भाऊ, तुम्ही खुप चागले काम करत आहात. आपल्या मराठी माणसाच्या वतीने देव तुमचे भल करो असेच तुम्ही आपल्या महाराष्ट्रातील जनते साठी जे काम करत आहात त्याबद्दल तुमचे खुप खुप धन्यवाद 🙏🙏🌹❤👌
दादा... तुमच्या कार्याला सलाम... तुमच्या सारखे व्यावसायिक पुढे येवून त्यांनी आपलं ज्ञान समाजासाठी दिलं तर कुणा समोर हात पसरायची गरज च राहणार नाही... तसेच लोकांनीही पुढे येवून अशा संधीचा उपयोग करून घेतला पाहिजे...
भाऊ तुम्ही खूप छान काम करत आहे. खूप शुभेच्छा.. तुम्ही जो कांदा कापला नी मिक्सर ला बारीक केला तो कांदा धुतला नाही त्याला किती काळी बुरशी आहे. स्वच्छते ची काळजी घ्या.. बाकी एक नंबर आहे,👍🏻
तुमच्या प्रयत्नांना भरपूर यश लाभो माझ्यासारखे 76 वर्षाचे उद्योजक तुम्ही घडवायचा प्रयत्न करतात त्याला यश येऊ द्या आम्ही आहोतच तुमच्यासोबत श्री अरविंद शिंदे पुणे
चांगली गोष्ट आहे पण हॉटेल जास्त आणि खाणारे कमी असे होऊ नये म्हणजे झालं. एखाद्याचे खूप हॉटेल चालत आहे म्हणून नेमके त्याच्याच बाजूला दुसरे हॉटेल टाकले जाते. म्हणून थोड्या दूरदूर अंतरावर धंदे केले पाहिजेत.
भावा तुम्ही ह्या युगात माणुसकी जपतायत व लोकांना स्वताच्या पायावर उभे करत आहात सलाम तुमच्या कामाला.
वहा खुप छान माहिती स्वामी समर्थ गुरू माऊली चा कोटी कोटी आशिर्वाद आरोग्य सपती लाभो हिच तुळजाभवानी चरणी प्रार्थना
भाऊ, तुम्ही खुप चागले काम करत आहात.
आपल्या मराठी माणसाच्या वतीने देव तुमचे भल करो असेच तुम्ही आपल्या महाराष्ट्रातील जनते साठी जे काम करत आहात त्याबद्दल तुमचे खुप खुप धन्यवाद 🙏🙏🌹❤👌
याला म्हणतात 96 कुळी मर्द मराठा समाजा करिता काही चांगले काम झाले आहे नोकरी च्या मागे न जाता नौकरी देणारा झाला आहे आंणि 1लाखा ना मालक करण्याची ईच्छा 👌🌷
Dada faqt ek suchavato Sirancha ekeri ullekh karu nakosa naukari denare zale ahet Asa mhana Pl.
Right sir
दादा... तुमच्या कार्याला सलाम... तुमच्या सारखे व्यावसायिक पुढे येवून त्यांनी आपलं ज्ञान समाजासाठी दिलं तर कुणा समोर हात पसरायची गरज च राहणार नाही... तसेच लोकांनीही पुढे येवून अशा संधीचा उपयोग करून घेतला पाहिजे...
खुप सुंदर. मराठी माणसाची पिछेहाट होत आहे. महाराष्ट्र आपला आहे.
एक नंबर साहेब आपण चांगले व्यावसायिक घडवणार आहात जय महाराष्ट्र 🚩🚩
छान भाऊ असंच मुलांना प्रोडक्ट करत राहा तुमचे खूप खूप अभिनंदन
Good work आपण हि सुविधा ठेवली आहे आपल्या ला फार मी ऋणी आहे ❤❤
नमस्कार साहेब. तुम्ही खरंच खूप चांगलं काम करता.
महाराष्ट्र म्हणजे हिर्याची 💎 अशी एक खाण आहे जिथे हिरे शोधायला जमीनी खाली जावा लागत नाही 🙏🏼
तुमचे विचार खूपच सुंदर देव तुमचं भलं करो❤❤❤
दादा तुमचा अभिनंदन एक फार चांगली गोष्ट घडवून आणतात तुम्ही शुभेच्छा.👍🙏
संतोश भाऊ आपल काम खरच लय जबरदस्त ❤❤
गुरुवर्य आपलआपले शतशः आभारी आहे
कार्याला मानाचा मुजरा खऱ्या अर्थाने पाटील
👌👌👌 महाराष्ट्रतील तरुणांना अभिमान आहे रोजगार उपलब्ध होईल
भाऊ तुम्ही खूप छान काम करत आहे. खूप शुभेच्छा.. तुम्ही जो कांदा कापला नी मिक्सर ला बारीक केला तो कांदा धुतला नाही त्याला किती काळी बुरशी आहे. स्वच्छते ची काळजी घ्या.. बाकी एक नंबर आहे,👍🏻
तुमच्या प्रयत्नांना भरपूर यश लाभो माझ्यासारखे 76 वर्षाचे उद्योजक तुम्ही घडवायचा प्रयत्न करतात त्याला यश येऊ द्या आम्ही आहोतच तुमच्यासोबत श्री अरविंद शिंदे पुणे
🚩🙏🏼🚩
वा आभारी आहे ऐक महाराष्ट्रीयन तर्फे. 🙏🙏
अगदी मनापासून आपले खुप खुप अभिनंदन सर ❤❤❤❤ सलाम आहे तुम्हाला 🙏🙏🙏🙏🙏
तुमचे विचार फार सुंदर आहेत
खुप छान 🙏खुप चांगले काम करतात आहे सर तुम्ही 🙏या नव्या पिढीला चांगले यवसाय मिळेल. 🙏
ह्याला म्हणतात खरे व्यक्तीमत्व ❤
शब्द नाहीत या कामासाठी मी रोज बघणार 🙏
छान उपक्रम हाती घेतला आहे.
हर्दीक अभिनंदन.
Maharashtraian mulanna navi disha denare saheb great work
Really proud of such a great and excellent work
धन्यवाद मराठी माणूस मराठी माणसाला पुढे नेहतोय
Kharch dev Manus ahet dada tumcya ya karyala salam
खूप छान संतोष भाऊ मी नेहमी आपले व्हिडीओ बघत असतो मला सुद्धा आपल्याकडून ट्रेनिंग घ्यायचे आहे. 👆👌👍✌️🚩🚩🚩🙏🙏🙏🌺🌺🌺
तुम्ही मस्त काम चालू केले आहे
छान उपक्रम हाती घेतला आहे.
Tumhala parmeshwara che aashirvad miltil.
खूप छान उपक्रम
अतिशय सुंदर आहे अभिनंदन 🎉
Khup chan ❤❤❤
Khup छान दादा 👌🏻👌🏻
खरंच कौतकास्पद आहे
This is outstanding working for poor and needy people
Salute aahe sir tumhala❤
🎉🎉🎉🎉🎉
दादा आपल अभिनंदन अशी मानस पाहीजेत आपल्या सारखी
खुप छान योगदान
Great work Sir 👍
छान सुंदर
धन्यवाद दादा
🎉 great job
खुप छान 💐💐🙏🙏
खूप छान,काम करत आहेत,
छान सेवा करताय तुम्हाला नमस्कार
Proud of sir nice sir
भाऊ तुमच्या या योगदानाला नमस्कार
अभिनंदन!
तुमचं हे काम छान आहे पण कांदे बदला माल वापरत आसाल तर ते स्वच्छ धुवुन वापरा किमान शुट करताना तरी बाकी बेस्ट आहे
धन्यवाद 🙏🏼
Santosh Sir khupach chan vichar aahe me mazy mulala traning la pathavil pimpalgaon mor nasik ghoti
सर मी गोवा मध्ये राहतो.... आपल्याला कसे भेटायचे आहे.
कोर्स किती दिवसांचा असतो.
🙏
Sir aapke jasbat ko salute ❤
💐🙏
Khub chhan
Dhanyawad
चांगले कार्य आहे आपले
Good job👍
Dhanyawad bhau
खूप छान sir
चांगली गोष्ट आहे पण हॉटेल जास्त आणि खाणारे कमी असे होऊ नये म्हणजे झालं. एखाद्याचे खूप हॉटेल चालत आहे म्हणून नेमके त्याच्याच बाजूला दुसरे हॉटेल टाकले जाते. म्हणून थोड्या दूरदूर अंतरावर धंदे केले पाहिजेत.
Keep it up
❤❤❤❤
भाऊ 👍👍👍🙏🙏
खुप खुप छान मी नांदेड हून 😊🎉
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
kande pn dhun ghetale pahije hote Kali burshi lagali hoti rao tyala
👌👌👌
Great
अतिशय सुंदर कल्पना. तुमचे खूप खूप आभार
खूप छान 👌
He kuthe ahe mala pan shikayache ahe 🙏🙏
हाॅटेल गव्हाणे बंधू, नेवासा खुर्द जिल्हा अहिल्यानगर येथे
🙏🏼🙏🏼 you are maybap of maratha caste .tour high thinking.self respect
खुप छान
🚩.. Bharat Mata ki Jai !
Ha bhaiya aap jo niskam karya kar rahe kup chan
👌👍
Sar resipi vidio dya aami ghri Banu saku
पुणे मध्ये आहे का ट्रेनिंग
खूप छान दादा 🙏🙏 प्लिज काय किती घेतलं किती व्यक्तींसाठी ते पण थोडक्यात सागा😊🙏
मी सबस्क्राईब केलं... व्हिडिओ पाहण्यासाठी.. खूप खूप शुभेच्छा तुमच्या कार्याला 😊💐
मस्त
Medu wada south sarkha shikwal please
सर मोबाईल नंबर मिडेल का? शिकायचे होते हॉटेल कुटे आहे आपले सर.
I m intersted to learn hotel cooking
सर मी इच्छूक आहे पण माझे वय 55 आहे पण काही तरी करण्याची खूप इच्छा आहे
तुमच्यासारखे इतर व्यावसायिक प्रशिक्षण देण्याची तयारी असेल तर मराठी माणूस कोणापुढे हाथ पसरणार नाही, स्वावलंबी होईल. सरकार कडून पण मदत होईल
सरकार फक्त जात बघून मदत करते मग मराठ्यांनी सुद्धा मदत करताना जात बघूनच मदत करावी ही नम्र विनंती...
Jati vad सर्वात पहिले manvanich काढला आहे
तुझ्यासारखे भडवे पाहतात जात
तुझ्यासारख्या गांडू मुळे माणसं एकमेकांपासून दुरावत आहेत
विचार करून बघ
🙏🙏🙏🙏🙏
Missal pav recipe taka na please
भाऊ मला चहा नाशताची हाॅटेल चालू करायचे आहे कृपया मार्गदर्शन करावे 🙏🏻🙏🏻
नॉन वेज नको,,,,, 🥦🥕🌽veg सर्व महाराष्ट मधे शुरू करा,,, सर्व नास्ता,,, पदार्थ,, पूरी भाजी, bhakri, poli
Santosh Manacha Mujra Moha Beed
Kaka mala pan shikayche aahe
Sir you tube vr free course video taka na
Chan dada me pn cook ahe tava please mala halp kara mala training dya mala tumchya kadun traing ghaych ahe me kiran from pune dist Tal junnar
नंबर व पत्ता द्यावा. धन्यवाद