बसिक 70000 आहे.पर्यवेक्षक पदावर. माध्यमिक शाळा.जुलै 2021 मध्ये मी मुख्याध्यापक पदी पदोन्नती ने जाणार आहे तर माझी वेतन निश्चिती कशी होईल.
सर एस 17 मध्ये 74300 वर वेतन निश्चित होईल
@@माझीशाळामाझेकार्यालय धन्यवाद
सर नमस्कार. मी सध्या वाहन चालक पदावर काम करत आहे. पे स्तर S-13 मध्ये आजरोजी माझे मुळ बेसिक ३९९०० इतके आहे. माझी आता आकृतीबंध नुसार नविन निर्माण होणाऱ्या यंत्र चालक पदावर पदोन्नती होत आहे. त्या पदाची वेतनश्रेणी पे स्तर S-7 मध्ये आहे. तर मी पदोन्नती भेटल्यावर कुठल्या वेतन श्रेणीत असेल. मला समजले आहे की पदोन्नती घेऊन माझा पगार कमी होणार आहे. बरोबर आहे का सर? पदोन्नती घेतल्यानंतर माझा वाढेल की कमी होईल. प्लिज सर माहिती दया.
S13 या वेतन श्रेणीस वेतन संरक्षण घ्यावे म्हणजे पुढील लाभ याच श्रेणीत मिळतील
नमस्कार सर विद्यपिठातील कक्ष अधिकारी वेतनश्रेणी S15 : 41800-132300 नुसार जुलै 2022 ला Gross salary किती होईल न
निवडश्रेणीतील vetnnishtchiti चा तक्ता मिळेल काय
सध्या माध्यमिक कडे सहा. शिक्षक आहे दिनांक ३१मे २०२२ ला d.ed vetan श्रेणी तील एस १३ मधील मूळ वेतन ४४९०० आहे दिनांक १५जून२२ रोजी बी . ए. बी एड वेतन श्रेणी मध्ये नियुक्ती झाली आहे तर माझी वेतन निश्चिती कशी असेल
सर वरिष्ठ वेतन श्रेणी मिळताना एक वेतन वाढ दिली जात नाही आणि कारण असे सांगितले जाते हे पद कार्यात्मक नाहि .आमचे confusion असे आहे कि कार्यात्मक पद म्हणजे काय आणि , कुठले पद कार्यात्मक मध्ये येतात ते सांगावे आणि संदर्भ कुठे दिला आहे ते सांगावे.
व श्रे मंध्ये पुढील स्तरात वेतन निश्चित होते शिक्षकास, परंतु non teaching la ला वेतन वाढ मिळते करण कालबद्ध पदोन्नती मिळते
सर , निवड श्रेणी मिळताना वेतन वाढ मिळते का ? पर्यवेक्षक म्हणून पदोन्नती झाल्यावर वेतन वाढ मिळते का ? का फक्त पुढील स्तरात वेतन निश्चित करतात .
वेतन वाढ मिळत नाही पुढील स्तर मध्ये वेतन निश्चिती होते
मार्गदर्शन केल्या बद्दल धन्यवाद
नमस्कार सर छान माहिती आहे
माझे १मार्च २२ ला पर्यवेक्षक पदावर प्रमोशन झाले त्याचे बेसीक मध्ये १000 रू वाढ झाली व १जून २२ ला उपमुख्याधापक पदावर प्रमोशन झाले तर मला उपमुख्या घापकाची वेतनवाढ मिळेल का ? कृपया मला मार्गदर्शन मिळावे ही विनंती
Hoy
सर 🙏🏼, मी माझ्या सेवेची १२वर्षे दि ३०/१२/२०२० रोजी पूर्ण केली आहेत ...तर मग मी वरिष्ठ वेतन श्रेणी निश्चितीसाठी कोणता विकल्प देणे, योग्य व फायदेशीर ठरेल ??
वरिष्ठ वेतन लागू दि. ३०/१२/२०२०
की , जुलै २०२१ चा??
- प्राथ. शिक्षक,सांगली🙏🏼🙏🏼
विकल्प देण्याची गरज नाही दिनांक 30 12 2020 ला वेतन निश्चिती करून घ्यावी
@@माझीशाळामाझेकार्यालय ok सर🙏🏼
३०/१२/२०२० वेतन निश्चिती केल्यास जुलै २१ची नियमित वेतनवाढ मला मिळणार की नाही मिळणार ??
मिळणार
@@माझीशाळामाझेकार्यालय
धन्यवाद सर 🙏🏼🙏🏼 खूप छान मार्गदर्शन
पर्यवेक्षक ही पदोन्नती आहे का?
नाही
सर एकस्तर वेतन निश्चिती कशी करावि ते सांगा
सर.. रक्षक संवर्गाची वेतन निश्चिती वर एक विडीओ बनवा
सर मी वग 4 मध्ये 10/1/ 2012 रुजू झालो माझे प्रोमोशन कनिष्ठ लिपिक पदी21/1/2021 झाले तर माझे वेतन निश्चती कशी होईल
सरजी माध्य. शिक्षक 24 पूर्ण झाले आहे. ते S17मध्ये आहेत. त्यांना मुख्याध्यापक पद मिळाले आहे. त्यांना S17 मध्ये एक वेतन वाढ मिळेल का?
Sir HM padonatti viklap udhaaran dya
पर्यवेक्षक पदॊन्नतीची वेतननिश्चीती कशी करावी उदाहरणसह पाठवा.१-१.२०१६ बेसिक २०८४०- ग्रेड पे ४४००-वरिष्ठ वेतन श्रेणीत.पर्यवेक्षक पदॊन्नती १-७-२०१७. पर्यवेक्षक वेतनश्रेणी सातवे वेतन आयोग:-४१८००-१३२३००-वरिष्ठ वेतनश्रेणी ४४९००-१४२४००-निवड श्रेणी:-४९१००-१५५८०० कार्यात्मक पदॊन्नती असूनही १ वेतन वाढ देऊन वेतन निश्चित काही लेखाधिकारी करीत नाहीत.मला १ वेतन वाढ देऊन वेतननिश्चिती केली आहे .१ नोव्हेंबर २०२० ला मुख्याध्यापक पदॊन्नती मिळाली. आता पर्यवेक्षक पदॊन्नतीस १ वेतन वाढ देऊन वेतननिश्चिती करता येत नाही. १ वेतनवाढीशिवाय पुर्नवेतननिश्चिती करावी लागेल असे सांगत आहेत कृपया मार्गदर्शन करावे.श्री.जाधवसर ९१७२७२१२१२
Sir , पर्यवेक्षक पद , उपमुख्याध्यापक पद , मुख्याध्यापक पद हे कार्यात्मक पद आहेत का ? आणि असतिल तर त्याचा उल्लेख कुठे केलेला आहे याची कृपया माहिती द्यावी .
नाही
प्राथमिक वरुण माध्यमिक पदोन्नती kadhun dya Sir
सर,माझी प्राथमिक शिक्षक वरुन माध्यमिक शिक्षक पदावर पदोन्नती झाली आहे.
पूर्वी ची पदोन्नती वेतननिश्चती
1/1/2006 8370 2800 11170
1/7/2006 8710 2800 11510
1/7/2007 9060 2800 11860
7/8/2007 10230 4300 14430(माध्यमिक शिक्षक पदोन्नती)
आता लेखाधिकारी यांनी त्रुटी काढन खालील प्रमाणे आहे
1/1/2006 8370 2800 11170
1/7/2006 8710 2800 11510
1/7/2007 9060 2800 11860
7/8/2007 9420 4300 13720(माध्यमिक शिक्षक पदोन्नती)
सर ,वरील कोणते fixation बरोबर आहे .मार्गदर्शन करावे.
पाहून सांगतो सर
sir excel असेल तर पाठवा
Sir माध्यमिक शिक्षकाचे काढून द्या
खूप छान माहिती दिली सर