Ajit Pawar | माझ्यावरील भ्रष्टाचाराचा एकही आरोप सिद्ध नाही - अजित पवार | tv9 Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лип 2024
  • Ajit Pawar | माझ्यावरील भ्रष्टाचाराचा एकही आरोप सिद्ध नाही - अजित पवार | tv9 Marathi
    #VidhanSabha #VidhanParishad #MaharashtraMonsoonSession #VidhanSabhaSession #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #LokSabhaSpeaker #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve
    #maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
    tv9 marathi batmya video
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
    #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
    www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►UA-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : / @tv9marathilive
    ► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

КОМЕНТАРІ • 144

  • @balkrushnabhambere6049
    @balkrushnabhambere6049 2 дні тому +37

    भाजपला साथ दिल्यामुळें आरोप सिद्द होनारच नाहीत.

  • @swapnilwagh8557
    @swapnilwagh8557 2 дні тому +29

    अशी पैशांची उधळपट्टी करण्यापेक्षा रोजगार निर्मिती करा ...जेणेकरून पुढची पिठी ला असे पैसे टाकायची गरज पडणार नाही

    • @mitz8852
      @mitz8852 2 дні тому +1

      जनतेला फुकट ची सवय असेल तर त्यांना पण त्याच मार्गांवर जावे लागणार.... शरद पवार साहेबांना काही करायला लागत नाही फक्त... निवडणुकी वेळी फक्त येऊन जगव्यख्यात "बेरजेचं राजकारण" करून नुसत्या आघाड्या बनवायच्या..... मस्त हाय साहेबांचं 🤓

  • @one_pro_indian
    @one_pro_indian 2 дні тому +10

    मग मोदी, फडणवीस वर अब्रू नुकसानीचा दावा का केला नाही 😂 धरण सम्राट

  • @preshitchavan8828
    @preshitchavan8828 2 дні тому +19

    तुम्ही पक्ष बदलला नाही,, पण पक्ष चोरला कि

  • @SahebraoMadane-kn7pj
    @SahebraoMadane-kn7pj 2 дні тому +17

    सत्तेमध्ये गेल्यावर कुठे आरोप राहतात का साहेब आता आरोप पन्नास शंभर रुपये घेणारे आरोपी बनतील 😮😮

    • @Politicalanalysis99
      @Politicalanalysis99 2 дні тому

      अरे संजय राऊत ने घोटाळा केला अनिल देशमुख ने घोटाळा केला सुनील केदार ने घोटाळा केले ते तुम्हाला बोकांडी चालतात, तस अजित पवारांवर फक्त आरोप आहे गेल्या 15 वर्षांपासून अजून सिद्ध झालेत नाही 👍🏻👍🏻

  • @pritamjadhav1044
    @pritamjadhav1044 2 дні тому +17

    लाडकी बहिण योजना जाहीर केली पण कोणी...??
    जे बहिणी विरोध उभारले😅
    वा रे😅

  • @savinayramteke6059
    @savinayramteke6059 2 дні тому +7

    मोबाईल रिचार्ज 350/400 चा झाला आता.अश्या महागाईच्या काळात 1500 ने काय होनार दादा..

    • @virajmete7096
      @virajmete7096 2 дні тому +1

      Sharad Pawar la mag 😂

    • @krishnavet504
      @krishnavet504 2 дні тому

      एवढा रिचार्ज मारतो,तर मग योजना कशाला घेतो

  • @mayursargar9437
    @mayursargar9437 2 дні тому +5

    Baramati made correct karekrm 😂😂

  • @kaustubh3748
    @kaustubh3748 2 дні тому +6

    भाजप बरोबर आहे म्हणून सिद्ध नाही झाले.. युतीमधून बाहेर पडा...
    दाखवतात भाजप वाले लगेच सिद्ध करून आरोप 😂😂

    • @Politicalanalysis99
      @Politicalanalysis99 2 дні тому

      @@kaustubh3748 अजित पवार महाविकास आघाडी त असले की,आमचे दादा आमचे दादा, भाजप बरं गेल्यावर दादा भंगार,ब्रस्टाचारी वारें दुनिया अजब तेरा नियम

  • @NavanathGhuge-cj6ic
    @NavanathGhuge-cj6ic 2 дні тому +2

    कर्जमाफी नाही आणि शेतकरी सन्मान निधी नाही तुम्हाला शेतकऱ्याची चिंता नाही म्हणून तुम्ही निर्णय नाही घेतलं

  • @Politicalanalysis99
    @Politicalanalysis99 2 дні тому +5

    अजित पवार त्यांच्याकडे असले की आमचे दादा आमचे दादा, भाजप बरं गेल्यावर दादा भंगार,ब्रस्टाचारी वारें दुनिया अजब तेरा नियम

    • @ckservices2862
      @ckservices2862 2 дні тому

      Tumhi kuthe kami ahat ajit chakki Pissing pissing cha drama kuni kela hota

  • @rahuljadhav9474
    @rahuljadhav9474 2 дні тому +8

    कोणामुळे मोठा झाला विसरले का दादा

    • @Politicalanalysis99
      @Politicalanalysis99 2 дні тому +2

      अजित पवार वयक्तिक मोठा झाला आहे, फक्त म्हाताऱ्याने संधी दिली, आणि वेगळी ओळख अजित पवारणे निर्माण केली

    • @mitz8852
      @mitz8852 2 дні тому +2

      त्यांची मुलगी पण त्यांच्या मुळेच वर आली आहे... नाहीतर नेतृत्व गुणाच्या नावावर वांगी नुसती.... साहेबांनाच काम करावं लागतय या वयात पण...

    • @mitz8852
      @mitz8852 2 дні тому +2

      त्यांची मुलगी पण त्यांच्या मुळेच वर आली आहे... नाहीतर नेतृत्व गुणाच्या नावावर वांगी नुसती.... साहेबांनाच काम करावं लागतय या वयात पण...

    • @Voice-pg2kc
      @Voice-pg2kc 2 дні тому

      ​@@Politicalanalysis99😂😂 mag tyala mhnaycha swata cha paksha kadh

  • @ashokshinde1360
    @ashokshinde1360 2 дні тому +5

    Rs. 1500 ne aarthik saksham honar kay

    • @makrandsomwanshi4043
      @makrandsomwanshi4043 2 дні тому

      दादा तुमचे भाषण तुमचे कमी आणि मोती सेठ चे जास्त वाट तय गुण नाही पण वान लागलंय दादा तुम्हाला कुठे तो रोखठोक दादा अन् कुठे शिव्याशाप दोष अन् काय काय

  • @SanskarLimgire
    @SanskarLimgire 2 дні тому +2

    काकांशी,गद्दारी जनतेला मान्य नाही . तुम्ही पराभूत होणार.धरण सम्राट

  • @SM-cu5qy
    @SM-cu5qy 2 дні тому +2

    दादा तुम्ही चांगली नेतृत्व आहात पण तुमचा अभ्यास नाही आणि वाचाळ बोलण्यात तुम्ही एकदम पटाईत आहात त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या पायावर दगड आणून घेताय कोणती योजना केली किंवा आपण एखादा निर्णय घेतला मी एकट्यानेच केला असं कधी दाखवायचं नसत, आणि आपल्याला ज्या माणसाने खूप काय आयुष्यात दिले त्याच्याबद्दल बोलताना थोडा विचार केला पाहिजे आणि राजकारणामध्ये कार्यकर्त्या विश्वास असला पाहिजे तुम्ही कार्यकर्त्यांना धमकया देण्याचा सतत प्रयत्नन करत असतात

  • @spiritualmanifestationmagi2508
    @spiritualmanifestationmagi2508 2 дні тому +1

    दादा आरोप कोण करणारे होते? ज्यांनी आरोप केले त्यांचा सोबत आहात 😂😂... दादा लोक पागल नाहीत... सर्व माहिती असता

  • @rameshnichite7385
    @rameshnichite7385 2 дні тому +5

    फक्त एकच ठाकरे सरकार

    • @Politicalanalysis99
      @Politicalanalysis99 2 дні тому

      @@rameshnichite7385 🤣🤣🤣उभाठा

    • @MrHunt132
      @MrHunt132 2 дні тому

      House CM uddhav Thackeray ground war CM kaam Ajit dada ni kel❤❤❤

  • @gauravkhakare5679
    @gauravkhakare5679 2 дні тому +1

    १५ आगस्ट २६ जानेवारीचे भाषण होय का हे की निवडणुक आली २०२४ महाराष्ट्र विधानसभेची म्हणुन भाषण देण्याचा नविन पायंडा नविन प्रथा कींवा स्टंन्ट होय जनतेला गृहित धरू नको धरणातमध्ये मतु नको तर हाग सुद्धा जा तिकडे च्यामायभिन😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢 चल फुट बोलु नको ऐकत पण नाही , काय म्हणाला ऐकु नाही आले😂😂😂😂😂😂 ???

  • @Ddp893
    @Ddp893 2 дні тому +1

    Ajit dada..🔥❤️❤️

  • @vijayshete7359
    @vijayshete7359 2 дні тому +4

    भ्रष्टाचाराचे आगर म्हणजे अजित दादा

  • @balkrushnabhambere6049
    @balkrushnabhambere6049 2 дні тому +1

    हे सर्व किरीट सोमैया ने ह्यापूर्वी च सांगीतल आहे तुम्ही स्व
    च्छ आहात.

  • @parag_kodag
    @parag_kodag 2 дні тому +1

    भाजपने लिहुन दिलेले वाचत आहेत 😂

  • @siddheshhajare2243
    @siddheshhajare2243 2 дні тому +1

    जनाधार नसलेला राजकारणी, अशे फुकटचे लोकांना पैसे देण्यापेक्षा ,त्या लाडकी बहिणी लां आणि तिच्या भावाला रोजगार कसा मिळेल याकडे लक्ष दिले तर बर होईल , विधानसभेच्या निवडणुका डोळ्यावर ठेवून घेतलेला हा निर्णय आहे . आणि हा निर्णय राज्याला कर्बजारी करणारा निर्णय आहे .

  • @DimpleSharma-bj3ks
    @DimpleSharma-bj3ks 2 дні тому +1

    मोतीलाल शर्मा. सोबत बिजेपी वाले आहे एक आरोप पण सिद्ध होऊ शकत नाही. ब्रह्म देव आला खाली आला तरी. (😊😊😊😊😊😊)बिजेपी सोड ((56))मिनीट मधे ईडी आयटी हाजर झाली मनुन समझ. 😅😅😅😅😅😅😅

  • @EngineerabSurya
    @EngineerabSurya 2 дні тому

    आपण हा शेवटचा अर्थ (निरार्थ) संकल्प सादर केला अशी आशा आहे.

  • @vikasp454
    @vikasp454 2 дні тому

    प्रयत्न चांगला आहे जर व्यवस्थित योजना राबवली तर जनता विचार करेल मतदानाला

  • @shindeashok2135
    @shindeashok2135 2 дні тому

    तुमच्या सारखे नेते राजकारणात आहेत तो पर्यंत या राज्यात सुख आणि समृद्धी आसपास सुधा राहणार नाही

  • @swarajya7848
    @swarajya7848 2 дні тому

    दादा ग्रेट लीडर.i proud of you ❤❤

  • @DadaMore-su3qd
    @DadaMore-su3qd 2 дні тому

    Very nice👍

  • @dhanajipatil6417
    @dhanajipatil6417 2 дні тому

    भाजपच्या पंतप्रधानांनी आपल्या भाषणात एनसीपी ने भ्रष्टाचार केला असे म्हणूनही, आपला समावेश उपमुख्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात झालाय. याचा अर्थ भ्रष्टाचाराचा आरोप कधीच सिद्ध होऊ शकत नाही

  • @mydaughterchildhood7701
    @mydaughterchildhood7701 2 дні тому

    दादा कामापेक्षा बोलणं सुद्धा महत्वाचा आहे एक वेळेस तुमचं वजन होतं बोलण्यात तोपर्यंत तुमच्या मागे लोक होती आता इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून कितीही भरभरून दिलं अरे हे क्षणिक आहे तात्पुरता आहे हे लक्षात असू द्या धनंजय मुंडे काय म्हणले आठवते का सत्ता येऊ द्या मग दाखवतो म्हणून सांगतो दादा तुम्ही परत या तुमच्या काकाकडे तुमचा सोन्याचा होईल जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम

  • @laxmanjayebhye945
    @laxmanjayebhye945 2 дні тому

    ऐक मात्र नक्की आहे, दादा हा काम करणारा माणूस आहे...

  • @RajuKharkar
    @RajuKharkar 2 дні тому

    बेरोजगारी पाहिले दूर करा साहेब. शिक्षक भरती मध्ये आयुक्त साहेब कोणतेही नवीन नियम लाऊन मुलांच वाढूला केला. त्यांच्याकडे
    लक्ष द्या.

  • @MahadevMagar-dv8og
    @MahadevMagar-dv8og 2 дні тому

    जोपर्यंत तुम्ही सतत आहे तोपर्यंत आरोप सिद्ध होणार नाही त्याला ज्या दिवशी त्या बाहेर होतात जेलमध्ये असतात

  • @advsagarkolse1480
    @advsagarkolse1480 2 дні тому +2

    Karjmafi ch kay

  • @PoliticsRaj2151
    @PoliticsRaj2151 2 дні тому

    पुढचे मुख्यमंत्री व्हावेत अशी माझी इच्छा

  • @user-ox9dt3yh6f
    @user-ox9dt3yh6f 2 дні тому

    अभिनंदन दादा

  • @santoshjadhao5024
    @santoshjadhao5024 2 дні тому

    तुमच्यावरील एक ही आरोप सिद्ध झाले नाही तर तुम्ही पंतप्रधान मोदींनी लावलेल्या खोट्या आरोपा विरोधात कोर्टात दाद का मागत नाही. 😂😂😂

  • @rohitbavache4355
    @rohitbavache4355 2 дні тому +1

    Dharan😂😂😂

  • @santoshkale9837
    @santoshkale9837 2 дні тому +1

    Bjp madhe gelya mule kashe aarop sidh honnar ajit pawar, jantela gruhit gheta ka , 70 hajar koti , shikhar bank ghotala, carkhane loan ghotala yache janak tumhich ahat

  • @kiranshinde2444
    @kiranshinde2444 2 дні тому

    शेवटच्या अर्थसंकल्पात या योजनेचा शुभारंभ का करतात...😂😂😂😂😂

  • @SureshGhule-zx8nf
    @SureshGhule-zx8nf 2 дні тому

    ह.तुझा.संकलप.आम्हाला आवडलेला.नाही..कारण.की.शेतकरी. यांच्या डोक्यावच.ओझे.हे.डोक्यावरच.राहीलेलेआहे.तरी.याचा.बदला.शेतकरीच.घेणारच.या.मधे.बदल.होणारच.नाही.

  • @hareshthakkar4278
    @hareshthakkar4278 2 дні тому

    In Mumbai and Maharashtra only one uddhav Thackeray Saheb🙏🙏

  • @santoshkate282
    @santoshkate282 2 дні тому +1

    Bjp chyaa washing powder ne dhuvun kadl tumhala mg gunha ksa siddh hoil .pn lok nivdnukit barobar dhada sikavtat

  • @rushikeshkhairnar3725
    @rushikeshkhairnar3725 2 дні тому

    गुरातमधील कांदा निर्यात केला तेव्हा का बोले नाही maharasta वर

  • @user-xy5vm1hg5n
    @user-xy5vm1hg5n 2 дні тому +1

    दादा किती कमवले पुढच्या पिढीला पैसे कम

  • @amarmote4419
    @amarmote4419 2 дні тому

    Uttam sanklp ahe dada

  • @makrandsomwanshi4043
    @makrandsomwanshi4043 2 дні тому

    दादा बहिणीला 1500 देताय अन् भाऊजी चे 1500000 रुपये तुमच्या मित्राकडे आहेत ते पण दायला सांगा की नाही महणले तूमचा लाईच याराना दोस्तांना आहे ना त्यामुळे बघा मग जमतंय का

  • @prafulgaikwad245
    @prafulgaikwad245 2 дні тому

    😂 मिया खलिफा ला पतिव्रता म्हणून जाहीर करा

  • @RameshNarsale-uu8ug
    @RameshNarsale-uu8ug 2 дні тому

    70/हजार कोटी बहुत लबी लिस्ट मोदींकडे आहे ती कुठे गेली

  • @RahulJanrao-ti5tx
    @RahulJanrao-ti5tx 2 дні тому

    इस बार अजित दादा

  • @digitalyug-ts1id
    @digitalyug-ts1id 2 дні тому

    बहिणीच्या विरोधात उभ राहनार भाऊ

  • @kiranshinde2444
    @kiranshinde2444 2 дні тому

    कर्जमाफी जाहीर करा मग😊

  • @NavanathGhuge-cj6ic
    @NavanathGhuge-cj6ic 2 дні тому

    लाडका भाऊ योजना नाही जे तरुण बेरोजगार आहे त्यानं काहीच नाही

  • @VittumauliPole
    @VittumauliPole 2 дні тому

    तुझं राजकारण संपल भाऊ.. उगाच फोकनाड गोष्टी फेकून फायदा नाही..

  • @manesai1138
    @manesai1138 2 дні тому

    दादा तुम्ही महाराष्ट्राला पुढ घेऊन जात आहे लोकांनी टाका करत बसु नये दादाना साथ दिली पाहिजे

  • @sidhivinayakenterprises381
    @sidhivinayakenterprises381 2 дні тому +1

    ५० खोके एकदम ओके

  • @SM-cu5qy
    @SM-cu5qy 2 дні тому

    अजितराव जे भ्रष्टाचाराविषयी तुम्ही बोलताय ते भ्रष्टाराचे आरोप ज्यांनी केले ना तुम्ही आज त्यांच्यासोबत आहे तेवढे लक्षात ठेवा

  • @viikasnkadu8996
    @viikasnkadu8996 2 дні тому

    तुमच्यावर भ्रष्टाचारचे आरोप कुणी केले? जर खोटे होते तर भाजपा नेत्यावर अब्रूनुकसानीचा दावा टाका.

  • @bhaiyarepate4107
    @bhaiyarepate4107 2 дні тому

    दादा आले निवडणूक आली 😂😂😂 नाहीतर बाकीचे सोडलेले आहेत मराठ्यांविरोधत

  • @vipuldeshmukh51
    @vipuldeshmukh51 2 дні тому

    दादा पण बापाला विसरले ना तुम्ही

  • @rnfr5360
    @rnfr5360 2 дні тому

    BJP sobat gelet tr kaahich sidhha hot naahi dada😂😂😂

  • @user-ju2ic4qc3d
    @user-ju2ic4qc3d 2 дні тому

    भाजप, हाटाव देशबचाव

  • @RohitMaratha96
    @RohitMaratha96 2 дні тому

    रडुन मत भेटत नसतात पंकजने सिध्द केले आहे तु काय रडु नको😂😂😂

  • @sachinwagh2310
    @sachinwagh2310 2 дні тому

    Congratulations अजितदादा

  • @kiranshinde2444
    @kiranshinde2444 2 дні тому

    दादा लाडकी बहिण 😅😅 तुमच्या लाडक्या बहिणीच्या घरी या जेवायला आधी

  • @ashokjadhav1675
    @ashokjadhav1675 2 дні тому

    आता धरनात मोकार पानीन पानीच

  • @digitalyug-ts1id
    @digitalyug-ts1id 2 дні тому

    7000000 कोटी

  • @RajuKharkar
    @RajuKharkar 2 дні тому

    50 खोके 😂😂😂😂😂😂😂

  • @supriyajadhav2475
    @supriyajadhav2475 2 дні тому

    Home lone subcidy ch kay juani 2023 madhe ghar ghetali

  • @suyog22188
    @suyog22188 2 дні тому

    काय होतास तू, काय झालास तू

  • @krishnavet504
    @krishnavet504 2 дні тому

    खरचं दादा अमच्यासारख्या गरिबांसाठी महायुती सरकार देवदूत आहे

  • @ashokshinde1360
    @ashokshinde1360 2 дні тому +1

    mahagai kami kara.....yojana kay kamache

  • @surajkale7486
    @surajkale7486 2 дні тому

    TU KITI CHANGLA AAHE .... HE MAHARASTRA LA MAHIT AAHE.....

  • @hareshthakkar4278
    @hareshthakkar4278 2 дні тому

    Ajit Pawar Corrupt politician

  • @sachinkuyate4276
    @sachinkuyate4276 2 дні тому

    मग का पळाले

  • @anilgavhane9388
    @anilgavhane9388 2 дні тому +3

    पवार साहेब यांना फसविले तूम्ही त्या मुळे आम्हीं तुम्हाला कधीचं माफ करणार नाही

  • @rushikeshpawar7424
    @rushikeshpawar7424 2 дні тому

    Yacha kahi use honar nahi vidhsabha la padnar ahe tasa pan..😂😂

  • @gauravlokhande6729
    @gauravlokhande6729 2 дні тому

    @Ajit Pawar: Income tax payer sathi konati yojana anli Dada tumhi? Amhi imandari ne tax bharato pan amhala sarkar kadun kahihi bhetat nahi. Amacha vichar nahi kela tar vote denar nahi Mahayuti la.

  • @kempanakhot
    @kempanakhot 2 дні тому

    Kahihi bola tumhala Maharashtra ek pan manus changla mant nahi

  • @mohsinshikh7137
    @mohsinshikh7137 2 дні тому

    Dada😂😂😂

  • @hareshthakkar4278
    @hareshthakkar4278 2 дні тому

    Mahayuti sarkaar gadar

  • @sagarsakhare9420
    @sagarsakhare9420 2 дні тому

    70 हजार कोटी च बजेट सांगा की तेवढं 😂😂

  • @mahadevchavan4695
    @mahadevchavan4695 2 дні тому

    Mahachalu mahachor Bajit pada gaddaar

  • @kapilritpure4647
    @kapilritpure4647 2 дні тому +2

    😂

  • @Politicalanalysis99
    @Politicalanalysis99 2 дні тому +4

    अजित दादावर विश्वास ठेवा रें तो माणूस लय कामाचा आहे, शरद पावराला मतदान देऊ नका जातीपतीचे राजकारण करून महाराष्ट्र नासवला 🙏🏻

    • @dadapatil6049
      @dadapatil6049 2 дні тому +4

      दादाला लायकी प्राप्त शरद पवार साहेबांच्या मूळ झालेली आहे याविषयी थोडसं स्पष्टीकरण द्या

    • @dadapatil6049
      @dadapatil6049 2 дні тому +2

      दादाला लायकी प्राप्त शरद पवार साहेबांच्या मूळ झालेली आहे याविषयी थोडसं स्पष्टीकरण द्या

    • @dadapatil6049
      @dadapatil6049 2 дні тому

      दादाला लायकी प्राप्त शरद पवार साहेबांच्या मूळ झालेली आहे याविषयी थोडसं स्पष्टीकरण द्या

    • @dadapatil6049
      @dadapatil6049 2 дні тому

      दादाला लायकी प्राप्त शरद पवार साहेबांच्या मूळ झालेली आहे याविषयी थोडसं स्पष्टीकरण द्या

    • @dadapatil6049
      @dadapatil6049 2 дні тому

      दादाला लायकी प्राप्त शरद पवार साहेबांच्या मूळ झालेली आहे याविषयी थोडसं स्पष्टीकरण द्या

  • @dhairyashilpatil7535
    @dhairyashilpatil7535 2 дні тому

    Magchya 2.5 varsh kay zople hote ka

  • @rushikeshkhairnar3725
    @rushikeshkhairnar3725 2 дні тому

    As bolun tumhla sahanbhuti betnar nahi

  • @pcgamer5633
    @pcgamer5633 2 дні тому

    Mulana pan yojna kada

  • @GanesaGhadge
    @GanesaGhadge 2 дні тому

    Tumhi keti pn mhnlath aruop siddh ny loukna sarv mahthi ahy

  • @sunilubhedal1863
    @sunilubhedal1863 2 дні тому

    70000000000😂

  • @spiritualmanifestationmagi2508

    😂😂😂

  • @PradipKumar-yf9pw
    @PradipKumar-yf9pw 2 дні тому

    😂😂😂😂😂😂

  • @VinodJadhav-ux8hv
    @VinodJadhav-ux8hv 2 дні тому +2

    एकच वादा अजित दादा आम्ही बारामतीकर mh४२

  • @Sharad-Mh-15
    @Sharad-Mh-15 2 дні тому

    अरे हा बाहुल झालाय bjp चा
    अरे काय तो दरारा होता तुमचा
    अश्या चिंधी add ची गरज नव्हती तुमाला
    एकच वादा अजितदादा एवढच बास होत
    अरे काय होतास तू काय झालाय तू

  • @mohsinshikh7137
    @mohsinshikh7137 2 дні тому

    😂😂😂

  • @kailasjadhav9449
    @kailasjadhav9449 2 дні тому

    😂

  • @deepaknawale9065
    @deepaknawale9065 2 дні тому

    😂😂